बाळासाहेब ठाकरे-दादा कोेंडके यांच्या मैत्रिचा किस्सा |Balasaheb Thackeray & Dada Kondke Friendship

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025
  • मित्रानों आज मी तुम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील सुपर स्टार दादा कोंडके यांची मैत्री कशी झाली.
    शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सुपर स्टार दादा कोेंडके
    पक्के मित्र कसे झाले. हे या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे.
    त्याच्या मैत्रिचा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे.
    मा. बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोेंडके यांची मैत्री सुध्दा त्यांच्या सारखी
    त्यांच्या या आठवणींनी अमर राहिली.
    मराठी माणसावर प्रेम करणाऱ्या दोघांना आमचा मानाचा मुजरा....
    #बाळासाहेब_ठाकरे_शिवसेना
    #marathimotivationandhistory
    #biography_Marathi
    #dada_kondke
    #balasahebthackeray
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
    धन्यवाद, जय हिंद! जय महाराष्ट्र!!
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

ความคิดเห็น • 66

  • @madhavdhale394
    @madhavdhale394 5 หลายเดือนก่อน +11

    वाघ होते बाळासाहेब अख्ख्या भारतात कोणी बाळासाहेबांची टिंगल उडवली नाही आजही कोणी करू शकत नाही व्यक्तीच तशी होती

  • @jayendramirgal1330
    @jayendramirgal1330 10 หลายเดือนก่อน +4

    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @बाळासाहेबठाकरेहरहरमहादेव

    खरं बाळासाहेब ठाकरे म्हणजे वाघ जय महाराष्ट्र

  • @manikraokadam3619
    @manikraokadam3619 2 ปีที่แล้ว +22

    मा.वंदनिय हिंदू हृदयी सम्राट बाळासाहे ठाकरे
    हे नाव आठवले तरीही अंगावर शहारे येतात
    आणि हिंदू रक्त सळसळते काय साहेबांची बोली भाषा होती साहेबांचे विचार श्रेष्ठच होते
    पुन्हा आसा महान नेता होणे नाही
    साहेबांच्या असख्य आठवणी मणाभोवती पिंगा घालतात
    साहेबंचे विचार आचार सध्या राहीलेले नाहीत
    हिंदू धर्मामध्ये घरातील व्यक्ती गेल्यास त्या घरात
    त्यांची आठवण म्हणून आपण काहीना काही
    जपून ठेवत आसतो
    तसे ऊधव ठाकरे यांना नाही जमले
    आठवण म्हणून घरात फोटो दिखावा म्हणून लावू नका गेलेल्या माणसाचे विचार आचरणात
    आणले तरच खरा वारसदार /त्याच्या प्राप्रटीचा
    वारसदार हा खरा वारसदार होऊ शकत नाही

  • @PunamUchit
    @PunamUchit 6 หลายเดือนก่อน

    जय शिवराय बाळासाहेब मानाचा मुजरा

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 4 หลายเดือนก่อน +1

    हिंदू टाइगर बाळासाहेब ठाकरे ❤

  • @AmolKhandekar-u3g
    @AmolKhandekar-u3g 2 หลายเดือนก่อน

    हे खरी शिवसेना🌹🌹🌹🌹

  • @sangitamagare6700
    @sangitamagare6700 หลายเดือนก่อน

    हिंदू बाळासाहेब ठाकरे यांना माझा मुद्रा

  • @LawrenceGPaul
    @LawrenceGPaul 7 หลายเดือนก่อน +5

    Jay hinda Maharashtra ❤🎉

  • @GopalDeshmukh-k8h
    @GopalDeshmukh-k8h 10 หลายเดือนก่อน +1

    Jai Maharashtra ❤❤❤❤❤

  • @sambhajigodase9663
    @sambhajigodase9663 3 หลายเดือนก่อน

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sceneshot8070
    @sceneshot8070 ปีที่แล้ว +4

    khup chhan

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 หลายเดือนก่อน

    Hindu Samrat Balasaheb Thakre Great

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 8 หลายเดือนก่อน +4

    दादा कोंडके म्हणजे अद्वितीय व्यक्तिमत्त्व!

  • @sanskrutipatil7429
    @sanskrutipatil7429 ปีที่แล้ว +1

    Mhanun lakshat theva!
    Shiv Sena (U. T.)

  • @dattataur4082
    @dattataur4082 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र साहेब 🚩

  • @chandrakantpawar7309
    @chandrakantpawar7309 4 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @rajkumarphuge5924
    @rajkumarphuge5924 ปีที่แล้ว +3

    I mis u balasheb

  • @rushikeshmundada9573
    @rushikeshmundada9573 6 หลายเดือนก่อน +1

    Only Tiger... Balasaheb

  • @bhimraogorkhe3655
    @bhimraogorkhe3655 หลายเดือนก่อน

    Good and great information sir.

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 2 ปีที่แล้ว +5

    Song गडी माय father एम. आर. 🙏☝️

  • @niteshzambare7832
    @niteshzambare7832 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan 🙏🏻🙏🏻

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 2 ปีที่แล้ว +7

    हा बाला जिथे असेल तिथून बोलवून .माझ्या समोर .🙏🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🙏🙏🙂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☝️

  • @parmeshwarshinde1182
    @parmeshwarshinde1182 ปีที่แล้ว +3

    उद्धव ठाकरे जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद❤❤❤

  • @shardhsuryvanshi4985
    @shardhsuryvanshi4985 ปีที่แล้ว +7

    जय भीम नमो बुद्धाय जय हिंद जय शिवराय जयभीम जय लहुजि

  • @subhasdalvi8748
    @subhasdalvi8748 2 ปีที่แล้ว +3

    शिव सेना
    जय महाराष्ट्र

  • @sachinmate-sv9ik
    @sachinmate-sv9ik 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @dnyaneshwarsatfale1211
    @dnyaneshwarsatfale1211 3 ปีที่แล้ว +6

    Mast

  • @pravinchopade9569
    @pravinchopade9569 2 ปีที่แล้ว +51

    दादा कोंडके म्हणजे मराठी माणसाचे दादाचं होय

  • @aniladhav3301
    @aniladhav3301 ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra

  • @ArpitSawarkar-yx7cq
    @ArpitSawarkar-yx7cq ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र 🚩

  • @ajayrajput3593
    @ajayrajput3593 3 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 ปีที่แล้ว +1

    ते शिवसेना प्रमुख आणी आताचे शिवसेना प्रमुख यांच्यात कीती हजार की.मी.च अंतर असेल?

    • @snehaldeshmukh3322
      @snehaldeshmukh3322 10 หลายเดือนก่อน

      हजार नाय लाखो किमी अंतर..😂😂

  • @ganeshhule4563
    @ganeshhule4563 5 หลายเดือนก่อน

    👍👍👍🙏🙏🙏👌👌👌👆👆🌹

  • @eaglegaming5164
    @eaglegaming5164 2 ปีที่แล้ว +4

    ☝️Eak Number

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 ปีที่แล้ว

    आरे बाबा त्याच्या पोराला सांग ..

  • @kirantongale5704
    @kirantongale5704 ปีที่แล้ว

    Hip

  • @bhilrajaparshantsonawane3296
    @bhilrajaparshantsonawane3296 ปีที่แล้ว

    साहेब नि केलेली मराठी साठी जागा आज आयकून रडू येतो

  • @vandanamendhe760
    @vandanamendhe760 2 ปีที่แล้ว +7

    शिंदे नाही शेंडे. 🙏🙏🙏☝️

  • @sonamparde2443
    @sonamparde2443 2 ปีที่แล้ว +2

    एभं तर

  • @jayvantvarkute160
    @jayvantvarkute160 10 หลายเดือนก่อน +2

    होने नाही

  • @RavindraDeshmukh-qs1em
    @RavindraDeshmukh-qs1em 9 หลายเดือนก่อน +1

    5000000

  • @bahatatpawarpawar92
    @bahatatpawarpawar92 2 ปีที่แล้ว +3

    .

  • @SuvarnaJadhav-s9o
    @SuvarnaJadhav-s9o 5 หลายเดือนก่อน

    G

  • @PanjabPise
    @PanjabPise 2 หลายเดือนก่อน

    पहले त्या चे हात कापा नंतर दाढि

  • @MohanTokale-gm7bi
    @MohanTokale-gm7bi ปีที่แล้ว +1

    Zxxxxxxxih

  • @ashwinshah9541
    @ashwinshah9541 ปีที่แล้ว

    Hhhhjjkk