Traditional Ghavane | सात काप्याचे घावणे | Breakfast Recipe | Village Cooking | Red Soil Stories

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 853

  • @anujagadage8464
    @anujagadage8464 ปีที่แล้ว +7

    कोकणातले घर ,अंगण,चूल,भातशेती ,प्रेमळ कुटुंब आणि लाडके भुभू , माऊ
    इतकं छान वातावरण निर्मिती की पाहतच रहावं.सुगरण सासूबाईंच्या तालमीत तयार होणारी सून ,मदत करणारा मुलगा..आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सात कप्पा असलेले गोड घावन .. तो चुर्र आवाज ..शेवटी चहासोबत एकत्र घेतलेला आस्वाद..पाहतच रहावं असं सारं.. लाल मातीचा रंग ल्यालेले हे चॅनल खूप आवडलं.मनापासून शुभेच्छा🙏💞💞

  • @morerishabh345
    @morerishabh345 ปีที่แล้ว +111

    शहरात लाखो रुपयांची घरे घेऊन आणि त्याचा दर महिन्याचा खर्च करीत बसण्यापेक्षा गावाला निसर्ग रम्य जागी असे बांधून रहावे...... नवीन पिढीने यांतून जरुर बोध घ्यावा आणि जी लोकं गावाचा विकास नावाखाली गावाचे शहरीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना पायबंद घालावा...... गावात सुविधा आणा पर्यावरणाचा समतोल राखून.....कोकणातले पदार्थ कोकणातचं जाऊन खायची मजा वेगळीच..... कोकणातील ओल्या काजूची उसळ........लाजबाब.आणि आंब्याचा रायता....तोंड नाही या दोन पदार्थांना.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  ปีที่แล้ว +5

      खरं आहे.

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +3

      आणि फणसाची भाजी 👌👌👌

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 ปีที่แล้ว +1

      किती योग्य बोल्लात!👍

    • @varshanaik7793
      @varshanaik7793 ปีที่แล้ว

      Oo

    • @dhanshreekasbe7799
      @dhanshreekasbe7799 ปีที่แล้ว

      Tai mazr ghavane tavyala chitkun Rahat tya sathi kay karave lagel

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर.आपल्या ह्या डिशेस परदेशात सुद्धा लोकप्रिय होतील.विष्णू मनोहर नाही का कल्पकतेने अमेरिकेत लोकप्रिय झाले.अभिनंदन. ग्रेट.

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha ปีที่แล้ว +5

    खुप मस्त होते सात काप्यांचे घावणे. जुन्या माणसांची काम करण्याची पद्धत खुप भारी. किती सराईतपणे काकु सात थरांचे घावणे बनवत होत्या. खरंच कमाल..

  • @meenadeonalli6805
    @meenadeonalli6805 4 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान..बाजूला एक stay home बांधले तर आम्हा मुंबईकरांना यायला आवडेल. गावची हवा पदार्थ आणि निसर्ग सौंदर्य अनुभवता येईल.

  • @vaibhavisupekar5260
    @vaibhavisupekar5260 ปีที่แล้ว +3

    सहज युट्यूब स्क्रोल करताना तुमचा व्हिडिओ पाहिला, पहिल्यांदा बघतानाच तो मनाला भिडला... फारचं जगातभारी concept आहे तुमची , सहजता , originality, निखळ पणा💚💚💚 lots of प्रेम❤️❤️❤️

  • @prajktag7308
    @prajktag7308 ปีที่แล้ว +6

    आत्ताच्या काळात लोक ज्यास्तच technology च्या आहारी जायला लागले आहेत. आशा काळात इतकं साधं सोपं जीवन खूप छान वाटतं बघायला.
    आपणच आपल्या गरजा वाढवून ठेवल्या आहेत.
    Small is beautifulअसं कुठे तरी वाचलंय. तुम्ही ते दररोज जगताय.
    खूप छान वाटतं आम्हाला नुसतं बघून सुद्धा. 😊😊

  • @poonamnaik6128
    @poonamnaik6128 ปีที่แล้ว +99

    Hii, I am ur new subscriber, I am also malvani but staying in Mumbai, we are not having any house in our village , and hardly get time to go to our villages and stay, ur vlogs are beautiful and satisfying to the eyes, I feel so good to see ur beautiful house, kitchen, chulha, ur mud vessels, grinding varvanta, trees, ur funny cat, everything u share including ur recipes are so beautiful and delicious. Thanks for sharing such simple yet beautiful life and recipes.

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 ปีที่แล้ว +6

      ताई तुम्ही कोकणातले आहात तर, तुम्ही कोकणात जागा खरेदी करुन एक मस्त घर बांधले पहिजे.... फावला वेळ मिळाला तर तुम्ही कधी ही आपल्या घरी येऊ शकता... ती ओढ अशी असते गावी जाण्याची.. काय सांगु.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  ปีที่แล้ว +1

      Thank You so much for your kind words 🙂🙏

    • @sumanttawde1436
      @sumanttawde1436 ปีที่แล้ว

      0

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 ปีที่แล้ว

      @@sandeepkuveskar8452 बरोबर

    • @snehapalyekar-6811
      @snehapalyekar-6811 ปีที่แล้ว

      Hi i m from goa i have dream that i need same chulhaa and setup like ur house can u please give me contact who can make same setup for my house please

  • @bhaktirane2609
    @bhaktirane2609 ปีที่แล้ว +2

    वा पूजा,आजचा व्हिडिओ अप्रतिम.
    तुझ्या सासुबाई खूप छान सुगरण आहेत. अगदी सफाईने त्यांनी साधे घावन काढले, आणि सात कापे घावन तर बापरे,अगदी एकसुधा layer spoil jhala nahi. अगदी छान नेत्रसुख मला दिले,त्यांना thanks, आणि व्हिडिओ युनिक.

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙂🙏🌴

  • @deepakdeshpande8091
    @deepakdeshpande8091 ปีที่แล้ว +2

    सुंदर पदार्थ उत्तम सादरीकरण चव उत्कृष्ट चित्रपट असणारच

  • @sunilayare327
    @sunilayare327 ปีที่แล้ว +2

    तूमचे घर फार सुंदर आहे. आणि भांडी सर्व मातीची, नयनरम्य परिसर फारच मनमोहक वाटते. गावच घर असावं तर असेच. धन्यवाद

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 ปีที่แล้ว +2

    आपले घर,अंगण, मांजर,श्वान आजुबाजुचा परिसर आणि घरातील माणसे सर्व बघून खूप समाधान वाटले.आपली पाककृती अफलातून आहे.🙏🙏

  • @Mahesh-lx6go
    @Mahesh-lx6go ปีที่แล้ว +2

    खूपच छान आहे ही पद्धत मी पहिल्यांदाच बघत आहे.आपण याचा व्हिडिओ बनवला त्या बद्दल आपले आभार . 👌👌👍👍

  • @shwetasawant6277
    @shwetasawant6277 ปีที่แล้ว +3

    Hello Tai ताई तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात नंबर वन. तुमच्या रेसिपी बघताना गावात असल्या सारख वाट गाव कडची आठवण येते. सासुबाई नी सात काप्याचे घावने खूप छान बनवले. ताई तु आणि सासुबाई दोघीही सुगरण आहात. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

  • @pruthasentertainmenttime3618
    @pruthasentertainmenttime3618 ปีที่แล้ว +4

    माणसातलं माणूसपण जपणारी मालवणी भाषा...
    धकाधकीच्या जीवनात एकमेकांनपासून दुरावलेली कुटुंब या मातीच्या घरकुलात पुन्हा मालवणी भाषेमुळे एकत्र आल्यासारखी वाटले..धन्यवाद

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 ปีที่แล้ว +4

    खूप छान सादरीकरण. अशी रेसिपी प्रथमच बघितली. या रेसिपीला मानाचा मुजरा.

  • @DeepikaNaik9
    @DeepikaNaik9 11 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर... मी पण कोकणातीलच एक कोकण प्रेमी..सगळंच अगदी अप्रतिम सौंदर्य...घर, आजूबाजूचा परिसर, स्वयंपाक घर तर स्त्रीची आवडती जागा आणि ती इतकी छान की सुंदर चित्रच एखाद पाहतेय अस वाटत...शब्द अपुरे पडतील इतकं ते सगळं मनमोहक दृश्य...☘️🌸😊आणि हो सात काप्याचे घावणे तर एकदम भारी..♥️♥️

  • @Suvarnassewing
    @Suvarnassewing ปีที่แล้ว +5

    मी पहिल्यांदा पाहिले सात काप्याचे घावन. पुरणपोळीच्या तोडीसतोड पदार्थ आणि बनवणं पण तितकंच कौशल्याचं आहे 👍🙏

  • @pradiphaldankar1
    @pradiphaldankar1 ปีที่แล้ว +3

    पूजा तू किती गुणा ची बाय असा. अशी सुन सर्वांक मिळो. घावणे भारी झालेत असं सासवाक सांगता,नी सासू सांगता तुझी चटणी भारी म्हणून. किती ता प्रेम सासू सुनेचं. दृष्ट लागतली माझी. सुखी रवा तुम्ही हाच आशीर्वाद देतय. रावळनाथा सुखी ठेव ह्यांका.

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 ปีที่แล้ว +2

    घावणे😋 सात काप्याचे तर लय भारी
    घावणे चटणीबरोबर बरे लागतत पण चायबरोबर मस्त लागतत.

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 ปีที่แล้ว +2

    रेसिपी छान आहेच पण किचन,मातीची भांडी यांचा वापर खूप सुंदर👌👌 traditional करत आहात अगदी. चुली चा वापर आणि पाट्यावर चटणी एकदम लाजवाब👌👌👏👏👍

  • @simamohanlal797
    @simamohanlal797 ปีที่แล้ว +1

    Wow kya tarika hai layers banane ka👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌

  • @kiranbarve1061
    @kiranbarve1061 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर निसर्ग! खुप छान वातावरण आहे. घावन' सुरेख बनवलेत👌.

  • @vaishaliadav7382
    @vaishaliadav7382 ปีที่แล้ว +1

    सासुबाई आणि सुनबाई ‌दोघानी मिळुन मस्त सात कपे चे घावणे केलात खुप छान

  • @deepashevade2917
    @deepashevade2917 ปีที่แล้ว +1

    खूपच मस्त रेसिपी … video अप्रतिम.. डोळ्यांना सुखावणारा अनुभव 👌🏽👍🏽

  • @tanvijadhav8085
    @tanvijadhav8085 ปีที่แล้ว +1

    वाह काय घावणे होते मस्तच, mouth watring

  • @vidyakarande4456
    @vidyakarande4456 ปีที่แล้ว +2

    तुमचं घर,परिसर, मातीची भांडी,बोलणे,. सगळचं मनाला भावते.
    तुमच्या गावी येण्याची इच्छा होते.

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 ปีที่แล้ว +1

    नाजूक साजूक पदार्थ, छान,उत्तम सुगरण

  • @vandanavitkar9659
    @vandanavitkar9659 ปีที่แล้ว +2

    किति छान सुंदर निसर्ग घावणे मस्त

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 ปีที่แล้ว +1

    चूल आणि सर्वच खूपच सुंदर ! ,घवणे तर एक नंबर च ,भारी ! 🌹🌹🌹🌹

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  ปีที่แล้ว

      Thank You, please subscribe 🙂🙏🌴

  • @arunanaik6254
    @arunanaik6254 ปีที่แล้ว +2

    आई, छानच झाले आहेत घावणे आणि गोड घावणे. मी नक्कीच करून पाहीन. तुमच्या सारखे नाही जमणार पण प्रयत्न करेन. 👌👌👌

  • @ramajuvekar1455
    @ramajuvekar1455 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर,सासु ,सुन ,मुलगा वागणपण सुंदर, आवडलं कुटुंब आणि घावनपण , करून बघणार उद्या

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  ปีที่แล้ว +1

      Thank you, please subscribe 🙏🙂🌴

  • @nutanmali833
    @nutanmali833 ปีที่แล้ว +1

    खुप छान तुमचे videio बघितलें की खुप प्रसन्नता वाटते mind एकदम fresh होतो...

  • @premiroche5379
    @premiroche5379 ปีที่แล้ว +4

    Wow first time I saw 7 layer near dosa, mouth is watering😢

  • @pushpakahar6138
    @pushpakahar6138 ปีที่แล้ว +1

    बहुत सुन्दर है आप का घर माँ के हाथ का खाना 👌👌

  • @madhurigawade2400
    @madhurigawade2400 ปีที่แล้ว +3

    खुप छान असतात तुमच्या रेसिपी निसर्ग पण खुप सुंदर आहे माझी मुलगी ३ र्वषाची आहे तीपण आवडीने विडीओ बघते

  • @shilpagandhi4994
    @shilpagandhi4994 10 หลายเดือนก่อน

    तुमच्या पध्दतीने काल च रात्री मी ओल्या काजूची भाजी बनवली होती खूप मस्त झाली धन्यवाद ताई

  • @wasimbagwan8763
    @wasimbagwan8763 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम असे घावणे... आवडता Breakfast पदार्थ...मला माहीत असते हा episode मधे घावने ची recipe आहे तर मी 280km चा प्रवास करून तुमच्या गावाला आलो असतो...जर तुम्ही invite केले असते तर...😊😊👍👍

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +2

    Saat Kappa Ghavany Apratim Chan 👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋

  • @poonam9686
    @poonam9686 ปีที่แล้ว +2

    Ase same ghavane aamchya aaji sasu banvaychya amachyalade Raigad poladpurla. Tya hyala pudache ghavane bolaychya. Khup chan lagtat he ghavane...

  • @suhasgawde9666
    @suhasgawde9666 ปีที่แล้ว +2

    नमस्कार, आपली Red Soil मागची मेहनत पाहून थक्क झालो. आपल्या गावची ओढच एवढी मोठी रिस्क घ्यायला उद्युक्त करू शकते. आपल्या व्हिडिओची फोटोग्राफी मला फारच आवडते...अप्रतिम. आपल्या आर्ट डायरेकशनची छाप आपल्या व्हिडिओ मधे उठून दिसते... आपले कष्ट वाया जाणार नाहीत तुम्ही इंटरनॅशनल यू टूबर बनाल याची खात्री आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा.

  • @BhavanaDusane-uf4hl
    @BhavanaDusane-uf4hl ปีที่แล้ว +3

    Outstanding cooking.. and kitchen was beautiful.

  • @kasturipakar4434
    @kasturipakar4434 ปีที่แล้ว +1

    मस्त व्हिडिओ, तुमच्या सासू ने मस्त घावणे बनवले आणि चटणीची रेसिपी पण छान गाव ची आठवण झाली धन्यवाद ताई छान रेसिपी साठी 🙏

  • @allvideo7419
    @allvideo7419 ปีที่แล้ว +2

    १ नंबर अप्रतिम घावने ताई 😋😋

  • @P56hlty
    @P56hlty หลายเดือนก่อน

    Good pancakes 🤤. I might give it a go. My husband and son would appreciate it. Thanks for sharing 👍

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 ปีที่แล้ว +1

    Marathi hardworking ppl. I respect the most.

  • @shravanitawade5998
    @shravanitawade5998 ปีที่แล้ว +4

    सात काप्याचे घावणे. वा मस्त. आजीयेची आठवण ईली. ती करायची चुलीवर. खुप वर्षे झाली, असे घावणे खाऊन आणि आजीला जाऊन.
    आई करते, पण डाएट च्या नावाने सात काप्याचे कोणी खात नाही. आता एकदा स्वतः साठ करेल.
    बाकी तुमचा पूर्णा विडियो म्हणजे केवळ अप्रतिम.
    पुढच्या नवीन विडियो ची वाट पाहत आहे.
    काळजी घेवा.

  • @sapanaghume6677
    @sapanaghume6677 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर पूजा गोड घावने बघून तोंडाला पाणी सुटले तुझ्या सासूने छान बनवले घावने

  • @nandkumarjoshi2181
    @nandkumarjoshi2181 ปีที่แล้ว +1

    Nice concept...and presented very well.impressed...and this kind of presentation wil retain the golden days of marathi food.

  • @shainazshaikh7096
    @shainazshaikh7096 ปีที่แล้ว +2

    Khup bhari hi sanskriti japun theva .... nature goshti baghu khup bhari vatat.,

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 ปีที่แล้ว +1

    खूप छान!! तुमचे व्हिडिओ बघत असते तेव्हा मला गावची खूप आठवण येते.. निसर्गाच्या सान्निध्यात आनंदी आनंद 👌👌👍

  • @mruduladesai8162
    @mruduladesai8162 4 หลายเดือนก่อน +2

    Very nice, it reminded me of my Ma &maushi they use to cook these dishes.

  • @suvarnakhare1682
    @suvarnakhare1682 ปีที่แล้ว +3

    Apratim... khupach chan video aani recipe

  • @anuyasawant9338
    @anuyasawant9338 ปีที่แล้ว +1

    Khup favourite sat kppyache ghavne

  • @udayadhatrao6304
    @udayadhatrao6304 ปีที่แล้ว +1

    वा अप्रतिम घावने

  • @omanaachuthan
    @omanaachuthan ปีที่แล้ว +3

    Amazing recipes. Red soil ... You rock. Cooking in the midst of natural surroundings is really therapeutic ❤

  • @shubhawayangankar2134
    @shubhawayangankar2134 ปีที่แล้ว +1

    Nice recipe. I just love to watch your videos. Thanks for showing us traditional culture and food. God bless you.

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 ปีที่แล้ว +1

    सगळ काही खूपच सुंदर ,खूप छान ,,🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

    • @RedSoilStories
      @RedSoilStories  ปีที่แล้ว

      Thank You, please subscribe 🙂🙏🌴

  • @sandhyashah9374
    @sandhyashah9374 ปีที่แล้ว +3

    Pooja aga mast ch recipe dakhavlis Mala shikayache hote . Waa sunbai chan ch sasubai mast jodi 👍

  • @nichitanaik7
    @nichitanaik7 ปีที่แล้ว +1

    Love your videos ☺😊😍🥰. Mouth watering 😋😋😋😋. All time favorite Ghavne 😘. Amcha iteh pan kartat..

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +1

    श्रीराम! मस्तच झाली घावने, आणि सात कप्याची घावने तर छानच!

  • @poojamore2594
    @poojamore2594 ปีที่แล้ว +1

    Khup mst ghavne 'tondala pani sutl

  • @Rashmi-wv3jx
    @Rashmi-wv3jx 5 หลายเดือนก่อน +1

    Reminded me of my Grandmother cooking in these styles and mom when we were kids.❤

  • @smitababar3628
    @smitababar3628 ปีที่แล้ว

    These green fields refresh mind

  • @kanchang992
    @kanchang992 5 หลายเดือนก่อน

    This video reminded me of my old office in mumbai as my friend used to get Ghavne in her tiffin and we relished it each time.
    Recently came across your channel after watching veg village food
    Great presentation and congratulations for your baby.
    God bless !

  • @rosarialobo7258
    @rosarialobo7258 ปีที่แล้ว +2

    Superb. I have seen seven layers ghavne for the first time.

  • @vaishalimanjrekar9782
    @vaishalimanjrekar9782 ปีที่แล้ว

    घावणे अप्रतिम व्हिडीओ मधील परिसर खूपच छान 👌👌

  • @Malar-lf2uc
    @Malar-lf2uc ปีที่แล้ว +2

    Wow very nice I will try the recipes waiting for another video nice video

  • @gunwantimotwani2538
    @gunwantimotwani2538 ปีที่แล้ว +1

    Wah kha kehne, aise hi saas bahu har ghar mei mil k kaam kare toh jagda toh hoye hi na, ek dusre ke khane banane ki tarif bhi ki dono ne which was amazing, nice kitchen modular open space kitchen, 🙏🙏

  • @kasturigosavi1497
    @kasturigosavi1497 ปีที่แล้ว +1

    Too good. I love this traditional recipe.

  • @deepavirkar6656
    @deepavirkar6656 ปีที่แล้ว

    वाह. छान रेसिपी. सात लयेर घावन. 👍👍

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว +1

    मस्त सात काप्याचे घावणे साधे घावणे चटणी मस्त नाश्ता

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 ปีที่แล้ว

    ताई खूप छान पद्धतीने बनवले सात कप्प्याचे घावणे मस्त किपीअट अप धन्यवाद

  • @geetapawar2164
    @geetapawar2164 ปีที่แล้ว +1

    खुपचं स्वादिष्ट आणि उत्कृष्ट ❤

  • @deepaheeroo4481
    @deepaheeroo4481 ปีที่แล้ว +1

    You are in wonderful village with no pollution at all. I appreciate your cooking style. ❤❤❤❤❤
    Good luck and ashirwaad tumhi Pragati Karnaar. 😊😊😊😊

  • @prachiparab4399
    @prachiparab4399 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर# तुमचं घर आणि किचन खूपच छान आहे.त्यामुळे रेसीपी पहायला पण भारी वाटत.keep it up.कोकण आपलाच आसा.😊

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 ปีที่แล้ว +2

    चुलीवर a अतिशय सुंदर बनवले आजिबात करपू n, देता आपले स्वयंपाक घर खुप आवडले अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद

  • @hinalad4159
    @hinalad4159 ปีที่แล้ว +1

    छान रेसपी . पुजा पिवळी साडी आणि मंगळसुत्र तुला छान दिसते. हिरवेगार शेत डोळ्याना‌ छान वाटते.

  • @kokanprawas1435
    @kokanprawas1435 ปีที่แล้ว +2

    waaa mast
    Pahilyanda tai khoop chaan

  • @prophetesspri2379
    @prophetesspri2379 ปีที่แล้ว +1

    Lots of love from Kolkata what a unique and lovely recipe 💕❤️💖💖

  • @gaurishintre6439
    @gaurishintre6439 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder Ani tasty food

  • @cyanamenezes9250
    @cyanamenezes9250 ปีที่แล้ว +2

    Nice way to make seven layers....I liked it...

  • @kumudmhatre6443
    @kumudmhatre6443 ปีที่แล้ว +1

    खूप छान घावणे बनविले आहेत .रेशिपी खूप छान. तुम्ही खूप छान आणि वेगवेगळ्या रेशिपी बनवता. स्वच्छता पण असते. निसर्ग सौंदर्य अप्रतिम
    .

  • @tambeabhi662
    @tambeabhi662 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवण्याची पद्धत ❤

  • @shamalbhoir815
    @shamalbhoir815 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe aahe aani mi pahilyanda ashe ghavne baghitle 7 layer ghavne mastch 😋

  • @poojanayak4654
    @poojanayak4654 ปีที่แล้ว +2

    I love watching your malvani recipes and the beautiful house and environment around your house

  • @Sunita-ck5ol
    @Sunita-ck5ol ปีที่แล้ว

    Wah,mastch sat kappyache Ani god ghavne pahun tondala Pani sutlay.sagle agdi natural khup mast

  • @fireman8435
    @fireman8435 ปีที่แล้ว +1

    You have beautiful open kitchen. Better than so many kitchens. Like your videos. And your place.

  • @sanvik6865
    @sanvik6865 ปีที่แล้ว +2

    Apratim ghavne

  • @kavitasarang6859
    @kavitasarang6859 ปีที่แล้ว

    I wanted to learn this recipe but l couldn't learn from my Aai . Kahi recipes aaplya Aai shi jodlelya astat , tyatlich hi ek mazya sathi khas aahe . I had this only once . Pan ha padarth banavtat kasa he me pahile navhate . Kasa banavtat te Kutuhal hote . Tumacha video pahatana kharach Aai shikavte aahe asa feel aala . Thank you Kaku ❤

  • @sanketshetye5870
    @sanketshetye5870 ปีที่แล้ว +1

    Sudar apratim act mami aani saat kape ghavne chun ghatlele kya baat he 😋 pooja and shirish good concepts keep going.

  • @jenniferdsouza3973
    @jenniferdsouza3973 ปีที่แล้ว +1

    Superb recipe. Whatever mom makes tastes excellent. God bless you both and your mom 🙌 🙌

  • @manishasalve7595
    @manishasalve7595 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम ताई... खूपच छान आहेत तुमच्या सगळ्या रेसिपीस. गावाकडचे निसर्गरम्य वातावरण तसेच kitchen तर मला खूपच आवडला आणि त्यात तुम्ही use करणारी मातीची भांडी सगळे खूपच छान आहे. मलाही मातीची भांडी use करायला खूप जास्त आवडतात. तुमचे videos पाहून खूप छान वाटत.

  • @mercycardoz9422
    @mercycardoz9422 8 หลายเดือนก่อน

    Wow something new of ghavane recipe I love it. Thank you for your taste recipes 👌👍🙏🙏❤❤

  • @vandanashankardas5789
    @vandanashankardas5789 ปีที่แล้ว +1

    Khup Sunder 👌👌

  • @jayashri31
    @jayashri31 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी आहे, तुमच्या रेसिपी खुप छान असतात तसेच विडियोग्राफी खुप छान आहे , तुमच्या व्हिडिओ मधुन कोकण ग्रामीण जीवन व कोकणचे निसर्ग सौंदर्य खुप छान अनुभवता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे किचन (स्वयंपाक घर) निसर्ग सानिध्यात व त्यामधील मांडणी खुप सुंदर आहे👌🏻👌🏻👌🏻

  • @pratikshamhaskar4329
    @pratikshamhaskar4329 ปีที่แล้ว +3

    सासुबाई सुनबाई मस्तच

  • @vaishnavimirajkar4060
    @vaishnavimirajkar4060 ปีที่แล้ว +1

    Ek number video👌👌

  • @ceciliaelizabethjoao4306
    @ceciliaelizabethjoao4306 ปีที่แล้ว +1

    M from Goa but born and brought up in Mumbai. Very nice to c u n ur mother in law cooking

  • @tanujadonde5260
    @tanujadonde5260 ปีที่แล้ว +1

    Lucky Pooja to have mother-in-law made tasty dish.