महात्मा गांधी : सुरेश द्वादशीवार यांची मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • सुरेश द्वादशीवार लिखित 'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार’ ही लेखमाला साधना साप्ताहिकातून 15 ऑगस्ट 2017 ते 24 फेब्रुवारी 2018 या काळात क्रमशः प्रसिद्ध झाली. त्यानंतर लगेच त्याच नावाने साधना प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 28 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध झाले. त्यावेळी मुकुंद टाकसाळे व विनोद शिरसाठ यांनी सुरेश द्वादशीवार यांची घेतलेली ही मुलाखत आहे.
    --------------------------------------------------------------------------------------
    » Visit Website - Weekly Sadhana : weeklysadhana.in/
    » Like us on Facebook : / weeklysadhana
    » Tweet us on Twitter : / kartavyasadhana
    » Follow us on Instagram : / weeklysadhana
    » Subscribe to our TH-cam Channel : / @weeklysadhana8298
    #PrakashanSadhana #Gandhi150 #SureshDwadashiwar

ความคิดเห็น • 37

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil 4 ปีที่แล้ว +6

    Ma.Dwadishiwar sii,
    Real history, Nice information... Thanks sir

    • @RajaramDPatil
      @RajaramDPatil 4 ปีที่แล้ว

      Sii sorry ie sir Please note

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 ปีที่แล้ว

      शोध महात्मा गांधींचा हे अरूण सारथी यांचे पुस्तक वाचा म्हणजे कळेल खरे गांधीजीं कसे होते ते.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 8 หลายเดือนก่อน +1

      ​@@sanjayladge757
      😂😂
      Don't be a victim of fake and false information and propaganda spread by these manuwadis
      Equality justice democracy secularism humanity based Sanvidhan ka nuclear bomb dala hai Manusmriti pe
      Tab se Gandhi Nehru congress and Babasaheb ka hate karte hai ye manuwadis

  • @anandsawant4507
    @anandsawant4507 4 ปีที่แล้ว +6

    Cleared many doubts ! I always hear to your views & thanks for giving reasons for love Gandhi ji more

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 ปีที่แล้ว

      शोध महात्मा गांधींचा व नथुरामायण का गांधीसंमोहन ही दोन पुस्तके वाचा .मग कळेल खरे गांधीजीं कसे होते.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 8 หลายเดือนก่อน

      ​@@sanjayladge757
      Purush Vishnu ki naabhi se paida hue Purush Bramha ke mukh se paida hue Gadhe nahi samaz sakte hai Gandhi Nehru congress and Babasaheb ko 😂

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 8 หลายเดือนก่อน

      What else can we expect from those people whose idol and icon is rapist traitor riot specialist mafeeveer pensioner agent khabarilal habitual lair cruel inhuman immoral unethical hai

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 ปีที่แล้ว +4

    Jai Mahatma Gandhi ji 🙏🙏🚩

  • @jaypatil8330
    @jaypatil8330 3 ปีที่แล้ว +1

    खरच सुरेश सर आपण विद्वान आहात

  • @piyalikhanolkar4308
    @piyalikhanolkar4308 10 หลายเดือนก่อน +1

    प्रा. सुरेश द्वादशीवार यांच्या दृष्टीतून राष्ट्रपिता महात्मा गांधींना पाहणे म्हणजे पर्वणीच🇮🇳🙌🏻

  • @as1531
    @as1531 3 ปีที่แล้ว +5

    विश्वंभर चौधरी यांची मुलाखत घ्या गांधी विचारावर.

  • @chandrasenbagal3824
    @chandrasenbagal3824 2 วันที่ผ่านมา

    Salute to you sir.

  • @RP125
    @RP125 3 ปีที่แล้ว +1

    Great command on Gandhian Philosophy

  • @abhishekchaure4716
    @abhishekchaure4716 3 ปีที่แล้ว +4

    We get the similar information in an article by Narahar kurundkar titled 'Secularism ani Islam' in the book 'Jagar'

  • @shekhartalashilkar7063
    @shekhartalashilkar7063 ปีที่แล้ว +1

    Jivet sharadaha shatam.

  • @stoic304
    @stoic304 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashishgajbbiye7081
    @ashishgajbbiye7081 4 ปีที่แล้ว +3

    Greatest son of India and global emancipator of world Mahamanav dr.babasaheb ambedkar and Mahatma Gandhi.Both legends are the disciple of Mahatma Buddha.

  • @swapnilkamble7860
    @swapnilkamble7860 3 ปีที่แล้ว +2

    Great sir 🙏🙏🙏

  • @ganeshawachar885
    @ganeshawachar885 2 ปีที่แล้ว

    क्रांतीकारका बदल किती खोड बोलता
    सुरेशराव ,गांधी मोठे होतेच,आणि आहेत.
    पण तुमच्या सारख्या अनुयानी त्याना लहान केल.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 8 หลายเดือนก่อน

      Nothing is wrong
      Please explain

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 4 ปีที่แล้ว +3

    फक्त एवढेच ऐकून मत बनवू नका. यांचे लिखाण एकतर्फी असते.
    खरे गांधी जाणून घ्यावयाचेअसल्यास खालील ग्रथ वाचावेत.
    १.गांधीजीं मानव न महामानव.लेखक द.ना.गोखले.
    २.शोध म.गांधींचा . लेखक अरूण सारथी
    ३ . नथुरामायण का गांधीसंमोहन. लेखक अरूण सारथी.

    • @vinodgaikwad5302
      @vinodgaikwad5302 3 ปีที่แล้ว +8

      आणी तु सांगीतलेले भटाळलेले संघी लेखक काय अगदी तटस्थ आहेत? तुझे ते लेखक तर पुरावा नसलेल खोटनाट काही पण लिहतात व त्याना डोक्यावर चढवायला चड्डी गॅगं वाटेल तो प्राॅपगॅडां चालवत असते. मी हे लिहतोय ते तु सांगीतलेली सगळी पुस्तके वाचून झाल्यावर बर का. ती पुस्तके माझ्या वैयक्तिक ग्रंथालयात आहेत बर का

    • @bhaskarzemse6659
      @bhaskarzemse6659 3 ปีที่แล้ว

      Books be balanced n objective n should not be bias,one sided

    • @bhanudassatras4927
      @bhanudassatras4927 3 ปีที่แล้ว +5

      स्वराज्य सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मिळवले परंतु त्याचा इतिहास चुकीचा लिहीलाय भट कावळ्यांनी.गैरषमज दूर करण्याचे काम सुरेश द्वादशीवार यांचे पुस्तक महात्मा गांधी आणि त्यांचे टिकाकार हे पुस्तक करीत आहे

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 3 ปีที่แล้ว

      @@vinodgaikwad5302 कृपया ती पुस्तके आपल्या संग्रहात असल्यास मला त्यांच्या मुखपृष्ठाचे फोटो ईमेल करावेत.
      sanjayladge@gmail.com

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 2 ปีที่แล้ว

      आरे संजय , भटाळलेले आणि संघी लोकांनी लिहिलेली प्रत्येक पुस्तक ब्राह्मण किती श्रेष्ठ आहेत हेच दाखवतात व पुर्णपणे एकतर्फीच दाखवतात. शिवाजी महाराज यांच्यावर डाँ. हेगडेवारने, गडकरीने कस लिहिल आहे हे पण वाच जरा. गांधी कसे होते हे तुम्ही सांगु नका कारण ज्यावेळेस हिंदुत्ववादी मंडळी गांधीना सांगायला गेलते की ह्या देशातील इतर धर्मातील लोकांना बाहेरचा रस्ता दाखवा व फक्त हिंदुनाच इथे राहुद्या त्याचवेळेस गांधी म्हणाले होते कि या देशात पहिल्यांदा आर्य आले होते पहिला त्यांनी इथुन जावे का? हा प्रश्न विचाराला होता. याच्या राग तुनच पुढे जे घढले तूला माहितीच.

  • @khalildeshmukh3010
    @khalildeshmukh3010 ปีที่แล้ว

    Pp
    P