जवाहरलाल नेहरू : स्वातंत्र्यलढ्याचे नेते - सुरेश द्वादशीवार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 33

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 3 หลายเดือนก่อน +3

    खूपच दर्जेदार.

  • @prafullgupte3422
    @prafullgupte3422 3 ปีที่แล้ว +15

    आजच्या कलुषित वातावरणात असे अभ्यासपूर्ण भाषण समज व्यापक करणारा मार्गदर्शक दिपक आहे. 🙏

  • @yogupatil411
    @yogupatil411 4 ปีที่แล้ว +17

    अति अभ्यासपूर्ण भाषण,,,,,द्वादशीवार सरांचं लेखन सुद्धा असच अभ्यासपूर्ण,,,,,

  • @santoshjagtap8848
    @santoshjagtap8848 3 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद साधना आणि धन्यवाद सुरेश द्वादशीवार साहेब आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी आणि हे युट्यूब वरती मी बघत असताना तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि पूर्ण पूर्णा ऐकला नेरूळ बद्दल जो काय मनामध्ये संशय गैरसमज होते ते पूर्णतः दूर झाले आज नेहरू पुण्यतिथीच्या निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू यांना विनम्र अभिवादन

  • @manoharmahale68
    @manoharmahale68 3 หลายเดือนก่อน

    अभ्यास पूर्ण भाषण

  • @vincentdsouza254
    @vincentdsouza254 3 ปีที่แล้ว +7

    द्वादिसवाहर तुम्ही नेहरुचं, अक्षरशः पुनरुत्थान केलंत, धन्य आहात तुम्ही.

  • @shree_dhagepatil
    @shree_dhagepatil 3 ปีที่แล้ว +2

    Great speech.

  • @Kabira-95
    @Kabira-95 4 ปีที่แล้ว +4

    Wow... Great sir...

  • @sharaddesai3303
    @sharaddesai3303 3 ปีที่แล้ว +3

    नेहरू,एक अत्यंत दृष्टा नेता..

  • @suhasmantri4091
    @suhasmantri4091 2 ปีที่แล้ว

    Good lecture on Nehru

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 3 ปีที่แล้ว +4

    Bjp n RSS must study what A B Vajpayee said about Nehru.He wanted to be Nehru.That means it is very clear that Vajpayee recognised Nehru s vision as First P M n his place in International politics.

  • @mahen........
    @mahen........ ปีที่แล้ว

    👌👌👌🙏🙏🙏

  • @sumitgaikwad8854
    @sumitgaikwad8854 4 ปีที่แล้ว +1

    Truly we must remember contribution of Pandit Nehru. Secularism, land reforms, woman liberation and stable democracy are gifts of him. It must be tought to everyone. But after 70 years..we need more critical and unbiased review of lifes of great freedom fighters.
    Little disappointed as most of the speech was glorification.But it's fine..we need more and more of such speeches.
    I think spread of hate for Nehru is due to undemocratic and non Nehruian overshadowing of Nehru as compared to other freedom fighters done by Nehru's followers later. So we have to be careful and respectful to other freedom fighters as well.

  • @anilverulkar4556
    @anilverulkar4556 ปีที่แล้ว

    हे सर्व आजच्या बीजेपी च्या सर्व चाहत्यांनी स्वतः विचार करून च आपल मत मांडावे.

  • @AjinkyaSable-zm1fu
    @AjinkyaSable-zm1fu 3 ปีที่แล้ว +1

    16:55

  • @priyaparnerkar8668
    @priyaparnerkar8668 ปีที่แล้ว

    एकतरफ़ि नेहरूंचे गुणगान.

  • @sandeepmahajan1002
    @sandeepmahajan1002 ปีที่แล้ว +1

    हे महाशय आधी सांगतात की नेहरू आणि सरदारांनमध्ये ६ वर्षांचे अंतर आहे नंतर सांगतात १४ वर्षांचं आहे ....आणि सगळ्यात मोठा जोक मरतात नेहरू हे सत्तेचे भुकेले कधीही नव्हते 😅 आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा विषय कुणी अव्हेरालl ते ही कळलं सगळ्यांना

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 9 หลายเดือนก่อน

    जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या 17 वर्षात जनतेच्या करीत कल्याणकारी योजना rabavlya नाहीत त्यांच्या काळात अमेरिकetun ration वर lal गहु आयात व्हाyacha. लाल बहादुर शास्त्री यांनी jay jawan jay किसान या घोषणा देऊन देशात अन्न धान्य उत्पादन म्हणजे (HYV) प्राधान्य देऊन गहु व तांदूळ चे उत्पादन मध्ये स्वयं पूर्ण कडे सुरवात झाली व सैनिकikarnavar भर दिलyane पाकिस्तान ने आपल्या विरुद्ध युद्ध छedale त्याला भारतीय सैनिकani चोख उत्तर dilyane 1965 चे युद्ध जिंकले. त्या नंतर 1966 मध्ये इन्दिरा गांधी यांनी त्यांच्या kary काळात खूप dhadshi निर्णय ते सांस्थानिकache तनkhe रद्द केले, बॅंके che राष्ट्रीयkaran karun बॅंकेchya शाखा khedo padi पोहोचlyane ,ग्रामीण भागातil shetkari यांना कर्ज मिळू लागले व एक प्रकारची ग्रामीण जनतेच्या जीवनात परिवर्तन vhayala मदत झाली व त्याचे दृष्य परिणाम अनुभवत आहेत. तात्पर्य हे की vadila पेक्षा इन्दिरा गांधी या धोरणांची अमलबजावणी बाबत जवाहरलाल नेहरू पेक्षा त्यांच्या मुली चे एक पaul पुढे होते. हे पण lakshat घ्यायला पाहिजे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 หลายเดือนก่อน

      तुझा अभ्यास कमी आहे, आधी भारताचा इतिहास नीट वाच, थोडी अक्कल येईल . नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा देश स्वतंत्र झाला होता, फाळणी झाली होती , देशापुढे किती प्रश्न होते आणि त्या वेळच्या परिस्थिती कशी होती ते जुने चित्रपट पहिले तरी समजेल. देशाच्या आर्थिक विकासाचा मुलभूत पाया भरणी केली. थोडं अर्थशास्त्र पण वाच म्हणजे अर्धवट वाचनातून आलेले ज्ञान थोडं नीट होईल.क्ष

  • @sudhadeodhar8702
    @sudhadeodhar8702 3 หลายเดือนก่อน

    Neharunch svatantra ladhyat kay kele svatantryanantr mstr barech khi krle kashmiracha ghol kela tibet chayanala deun takala ase barech kahi udhog kele

  • @navroz1135
    @navroz1135 4 ปีที่แล้ว

    Shikh lokanna sarwat jast apayash ka yet

  • @maheshgadekar3014
    @maheshgadekar3014 4 ปีที่แล้ว +1

    Nehrunchya adurdrushtimule Bhartiya bhumi chin ne balkavli.
    Kashmir prashna chighlat thevala 70 varshe. Hindu code aanun minorities sathi article 30 aanun tyanna pahije tase vagnyachi mubha dili. Hindu samajavar anyay kela. Tyancha varsanchi lauki nasatana PM padasathi charcha hote.Sonia Rahul che swa kartritva kay aahe.vichar kara ani ya bajusuddha sanga. Nuste tavatavane bolale mhanje te khare asate ase nahi.

    • @gopalkadam4087
      @gopalkadam4087 4 ปีที่แล้ว +3

      तुझा study khup ahe rahu de tuzya kade .
      Kay bolache काय nahi नको सांगू

    • @prakashdhatrak4585
      @prakashdhatrak4585 4 ปีที่แล้ว +3

      महेश गाडेकर साहेब ,नेहरु समजणे किंंवा ह्या देशाचा इतिहास समजणे आपल्या कुवतीच्या बाहेर आहे. सोडुन द्या.....

    • @Sunnydada90
      @Sunnydada90 3 ปีที่แล้ว

      संघाने अर्धवट पसरवलेली माहिती वाचली वाटत,जरा वाचन करा

    • @tejasgund9617
      @tejasgund9617 3 ปีที่แล้ว

      गाडेकर ज्यावेळेस चीनने तिबेट वर हल्ला केला त्याचवेळेस पाकने काश्मीर वर हल्ला केला होता. भारताकडे स्वतंत्र्याच्या अगोदर 5 लाख सैन्य होते फाळणी झाल्यावर पाककडे 2लाख 20 हजार होते आणि भारताकडे 2,80,000 हजार होते. आणि तिबेटमध्ये चिनचे 30 लाख सैन्य होते. आपल्या सैन्याच काय हाल असत ते तुम्ही विचार करा आणि भावनिक न होता वास्तववादी विचार करता येत असेल तर जरुर करून पहावा.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 ปีที่แล้ว

      ​@@gopalkadam4087एवढा का राग आला तुम्हाला साहेब. बरं राग आला तरी हरकत नाही पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर नाही देता आले. ए तु नको सांगू तुला काय कळतंय गप्प बस ही काय उत्तरं आहेत काय. ओ पि मथाइ यांची पुस्तके वाचली का. ते नेहरू आणि गांधी कुटुंबाचे घरगुती मित्र होते.

  • @sandeepmahajan1002
    @sandeepmahajan1002 ปีที่แล้ว

    तद्दन भ्रमित उदात्तीकरण!

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 หลายเดือนก่อน

      महाजन म्हटल्यावर वेगळी अपेक्षा नाही, कारण तुमच्या मते देश 2014 ला स्वतंत्र झाला आहे.