प्रिया ताई आमच्या कारवार कडे गोडाची सुरनोळी करतात ती आम्ही ऊसाच्या रसात तांदूळ छोटा हळकुंडाचा तुकडा व मेथी भिजवतो. वाटताना त्यात गुळ भिजवलेले पोहे व खोबरे घालून बारीक पीठ करतो. बाकी सर्व तुमच्या प्रमाणेच बनवतो खूप तूप घालून खायला देतो. फारच सुंदर सुरनोळी बनवली. तुझे म्हटलं कारण मी आजी आहे. सर्व पदार्थ सुरेख असतात हल्ली मी तुझे व्हिडिओ बघून बरेच पदार्थ बनवते. मला पण असे नवनवीन बनवायला आवडते. असेच चालू ठेव देव तुझे कल्याण करणार तू सुगरण आहेस. आशीर्वाद 👌🌹🙏
fermentation झालेले पदार्थ फक्त नाश्त्याला च खावेत maximum lunch la चालतील पण रात्री अजिबात खाऊ नयेत long run मधे त्यामुळे बरेच आजार होतात मी suffer झाले आहे आयुवेदानुसार मी आता follow करते
Thank you for the recipe... And thank you once again for keeping the video short n sweet...n not stretching it unnecessarily with non-stop talking. Thank you❣️🙏🙏
th-cam.com/video/PttLmk5BTzw/w-d-xo.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
खूपच छान झाली दोन प्रकारची सुरनळी.आवडली . परंतू मागे तू त्या पिठात कोळसा गरम करून पिठाला दम दिला होता जेणेकरून एक स्मोकी सुगंध यावा ती सुरनळीचीच रेसिपी होती नं. धन्यवाद प्रिया.
You said 1 cup rice, qtr tsp methi, 1/2 cup powa to wash and soak for 3-4 hrs Put in mixer put qtr cup curd and 1/2 cup fresh grated coconut Grind with little water pour in a bowl allow to ferment Next day stir you will find batter fermented if needed put a little water put salt Stir one direction gently. Separate a little to make jaggery polas one we use for chikkie Stir put a little haldi. Then do polas/dosa. Kindly advice if it's correct
@@PriyasKitchen_ Hiii mam tumhi mala rupali bola mi age ne lahan aahe tumcha peksha tumhi mala tai bole tumhi mala respect dilya badal really Thank You 😊❤ but mi age ne lahan aahe .
th-cam.com/video/PttLmk5BTzw/w-d-xo.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7- आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
प्रिया ताई आमच्या कारवार कडे गोडाची सुरनोळी करतात ती आम्ही ऊसाच्या रसात तांदूळ छोटा हळकुंडाचा तुकडा व मेथी भिजवतो. वाटताना त्यात गुळ भिजवलेले पोहे व खोबरे घालून बारीक पीठ करतो. बाकी सर्व तुमच्या प्रमाणेच बनवतो खूप तूप घालून खायला देतो. फारच सुंदर सुरनोळी बनवली. तुझे म्हटलं कारण मी आजी आहे. सर्व पदार्थ सुरेख असतात हल्ली मी तुझे व्हिडिओ बघून बरेच पदार्थ बनवते. मला पण असे नवनवीन बनवायला आवडते. असेच चालू ठेव देव तुझे कल्याण करणार तू सुगरण आहेस. आशीर्वाद 👌🌹🙏
़
तुमच्या सगळ्याच रेसिपी मला खूप आवडतात विशेषतः कोकणातील नाश्त्याचे प्रकार तुम्ही खूप उत्तम प्रकारे सादर करता
खुपच छान प्रकार आहे कोकणातील सर्व पदार्थ खूप मस्त धन्यवाद प्रियाताई ❤
सोपा आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असलेला हा प्रकार दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आरोग्यदायी असा दोन प्रकारच्या सुरनोळीचे प्रकार खूप छान ❤ रेसिपी आवडली.धन्यवाद प्रिया 🙏
सुरनोळी रेसिपी खूपच छान व सोपी आहे फारच आवडली सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
अप्रतिम प्रिया❤ झटपट असा तू एकदम सुंदरच प्रकार दाखवलास धन्यवाद
उन्हाळा संपल्यावर करून बघू कारण फरमेटशन पदार्थ आम्ही उन्हाळ्यात खात नाही....छान आहेत दोन्ही.... खूप शांतपणे छान समजून सांगितले❤
fermentation झालेले पदार्थ फक्त नाश्त्याला च खावेत maximum lunch la चालतील पण रात्री अजिबात खाऊ नयेत
long run मधे त्यामुळे बरेच आजार होतात
मी suffer झाले आहे आयुवेदानुसार मी आता follow करते
प्रिया ताई मस्तच , अप्रतिम रेसिपी आणि खाण्यासाठी भन्नाट , आणि सोपे , पौष्टिक, नक्की च करून बघू , खूप खूप धन्यवाद ताई !!🎉🎉❤❤❤❤❤❤
Mastch recipe summer special and healthy recipe ❤💯💯💯👌👌👌🙏
कोकणी पदार्थ एकदम मस्त झाला आहे ❤
कोकणातील पदार्थ खूप छान दाखवला
खूप छान नक्कीच करून बघणार
पारंपारिक पद्धतीचा पदार्थ छान आहे
Kupach chan Tai recipe mast
खूप छान रेसीपी.नक्की करणार.
खूप छान पदार्थ
फार जुना कोकणातील पदार्थ, आम्ही खापरोळी म्हणतो.
Thank you for the recipe... And thank you once again for keeping the video short n sweet...n not stretching it unnecessarily with non-stop talking. Thank you❣️🙏🙏
खूप छान सुरनोळी👍👍👌👌
Very nice recipe I will make
Mast vatli.
Looks yummy. Learnt. Never seen b4
ThQ. Appreciate. Mumbai
Tai Aaj tumchi recipe keli. Chan jali . thanks.
Khup sundar recipe!!❤
Mastcha.👌👌👌
Khup chan.👌🌹
खुप छान😋👌
Chaan recipe 😊
फारच सुंदर
Chan zhali surnoli 1 no.❤
खुपच छान 👌👌
खुपच छान सुरनोली मालती येनपुरे
तुमचे सर्व पदार्थ छान होतात
खुप छान ❤
Khup chan recipe
Very nice receipe and very easy to prepair
Khoop sunder ani sope
Dhanyawad 🙏.
खुप छान ताई❤
खूप छान माहिती आहे मी करून पाहिन
खूप छान व्हिडिओ दाखवलात ❤
❤ खुप सुंदर..❤
Yummm 😋
Sundar 👍 👍 ❤
Khup chan aahe
Khup chaan
छान आहे रेसिपी
Mi try kel khup chan jhle
खूप छान
Simple yet nice recipe
Chhan chhan chhan
Khup chan
Khupchan 🎉😂❤
Wow super nice ❤❤🎉
सुंदर!नक्कीच करून पाहीन👍🏾 तसेच ऊसाच्या रसाचा प्रयोग पण करून पाहण्याचा प्रयत्न करायला आवडेल 🙏🙏
th-cam.com/video/PttLmk5BTzw/w-d-xo.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7-
आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
अप्रतिम
Mast receipe
🎉very good
मस्त प्रिया❤❤
खूप छान रेसिपी ऊत्तम ❤❤💯🙏🙏
हो !खूप खूप आवडला .धन्यवाद
खुप छान रेसिपी दाखवली ताई
मस्त
Mast tai
खूपच छान रेसिपी....तुमचा आवाज ऐकून च खूप प्रसन्न वाटतं...😊
Kokanat ya prakarala khaproli mhantat 😊
Nice ❤
👌
प्रिया ताई खूपच छान ❤❤❤
खोबर.घालण जरूर आहे का?
Nice❤❤❤❤
❤❤
Tumcha tawa khup changla ahe kut bhetel asa tawa plz sanga Priya
खूपच छान झाली दोन प्रकारची सुरनळी.आवडली . परंतू मागे तू त्या पिठात कोळसा गरम करून पिठाला दम दिला होता जेणेकरून एक स्मोकी सुगंध यावा ती सुरनळीचीच रेसिपी होती नं. धन्यवाद प्रिया.
Mast
My favourite ❤
Ekdum mast nd easy recipe.....
Indrayani or kolam rice chalel kaa ?
कोलम राईस चालेल
Apratim
👌👍
असेच बॅटर बनवून अप्पे पात्रात आप्पे बनवतो नं?
Bidacha tawa nasel ter nonstick tawa chalel ka?
Ho chalel
th-cam.com/video/x3RqhSjhsW4/w-d-xo.htmlsi=Nsf7he6_8VXoZIxC
मिक्सर शिवाय आमरस तयार करण्याची नवीन पद्धत ! आमरस काळा पडू नये म्हणून वापरा हे साहित्य👍🏻
What you mean by resham rice. Is it idle or dosa rice
Yes idli rice
Priya can you please give the measurements of ingredients used. Thanks for your response saying Idli rice. Awaiting your reply
You said 1 cup rice, qtr tsp methi, 1/2 cup powa to wash and soak for 3-4 hrs Put in mixer put qtr cup curd and 1/2 cup fresh grated coconut Grind with little water pour in a bowl allow to ferment Next day stir you will find batter fermented if needed put a little water put salt Stir one direction gently. Separate a little to make jaggery polas one we use for chikkie Stir put a little haldi. Then do polas/dosa. Kindly advice if it's correct
@@lewisida yes ma'am
Khup varsh zali me banvali nahi aata nakki banvel thanks athvan karun dili
ताई , आता उन्हाळ्यात दही आधीच घातल तर जास्त आंबट नाही का होणार?
❤
Hiii mam kade pohe ka ?
Ho tai jade pohe
@@PriyasKitchen_ Hiii mam tumhi mala rupali bola mi age ne lahan aahe tumcha peksha tumhi mala tai bole tumhi mala respect dilya badal really Thank You 😊❤ but mi age ne lahan aahe .
@@PriyasKitchen_ Thank you mam 😊
छानच प्रकार आहे. हे केळीच्या पानावर सुद्धा होईल का? पानगी सारख
Ho
Sunder,dusari baju ultayachi garaj nasate ka?
Naahi
दुसरी बाजू उलटली तर छान व खरपूस लागते
तुमचा गाव कोणता ते आधी सांगा
Thanks!
th-cam.com/video/PttLmk5BTzw/w-d-xo.htmlsi=Xej7PAHIRKEJzg7-
आता गार झाल्यावरही अशाच १तास फुगलेल्या राहणाऱ्या पुऱ्या तयार करण्यासाठी वापरा या टिप्स व असं प्रमाण
हे पीठ डोश्याच्या पिठा सारखे फुगते का fermentation झाल्यावर का फक्त आंबट होते?
थोडे आंबट होते पण विशेष असे फुगत नाही
Priya Tai mi Aaj ch tandul bhijavle 7 Tass zale.maze tandul danedaar rahile o. Kahi kelya pest zali nahi . Dose nit yetil ka prashna padlai .
डोसे व्यवस्थित होतील पण जर नाही झाले तर पाव चमचा खाण्याचा सोडा घाला म्हणजे छान जाळीदार डोसे होतील
ताई मी पोह्याचे पापड केले तुमच्या प्रमाणे पण बरेच पापडानां चिरा पडल्यात काय कारण असावे. Tumchya रेसिपी छान असतात
Non stick pan चालेल का
Ho
ताई, बिडाचा तवा कुठून घेतला?
भिड्याचा तवा लालबागच्या मार्केट मध्ये मिळतो. 👍🙏😊
मालवणच्या मार्केट मध्ये पण मिळतो. 🙏😊
ताकातच तांदूळ भिजवुन वाटले तरी तितक्याच सुंदर होतात. करून पहा
दोन्ही बाजूने भाजली तर जास्त छान लागेल.
आम्ही ह्याला घावन म्हणतो
I think this is called amboli
खूप छान रेसीपी, पण आयुर्वेदात ताक दही तापवून वापरु नये, त्यामुळे दही नाही घातले तरी चालते का?
दही घालणार नसाल तर पाव वाटी उडीद डाळ वापरा म्हणजे पीठ छान फरमेंट होईल
Thank you so much.