कराळे सरांवर खोटी तक्रार दाखल | मारहानी संपूर्ण खुलासा | कराळे सर LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @armyboys769
    @armyboys769 2 วันที่ผ่านมา +93

    विचार करा sir ची केश घेण्यासाठी एवढा वेळ लागतो तर सामान्य माणसाची काय कथा होईल 🙏.# support karale sir!!!

    • @infinitegrowth2182
      @infinitegrowth2182 2 วันที่ผ่านมา

      Samany manus🤔.... Ha kon motha aahe ka 😂😂😂

    • @notspecial9240
      @notspecial9240 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      अंड भक्त लोकांच्या मनात ही गोष्ट येणार च नाही ना भाऊ...! त्यांना तर फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम & बटेंगे तो कटेंगे बस याच्याशी च मतलब आहे ना. अंड भक्तांना

  • @JanardanDhange-b6s
    @JanardanDhange-b6s 2 วันที่ผ่านมา +268

    नितेश कराले सर यांच्यावर चुकीचे आरोप या लोकांनी केले आहे.यांची संस्कृती आहे.वाईट आहे.जाहीर निषेध.
    महिला आयोगात देखील तक्रार करावी

  • @NikssSandy1994
    @NikssSandy1994 2 วันที่ผ่านมา +404

    तुमच्या वर झालेला नकळत हल्लाचा जाहिर निषेध...
    महाराष्ट्र ची पूर्ण जनता जनार्दन तुमचा पाठी मागे आहे सर

    • @pankajbonkhade5760
      @pankajbonkhade5760 2 วันที่ผ่านมา +9

      Amhi nahi aahe master chya pathishi

    • @jaypawar273
      @jaypawar273 2 วันที่ผ่านมา +3

      आम्ही तर नाहीये कराळे मास्तरांच्या सोबत😂😂😅

    • @BKMH11
      @BKMH11 2 วันที่ผ่านมา +4

      शरद पवार आहेत का????

    • @bhimashankarpujari1452
      @bhimashankarpujari1452 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी नाही मास्तरांच्या पाठीशी😅

    • @shreyashpatil5556
      @shreyashpatil5556 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @abhinavco.classeskukana9797
    @abhinavco.classeskukana9797 2 วันที่ผ่านมา +57

    कराळे सरवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो....!!
    आम्ही आपल्या सोबत आहोत...!!
    ही सरळ सरळ लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न चालला आहे...!!!.
    व्यवस्था मुर्दाड केली आहे या लोकांनी.
    जाहीर निषेध करतो आम्ही या घटनेचा...!!!

  • @sunilbelokar7992
    @sunilbelokar7992 วันที่ผ่านมา +55

    श्री कराळे सर
    आम्ही आपल्या सोबत आहोत.
    सत्य लोकांसमोर मांडत रहा.

  • @MrNams
    @MrNams 2 วันที่ผ่านมา +364

    मित्रांनो मी काय कोणाचे समर्थन करत नाही, परंतु कोणालाही असे मारणे चुकीचे आहे, आज सरांवर जी वेळ अली ती कोणावर हि येऊ शकते.

    • @chandrashekharpawar1342
      @chandrashekharpawar1342 2 วันที่ผ่านมา +3

      Kayle gela hota ha tit

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 2 วันที่ผ่านมา +2

      Kyle gela asa vichar kela tr firne avghad hoil

    • @shashikantpawar3622
      @shashikantpawar3622 2 วันที่ผ่านมา +9

      BJP च्या राज्यात सर्वे ठिकाणी असिच dadagiri चालू आहे
      त्यांच्या जाहीर निषेध 😡😡😡

    • @shashikantpawar3622
      @shashikantpawar3622 2 วันที่ผ่านมา +4

      कराले मास्टर तुह्मी जे काय सांगियले त्याला आमचा पाठींबा आहे. तुह्मी माघार घेऊ नका. तुम्हाला झालेला अपमान जनक वागणुकीसाथी वरच्या police station madhe अर्ज करून दाद मागणे हि विनंती aahe

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 2 วันที่ผ่านมา +3

      @@MrNams majlet karale master la marne mhnje jantela garibala marne gundagardi asa hoto

  • @malishivanand9199
    @malishivanand9199 2 วันที่ผ่านมา +219

    कराळे सरावरील हल्याचा जाहीर निषेध .
    अकोला विद्यार्थी संघ

  • @digamberhajare7514
    @digamberhajare7514 2 วันที่ผ่านมา +86

    कराळे सर मी पण वर्धा जिल्ह्याचा च रहिवाशी आहे ! सध्या मी मुंबईला राहातो ! परंतू मी तुमचे परिवर्तनाचे सर्व व्हिडिओ पाहातो ! आपण खुपच चांगले कार्य करीत आहात ! आपल्या कार्याला सलाम करतो !
    आणि या मोदींच्या चे ल्या चपाट्याल न घाबरता असाच लढा देत राहा !
    आम्ही सदैव आपल्या पाठिशी सदैव उभे आहोत ! धन्यवाद ! जयभीम ! नमो बुद्धाय !

  • @pravindamre
    @pravindamre 2 วันที่ผ่านมา +50

    संविधानात शिक्षणात आणि मास्तरात किती ताकद असते …सर तुम्ही यांची जिरवाच आता…पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे सर❤

  • @pravindamre
    @pravindamre 2 วันที่ผ่านมา +64

    कराळे सरांसारखा , बच्चू कडू सारखा या नेत्यांची महाराष्ट्राला नितांत गरज आहे आता

    • @shrikantpatil3659
      @shrikantpatil3659 วันที่ผ่านมา +1

      बच्चु कडू यांच्या वर विश्वास राहिलेला नाही

    • @notspecial9240
      @notspecial9240 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shrikantpatil3659ka😮 brr Bhau ? 🙄

  • @manishroge
    @manishroge 2 วันที่ผ่านมา +66

    संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थी सर तुमच्या पाठीशी आहे

  • @KrishnaliGhuge
    @KrishnaliGhuge 2 วันที่ผ่านมา +67

    मा. कराळेसर हे विदर्भातील अतिशय मनमोकळे व प्रामाणिक माणूस आहे,ह्या भ्याड हल्ल्याचा आम्ही विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र निषेध करत आहे....!!!

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 2 วันที่ผ่านมา +395

    तुमच्या हिंमतीला सलाम ! मुंबई

    • @fghjghhk
      @fghjghhk 2 วันที่ผ่านมา +4

      सर ला परमवीर चक्र दिल पाहिजे😂

    • @jaypawar273
      @jaypawar273 2 วันที่ผ่านมา

      मार खाण्याची कॅपसीटी आहे म्हणून सलाम का😂🤣🤣

    • @A.G.I348
      @A.G.I348 2 วันที่ผ่านมา

      आबे डोंबडे...हो काय ले बोला लागते बे सर ले ...

    • @AbhinAaru
      @AbhinAaru 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂​@@fghjghhk

  • @yogeshgonde7606
    @yogeshgonde7606 2 วันที่ผ่านมา +21

    तुमचं कार्य हिंमत बाज आहे,तुमच्या कार्याला सलाम.

  • @sachintaksande1259
    @sachintaksande1259 2 วันที่ผ่านมา +8

    सर आम्ही कोण्या पक्षाचे नाही आहे , पण तुमच्या वर हा हल्ला झाला याचा आम्ही जाहीर निषेध करतो , ह्या देशात लोकशाही आहे आणि आता हे गुंडप्रवृत्तीचे लोक असे करत आहे आणि प्रशासन सुद्धा यांना मदत करत आहे म्हणजे हुकूमशाही कडे आता जात आहे , ह्या सगळ्या गोष्टी मध्ये जनता जनार्दन सुद्धा यांना माफ करणार नाही, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे सर,,

  • @swapnilchandankhede2335
    @swapnilchandankhede2335 2 วันที่ผ่านมา +905

    सर ही अशी दादागिरी महाराष्ट्र खपून घेणारं नाहीं... आम्ही तुमचा सोबत आहे

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 วันที่ผ่านมา +12

      मी मते कमीच हाणला मास्तर ला

    • @akashparate746
      @akashparate746 2 วันที่ผ่านมา +34

      Karale sir
      काळजी घ्या
      तुम्ही मुख्यमंत्री होणार आहात

    • @YadneshavarKhobragade-wx9ll
      @YadneshavarKhobragade-wx9ll 2 วันที่ผ่านมา +22

      @@santoshnarke302 tula thyapeksha hanla pahije

    • @shendeagrofarmchikhali
      @shendeagrofarmchikhali 2 วันที่ผ่านมา +6

      ​@@YadneshavarKhobragade-wx9llहोन कराळे मास्टर न तुया घरचं काही चोरून नेल असेल किंवा वैर असेल मनुन का

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 วันที่ผ่านมา +1

      @@YadneshavarKhobragade-wx9ll gap re bhadvya

  • @arjunzamare5059
    @arjunzamare5059 2 วันที่ผ่านมา +72

    या घटनेचा मनापासून जाहीर निषेध करतो सर आणि आपणास माझा फुल सपोर्ट आहे कराल सर तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है 🙏🏻

  • @roshanrode1857
    @roshanrode1857 2 วันที่ผ่านมา +168

    कराळे सर मी तुमच्या बरोबर आहे

  • @narenkhartade7902
    @narenkhartade7902 วันที่ผ่านมา +24

    सर ,तुम्हच्या कार्याला 🙏सलाम ,तुम्हच्यावर झालेल्या हल्याचा निषद करतो.

  • @Rahulitihshhsj
    @Rahulitihshhsj 2 วันที่ผ่านมา +4

    कराळे सर तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, तुम्ही शिवाजी महाराज, फुले, शाहू ,आंबेडकर . विचार धारेवर चालणारे वेक्ती हा, तुम्ही नेहमी विद्यार्थी, जनता, राष्ट्र यांचं भल होवो ह्या साठी कार्य करता. तुमच्या सारखे शिक्षक असणारे नेते आम्हाला हवे आहेत. तरच देशाचं च व जनतेच भल राहील. पूर्ण महारष्ट्र तुमच्या सोबत आहे. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे.

  • @AbhiRam0611
    @AbhiRam0611 2 วันที่ผ่านมา +99

    कराळे मास्टर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मास्तरांना झालेल्या मारहाणीचा मी एक सुजाण नागरिक म्हणून जाहीर निषेध करतो अश्या गुंड लोकांवर कारवाई व्हावी अशी मागणी करतो तसेच पोलिस अधिकारी आणि प्रशासन ने निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी

  • @MaheshPatil-bi2lo
    @MaheshPatil-bi2lo 2 วันที่ผ่านมา +114

    सर आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आपल्या भारत देशाची मानुस्की संपावण्यच कारस्थं शुरु आहेत 🙏🙏

  • @nagnathpimpre5546
    @nagnathpimpre5546 2 วันที่ผ่านมา +319

    सर्व महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे सर.. जय जवान जय किसान.

    • @chandrashekharpawar1342
      @chandrashekharpawar1342 2 วันที่ผ่านมา +5

      Koni nahi markhau master ah ha

    • @Somalahuja
      @Somalahuja วันที่ผ่านมา

      Sir काही फायदा नाही किती लोकांसाठी मेहनत करून election result बघा,
      आता त कोणीच काही नाही करू शकत,
      कोणी नाही येत स्टेशन मद्ये अशी झलाट उरावर आल्यावर

    • @prashantrendke8867
      @prashantrendke8867 วันที่ผ่านมา

      Sir aammi tumchya pathishi ahe sir

  • @JayshreeGhoble-eq9uj
    @JayshreeGhoble-eq9uj 22 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    संपूर्ण महाराष्ट सर तुमच्या सोबत आहे. मारहाण करणाऱ्या लोकांचा जाहीर निषेध करत आहे.

  • @manishjagtap5837
    @manishjagtap5837 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर तुम्ही ईमानदार सच्चा माणुस आहे यात काही शंका नाही, जानतेचा तुम्हला पाटिंबा आहे, सर तुम्ही ज्या प्रकार शेतकार्यांच्या समस्या, मूलांच्या नोकरी, गोरगरिब जनतेच्या समस्या बद्दल खरे बोलता म्हणून काही भ्रष्टाचारी लोका ना तुम्ही खटकता, त्यामूले तुम्हा ला दाबन्याचा प्रयत्न चालू आहे, पन तुम्ही पुरुन उरनार.

  • @sachinkbahade
    @sachinkbahade 2 วันที่ผ่านมา +110

    सर आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या मार्गाने चालता त्या मुळे आमचा सर्वस्वी आपल्या पाठीशी आहे.

    • @AIBot354
      @AIBot354 2 วันที่ผ่านมา

      Kiti ha khotepana 😂😂😂

    • @prashantbadole7691
      @prashantbadole7691 2 วันที่ผ่านมา

      अबे मागच्या bhasanat त ha karale babasahebale शिव्या दे

  • @AnirudhDapse
    @AnirudhDapse 2 วันที่ผ่านมา +152

    सर तुम्ही जर वंचित मध्ये असते तर कोण्या गुंड्या ची हिमत झाली नसती तरी वंचित कडून जाहीर निषेध वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

    • @ankitgondane8657
      @ankitgondane8657 2 วันที่ผ่านมา +3

      सरांना वंचित चा अभ्यास आहे, म्हणून ते वंचित मध्ये नाही,

    • @MamtaPattebahadur
      @MamtaPattebahadur 2 วันที่ผ่านมา +1

      Right sir

    • @vilaskavade7414
      @vilaskavade7414 2 วันที่ผ่านมา +3

      यांच्यात वंचित चा संबंध काय?
      चांगला व्यक्ती कोणीही असो त्या व्यक्तीला साथ द्या.

    • @shindeH5808
      @shindeH5808 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@ankitgondane8657sir La dalali favourite ahe 😂😂

    • @Vedant87888
      @Vedant87888 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right sir

  • @gautamsarpe2594
    @gautamsarpe2594 2 วันที่ผ่านมา +70

    गुंडागर्दी लवकर संपल तुमचे सारखे लोक असलयवार कराले सर जिंदाबाद

  • @amardaskumbhare6197
    @amardaskumbhare6197 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर, आम्ही तुमच्या विचारसोबत आहे, तुम्ही खूप चांगले कार्य करत आहे तेव्हा या बी जे पी चे लोक गुंदेशाही आहे आम्ही निषेध करतो

  • @madhukarlabde5398
    @madhukarlabde5398 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतीय बौद्ध महा सभा अकोला जिल्हा. मी संघटक आमच्या संपूर्ण टीम च्या वतीने या घटने चा जाहिर निषेध आपण एक शिक्षक आहात आणि सच्चे निष्टा वन्त् समाज सेवक आहात ईश्वर आपल्या पाठीशी उभा आहे. आम्ही तुमच्या सोबत आहो

  • @vijaymore2022
    @vijaymore2022 2 วันที่ผ่านมา +86

    बिलकुल घाबरायचे नाही. एक्सपोज करा सगळ्यांना. सर महाराष्ट्र आपल्या पाठीमागे आहे.

  • @SunilDe-bf5ni
    @SunilDe-bf5ni 2 วันที่ผ่านมา +109

    सर, मोठी चूक झाली २०१४ साली हा महाराष्ट्र मोदी च्या भूलथापांना बळी पडला, पण आता पुढे अस नाही होणार ..
    BJP चा खरा चेहरा समोर आला आहे..
    हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे , आपलं राष्ट्र देशाच नेतृत्व करेल..🧡💙💚🇮🇳

    • @gajananautade4015
      @gajananautade4015 2 วันที่ผ่านมา

      आता वेळ निघून गेली. भाजपाच्या गुंडगिरीच्या मुळांनी महाराष्ट्रभर जोर धरला आहे. पोलीस खाते, ईडी, सीबीआय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अशा सगळ्या यंत्रणा भाजपाच्या हातातले बाहुले झाले आहेत.

  • @ganeshwagh9315
    @ganeshwagh9315 2 วันที่ผ่านมา +150

    नितेश सर मी तुमच्या बरोबर आहे नाशिक

    • @ajinkyameshram7411
      @ajinkyameshram7411 2 วันที่ผ่านมา +5

      नितेश सर मी तुमच्या बरोबर आहे नागपूर

    • @aniketkhiratkar688
      @aniketkhiratkar688 2 วันที่ผ่านมา +4

      सोबत आहो मनून होत नाही प्रत्येक्षात कारवाही होते तेव्हा आंदोलनात सामील व्हा लागते

    • @satishbarsagade4190
      @satishbarsagade4190 2 วันที่ผ่านมา +1

      I am from nashik

    • @gopalkokani3870
      @gopalkokani3870 2 วันที่ผ่านมา

      कराळे सर मी सुद्धा तुमच्या पाठिशी आहे. नंदुरबार ❤❤

  • @SangitaNagrale358
    @SangitaNagrale358 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कराळे सर तूमचे काम चांगले आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहे 🎉🎉

  • @vijaysurya4100
    @vijaysurya4100 2 วันที่ผ่านมา +9

    सर, तुमचं काम खरंच खुप छान आहे. पण जनतेच्या लक्षात येत नही. पूर्ण पणे पाठिंबा आहे सर माझा, योग्य ते काम सुचवा. तुमच्या कामाला व कार्याला सलाम सर. प्रत्येक महापुरुषाला हे संघर्ष करावे लागतात आणि तुम्ही महापुरुष्याच्या यादी मध्ये येता. कारण तुमचं कार्य खूप छान आहे.🎉

  • @BhupeshBarskr
    @BhupeshBarskr 2 วันที่ผ่านมา +68

    कराळे सर यांच्यामुळ .आपल्या सारख्या सामान्य लोकांना राजकीय निर्णय डिटेल माहिती होते

  • @santoshpadalkar8701
    @santoshpadalkar8701 2 วันที่ผ่านมา +78

    भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे...लोकशाही आणि संविधान ह्या देशाचा आत्मा आहे...अहिंसा आमचा धर्म आहे...आमच्या सदिच्छा तुमच्या सोबत आहे कराळे सर

  • @MahaveerJadhav-rg6py
    @MahaveerJadhav-rg6py 2 วันที่ผ่านมา +313

    सर घाबरु नका....सबंध महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.

    • @prashant2655
      @prashant2655 2 วันที่ผ่านมา +7

      कोण नाही मागे😂😂

    • @ranjitkumthekar
      @ranjitkumthekar 2 วันที่ผ่านมา +6

      कराळे मास्तर लेटेस्ट भगतसिंग

    • @vaibhav8289
      @vaibhav8289 2 วันที่ผ่านมา

      आंड भक्त आहे तू त्यामुळे इथं येऊन शिकू नको 😂​@@prashant2655

    • @gauravraut2848
      @gauravraut2848 2 วันที่ผ่านมา

      ​@@prashant2655तू सोडला आहे नक्की

    • @pappudev4376
      @pappudev4376 2 วันที่ผ่านมา +2

      Mar khatana kon navhat

  • @vanitaumare3591
    @vanitaumare3591 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्यांना माहीत नाही सर कोणाशी पंगा घेतला पण हम तुम्हारे साथ है 👍🏻

  • @kiranbahade6640
    @kiranbahade6640 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ह्या घटनेचा जाहीर निषेध 🌑 जर खरच हे सरकार सामान्य माणसाला न्याय देणारे असेल तर कराळे सरांना न्याय देईल नाही तर हे सरकार गुंडप्रव्रुतीना पाठीशी घालणारे आहे असेच समजावे लागेल.. तरीही तुमच्या हिमतीला सलाम आहे सर🙏

  • @sachinmohite1931
    @sachinmohite1931 2 วันที่ผ่านมา +82

    या अशा मनुवादी लोकांचा जाहीर निषेध सर अका महारष्ट्र तुमच्या पाठीशी आहे कराले सर तुमच्या हिमतीला सलाम 🙏🙏

    • @pankajbonkhade5760
      @pankajbonkhade5760 2 วันที่ผ่านมา +2

      Mi nahi aahe master chya pathishi

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      @BOSS
      ये नीच धेडू वादि मुर्दाबाद 😂😂

    • @liberalforall9260
      @liberalforall9260 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      नौटंकी सम्राट आहे हा शिकवत नाही तर फक्त राजकारण करतो आणि जाती जातीत भांडणे लावणे आणि त्यातून मलिदा कमावणे हाच याच्या मालकासारखा म्हणजेच शरद पवार सारखा धंदा

  • @samirshaikh7415
    @samirshaikh7415 2 วันที่ผ่านมา +27

    May God protect you and give you long life. You are a mirror of Maharashtra. You raise the voice of unemployed people. It is very important for you to respond to what happened yesterday in a legal manner.

  • @SanjayLadikar-ni6wc
    @SanjayLadikar-ni6wc 2 วันที่ผ่านมา +68

    महाराष्ट्र ची जाणता तुमच्या सोबत आहे सर तुमच्या हिमतीला सलाम

  • @rituu4267
    @rituu4267 วันที่ผ่านมา +2

    पूर्ण पोल खोलाली सर तुम्ही खरच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आज दाखवून दिला ❤❤ सर संविधान आम्ही सर्व सोबत आहे तुमच्या

  • @abhishekmullewar6091
    @abhishekmullewar6091 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Educated lokansobat अस होत असेल तर सामान्य जनतेचे किती हाल होत असेल...😢
    Sir आम्ही तुमचा सोबोत आहो.🙏🙏🙏

  • @marotiatram2148
    @marotiatram2148 2 วันที่ผ่านมา +47

    सर तुम्ही फक्त आदेश द्या. यांना आदीवासी झटका दाखवतो. तुमचे कट्टर समर्थ क 🙏🏽🙏🏽

  • @psychoBhidu123
    @psychoBhidu123 2 วันที่ผ่านมา +36

    Sp विरोधात उपोषणाला बसा... असा अधिकारी काहीच कामाचा नाही.. याले sp कोण केल.. High कोर्ट मध्ये जा.. Sp वर निलंबणाची कार्यवाही झालीच पाहिजे..

  • @satishbarsagade4190
    @satishbarsagade4190 2 วันที่ผ่านมา +41

    Salutable work aahe tumch sir आजच्या जगात एवढं कोणीच खर बोलत नाही तुम्ही खर बोलता तुम्ही खरच विद्यार्थी चे मन जिंकले

    • @SaddamBaig-p6v
      @SaddamBaig-p6v 2 วันที่ผ่านมา

      Karade master tumhen bhi unko Dona phatke

  • @abhimanbodawade1029
    @abhimanbodawade1029 วันที่ผ่านมา +2

    सर्व समाजाचे लोक तुमच्या पाठीशी आहे.तुम्हाला झालेल्या मारहाणीचा निषेध.

  • @kolagens2416
    @kolagens2416 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sir you are great always us.

  • @mohanlalnakhate2876
    @mohanlalnakhate2876 2 วันที่ผ่านมา +75

    Very nice sir 👍👍 अख्खा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे, सर्वांना तुमच्या वर अभिमान आहे

    • @infinitegrowth2182
      @infinitegrowth2182 2 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂, tu mhanje akhha mh ka 🤔

  • @sannumuhanda544
    @sannumuhanda544 2 วันที่ผ่านมา +28

    ✊❤️Sir तुम्ही सामान्य शेतकरी माणसातून राजकारणात गेला अहात.. सामान्य लोकांचा प्रश्न विचारता ,, जे सत्तेतील राजकारणी जनतेला किळेमाकोळे समजतात, जनतेला तसे वागणूक देतात.. तर तुम्ही ज्या पद्धतीने विरोध दर्शवित असता ते सत्य आहे.. ते बोलून व्यक्त केलेली पिडा तुमचा नसून जनतेचा आहे सर . सत्तेतील राजकारणी लोकांना खुपत असेल तर ते खुपायलाच पाहिजे .. मी पण महाराष्ट्रातील जनता या नात्याने तुमाला माझा फुल सपोर्ट आहे.. मास्तर आगे बढो जनता तुम्हारा साथ है..❤ KARALE SIR ❤✊

    • @shindeH5808
      @shindeH5808 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Dalali Nako, question Kara 😂😂

  • @avinashbalbudhe6377
    @avinashbalbudhe6377 2 วันที่ผ่านมา +17

    We need to support Karale Sir because he has always been dedicated to the welfare and progress of the OBC community. His efforts ensure that their concerns are addressed and their voices are heard. He provides motivation and guidance, which are essential for the growth and development of the community. Without his leadership, there is a risk that their issues might be overlooked or neglected.

  • @dipakkalaskar9442
    @dipakkalaskar9442 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गुंडाराज आहे अशा लोकांचा जाहीर निषेध करले सर महाराष्ट्र तील युवा तुमच्या सोबत आहे

  • @KunalKohale-w3c
    @KunalKohale-w3c วันที่ผ่านมา +1

    सर
    तुम्ही तर या लोकांची पूर्णपणे फाडून टाकली
    तुम्ही घाबरु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे❤

  • @ShankarTapare
    @ShankarTapare 2 วันที่ผ่านมา +21

    आम्ही सर्व भारतीय काँग्रेस महाविकास आघाडी आपल्या पाठीशी ठाम उभी आहे

  • @mulednyaneshwar1600
    @mulednyaneshwar1600 2 วันที่ผ่านมา +32

    सर यांना धडा शिकवा आम्ही सर्व महाराष्ट्र आहे तुमच्याबरोबर

  • @santoshpatil9267
    @santoshpatil9267 2 วันที่ผ่านมา +65

    मारहाण चुकीची आहे, सर आपल्या कार्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय.

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 2 วันที่ผ่านมา +1

      बिहार नाहि अफगाणिस्तान झालाय 😂

  • @satyawanawaghade9657
    @satyawanawaghade9657 วันที่ผ่านมา +2

    सर जे तुमच्यावर हल्ला झालेला असताना तुम्हाला जे धमकावत आहेत ते सर्व चाटे आहेत .अशा प्रकारे जे वागतात ते भंगार आहेत तुमच्या कार्याला सलाम

  • @amoldhole5401
    @amoldhole5401 2 วันที่ผ่านมา +36

    सर घाबरू नका सबंध महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.

  • @shivajigaikwad2460
    @shivajigaikwad2460 2 วันที่ผ่านมา +27

    सर आपल्या वर झालेल्या हत्ल्याचा जाहिर निषेध आपणास मारहाण करणाऱ्या गुंडांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी . त्याच बरोबर पोलिसांनी योग्य मानवतेची वागणूक न देणाऱ्या पोलिस अधिकारीसह पो. प्रशासनावर योग्यती चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी . जयहिंद जय महाराष्ट्र

  • @AshishGaming-s9c3e
    @AshishGaming-s9c3e 2 วันที่ผ่านมา +27

    नितेश कराले भाषण आवडल जबरदस्त मले नितेश कराले हीरों हाय वंन नंबर हीरो हाय ❤❤❤🙏🙏🙏👍👍👍

  • @TukaramJadhav68
    @TukaramJadhav68 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी कंधार तालुक्यातील व्हिडिओ बघते सर तुमचे तुमच्या पाठीमागे आहोत आम्ही तुम्ही खूप चांगलं काम करत आहात समाजासाठी

  • @balkrishnak9
    @balkrishnak9 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    I support Karale Sir❤

  • @AmayPadwe
    @AmayPadwe 2 วันที่ผ่านมา +13

    सत्तेसाठी हे लोक कुठल्याही थरावर जाऊ शकतात याचं हे एक जिवंत उदाहरण हे लोकं महाराष्ट्राची संस्कृती विसरले आहे त्यामुळे यांचा जाहीर निषेध झालाच पाहिजे

  • @RevolutionForTruth
    @RevolutionForTruth 2 วันที่ผ่านมา +29

    सर आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत..... तुमची ताकद खूप आहे सर... यांना अजिबात घाबरु नका सर आपण सर्व एक आहोत...shame on sp, police department....

  • @user-nx6qe6lz2z
    @user-nx6qe6lz2z 2 วันที่ผ่านมา +101

    जाहीर निषेध सर या लोकांचा

  • @PradipJadhaoVlog
    @PradipJadhaoVlog 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय हिंद वंदे मातरम इंकलाब जिंदाबाद..!

  • @ShilaJadhav-tw9gl
    @ShilaJadhav-tw9gl วันที่ผ่านมา +5

    सर आम्ही तुमच्या
    सोबत आहे. जयभिम जय सविधान

  • @sarthakgirigosavi2598
    @sarthakgirigosavi2598 2 วันที่ผ่านมา +36

    सर तुम्ही येवढे प्रसिद्ध असून तुमच्या सोबत पोलिस अशी वागणूक देत असतील , गुन्हा दाखल करायला सात साडेसात तास लावले , तुमच्या वर गुन्हा दाखल केला. तर विचार करा सर्व सामान्य माणसा सोबत कसं होत असेल....

    • @ankushjadhav7585
      @ankushjadhav7585 2 วันที่ผ่านมา

      खूप वाईट परिस्थिती आहे, अच्छे दिन हेच आहे का

    • @NarendraShendre-m1p
      @NarendraShendre-m1p 2 วันที่ผ่านมา

      Sir, tumhi samnya mansasathi nyay magnyasathi zhathta

  • @catexampreparation9592
    @catexampreparation9592 2 วันที่ผ่านมา +17

    तुम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये असता तर तुम्हाला हात लावायला शंभर वेळा विचार केला असतां तुम्ही आमदारकी साठी गेला तिकडे
    तुम्ही आवाज उठवठा आम्हाला मान्य आहे परंतु. तुम्ही पक्ष चुकीचा निवडला गेली आमदारकी पण ❤🎉

    • @ankitgondane8657
      @ankitgondane8657 2 วันที่ผ่านมา +1

      वंचीत काय आहे सरांना माहित आहे

    • @catexampreparation9592
      @catexampreparation9592 วันที่ผ่านมา

      Hona ❤​@@ankitgondane8657

  • @DhadasSena-ly1qj
    @DhadasSena-ly1qj 2 วันที่ผ่านมา +25

    सर पोलीस ना चुकी कुणाची आहे हे मत्वाची नहीं पोलीस ना पैसे दिले की चोर पण तेथे खरा ठरतो
    हा अनुभव आहे माझा
    सर तुमचं सोबत आहे मी

  • @kishorjadhav8200
    @kishorjadhav8200 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही तुमच्या सोबत आहे सर

  • @pallavijanrao9255
    @pallavijanrao9255 วันที่ผ่านมา +1

    Very good sir....amhala tumcha far abhiman ahe....tumchya sarkhe lok khup important ahe deshat....lok anyay attyachar sahan ka krtat tr mahit nahi....but savidhanane aplyala awd right dile ki apn swtala nyat denyasati skshm ahot....amhi nehami tumche video bght asto....amhi tumchya sobt ahot sir

  • @harikamble4753
    @harikamble4753 2 วันที่ผ่านมา +16

    सर.... तुमच्या वर झालेल्या भ्याड हल्याचा , मी जाहीर निषेध करतो....
    तुम्ही निर्दोष आहात ....

  • @SandipBarde-p3x
    @SandipBarde-p3x 2 วันที่ผ่านมา +7

    सर ही परस्तीती सर्वच गोर गरीब लोकान सोबत होत आहे...राजकारणी लोकांच्या दबावात. सरकारी अधिकारी लाचार होऊन लोकांवर अन्याय चालू आहे...सर्विकडे भ्ष्टाचार चालू आहे.सर. या काळात आपल्या देशाला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे.... 36:40

  • @Ankit_M
    @Ankit_M 2 วันที่ผ่านมา +17

    सर तुम्ही आता सामान्य माणूस नाही तरी तुम्ही कुठेही जात असताना संपूर्ण तयारीत जा म्हणजे जेणेकरून तुमच्यावर असे हल्ले होणार नाहीत,
    सध्या मोठ्या पदावर पद धारण करा म्हणजे वरून या सर्व लोकांवरती पोलीस प्रशासनावर आपण आपला दबाव आणू शकू..❤

  • @Recreational_Entertainments
    @Recreational_Entertainments 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ham tumare sath hai sir

  • @dadasaheblahane1
    @dadasaheblahane1 2 วันที่ผ่านมา +2

    सर तुम्ही छान काम करत आहात,तुमचं अभिनंदन आहे.तुम्ही लढत रहा l तुम्ही सर्वसामाण्याचे प्रश्न हाताळत आहात.

  • @vaishalisawadh1667
    @vaishalisawadh1667 2 วันที่ผ่านมา +6

    सर आम्ही तुमच्या सोबत आहे. तूम्ही सत्याची बाजू मांडता म्हणून गुंडे लोक दादागिरी करतात. तूम्ही सुशिक्षित आहे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वैचारिक भाषा समजत नाहीं . मी तुमची खूप respect करते. तुमच्या सारख्या प्रामाणिक लोकांची भारताला आवश्यकता आहे.

  • @sudeshgaikwad703
    @sudeshgaikwad703 2 วันที่ผ่านมา +10

    सर आपण महाराष्ट्रात राहतो कि यु पी, बिहार मध्ये हेच समजत नाही. खुप भयंकर परिस्थिती झाली आहे आपल्या महाराष्ट्राची.

  • @LendeSagar
    @LendeSagar 2 วันที่ผ่านมา +13

    Sir All indians are with you don't worry straight go to the court if needs

  • @sukhadevaage5957
    @sukhadevaage5957 วันที่ผ่านมา +2

    सर, तुमचे कार्य खूप सर्व, उत्तम आहे! तुमच्या सोबत सर्व समाज बरोबर आहे! काही घाबरून जाऊन नका! जय महाराष्ट्र,!

  • @pranabkamble3038
    @pranabkamble3038 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hello sir ,,,big fan ahe sir tumcha ,,,mast sir ,,,yanla laata marYchi khup garaj aheb

  • @pavankhule6426
    @pavankhule6426 2 วันที่ผ่านมา +12

    सत्य परेशान होता है पराजित नाही, सर तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीमागे

  • @bandumakhare5396
    @bandumakhare5396 2 วันที่ผ่านมา +6

    सर तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध सर, झालेला प्रकार खुप निंदनीय आहे, याचे दुष्परिणाम या लोकांना माहिती नाही , तुम्ही खुप महत्वाचे व्यक्ती आहात, काळजी घ्या

  • @tulshidasbhandari3358
    @tulshidasbhandari3358 2 วันที่ผ่านมา +9

    यावरून समजते की राजकारण किती वाईट आहे. पण काहीही असो विजय शेवटी सत्याचाच होत असतो सर. 🙏

  • @mahendrabharude6266
    @mahendrabharude6266 2 วันที่ผ่านมา +4

    ठीके गुरुजी, आम्ही आहोत सदैव तुमच्या पाठीशी....

  • @ownerofmyworld798
    @ownerofmyworld798 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर आपण फक्त मागे नका वडू तुम्ही असास यांच्या विरुध्द आंदोलन करा आणि जो जो तुमच्या विरुध्द येईल त्याची काही दयामाया नका करू सगळ्यांचा करियर खतम केल्या शिवाय बसू नका ही महाराष्ट्र जनतेची एक विनंती आहे.

  • @diwakarmeshram1856
    @diwakarmeshram1856 2 วันที่ผ่านมา +7

    सप्रेम जय भीम सर,
    समाजासाठी चांगलं काम करताना वाईट ठरवलं जात...पण तूम्ही कायम शेतकरी बेरोजगार युवकांसाठी आदर्श आहात....💯✅🙏🏻
    तुम्हचा मला व्यक्तीस सार्थ अभिमान वाटत की राजकारणात येऊन परिस्थितीशी सामना करत आहात......🔥 really appreciate sir.

  • @askA146
    @askA146 2 วันที่ผ่านมา +26

    🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 *सर चुकीच्या पक्षाची निवड केली तुम्ही, आपल्यातील आभ्यासू शिक्षकासाठी स्वराज्य पक्ष योग्य होता,माझं वैयक्तिक मत. ज्याच्यासाठी तुम्ही एवढं जीव ओतून बोलत आहात ते खरंच चांगले आहेत का खरंच विचार करावा,१००% तुम्ही सत्य बोलता. आपण आपले मत मोजून मापून तोलून व नि:पक्षपातीपणे मांडायला हवे.तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधच. दुर्दैवाने देशात लोकशाही राहिली नाही. हुकुमशाही चालू आहे.*

  • @akeeshaikh07
    @akeeshaikh07 2 วันที่ผ่านมา +12

    महाराष्ट्रातील आम नागरिक तुमचा सांगत आहे सर..... 🙏👍

  • @shivanandkasture9398
    @shivanandkasture9398 2 วันที่ผ่านมา +2

    महाराजांच्या महाराष्ट्रात काय घडत आहे खुप वाईट वाटते

  • @sharadjadhav1246
    @sharadjadhav1246 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर तुमचं चॅनल शिक्षणाच्या व्हिडिओ साठी आहे का या रिकाम्या गोष्टीसाठी आहे

  • @govindraut6637
    @govindraut6637 2 วันที่ผ่านมา +8

    सर आपल्या हिमतीला सलाम सर आपण सत्याच्या मार्गावर आहात bjp नसेल पण तर विदर्भातील जनता आपल्या सोबत आहे,

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 2 วันที่ผ่านมา +10

    सर, घाबरू नका महाराष्ट्राची जाणता आपल्या सोबत आहे.

  • @parikshitchandrawanshi4708
    @parikshitchandrawanshi4708 2 วันที่ผ่านมา +9

    सर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत....ही वेळ न घाबरण्याची आहे.....दुसरं तुम्ही या बाई ले घाबरु नका....जनता सब समजून आहे....सर्व गेन्हेगर व भ्रष्टाचारी बी जे पी मध्ये जमा झाले

  • @shubhamgchavan8008
    @shubhamgchavan8008 2 วันที่ผ่านมา +2

    सर माझं मन आहे आपलं चांगलं सुरु असताना राजकारणात जायचं काही काम नाही... पहिले tr प्रत्येक विडिओ मध्ये म्हणत होते तुम्ही.. मी कोणत्या पक्ष्या चा नाही....... हे काय आहे मग... राजकारणा त जाऊ न थोडी समाज सुधारू शकतो.. असं पण सुधारू शकतो णा 👍🏻

    • @pallavijanrao9255
      @pallavijanrao9255 วันที่ผ่านมา

      😅

    • @pallavijanrao9255
      @pallavijanrao9255 วันที่ผ่านมา

      Sir he tumch akdm chukiche vidhan ahe....shiklele lok rajkarnat janar nahi tr kon janar Modi sarkhe lok...tyamudech tr deshach band wajvat ahet asle lok gelyamude...ani rajkarnat gelyashihay aplyala kahich right nahi midu shkt deshach changl krnyasati...ani rahili gost pkshat janyachi tr kontya tri pakshat jav tr lagelch na

  • @bapuraoganvir1812
    @bapuraoganvir1812 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण नेक काम करीत आहात, आपण असेच नेक काम सदैव करित, आम्ही आपल्या सोबत आहोत.

  • @vivekpande3037
    @vivekpande3037 2 วันที่ผ่านมา +8

    तुमच्या हिमती ला सलाम सर....।
    आगे बढ़ते रहो....।🤙👍