ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
कोमलताईंसमोर छोट्या संबळवादकाने घातला धुमाकूळ | कोमलताईंनी केले भरभरून कौतुक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2021
- कोमलताईंसमोर छोट्या संबळवादकाने घातला धुमाकूळ | कोमलताईंनी केले भरभरून कौतुक
करंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथिल कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला.
हर्षल तात्या शिंदे भोसरीकर पुणे या छोट्या मुलाने संबळ वाचून त्याची कला सादर केली. कोमल ताई पाटोळे आणि सहकाऱ्यांनी त्यांचे खूप कौतुक केले.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर कर यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253
एकच नंबर बाळा शिव मल्हार मार्तंड तुला उदंड आयुष्य देवो हीच श्री चरणी प्रार्थना
हर्षद शिंदे खूप छान अभिनंदन पुढील वाटचालीसाठी श्री खंडोबा चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो
एकच नंबर बाळा शिव मल्हार मार्तंड तुला उदंड आयुष्य देवो हीच कानिफनाथ चरणी प्रार्थना
छोट्यानी कमाल केली,जियो बेटा ॐॐ-------------
खुप खुप सुंदर ,हा मुलगा माझ्या जाऊबाईचया कार्येक्रमात भेटला होता खुप छान वाजवतो संबळ,👍🍫🍫
👌👌🙏🙏best of Luke beta i am proud of you & god bless you ♥️♥️♥️♥️♥️😘😘
aapan lohar na
खूप छान ताई उत्तम आहे
व्वा बाळा मस्त 🥰🥰
कडक , खुपच प्रशंसनीय बाळा 👍
WA KOMl TAI CHOTYA KALAKARACHI KADAR TUMICH KARAVI HA TUMCHA MANACHA MOTHE PANA AAHE TUMALA MANAPASUN DHANNYWAD 🙏🙏🌹🌹
या पील्लूची दिष्ट काढा लय गूणी बाळ आहे कला हेच जीवन
ताई आपण मनाचा मोठेपणा दिला त्या मुलाला आनंद तर होईल पण आम्हाला ही खूप आनंद झाला.ताई तुमचे सर्व कार्यक्रम मी युट्यूब ला बघत असतो त्यापैकी हा एक कार्यक्रम 👌👌👌
ग्रेट ताई 👌👌🙏🙏
एकच नंबर तुझ्या हातून असीच देव खंडेरायाची सेवा घडो
खुप छान छोटु कलाकार पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक शेतकरी कामगार पक्षाचे नेते शरद पाटील सांगोला तालुका
हार्शल बाळा तुला भावी वाटचालीस शुभेच्छा🥰👌👌👌👌🍫🍫🍫
संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे हो राम
खूप सुंदर बाला
जय मल्हार जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
महाराष्ट्राची संस्कृती जपली या कलाकार वाघाने 🌹🌹🌹🙏🙏🚩🚩🚩धन्यवाद कोमल ताई 🌹🌹🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
th-cam.com/video/zbWeULFMWeU/w-d-xo.html
संबळ आणि खंजिरी जुगलबंदी
@@all_in_one_1993😮😮
Very nice Harshal😍😍😍❤❤❤
Nice
कुटली पार्टी आहे ही कोमल ताई पण कोमल ताई तुमच्या आवाजाला महाराष्ट्रात तोडच नाही नंबर वन आवाज म्हणजे फक्त कोमल ताईंचा
उगाच महाराष्ट्रचे कलाकार भारतात फेमस नाही । मस्त भाऊ
Khup sundar
खुपचछान 😢😮❤
एवढ्या कमी वयात kdk sambal वाजतो भाऊ तू सुपर
📱📱📱
K\
लय क्विट पिल्लू आहे आई बापाच्या पोटी रसाळ बिजा पोटी शुद्ध फळ म्हनावा लागेल
कोमल मॅम नादच खुळा.
तबला मास्तर 👌👑
🎇❤🎇अभिनंदन ❤✨❤अभिनंदन 🎇👌🎇
🎇👌🎇खुप च 🎇👌🎇❤जबरदस्त 🎇❤🎇
🎇❤🎇खुप च ✨❤✨❤झक्कास 🎇❤🎇
🎇👍🎇👌👌🎇❤🎇👌👌👌👌🎇❤🎇
शाब्बास बाळा दंडवत तुझ्या वादनाला...!
एकच नंबर दादू 💐💐💐
कोमल ताई तुम्ही सर्वाना संधी देता तुम्हाला मनाचा मुजरा
खुपच छान वाजवतोय रे बाळा
छोटा बालू खूप सूंदर संबल वजवतोय
खुप छान 😈😈😈😈💯💯👑
खरंच दादा. पानी आल डोलेत
खुप छान ताई
वा कोमल ताई लहान मुलं सुध्दा आनंद घेता आणि तुम्ही त्यांना तुमच्या कार्यक्रमात संधी देता किती भाग्य थोर आहे परमेश्वर तुमच्या पाठीशी असावा हीच मी ईश्र्वर चरणी प्रार्थना करते कोमल ताई धन्यवाद
Sgc
खूप खूपच छान
जय श्री कृष्ण राधे राधे 🌹
तुझी ऊतरोतर प्रगती होवो ❤
1ch no beta ❤
खूप सुंदर सबळ vajle या बाळाने
Anna bhauncha ashirvad ahe ❤️ jay lahuji
एकच नंबर हर्षल आणि कोमल ताई तुमच्या आवाजात हे गित यूट्यूबवर टाका
छोटू तू खूप सुंदर वाजत आहे माझ्याकडून तुला शुभेच्छा
संभळ हा माहाराष्ट्रची शान आहे
बाळा शिक्षण घेवुन खूप मोठा साहेब हो.
ववक
6s see zlb
ताई तुमि स्वतः गाणं गायला हवं होतं , पण तुमि जाणून बुजून गायला नाही . चिमुकलयाच्या कळेला सलाम माझा
शाब्बास हर्षल बहोत खूब बेटा
एकच नंबर हर्शल बाळा
खुप छान आहे 👍👍❤️
एकच नंबर भावा
खूप छान
एक नंबर छोटे उस्ताद
खुपच सुंदर संबळवादन केले या बालकाने
Wahhhhhhhhhhhhhh❤️❤️❤️❤️❤️
या चिमुकल्याला मानाचा मुजरा बाळा तू भविष्यात खूप मोठा कलाकार व्हावा हीच खंडेराया चरणी प्रार्थना यळकोट यळकोट जय मल्हार 🙏
❤😊
😊❤
एकदम कडक रे बाळा
भावा पुढे जाऊन खूप मोठा कलाकार होणार तू आई तुळजाभवानी तुला आशीच साथ देत राहो हीच प्रार्थना
CV ft yy7y
खूप सूंदर सम्बल वाजवतो हा छोट्या खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा
खूप छान भाऊ सुंदर
Khup khup chhan pillu
छान 🎉
हार्षल बाळा तूझा व्हिडव पाहिल्या शिवाय झोपत नाय रे लब यू तूझा फेण आहे तूझ्या त्या मोहक वादना मूळ माझ्या अंगात खंडोबा संचारला जातो यळकोट यळकोट जय मल्हार
एकच नंबर बाळा
Lay bhari bala khup,chan
🌹सौ को ताई 🌹झकास बाळा सुंदर नाइस वाजवतो 👍👍👍👌👌👌🌹🌹🌹💋💋💋
kaddak harshal wow 🙏
खुपचं छान बाळा 👌👍👍💫
नाद खुळा। 👋👋👋
छान सबळ वाजवतोय
पार्टी कुठली असो कोमल ताईचा नाद नाय कराचा कुणी ❤❤❤🙏🙏🙏
काला हेच जिवन
Bhava 1 nambar
खूप छान दीदी
One like for this small kid👌
Thhuuyljlllppp00
Mast chote sarkar👌👌👌
हाय कोमलताई.तुमच्या कार्यक्रमात अशांना संधी देऊन कौतुक करता .धन्यवाद.छान वाजवतो तो मुलगा.
👍👍👍👍👍khup shaan gitt
नाध खु,,,खतरनाक जय हो
खूप छान कडक
Bhaiya Mast I like it yr 👍❣️
Kupe Chan ahe pillu
👍👍👍👍👍👍👍👍अति सुंदर
छान आहे बाळा वाजवतो
Beta mast.i miss you
Supr vagateh
कडक
🎉😊 छान आहे
एक कलाकार दूसरा कलाकार दाद दे ऊ शकातो
Komal tai bhetach hot ekda big fan
Lay bhari barka
फारछान👍👌
Lyi lyi bharirrrr zakas
Kadakk re beta
सुंदर👌👌
लय भारी मुला छान🌹🌹
th-cam.com/video/se6DG3xTqcM/w-d-xo.html
नक्की बघा विडीओ 🙏🙏🙏🙏🙏
Very nice kddk🔥🔥
Happy birthday didi
1 numberch bro
असं वाटतंय या छोट्या कलाकाराला जिव वोवाळुन टाकावा असं वाटतंय
अगदी बरोबर साहेब
Oh XM5gcs ok thn
नाद खुळा बाळा