सार्थकबाळा जय लहुजी,तुझ्या आवाजाबरोबर ,सभाधीट पणाचे कौतुक करावे तेवढे शब्द अपुरे आहेत,"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"त्याप्रमाणे बाळा तु आघाडीचा गायक होणार,तुझा आताच आवाज पहाडी आहे,पुढे जावुन प्रौढ झाल्यावर तर माईका लाल तुझा हात धरणार नाही,बाळा खुप मोठा हो,माझ्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा ,त्याबरोबरच खुप आशिर्वाद,तु लहान आहेस तोपर्यंतच आण्णाभाऊ व लहुजींच्यावर गाणे गावे अशी ईच्छा आहे.
बाळा तुझं जीवन सार्थक झालं आई वडिलांच्या मायन आणि सोनू गुरू च्या आशीर्वाद तु जीवनात खूप मोठा प्रवास घडवणार आहे आई लाखाबई आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी राहो 👏👏❤️❤️😍😍🏵️🌼🌼🏵️
बाळा तू लहान असताना गायन आणि वादनाचे ठेखा आणि लय नेसर्गिक गुरू जरी गायक असला तरी ते रक्तात आहे वा क्या बातहै खूप मोठा आहे कलाकार vri nais
खूप छान शिकवण सोनू भाऊ आसच प्रेम देत जा लहान लेकरांना 👌👌👌👌👌
एकच नंबर सार्थक बाळा ...भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा .. गौरी आणि सोनू भाऊना अभिनंदन all the best
...❤️
वा काय खतरनाक गायलय गीत सोनुदादा सार्थक बाळाने 👌👌👌👌👌🔥🔥✨✨😍😊😍
नं.1 बाळा.पुढील.वाटचालीस.साठे.साहेबाचे.अभिनंदन
सार्थकबाळा जय लहुजी,तुझ्या आवाजाबरोबर ,सभाधीट पणाचे कौतुक करावे तेवढे शब्द अपुरे आहेत,"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात"त्याप्रमाणे बाळा तु आघाडीचा गायक होणार,तुझा आताच आवाज पहाडी आहे,पुढे जावुन प्रौढ झाल्यावर तर माईका लाल तुझा हात धरणार नाही,बाळा खुप मोठा हो,माझ्या मनापासुन खुप खुप शुभेच्छा ,त्याबरोबरच खुप आशिर्वाद,तु लहान आहेस तोपर्यंतच आण्णाभाऊ व लहुजींच्यावर गाणे गावे अशी ईच्छा आहे.
❤
😊
Wa......Sarthak sathe Very nice video song No.1 Super song
Jay lahuji chote ustad
वा ऐकच नंबर 🎉
भविष्यात वेळ आणि तारीख देण्यात विचार करायला लावणारा क्षण आहे सार्थक साठे छोटे सरकार
ही कला आहे.. आणि कला सादर करायला वयाच बंधन नसत.. अगदी मनापासून आवडलं ...🥰😘❤️
बाळा खरच महाराष्ट्राची शान आहे खुप खुप छान तुझी अदा आणि कनखर आवाज वा मणापसुन सलाम
Khup chan aai kalubai sadiva krupa rahude sarthak balawar kadakkk aavaj , sonu bhou tumcha mulaga tumchaya peksha 2-3 motha gayak honar
खुपछानबाळालखाबाईतुलामोठागायकबनवो
Khup chan bala
बाळा तुझं जीवन सार्थक झालं आई वडिलांच्या मायन आणि सोनू गुरू च्या आशीर्वाद तु जीवनात खूप मोठा प्रवास घडवणार आहे आई लाखाबई आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी राहो 👏👏❤️❤️😍😍🏵️🌼🌼🏵️
सार्थक बाळा खुपचं छान बहोत बढीया एक नंबर तुला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच छान गायन करुन खुप मोठा हो ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
वाह क्या बात है.... छोटे साठे.... खुप खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓 कमी वयात लय मोठा नाद आहे👌👌👌👌👌 खुप खुप सुंदर😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓😍💓
स्वरांचा साधक ❤... All the best बेटा
😮😂❤
Kharach sonu guruji tumcha pekshya motha gayak honar mla tumchi pudhchi pidhi disti. ।।।।।
बळा 1च नंबर आवाज पुढील वाटचालीसाठी आईलखाबाई चा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे बाळा तुझ्या पप्पा पेक्षा मोठा गायक हो हेच माझा आशीर्वाद आहे बाळा तुला
म्हणजे पोराने बापापेक्षा महान पोतराज व्हायला पाहिजे काय ?
बाळाला आमचा आशीर्वाद असेच मोठे यशस्वी
खूप छान सार्थक बाळा तूला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा खूप मोठा गायक हो हीच आई लखामाई चरणी प्रार्थना❣️❣️🌷🌷
पुढे जाऊन खतरनाक गायक होणार आत्ताच तोड नाही
लाखात एक आवाज आहे बाळा चा 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Kya baat hai Sonu bhawa ky Sur ahye raw poracha gilnaar ha saglyana❤
खुप छान गायन केलस बाळा तु पुढिल वाटचालिस हार्दिक अभिनंदन 👍👌🌹🌹
खुप छान बाळा
@@rahulsonawane4773 o:-)
जय लहुजी सार्थक
वा खुप छान तु खरच खुप ख्यातनाम गायक होशिल हा आशिर्वाद माझा 💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏
👌👌 अतिसुंदर गाना हे पिल्ला👌👌👍👍☝☝☝👆👆👆
वावा सुपर हीट मस्त बाळा 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤😅😅😅😅
❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥एकदम जबरदस्त सोनू दादा 🙏
सार्थक वाला तुला खूब-खूब आशीर्वाद
एक नंबर बाळा 👌👌खूप मोठा गायक होणार तू 👍खूप शुभेच्छा तुला😍💕😘💖
Kup mast na Bala ❤
Bala khup chhan mala khoob awardt gana gayla Pan malai yat nahin
Jay lhuji sarthak sathe Saheb
Jay lahuji Sonu dada ateshay sundar sartak Sathe 🌹👌 pudei wat chalis shubhechya bal gayak sartak Sathe
Khup chan 👌🙌 pudhchya vatcalis best of luck 👍
Khup chan gaila aahe dada .very nice
खुपच छान गाण गायन केले बाळा खुप मोठा गायक होणार तु
Khup Sundar bala khup motha gayak ho 👌👌👌👌👍👍👍👍
जिंकलं वाघानं.👍👌 जय लहुजी ✊
Walhekar hanumant. Beed kr. Good.. 👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Very nice bala 😍👌👌👍👍
Lay bharee Sonu dada❤
वा वा वा क्या बात है अप्रतिम खरंच एक नंबर, गायले सुंदर पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
आई लखाबाई तुझ्या पाठीशी राहो हीच अपेक्षा असाच गात रहा 🎉
वा खुपच छान..🎉
Khup chan cute Sarthak bala tu nakki motha gayak honar vadlanchya ashirvadane❤😊
एक नंबर बाळा खूप छान गायलं गाणं पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा👏👏☝️☝️💃💃💯💯
खुप छान बाळा ,शुभ आशिर्वाद खुप मोठा हो,
खूप छान बाळा शुभ आशिवीद
एक नंबर बाळाची कला आवडली
खूप खूप छान माऊली
अप्रतीम खुप छान बाळा ,...
बाळा लायभरी काय आवाज आहे खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ
खूप सुंदर
अप्रतिम 👌👌😘
सार्थक बाळा प्रथम तुला जयलहुजि आणि खुप खुप शुभेच्छा
Walhekar hanumant. Beed kr. Good. 👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏दादा तुझा आवाज सुंदर आहे 1नं ब र
Jay lahuji
खूप छान गाण गायल बाळाने
एकचं नंबर बाळा
खुप छान सार्थक बाळा तुझी अशीच प्रगती होवो ह्याचं शुभेच्छा 🎉
Khup shan
❤ मस्त एकदम छान आवाज कडक एकदम कडक ❤ सार्थक बाळा ❤
छान सर
मस्त ❤भावा 🎉🎉🎉
1 no bala khup chan
❤❤वा क्या बात है❤❤
Kup chaan kadak baala
1no सार्थक
सार्थक बाळ खूप छान गाणं गातो
Khup chan bhau❤❤❤❤❤❤
आदर्श गुरूवर्य वडील निशब्द
Khup chan Sonu dada tuza peksha jabardast
खरंच खूप छान आहे
Nice dada porag🎤🎤🎤🎵🎵🎵🎶🎶🎹🎹
Ek number
खूप छान गायलं गाणं पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
1 नंबर बाळा छान गायलास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा
सुपर nice❤❤
खुप छान आहे बाळा
खूप छान
बाळा अप्रिम गायलास वयाच्या मानाने सलुट तुला ❤
खुप छान सार्थक बाळा 🥰🥰😘😘
खुप मोठा कलाकार होणार
पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाळा तु सर्वात मोठा गायक होशील
खूप छान पिल्लू खूप तुझ्या ya वयात तू खूप प्रयत्न केलास असाच प्रयत्न करत रहा जय लहुजी पिल्लू 🙏
❤❤ superb 🍫🍫
1number bala
🕺🕺🕺🕺🕺जय लहुजी 🙏
Sonu dada tumachya balach gan ekun dolyat Pani aal❤😊
Lay bhari❤❤❤❤❤❤
छोटा गायक सार्थक बाळा खुप छान गायन केलास अभिनंदन
खूप छान आवाज आहे दादा ❤❤❤❤❤❤
Kup mast bala❤❤❤❤❤❤
वा... काय आवाज आहे...🙏🙏🙏🙏👑👑👑👑
All the best bala nice tuz kavtuk krav evdh chan ❤❤🎉
खरच खुपच छान गायन केले आहे
क्या बात है वावा
छान गातो, पुढे पण छान गाईल.