दादा दहा वर्षांपूर्वीचा तू आज मला मीच असल्यासारखं वाटतय..... खूप वर्षापूर्वीची तुझी सुरुवात आज मला माझी सुरुवात झाल्यासारखंच वाटतेय..... आपल्यासारखेच कोणी होतं हे आज पाहिलं आणि खूप आपल्यासारखा वाटतंय..... दादा नक्कीच तुला एकदा तरी भेटणार....ओशो.... साक्षीभाव.... आत्मिक साक्षात्कार अनुभूती.... अगदी सगळंच ग्रेट......👍👍👍👍👍
तुमचं घर भरलेल असेल तरच तुम्ही awdhe options explore करू शकता, एवढा वेळ करिअर आणि स्वतःला शोधण्यासाठी मिडल क्लास घरतला मुलगा वेळ invest करू शकत नाही ही वसतुस्थिती आहे.
आजच्या तरूण पिढिला आपल्या सारखे मार्गदर्शक हवेत. वैचारिक किडा हे माध्यम सर्वक्षेञातील लोकानसाठी अत्यंत उपयुक्त आहे माहीती अनुभव ऐकयला मिळते अन त्यातुन प्रेरणा देखील आभारी आहोत 🙏
खूप अभ्यासू विवेचन परत ह्याच विषयावर अधिकच ऐकायला आवडेल. फार कमी वेळचा होता हा उपदेश! खूप खूप भावला मास्तर..... अगदी माझ्यातला मीच मी पाहिला. धन्यवाद..!!!!
स्वतःच्या शोध घेण्याबद्दल चे असे video मला खूप आवडतात पण फक्त एकच गोष्ट खटकते, जो सांगणारा असतो तोही त्याच प्रवासात असला पाहिजे, हे असं "मी हे मिळवलं, ते मिळवलं, यातून गेलो त्यातून गेलो, मी यावर बोलू शकतो त्यावर बोलू शकतो" हे म्हणजे स्वतःच्या गुणांचं बाजारीकरण झालं 😢 ते तर सगळेच करत आहेत की... मग तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहावं ? माणूस हा मरेपर्यंत फक्त विद्यार्थी असतो, आणि तो सतत ज्ञान घेण्याच्या प्रवासातच पाहिजे... "मला आता माझं self realisation झालं आहे" इथेच त्याची वाढ खुंटते असं मला वाटतं.... मुद्दा फक्त हाच आहे की तुम्ही सुरवातीला तुमचा प्रवास सांगितला तो छानच आहे पण पुढे self realisation/satisfaction च्या गोष्टी बोलता त्यात तुम्ही देखील अजून प्रवासातच आहात की... आणि या जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना self realisation/purpose माहित झाला, आणि त्यांना इतिहासात ओळख मिळाली... उदा. तुमच्या मते osho.... So मार्गदर्शन करा नक्कीच करा त्याची गरज आहे, पण कुठेतरी "मी" हा येऊ देऊ नका, नाहीतर मार्गदर्शनावर ? उभा राहतो... Nice video 👍 thank you 😊
मी झोपडपट्टीमध्ये राहणारी आई आहे माझ्या मुलगा इंजिनियर आहे सध्या तो परदेशात आहे तर त्याला काही विचारणे एवढे ग्रासले तो स्थिर होऊ शकत नाही तरी त्याला मला असं वाटतं की तुमच्यासारख्या व्यक्तीने समजावलं तर त्याच्यामध्ये थोडा फरक पडेल एका आईचे आर्त हाक हाक समजा आणि हेल्प करा मला तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या सोबत बोलायचं होतं कसं कॉन्टॅक्ट होईल
Do you agree Confidently with this opinion🤔 if yes, then please tell me brother❤why?🥺 because i am trying to understanding osho , but negatively i can't listen their 1-2 hours speech at all(after 10-20 minutes i am Stop listening their speech because of i feel little bit bordom, and i start doing my annoying(Distracted) things again😖i feel Regret but can't hadled,controlled my this habit😖). it can't feel Motivatated, and inspiring . Can you solved my this problem bro?
Sir ग्रामीण राजकारण - ,तरुण मुलांना हाताशी धरून नेते किती स्वतःचा फायदा करतात , gov. करून कोटी च फंड रस्त्याला येतो पण , एक वर्ष पण टिकत नाही . तरुण मुलांना ही समजायला हवं त्यासाठी एक speach हवं सर 🙏🙏
Khup chan sir...👌👌 kharch spiritual attachment.... Khup...important ahe..... Fully satisfied asto Vyakti...I also trying... One day i can do it.... Definitely.... 😊😊🙏
Thanks. Daba. Asch mahiti saglabadal. .asch. Sagt chal. Maza sobat pan as hot. Shateshen paish navte .aata. Samajl. .kay pahije te kal. Tumcha mul. ..... thanks .
दादा दहा वर्षांपूर्वीचा तू आज मला मीच असल्यासारखं वाटतय..... खूप वर्षापूर्वीची तुझी सुरुवात आज मला माझी सुरुवात झाल्यासारखंच वाटतेय..... आपल्यासारखेच कोणी होतं हे आज पाहिलं आणि खूप आपल्यासारखा वाटतंय..... दादा नक्कीच तुला एकदा तरी भेटणार....ओशो.... साक्षीभाव.... आत्मिक साक्षात्कार अनुभूती.... अगदी सगळंच ग्रेट......👍👍👍👍👍
तुमचं घर भरलेल असेल तरच तुम्ही awdhe options explore करू शकता, एवढा वेळ करिअर आणि स्वतःला शोधण्यासाठी मिडल क्लास घरतला मुलगा वेळ invest करू शकत नाही ही वसतुस्थिती आहे.
आजच्या तरूण पिढिला आपल्या सारखे मार्गदर्शक हवेत. वैचारिक किडा हे माध्यम सर्वक्षेञातील लोकानसाठी अत्यंत उपयुक्त आहे माहीती अनुभव ऐकयला मिळते अन त्यातुन प्रेरणा देखील आभारी आहोत 🙏
6 वर्षे भगवत गीता वाचत आहे . खरे आहे पतंजली योग करत आहे . नशा आहे खूपच आनंद देते गीता आणि योग
अगदी खरं ती एक वेगळीच नशा आहे..जी दारु सिगारेट किंवा अजून कशातच नाहिये..खूप छान प्रवास..छान मार्गदर्शन..धन्यावाद वैचारिक किडा..
खूप अभ्यासू विवेचन परत ह्याच विषयावर अधिकच ऐकायला आवडेल. फार कमी वेळचा होता हा उपदेश!
खूप खूप भावला मास्तर..... अगदी माझ्यातला मीच मी पाहिला.
धन्यवाद..!!!!
स्वतःच्या शोध घेण्याबद्दल चे असे video मला खूप आवडतात पण फक्त एकच गोष्ट खटकते, जो सांगणारा असतो तोही त्याच प्रवासात असला पाहिजे, हे असं "मी हे मिळवलं, ते मिळवलं, यातून गेलो त्यातून गेलो, मी यावर बोलू शकतो त्यावर बोलू शकतो" हे म्हणजे स्वतःच्या गुणांचं बाजारीकरण झालं 😢 ते तर सगळेच करत आहेत की... मग तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने का पाहावं ? माणूस हा मरेपर्यंत फक्त विद्यार्थी असतो, आणि तो सतत ज्ञान घेण्याच्या प्रवासातच पाहिजे... "मला आता माझं self realisation झालं आहे" इथेच त्याची वाढ खुंटते असं मला वाटतं....
मुद्दा फक्त हाच आहे की तुम्ही सुरवातीला तुमचा प्रवास सांगितला तो छानच आहे पण पुढे self realisation/satisfaction च्या गोष्टी बोलता त्यात तुम्ही देखील अजून प्रवासातच आहात की... आणि या जगात खूप कमी लोक आहेत ज्यांना self realisation/purpose माहित झाला, आणि त्यांना इतिहासात ओळख मिळाली... उदा. तुमच्या मते osho....
So मार्गदर्शन करा नक्कीच करा त्याची गरज आहे, पण कुठेतरी "मी" हा येऊ देऊ नका, नाहीतर मार्गदर्शनावर ? उभा राहतो...
Nice video 👍 thank you 😊
रजनीश ओशो 🙏 मी पण त्यांना ऐकते सर खरंच इतकं सखोल आणि सत्य.. 🙏🙏 गहन अधभूत.
मी झोपडपट्टीमध्ये राहणारी आई आहे माझ्या मुलगा इंजिनियर आहे सध्या तो परदेशात आहे तर त्याला काही विचारणे एवढे ग्रासले तो स्थिर होऊ शकत नाही तरी त्याला मला असं वाटतं की तुमच्यासारख्या व्यक्तीने समजावलं तर त्याच्यामध्ये थोडा फरक पडेल एका आईचे आर्त हाक हाक समजा आणि हेल्प करा मला तुमच्या मदतीची गरज आहे तुमच्या सोबत बोलायचं होतं कसं कॉन्टॅक्ट होईल
😣
Sir contact kara tyanchyashi ....help kara yana
Sir plz yanchi madat kara
Please help Her 🥺
Kuthe rahata tumhi
बाकी काही असुदे मित्रा पण श्रीमंत घरात जन्माला येवून सुद्धा चांगल मराठी बोलतोस.
To varkari gharate janmala ahe
ka srimant ghari janm ghetla ki marathi bolta yet nahi ka??
रामराम
काहीजणांना नक्कीच प्रेरणादायी विचार मत मांडली
ज्ञान माहिती दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
खुप खुप सुंदर दादा मी आर्ट ऑफ लिविंगचे ध्यान करते सहज समाधी. किती सध्या सहज शब्दांत तुमचा प्रवास मांडलात..
बरोबर आहे.
हा अनुभव पहीजे सर्वांना
मी ओशोंच एकच पुस्तक वाचलं , युग हे स्त्रियांचे ! And I am very impressed by his thoughts.
Marathi madhe pustak ahe ka te, kuthe milel?
@@marathimominuae.3622 आम्ही एका प्रदर्शनात stall वर विकत घेतलं होतं.
Barobar sir 5 min shant rahane sarvat powerful tool aahe swatala shodhanya sathi
Guru Osho is a real master🙏
Do you agree Confidently with this opinion🤔 if yes, then please tell me brother❤why?🥺 because i am trying to understanding osho , but negatively i can't listen their 1-2 hours speech at all(after 10-20 minutes i am Stop listening their speech because of i feel little bit bordom, and i start doing my annoying(Distracted) things again😖i feel Regret but can't hadled,controlled my this habit😖). it can't feel Motivatated, and inspiring . Can you solved my this problem bro?
खुप सुंदर आणी प्रेरणादायक व्हिडीओ👌🏽
अप्रतिम... कमाल... आतापर्यंतचा बेस्ट स्पीकर..👍
TH-cam ne Osho cha punarjanm kelyasarkhe vatatay...OSHO : great master
Khup bhari bolala bhau manatle bolala ase watle
Jase ahe te swikara tyatch maza ahe
वाह! काय माणूस आहे हा,, तुम्हाला भेटायला तुमच्या कडून शिकायला नक्कीच आवडेल दादा,,
अनुभव श्रेष्ठ आहे दादा
Spirituality cha meaning pan hech ahe to know ourselves
दादा मी तुझ्यामध्ये स्वतःला बघतो थोडफार 😊👏
Khup Chann bolet sir exllent
waah, ky knowledge ani confidence aahe..
Amezing .............समाधीची kick 👌👌👌👌👌
Waiting for u in medition
Life changing speech 🙏
Most amazing motivation , khup kh Vegada j aj nemka hwe ans.midale...
आयकावै जनाचे ......करावै मनाचे .. आशी आहे मंहन 🙏
त्यांनी आताची परिस्थिती सांगितली आहे महणी बदल नाय बोले
Great!!!
Sir tumhi kharach khup bhari ahat
Khup chan visahy mandlat
Wow..great beta 👍
Sir ग्रामीण राजकारण -
,तरुण मुलांना हाताशी धरून नेते किती स्वतःचा फायदा करतात , gov. करून कोटी च फंड रस्त्याला येतो पण , एक वर्ष पण टिकत नाही . तरुण मुलांना ही समजायला हवं त्यासाठी एक speach हवं सर 🙏🙏
Great sir🙏🙏jivnabaddal seriously thinking karayla lavnara video...margadarshak video ☺☺
So much similarities. I am on that learning path as explained by you in my life at the moment🤗
Great great brother. Every one should think like this. Go ahead
And suddenly i Remembered one famous rumi qoute in that he says..."the desire to know your own soul will end all other desires "
👌👌👌👍👍❤️❤️
Thank you so much me kharch khup gondhalat hote
I realizing my self am on the way . Thanks for support. Sir .
Waiting for another life changing video only from you ❤️✨✨
Khup chan bhau mast vatle video ekun
खूप छान सर
Bro.....Ek number👌
Sir Your Video is very sticked to the point of the finding journey of who we are.... And how to find Owenself thank You..
Great sir
Hats off to you sir ♥️♥️
Khup chan sir...👌👌 kharch spiritual attachment.... Khup...important ahe..... Fully satisfied asto Vyakti...I also trying... One day i can do it.... Definitely.... 😊😊🙏
Dada you are grate thanks for motivation
Awesome interview...very inspiring
खूप छान
❤️खूप जास्त भारी ❤️
Speechless!!! Mind blowing... Really.
Thanks. Daba. Asch mahiti saglabadal. .asch. Sagt chal. Maza sobat pan as hot. Shateshen paish navte .aata. Samajl. .kay pahije te kal. Tumcha mul. ..... thanks .
Osho is great 🌼
Great ❤
वाह वाह क्या बात है गौरव
God bless you
Tell something more about how to find self
video 💯 मस्त 😌
खूपच छान 👌
I am also following Osho..❤❤
Khup chan
Osho mile to sab mile....🤘
Inspired by you bro feel good
Thank you so much bro, you literally touch my heart 🙏 thanks
Mla tumch speech khup Aavdl
Wow.. Great dada.. Thnx lot
Thank you for video 🙏🙏🙏
Nice bro
Superb
Nice work 👍☺️
Good job ,,Kipp it up,god bless you 👌😊
तुझी गोष्ट वेगळी आहे अन् आमची वेगळी
Superb interview
great 👍😊
अप्रतिम 👌👌
OSHO ❤
Nice
बाकी काय जाऊदे पण तुझ मराठी छान भावा
Good and inspiring
तुम्हाला संपर्क कसा करायचा?
Very nice
वैचारिक कट्टावर खुप छान सेशन्स होतात,पण बॅकग्राऊंड म्युझिकमुळे थोड कंटाळवाणे वाटते.. बाकी सगळं उत्तम 👌👌
Nice sir. ..💯
ग्रेटच🙏
osho💗
ती नशा तुम्हाला osho कडुन मिळाली, मला joyce meyer कडुन...🧡❤🌈
आचार्य प्रशांत
👍
Amazing gourav da.... Tumhi bhet kashi gheta yeil....
OSHO.....
i heard it on loop very inspiring bro and there's many things to learn from your interview💯
Sant Nirankari Mission la ekda bhet dya... Ani swata chi olakh karun ghya..Apala janm, Apala astitwa Ani janmacha hetu Kay aahe te kalel
...
❤u Master Gee
Thanks sir
OSHO🙂🙏🏻
Just loved it..✨️✨️
Thanks for this video 🙂
❤️❤️
👏🏼👏🏼👏🏼
Great personality 👍
You are aboustly right....ad I'm also experienced that engery 😌which is speechless......
th-cam.com/video/UOleP6F4hi8/w-d-xo.html
This is my guided meditation link mam, feel free to expirence it..
I appreciate your support n feedback