मन स्थिर होण्यासाठी JV सांगते विश्व प्रार्थना म्हणा .विश्व प्रार्थना ही सुंदर विचारांची चारोळी आहे.ती सतत म्हटल्याने तुमचे मन स्थिर होण्यास सुरुवात होते.प्रत्यक गोष्टीत तुमचे मन रमायला लागते.आणि ही साधना होऊन सगळ्य गोष्टी सहज होतील.तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येणार नाही .Thanks to pralhad wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
सद्गुरु सांगतात स्थिर मन हे सुखाचे सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे.स्थिर मन हे present मध्ये असते.स्थिर मनात चैतन्य शक्ती असते.तेव्हा तिच्याकडून शक्ती,ज्ञान,आनंद मिळतो.कारण हे सर्व चैतन्य शक्तित आहे.म्हणून स्थिर मनात आनंद असतो.दादा खूप अप्रतिम.दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
दादा सांगतात ,कोणतेही काम करताना संपूर्ण लक्ष त्या कामात असले पाहिजे,अभ्यास करताना सुद्धा लक्ष देऊन अभ्यास करावे मग ते लवकर समजते ,सोपे होते.आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै
प्रपंचात कामात सर्व ठिकाणी मन स्थिर असावे लागते तरच ते आपल्याला यश देते. त्या मनाला असतील कसे करायचे त्याची ताकद कशी वापरायची याबद्दल अलौकिक मार्गदर्शन श्री प्रल्हाद दादा करत आहेत. जय जीवन विद्या.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन दादा मन हे सुखाचे सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे.मन लावून व गोडीने काम केले की,ते काम कधी संपले ते ही कळत नाही. त्याचा ताण आपल्या शरीरावर पडत नाही.मन स्थिर कसे होणार याबाबतीत दादांनी रामबाण उपाय समजावून सांगितला आहे.या ज्ञानामुळेच आमच्या दैनंदिन जीवनात खुप फरक पडत आहे.निवांत कसे व्हायचे हे दादांनी छान समजावून सांगितले.आपली खुप आभारी आहे.Thank u sadguru God bless all 🙏🙏
जीवनविद्या "सहज असणारा " पण मनाला अनुभवास न येणारा वर्तमान क्षण " धरायला शिकविते . ** म्हणून 'जिथे आहे तिथे ,वर्तमानात राहून प्रत्येक कामाचा' "जीव ओतून कामात मन लावा "त्यातून सहजानंद मिळवा ,हे रोजच्या जीवनातील गुपित जीवनविद्याच सांगते. **" प्रत्येक कृतीत मनाला स्थिर करणं " हा जीवन आनंदात जगण्याचा अभ्यास आहे. 💝 Thanks to jeevanvidya 💝
स्थिर मन हे सुखाचे सागर ! अस्थिर मन हे दुःखाचे आगर !! पण जे मन मुळातच चंचल आहे ते स्थिर होऊ शकते ?... होय, होणारच!... हे कसे?... सांगताहेत ज्ञानगुरू प्रल्हाद दादा ... अवश्य ऐकावे असेच विश्लेषण आणि रामबाण उपाय....
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली माई ज्ञानगुरू प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार....
जोडलेने तिचेकडचे सर्व मिळायला लागतो आनंद कल्पकतातेथून मिळतेशास्ञज्ञाना आतूनच शोध लागतात प्रपंचात कोणतेही काम जीव ओतून करा मग मन स्थिर होते उदाः मुलानी अभ्यास करणे लक्ष देवून केले की ते समजते समजलेकी आनंद होतो मन स्थिर होते तेव्हा कौशल्ययेते आवड समज निर्माण झालेकी आनंद होतो
*आजचा विचार* 🙏🏻 स्थिर मन सुखाचा सागर आणि अस्थिर मन दुःखाचं आगर आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत नीट लक्षात घेतला तर आपल्याला समजेल, मनाला स्थिर ठेवणं हे आपलं कामं आहे कारण मन मुळात अस्थिर आहे, चंचल आहे! मग मनाला स्थिर करण्यासाठी काय करावं? तर मनाला विश्वप्रार्थनेची गोडी लावायची. विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मनाला वळण लागतं, मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं आणि स्थिर झालेलं मन म्हणजेच तर सुख ना!!!!
🙏🏻 स्थिर मन सुखाचा सागर आणि अस्थिर मन दुःखाचं आगर आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत नीट लक्षात घेतला तर आपल्याला समजेल, मनाला स्थिर ठेवणं हे आपलं कामं आहे कारण मन मुळात अस्थिर आहे, चंचल आहे! मग मनाला स्थिर करण्यासाठी काय करावं? तर मनाला विश्वप्रार्थनेची गोडी लावायची. विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मनाला वळण लागतं, मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं आणि स्थिर झालेलं मन म्हणजेच तर सुख ना!!!!
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌 सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा 🙌🙌
Thank you so much dada 🙏 खूपच सुंदर मार्गदर्शन , स्थिर मन सुखाचा सागर. 1. प्रत्येक काम करताना जीव ओतून करणे म्हणजे त्या कामातून आपल्याला आनंद मिळतो. 2. मन स्थिर करण्यासाठी विश्वप्रार्थना Be in the present moment - gives you happiness and touched by god in form of intuition. Superb line dada Thank you for gave realization of intuition 🙏 bless all and love work. प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची आणि विश्वशांतीची ☺ Thank you JVM team and youtube
स्थिर मन हे सुखाचे सागर आहे.ते स्थिर केले तर मन वर्तमानात राहते.आपल्यामध्ये जी cheatanyashakti आहे ती वर्तमानात असते.खूपच महत्त्वाचं आहे. 🙏थँक्यू दादा 🙏💐💐
Excellent margdarshan स्थिर मन सुखाचे सागर तर अस्थिर मन दुःखाचे आगर. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
मनाला स्थिर कसे करावे हे अतिशय सुंदर रितीने आपल्याला दादांनी मार्गदर्शन केले आहे . त्याबद्दल दादांना अनंत कोटी कोटी वंदन सर्वांना विठ्ठल विठ्ठल. देवा सर्वांचे भले कर.
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 मनाला स्थिर करण्यासाठी आपण जे काही करत असू ते त्यात पुर्णपणे लक्ष देऊन केले पाहिजे. 🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🙏
आनंदाने काम करा, एकाच वेळी एकच काम करा.आवडीने, गोडीने , प्रेमाने करावे. उत्साह वाढला पाहिजे असे वाटत असेल तर मन स्थिर करा, वर्तमानात राहावे,लक्ष एकच ठिकाणी ठेवावे.
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
सद्गुरू देवा सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वांना चागली बुधी दे सर्वांची भरभरात हो ऊ दे सर्वांना उत्तम आनंद मिळू दे श्री सद्गुरू श्री प्रल्हाद दादा यांना अनंत कोटी कोटी वदंन व शुभेच्छा 🙏🙏
सेवा भाव महत्वाचा आहे मी माझे नको तर सर्व महत्वाचे मनाला आवरायला पाहिजे त्यासाठी मनाला स्थिर केले पाहिजे प्रपंचात व परमार्थात ही चंचल मन सतत धावते स्थिर मन हे वर्तमानात राहते चै शक्ती सतत वर्तमानात असते अंत व अनंत असून सतत असते प्रत्येक क्षणी ती सतत आहे म्हणुन आता मध्ये राहिलेने चै शक्तिशी आपण जोडले जातो
मन स्थिर होण्यासाठी JV सांगते विश्व प्रार्थना म्हणा .विश्व प्रार्थना ही सुंदर विचारांची चारोळी आहे.ती सतत म्हटल्याने तुमचे मन स्थिर होण्यास सुरुवात होते.प्रत्यक गोष्टीत तुमचे मन रमायला लागते.आणि ही साधना होऊन सगळ्य गोष्टी सहज होतील.तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कंटाळा येणार नाही .Thanks to pralhad wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
विश्व प्रामाणिक पुणे म्हटल्याने मन स्थिर होते व आनंद वाटतो म्हणून स्थिर मन सुखाचे आगर आहे
सद्गुरु सांगतात स्थिर मन हे सुखाचे सागर आणि अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे.स्थिर मन हे present मध्ये असते.स्थिर मनात चैतन्य शक्ती असते.तेव्हा तिच्याकडून शक्ती,ज्ञान,आनंद मिळतो.कारण हे सर्व चैतन्य शक्तित आहे.म्हणून स्थिर मनात आनंद असतो.दादा खूप अप्रतिम.दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू.Dada we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Khup khup khup sundar margdarshan Thank you Dada #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा सांगतात ,कोणतेही काम करताना संपूर्ण लक्ष त्या कामात असले पाहिजे,अभ्यास करताना सुद्धा लक्ष देऊन अभ्यास करावे मग ते लवकर समजते ,सोपे होते.आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै
मनाला आवरायला पाहिजे मनाला स्थिर करायला पाहिजे कारण मन चंचल आहे असं दादा सांगतात खूपच छान थॅंक्स दादा
Stir man he sukhacha sagar ahe khup sunder margadarshan kele Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
मनाला स्थिर करण्याची युक्ती कोणती ? सुंदर मार्गदर्शन.Thank you Dada.विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌👍👍🙏🙏🙏
Koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru thank you jay satguru jay jeevanvidya
श्री.प्रल्हाद वामनराव पै म्हणतात की कामाच्या बाबतीत आपलं मन स्थिर ठेवले पाहिजे.
प्रपंचात कामात सर्व ठिकाणी मन स्थिर असावे लागते तरच ते आपल्याला यश देते. त्या मनाला असतील कसे करायचे त्याची ताकद कशी वापरायची याबद्दल अलौकिक मार्गदर्शन श्री प्रल्हाद दादा करत आहेत. जय जीवन विद्या.
मनाला स्थिर करण्याचे महत्त्व आणि युक्ती सांगत आहेत दादा.🙏
करतोय एक मन दुसरीकडे त्याच्यामुळे आपलं मन थकत असतं..
विठ्ठल विठ्ठल सद्गुरुदेवा.अप्रतिम मार्गदर्शन दादा मन हे सुखाचे सागर आहे आणि अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे.मन लावून व गोडीने काम केले की,ते काम कधी संपले ते ही कळत नाही. त्याचा ताण आपल्या शरीरावर पडत नाही.मन स्थिर कसे होणार याबाबतीत दादांनी रामबाण उपाय समजावून सांगितला आहे.या ज्ञानामुळेच आमच्या दैनंदिन जीवनात खुप फरक पडत आहे.निवांत कसे व्हायचे हे दादांनी छान समजावून सांगितले.आपली खुप आभारी आहे.Thank u sadguru God bless all 🙏🙏
स्थिर मन सुखाचे सागर आहे आणि ते आगरही आहे. हे मला खूप आवडले आणि याचा फायदा माझ्या जीवनात झालेला आहे. याच फायदा सर्वांना होतो.
मन स्थिर करून काम कराल तेव्हा लक्ष्य देऊन तुम्हाला आनन्द मिळणार
आपल्याला जे चांगले पाहीजे असते ते दुस-या देऊन आपला स्वार्थ साधला तर आपण प्रथम आनंदी रहातो
Vitthal vitthal Dada Thanks a lot❤🌹🙏🙏🙏🌹
प्रार्थना म्हणताना, प्रार्थनेत मन स्थिर करा. खूप आनंदमिळेल..
अतिशय उपयुक्त मार्गदर्शन
आपलं मन स्थिर केल्यानंतर आपल्या गोडी निर्माण होऊन आपला उत्कर्ष कसा होतो
मनापासून हे मार्गदर्शन ऐका
विठ्ठल विठ्ठल
सद्गुरूंना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
सेवाभाव खुप महत्वाचे आहे मनाला स्थीर कराता आले पाहिजे, म्हणजे आनंदी आनंद present मन हवे. Surve n smile. अतिशय विलक्षण मार्गदर्शन .
Thanks sadaguru mauli 🌹deva sarvache bhale karo 🌹
Jay sadguru Jay jivanvidhy🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जीवनविद्या "सहज असणारा " पण मनाला अनुभवास न येणारा वर्तमान क्षण " धरायला शिकविते . ** म्हणून 'जिथे आहे तिथे ,वर्तमानात राहून प्रत्येक कामाचा' "जीव ओतून कामात मन लावा "त्यातून सहजानंद मिळवा ,हे रोजच्या जीवनातील गुपित जीवनविद्याच सांगते. **" प्रत्येक कृतीत मनाला स्थिर करणं " हा जीवन आनंदात जगण्याचा अभ्यास आहे. 💝 Thanks to jeevanvidya 💝
Mauli,Dada, Amhi Satat Aplya Smaranatach aahont Anantkoti Namaskaar Ani manaspoorvak krutadnyata Deva🙏🙏🌷🌷
कामाचे ठिकाणी मन स्थिर झाले की त्याबद्दल प्रेम, आवड, गोडी, कौशल्य निर्माण होते, स्थिर मन सुखाचे सागर आहे...छान मार्गदर्शन. धन्यवाद दादा
विठ्ठल विठ्ठल किती परफेक्ट सांगितले दादा धन्य धन्य , सद्गुरू दादा माई खूप खूप कृतज्ञता
स्थिर मन हे सुखाचे सागर ! अस्थिर मन हे दुःखाचे आगर !! पण जे मन मुळातच चंचल आहे ते स्थिर होऊ शकते ?... होय, होणारच!... हे कसे?... सांगताहेत ज्ञानगुरू प्रल्हाद दादा ... अवश्य ऐकावे असेच विश्लेषण आणि रामबाण उपाय....
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
स्थिर मन हा वर्तमान काळात असतो तर अस्थिर मन हे बविष्य काळात आणि भूतकाळामध्ये असते खूप सुंदर मार्गदर्शन
जे करता तिथे मन ठेवा खूप सुंदर..
स्थीर मन हे सुखाचे सागर आहे
Khup chan dada sadguruna tumhala koti koti vandan👌
Vitthal vitthal sarvana. 🙏🙏🙏
जे काही कोणतेही काम तुम्ही लक्षपुर्वक कराल त्यातून तुम्हाला आनंद मिळेल.कारण तिथं मन स्थिर होते.
Sthir man sukhacha aagar.. prallad Dada
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली माई ज्ञानगुरू प्रल्हाददादा मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार....
जोडलेने तिचेकडचे सर्व मिळायला लागतो आनंद कल्पकतातेथून मिळतेशास्ञज्ञाना आतूनच शोध लागतात प्रपंचात कोणतेही काम जीव ओतून करा मग मन स्थिर होते उदाः मुलानी अभ्यास करणे लक्ष देवून केले की ते समजते समजलेकी आनंद होतो मन स्थिर होते तेव्हा कौशल्ययेते आवड समज निर्माण झालेकी आनंद होतो
*आजचा विचार* 🙏🏻
स्थिर मन सुखाचा सागर आणि अस्थिर मन दुःखाचं आगर आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत नीट लक्षात घेतला तर आपल्याला समजेल, मनाला स्थिर ठेवणं हे आपलं कामं आहे कारण मन मुळात अस्थिर आहे, चंचल आहे! मग मनाला स्थिर करण्यासाठी काय करावं? तर मनाला विश्वप्रार्थनेची गोडी लावायची. विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मनाला वळण लागतं, मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं आणि स्थिर झालेलं मन म्हणजेच तर सुख ना!!!!
अत्यंत
सुखद
सहज
संवेदनशील
विचाराचा महासागर..म्हणजे दादा
Guruji Aapan khupc chan pravachan sangat Aahat manala Aanand Wathala.🌹🌹
Thank you satguru and dada
Sthir mind sukhacha sagar
सेवा भाव म्हणजे दुसर्याची काळजी घेणे ,प्रेम दिले पाहीजेत
खुप सुंदर विवेचन, धन्यवाद!🙏
खूप सुंदर मार्गदर्शन दादा
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
Azcha vishay ahe, "Manala Sthir karnyachi Yukti Konti ?".... AZ ha Sundarrr Vishay Dadani ghetla ahe.Apan Lakshpoorvak eikuya. Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹
# Shree Pralhad Wamanrao Pai 🙏🌷
दादांना त्रिवार वंदन.खुप दर मार्गदर्शन.धन्यवाद दादा.
स्थिर मन हे सुखाचा सागर तर अस्थिर मन हे दुःखाचा अगर. हे मन स्थीर कस करायचे, mindful activities & the advantages यासाठी ऐका दादाचे मार्गदर्शन....
धन्यवाद सद्गुरू 🙏🙏
स्थिर मन हे सर्व सुखाचा सागर आहे.
🙏🙏
दुसऱ्याचा विचार केला तर मोठे व्हाल सांगत आहेत दादा.,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
सद्गुरू सांगतात जेव्हा आपले मन स्थिर होते तेव्हा ते वर्तमान काळात असते मग आपण नेहमी आनंदी असतो 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी वंदन 🙏🙏🌷🌷
दादा कोटी कोटी वंदन मनाचे महत्व खुपच छान मार्गदर्शन केले
*Serve & Smile*
So Great full thought
Thank you Dada !!
🙏🏻
स्थिर मन सुखाचा सागर आणि अस्थिर मन दुःखाचं आगर आहे. हा जीवनविद्येचा सिद्धांत नीट लक्षात घेतला तर आपल्याला समजेल, मनाला स्थिर ठेवणं हे आपलं कामं आहे कारण मन मुळात अस्थिर आहे, चंचल आहे! मग मनाला स्थिर करण्यासाठी काय करावं? तर मनाला विश्वप्रार्थनेची गोडी लावायची. विश्वप्रार्थना सतत म्हणत राहिल्याने मनाला वळण लागतं, मन हळूहळू स्थिर व्हायला लागतं आणि स्थिर झालेलं मन म्हणजेच तर सुख ना!!!!
सदगुरू पाणी पिताना सुद्धा गोडींने पाणी पीत होते,त्यामध्ये पूर्ण मन लाऊन,त्याचा आनंद घेत पाणी पित होते.
Vitthal vitthal Dada
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
सदगुरू माई दादा वहिनीनां कृतज्ञतेने अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌
सर्व टेक्निकल टीमचे सर्वांचेच खूप खूप खूप भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचे रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा भरभराटीचा ऐश्वर्याचा कर देवा 🙌🙌
स्थिर मन सुखाचे सागर आहे.हा JV सिद्धान्त आहे Thank you 🙏🙏
खूपच सुंदर 🙏🙏
Sthir maan sukhacha sagar aahe
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
Thank you so much dada 🙏
खूपच सुंदर मार्गदर्शन , स्थिर मन सुखाचा सागर.
1. प्रत्येक काम करताना जीव ओतून करणे म्हणजे त्या कामातून आपल्याला आनंद मिळतो.
2. मन स्थिर करण्यासाठी विश्वप्रार्थना
Be in the present moment - gives you happiness and touched by god in form of intuition. Superb line dada
Thank you for gave realization of intuition 🙏 bless all and love work. प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची आणि विश्वशांतीची ☺
Thank you JVM team and youtube
विठ्ठल विठ्ठल सर्वात
दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
शुभ सकाळ सुंदर विषय "मनाला स्थिर करायची युक्ती" सांगतायेत स्वत प्रल्हाद दादा पै.
स्थिर मन सुखाचे आगर आहे, विश्व प्रार्थना सतत म्हटल्याने मन स्थिर होते व मनाला आनंद वाटतो,thank you satguru mauli bless all 🙏🙏🙏🌹
अतिशय मोलाचे मार्गदर्शन... स्थिर मन सुखाचा सागर.. Thank you so much.. God bless all🙏💐💐🌹
Thank you dada
स्थिर मन सुखाचा सागर आहे.आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै
मनाला प्रेझेंट मध्ये आणून बसवा.. खूप सुंदर खूप सुंदर..
स्थिर मन हे सुखाचे सागर आहे.ते स्थिर केले तर मन वर्तमानात राहते.आपल्यामध्ये जी cheatanyashakti आहे ती वर्तमानात असते.खूपच महत्त्वाचं आहे. 🙏थँक्यू दादा 🙏💐💐
Serve and smile!
Great!🌷🥀🌹🌴🌿🏵️
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची खूप खूप कृतज्ञ आहे 🙏🙏
Excellent margdarshan
स्थिर मन सुखाचे सागर तर अस्थिर मन दुःखाचे आगर.
कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा, दादा 🙏🙏💐💐
मनाला स्थिर कसे करावे हे अतिशय सुंदर रितीने आपल्याला दादांनी मार्गदर्शन केले आहे . त्याबद्दल दादांना अनंत कोटी कोटी वंदन सर्वांना विठ्ठल विठ्ठल. देवा सर्वांचे भले कर.
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 मनाला स्थिर करण्यासाठी आपण जे काही करत असू ते त्यात पुर्णपणे लक्ष देऊन केले पाहिजे. 🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🙏
valuable thoughts
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
Thank you Dada 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
आनंदाने काम करा, एकाच वेळी एकच काम करा.आवडीने, गोडीने , प्रेमाने करावे. उत्साह वाढला पाहिजे असे वाटत असेल तर मन स्थिर करा, वर्तमानात राहावे,लक्ष एकच ठिकाणी ठेवावे.
मन स्थिर होते हे कृतितुन दाखवता स्थिर मन सुखाच सागर अस्थिर मन दुःखाचं आगर कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🙏
धन्यवाद दादा अप्रितम खूपच छान
स्थिर मन हे सुखाचे सागर आहे तर अस्थिर मन हे दुःखाचे आगर आहे.
देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.
Dhanywad
तुम्ही कोणतीही activity लक्षपूर्वक कराल तर त्यातून तुम्हाला आनंद मिळेल , कारण त्या ठिकाणी तुमचं मन स्थिर होते.
Great Knowledge
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
Pp