नवीन घरात नवमीचे कन्या पूजन हवन केले पहिल्यांदा//घरची लक्ष्मी//नऊ दिवस कसे गेले कळाले नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 101

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई खूप छान भक्तीमय श्रद्धापूर्वक मनोभावे कन्यापूजन झाले आहे आणि सर्व मुली खूप छान आनंदी होत्या ताई किट्टोने एकदम भारी पुर्या केल्या आहेत आपली घरची कन्या किट्टोचे पूजन करताना ताई किट्टो किती भावुक झाली होती खूप समजदार आहे गं माझी भाची गुणी बाळ गं आणि आरू आता खूप हुशार झाला आहे माझा भाचा गुणी बाळ गं दादा आमचे सर्व गोष्टी करण्यात हौशी आणि तत्पर असतात माझे अष्टपैलू व्यक्तीमत्व असे हसतमुख दादा आणि आमची ताई तर सतत प्रसन्न आणि आनंदी अशी माझी गोड ताई सर्व गुण संपन्न आहे साक्षात देवी आहे . ताई खूप छान सर्व काही उत्साहाने आणि मनापासून करते म्हणून दैवी माझ्या ताई आणि संपूर्ण कुंटुबावर कृपादृष्टी सदैव राहो 🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 15 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मावशी कन्यापूजन खूप छान केलेला आहे .होम पण छान पद्धतीने केलेला आहे. देवपूजा एकदम मस्तच केलेली आहे. उद्या पण खूप छान प्रकारे केलेला आहे. मावशी तुम्ही व्रत केलेले उद्यापण होम विधी पूर्णपणे शास्त्रानुसार केलेल आहे . देवी तुमच्यावर अशीच प्रसन्न होऊन तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हिच देवीच्या चरणी प्रार्थना 🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺🙏

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खुप छान ताई कन्यापुजन केलेल आहे आणि होम पण छान पद्धतीने केला आशाच पद्धतीने केलेल प्रसन्न वाटते दादाची ही मदत होते खूप छान ताई रेसिपी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meenagawande9030
    @meenagawande9030 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ताई देवी आईची आशीर्वाद आहे तुला खुप छान झाले सगळे किटुचे जेव्हा तुम्ही पाय धुवत होता तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी होते यालाच म्हणतात आईवडिलांच्या कष्टाचे जाण असणं ताई कुठुन एवढी एनर्जी येते तुला कळत नाही किती छान करते सगळे आणि मनापासून पण सलाम आहे तुझ्या कामाला 😊🤗❤️🙏

  • @rushalimahadik6008
    @rushalimahadik6008 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch chan kanya poojan aani hom sudha khupch chan kela ,👌👌👌👌👌👌❤️❤️❤️

  • @nandatambe512
    @nandatambe512 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू खूप छान सुंदर असे पूजा केली आहे सर्व काही खूप सुंदर झाले आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 16 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खूपच छान झाला सगळं कार्यक्रम ,ताई तू आणि दादा दोघांनी कन्या पूजन केले खूपच छान वाटले, आणि जेव्हा तुम्ही दोघे चिऊ चे पाय धुवायला लागले नकळतपणे माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले , खरचं खुप मस्त झाला आजचा व्हिडिओ,🎉श्री स्वामी समर्थ ताई ✨✨

    • @manjushasalvi7458
      @manjushasalvi7458 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप छान खुप सुंदर सोनाली शाब्बास🎉🎉

  • @priteegaikwad2855
    @priteegaikwad2855 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप खूप छान कार्यक्रम झाला. तुझे कौतुक करेल तेवढे कमी आहे.. कौतुकास्पद आहे.तू आणि घरातील प्रत्येकाने मनापासून कन्यापुजन केले.किट्टोच्या पुऱ्या एकदम भारी...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाय डिअर ❤ अतिशय सुंदर पध्दतीने कन्यापूजन केलेस .खुप खुप मला आवडले.विशेष म्हणजे आपल्या किट्टोने खुप मदत केली व आरुनेही फरशी आवरली .मदतीला आपली शिवानी यात दिसली नाही.बरी आहे ना ती ? शेवटी आपल्या घरातील लक्षमी म्हणजे किट्टोचीही पूजा केलीस , अगदी उत्तम केलेस तु.जेवण सुग्रासच केलेस .माताराणी तुझ्या वर कृपादृष्टी अखंड ठेवो❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sonali puja साहित्याच्या दुकानात छोटे होम कुंड मिळते ते आणून ठेवले तर सोपे होईल. बाकी पूजा खूप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो छाया ताई मी नक्की घेईन thank you so much dear 💖❤️❤️

  • @manishajoshi2884
    @manishajoshi2884 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान झाले सगळे , मन प्रसन्न झाले , सोनाली, तू आणि सगळे कुटुंब आनंदी राहा असेच कायम

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏

  • @snehalpatil4144
    @snehalpatil4144 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai ag Amala suti hot hot.tya aadi mi swaminche regular apn 3 adhay vachato te vachat hot 9 parynt jhale ani nantr sutk ale mg aata pudhe ky kru g manje 10 11 12 vachaych ki puna pahilyapasun chalu kraych.12 divsanantr

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sonali beautifully arranged. All family members helping at home is really nice ❤.mata Rani bless you all.

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 9 นาทีที่ผ่านมา

    Tai khupch sunder. Tai hom Tu jar chan mahiti neet sangitali tar mala chan vatel. Vat phahatey.

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मस्त खूप सुन्दर puja झाली konakde etki महिति milali tula,dada cha khup support asto tula मी पण वैभिव लाश्मी चे शुक्रवार करते aahi सात वार् jahle aahi tuje bagunch shekle tya sobtch Swami che sudha sat var jahle aahet prateyk varshi maje Swami che akara guruvar astat udyapan la 60,70,lok etat aso saypak ek number jahla Shri Swami samart

  • @gsraval3197
    @gsraval3197 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhann, shradhene kelele tumche karya safal hovo.

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खूपच छान झाला कन्या पूजनाचा कार्यक्रम , नंतर तुम्ही kitto चे पण कन्या पूजन केले मस्तच आमच्या घरात एकही कन्या नाही याची खंत तेव्हढी आहे बघा ताई, एकतरी मुलगी असायला पाहिजे होती ,तिन्ही मुलेच आहेत.. असो जशी देवाची इच्छा..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan kel tai kanya pujan mi pn kel hot ashtami la pn mala mahit nai hot ki ek mulga pn basvava lagto as manun mi nai basvla...Tai as mantat amcyakade ki kumarikela fakt kunku ani akshda lavaych halad nai lavat tu chiu la lavli hoti manun bolle tai sorry rag nako manu...baki video tr ek number 👌👌👍🤗🥰😘😘😘

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup sundar kanyapujan kels tai 👌🙏🤗 bghun khup chan watle jewan tr tu apratimch bnwtes 👌 chan swaynmpak kela hota ani tyana gift pn chan diles tsech home pn Kiti chan kelas g tumhi sglyani milun 👌👌🙏🙏 ghrchyaghri mast hotoy asa home chan watat as bghunch Nuste possitive watate 😊 Baki vlog sundar hota😍😘🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खुप खुप आभारी आहे स्नेहल ताई 🙏 सर्वांनी मिळून केले तर कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो आणि करण्यासाठी हुरूप येतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kanya poojan ek number ❤home havan mast tai sarre mast ❤ Nice vlog dear 🙏👍❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खुप खुप आभारी आहे रूपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sona tu je karte na agdi manapasun kartes tymule tujha kuthla hi program aso drusht lagynya sarlh hoto bug tu rose evde energy kuthun aante g Aru Kitto Dada saglynch khup khup kavtik vatat kharch khup madat kartat all family members love you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई मला देव धर्मात खुप आवड आहे आणि त्यांची कृपा आहे म्हणून तर सर्व काही आनंदाने करते thank you so much dear 💖❤️❤️

  • @reshmakhadkar
    @reshmakhadkar 25 นาทีที่ผ่านมา

    ताई देवावर कसा विश्वास ठेऊ नवरा वारला आणि आठ दिवसांत भाऊ ही वारला .

  • @manishaSali-xy4wl
    @manishaSali-xy4wl 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही इतके देवदेव करुन सुध्दा आम्हाला आज पर्यत यश नाही लोग आम्हाला टोकतात इतके देवदेव करता तुम्ही आम्ही काही पण करते लोग आम्हाला टोकतात आम्हाला कोणाची साथ नाही पचवीस वर्ष झाले आमचे आज पर्वत आमचे काही चागले होत नाही आहे ताई खुप परेशान झाले आम्ही

  • @poojajadhav4584
    @poojajadhav4584 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai fkt knya pujn krtana muli 10 vrshachya aatlya ghal mhnje problem yenari nko karn mla tyat yek mulgi mothi disali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      पूजा ताई ती मुलगी उंचीने जास्त आहे वयाने लहान होती मी तिच्या घरी विचारले होते thank you so much dear 💖❤️❤️

  • @swatipadalkar6276
    @swatipadalkar6276 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते तु मायाक्का देवीचे नाव घेतले आम्हाला मायाक्का कुलस्वामिनी आहे देव कसे आणायचे ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांग मी सौ.पडळकर पुणे

  • @sunandapatil2803
    @sunandapatil2803 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan kanyapujan kele mast tai

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch chan keli pooja .....bagatch rahav asa vatat hot...
    Mana pasun kel ki veglich urja milte
    Mala pan 9 divas kute gele samjle ch nahi durga saptshati 13 aadhay kele chan vatal
    Tuz bagun khup kahi shikayla milat 👌👌👌

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    चण्याची डाळ म्हणजे

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    हाय ताई मी मयुरी तुझ घर खूप बिग बॉस chya घरासारखे दिसते बिग बॉस मराठी संपला पण तुझ घर गजबजलेलं दिसल की म्हणू वाटत ❤😊 वेल come to big boss home🎉😊rag nko मानू लव्ह यू तो ऑल फॅमिली मेंबर ❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi tai nice blog खूप छान झाल कन्या पूजन +होम पूजा ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @AtharvPawar-l1h
    @AtharvPawar-l1h 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai navratri madhe kadhich bhande beshing madhe thevayche nahita karan devi sushm svrupat aaplya ghari navratri first aste

  • @ratnamalagedam8910
    @ratnamalagedam8910 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान झाल कनयापुजन पदार्थ खुप मस्त

  • @ankitalohar4414
    @ankitalohar4414 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chhan chhali tai puja .hom madhe Kapur takale na to chhan petato. Aani tya mule positive energy hi yete.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो अंकिता ताई मी कापूर देखील घातला होता thank you so much dear 💖❤️❤️

  • @SeemaNimbalkar-j8i
    @SeemaNimbalkar-j8i 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई हा मंत्र कशावर लावला होता मशीन आहे ka

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छान झाला कार्यक्रम आपल्या घरच्या लक्ष्मी कन्या पुजन छान मी पण माझ्या मुलीचे कन्या पुजन करते ती त्या वयोगटात नाही तरी पण ती आमच्या घरातील लक्ष्मी आहे सर्व विडिओ छान आहे 👌🙏🏻🌼🌼 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan pooja keli tai

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @yatriparmar6263
    @yatriparmar6263 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    pranjal tuje mi vidio pahate tu tuje pahilache Ghar pan vyavastit thevat hoti aani aatach Ghar suddha chan thevtes maala tuje vidio baghatla aavadtat

  • @poornimashingate2645
    @poornimashingate2645 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami samartha

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Nice vlog tai,shree Swami, samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much सुरेखा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sd1747
    @sd1747 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤

  • @PratibhaWalunje-c2v
    @PratibhaWalunje-c2v 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान केली आहे ताई पूजा खूप सुंदर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much प्रतिभा ताई 🙏

  • @Sonpari584
    @Sonpari584 16 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Hii ताई उद्यापणाला 11मूल आमच्या इथे नाही भेटणार तर मग मी 1जोडी जेवायला घालू का आणि काय करू ते पण सांग ना मला सविस्तर

  • @anujatonge5833
    @anujatonge5833 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान विडिओ ताई श्री स्वामी समर्थ

  • @BMW_MS_2024
    @BMW_MS_2024 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan 👌👌

  • @Renurathodpawar
    @Renurathodpawar 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan taie

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much रेणू ताई 🙏

  • @ShantinathChougule-cs9wn
    @ShantinathChougule-cs9wn 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kitto khup Bhari bala😘😘 love you bala👌😘

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chan zale poojan🙏🙏🙏🌹

  • @truptithorat379
    @truptithorat379 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shri Swami samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 तृप्ती ताई

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai Jai shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सुवर्णा ताई 🙏

  • @Madhurinirbhavane5085
    @Madhurinirbhavane5085 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan Kanya Pujan zal Sonali ❤❤

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mala sarve karykram khup avdla an zala pun vevshit ❤❤❤❤❤❤

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kay bolu tai tumachya badal khoop great aahot Tumi

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kuph chan jhali puja sonu

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @padmaja8673
    @padmaja8673 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤💐💐💐🙏👍👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much पद्मजा ताई 🙏

  • @rohinikokate-qf9qj
    @rohinikokate-qf9qj 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khoop chan Tai

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई

  • @bsrokhadi7867
    @bsrokhadi7867 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप छान झाला कार्यक्रम ताई

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @ANJUMBAGWAN-ox4zx
    @ANJUMBAGWAN-ox4zx 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hi अंजूम ताई 🙏

  • @sunitahinge3155
    @sunitahinge3155 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hi श्री स्वामी समर्थ❤

  • @AshaHarne-e4o
    @AshaHarne-e4o 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ

  • @adityalakhe7967
    @adityalakhe7967 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Hom baher kelatari chalto Tai 😊

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai must kel kanya poojan aami pan kel knya poojan must vlog 👌👌👌👌

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth tai

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup mast video zala 🎉❤

  • @YatharthNalawade-e9l
    @YatharthNalawade-e9l 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई‌ गुरुवारी पौर्णिमा आहे‌ अकरा‌ गुरुवार च‌ उद्यापन करु‌ शकत़‌ का

    • @rahulghodake1917
      @rahulghodake1917 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई येत्या गुरुवारी उद्यापन केलं तर चालेल

  • @SonaliKamble-m6c
    @SonaliKamble-m6c 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1 comment Tai Shree Swami Samarth❤❤

  • @suvarnashinde6483
    @suvarnashinde6483 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤👌👌👌👌🌹🙏🙏

  • @SapnaVadnere-d6i
    @SapnaVadnere-d6i 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai chan zalya Kanya pujan❤

  • @swapnalgore7708
    @swapnalgore7708 15 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @SonaliKamble-m6c
    @SonaliKamble-m6c 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    1

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सोनाली आज खूप खूप छान दीसतेस

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much प्राची ताई 🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    1st comment

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    First like first comment first view ❤❤❤❤

  • @asharaut782
    @asharaut782 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    😊❤