जेव्हा बाळासाहेब शरद पवारांची खिचाई करतात | भारताचे दिग्गज एकाच मंचावर बघाच
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2018
- मुंबई : एका कार्यक्रमा निमित्य भारताचे दिग्गज व्यक्तिमत्त्व
एकाच मंचावर आले होते. त्यावेळी मा.बाळासाहेबांचे झालेले भाषण आज पण आपल्या स्मरणात आहे.
यावेळी मंचावर मा.बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेई, मा.शरद पवार,लता मंगेशकर,अमिताभ बच्चन,प्रमोद महाजन,उद्धव ठाकरे,आणि राज ठाकरे. सोबतच बरेच मंडळींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Video आवडला तर #LIKE कराल आणि CHANNEL वरती नवीन असाल तर #SUBSCRIBE नक्की कराल
DO #SUBSCRIBE TO MY #CHANNEL.... THANKS IN ADV. GOD BLESS YOU..!!
"Copyright Disclaimer Under Section 107 Of The Copyright Act 1976, Allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comments, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use tips the balance in favour of fair use."
👍नक्की Video #LIKE करून,तुमचे विचार कमेंट करा🙏
Technical Youngistan !
Hii
Kadhi jhalela ha program
@@alaudinali5093 1¹q
मग आयात असताना युति का केली नाही ???
बी जे पी बरोबरच का युति केली ???
आणि आता हे अनर्थ परिरस्तीति कशासाठी ???
😢😥😥😥साहेब आज शिवसेनेला आणि महाराष्ट्राला तुम्हची गरज होती 👑👑👑🚩🚩🚩🚩
आता काय वरून खाली बोलवायचय का साहेबांना. थोडसं विचार करून कॉमेंट करा.
@@emptynet8757 गरज होती याचा अर्थ काय आहे भावा बघ ना जरा 👍🙏
Swavlambi bana mangatat takad ani doktat vivek theva.. Shivaji maharaj khali yenaar nahi ata.
काय raj साहेब नव्हते का 🤣🤣🤣
Hooo nkki
शब्द खरे झाले तुमचे साहेब 🙏🙏🙏🙏
1 नेता किंग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा देश शुर विरांचा, नरविरांचा, विचारवंतांचा, पराक्रमी लोकांचा , संत महंतांचा, इ. थोर महापुरूषांना जन्म देणारा देश आहे परंतु बाळासाहेबांसारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही असे अद्वैत बाळासाहेब
Houch Naye Ase Manse .Te Bagha Wakda😁
आमचे प्रेरणास्थान सन्माननीय हिंदू रुदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे ❤️❤️❤️❤️❤️❤️
Real King हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
खुप आठवण येते साहेब . आज ही मन भरून येते . आपोआप अश्रु येतात डोळ्यांत.
.
..
बाळासाहेब-राजसाहेब हे फक्त काका पुतण्या नाते नसुन एकमेकांना समजणारे खरे जिगरी मित्र आहेत..
Nkkich
बाळासाहेबांचे पुत्रप्रेम आड आले
मग मनसे का काढली बाळासाहेब ठाकरे असतांना राज ठाकरे यांनी
@@bhutpnilloneacent5943 बाळासाहेबांच्या दूरदृष्टी इच्छेने
हेच ते आमचे प्यारे बाळासाहेब सच्चे नेते अश्या नेत्याची देशाला गरज आहे
Miss U Indian Tiger( तुम्ही वाघ हुत साहेब) BalaSaheb Thakrey Saheb🙏🙏 Fan from Gulbarga,Karnataka.
साहेब तुमची गरज आहे
मे
फे
हा देश शुर विरांचा, नरविरांचा, विचारवंतांचा, पराक्रमी लोकांचा , संत महंतांचा, इ. थोर महापुरूषांना जन्म देणारा देश आहे परंतु बाळासाहेबांसारखे व्यक्तीमत्व पुन्हा होणे नाही असे अद्वैत बाळासाहेब
🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩
अजून १० वर्षे जरी बाळासाहेब ठाकरे जगले असते तरी दिल्ली मध्ये सुद्धा भगवाचं फडकवला असता....
हि धमक नि बोलण्याची सयंली फक्त्त नि फक्त्त बाळासाहेब यांचाच मध्ये होती बाळासाहेब लोकांचा मनातले बोलायचे 🚩🚩👍👍👌👌🚩🚩जय महाराष्ट्र
Porga ulta nighala
Real Hridaysamrat Balasaheb. His way of talking thinking none can match him Udhav not even his shadow. Saheb we miss you.
The real honesty 3:40, goosebump "मी निवडणुकांत उभारणार नाही, निवडणूक लढवणार नाही, कुठल्याही सत्तेच्या खुर्चीत बसणार नाही ही माझी शपथ आहे"...बाळासाहेब तुमच्यासारखे तुम्हीच...शूर आणि थोर...आज महाराष्ट्राला तुमची गरज होती साहेब, तुमच्या मूळ तत्वांनाच कलंक लावण्याचा घाट शिवसेनेने घातला आहे, आज तुमची खूप आठवण येते साहेब😢🙏🏼 जय हिंद, जय महाराष्ट्र🚩
जेवढं बोलले तेवढं पाळलं त्यांनी 🙏
साहेब आज तुम्ही हवे होता🤧
आज राम मंदिर उभं राहतंय आणि भलते लोक त्याच credit घेऊन मोठे झाले😩
तुमचे शब्द खरे झाले आज🙏🙏
🚩जय हिंद जय महाराष्ट्र🚩
Correct
कोणी घेतला क्रेडिट
Saglyanch sahyog aahe RSS bjp balasaheb vhp 👍👍👍
Credit he Balasahebanch ahe ani tatkalin shivsainikancha. Aaytya khurchiwar congress shi yuti karun baslelya aitkhauncha nahi
@@yashmishra7348 Mishra Bihari,
Only shivsena RSS namard
गजब,👌 सत्ता काय आहे। सत्ताच्या खुरशीला लात मारणारा मी माणुस आहे, शीव सेना चा झेंडा दील्ली वर फडकला पाहीजे, best lines👌
1 नेता किंग हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
Raja fakkt ekach mananiy srimaan balasaheb tumhiich
Lavda
@@ramesh.raut499 tujhi ka jaltye, jay bhim wala aahes ka
@@ramesh.raut499 Shut up
Aabe ramesh raut nit bol gadwa samjlna
त्यावेळी शिवसेना अणि आताची शिवसेना.......साहेब पुन्हा एकदा जन्म घ्या खूप गरज आहे तुमची महाराष्ट्राला🙏🙏🙏🙏
फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र
Thank u for giving me a new life. thanks a lot m on my way back to you for your love Pune. thanks
साहेब राजकारन कधीही केले नाही पण समाज कारण खूप छान होत असे देव मानुस मिळन कठीन आहे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय भीम
बाला साहेब ठाकरे आपन फार मोठा वाटा निभवला महाराष्ट्र राज्य चे मराठी माणूस या साठी पण आताच्या काळात शिवसेना ला काय झालं समजून घेणे समजत नाही जय महाराष्ट्र
Excellent superb Friendship💧🌱
असं तडफदार भाषण, फक्त बाळासाहेब ठाकरेच देऊ शकतात. यांच्या शिवाय दुसरा ठाकरे नाही.😭😭
राज ठाकरेंच नाव ऐकलय ना 😎
@@omkulkarni1518 कोण रे राज ठाकरे सुपारी बाज पेंटर का
Saheb fakt tumhich 🚩
King of world god of politics
chhatrapti Shivaji Maharaj 🙏
As Muslim I don't like this guy till 1995 ,but after shiv Sena come in power 1995 to 1999
I see how this man handle the mahrshtra and as Muslim I say very proudly he is greatest leader born in India
Miss you great bala sahib
Hi can i get ur contact details i am writing a book on him
@@abhas1717 are you serious ?
If yes then give your number and email
@@naseebmumbaikar4293 My email id is abhasabv@gmail.com please send ur number to this email id
He was gandu.
ⁿ
एकच साहेब बाळासाहेब 🙏🚩🚩🇮🇳
जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
Sad that God has stop manufacturing people like him anymore. Hoping that Uddhav Thackeray will at least try to keep up to his fathers ideologies. “ Tiger “ in the true sense. Loved to hear his speech’s. 🙏🙏🙏
अति सुंदर महत्वाचे योगदान आमचे नेते मा, श्री, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे खरे नेते त्यांना आभिनंदन आज ते आसायला पाहिजे होते, खरा महाराष्ट्र राज्य आसत,
Leader who is ruled over maharstra without haveing any mantri pad true leader
⛳🙏🙏जय हिंद जय महाराष्ट्र. 🙏🙏⛳
ठाकरे साहेब....👑🙏🚩💪💪♥️♥️
हिंदूंनो जागे व्हा. आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करा मग तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल.हिंदूंनी हिंदूंचा आदर करा, सुसंवाद रखा. आजूबाजूला काय चाललय ,काय सामाजिक बदल होतात यावर लक्ष ठेवा. हीच खरी आदरांजली असेल आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना.🙏
Superb 👌👍✌
Miss u Saheb🙏
Saheb khup miss karto tumhala 🙏
2 legends 🙏
yes Raj thakre and balasaheb thakre
अंगात शहारे आले साहेबांचा भाषण ऎकुन...🙏🙏🚩 खरचं आजच्या time la महाराष्ट्राला तुम्ही पाहीजे होते..🙏🚩
Only Balasaheb Thakre
Hinduhridaysamrat💪🚩
उदुव्व शिकु घे तुझा बाप
Sher ki aawaz, aur najar se dar lagta he...saab... 🙏🙏🙏Aap jaise koi nahi hoga future me...kya style tha apka zabardast
साहेब परत या खूप खूप गरज आहे तुमची आपल्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब
Balasahebji aapan mahan aahat
Shevti Balasahebch .....🙏🙏
धन्यवाद बाळासाहेब, महाराष्ट्राला राज साहेब दिल्याबद्दल ❤
Legends of. MAHARASHTRA🚩♥️♥️🚩🙏🌹
जय महाराष्ट्र साहेब
Maharashtra ch raajkaran ch next lvl aahe ❤️...
Aaj कोरोना Mdhi jr bala sir tumhi aste tr khrch ekani pn apla jiv गमवला nsta ...aj संपूर्ण भारतात तुम्ही पाहिजे होते......😭 खरच दशा होती हि आज
Khari Maitrii #Saheb Miss you
जय शिवाजी.जय भवानी
जय बाळासाहेब ठाकरे
एक नंबर किंग
BHARII EK NO.
साहेब आपली कमतरता कधीच भरून निघू शकत नाही
आणि खरंच साहेब आपण असायला हवे होते आता
आपली खूप आठवण येते साहेब या आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या आताच्या परिस्थितीत आपण खरंच पाहिजे होते साहेब
🙏❤👌👏
Sahebji ek hi Don only
अंखड हिंदू हृदय सम्राट
Saheb
jay maharashtra
जय महाराष्ट्र
महाराष्ट्राचा जाणता राजा बाळासाहेब ठाकरे
जाणते राजा 2 च छत्रपती शिवाजी आणि संभाजी ,बाकी कुणी राजकीय नेते राजकारणी जाणते राजा होऊ च शकतं नाही
@@rand302 khara ahe...
Janta raja fakta ani fakta chhatrapati .
काहीपण चुत्यावाणी बोलु नका. जाणता राजा शिवछत्रपती आहेत. उद्या आपण स्वतःलाच म्हणसाल मी आहे.
मुर्खा, बस शांत इतिहास माहीत नसेल तर
@@King-cz1bw आपण कोणाला कॉमेंट केला आहात.समजु शकेल का मला.
Balasaheb 🙏
Balasaheb Aaj pan Amchya Hrudyat Jivant ahet, Jay Maharashtra saheb
असा वाघ कधीच होणार नाही.
Jay balsheb
Uddhav aur Raj kahaan ke Idol hai
A real tiger... Bala saheb ji.... miss u sir...
गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे 👌💪
एक मेवा द्वितीय एकमेव छत्रपती शिवाजी महाराज नंतर स्वर्गीय हिंदू हृदय श्रीमान बालासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असो
बाळासाहेब ऊदधव ठाकरे ने तुमच्या नावाला कलंक लावला आहे.
टरबूज आणि फेकू ची साथ सोडून का
@@vicky2155 sath sodli mhnun nahi italian bai che pay pkdle mhnun
@@soulslayer2165 kanganicha chatu
एकच साहेब बाबासाहेब.
जयभीम जय अशोक
जय महाराष्ट्र........
We miss you sir.
Amcha waagh ahey shaheb tumhi. Miss u shaheb 🙏🙏🙏
1ch saheb barasaheb
Nice saheb
Today's I miss you. Aaj Bharat ko aapki jarurat. Hi sir
Mast
Currently we r missing u sir. We really need u.
Sadhya marathi manus clerk.peon .ahe mumbaitun M manus kami hot chalala.
जय हिंदुराष्ट्र🔥🔥🔥🔥
🙏JAY BALASAHEB THAKARE.🙏JAY HIND. JAY AKHAND MAHARASHTRA 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳❤❤🇮🇳🇮🇳❤❤💐💐💐❤❤SAHEB ❤❤🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩✌✌✌
Raaj saheb bagha kiti man lavun sahebanch bhashan aiktayt❤️
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबच्या पुढे सर्व Fail 🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩
Mananiyaa balasaheb ji exceptional human being
🙏🙏🙏
🚩 साहेब खूप आठवण येते 🚩
* ek mev khara wagh hota * Naman🙏... Saheb.
Salam Sahebana 🙏🙏
बाळासाहेब देशाचे संरक्षण मंत्री असते तर पाकिस्तान नी काश्मिर मधील गद्दारांची काय अवस्था झाली असती
Khare aahe
Bharati Musale right
Right ahee
Nice to
True bharati
Bala saheb thakre ✊✊ jay hind jay bharat jay hindu
Super
Balasaheb, The Great.
Very. Nice👌👌👌👌
The Type Of PM India Needs🚩🚩🚩
साहेब तुम्ही नेहमी आमच्या आठवणीत राहाल
आजची शिवसेना कूठे जाऊन पोचली आहे ...
वाईट वाटतं ...
Saheb ♥️
Balasaheb sir ,your dream now activated,in 2019 in maharashtra you are great.
Mananiya Balasaheb Great personalty of Maharashtra
Ek sher
Saheb tumchya sarkhe tumhich
Saheb tumchi garaj aahe khupch