🤩 हे गित ऐकून महाराष्ट्राचे लाडके गायक सोनू साठे यांनी रेणुकाताई जेजुरिकर यांचे केले कौतुक 🤩

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ธ.ค. 2023
  • 🤩 हे गित ऐकून महाराष्ट्राचे लाडके गायक सोनू साठे यांनी रेणुकाताई जेजुरिकर यांचे केले कौतुक 🤩
  • เพลง

ความคิดเห็น • 16

  • @sangitashelake7634
    @sangitashelake7634 7 หลายเดือนก่อน +4

    खुप छान रेणुका ताई सोनू दादा पुढील वाटचाली साठी शुभेच्छा❤❤

  • @VinayakGajbhar
    @VinayakGajbhar 2 หลายเดือนก่อน

    Wa tai khup chan

  • @vikaskashid4682
    @vikaskashid4682 7 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर आवाजाची देणगी दिली आहे देवानं ❤

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 5 หลายเดือนก่อน

    खरंतर या गीताचे बोल खूपच दमदार आहेत, आणि चाल देखील तेवढीच ताकदिची आहे.

  • @user-ey5cy9fv8r
    @user-ey5cy9fv8r 2 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari ❤❤❤

  • @vikaskamble301
    @vikaskamble301 7 หลายเดือนก่อน +2

    ❤ 1nabar tai saheb Aavaj ❤

  • @dattasable8801
    @dattasable8801 5 หลายเดือนก่อน +1

    हे गीत ऐकल्या नंतर अंगात काटा येतो ❤

  • @omkargondhaliofficial5443
    @omkargondhaliofficial5443 7 หลายเดือนก่อน +2

    1 no renuka Tai

  • @sanjayphatangare3190
    @sanjayphatangare3190 7 หลายเดือนก่อน +3

    रेणुका ताई खूप छान आवाज तुमचा नंबर सेंड करा

  • @user-rn9ek2do2q
    @user-rn9ek2do2q 2 หลายเดือนก่อน

  • @harisangale9548
    @harisangale9548 6 หลายเดือนก่อน +1

    Chan tai ❤

  • @tataloverchotyakale7801
    @tataloverchotyakale7801 4 หลายเดือนก่อน

    तरी पण भारी झाला

  • @tataloverchotyakale7801
    @tataloverchotyakale7801 4 หลายเดือนก่อน

    ताश्या नव्हता पाहिजे आजुन भारी वाटल अस्त

  • @datagadesakore02
    @datagadesakore02 4 หลายเดือนก่อน

    तोडच नाही

  • @bhagwatbansodeys5571
    @bhagwatbansodeys5571 4 หลายเดือนก่อน

    खरच सोनु सराच रेणुका ताईवर उपकार
    आज सोनु सर जेजुरी ला गेले नसते तर हा ताई चा आवाज आज बाहेर आलाच नसता खरच खुप खुप आभार सोनुसराचें

  • @ganeshdevkate4602
    @ganeshdevkate4602 7 หลายเดือนก่อน +3

    रेणुका ताई मी एक घर वाघ्या आहे. आणि एक उत्तम नोकरदार. पण मला मना सांगा बाकी ताफ्यात ल्या बाया मुरुळी च्या ठेक्यात नाचतात ❓ पोट भरवायला कास पण नाचु नका. नम्र विनंती