हाय डिअर ❤ नेहमीप्रमाणे आजचाही ब्लाॕक खुप सुंदर.शाॕपींग मस्त.शिवानीची चुल छान आहे. परंतु भांडी खुप काळी होणार असेच वाटतेय,असो खुप छान. हल्ली दादा फार कमी बोलतात असे मला वाटते .साॕरी. आपुलकीने विचारतेय .बाकी डिअर तुझ्याच सारखा सुंदर तुझा ब्लाॕग.❤❤
श्री स्वामी समर्थ ताई सर्व साड्या खूप छान आहे आमच्या तिकडे त्याला शेगडी म्हणतात आमच्या गावात 600 ते 700 रुपये ला भेटले आहे ती शेगडी खूप छान स्वयंपाक करता येतो बाकी व्हिडिओ खूप छान आहे ताई
Khupch sunder aahe sadya mast chul pn chan aahet pn shivanila bhandi ghasyacha traas honar 😂 tila mhna bhadi chuliver thevyachya adi maati kiva raakh laun mg vaprt ja ti bhandi veglich thev chulisathi ji vaparnar ti aso chan aahe pn mala awdli kuthehi neu shaqto apn kadhi shetat kiva baher firayla gelo yr mast use honar mutton bnvuala ek no lagte chulivarch 😊aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤
मी कडेगांव मधून आहे काल मी कोल्हापूर ला आले होते मी तुला आणि दादांना पाहिले गांधीनगर मधे गाडी वरुन जाताना मी खरेदी साठी गेले होते पण मला काही योग्य ठिकाण सापडल नाही खुप ज्यास्त महाग वाटल तुझी भेट व्हायला हवी होती खूप मदत झाली असती ❤
Jimmi choo saree (Organza)सध्या खूप ट्रेण्ड मध्ये आहे....dimond stone... Mi ऑर्डर केली.. नेहमी जरी work,golden embroidery घालून कंटाळा आला.. आता म्हंटले trending घालू 😊
सर्व साडी छान आहेत साडी भरपुर आहेत बोलली आणि तीन चार घेऊन आलीस ताई दादा नां काय आवडल का घे घे करतात तुजी मजा आहे पन कलर गुलाबी लाल हीरवे तुजे फेवरेट कलर आहेत
श्री स्वामी समर्थ ताई तू माझ्या कमेंट चा रिप्लाय नाही दिला गं ताई का बरं गं मी बाळूमामा बद्दल विचारलं होतं नॉनव्हेज चालते की नाही कारण मी तुझे पहिलीचे व्हिडिओ बघितले आहे तेव्हा तुम्ही एका व्हिडिओमध्ये दोघांनी मिळून एक निर्णय घेतला होता की आता घरामध्ये नॉनव्हेज बनवल जाणार नाही आणि तुझं मत माझ्यासाठी खूप महत्व सील आहे मी तर नाही पण माझ्या घरातली माणसं खातात प्लीज ताई रिप्लाय देशील
Tai kanyapujanla kiti kumari पाहिजे..1..3..5..असे चालतील का ...pls...pls...pls...pls...pls..sanga.आजच्या व्हिडिओत सांगा..उद्या केलं तर चालेल का कण्यापुजन
चंद्रकोर साडी मस्त आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Tai sarva sadya khup chan aahet 👌❤
हाय डिअर ❤ नेहमीप्रमाणे आजचाही ब्लाॕक खुप सुंदर.शाॕपींग मस्त.शिवानीची चुल छान आहे. परंतु भांडी खुप काळी होणार असेच वाटतेय,असो खुप छान. हल्ली दादा फार कमी बोलतात असे मला वाटते .साॕरी. आपुलकीने विचारतेय .बाकी डिअर तुझ्याच सारखा सुंदर तुझा ब्लाॕग.❤❤
श्री स्वामी समर्थ ताई सर्व साड्या खूप छान आहे आमच्या तिकडे त्याला शेगडी म्हणतात आमच्या गावात 600 ते 700 रुपये ला भेटले आहे ती शेगडी खूप छान स्वयंपाक करता येतो बाकी व्हिडिओ खूप छान आहे ताई
Chan video tai ❤❤ sadya chan aahet ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤
Saglya sarees ek number ❤
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
छान साडी चहा 👌👌
ताई शिवानी ताई नां you tube channel चालू करायला सांगा त्या बोलतात खूप छान 😍
@@Super566-k3k म्हणजे काय बोलत आहात तुम्ही नक्की
Khupch sunder aahe sadya mast chul pn chan aahet pn shivanila bhandi ghasyacha traas honar 😂 tila mhna bhadi chuliver thevyachya adi maati kiva raakh laun mg vaprt ja ti bhandi veglich thev chulisathi ji vaparnar ti aso chan aahe pn mala awdli kuthehi neu shaqto apn kadhi shetat kiva baher firayla gelo yr mast use honar mutton bnvuala ek no lagte chulivarch 😊aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤
श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🙏🌹🌹
ताई सर्व साडी छान आहेत. सुंदर रंग आहेत.
शिवानीने टेरेसवर gardening chan kela ahe
गुलाबी पहिला स्टार्ट ची साडी खूप छान आहे
‼️🌹🪔 श्री स्वामी समर्थ🪔🌹‼️
‼️🌹🙏 श्रीरेणुका माता नमः🙏🌹‼️
खूप छान चूल छान साडी सुंदर❤❤❤❤🙌🙌😊😊😊
अग ताई तुझ्याच vidio ची वाट पाहत होते first comment first like 🎉🎉
साडया सुंदर आहेत चुल छान आहे ❤❤
बाकी व्हिडीओ खूप छान असतात मी तीन चार वर्ष झाले व्हिडिओ बघते ❤😊
Beautiful saree
मी कडेगांव मधून आहे काल मी कोल्हापूर ला आले होते मी तुला आणि दादांना पाहिले गांधीनगर मधे गाडी वरुन जाताना मी खरेदी साठी गेले होते पण मला काही योग्य ठिकाण सापडल नाही खुप ज्यास्त महाग वाटल तुझी भेट व्हायला हवी होती खूप मदत झाली असती ❤
Air fry changla kii oven ya baddal sanga na plz savistar
अग सोनाली तुझे व्हिडिओ खुप खुप छान असतात मला खूप आवडतात
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
खूप छान व्हिडिओ😊😊😊
Jimmi choo saree (Organza)सध्या खूप ट्रेण्ड मध्ये आहे....dimond stone... Mi ऑर्डर केली.. नेहमी जरी work,golden embroidery घालून कंटाळा आला.. आता म्हंटले trending घालू 😊
Hi tai Aaj pahili cament maji khup chan vatl
Tai shoping must jhali pan pink color che 2 sadya vegla ghyaycha hota g vlog khup Chan👌👌👌👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ ताई 🙏 जय वैभव लक्ष्मी माता 🙏
ताई मी मागचा विडिओ बघितला रंगाचे नाव पण मिळाले 😊😊
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
Blue chaan aahe lining wali
🎉🎉 शुभ दसरा शिंदे परिवार ना थोरात परिवार कडून
Thank you Tai tuzakdun khup kahi shikayla milat shree Swami Samarth
👌👌👌👌
Love you tai .❤
माझ्या माहेरी पण ही चुल भावाने घेतली फार छान आहे पण लहान लाकड लागतात गावातील लोकांसाठी ठिक आहे
सर्व साडी छान आहेत साडी भरपुर आहेत बोलली आणि तीन चार घेऊन आलीस ताई दादा नां काय आवडल का घे घे करतात तुजी मजा आहे पन कलर गुलाबी लाल हीरवे तुजे फेवरेट कलर आहेत
Hi tai nice vlog ❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🥰
Spray Che nav sangana
पार्टी शेअर साडी खूप छान आहे
First like 🎉
ती चंद्रकोर साडी कितीला घेतली ताई
आम्ही काटाळ भेंडी म्हणतो खूप छान लागते
❤❤❤❤👌👌👌👌👌
Sadi kupech sunder aahet g Sona
Shre swami samarth ❤
Tai tu deally mekeup sathi kay vaprte pls sang .....
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 🌹
Sukhat la jiv dukkhat sadha saral gas vapra
Tai hi चूल कुठे मिळेल online घरपोच मिळेल का
साड्या दुकानात सर्व छान 👌
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
आमच्यात पण आहे
Shree Swami Samarth.. taii
Shree Swami Samarth tai
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
Sagl chanch chan ❤
Mi asi orgenza madhil sadi ghelti aahe tula kiti kimti la basli mi ahmedabad la rahte
ताई,त्या शेगडीसाठी दगडी कोळसा आणायचा, भांडे काळे होत नाहीत ,पण ही शेगडी टिकत नाही जास्त दिवस खराब होते त्याचा fan
👌👌❤️❤️
Hi sonali 😊🌹🌹
Tai aamchyakade pan aahe ti chul aamhi 1600 ghetli aahe
Tai Jai shree Swami Samarth
❤❤❤
Nahi nahi mhanat 3 sadya ghetalya 😂😂😂😂
😊❤
Hi❤
Sona kashi ahes tabiyat kasi h sadya chan h pan doghi same colour.pink ahe bagh
दुकानाचा पत्ता द्या...
Shree Swami samarth 🙏
Tai colour khp chan ghetle sadya che mast disel tula chul chan ahe sagar dada chi
Tai darroj 1 path ghetla ka mala pn havan karayche aahe
भांजू classess changale ahet ka
Saree shop address details madhe hava ahe tai
Shree Swami Samarth
Sagar dada tumche kon ajet
श्री स्वामी समर्थ
Price sang ratek sasichi
Hi didi 👍
श्री स्वामी समर्थ ताई तू माझ्या कमेंट चा रिप्लाय नाही दिला गं ताई का बरं गं मी बाळूमामा बद्दल विचारलं होतं नॉनव्हेज चालते की नाही कारण मी तुझे पहिलीचे व्हिडिओ बघितले आहे तेव्हा तुम्ही एका व्हिडिओमध्ये दोघांनी मिळून एक निर्णय घेतला होता की आता घरामध्ये नॉनव्हेज बनवल जाणार नाही आणि तुझं मत माझ्यासाठी खूप महत्व सील आहे मी तर नाही पण माझ्या घरातली माणसं खातात प्लीज ताई रिप्लाय देशील
ताई दुकानदार गिहाईका ला कोणती वस्तू चांगलीच सांगतो.फसवतात खर बोलत नाही
ताई उपवास कधी पासून करावा🙏
सरस्वती चा मूर्ती ला कुंकुमार्चन केले तर चालेल का
Nice vlog tai
Share Shami samrth sonali
Tai aashtmicha upvas nakki kadhi dharaycha.
अगं ताई तू दुर्गा सप्तशतीचे पाठ करत आहेस मग त्यामध्ये पर अन्न घ्यायचं नसतं फक्त आईच्या आणि बहीणीच्याच हातच चालत
As kahi naste tejal tai ,kel tdvde aste nahitr sadhe bhole aami kendrant jato tr tithi kahi yevde niyam nahi sangat agdi jmel tas 😊
Tai kanyapujanla kiti kumari पाहिजे..1..3..5..असे चालतील का ...pls...pls...pls...pls...pls..sanga.आजच्या व्हिडिओत सांगा..उद्या केलं तर चालेल का कण्यापुजन
❤
Tai tula ladki bhin yojnacha peese aale ka g mla aale bi sade-sat hjar sag please
ताई त्या चुलीत कोळसा घाला विकत मिळतो तो त्यामुळे राख उडणार नाही कमी कोळशावर जेवण बनत
श्री स्वामी समर्थ ताई माझं उद्या गुरुवार आहे का दहावा मग देव हे साफ केले तर उपास धार पकडला तर जमते ना ग ताई
First view First like First comment
भरपूर च सारखे साडी घेतीस
Hi tai
Tai chuli chi price 1600ch aahe aamchyakade mi sudha ghetali aahe mati peksha best aahe tu sudha ghe parment hote
ताई मी आज श्री यंत्र आणणार आहे तर मला ते कसं करायचं सांग ना
Hi Taie Tu mazya kadun sadi ghena chaan collection aahe me online ch karte
1500₹
खूप छैन साड्या आहेत मला आवडल्या जाई