सुरेश द्वादशीवार यांच्या कडून गांधीजींना नीट समजून घेता आलं. मी स्वतःला जरी गांधीजींचा भक्त समजत होतो, तरी आज खऱ्या अर्थानं गांधीजी मला समजले... सुरेश जी तुमचे लाख लाख उपकार...🙏🙏🙏
सत्त्य हेच... ईश्वर... आणि सत्यालाच, ईश्वर माननारे महात्मा,आपले राष्ट्रपिता.... त्यांना मुळ नावाने, म्हणजे.... मोहनदास करमचंद गांधी,या पेक्षा... महात्मा,, शांतीदूत,, आणि अहिंसावादी,, म्हणून संपूर्ण जग, साक्षात त्यांना ईश्वराचा अवतार मानतात ! तेव्हा त्यांची औकात काढायचा, कुणीही प्रयत्न करू नये ! हेच अधिक हिताचे असेल...
गांधी आणि सावरकर यांच्या भेटीचा प्रसंग मी खुप उत्सुकतेने ऐकला. "ही माणसं इतकी मोठी होती की यांच्या मध्ये वैर शोधू नये" हे ऐकून खुप छान वाटलं. Just a note:- १)नेहरू यांच्या बद्दलचे analysis अपूर्ण वाटलं. २) मानवाचा इतिहास हा गांधी युगात सुरू झाला. त्यापुर्वी इतिहास राजे महाराजांचा होता. हे मनाला पटलं. पण मानवाचा इतिहास गांधी युगात सुरू होण्यापूर्वी त्याचा पाया हा moderate, टिळक महाराज, सशस्त्र करांतिकारक यांनी रचला हे हि तेवढंच खरं. पण यांच्या कष्टाला गांधींच्या रूपाने फळ यावं ज्यात गांधींनी सर्वसमावेशक लढा उभारला...यात गांधींचं श्रेय आहे याविषयी दुमत नाही.
आपल्या भाषणामुळे सेक्युलॅरिझम चा नेमका अर्थ कळला, आणि या भूमिकेच्या विरोधात विनाकारण निर्माण झालेले चुकीचे समज दूर होण्यास मदत झाली. यासाठी आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
सुरेश द्वादशीवार सर यांच्या विचारांशी मी १००% सहमत आहे. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता असे वर्ण अहंकारी लोक महात्मा गांधी ब्राह्मण नसल्याने सतत द्वेष करतात.
Non bramhin Gandhi became the first real mass leader of our country and started working on the basis of equality justice democracy secularism, humanity, satya Ahinsa Daya kshama Shanti, logical and rational temperament etc Which is totally against the so called ancient vedik culture and its penal code Manusmriti Sanvidhan was a nuclear bomb on Manusmriti by Gandhi Nehru congress and Babasaheb It's a real and main reason for their hate
तुम्हाला कोणी सांगितले की ४२ चा लढा स्वातंत्र्य लढा होता म्हणून. वाचा कायदे आझम -राजहंस प्रकाशन ४२ नंतरचा इतिहास हा फाळणीचा इतिहास आहे. वाचा हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा -दिलीपराज प्रकाशन
सुरेश द्वादसीवार सराचं गांधीजीवरचं भाष्य खरचं अप्रतिम असुन ते संपूच वाटू नाही असं वाटतय, हा माणुस बोलतच राहावा असं मनोमन वाटतं. सर तुम्हाला ऐकणःयाची संधी नांदेडला आली होती. यु टूब मुळे तर तुम्ही जे बोलता ते ऐकणःयाची संधी प्राप्त होते. तुःही बोलत राहा.
वाद हा संपलेला विषय आहे असं म्हणता,पण डाँ आंबेडकर यांनी what congress and gandhi have done to the untacheble या पुस्तकात "गांधी आणि गांधीवाद या दोन्ही मध्ये गल्लत करता कामा नये दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."
सर एवढी माहीती नव्हती, गांधीजी जगामध्ये एवढे प्रसिद्ध व्यक्ति आहेत, मग भारतात नेते स्वताच्या स्वार्थ साधनासाठी काहीही जनतेला खोटं सांगत सुटलेत, महात्मा गांधी तुम्हाला सलाम
जर कोणाला गांधी समजून घ्यायचे असतील तर 'शोध महात्मा गांधींचा ' हा ग्रंथ वाचावा. लेखक अरूण सारथी. व्दादशिवार यांना आव्हान आहे त्यांनी या ग्रंथाचा प्रतिवाद करावा.
I do not agree with ur Statement about History which u made at the 1:17:52 - Whatever history u told is during Mugal Raj while during Chsndragupta - Chanakya regime it was not what u mentioned - Pl try to differentiate n give facts Thx
पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुध्दा हानी सुध्दा केंद्र सरकारने १०० रुपये दीले तर गांव कडे येई पर्यंत १० रुपये पोचतात हे लक्षात आले म्हणजे नेहरूनी सांगितलेला १रूपया अजून चालूआहे 👍
the national anthem was actually composed in praise of the British emperor George the fifth.why it should be adopted by the govt of free India as its anthem? advo Ram Gogte Vandre Mumbai51.
गांधींचे नाव घेतले की धंदा चांगला करता येतो.मोठेपणा मिळ्तो.गुंड सज्जन व लोकप्रतिनिधी होतो,आमदार होतो.मंत्री होतो.हिन्दु असुन हिंदूद्वेष करता येतो.तुष्टीकरण करता येते.आणी हिन्दु आपल काहीही वाकडे करु शकत नाही.
खरच आहे,...आणि गांधी हत्येचे समर्थन करून. आपल्या अकलेची दिवाळखोरी सिध्द केली जाते,...!!!...एक निशस्त्र म्हाता-याचा खून करणा-या नपुंसक समर्थक दुसरा काय विचार करणार.....!!??..अनेक भाजपाई चे जावई मुस्लिम आहेत...ते कोणतं लांगूलचालन करतात रे.....!!??...मूर्ख पणा जाहिर करणं या साठी मात्र मात्र तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच.....!!!
Saheb I heard almost all ur lectures available on utube Following points to be important- 2 it is not 100 % true - as u mentioned in this speech that complete independence of India is only because of Gandhiji NON VIOLANCE MOVEMENT - Then what was role of other freedom fighters & especially role if Subhash Babu Aazad Hind Fauz ?? 3 In our constitution r there written Rights & Duties of Citizens ?? Lecture is very good !!
सरांचे असे म्हणणे आसवे की चंद्रगुप्त राजा हा जरी पूर्वी सामन्य वर्गातील सामन्य क्षत्रिय व्यक्ती असूनही स्वतः मधील असामान्य गुण ओळखु शकला नाही.मात्र चाणक्य पंडित भटकंती वेळी साध्या ग्रामीण भागात चंद्र.राजाची शौर्य , हुशारी , प्रगल्भता व बुधीम्त्ता पाहून त्याला सर्वतोपरी तयार करून जुलमी मगध राज्य नायनाट केले. 2) स्वतः शिवराय जहागीर होते.मात्र सामान्य मावळ लोकाना हाताशी धरून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. सामन्य ते असामन्य लोक 1) मार्टिन ल्यूथिर किंग 2) नेल्सन मंडेला 3) अब्राहम लिंकन 4) महात्मा गांधी 5) आईस्टन 6) धीरूभाई अंबानी 7) शी जिंपिंग xi ई
Bhagwatgite baddal shevati je tumhi mhantl ahinsa shikavate te tumhala Tari Patel ka Saheb? Ani jar Bhagvat Gita jar gandhi mantat tar karn ani Eklavya la Gandhi tuchhya lekhtat he Manya karave lagel tumhala Saheb.
दलितांना हरिजन म्हणून हिणवणारे गांधीजी दलिताच्या विकासाच्या आड येणारे गांधीजी म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत तुम्ही स्वतःला महात्मा समजत असाल परंतु मी समजत नाही
गांधी विचार हा अमर विचार आहे... याच कारण अस मानवाने जरी असत्य आणि हिंसेचे समर्थन केले तरी जो पर्यंत तो आपल्याशी कोणी असत्य बोलू नये आणि आपल्यावर कोणी हिंसा करू नये ही अपेक्षा ठेवेल तो पर्यंत गांधी मरणार नाही... 🙏
गांधीवादाचा पराभव तर त्याच दिवशी झाला ज्या दिवशी काश्मिर मध्ये गांधी समोरच सैन्य पाठवण्याची वेळ आली . का नाही गांधी त्या वेळी टोळिवाल्यांसमोर काश्मिर मध्ये सामोरे गेले नाहीत . तिथे सत्याग्रहाची किंमत कळाली असती . गांधीचे नखरे हिन्दु बहुसंख्य ठिकाणीच चालले .
wohi nonsense.. gandhi kitana mahan... who is responsible for the partition followed by massive riots and murders ??? please someone give me the answer. WHO IS RESPONSIBLE?
सुनील खाडीलकर या देशावर बाराव्या शतकापासुन अलालाऊद्दीन खिलजीच्या आक्रमणापासुन तर ते गझनीच्या महमुदपासुन सतत आक्रमण आणि धर्मांतर झाली छत्रपती शिवाजीमहारांजानी ह्या देशातील तलवारीच्या बळार धर्मांतराची परपंरा बंद करुन नेताजी पालकरांना स्वधर्मात शुध्दीकरण परत घेतली त्यानंतर या देशातील किती ब्राह्मण आणि क्षत्रियांनी सर्वसामान्याना परत आणण्यासाठी प्रयतन केले?? नाशिकच्या काळाराम मंदीरात दर्शनासाठी जावु पाहणार्या डाॅ आबेंडकराचे स्वागत करण्याऐवजी त्यांच्यावर दगडफेक करण्याच पाप कुणी केल?? त्यांनी बौध्दधर्म स्वीकारला काश्मीरमध्ये धर्मांतर झाली आज त्याची फळ भोगतोय त्यासाठी म गांधी जबाबदार आहेत का??? धर्मांतर झालेली माणुस परत स्वधर्मात आणण्यासाठी तुम्ही काय केले?? हे सार पाप म गांधीजीचे आहे का? सातशेवर्षाच्या ईतिहासाच ओझ एकट्या महात्मा गांधीवर टाकणार का??
ही माणसं इतकी मोठी होती की यांच्यातील वैर आपण शोधू नये हेच आपलं मोठेपण होईल.
धन्यवाद द्वादशीवार सर आणि COEP History Club
th-cam.com/video/nI2lXHrOyBA/w-d-xo.html
सुरेश द्वादशीवार यांच्या कडून गांधीजींना नीट समजून घेता आलं. मी स्वतःला जरी गांधीजींचा भक्त समजत होतो, तरी आज खऱ्या अर्थानं गांधीजी मला समजले...
सुरेश जी तुमचे लाख लाख उपकार...🙏🙏🙏
आदरणीय भगत सिंग सावरकर जी सुभाष चंद्र बोस चंद्रशेखर जी इन सबको मेरा प्रणाम
ये सब गांधीजी को देश का नेता मानते थे.
धन्यवाद सर,,,गांधी आणि भारत ,, भारत भूमीचे भूमी शिल्प आहे,आपल्या सारखे योद्धे या भूमीत जन्माला आले आहेत हे आमचं भाग्य आहे,,,,,
गांधी नेहरू व आंबेडकर यांच्या विशेषयोगदान या देशाच्या जडण घडनित फार मोठे योगदान आहें . गैरसमज दुर होण्यासाठी मदत होयेल .
धन्यवाद सर
th-cam.com/video/nI2lXHrOyBA/w-d-xo.html
🙏सुरेशजी आपले भाशण भारतात राहत असलेल्या सर्वानीच ऐकले तर सर्वची डोकी ठीकाणावर येतील असे मला वाटते 🌹
अगोदर भाषण हा शब्द निट लिहायला शिका.
Thanks to COEP for organizing such programs 👍
Thankyou sir very knowlegible lecture.
राष्ट्रगीताची सुरवात ' भारत भाग्य विधाता ' ही अगदी योग्यच सुरवात आहे.
सर आपल्या भाषेतला गोडवा, चेहऱ्यावरची विनम्रता,ज्ञानाची प्रगाढता खूप भावली.
th-cam.com/video/nI2lXHrOyBA/w-d-xo.html
अतीशय छान
@@Vichardhara303 मूर्ख ahes tu
खूप अभ्यास पूर्ण मार्गदर्शन ,
आपणास त्रिवार वंदन
सत्त्य हेच... ईश्वर... आणि सत्यालाच, ईश्वर माननारे महात्मा,आपले राष्ट्रपिता.... त्यांना मुळ नावाने, म्हणजे.... मोहनदास करमचंद गांधी,या पेक्षा... महात्मा,, शांतीदूत,, आणि अहिंसावादी,, म्हणून संपूर्ण जग, साक्षात त्यांना ईश्वराचा अवतार मानतात ! तेव्हा त्यांची औकात काढायचा, कुणीही प्रयत्न करू नये ! हेच अधिक हिताचे असेल...
आपल्या भाषणामुळे खूप गैरसमज दूर झालेल्या धन्यवाद सर
भगतसिंग फाशी संदर्भात गांधीजींच्या बाबत माझा झालेला गैरसमज हे व्याख्यान ऐकून आत्ता दूर झाला. धन्यवाद सर.
Thank you so much for this wonderful and very informative speech .
गांधी आणि सावरकर यांच्या भेटीचा प्रसंग मी खुप उत्सुकतेने ऐकला. "ही माणसं इतकी मोठी होती की यांच्या मध्ये वैर शोधू नये" हे ऐकून खुप छान वाटलं.
Just a note:-
१)नेहरू यांच्या बद्दलचे analysis अपूर्ण वाटलं.
२) मानवाचा इतिहास हा गांधी युगात सुरू झाला. त्यापुर्वी इतिहास राजे महाराजांचा होता. हे मनाला पटलं.
पण मानवाचा इतिहास गांधी युगात सुरू होण्यापूर्वी त्याचा पाया हा moderate, टिळक महाराज, सशस्त्र करांतिकारक यांनी रचला हे हि तेवढंच खरं. पण यांच्या कष्टाला गांधींच्या रूपाने फळ यावं ज्यात गांधींनी सर्वसमावेशक लढा उभारला...यात गांधींचं श्रेय आहे याविषयी दुमत नाही.
Great.. we are Indian so we should respect Mahatma Gandhi..
Thank you sir
Mahttma ganghiji.dr is the greatest honestly personalist in the World Series. Thank you
आपल्या भाषणामुळे सेक्युलॅरिझम चा नेमका अर्थ कळला, आणि या भूमिकेच्या विरोधात विनाकारण निर्माण झालेले चुकीचे समज दूर होण्यास मदत झाली. यासाठी आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
Is very good concept revenue goes to bottom level to top level and distribute according to their requirement..
सुरेश द्वादशीवार सर यांच्या विचारांशी मी १००% सहमत आहे. ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नव्हता असे वर्ण अहंकारी लोक महात्मा गांधी ब्राह्मण नसल्याने सतत द्वेष करतात.
Very very nice job speach.i support. Thank you
महात्मा गांधी व नेहरु यांच्या एवढे मोठे व सर्वव्यापी नेतृत्व संघ व भाजप यांच्याकडे नसल्यामुळे ते नेहमी या दोघांचा द्वेष करतात.
Non bramhin Gandhi became the first real mass leader of our country and started working on the basis of equality justice democracy secularism, humanity, satya Ahinsa Daya kshama Shanti, logical and rational temperament etc
Which is totally against the so called ancient vedik culture and its penal code Manusmriti
Sanvidhan was a nuclear bomb on Manusmriti by Gandhi Nehru congress and Babasaheb
It's a real and main reason for their hate
तुम्हाला कोणी सांगितले की ४२ चा लढा स्वातंत्र्य लढा होता म्हणून.
वाचा
कायदे आझम -राजहंस प्रकाशन
४२ नंतरचा इतिहास हा फाळणीचा इतिहास आहे.
वाचा
हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा -दिलीपराज प्रकाशन
खुप अभ्यासपूर्ण मांडणी केलीत सर💐💐
Sundar Gandhi wichardhar che sadrikaran
GOD BLESS YOU 🙏
महात्मा गांधींजींचा ऐकेरी उल्लेख खटकत आहे
Ka? javal chya mansala apan ekeri uchcharch karto na?
Halli saglyana fakt ekeri ullekhch khatkto 😅😅😅
माहितिपूर्ण व्याख्यान परंतु सरांचे बहुतांश भाषण मुख्य विषयाला सोडून आहे असे वाटते (गांधी आणि घटना)
Tu de mag bhashan 😂
@@JOSHII87
दुसऱ्यांवर केवळ कुत्सितपणे हसण्या पेक्षा हा प्रयत्न करायला मला नक्की आवडेल.
पहिलं निमंत्रण तुम्हालाच देईन.🙏
सुरेश द्वादसीवार सराचं
गांधीजीवरचं भाष्य खरचं अप्रतिम असुन ते संपूच वाटू नाही असं वाटतय, हा माणुस बोलतच राहावा असं मनोमन वाटतं. सर तुम्हाला ऐकणःयाची संधी नांदेडला आली होती. यु टूब मुळे तर तुम्ही जे बोलता ते ऐकणःयाची संधी प्राप्त होते. तुःही बोलत राहा.
😊😊😊😊
Great speech
Great speech, Sir
Very nice sir its true
वाद हा संपलेला विषय आहे असं म्हणता,पण डाँ आंबेडकर यांनी what congress and gandhi have done to the untacheble या पुस्तकात "गांधी आणि गांधीवाद या दोन्ही मध्ये गल्लत करता कामा नये दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत."
Great speech ,very studious author,
सावरकर माफीवीर होते हे खरे आहे .
सर एवढी माहीती नव्हती, गांधीजी
जगामध्ये एवढे प्रसिद्ध व्यक्ति आहेत,
मग भारतात नेते स्वताच्या स्वार्थ साधनासाठी काहीही जनतेला खोटं
सांगत सुटलेत, महात्मा गांधी तुम्हाला
सलाम
Thank you for arranging the events and uploading the speeches on TH-cam. In this speech,
There is break in 1:02, Any special reason?
Zhsss
धन्यवाद सर
सद्भावना,दया,शांती, क्षमा,सत्य तो पर्यंत गांधी चे विचार मारता येणार नाही कारण मोठ्यात मोठ्या सम्राटला हि जमले नाही ते गांधी जी कले
जर कोणाला गांधी समजून घ्यायचे असतील तर 'शोध महात्मा गांधींचा ' हा ग्रंथ वाचावा. लेखक अरूण सारथी.
व्दादशिवार यांना आव्हान आहे त्यांनी या ग्रंथाचा प्रतिवाद करावा.
RSS bhakt 😊
खालील पुस्तक वाचावे
हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा - दिलीपराज प्रकाशन. मग बोला.
लेख पाहिजे असल्यास ईमेल करावा.
sanjayladge@gmail.com
वाचा
कायदे आझम -राजहंस प्रकाशन
वाचा
हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन
जगात गांधी एव्हढा श्रेष्ठ कोणीही नाही हे सत्य आहे !!!
हो.बरोबर आपले म्हणणे. भारत देशांबरोबर इतर अनेक देश स्वतंत्र झाले. फाळणी फक्त हिंदुस्थानात झाली.😅
धन्यवाद
गांधी इज ग्रेट❤
I do not agree with ur Statement about History which u made at the 1:17:52 - Whatever history u told is during Mugal Raj while during Chsndragupta - Chanakya regime it was not what u mentioned - Pl try to differentiate n give facts
Thx
गांधीजी आणि समाजवाद समजून घेण्यासाठी ओशो रजनीश ऐका.
Good joke
@@JOSHII87हसण्यापेक्षा ऐका ❤. व विचार करा 😊
Thank you sir
You are awesome !!!!!
अभ्यासपूर्ण गांधी मांडला...
सर बरोबर आहे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉vishrut
Very nice
Very good information
Thanks
Thanks to all.
म.गांधी आणि आंबेडकर यांना देशाचे पंतप्रधान का केले नाही ?
❤❤❤❤❤❤
Nice sir thank u
पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुध्दा हानी सुध्दा केंद्र सरकारने १०० रुपये दीले तर गांव कडे येई पर्यंत १० रुपये पोचतात हे लक्षात आले म्हणजे नेहरूनी सांगितलेला १रूपया अजून चालूआहे 👍
एकदम कड़क 👌👍
the national anthem was actually composed in praise of the British emperor George the fifth.why it should be adopted by the govt of free India as its anthem?
advo Ram Gogte Vandre Mumbai51.
खुपच सुंदर सर
काहीही व्यर्थ बडबड गांधी मुळे नाही सुभाष चंद्र बोस यांच्या अझाद हींद सेनेमुळे भारत स्वतंत्र झाला.
55 कोटींचे बळी , याच्यावर पण बोला ना सर
❤️❤️❤️ माझा गांधी😘😘😘😘😘😘
8:38 min la mazi fadun takli ,tila shivun dya
गांधींचे नाव घेतले की धंदा चांगला करता येतो.मोठेपणा मिळ्तो.गुंड सज्जन व लोकप्रतिनिधी होतो,आमदार होतो.मंत्री होतो.हिन्दु असुन हिंदूद्वेष करता येतो.तुष्टीकरण करता येते.आणी हिन्दु आपल काहीही वाकडे करु शकत नाही.
अगदी बरोबर
@@divine3034's I _sssssssssssss__9:26
खरच आहे,...आणि गांधी हत्येचे समर्थन करून. आपल्या अकलेची दिवाळखोरी सिध्द केली जाते,...!!!...एक निशस्त्र म्हाता-याचा खून करणा-या नपुंसक समर्थक दुसरा काय विचार करणार.....!!??..अनेक भाजपाई चे जावई मुस्लिम आहेत...ते कोणतं लांगूलचालन करतात रे.....!!??...मूर्ख पणा जाहिर करणं या साठी मात्र मात्र तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच.....!!!
Ho ka Bamanya
पुणे करार हे काय आहे,,पळवाट की समोर संघर्ष
🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏🇮🇳🇮🇳💐💐🇮🇳
Saheb I heard almost all ur lectures available on utube
Following points to be important-
2 it is not 100 % true - as u mentioned in this speech that complete independence of India is only because of Gandhiji NON VIOLANCE MOVEMENT - Then what was role of other freedom fighters & especially role if Subhash Babu Aazad Hind Fauz ??
3 In our constitution r there written Rights & Duties of Citizens ??
Lecture is very good !!
Yes there is written right and duties
Bharat partisan will be on my corpase said Gandhi. What happened?
Gret thoughts
there is actually no Gandhi philosophy.his thoughts were impractickehe is in fact a big hoax.advo ran Gogte Vandre Mumbai51 aa
Surname Gogte - then reply right 😅
Ambedkar ani Karl marks he pudhachya sandarbha nahi ambedkaranche dhamma kranti he kay? Gandhi yanche vichar buddha kadun aali kay?
जर 85%हिन्दु जनता होती तर धर्मा निरपेक्ष राष्ट्र ची कल्पना,का आणली गेली.म्हणजे गांधी धर्मनिरपेक्ष न्हवते
आम्ही आंबेडकर वादी आहो जातीवाद फार
गांधीवादी छान विश्लेषण
गांधी चे विचार आणि स्वतः चे वर्तन यामध्ये जमीन-आसमान चा फरक होता.
Chsndragupta & Chanakya were not come from common Man ?? & created empire??
They were emerged from common Man
सरांचे असे म्हणणे आसवे की
चंद्रगुप्त राजा हा जरी पूर्वी सामन्य वर्गातील सामन्य क्षत्रिय व्यक्ती असूनही स्वतः मधील असामान्य गुण ओळखु शकला नाही.मात्र चाणक्य पंडित भटकंती वेळी साध्या ग्रामीण भागात चंद्र.राजाची शौर्य , हुशारी , प्रगल्भता व बुधीम्त्ता पाहून त्याला सर्वतोपरी तयार करून जुलमी मगध राज्य नायनाट केले.
2) स्वतः शिवराय जहागीर होते.मात्र सामान्य मावळ लोकाना हाताशी धरून हिंदवी स्वराज्य स्थापन केले.
सामन्य ते असामन्य लोक
1) मार्टिन ल्यूथिर किंग
2) नेल्सन मंडेला
3) अब्राहम लिंकन
4) महात्मा गांधी
5) आईस्टन
6) धीरूभाई अंबानी
7) शी जिंपिंग xi ई
Bhagwatgite baddal shevati je tumhi mhantl ahinsa shikavate te tumhala Tari Patel ka Saheb? Ani jar Bhagvat Gita jar gandhi mantat tar karn ani Eklavya la Gandhi tuchhya lekhtat he Manya karave lagel tumhala Saheb.
दलितांना हरिजन म्हणून हिणवणारे गांधीजी दलिताच्या विकासाच्या आड येणारे
गांधीजी म्हणून बाबासाहेब आंबेडकर
म्हणत असत तुम्ही स्वतःला महात्मा
समजत असाल परंतु मी समजत नाही
सर्वात प्रथम दलितांना हरिजन म्हणून म्हणजे people of God म्हणून गांधीजींनी जवळ केले हे विसरून चालणार नाही
Gandhijinch khar rup he sangatat tyapeksha khup vegal hot.
तू लय शहाणा
गांधी विचार स्वातंत्र्य नंतर मारण्याचे काम झाले का.
गांधी विचार हा अमर विचार आहे...
याच कारण अस मानवाने जरी असत्य आणि हिंसेचे समर्थन केले तरी जो पर्यंत तो आपल्याशी कोणी असत्य बोलू नये आणि आपल्यावर कोणी हिंसा करू नये ही अपेक्षा ठेवेल तो पर्यंत गांधी मरणार नाही...
🙏
@@mayurdeshmukh7426 he me rao saheb kasbe n chya bhashnat kivva shyam manav hyanchya bhashnat aikal aahe
खर आहे
@@mayurdeshmukh7426 🙏🙏
भारताला स्वातंत्र्य ' सत्याग्रह ' सारख्या पुळचट कल्पनेमुळे निश्चित नाही मिळाले. चरखा चालवून सूत कातता येईल, स्वातंत्र्य कसे मिळेल ?
Styagrah mhnje nemka kai krayche ?? Plz sangta ka
Ajkal te ek 2 divasiya uposhan vegre krtat te tr naki ch karat navte mhnun vichrty
गांधीवादाचा पराभव तर त्याच दिवशी झाला ज्या दिवशी काश्मिर मध्ये गांधी समोरच सैन्य पाठवण्याची वेळ आली . का नाही गांधी त्या वेळी टोळिवाल्यांसमोर काश्मिर मध्ये सामोरे गेले नाहीत . तिथे सत्याग्रहाची किंमत कळाली असती . गांधीचे नखरे हिन्दु बहुसंख्य ठिकाणीच चालले .
मोहनदास गांधी हे नेहमीच दोघलेपणाने वागले . तो एक काळ होता की गांधी हिरो वाटायचे . आता त्यांच्या दोघलेपनाच्या गोष्टी लक्षात येतात .
What's up university ज्ञान घेतले की असाच डोक्यावर परिणाम होतो 😅.
😢😅😮😢😊😢😊😢
Nice
Mag te ghatanemadhe geyala koni virodh kela aashel tyacha pan ulekh zala pahije
BHARAT RATNA DR BABASAHEB AMBEDKAR ne Mohandas gandhi BADDAL KAY bolat hote tenche baddal te b b c kade ORIGINAL AVAILABLE AHE te BOL
गांधीजींचा आरक्षणाला विरोध का होता
काँग्रेस का rss वाला
काँग्रेस वर्णव्यवस्था जातिव्यवस्था द्वेष विषमता के समर्थक (. आरएसएस) आहेत
Before abusing Gandhi leave fake whatsup fabricated posts read history books and letters
Your views are bias hence we disagree
Gandhiji shoshito ki ladai ladi Africa aur Bharat dono me.....
गांधी हे नेहरु आणि इंग्रज मध्ये फसला
🤣😂😁😫
देश स्वभिमानानी चालवण्यासाठी साम,दाम,दंड,भेद करावाच लागतो.राष्ट्र सामर्थ्यवान बनवावा लागतो.गांधी आंणि गान्धिवाद्यांचे हे काम नाही.त्यानी फ़क्त लबाड्या कराव्यात.
fact
Khup boaring ahe... 🥱
khota boltoy ha
do you really think that India got so called independence because of Gandhi??? do you really think so????
हत्यार हात में लेके कभिभि स्वातंत्र्य नहीं मिलने वाला था क्यो की ,सबसे जादा ताकद तो ऊनके पास थी
No
Yes
गांधी नी कीती चुका केल्या
चुका ह्या माणसांकडूनच होतात व गांधीजी हे ही माणूसच होते.
मनूवादी तुमच्या संकल्पनेत नाही
कोण गांधी ? आम्ही फक्त मोदींना ओळखतो.
wohi nonsense.. gandhi kitana mahan... who is responsible for the partition followed by massive riots and murders ??? please someone give me the answer. WHO IS RESPONSIBLE?
Gadhav :-D
सुनील खाडीलकर
या देशावर बाराव्या शतकापासुन अलालाऊद्दीन खिलजीच्या आक्रमणापासुन तर ते गझनीच्या महमुदपासुन
सतत आक्रमण आणि धर्मांतर झाली
छत्रपती शिवाजीमहारांजानी
ह्या देशातील तलवारीच्या बळार धर्मांतराची परपंरा
बंद करुन
नेताजी पालकरांना स्वधर्मात शुध्दीकरण परत घेतली
त्यानंतर
या देशातील किती ब्राह्मण आणि क्षत्रियांनी
सर्वसामान्याना परत आणण्यासाठी प्रयतन केले??
नाशिकच्या काळाराम मंदीरात दर्शनासाठी जावु पाहणार्या डाॅ आबेंडकराचे स्वागत करण्याऐवजी
त्यांच्यावर दगडफेक करण्याच पाप कुणी केल??
त्यांनी बौध्दधर्म स्वीकारला
काश्मीरमध्ये
धर्मांतर झाली
आज त्याची फळ भोगतोय
त्यासाठी म गांधी जबाबदार आहेत का???
धर्मांतर झालेली माणुस परत स्वधर्मात आणण्यासाठी तुम्ही काय केले??
हे सार पाप म गांधीजीचे आहे का?
सातशेवर्षाच्या ईतिहासाच ओझ एकट्या महात्मा गांधीवर टाकणार का??
अत्यंत अभ्यासू व्यक्तीमहत्व आहेत
TUZA MAAL CH KACHCHA AAHE. YAKINUN.