ह्याचीच वाट पाहात् होतो आम्ही.❤ धन्यवाद sir आपण खूप प्रभावी वक्ते आहात. अश्याच प्रकारे आम्हास मार्गदर्शन करत राहावे ही आपणास विनंती. टिळकांसारखे थोर असे व्यक्तिमत्व पुन्हा होने नाही.
टिळकांच्या पहाडी व्यक्तिमत्त्वाला साजेसे सरांच पहाडी निरूपण... सर आपल्याला विनंती आहे की योगी अरविंद यांचे चरित्र देखील समजावून घेणे हे आम्हाला गरजेचे आहे.❤
सर दोन्हीही टिळक पर्व चे भाग खूप छान आहेत, तुमच्या कडून टीळकांबद्दल ऐकायची खूप इच्छा होती,तुमच्या "आपण त्यांच्या समान भावे व्हावे"ह्या जुन्या series सारखेच हे फार अभ्यासपूर्ण आढावा आहे
His speech in Athani, Maharashtra reflects his mind that he had a strong opinion on this matter as is evident from the speech “I do not understand what the Teli, Tamboli and Khati Kunbhat (all low castes) would do in Parliament. Will Teli sell oil in Parliament? Will Tamboli stitch clothes in Parliament and Khati Kunbhat (Kurmi or Patidar) plow in the parliament?” It's also the Tilak.
Migrations nehami hot astat mhanun he ikdun ale ani te tikdun ale yat kay thevle asel tar te fakta 'divide and rule'. Bharat hi samskriti hajaro varshapasun ahe. Adiyogi(Shiva) yeun ya manav samajala adhyatma deto, adiyogi cha ha sandesh saptarushi purna jagat gheun jatat ani sarvatra yog chi hi samskriti sthapit hote pn kal jato tashya sarvach bhautik gostit badal hot jato ani badal hotana khup gostincha samavesh asto mhanun diverse civilizations aaplyala distat. Mala vatate ki arya mhanje svatachya kamat nipun, shreshta asa tyacha artha hoto. Maha+arya= mahar Kumba+arya=kumbhar Charma+arya=chambhar Sut+arya=sutar Loh+arya=lohar Suvarna+arya=sonar Varil arya shabda vishayi vichar mazya andajanusar ahet, hech khare ahe mla mahit nahi pn ase asu shakte.
हे संपूर्ण ऐकताना साक्षात लोकमान्य टिळकांचे जीवनपट उभे राहिले सर खूप खूप धन्यवाद. अप्रतिम 👍🙏
प्रखर ,तेजस्वी राष्ट्रभक्त लोकमान्य. तेवढेच ओजस्वी व्याख्यान.डोळ्यात पाणीच आले.
ह्याचीच वाट पाहात् होतो आम्ही.❤
धन्यवाद sir आपण खूप प्रभावी वक्ते आहात.
अश्याच प्रकारे आम्हास मार्गदर्शन करत राहावे ही आपणास विनंती.
टिळकांसारखे थोर असे व्यक्तिमत्व पुन्हा होने नाही.
स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हकक आहे हेच आजचा विचार आहे
अतिशय सुंदर आणि आज कळले की लोकमान्य टिळकांची किती तरी माहिती सांगितली नाही. अविनाश धर्माधिकारी आणि चाणक्य मंडल परिवाराचे धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
टिळकांच्या पहाडी व्यक्तिमत्त्वाला साजेसे सरांच पहाडी निरूपण... सर आपल्याला विनंती आहे की योगी अरविंद यांचे चरित्र देखील समजावून घेणे हे आम्हाला गरजेचे आहे.❤
th-cam.com/video/jG4tGoMlKW4/w-d-xo.html&pp=ygUXYXVyb2JpbmRvIGRoYXJtYWRoaWthcmk%3D
Please watch his video here
@@ChanakyaMandalPariwar thank you so much 🙏
निश्चित सांगेन
@@avinashdharmadhikari854 सादर प्रणाम 🙏 thank you sir 😊
सर दोन्हीही टिळक पर्व चे भाग खूप छान आहेत, तुमच्या कडून टीळकांबद्दल ऐकायची खूप इच्छा होती,तुमच्या "आपण त्यांच्या समान भावे व्हावे"ह्या जुन्या series सारखेच हे फार अभ्यासपूर्ण आढावा आहे
अविदा,
नेहमी प्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीतील भाषण
👌👌👌🙏🙏🙏
जे बोलताय आणि ज्यांच्याबद्दल बोलताय ते दोन्ही व्यक्ती म्हणजे जिवंत विद्यापीठच
केवळ अती उत्तमच सर ❤❤
अप्रतिम. ऐकताना गुंग व्हायला होते. 👌👌
खुप धन्यवाद सर!
ऐकतंच राहावं असं वाटतं❤❤❤❤
The great oration and command over knowledge.
The great knowledge and oratory. Respected sir.
जबरदस्त व्याख्यान सर ❤❤❤
अप्रतिम व्याख्यान ❤❤
Namaskaram guruji❤
अप्रतिम व्हिडिओ
अप्रतिम!
His speech in Athani, Maharashtra reflects his mind that he had a strong opinion on this matter as is evident from the speech “I do not understand what the Teli, Tamboli and Khati Kunbhat (all low castes) would do in Parliament. Will Teli sell oil in Parliament? Will Tamboli stitch clothes in Parliament and Khati Kunbhat (Kurmi or Patidar) plow in the parliament?”
It's also the Tilak.
Great sir ji
• Home rule is my birthright and I shall have it.
• Eternal vigilance is price of independence.
•In a War, first casualty is the truth.
आपण सुखाच्या मागे धावतोय पण ह्या क्रांतिकारी लोकांनी आपले आयुष्य स्वातंत्र्यासाठी दु:खात लोटले.
Sir khp masta asec ek vyakhyan netajinvar dya
सर शिक्षकदिनाच्या निमीत्तने डाॅ श्री राधाकृष्णण यांचे चरीत्र तूमच्या श्रीमूखातून वर्णन करा. हि विनंती.
तळमळ आणि देशप्रेम याचा संगम म्हणजे टिळक
अत्युत्तम
सर योगी अरविंद यांना समजून घ्यायचं आहे
त्यावर तुम्ही बोललात तर आणखी भरी होईल
th-cam.com/video/jG4tGoMlKW4/w-d-xo.html&pp=ygUXYXVyb2JpbmRvIGRoYXJtYWRoaWthcmk%3D
Please watch his video here
Migrations nehami hot astat mhanun he ikdun ale ani te tikdun ale yat kay thevle asel tar te fakta 'divide and rule'.
Bharat hi samskriti hajaro varshapasun ahe. Adiyogi(Shiva) yeun ya manav samajala adhyatma deto, adiyogi cha ha sandesh saptarushi purna jagat gheun jatat ani sarvatra yog chi hi samskriti sthapit hote pn kal jato tashya sarvach bhautik gostit badal hot jato ani badal hotana khup gostincha samavesh asto mhanun diverse civilizations aaplyala distat.
Mala vatate ki arya mhanje svatachya kamat nipun, shreshta asa tyacha artha hoto.
Maha+arya= mahar
Kumba+arya=kumbhar
Charma+arya=chambhar
Sut+arya=sutar
Loh+arya=lohar
Suvarna+arya=sonar
Varil arya shabda vishayi vichar mazya andajanusar ahet, hech khare ahe mla mahit nahi pn ase asu shakte.
इंग्रज गेले आत्तातरी सर्वांना समान संधी देणार की नाही? एससी,एसटी,ओबीसी यांचेवर बोला
पण त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींची बाजू घेतली नाही सर.
घेतली की
बरोबर बोललात तुम्ही - वेदोक्त प्रकरण…
Barve prakaranat ghetleli
@@aniruddhashid5696 वेदोक्त मध्ये काय ?
पण हेही सांगा की टिळकांनी छत्रपतींच्या स्मारकासाठी पैसे घेतले आणि त्याचे पुढे काय केले
जर हा प्रश्न विचारण्यामागे तिरस्कार असेल तर वाईट वाटते.
प्रश्न सुद्धा घोर अज्ञान आणि पूर्वग्रदूषित आहे
@@avinashdharmadhikari854 एकांगी इतिहास कळू नये हीच अपेक्षा
@@avinashdharmadhikari854 ऐतिहासिक पुरावे तर सांगतात टिळकांनी स्मारकासाठी घेतलेल्या पैशांचे त्यासाठी काहीच केले नाही