Maggi च्या जमान्यात विस्मृतीत गेलेली रेसीपी. हो. गावी गेलो की हमखास ही तांदळाची बोरे खायला मिळायची. आजही 63 वर्षी ती चव जिभेवर आहे. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद रत्नागिरी जिल्हा. आपला कोकण सुंदर कोकण.
खूप छान पदार्थ आहे. पूर्वीच्या काळी मार्केट मधून सगळं काही आणलं जात नसे . तेंव्हा दिवाळीत चार वेगवेगळे प्रकार करून आपल्या कुटुंबाला आणि पाहुणे मंडळींना पुरवठ्यास येतील असे चार पदार्थ गृहिणी करीत असत.
खूप छान. माझे वय आत्ता 65 वर्षे आहे, माझी आई यामध्ये सुके खोबरे किसून घालायची आणि पीठ दुधात मळायची, मी सध्दा तसेच करते.फार छान लागतात .
Thanks kaku
सफेद तीळ व साजूक तूप चमचाभर टाकल्यास अधिक खुसखुशीत होतात आमचा फेमस पदार्थ खूप यमी
हो मस्त लागतात
खूप छान वाटलं . काही पदार्थ माहिती असतात पण इतर गोष्टींमध्ये ते विसरले जातात .
,,❣️👍
Mast.mi 1dakhalli aahet.chhan lagatat
Thank you
Maggi च्या जमान्यात विस्मृतीत गेलेली रेसीपी. हो. गावी गेलो की हमखास ही तांदळाची बोरे खायला मिळायची. आजही 63 वर्षी ती चव जिभेवर आहे. बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद रत्नागिरी जिल्हा. आपला कोकण सुंदर कोकण.
Thankyou
खूप छान पदार्थ आहे. पूर्वीच्या काळी मार्केट मधून सगळं काही आणलं जात नसे . तेंव्हा दिवाळीत चार वेगवेगळे प्रकार करून आपल्या कुटुंबाला आणि पाहुणे मंडळींना पुरवठ्यास येतील असे चार पदार्थ गृहिणी करीत असत.
हो खरंच आहे ते
तुम्हाला रेसिपी आवडल्या बद्दल धन्यवाद,🙏❤️
खूप छान... माझी पण आजी आवर्जून करायची आमच्यासाठी...
लहानपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद🙏🙏
मी पण करुन बघेन.
Thank you 😊
Wow मस्तच
Thank you ☺️
Mast😊
Thank you 😊
Mast.
Thanks 😊
खूप छान ताई, 🙏🌺😇
@@MajhiOlakh 🙏🏼🌺😇
@@santoshgujar5237 thanks
Mstach
Thank you 😊
❤
👌👌,😋😋
❤😊
मी पण करते पण बरेच दिवसात केले नाही आता करेन
हो नक्की करा आवडेल तुम्हाला.
Khup chan
Thanks 😊
😂 खुप खुप छान आहे 😮😮
Aamhipan karato hi bore koknat rahato
😊