श्री विष्णुजी आपली आठवणींमधली अर्थातच सुखाच्या काळातील रेसिपी व आपला हा खाद्यवतार मनाला विलक्षण भावला. सुंदर रेसिपी, सुंदर गुरुजी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणास खुप खुप शुभेच्छा...💐
तुमचे वडील गेल्याच पेपरमध्ये वाचलं.फार वाईट वाटलं. Parents are Precious. त्यांनी माला वाटतं माझ्या सासुबाईंच्या/ प्रमिला भागवत यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठाचं drawing तयार केलं होतं.
सर , तुमचा श्वेत धवल ते रंगीत हा प्रवास सुंदर । तसेच जुन्या काळातल्या वजनाची माहिती आमच्या शब्द कोषासाठी आवश्यक । आता वाट उद्याच्या 11 वाजताची ,सकाळी ।
Recipes that go as far back as 200 years…. finally! Thank you! I’ve been wondering all these years why wouldn’t you show the oldest traditional Maharashtrian recipes. No complaints anymore. But it would be very nice Vishnuji if you could also let the viewers know about the exact measurements and the the soaking time of the ingredients in them. मस्त खा, स्वस्थ राहा आणि बाकी सगळं देवावर सोडा 😀
सर ,तुम्ही हे सर्व कुठे शिकलात ,एवढा पेशन्स ,पदार्थ पेश करण्याची कला ,,गप्पा मारण्यातली नजाकत ,,अजून बरच काही । सर्व अंगभूत गुण असल्याचं जाणवत । तुमचं दिलखुलास व्यक्तिमत्व , तुमच्या रेसिपीज ,आणि त्या तुम्ही दाखवणं सर्व काही अमेझिंग । आजचे भरड्याचे वडे वेगळेच ,, तयार होताना पारंपारीक ता जपणारे । तुमच्यामुळे ।
Thank U sir tumachi respepi far aavadte mala mi pn vidarbhacich aahe pn gujarat madhe rahate mi tumi sangata tya parmane junya paranprik respecpi banavte thank u so much
विष्णुजी आमच्याकडे आजही प्रत्येक सणात भरड्याचे वडे करतात. भाताबरोबर भरडा वर तेल हिंग मोहरीची चटकदार फोडणी सोबत चिंच गुळाचे पातळ रस्सा. आजही तोंडाला पाणी सुटतं.
We vidrabian always made this Vadas on every festivals especially like Khaan. In Chandrapur side we got lakholi daal.. When we made using that daal it teste heavenly... Actually my south indian friend also made this type of vada they called Masala vada... Love this Vada....
सर नमस्कार ! आजची रेसिपी बघून काय बोलावे कळत नांहीये । रेसिपी जबरदस्त आहेच ,,,परंतु ओव्हर ऑल तुमचा लुक , आजूबाजूचं वातावरण ,, तुमचा वावर , ,तो पाटा वरवंटा , वडे वाफावले ते पातेले ,, ती चूल ,, ती तळणी आणि सर्वात शेवटी ते तयार झालेले भरड्याचे वडे आणि एकीकडे तुमची रनिंग कॉमेंट्री। हे सगळं बघून मी थक्क झाले , चकित झाले । लता च्या गाण्याला जसा दुसरा पर्याय नाही , तसा तुम्हाला ही दुसरा पर्याय नाही । तुम्ही पदार्थ दाखवता ,शिकवता पण तुमच्या सारखं कोणी ही करू शकणार नाही ,, सिक्स
Vishnuji is looking like 50s era person!! Bharde vadas are like southern masala vadas.. Only difference is that masala vadas are fried directly in oil and not steamed..
खुप छान विषय घेतला आहे विष्णु दादा आपलेला तर खुप च आवडले
Old is gold असे म्हणतात ना .
अशीच छान छान माहिती देत रहा आणी रेसिपी पण .
Thanks
खूप सुंदरर पारंपारिक रेसिपी सुंदर भाषेत सुंदर पारंपरिक वेशात सांगितले विष्णुजी आम्ही नक्की करून बघा
माननीय विष्णु जी, आपका ये उपक्रम सराहना के योग्य है और इसके लिए आप विशेष प्रशंसा के पात्र है....👌👍
ईश्वर आपको सदा स्वस्थ रखे....🙏
एकदम अफलातून भन्नाटच वडे
श्री विष्णुजी आपली आठवणींमधली अर्थातच सुखाच्या काळातील रेसिपी व आपला हा खाद्यवतार मनाला विलक्षण भावला.
सुंदर रेसिपी, सुंदर गुरुजी.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आपणास खुप खुप शुभेच्छा...💐
Jai shri krishna
Dhanyawad Ani shubheccha
ये हुई ना बात विष्णूजी. तुमच्या अश्याच Special/भन्नाट recipes ची आम्ही वाट पहात असतो.
----मेघना भागवत.
तुमचे वडील गेल्याच पेपरमध्ये वाचलं.फार वाईट वाटलं. Parents are Precious.
त्यांनी माला वाटतं माझ्या सासुबाईंच्या/ प्रमिला भागवत यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठाचं drawing तयार केलं होतं.
सर , तुमचा श्वेत धवल ते रंगीत हा प्रवास सुंदर । तसेच जुन्या काळातल्या वजनाची माहिती आमच्या शब्द कोषासाठी आवश्यक । आता वाट उद्याच्या 11 वाजताची ,सकाळी ।
Dhanyawad
Recipes that go as far back as 200 years…. finally! Thank you! I’ve been wondering all these years why wouldn’t you show the oldest traditional Maharashtrian recipes. No complaints anymore. But it would be very nice Vishnuji if you could also let the viewers know about the exact measurements and the the soaking time of the ingredients in them. मस्त खा, स्वस्थ राहा आणि बाकी सगळं देवावर सोडा 😀
Waaa wa waaa good compliment.
Jabardast naki
सर ,तुम्ही हे सर्व कुठे शिकलात ,एवढा पेशन्स ,पदार्थ पेश करण्याची कला ,,गप्पा मारण्यातली नजाकत ,,अजून बरच काही । सर्व अंगभूत गुण असल्याचं जाणवत । तुमचं दिलखुलास व्यक्तिमत्व , तुमच्या रेसिपीज ,आणि त्या तुम्ही दाखवणं सर्व काही अमेझिंग । आजचे भरड्याचे वडे वेगळेच ,, तयार होताना पारंपारीक ता जपणारे । तुमच्यामुळे ।
नमस्कार विष्णुजी , आज तूमच्या मुळे आम्हाला नवीन रेसिपी शिकायला मिळाली, आभारी आहोत
Thanks a lot. Your demonstration was too good with your traditional dress. You took every body as back as 150 years. It was a typical dream for us.
Yes thank you so much
विष्णू जी खूप छान कलपणा आहे जुनी रेसिपी दाखवल्या बद्दल खूप खूप आभार
ही रेसिपी मला खूप आवडली thankyou very much
विष्णु जी चा आभार, खूप छान ,जुने पदार्थ दखावायला 🙏🙏
Dhanyawad
Amazing recipe ani thanks itki juni visarleli recipe dakhavnyasathi 🌟
माग काय जाता पुढे काय जाता शोधून खोदून काय काढता लई बेस वाटत मस्त अभिनंदन 👍🙏असेच करत राहा गरजेचं आहे
Dhanyawad ji
खुप छान रेसिपी विष्णू जी
Thank U sir tumachi respepi far aavadte mala mi pn vidarbhacich aahe pn gujarat madhe rahate mi tumi sangata tya parmane junya paranprik respecpi banavte thank u so much
खूप सुंदर रेसीपी सर, अप्रतिम. धन्यवाद.
नमस्कार विष्णुजी खुप छान कल्पना तुमच्या मुळे आम्हाला विस्मरणात गेलेले पदार्थ पहायला शिकायला मिळतील धन्यवाद 🙏
Thank you Vishnujina Maherachi Safar ghadvun aanali...mazi aai ajunahi ase paramparik padarth karte...phar chavistha hotat hey wade.
विष्णुजी आमच्याकडे आजही प्रत्येक सणात भरड्याचे वडे करतात. भाताबरोबर भरडा वर तेल हिंग मोहरीची चटकदार फोडणी सोबत चिंच गुळाचे पातळ रस्सा. आजही तोंडाला पाणी सुटतं.
संकल्पना खूपच छान आहे ही मज्जा आहे आम्हां सर्वांची
Apratim aahe aamchi aawadti receipy aahe nusta baghunach tondala paani aala aani aaichi aathwan aali
नमस्कार विष्णू जी🙏
अय्या 🤗 ... हा भरडा तर आमच्या इकडाचाच आहे . पुरण पोळी केली की हे भरडा करावच लागत. लई भारी लागतो 👌👌 विष्णूं जी तुम्हाला सलाम 🙏
Wow vishnuje superb recipe thanks
We vidrabian always made this Vadas on every festivals especially like Khaan. In Chandrapur side we got lakholi daal.. When we made using that daal it teste heavenly... Actually my south indian friend also made this type of vada they called Masala vada... Love this Vada....
Wah ....khupch chan sir pahilyanda baghitali he recipe ...nakki karun baghnar 🙏
जुनी पाककृती
मी पुढील रेसिपीच्या प्रतीक्षेत आहे
धन्यवाद गुरुजी
🙏
खूप छान दोनशे वर्षा पूर्वी रेसिपी आम्ही जरूर करून बघू विष्णुजी धन्यवाद 🙏
Wow khup chan baghun ch karave ani khav as vattay
Sir, आमच्याकडे मराठवाड्यात कुर्ड्याचा चिक काढल्यानंतर राहिलेल्या गव्हाच्या कोंद्यापासून अशाप्रकारे मुटकुळे बनवतात.
Ho tehi naki dakhwu
Waa jabardast mast fantabulous recipe kadhi hi n ikaleli kalachya oghat haravleli mast mast ajun shabd nahi jabardast
आमचे कडे आजुनही पुरणपोळी सोबत हे वडे करतात.
हे वडे,भात व हिंग .....लई भारी
खुप सुंदर पदार्थ बघायला मिळाला👌👌👌👍👍💞💞💞💞
धन्यवाद सर🙏🙏💞💞💞💞
मस्तच सर आवडेल.बघायला पण करून खायला पण.धन्य वाद
किती सुंदर! जुन्या काळात गेल्या सारखे वाटले .तुम्ही स्वतः वाटतंय! किती पदार्थ बद्दल आत्मीयता! ग्रेट सेय्लुट!🙏🙏🙏
अप्रतिम विष्णु जी
खूप मस्त रेसईपी आम्हाला तुमचे मूळे मिळाली थँक्स
अप्रतिम रेसिपी सर आणि धन्यवाद
Happy cooking
As always amazing traditional recipe… nakki karun baghnar … thanks a lot Vishnuji 🙏🏼🙏🏼
Dhanyawad
खुपच छान. सर एकदा गुळेणी आणि वडे करुन बघा. कोकणात हे फार पूर्वी करत असत
Nice initiative....old is gold...Vishnu Ji lupt zalelya recipe chi series start kara .
Visnujee! Wheat & chanadal ratio? Thanx for authentic recipe.
खूपच सुंदर
Brilliant recipe sir.....and I loved that u r saying this out loud that old traditional recipes should pass along with generations......
Yes thank you
Khup chhan.
Jab aapne jalte hue chulhe par pani dala to garm raakh mitti or dhuen ki khushbu aa gayi. 👌👌👌
Vishnu bhau mi tumchya recipe baryach varsha pasun pahat aahe sarva recipe khup khup chhan asatat 👌👌👍
Vishanuji you are great
खुपच छान रेसिपी. 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌🤤🤤🤤🤤😋😋😋😋
Khup chaan...ekda tumchya camerya magchi team pan dakhva...je tumhala madat kartat😊
Yes naki
👍👍
खूप छान रेसिपी
अप्रतिम अप्रतिम 👍👍
तोंडाला पाणी सुटले.नक्की करून बघणार.नागपुरी मिक्स डाळींचा वडा एकदा शेयर करा Plz.
अप्रतिम माझ्या आईची आठवण आली
Khup cha aprateem ahe he
Apratim... Vishnu Ji....
Tumcha aura Kahi aur ch....
सर नमस्कार ! आजची रेसिपी बघून काय बोलावे कळत नांहीये । रेसिपी जबरदस्त आहेच ,,,परंतु ओव्हर ऑल तुमचा लुक , आजूबाजूचं वातावरण ,, तुमचा वावर , ,तो पाटा वरवंटा , वडे वाफावले ते पातेले ,, ती चूल ,, ती तळणी आणि सर्वात शेवटी ते तयार झालेले भरड्याचे वडे आणि एकीकडे तुमची रनिंग कॉमेंट्री। हे सगळं बघून मी थक्क झाले , चकित झाले । लता च्या गाण्याला जसा दुसरा पर्याय नाही , तसा तुम्हाला ही दुसरा पर्याय नाही । तुम्ही पदार्थ दाखवता ,शिकवता पण तुमच्या सारखं कोणी ही करू शकणार नाही ,, सिक्स
Bapre bapre bapreee manasiji khup jasta kautuk karta baa tumhii
Wah khup chan naki karun paha
जुन्या पद्धतीचे मेनू खुप आवडलं
अप्रतिम तुमचा लुक पण छान
Amchyakade aajahi ha padartha mothya avdine kartata... asech paramparik padartha dakhvat raha vishnuji... नमस्कार
रेसिपी छान आहे 👌👍
I ate lot while growing up in Mumbai from South Indian bhaiya. He would call it dal vada. Thanks for reminding
Mastch recipe 👌👌nakki karun bagnar 👍
Yes sure
Very Nice Sir.... pls keep sharing more and more recipes 👍
Yes this is a series of lost recipes enjoy
Sirji Namashkar kya baat hai kharch June tech sone Thanks
विष्णू जी खरंच खूप खुप छान
Khup sunder
Wow sir what a beautiful surprise dilet 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
Enjoy
So nice and simple recipe having lot of protein
Khup chan amcha kade pan vidarbhat le padarth hotat.😋😋👍🙏
Arey wah khup chan
Khup chaan mast 👌👌👍🏻
व्वा २०० वर्षा पूर्वी चे पदार्थ छानच 👌👌👍
Khup mastt.. amhi kartoo
खुप छान
Dhanyavad
Vishnuda👌👌👌🙏😋
Dal n ghavach praman kiti?
खूप च छान 👍🏻
Khup chhan badal vatla...tumchya brobr Shahapurkar mhnun mothi mulgi ahe ti tumchi mulgi kinva bhachi ahe ka? Kharr sangitlyas barr vatel. Tila tumhi changla preference deta mhnun vicharte.
Master recipes आम्ही पाहतोच होss 😍😍😍 आणि like, share पण करतो👍🌹👌👌
khup chhan sir....
Thanku vishnu ji parampara japanyacha soppa marg
पदार्थ खुपच खमंग दिसतोय .पण गहू आणि डाळीचे प्रमाण काय घ्यायचे?
Thanks for this video Vishnu ji
Dhanyawad
Khuuuuppch tasty mi nakki karen too healthy💪 😋👌👌
Yes very tasty
First time i saw and come to know about this recipe very authentic and nice. 🌹💓🙏
खुप छान मस्त
Mazi aai ajunhi banavte bhardyache vade
Vishnuji is looking like 50s era person!! Bharde vadas are like southern masala vadas.. Only difference is that masala vadas are fried directly in oil and not steamed..
पाट्यावरचे वाटण भाजी, मच्छी, चिकन, मटण मध्ये टाकले की चव १ नंबर होते 😋😋😋
Sir apratim recipe mazyakade pata warvanta aahe
Khupch chan mast
Thanks for this vishnuji ji
Dhanyawad
Very yummy bharda vade recipe 👌
khup mast aani sunder aahe Thanku nice recipe 🙏
गव्हाचे आणि डाळीचे प्रमाण परत सांगा pls ?
Thanks for sharing this recipe 🙏🙏
मस्तच 🙏🏻
खूप भारी👌👌👍
Wow.. Amazing recipe 👌 loved it..
Dhanyawad
Sir रेसिपी मस्तच आहे,mouth watering ,pan sir praman kiti घ्यायचे.ते सांगा please🙏🙏😘😘
Ok noted