स्पेशल रिपोर्ट | न ऐकलेले पवार! शरद पवार यांचा राजकीय प्रवास-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 870

  • @shantanukarke1086
    @shantanukarke1086 3 ปีที่แล้ว +306

    दिल्ली समोर कधीच न झुकणारा नेता म्हणजे
    माननीय शरदचंद्रजी पवार साहेब.

    • @Doglapannn
      @Doglapannn 16 วันที่ผ่านมา

      Ata jhukla?😂

  • @sourabhjarag3105
    @sourabhjarag3105 ปีที่แล้ว +101

    तेरे हर वार पे पलटवार हूँ में युहिं नहि कहलाता शरद पवार हूँ में👑✌

    • @rtsutar1
      @rtsutar1 หลายเดือนก่อน

      K😮

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 ปีที่แล้ว +143

    हा योद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात शेवट पर्यंत राहिला पाहिजेल..... No retirement 🙏🙏🙏

  • @rahulpatil3289
    @rahulpatil3289 3 ปีที่แล้ว +317

    असा नेता इतर राज्यात जन्मला असता तर लोकांनी त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते....
    माफ करा पण महाराष्ट्रातील बर्याच जनतेला हा नेता समजला नाही...!!
    Hats Off You Pawar Saheb....

    • @nivruttigaikwad3762
      @nivruttigaikwad3762 ปีที่แล้ว +7

      💚

    • @tigerbooby502
      @tigerbooby502 11 หลายเดือนก่อน +9

      True...

    • @ramdasfurade
      @ramdasfurade 10 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर.

    • @tanaji613
      @tanaji613 9 หลายเดือนก่อน +4

      खरं आहे

    • @tusharjamdade2953
      @tusharjamdade2953 9 หลายเดือนก่อน +5

      Marathi Mansachi Hich kami ahe

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 7 หลายเดือนก่อน +48

    शरदचंद्र पवार म्हणजे भारतीय राजकारणातील महाराष्ट्राचा अढळ असा ध्रुवतारा 💫👑💪🙏🏻

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 3 ปีที่แล้ว +49

    राजकारण हे व्यसन असणारे ,मराठी बहुजन समाजातील सर्वाना पुरून उरले व्यक्तिमत्त्व

  • @ranjitsangale9126
    @ranjitsangale9126 4 ปีที่แล้ว +90

    पवार साहेबांबद्दल बोलणे म्हणजे खूप कमी आहे, साहेब म्हणजे विचारांची ताकत, असा माणूस परत होणे नाही, साहेब मनापासून मानाचा मुजरा

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 8 หลายเดือนก่อน +18

    भारीच महाराष्ट घडविणारे अतीशय अष्टपैलू नेतृत्व मा श्री शरदचंद्र जी पवार साहेब

  • @saurabhshinde6832
    @saurabhshinde6832 4 ปีที่แล้ว +55

    Mr. Sharad Pawar is Mount Everest in politics you're great

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 4 ปีที่แล้ว +83

    दिल्लीला वाकवणारे देशातील एकमेव अब्राम्हण पार्टीचे मुस्सुद्दी/प्रगल्भ जाणकार नेते म्हणजे
    मा.शरदचंद्रजी पवार साहेब..!,💐💐💐💐🙏🙏🙏

    • @tushartalikhedkar4838
      @tushartalikhedkar4838 3 ปีที่แล้ว +2

      Bramhan tumche baap e

    • @jyotishinde7867
      @jyotishinde7867 3 ปีที่แล้ว +1

      I may get rid you ppppp pp

    • @cluthergaming4977
      @cluthergaming4977 3 ปีที่แล้ว

      तुमच्यासारख्या भांगरांमुळे महाराष्ट्रातला नेता कधी दिल्लीत मोठा नाही झाला, जरा गु खा गुजरात्यांचा

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 7 หลายเดือนก่อน +1

      शिधा गोळा करणारे.

  • @ubj7204
    @ubj7204 3 ปีที่แล้ว +31

    शरद पवार साहेब , यशवंतराव चव्हाण , बाळासाहेब ठाकरे , या दिग्गज नेत्यांमुळे आज महाराष्ट्रातील तरुणांना बाहेरच्या राज्यात रोजगारासाठी जायची गरज पडत नाही .

  • @narayanbhosale7292
    @narayanbhosale7292 5 ปีที่แล้ว +78

    एक कनखर मराठी नेतृत्व आदरणीय पवार साहेब..आपण खुप भाग्यवान आहोत की असे अनेक नेते महाराष्ट्रातील मातीत जन्मले..बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथजी मुंडेसाहेब, विलासराव देशमुख साहेब, आर.आर.पाटील(आबा) व शरद पवार साहेब..पक्ष कोणताही असो पण हे हिरे आपल्या मराठी माती मधुन जन्मलेली आहेत त्यांच्या बद्दल नेहमी आदरभाव हा मनामध्ये पाहिजेच..

    • @sunildevkate7840
      @sunildevkate7840 2 ปีที่แล้ว

      व45व्व4व्व्व्व्व्व5

    • @sunildevkate7840
      @sunildevkate7840 2 ปีที่แล้ว +1

      4व्व5व4व्व्व44व4व्व्व्व्व्व्एव्व्व्व्व्व्व्व्वव4व्व4व44वव्व्व4व्वव व5व्वव4व4व्व44व्व44व5व4व्व4व5व्व्व्व्व्व्व434ए44व्व्व्व्व5व4वेव्व्व्व्व्व्व्व4व्व्व्व्व5व5व्व्व्व्व एव्व्व्वेव्व4व्वव5व्व्व्व्व्व्व्व्व3

    • @MS34735
      @MS34735 7 หลายเดือนก่อน +2

      Gopinath munde yani khihi kel nhi fkt vanjari samaja sathi kel .....ahmi tyna ka manu???

  • @abhijitpatil661
    @abhijitpatil661 7 หลายเดือนก่อน +16

    दाही दिशा दुमदुमणार .....एकच आवाज शरद पवार शरद पवार.❤❤❤❤❤❤

  • @shantanukarke1086
    @shantanukarke1086 3 ปีที่แล้ว +19

    मातब्बर नेता आर.आर.आबा जर आज असते तर, bjp आज राहिलीच नसती महाराष्ट्रात
    पण २०१९ निवडणूकीत पवार साहेबांनी
    जी कामगिरी दाखवली ती कामगिरी इथून पुढे कोणताच नेता दाखवूच शकत नाही.
    पवार साहेबान सारखा नेता पुन्हा होणे नाही.
    King of politics.

  • @PrakashRampure-o1g
    @PrakashRampure-o1g 8 หลายเดือนก่อน +4

    अजरामर माहिती धन्यवाद. शतायुषी होवोत देशाचे एकमेव महाराषट्राचे नेतृत्व. 🙏🏼🌹👌🏼🚩 जय महाराष्ट्र. जय शिवराय.

  • @gangadharrakhonde8538
    @gangadharrakhonde8538 3 ปีที่แล้ว +38

    साहेब आपण सर्व काम कसे केलीत ते माहित आहे पण एकदा जाता जाता मराठा समाजाला आरक्षण मिळवुन दर्या🙏

  • @sanketshirsat8864
    @sanketshirsat8864 4 ปีที่แล้ว +24

    हिमालयाच्या मदतीला धावणारा सह्याद्रीचा जिवंत कडा म्हणजेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब

  • @Kavita-oy1rv
    @Kavita-oy1rv 4 ปีที่แล้ว +72

    कीलाल्लरी मध्ये आम्ही देव बागितला

    • @pandupadule938
      @pandupadule938 7 หลายเดือนก่อน +1

      सगळे सारखे 😂😂❤

    • @ganeshshinde7152
      @ganeshshinde7152 6 หลายเดือนก่อน +3

      Right

  • @santoshsonawane9653
    @santoshsonawane9653 9 หลายเดือนก่อน +8

    मा.शरदचंद्रजी पवार साहेब आजच्या घडीला देशासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी किती लाखमोलाचे व्यक्तिमहत्व आहे सर्वाना कळेल आणि ते कळायलाच हावे. .....धन्यवाद!

  • @युवानेतेमोहनपाटीलमालोदे

    दिल्लीचेही तख्त राखतो🚩 महाराष्ट्रमाझा
    इतिहास साक्षी आहे पावसात भिजणारे कधीच हारत नाही ✌️

  • @nisarshaikh4475
    @nisarshaikh4475 3 ปีที่แล้ว +20

    Pawar shaeb great politician roll model for county

  • @surajgujle6347
    @surajgujle6347 4 ปีที่แล้ว +124

    सातारा जिल्ह्याचे १ मुख्यमंत्री भारताचे संरक्षणमंत्री,अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री , यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार शेवटी यशवंतरावांच्या सातारा जिल्हयानेच पवारांना तारले 🙏

    • @paddy001
      @paddy001 4 ปีที่แล้ว +1

      Khup chan

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 4 ปีที่แล้ว +2

      Ani cawhan nache rajkiy karkirti sampwli 😂, punha Karad madhe kadhich nivdun nahit ale, aata prutviraj ale te pn swobalavr ,

    • @akshaynikam130
      @akshaynikam130 4 ปีที่แล้ว +3

      Yashwant rao sangliche hote

    • @surajgujle6347
      @surajgujle6347 4 ปีที่แล้ว +8

      @@akshaynikam130 यशवंतरावांचा जन्म देवराष्ष्ट्रे ता - खानापूर जि - सातारा येथे झाला होता. सातारा जिल्ह्याच्या विभाजनातून सांगली जिल्हा निर्मान झाला सध्या देवराष्ष्ट्रे गाव ता-कडेगांव जि - सांगली तर येते . यशवंतरावानी राजकीय सुरुवात कराड नगरीतच केली आणी शेवटही 🙏

    • @digambarsulakhe7023
      @digambarsulakhe7023 3 ปีที่แล้ว +1

      Vvji

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 8 หลายเดือนก่อน +5

    #लोक_माझे_सांगाती
    #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
    माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️

    • @prashantdombale8023
      @prashantdombale8023 4 หลายเดือนก่อน +2

      तुमच्या आजोबांनी अदभूत रसायन तयार केलं आहे....

  • @samirborkar3575
    @samirborkar3575 5 ปีที่แล้ว +113

    यां क्षणी पवार स।हेबांसोबत आर आर पाटील साहेब पाहिजेत hote.
    Miss you saheb. Tumhi गडचिरोली जिल्ह्याचे palakmantri स्वीकारल्याबद्दल to kall khup anandacha hota

  • @suhas6062
    @suhas6062 5 ปีที่แล้ว +215

    असा नेता पुढील 200 वर्ष होणे नाही..... खरंच हा मराठी माणूस भाग्यवान आहे.

    • @tsss8486
      @tsss8486 5 ปีที่แล้ว +1

      Kadhihi nahi...

    • @babasahebshinde9857
      @babasahebshinde9857 4 ปีที่แล้ว +5

      @Manish Erande महाराष्ट्राच्या नेत्याला मोठेपणा देता येत नसेल त्यांची महाराष्ट्रात राहायची लायकी नाही

    • @ramdaskarve.696
      @ramdaskarve.696 4 ปีที่แล้ว +2

      @@babasahebshinde9857आपण शिंदे आहात साहेब
      ते आधीच खूप मोठे आहेत आणि अजून मोठे केले तर फुटतील कदाचित
      भीती वाटते म्हणून सांगितलं

    • @ramdaskarve.696
      @ramdaskarve.696 4 ปีที่แล้ว +3

      ह्यांना पाहून समजते कॅन्सर बरा होतो

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 4 ปีที่แล้ว +10

      fakta baramati manus, amchya koknat bhik pan ghalat nahi ...ani asa neta kadhich hou naye

  • @Amol-qd7bk
    @Amol-qd7bk 5 ปีที่แล้ว +112

    कृष्णनीती,चाणक्यनीती,
    शिवनीती ह्या ह्या सर्वांचा संगम म्हणजे आदरणीय पवारसाहेब !!!!!

  • @smitamishra2506
    @smitamishra2506 5 ปีที่แล้ว +206

    महाराष्ट्रात अशी व्यक्ती जन्माला आली हे भाग्यचं आहे आणि गर्व देखील आहे

  • @imamshaikh8231
    @imamshaikh8231 4 ปีที่แล้ว +34

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा
    महाराष्ट्रात राहुन दिल्ली ला झुकवणारे
    आमचे आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिन्दाबाद
    महाराष्ट्र हा दिल्ली समोर कधीही झुकणार नाही
    या महाराष्ट्र पुढे झगळे राज्य झुकतात
    कारण हा महाराष्ट्र श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे मी मुस्लिम मावळा
    👑 जय हिंद जय महाराष्ट्र 💪

  • @AbasahebShelke-hj4ju
    @AbasahebShelke-hj4ju 8 หลายเดือนก่อน +4

    राजकारणातील एकच जनता राजा पवार साहेब

  • @subinmore2912
    @subinmore2912 5 ปีที่แล้ว +344

    पवार साहेब इथून पुढं तुमच्यासारखा महाराष्ट्र मध्ये एकही नेता उभारणार नाही एवढे मात्र तुम्ही सिद्ध करून दाखवलं बांधले तू मला अभिमान आहे आम्हाला

    • @aakashpatil2682
      @aakashpatil2682 5 ปีที่แล้ว +11

      Aani aamhi yevu bhi denar nhi asla halkat bhrshtachari..

    • @bhagwanpalve6845
      @bhagwanpalve6845 4 ปีที่แล้ว +6

      @@aakashpatil2682 brobr

    • @yashwantbhandalkar
      @yashwantbhandalkar 4 ปีที่แล้ว +2

      @@aakashpatil2682 tuzya aii var udla hota Kay re zhatya

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 4 ปีที่แล้ว +4

      amchya kokanala bhikela lavla hyane...amchya sathi fakta ekach ...thackeray

    • @yashwantbhandalkar
      @yashwantbhandalkar 4 ปีที่แล้ว +1

      @@rohitadhatrao6877 kokanat Rane hota hyancha KY samandh

  • @rushisolanke1757
    @rushisolanke1757 4 ปีที่แล้ว +4

    आदरणीय शरद पवार साहेब 2024 चे पंतप्रधान

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 4 หลายเดือนก่อน +2

    असा नेता महाराष्ट्रात काय पण देशात नाही ह्या वयात सुद्धा प्रचंड काम एवढे दौरे करणे कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवू न देता काम करणे असा नेता होणे नाही पवार साहेबां लाख लाख शुभेच्छा धन्यवाद ❤

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 4 ปีที่แล้ว +35

    युगपुरुष, जाणता राजा, आदरणीय शरद पवार साहेब यांना मानाचा मुजरा. असा नेता होने नाही.

  • @_skdbujdkmd-tc5id
    @_skdbujdkmd-tc5id 9 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राची शान शरदचंद्र पवार❤❤❤❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 9 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राची शान बुलंद आवाज पवार साहेब.❤

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 8 หลายเดือนก่อน +5

    दिल्लीसमोर न झुकणारा एकमेव सह्याद्री पवार साहेब ❤

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 10 หลายเดือนก่อน +2

    Only Saheb🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shivajibagal9809
    @shivajibagal9809 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤ 2024 साहेब साहेब साहेब साहेब साहेब🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pappumore2580
    @pappumore2580 4 ปีที่แล้ว +10

    आमचे प्रेरणा स्थान पवारसाहेब

  • @ravindrasurve1976
    @ravindrasurve1976 8 หลายเดือนก่อน +1

    टीव्ही 9 ला खुप खूप धन्यवाद

  • @ramdasgaikwad9166
    @ramdasgaikwad9166 7 หลายเดือนก่อน +3

    एकच नेता शरदचंद्रजी पवार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 6 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप आवडला टीव्ही 9 मराठी आपण फारच प्रभावशाली व्हीडीओ तयार केला आपणास मनःपूर्वक धन्यवाद चांगल्या नेत्याला न्याय्य मिळून दिला

  • @rajuthombre6874
    @rajuthombre6874 5 ปีที่แล้ว +70

    तुम्ही माहीती पट खुपच छान बनवला आहे, धन्यवाद

  • @rakeshpatil1102
    @rakeshpatil1102 5 ปีที่แล้ว +111

    2019 विधानसभा निवडणुकीत मन जिकल फक्त पवार साहेबांनी....💐

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 5 ปีที่แล้ว +148

    पवार साहेब हे महाराष्ट्राचे नव्हे तर संबंध हिंदुस्थानचे एक अनमोल रत्न,
    देशाला न लाभलेले जनतेच्या मनातले पंतप्रधान.

    • @aakashpatil2682
      @aakashpatil2682 5 ปีที่แล้ว +11

      Ya lakva marlelya kutryala 2011 la eka shetkaryani kanakhali hanali tevach lyki sampli

    • @pkpk8028
      @pkpk8028 4 ปีที่แล้ว +3

      Ho aahet na... त्यांनी फक्त on camera येऊन मराठा आरक्षण ला पाठिंबा जाहीर करावा...तर मानू.

    • @mybestcountrygermanytayade841
      @mybestcountrygermanytayade841 4 ปีที่แล้ว +1

      shetkari Cha rakta pinara manje bhashtawadi Sharad pawar yani sampurna Maharashtra chi vat lavli

    • @sssy2308
      @sssy2308 4 ปีที่แล้ว

      Swapnat

    • @sssy2308
      @sssy2308 4 ปีที่แล้ว

      लुटारु

  • @Magresagar873
    @Magresagar873 5 ปีที่แล้ว +250

    दिल्ली चा तक्त रखतो मराठा💪

    • @rohitadhatrao6877
      @rohitadhatrao6877 4 ปีที่แล้ว +13

      kitti vela rajiv gandhi samor jhukla hota.....itihas aahe

    • @ketkikhairatkar3948
      @ketkikhairatkar3948 4 ปีที่แล้ว +6

      त्यासाठी मोदी सारखे मुख्यमंत्री असावे लागतात,

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 4 ปีที่แล้ว +5

      @@ketkikhairatkar3948 bamanya sanghi sale

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 4 ปีที่แล้ว +5

      @@ketkikhairatkar3948 fasanvis tarbujya bhadva

    • @ketkikhairatkar3948
      @ketkikhairatkar3948 4 ปีที่แล้ว +3

      तुम्हाला ब्राम्हण पण म्हणता येत नाही shame shame.......

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 ปีที่แล้ว +82

    पवार साहेबावर टिका करनारे लवकर वैकूंठवाशी होतात

  • @yashkale2296
    @yashkale2296 4 ปีที่แล้ว +4

    Only Pawar sahab 🚩🚩

  • @Hrishikesh7272
    @Hrishikesh7272 5 ปีที่แล้ว +38

    छत्रपतींनंतर दिल्लीच्या छातीत धडकी भरवणारे महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी पवार साहेब...
    #शरदचंद्रजी पवारसाहेब समर्थक
    #राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी, हवेली,पुणे

  • @vsss6473
    @vsss6473 4 ปีที่แล้ว +10

    असले नेता महाराष्ट्र मिळाली म्हणुन महाराष्ट्र ची वाट लागली 3 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा सांसद तरी यांनी काय केल फेकु सर्व 😂😂😂🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @eliteforces4717
      @eliteforces4717 4 ปีที่แล้ว +1

      Chutiya
      . Maharastra yevda car gela kunamule....tumhi ky Kela

    • @vsss6473
      @vsss6473 4 ปีที่แล้ว +1

      @@eliteforces4717chamache chup bas

    • @eliteforces4717
      @eliteforces4717 4 ปีที่แล้ว +1

      @@vsss6473 jalnare loka ayushyat jalatch bastat..tumhi Mela Kay jagla Kay kunala farak nahi padat

    • @vsss6473
      @vsss6473 4 ปีที่แล้ว +1

      Tu kay kel re chamchagiri na

    • @eliteforces4717
      @eliteforces4717 4 ปีที่แล้ว

      @@vsss6473 ho..Ani tu

  • @sahilghugare3909
    @sahilghugare3909 3 หลายเดือนก่อน +1

    Badasaheb 🏹
    Pawar saheb ⏰
    Vilasrao Deshmukh saheb🤚
    Nitinji Gadkari 🌷
    He sagde Maharashtra cya rajkarnatle hero aahe ❤❤❤

  • @prashantsuryawanshi9574
    @prashantsuryawanshi9574 5 ปีที่แล้ว +169

    शीर्षक बदलून ......न थकलेले पवार असे असायला हवे होते..........

    • @aakashpatil2682
      @aakashpatil2682 5 ปีที่แล้ว +6

      Lakva marlele pawar as pn chan vatat

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 4 ปีที่แล้ว +2

      @Manish Erande gadkari bhrastrachari tadipar bhogi sadvi party bhajapai

    • @chandrakantadhav452
      @chandrakantadhav452 4 ปีที่แล้ว +1

      @@aakashpatil2682and
      कीआहे uh I I oh 08 जगच नमस्कार आहे are य

    • @aniketpatil3333
      @aniketpatil3333 4 ปีที่แล้ว

      Ooo

    • @aniketpatil3333
      @aniketpatil3333 4 ปีที่แล้ว

      Ooo

  • @gavranview7663
    @gavranview7663 5 ปีที่แล้ว +19

    पवार साहेबांच कर्तुत्व बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्शाही मोठ आहे महाराष्ट्रासाठी पवार साहेंबांसारखा नेता होने नाही

    • @ketkikhairatkar3948
      @ketkikhairatkar3948 4 ปีที่แล้ว +2

      बिलकुल नाही .... ठाकरे is always great .... महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी व्यक्ती......

    • @shivajisingarwad3188
      @shivajisingarwad3188 4 ปีที่แล้ว

      Pawar saheb rajkarnatil king astil pan balasaheb king mekar ahet khot asel tar akada deshatil jantela vichara ..

    • @vinayakghonge2285
      @vinayakghonge2285 4 ปีที่แล้ว +1

      @@shivajisingarwad3188 pawar saheb great aahet thakre peksha

  • @imranshekade3897
    @imranshekade3897 5 ปีที่แล้ว +62

    Miss you aaba😭

  • @vikasgunjal9937
    @vikasgunjal9937 3 ปีที่แล้ว +5

    म्हणून आम्हाला राष्ट्रवादी चा कट्टर कार्यकर्ता असल्याचा अभिमान आहे ⏰️⏰️⏰️

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 6 หลายเดือนก่อน +1

    माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेब....❣️

  • @rahulnalawade4584
    @rahulnalawade4584 5 ปีที่แล้ว +12

    अप्रतीम.....! Young Brigade's प्रेरणास्त्रोत...! good job TV9 for this VIDEO

    • @yallappapatil8674
      @yallappapatil8674 3 ปีที่แล้ว

      Great work saheb..from बेळगांव

  • @imamshaikh8231
    @imamshaikh8231 5 ปีที่แล้ว +17

    ओन्ली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिन्दाबाद
    पुणे कर ओन्ली
    ⏰⏰⏰⏰⏰❤💚👑👑
    किंग ऑफ पाॅलिटिशन हिन्दुस्तान शरद पवार

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 4 ปีที่แล้ว +1

      Chup bhey katuve mulle.maa ka bhosda rashtrawadi ka.mullo ka sirf ek hei baap h

    • @imamshaikh8231
      @imamshaikh8231 4 ปีที่แล้ว

      @@ayushburad7291 तुझ्या आइला झवला का मुल्ला जी काय रे मादरचोत चंडी गैंग चोर है साले तुम्ही
      जय हिंद जय महाराष्ट्र
      ओन्ली/ राष्ट्रवादी ⏰💪👑

    • @imamshaikh8231
      @imamshaikh8231 4 ปีที่แล้ว

      @@ayushburad7291 पहिले तुझा तडीपार आणि फूंक बाप बघ म्हणजे कळेल कशे रंडवे आयेत
      म्हणुन म्हणतो मी शरद पवार साहेब याच्या बोटाला पकडुन राजकारणात आलो हे का तुझे बाप
      झाटु उगाच बोलत नाही शरद पवार साहेब यांना तेल लावलेला पैलवान म्हणजे N.C.P
      जय हिंद जय महाराष्ट्र

  • @hruturajkedar8121
    @hruturajkedar8121 5 ปีที่แล้ว +306

    *दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा*

    • @ganeshdagdu6794
      @ganeshdagdu6794 4 ปีที่แล้ว +3

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว +15

      Sonia che lugde dhuvaychi vel anli hoti...rahu de dada

    • @DeshBhakt21-s6j
      @DeshBhakt21-s6j 4 ปีที่แล้ว +4

      @@amitr4385 fasanvis gujrati dalal pai chatya sala haramkhor

    • @amitr4385
      @amitr4385 4 ปีที่แล้ว +5

      @@DeshBhakt21-s6j mhanje Tu lugde dhuvya ahes he clear zhala. Thanks ata bhunkat bas!

    • @mahadevzore3965
      @mahadevzore3965 4 ปีที่แล้ว

      0ऊ78

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 4 ปีที่แล้ว +14

    अहो पवार साहेब,शेवटी शेवटी तरी मराठा समाजासाठी काहीतरी असे चांगले करुन दाखवा की,प्रत्येक मराठा मानवाच्या घरात तुमचा फोटो दिसेल...नाहीतर काही खरं नाही 🚩🚩🙏

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 6 หลายเดือนก่อน +1

    #लोक_माझे_सांगाती
    #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
    माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेब....❣️

  • @sureshshinde5165
    @sureshshinde5165 5 ปีที่แล้ว +30

    पवार साहेब खरंच शब्द अपुरे आहेत तुमच्याबद्दल सांगण्यासाठी सलाम पवार साहेब

  • @digambarmogal8085
    @digambarmogal8085 8 หลายเดือนก่อน +1

    Only Pawar Saheb

  • @hemantshinde1789
    @hemantshinde1789 7 หลายเดือนก่อน +1

    ❤ साहेब 🎉 Only

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 4 ปีที่แล้ว +6

    मराठा असून मराठा समाजासाठी काहीही न करू शकलेले नेते म्हणजेच पवार साहेब 😥😥

    • @pramodshinde7490
      @pramodshinde7490 4 ปีที่แล้ว

      Sachin aare the Maratha kasa aasanar tancha son in law c.k.p.
      Business partner non Maratha

  • @shwetakurhade4899
    @shwetakurhade4899 3 ปีที่แล้ว +5

    Legendary leader.

  • @Bhiseprashant5191
    @Bhiseprashant5191 5 ปีที่แล้ว +171

    भारतदेशाला न लाभलेले पंतप्रधान...

    • @ambadashandore4566
      @ambadashandore4566 4 ปีที่แล้ว +6

      Nashib

    • @ganeshkhandagale5907
      @ganeshkhandagale5907 4 ปีที่แล้ว +1

      Send ur no.pls

    • @sagarnagarkar9246
      @sagarnagarkar9246 4 ปีที่แล้ว +5

      @Manish Erande
      Chutiya hotas
      Chutiya rahnar

    • @nikhiljadhav4642
      @nikhiljadhav4642 4 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂

    • @ketkikhairatkar3948
      @ketkikhairatkar3948 4 ปีที่แล้ว +12

      मुख्यमंत्री होते तेंव्हा राजकारण च केले विकास तर काही केला नाही, सं रक्षण मंत्री होते तेंव्हा आतंवाद्यां पासून रक्षण केले नाही .. बरे झाले जे होते ते चांगल्या साठी च होते .......

  • @rushikeshkadam9808
    @rushikeshkadam9808 5 ปีที่แล้ว +24

    Saheb ✌️🔥💖🔥✌️😍

  • @kuldipvyawahare416
    @kuldipvyawahare416 3 ปีที่แล้ว +1

    माझे आयडाॅल फक्त आणि फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त फक्त शरदचंद्र पवार साहेब

  • @pandurangpawar6479
    @pandurangpawar6479 5 ปีที่แล้ว +72

    राजकीय गुरू शरद पवार

    • @pandurangpawar6479
      @pandurangpawar6479 5 ปีที่แล้ว +3

      @Manish Erande या पैकी कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही फक्त आरोप च झालेत बाकी काही नाही

    • @somnathgadekar8134
      @somnathgadekar8134 4 ปีที่แล้ว +3

      साहेब आयुष्यभर समाधान कदम तुमचा आणि फक्त तुमचाच ऋणी राहीन

  • @vishalgonge
    @vishalgonge 5 ปีที่แล้ว +26

    #Saheb always kingmaker...👍👍👍

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 7 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके नेते🙏💪✌️👌

  • @RMDDESAI
    @RMDDESAI 7 หลายเดือนก่อน +2

    असे व्यक्तीमत्व नशिब आणि योगायोगाने निर्माण होत नसते, बुध्दी आणि कष्टाच्या बळावर स्वतःला सिद्ध करणारे अष्टपैलू नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब...😊🚩

  • @yashpatil8081
    @yashpatil8081 5 ปีที่แล้ว +43

    Only Pawar saheb ✌️✌️

  • @NBB2199
    @NBB2199 3 ปีที่แล้ว +2

    आर आर पाटील आबा साहेब साथ ही मोलाची होती

  • @vishaldhope9269
    @vishaldhope9269 9 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💯✅

  • @tusharmore7439
    @tusharmore7439 5 ปีที่แล้ว +19

    Power of pawar

  • @Englishcommu68
    @Englishcommu68 11 หลายเดือนก่อน +3

    दक्खन चा राजा 💯

  • @karimshaikh6840
    @karimshaikh6840 หลายเดือนก่อน

    दिल्ली समोर कधीच न झुकणारा नेता म्हणजे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब 💯 राहुल गांधी साहेब 98 उद्धव ठाकरे साहेब 90 बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे माढा विधानसभा मतदारसंघात रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब यांना तुतारी मिळाली पाहिजे 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳

  • @chaitanyashende0072
    @chaitanyashende0072 9 หลายเดือนก่อน +14

    या माणसाबद्दल बोलायच....तर एवढेच बोलेन...या माणसाने जेवढं पाप केलंय त्याच्या दुप्पट पुण्य केलंय....

  • @MahadevBelekar-wb2nh
    @MahadevBelekar-wb2nh 10 หลายเดือนก่อน +1

    Ahmi sharad saheba barobar

  • @mosekurne92
    @mosekurne92 4 ปีที่แล้ว +21

    ऑफीशयल पंतप्रधान कोणीही झाले असतील पण निर्णय साहेबच घेत होते हे त्या त्या वेळी सिद्ध झालय हे महाराष्ट्राने व देशाने पाहीलय.

  • @sagardhavale6610
    @sagardhavale6610 4 ปีที่แล้ว +8

    न समजणारा विषय म्हणजे आदरणीय पवार साहेब,🙏🙏🙏

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 4 ปีที่แล้ว +7

    नविन बिजेपीच्या नेत्यानां सांगणं ही काळाची गरज आहे

  • @tusharwaghmode0607
    @tusharwaghmode0607 6 หลายเดือนก่อน +1

    #माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
    साहेब....❣️

    • @yashrajbhapkar
      @yashrajbhapkar 4 หลายเดือนก่อน +1

      सलाम तुमच्या आजोबाला, ज्यांनी असे रासायन तयार केले जे भल्याभल्यांना कळत नाही ❤❤

    • @tusharwaghmode0607
      @tusharwaghmode0607 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ​@@yashrajbhapkar

  • @atullokhande2445
    @atullokhande2445 3 วันที่ผ่านมา

    ❤❤शरद पवार ❤❤

  • @surendrask8974
    @surendrask8974 4 ปีที่แล้ว +22

    Excellent job Team TV9 ...

  • @bihappy217
    @bihappy217 5 ปีที่แล้ว +78

    मोद्या महाराष्ट्रात येवुन म्हणायचा शरदराव आपने क्या कीया अरे यडझव्या मोद्या अर्धा गुजरात इथं पोट भरायला आलाय

    • @ketkikhairatkar3948
      @ketkikhairatkar3948 4 ปีที่แล้ว +3

      मोदीं चे चरण तीर्थ घेतल्यावर कदाचित त्यांना स्वर्ग मिळेल

    • @bihappy217
      @bihappy217 4 ปีที่แล้ว +4

      @@ketkikhairatkar3948 १५ आलेत वाटत तुमच्या खात्यावर का काळा पैसा आणलाय भारतात अछे दीन गेले बोंबलत .सीलेंडर ८५० रु पर्यंत गेला चरण परण करतचं बसा तुम्ही

    • @ketkikhairatkar3948
      @ketkikhairatkar3948 4 ปีที่แล้ว +4

      70 वर्ष घाण करून ठवलेली आहे ती एकदम साफ करायला जादूची कांडी आहे का मोदी जवळ

    • @bihappy217
      @bihappy217 4 ปีที่แล้ว +2

      @@ketkikhairatkar3948 बोलतात तर पोपटा सारखे मग

    • @Travellingmantra123
      @Travellingmantra123 4 ปีที่แล้ว +1

      @@ketkikhairatkar3948 tu ka chavtey tuzi phatliy🤣

  • @tusharbnikam9218
    @tusharbnikam9218 4 ปีที่แล้ว +3

    मोदी सरकारच्या काळात त्यांचं व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसलं कारण त्यांची खरंच गरज आहे असं पूर्ण देशाला वाटलंच

  • @indianparadisetrainer
    @indianparadisetrainer 4 ปีที่แล้ว +3

    Brand 😎

  • @hg8656
    @hg8656 8 หลายเดือนก่อน +3

    Fakt Tutari vajnar 2024...

  • @sanjivpatil4260
    @sanjivpatil4260 3 ปีที่แล้ว +2

    Shree swami samarth maharaj ki jay

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राची अस्मिता जाणता राजा दिल्लीच्या तख्तापर्यंत झेप घेणारा महाराष्ट्राचा महामेरू शरदचंद्र पवार साहेब❤🎉

  • @pravinsonule2934
    @pravinsonule2934 6 หลายเดือนก่อน +1

    पाॅलिटिकल कींग मा शरद पवार❤

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात अनेक नेते ते घडवणारा व कार्यकर्ते घडवणारी शरदचंद्र पवार साहेब यांना मानाचा मुजरा व नम्र अभिवादन❤🎉

  • @khanrizwan35
    @khanrizwan35 4 ปีที่แล้ว +5

    Naxt PM of india 🇮🇳 sarad pawar shab

  • @Hope-rq6ez
    @Hope-rq6ez 3 ปีที่แล้ว +1

    मादरणीय शरदचंद्र गवार साहेब

  • @samadhankhairnar587
    @samadhankhairnar587 3 ปีที่แล้ว +1

    ग्रेट आहेत साहेब सलाम आपल्याला

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 5 หลายเดือนก่อน

    One man Army! Sharad Pawar sahab! 🎉🎉🎉❤❤❤

  • @azingo2313
    @azingo2313 4 ปีที่แล้ว +3

    आमचा नेता शरद पवार साहेब