ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
या भिडणारी काव्य रचनेला माझा नतमस्तक सलाम गुरुवर्य राम कृष्ण हरी माऊली
ही एक कविता नसून महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा मनातील भावना आहेखरचं अती सुंदर
काळजाला भिडून डोळ्यातून अश्रू आणणारी ही कविता great sir👌👍
Right
Viththal viththal 👏 sankarshan bhavu Aprateem Kavita
जिथे बघू तिथे दर्शन विठ्ठलाच नुसती हृदयात भक्ति हवी अणि डोळ्यात श्रद्धा
खूपच छान कविता नुसतं वाचून दाखवताना नाही तर ऐकताना सुद्धा डोळ्यातून पाणी येत मी ही कविता खुप वेळा ऐकली आहे
संकर्षण तू आमच्या परभणी ची शान आहेस❤देव तुला नवीन नवीन काव्य करण्यासाठी भरभरून स्फूर्ती देवो,आगे बढो भावा,आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेत❤❤
संकर्षण तू हरहुन्नरी आहेस.आणि सारं काही सहज..कुठेही नाटकीपणा नाही.असाच पुढे पुढे जा.खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.
साक्षात विठ्ठल शी तुम्ही खरंच बोलतंय असं जाणवू लागलं...10 मिन माझे डोळयांतून पाणी थान्बत नाही... खूप छान
खरचं खूप सुंदर आणि मन जिंकणारी कविता आहे.👍💖💖
आज बाबा महाराज सातारकर आपल्याला पोरक करुन निघून गेले आनी ही खबर आईकताच संकर्ष भाऊ तुमची ही कविता आठवली..डोळ्यातून अश्रू अनावर होऊन निघू लागले.
फार फार सुंदर!शब्दच नाहीत कौतुक करायला. सगळा covid चा काळ डोळ्यासमोर आला. डोळे भरुन आले..अनेकदा ऐकली ही कविता, पण प्रत्येक वेळी असेच डोळे भरुन येतात.
मनाला भावणारी कविता डोळ्यात अश्रू उभे राहून गेले 😥🙏💯👏
या कवितेचे वर्णन शब्दात नाही होऊ शकत खूपच छान❤
संकर्षण खुपच छान वास्तवातील कविता अगदी ह्रदयाला भिडणारी,👌👌👏👏🌹💐संकर्षण तुला सिंगिग स्टार साठी खुप खुप शुभेच्छा👍🌹💐तसेच सर्व टीमने आपली स्वतःची काळजी घ्या🙏🙏🤗🌹💐
☺
Excellent. Mi he 100 Vela baghitle, 100 Vela dolyat Pani aale. Jai Hari Vitthal. Shri Hari Vitthal.
Bhava mi bhakt nahi aahe Mazi khup icha ahe vari la jaychi pan gharchi paristhiti Tashi nahi.aaj he baghun dolyat paani ala.
Khup छान दादा, आपल्या भागातील असल्याने जवळचा वाटतो दादा, जगात जर्मनी भारतात परभणी, जिथून अशी माणसं घडली
थेट हृदयाला भिडलेली कविता, संकर्षण ची, खूप छान सादरीकरण.
तुझ्या कवितेत विठ्ठल प्रेम भरभरून दिसते अशाच कविता कर आणि माझ्या पांडुरंगाचा प्रचार कर राम कृष्ण हरी माऊली ❤
Sankarshan khup khup pudhe janar, Dewache aashirwad aahe tyachya pathishi 👍👏👏👏👏
She is soo amazing रचणाऱ्याने खूप खूप मनापासून रचली आहे ही कविता ❤
आजही माझा विठुराया माझ्या हृदयात कष्टाने शरीरात दर्ववळतो
खूपच सुंदर डोळेच भरून आले
संकर्षण खूप छान हृदयस्पर्शी कविता,असाच लिही सामाजिक बांधिलकी
Jay vithu ray dada tuza kavita khup sundr astat ❤😢
❤👌👍खुप छान आहे कविता😢❤भक्तजनांचा मेळा विठु माझा लेकुरवाळा ❤😢राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 🙏🙏🙏
अप्रतिम दादा , मनाला भिडणारे शब्द
काय लिहावे शब्द शिल्लक राहिले नाहीत पांडूरंग तुम्हाला अशीच चांगली बुद्धी देओ हिच प्रार्थना
खूप छान. ह्रुदय स्पर्शी.डोळ्यात पाणी आणले.
खुपच सुंदर आहे मनाला भिडली ❤
खूपच सुंदर प्रत्येकाच्या मनातील भावना
1 no angavar kate annari kavita❤❤❤
अप्रतिम रे बाबा अप्रतिमअनेक वेळा व्हिडिओ बघितला पण मन भरत नाहीआणि बघितल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.सुरेंद्र महाले, शिर्डी
खरच
अप्रतिम रचना हृदयस्पर्शी आणि उत्तम सादरीकरण केले
खूपच छान मनाला भावणारी, अंगावर काटा आणणारी,कविता.
खूप छान संकर्शन सर खूप छान कविता आहे 👍
अंगावर काटा आणला दादा कविता नाही भावना मांडलीस रे भावा....keep it up
डोळ्यात पाणी आलं सलाम तुमच्या रचनेला 🙏🏼
Sankarshan tuch jinkave re singing star, I am your die heart fan
Khup changla Manus ahes re baba tu dhanyvad
Khup khup chan....🎉🎉mast
Excellent poem Sankarshan .....hats off
Kaljala bhidel ashi kavita 😢❤
Khupach Chhan Bhaktipurn 🙏 Spiritual Emotional poem
Khalzala bhidli re Kavita mastch dada ❤️❤️❤️❤️❤️
एकदम भावपूर्ण सादरीकरण आणि कविता
Kavita sagalyach babatit aprateem.Tumachya kavita, utkrusht.
Kiti bhavnik...Vastav agdi! eiktana dolyatun Pani yetey 🙏🙏👍🏻👍🏻🖋️
खूपच अप्रतिम 🙏🏻
1 No. Kavita 👌👌👌
वा गाववाले बहोत बढिया 👍🏼👍🏼
खूप छान...... डोळ्यात.. टचकन पाणी आले
खूप खूप मस्तच आहे सर
खूपच सुंदर विठ्ठल विठ्ठल
Sir beyond words I wept sir dr.shankar
1 नंबर दादा खरच खुप छान 👌👌👌
खुपच छान दादा❤❤
Khup chan kavita... Khup chan lihitos😘
फार सुंदर वर्णन ❤🎉
Superb creativity... directly.. ❤️💕 touch...
Khup khup Sundar...dolyat chatkan Pani aale..
दादा डोळयात अश्रू आनले🙏🙏🙏स
संकर्षण खूप सुंदर कविता आहे
Tumchi darek kavita👌👌👌👌
Aha! Athi sundar 🎉
खूप च मनाला भिडणारी कविता
Speechless.....salute मित्रा
खूप सुंदर 💯❤
अप्रतिम 👌👌
hich ti khari bhakti great ase asavet bhakt n bhakti 🥰🥰🥰🥰😊
😢 खूप छान दादा 👏👏👏
Khupach Mast🛐🎼🚩
Saglyat bhariii kavitaa ahe .......
Heart touching poem your poem is very beautiful
काळजाला भिडणारी कविता
👌🏻👌🏻👌🏻1 no kadakkk🥰
Kharch khupch bhariii🙏🙏🙏👍👍
Khupech sundar emotional 👍👍🙏
Khup sunder rhudayala bhidnari
खुपच छान😢
मनाला भिडणारे शब्द,
Kharch hi kavita sarkhi sarkhi ekavishi vatate
You are great sir ❤
सर फार छान आहे
Ram Ram kusanaa hari 😊
BEYOND PERFECTION 🙏🏼✨
मनाला भिडणारे शब्द
Shabdach nahit dada 😢😢👍💯🙏
Khup khup khupch chan
खूप छान...👍
waah waah waah 🙌🙌🙌
राम कृष्ण हरी
दादा अप्रतिम.....!
Ek. Number
खूप छान कविता आहे
जय हरि माऊलि
खुप खुप सुंदर
Shri vitthal khup chan
Haert touching dada khup chan
Bap manus ahe kavita banvinyat sir tumhi kon tumcha hat ny pakdu shakt .tumchya pudhe natmastk
Khup mst dole bharun ayle
या भिडणारी काव्य रचनेला माझा नतमस्तक सलाम गुरुवर्य राम कृष्ण हरी माऊली
ही एक कविता नसून
महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा मनातील भावना आहे
खरचं अती सुंदर
काळजाला भिडून डोळ्यातून अश्रू आणणारी ही कविता great sir👌👍
Right
Viththal viththal 👏 sankarshan bhavu Aprateem Kavita
जिथे बघू तिथे दर्शन विठ्ठलाच
नुसती हृदयात भक्ति हवी अणि डोळ्यात श्रद्धा
खूपच छान कविता
नुसतं वाचून दाखवताना नाही तर ऐकताना सुद्धा डोळ्यातून पाणी येत
मी ही कविता खुप वेळा ऐकली आहे
संकर्षण तू आमच्या परभणी ची शान आहेस❤
देव तुला नवीन नवीन काव्य करण्यासाठी भरभरून स्फूर्ती देवो,आगे बढो भावा,आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी सदैव आहेत❤❤
संकर्षण तू हरहुन्नरी आहेस.आणि सारं काही सहज..कुठेही नाटकीपणा नाही.असाच पुढे पुढे जा.खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.
साक्षात विठ्ठल शी तुम्ही खरंच बोलतंय असं जाणवू लागलं...10 मिन माझे डोळयांतून पाणी थान्बत नाही... खूप छान
खरचं खूप सुंदर आणि मन जिंकणारी कविता आहे.👍💖💖
आज बाबा महाराज सातारकर आपल्याला पोरक करुन निघून गेले आनी ही खबर आईकताच संकर्ष भाऊ तुमची ही कविता आठवली..
डोळ्यातून अश्रू अनावर होऊन निघू लागले.
फार फार सुंदर!शब्दच नाहीत कौतुक करायला. सगळा covid चा काळ डोळ्यासमोर आला. डोळे भरुन आले..अनेकदा ऐकली ही कविता, पण प्रत्येक वेळी असेच डोळे भरुन येतात.
मनाला भावणारी कविता डोळ्यात अश्रू उभे राहून गेले 😥🙏💯👏
या कवितेचे वर्णन शब्दात नाही होऊ शकत खूपच छान❤
संकर्षण खुपच छान वास्तवातील कविता अगदी ह्रदयाला भिडणारी,👌👌👏👏🌹💐
संकर्षण तुला सिंगिग स्टार साठी खुप खुप शुभेच्छा👍🌹💐
तसेच सर्व टीमने आपली स्वतःची काळजी घ्या🙏🙏🤗🌹💐
☺
Excellent. Mi he 100 Vela baghitle, 100 Vela dolyat Pani aale.
Jai Hari Vitthal. Shri Hari Vitthal.
Bhava mi bhakt nahi aahe Mazi khup icha ahe vari la jaychi pan gharchi paristhiti Tashi nahi.aaj he baghun dolyat paani ala.
Khup छान दादा, आपल्या भागातील असल्याने जवळचा वाटतो दादा, जगात जर्मनी भारतात परभणी, जिथून अशी माणसं घडली
थेट हृदयाला भिडलेली कविता, संकर्षण ची, खूप छान सादरीकरण.
तुझ्या कवितेत विठ्ठल प्रेम भरभरून दिसते अशाच कविता कर आणि माझ्या पांडुरंगाचा प्रचार कर राम कृष्ण हरी माऊली ❤
Sankarshan khup khup pudhe janar, Dewache aashirwad aahe tyachya pathishi 👍👏👏👏👏
She is soo amazing रचणाऱ्याने खूप खूप मनापासून रचली आहे ही कविता ❤
आजही माझा विठुराया माझ्या हृदयात कष्टाने शरीरात दर्ववळतो
खूपच सुंदर डोळेच भरून आले
संकर्षण खूप छान हृदयस्पर्शी कविता,असाच लिही सामाजिक बांधिलकी
Jay vithu ray dada tuza kavita khup sundr astat ❤😢
❤👌👍खुप छान आहे कविता😢❤भक्तजनांचा मेळा विठु माझा लेकुरवाळा ❤😢राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा 🙏🙏🙏
अप्रतिम दादा , मनाला भिडणारे शब्द
काय लिहावे शब्द शिल्लक राहिले नाहीत पांडूरंग तुम्हाला अशीच चांगली बुद्धी देओ हिच प्रार्थना
खूप छान. ह्रुदय स्पर्शी.डोळ्यात पाणी आणले.
खुपच सुंदर आहे मनाला भिडली ❤
खूपच सुंदर प्रत्येकाच्या मनातील भावना
1 no angavar kate annari kavita❤❤❤
अप्रतिम रे बाबा अप्रतिम
अनेक वेळा व्हिडिओ बघितला पण मन भरत नाही
आणि बघितल्यावर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही.
सुरेंद्र महाले, शिर्डी
खरच
अप्रतिम रचना हृदयस्पर्शी आणि उत्तम सादरीकरण केले
खूपच छान मनाला भावणारी, अंगावर काटा आणणारी,कविता.
खूप छान संकर्शन सर खूप छान कविता आहे 👍
अंगावर काटा आणला दादा कविता नाही भावना मांडलीस रे भावा....keep it up
डोळ्यात पाणी आलं सलाम तुमच्या रचनेला 🙏🏼
Sankarshan tuch jinkave re singing star, I am your die heart fan
Khup changla Manus ahes re baba tu dhanyvad
Khup khup chan....🎉🎉mast
Excellent poem Sankarshan .....hats off
Kaljala bhidel ashi kavita 😢❤
Khupach Chhan Bhaktipurn 🙏 Spiritual Emotional poem
Khalzala bhidli re Kavita mastch dada ❤️❤️❤️❤️❤️
एकदम भावपूर्ण सादरीकरण आणि कविता
Kavita sagalyach babatit aprateem.Tumachya kavita, utkrusht.
Kiti bhavnik...
Vastav agdi! eiktana
dolyatun Pani yetey 🙏🙏👍🏻👍🏻🖋️