आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोक नेत गोपीनाथ मुंडे साहेब हे दोन असे नेते होते जे कधी च कोणा पुढे झुकली नाहीत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
बाळासाहेब सारखे दुसरा नेता कोणी होवू शकत नाय? बाळासाहेब ठाकरे साहेब यान्हा भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏼 महाराष्ट्रचा वाघ बाळासाहेब.... सर्व दिल्लीचे नेते त्यान्हा घाबरायचे?
जय महाराष्ट्र 🚩🙏 माझा जन्म १९ जून १९६६ ज्या दिवशी शिवसेना स्थापन झाली.. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात, हे हिंदू नृसिंव्हा प्रभो शिवाजीराजा, हे वीर गीत म्हणायची सुवर्ण संधी मला लाभली हे माझे मोठे भाग्य...😊🚩🙏
मी ही नारायण राणे,,, दादा,, यांचा कुठे कार्यक्रम असला तरीही आज ही जातो आणि गाडी च्या बाजुला उभा रहातो आणि जाई पर्यंत तिथेच उभा असतो मला कोणीही अडवत नाही आणि बाजूला हो बोलत नाही मी फार प्रेम करतो या माझ्या दादांन वर,,,,,, जय नारायण,,,, जय महाराष्ट्र जय भारत,,,,,
नारायण राणे साहेब. राज ठाकरे साहेब. एकनाथ शिंदे साहेब. हे सर्व जनाब उद्धव यांना कंटाळून च सेनेला सोडून गेले. नारायण राणेना मुख्यमंत्री केल हिंदुहृदय सम्राट साहेबांनी सच्चे शिवसैनिक होते राणे साहेब.
वसंतदादा यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील जी डी लांड विष्णु बाळा बापू बिरू वाटेगावकर त्यांच्यासाठी कोण बाहूक कोण बोलतय का अरे हेच लोक नसते तर आज काय असतं ह्या आमच्या दैवतांचे महापुरुषांचा मोठमोठे ते चित्र आम्हाला बी हवे आहेत विधिमंडळात लोकसभेत मोठमोठे तेल चित्र पाहिजेत कुठला पक्ष करतय ते आम्ही ध्यान देऊन आहे
बाळासाहेबामुळे किती नेते आमदार, खासदार, बाळासाहेबानी घडवले.दादाजी कोंडदेवानी फक्त, आणि फक्त एक शिवाजी महाराज घडवला तो महाराष्ट्राचा राजा झाला पण बाळासाहेबांनी असंख्य नेते घडविले.त्या महान नेत्याला त्रिवार वंदन
तुम्ही इथे चांगले बोलला पण नेहमी तुम्ही आणि तुमची मुले चांगले नाही बोलत. उध्दव ठाकरे यांच्या घराचे तुमच्या वर प्रचंड उपकार आहेत. जर आदर बाळासाहेब ठाकरे यांना असेल तर तो त्यांच्या मुलाबद्दल हि ठेवावा. तुम्हाला मुख्यमंत्री केले अजून काय पाहिजे . पंतप्रधान केले असते तरी तुमच्या घराणे कायम खालच्या पातळी वरची टीका केली असती हे दुर्दैव.
राणे हे उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेतून बाहेर पडले कारण राणे साहेबांसारखा प्रामाणिक नेता महाराष्ट्रात दुर्मिळच
@@मराठा-ष4ब 😆😆😆😆😆
😂😂😂,,,,,,
😂😂
अरे लवड्या बाळासाहेबांनी लाथ घातली याला 😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂............
राणे साहेब बाळा साहेबाना बद्दल बोलले खूप छान बोलले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराट्र
राणे साहेब माफ करा मला माहिती नवत हे रूप तुमचं,,, पण आज पाहिलं खरंच राणे साहेब आपण ग्रेट आहात, बाळासाहेब बद्दल जे आपण आज बोलत तर दिलं खुश कर दा भिडू ❤
प्रत्येक माणसाच्या मनात घर करून राहतील.असे श्री बाळासाहेब ठाकरे.हिऺदुहृदयसमराट श्री बाळासाहेब ठाकरे.याऺना कोटी कोटी प्रणाम.🎉🎉
@@sushamakulkarni4783 खर आहे
आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि लोक नेत गोपीनाथ मुंडे साहेब हे दोन असे नेते होते जे कधी च कोणा पुढे झुकली नाहीत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
0
🙏🚩
नारायण राणे साहेब अतिशय सुंदर....
राणेजी बाळासाहेबांप्रती असलेली निष्ठा भावली आपली🎉
#मनसे🚩
🙏बाळासाहेब🙏🔥🔥🔥
अस काय रसायन होत की शत्रूनेही त्यांच्यावर प्रेम कराव शिवाय मोठ्या मनाने...!!!
न भूतो...न भविष्यति...
बाबासाहेबांच्या सानिध्यात वापरलेले नारायण राणे यांच्या वाणीतुन हींदुर्ह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल खूप छान माहिती नविन पीढीला मिळाली
खरे कडवट शिवसैनिक❤proud of you sir
❤😅😊😊ĺĺlĺĺ
कोणी काहीही टिका करु दे राणे साहेबांच्या कार्याला सलाम......
हे खरे शिवसैनिक .ते सांगत आहेत ते सव॔ खरे आहेत .आयत्या बिळात नागोबा तर नाही त हे शंभर टक्के खरं.
तुमचा एक - एक शब्द बरोबर आहे.
Nice speach sahib amche gavwale rane sahib
सत्यमेव जयते
नारायण साहेब अतिशय सुंदर भाषण.....
आदरणीय बाळा साहेब ठाकरे यांच्या ऐका आवाजात पूर्ण महाराष्ट्र जागा होत असे महाराष्ट्र बंद करण्याची ताकत त्यांच्यात होती
नारायण राणे बाळासाहेंबाच्या तैलचित्र अनावरण प्रसंगी भाषण करताना आवाज आठवणीनी कंठ दाटल्याला पाहिला .
बाळासाहेब सारखे दुसरा नेता कोणी होवू शकत नाय? बाळासाहेब ठाकरे साहेब यान्हा भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏼 महाराष्ट्रचा वाघ बाळासाहेब.... सर्व दिल्लीचे नेते त्यान्हा घाबरायचे?
छान सुंदर भाषण केलं नारायण राणे साहेबांनी
,
Study kelay
निष्ठावंत राहणं हे खूप महत्वाचे आहे अलीकडे आणि त्याचा च खूप अभिमान आहे आजपण
#मनसे
जय महाराष्ट्र 🚩🙏 माझा जन्म १९ जून १९६६ ज्या दिवशी शिवसेना स्थापन झाली.. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समोर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात, हे हिंदू नृसिंव्हा प्रभो शिवाजीराजा, हे वीर गीत म्हणायची सुवर्ण संधी मला लाभली हे माझे मोठे भाग्य...😊🚩🙏
Narayan Rane " Manogat "👌
माझे साहेब थो र होते साहेब आपणास मानाचा मुजरा
राणे साहेब आज मनापासून बोललात धन्यवाद
Zabbardast hech khare shivsainik
माझे गुरू राणे साहेब
खूप खूप सुंदर भाषण राणे साहेब, बाळासाहेबांच्या विचारांना उजाळा देऊन त्यांचे ज्वलंत विचार ,आठवणी आपण मांडून आपण कार्यक्रमात रंगत आणली.
सुंदर वकृत्व 🎉 जय श्री राम ❤❤❤❤❤
राणे यांचे शिवसेनेसाठी योगदान आहेच
अतीशय रुदयापासून केलेले भाषण .
शिवसेनेत राणे साहेबांचे मोठे कार्य आहे हे नाकारता येत नाही
First time i listened Rane
Rane pajji tussi great ho
@@myhome1315 kzk
मी ही नारायण राणे,,, दादा,, यांचा कुठे कार्यक्रम असला तरीही आज ही जातो आणि गाडी च्या बाजुला उभा रहातो आणि जाई पर्यंत तिथेच उभा असतो मला कोणीही अडवत नाही आणि बाजूला हो बोलत नाही मी फार प्रेम करतो या माझ्या दादांन वर,,,,,, जय नारायण,,,, जय महाराष्ट्र जय भारत,,,,,
सतरंज्या उचलायला
Chaan bolale Rane Saheb. Balasaheb he Maharashtrache Gaurav aahet. 🙏🙏🙏
बाळा साहेबांचा कट्टर शिवसैनिक
राणे।साहेब।वा।वा
Sarvat dashing shivsainik nete,manniy narayanji ranesaheb
कीती खोट करून जगता येईल तेववढ जगा देव माफ करनार नाही जय महाराष्ट्र जय भारत
Kokani mansacha mantun 1❤shabdh...honara hotala janara jatala mage tu firu nako..dewak kalji re 🎉🎉🎉🎉🎉🎉
Saheb khup chhan
BRO 💯 PERCENT AGREE, REALY GREAT MAN " BALASAHEB" WE PROUD HINDU MISS YOU...🎉
If you
❤❤❤❤❤❤
नारायण राणे साहेब.
राज ठाकरे साहेब.
एकनाथ शिंदे साहेब.
हे सर्व जनाब उद्धव यांना कंटाळून च सेनेला सोडून गेले. नारायण राणेना मुख्यमंत्री केल हिंदुहृदय सम्राट साहेबांनी सच्चे शिवसैनिक होते राणे साहेब.
राणे साहेब मन से शिवसैनिक
Rane saheb 🔥🔥
बाळासाहेबांच्या नावाने किती रुग्णालय शाळा कॉलेज बांधले साहेब आपण.
Ur great saheb
Best of narayan rane saheb !!!!
Rane saheb mast❤
सर....डोळे भरून आले.. I LOVE YOU ...सर
Narayan Rane true hard working ❤
झट्टा
जय महाराष्ट्र
राणे साहेब डोळे भरून आले
Rane saheb tumhi khup great aahat
खरंच खूपच सुदंर भाषण केले आपण .
Ha dhoke baj
Rane Saheb Aapn. Gret Aahat. Hi jan Ajun tyani Thevli.
राणे कुटुंब सलाम 🚩
वसंतदादा यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील जी डी लांड विष्णु बाळा बापू बिरू वाटेगावकर त्यांच्यासाठी कोण बाहूक कोण बोलतय का अरे हेच लोक नसते तर आज काय असतं ह्या आमच्या दैवतांचे महापुरुषांचा मोठमोठे ते चित्र आम्हाला बी हवे आहेत विधिमंडळात लोकसभेत मोठमोठे तेल चित्र पाहिजेत कुठला पक्ष करतय ते आम्ही ध्यान देऊन आहे
शरद पवारांनी काय केले यवडे दिवस
Rane saheb tumhala dandavat namaskar
हा राणे लय नाटकया आहे वाबे लेका तुझ्या डोळ्यात पाणी आल असतत तु पयालाच नसता लेका राम्या आता काय नाटक दाखवतेस लोकांना तुला चांगल ओळखते आता लोक
Gapp re kelyaa😂
Nice person....nice speech....with ❤
Khar bolale rane Saheb
वेळ काळ बदलत असते
प्रत्येकाचा वेळ असतो
म्हणून चांगले बोला व चांगले करा
शेवटी शेवटी पुत्रप्रेमात आंधळे होऊन बाबासाहेबांनीही सिद्ध केलं की ते एक हाडमासाचे माणूस होते. देव नव्हते.
Important yahi hai ki ehsan mana chaiya jo rane saheb na mana great
Ekdam perfect bolla saheb
Hindu Hruday Samraat Manniy BalaSahebanna manacha mujara! #ProudPunekar
Rane saheb sahebana saath dili dhanyvaad tumchyaa sarkhe kadvat shiv sainik parat hone nahi
राणे साहेब काय आठवन करून दिले हो साहेब
Right 🙏
1 नंबर राणे साहेब 👍👍
दिखावा आहे शुभेच्छा जय महाराष्ट्र जय शिवसेना
जय मनसे.
बाळासाहेब..........
हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
साहेब म्हटलं की मला बरं वाटतं आजचा कुडाळचा कार्यक्रम छान झाला वेदिका विठोबा घाडीगावकर
बाळासाहेबामुळे किती नेते आमदार, खासदार, बाळासाहेबानी घडवले.दादाजी कोंडदेवानी फक्त, आणि फक्त एक शिवाजी महाराज घडवला तो महाराष्ट्राचा राजा झाला पण बाळासाहेबांनी असंख्य नेते घडविले.त्या महान नेत्याला त्रिवार वंदन
एकदम खरं आहे.... एवढं खरं बोलायला पण हिम्मत लागते मित्र
उद्ध्वस्त आलेच नाही #बिनलाजे
Tuzi aai zawat aahet
@@majidshaikh8284 ho bhai tuzi aai maza khali ahe atta ye baghayla
You are great
Great ahmi pan vede hoto tumchya sarkha same
The great Rane
आज नारायण राणे समजला .... मस्त
सुंदर
मग मुंबई त मात्र मराठी माणसाच आयुष्य कस जगतोय आता तरी बघा मराठ्यांनो हे मराठी माणूस
No one like Balasaheb no one can be Salutes to BalaSaheb
तुम्ही इथे चांगले बोलला पण नेहमी तुम्ही आणि तुमची मुले चांगले नाही बोलत. उध्दव ठाकरे यांच्या घराचे तुमच्या वर प्रचंड उपकार आहेत. जर आदर बाळासाहेब ठाकरे यांना असेल तर तो त्यांच्या मुलाबद्दल हि ठेवावा. तुम्हाला मुख्यमंत्री केले अजून काय पाहिजे . पंतप्रधान केले असते तरी तुमच्या घराणे कायम खालच्या पातळी वरची टीका केली असती हे दुर्दैव.
Khara veda shivsainik🚩🚩
नौटंकी आहे, बाळासाहेब होते तेव्हा त्यांना भरपूर त्रास दिला
Narayan Rane zindabad .He is highly gifted in speech.
Salam saheb❤❤❤
Khoop abhinandan SAAHEB
Very good speech
राणे साहेब 👍👍 लय भारी
Dada Kadhich Saheban baddal Bolat nahit he khare shivsainik 🎉❤
खूप छान
Very nice👍👍👍👍👏👏👏👏👏👏 ❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕👍👌👌👌👌
वाह.... राणे साहेब खुप छान ..... अगदी अंतर्मणातून बोललेले प्रामाणिक मनोगत .... कडवे शिव सैनिक
हे खर प्रेम
Mi Sudha Bolen. Nivdnuka jahir hotil tewa. Kharec. Khup chan
Aaj Saheb ahe mhanun sagle aahat
Great speech