महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेली गवळण.पिचली माझी बांगडी, गायत्री शेलार, निलेश देवकुळे सुपरहिट गवळण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 956

  • @RaviChauhan-xd1pp
    @RaviChauhan-xd1pp 4 หลายเดือนก่อน +95

    नूस्ता तमाशा करून ठेवला 😢
    लोककला जपली पाहिजे ❤

    • @rohitgole6126
      @rohitgole6126 3 หลายเดือนก่อน

      Sorry dada
      He aapan create kartoy
      Tumhala ky garaj aahe paise उधळतात मग
      आपल्या चुका पण बघा
      कलेला कलेसारखा घ्या

  • @YogeshPujari-ho3xo
    @YogeshPujari-ho3xo 2 หลายเดือนก่อน +4

    आवाज खुप सुंदर आहे ताई तुंमचा पण माघे नाचनार्यांनी तमाशा करुन टाकला

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 4 หลายเดือนก่อน +71

    संस्कृतीला काळीमा फासणऱ आहे,हे सर्व ओपन डान्स बार आहे हा...

  • @adinathghewari158
    @adinathghewari158 3 หลายเดือนก่อน +18

    इतका पैसाचा माज आहे तर गरीब मुलांवर उधळला... पूर्ण जीवन ती मुले तुमचा मन ठेवतील

  • @vishalsahatonde9533
    @vishalsahatonde9533 28 วันที่ผ่านมา

    ताई तुमचा आवाज खुप छान आहे

  • @AbhimanyuNaik-uw9im
    @AbhimanyuNaik-uw9im 5 หลายเดือนก่อน +23

    अहो ती गवळण आहे
    आम्ही तुम्ही तिचा तमाशा केला

  • @AshaKanwade
    @AshaKanwade 5 หลายเดือนก่อน +127

    ताई तूमचा आवाज खूप गोड आहे पण मागे मुली का नाचत आहेत गौळण आहे ती लावणी नाही त्यामुळे बघा जरा😢😢😢

    • @shankarshinde8499
      @shankarshinde8499 5 หลายเดือนก่อน +5

      Nkkich vichr kara tyacha

    • @harshzalte9326
      @harshzalte9326 5 หลายเดือนก่อน +3

      Gap zatya

    • @NRR344
      @NRR344 5 หลายเดือนก่อน +4

      भाव। जागरण आहे ते ,,,तमाश्या नाही ,,,😅

    • @rajudhakne2125
      @rajudhakne2125 5 หลายเดือนก่อน

      ​@@harshzalte9326lo

    • @tejaspatil8172
      @tejaspatil8172 5 หลายเดือนก่อน

      नाचमुरड्या आणून ठेवल्यात दुसरं काही नाही 😡

  • @Mangal.maitri
    @Mangal.maitri 22 วันที่ผ่านมา

    गवळन आहे की डांस बार, काहितरी महाराष्ट्रची संस्कृती जपा.

  • @santoshkase1924
    @santoshkase1924 26 วันที่ผ่านมา

    मनाला भावलेले पुस्तकाचे पान ❤❤❤

  • @dilipahiwale8591
    @dilipahiwale8591 5 หลายเดือนก่อน +3

    नाव हरीचे घेतले पण ही गौळण संतांची नाही किंवा कोणत्या ही मालिकेतली नाही तुका म्हणे दिठा करा लाटा व्यापार उधार घ्या रे उधार घ्या राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 หลายเดือนก่อน

    Veri nace song

  • @hanumantgade6664
    @hanumantgade6664 5 หลายเดือนก่อน +30

    हा dance bar वाटतोय

  • @rahulsapate4344
    @rahulsapate4344 5 หลายเดือนก่อน +73

    कार्यक्रम बिहार ला होता का बाई कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

    • @nileshdhore1112
      @nileshdhore1112 5 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @pornimanaik8017
      @pornimanaik8017 5 หลายเดือนก่อน +3

      हो न

    • @SachinMalve-g4o
      @SachinMalve-g4o 3 หลายเดือนก่อน

      हा कार्यक्रम नारायणगाव आणि आळेफाटा यांच्यामध्ये असणाऱ्या कला केंद्रावर होता असे वाटते

  • @BelieverInlords
    @BelieverInlords 4 หลายเดือนก่อน

    लोकशाही मार्गाने सर्व काही होते आहे ते पाहून खूप बरा वाटल

  • @maheshwaskar3374
    @maheshwaskar3374 5 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan Avaj

  • @smitarupnur5859
    @smitarupnur5859 3 หลายเดือนก่อน

    रोज आवडीने गाणं ऐकत होते..वाटच लावली गवळनीची

  • @aasavariudaypathak6726
    @aasavariudaypathak6726 4 หลายเดือนก่อน +1

    इतका सुंदर आवाज आहे तुमचा ताई.
    ताई तुम्ही गवळण इतकी छान गायली.पण हा काय प्रकार आहे पैसे उधळण्याचा. मागे मुली काय नाचताय, इतक्या सुंदर गवळणीचा पार तमाशा करून टाकला. ही आपली संस्कृती नाही.
    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩

  • @Kapilwaghmare-zp4tl
    @Kapilwaghmare-zp4tl 3 หลายเดือนก่อน

    नाच्या नाचविल्या तुम्ही तुमच्या आवाजात

  • @Rajumormare-e8y
    @Rajumormare-e8y 5 หลายเดือนก่อน +6

    एकदम मस्त आवाज आहे ताई तुमचा

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 4 หลายเดือนก่อน

    गायन खुप छान ❤❤❤❤

  • @onkarnakhate
    @onkarnakhate 2 หลายเดือนก่อน

    जैसे डिमांड वैसा supply होता हैं 😂😂 महाराष्ट्र लोकांना असेच आवडते आताचे उगाच टीका करू नये

  • @tasha_king_
    @tasha_king_ 5 หลายเดือนก่อน +1

    अ प्रतीम आहे गवळन ताई❤

  • @shivaquawatersolution6733
    @shivaquawatersolution6733 5 หลายเดือนก่อน +1

    गवळण खूप छान आहे पण तिचा तमाशा करताय तुम्ही

  • @MRPatil2709
    @MRPatil2709 5 หลายเดือนก่อน +56

    गवळनीचं तमाशात रूपांतर केले पब्लिकने 😂 पैशाचा पाऊस 😂

  • @ramdaskashid3968
    @ramdaskashid3968 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आवाज 👌

  • @mr.bajrangbele1033
    @mr.bajrangbele1033 4 หลายเดือนก่อน

    सरपंच ....!!! गाव सारा बदलून गेला ..! काय बोलू सुचेना !!

  • @shoukatpathan1541
    @shoukatpathan1541 5 หลายเดือนก่อน

    Hya muli sundar aahait 😊

  • @vinodbhalerao861
    @vinodbhalerao861 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤छान आवाज आहे

  • @narayanchavan3203
    @narayanchavan3203 หลายเดือนก่อน

    जामखेड ला कलाकेद्रा वर

  • @shamraopatil6196
    @shamraopatil6196 3 หลายเดือนก่อน

    मधुर आवाज.

  • @surajbhoir7268
    @surajbhoir7268 4 หลายเดือนก่อน

    Nachnarya bar valya baya vattan

  • @chandrabhansingerpathare9694
    @chandrabhansingerpathare9694 4 หลายเดือนก่อน

    ताई तुमचा आवाज खूप सुंदर आहे परंतु जे पैसे वृत्त आहेत ना ते बरोबर दिसत नाही

  • @avinashshelar784
    @avinashshelar784 4 หลายเดือนก่อน

    फक्त दारू ची बाटली कमी आहे बाकी सर्व इथे करत आहेत.

  • @dattasalve7786
    @dattasalve7786 5 หลายเดือนก่อน +378

    वळणीत डान्स करणं' पैसे उधळणे हे तमाशासारखे वाटते,गायनातील कौशल्य ,गवळणीतील श्रद्धेचे पावित्र्य नष्ट होते.गवळणीत डान्स नको. नाहीतर हा डान्सबार वाटेल....

    • @SahilMangade-go9ry
      @SahilMangade-go9ry 5 หลายเดือนก่อน +13

      Amchya ikd tr tasach detat jagran gondhalat

    • @amit0650
      @amit0650 5 หลายเดือนก่อน +13

      डान्स बार च वाटतोय

    • @SamirNachare
      @SamirNachare 5 หลายเดือนก่อน +7

      खरंय 🙏

    • @MarathiNeetaPatil
      @MarathiNeetaPatil 5 หลายเดือนก่อน +5

      खर आहे

    • @nileshdhore1112
      @nileshdhore1112 5 หลายเดือนก่อน +7

      डान्स बारच आहे...खर आहे भाऊ...😂😂😂

  • @SurekhaIngale-kz3ir
    @SurekhaIngale-kz3ir 4 หลายเดือนก่อน

    Barobar ahe ji

  • @singingaura207
    @singingaura207 4 หลายเดือนก่อน

    Tai cha awaj khup chan ahe.... Bakicha tamasha Nahi awadla

  • @pravindhongde3409
    @pravindhongde3409 4 หลายเดือนก่อน

    Ravina kale apratim Dance 😮

  • @GaneshSonune-mi8pv
    @GaneshSonune-mi8pv 5 หลายเดือนก่อน

    Karach kiti good toh aawaj wow mast brilliant👍 ❤🎉

  • @rahulkallure6731
    @rahulkallure6731 3 หลายเดือนก่อน

    , बाई ही गवळणी आहेत तमाशातला वग नाही नाचायला

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 5 หลายเดือนก่อน +1

    माझं कळकळीचे सांगणं की पैसा उधळू नका कलेचा आदर करावा ‌नतर कलाकारांना प्रोत्साहन मदत करावी

  • @kiranpawar8108
    @kiranpawar8108 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राच्या कुठल्या भागातील आहे हे....😮

  • @manojbhor076
    @manojbhor076 5 หลายเดือนก่อน +2

    ताई आवाज एकच नबर❤❤❤

  • @ShyamG-e9k
    @ShyamG-e9k 5 หลายเดือนก่อน

    आवाजात खुपचं गोडवा आहे

  • @nitinbhuvad7849
    @nitinbhuvad7849 5 หลายเดือนก่อน +5

    ताई आवाज खुप चागला आहे पन पाठी मागे मूली नाचतात ते बरोबर नाही खर च त्याना नाचता येत नही बार मधे नाचतात aas वाट

  • @KrishnanPanchal-p5s
    @KrishnanPanchal-p5s 5 หลายเดือนก่อน +1

    गवळी ती.मात्र. तमाशा.सारख.वाटत

  • @minanathkhade1082
    @minanathkhade1082 3 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्राचा बिहार होईल लवकर

  • @dattamore5109
    @dattamore5109 4 หลายเดือนก่อน

    Bar bala ahet ka he saglya

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq 4 หลายเดือนก่อน

    हे पैश्याच्या जीवावर चांगल्या पोरींना बघून पैसे देण्याचा कार्यक्रम 👌 ह्या पेक्ष्या तमाशा बरा कोणी स्टेजवर चढत नाही हिते आओ जाओ घर तुम्हारा 😄

  • @hirakadam9135
    @hirakadam9135 9 วันที่ผ่านมา

    तमाशा आहे का अशा प्रकारे पेसै देत आहे

  • @gauriunde4286
    @gauriunde4286 หลายเดือนก่อน

    लेखी स्वरूपात द्या म्हणजे आम्हाला लिहून घेता येईल

  • @navnathshinde204
    @navnathshinde204 4 หลายเดือนก่อน +1

    बाजापेठेतील बाया

  • @आशाबडक
    @आशाबडक 4 หลายเดือนก่อน

    मला तर वाटतं पैसे कामाचा धंदा असतो हा गवळणीच्या नावावर

  • @shoukatpathan1541
    @shoukatpathan1541 5 หลายเดือนก่อน

    Aawaz khup chan

  • @KruhnatPandhari
    @KruhnatPandhari 4 หลายเดือนก่อน

    Han Radha Krishna ka apman aahe

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 4 หลายเดือนก่อน

    गवळणीचा तमाशा केला आहे ठीक नाही कही
    भक्ती भाव नाही

  • @minakshimohite6247
    @minakshimohite6247 หลายเดือนก่อน

    Gavlanichya navakhali bihari dancebar vatto yani Maharashtra la Bihar karun thevlay

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 4 หลายเดือนก่อน

    शेलार ताई तुमचा आवाज चांगला आहे तुम्ही गाता पण गवळणी वर महिलांना नाचणे इथपर्यंत ठीक आहे पण असे लोकांनी पैसे उधळणे ही बात चांगली नाही संप्रदायामध्ये बसत नाही अशा गोष्टी करू न येता

  • @eknathkavale6034
    @eknathkavale6034 4 หลายเดือนก่อน

    कला सादर करत असताना आपली संस्कृती उघड्यावर येऊ नये या गोष्टीची जाणीव असावी.

  • @PrashThings
    @PrashThings 7 วันที่ผ่านมา +1

    Offline cash 💸 illegal paisa ahe , ha digital India ahe Online payment kara trascation history also maintain lot advantage for Online,it will help to grow our country Bangadi bharalya ladies pan Online payment gramin bhagat sadya.

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 4 หลายเดือนก่อน

    या गवळण गाण्याचा गैरवापर करतात हे दिसत नाही का??

  • @VitthalNirwal-h9h
    @VitthalNirwal-h9h 4 หลายเดือนก่อน

    लोक पैसे उधळतात खूप लज्जात सप द चालू आहे. पैसे कमवण्यासाठी बाया काय करतील कळत नाही.

  • @VidyaTorne-oq4oo
    @VidyaTorne-oq4oo 5 หลายเดือนก่อน

    Tumhi faqt bhajnatlya gavlani aiklyat

  • @Shyam-el3tc
    @Shyam-el3tc 4 หลายเดือนก่อน

    निर्लज्जपणाचा कळस

  • @vishnudasvirpe8781
    @vishnudasvirpe8781 5 หลายเดือนก่อน

    Kon kay karal sangata yeat nahi

  • @rameshpawar580
    @rameshpawar580 5 หลายเดือนก่อน

    Tai kon Kay belated te do not see go aahe we r with you khup chan voice

  • @dineshbharsakle1521
    @dineshbharsakle1521 4 หลายเดือนก่อน

    हेच त आहे ते बाया नाचवणं

  • @abhishekthorat3844
    @abhishekthorat3844 3 หลายเดือนก่อน

    बिहारीन मध्ये आणि आपल्या काय फरक आहे सांगा बरं मला

  • @VikasDaswad
    @VikasDaswad 13 วันที่ผ่านมา

    Oktae

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 5 หลายเดือนก่อน

    खुप छान. Felt very spiritual, you just need to close your eyes.❤🙏

  • @shreyshdeshmukh8861
    @shreyshdeshmukh8861 5 หลายเดือนก่อน

    Voice is❤❤

  • @sheeladhuri3647
    @sheeladhuri3647 4 หลายเดือนก่อน

    😮😮😢😢

  • @Abhirana24
    @Abhirana24 5 หลายเดือนก่อน

    खु प छान आवाज पण तितकेच घान केली त्या नाचनाऱ्या बायांनी कलंक लागला ताई तुझ्या आवाजाला

  • @ravindrakadam8858
    @ravindrakadam8858 5 หลายเดือนก่อน

    Sueer

  • @divyaukirade4936
    @divyaukirade4936 5 หลายเดือนก่อน +2

    no १👌tamasha ahe

  • @satishgosavi547
    @satishgosavi547 4 หลายเดือนก่อน

    What massage you are giving to community

  • @pakhawajlovermohiteomkar5668
    @pakhawajlovermohiteomkar5668 4 หลายเดือนก่อน

    Gaulanincha vatola karun dance bar kholya sarkha vaty changla avaj ahe tyacha yogya thikani vapar Kel tr manamadhe rahal hhya platform vr tumchya kadhe ghanerdya vicharaniy I najrenich baghnar kimmat 0

  • @rameshwardevare2857
    @rameshwardevare2857 4 หลายเดือนก่อน

    पैशासाठी संस्कृतीचा बाजार करताय

  • @rajushinde8516
    @rajushinde8516 4 หลายเดือนก่อน

    Khup dalindar puna
    Pise उडवतात?

  • @shamchavan3664
    @shamchavan3664 4 หลายเดือนก่อน +55

    माझ्या घरातलं लग्न होत 18 एप्रिलला त्यावेळेस हि गवळण गावी dj वर ती ऐकल्यानंतर मला खूपच आवडली मी नाचलोही त्यावर
    त्यानंतर अनेक वेळा मोबाईल वर ऐकली. पण आज पहिल्यांदाच मी ह्या रुपात पहिली योग्य नाहीच वाटली. अजून वेळ गेलेली नाही .आणि त्यात वेळीच बदल व्हावा ही अपेक्षा.
    जय श्री हरी🙏

  • @Jayshivarayjay
    @Jayshivarayjay 5 หลายเดือนก่อน +155

    गवळण...हा भजन प्रकार आहे त्यात भक्ती चा सुगंध असतो तिचा तमाशा नका बनवू.जय हरी.

  • @DevidasDangare-cg7ry
    @DevidasDangare-cg7ry หลายเดือนก่อน +2

    गायण खुप छान पण पैसे उधळत आहेत हे पाहून दुःख झालं

  • @sachinbandgar2784
    @sachinbandgar2784 5 หลายเดือนก่อน +332

    गवळणी ही गवळणी सारखीच वाटली पाहिजे तिचा तमाशा नाय झाला पाहिजे.

    • @URKk1271
      @URKk1271 5 หลายเดือนก่อน +5

      खरय

    • @hareshpatil6250
      @hareshpatil6250 5 หลายเดือนก่อน +3

      😂

    • @ggonline6654
      @ggonline6654 5 หลายเดือนก่อน +1

      ho n kay karun theval yanni bagha n pahile veles baghitali tar lajjaspad vatat ahe..

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi 4 หลายเดือนก่อน +7

      बाजार बसव्या

    • @namasterishikesh1958
      @namasterishikesh1958 4 หลายเดือนก่อน +2

      Khar bolat

  • @govinddhokane5898
    @govinddhokane5898 5 หลายเดือนก่อน +46

    आवाज खूप गोड आहे..... पण गोवळनीचा तमाशा करू नका.....

  • @vilasshelar2933
    @vilasshelar2933 5 หลายเดือนก่อน +94

    एवढे पैसे जास्त झाले तर एकदा गरीब कुटुंबाला मदत करा

    • @rahulaher445
      @rahulaher445 5 หลายเดือนก่อน

      Tu kar 😂

    • @jivitapatil1168
      @jivitapatil1168 4 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर दादा

    • @Manoj_Jarange311
      @Manoj_Jarange311 4 หลายเดือนก่อน +1

      हे तर कळतं नाही समाजाला 🤬

    • @sona-gadhave6125
      @sona-gadhave6125 4 หลายเดือนก่อน +1

      पैश्याचा माज दुसरं काय

    • @PrashThings
      @PrashThings 7 วันที่ผ่านมา

      Garabicha paisa lutala ahe garibala kasa denar te dada

  • @satishphad8193
    @satishphad8193 4 หลายเดือนก่อน +65

    वाट लावली गवळणीची
    पार तमाशा केलाय गवळणीचा

  • @RajuKalunke
    @RajuKalunke 5 หลายเดือนก่อน +35

    फार सुंदर आवाज आहे परंतु गवळणी सारखच व्हायला पाहिजे

  • @SuvarnaMali-ns9gj
    @SuvarnaMali-ns9gj 4 หลายเดือนก่อน +109

    हीच गवळण टाळ मृदंग घेऊन सादर केली असती तर खूप छान वाटली असती.सांप्रदायिक संस्कृती महाराष्ट्राची शान आहे.हे पण विसरलात....

  • @tejas.k_0328
    @tejas.k_0328 2 หลายเดือนก่อน +20

    गवळण चा बार डांस वाटला , अस असेल तर महाराष्ट्राचा बिहार आणि उत्तरप्रदेश व्हायला वेळ नाही लागणार ,😢❤

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 4 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्हाला कलेची संस्कृतीची जाण आहे,पण या मुलींना, त्यांना पैसे देणाऱ्यांना अक्कलच नाही असे दिसते... तुमच्या ग्रुप ल चांगल्या ट्रेनर ची गरज आहे.जे सादर करणार असाल त्याचे अध्यात्मिक माहिती दिली गेली पाहिजे

  • @Aabasaheb.
    @Aabasaheb. 4 หลายเดือนก่อน +4

    आलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास करा... मदत होईल... उत्तम गायन आणि वादन ...😍😍🤩😍😍

  • @bhausahebbhalerao7728
    @bhausahebbhalerao7728 5 หลายเดือนก่อน +92

    एकीच्या पन हातात बांगडी नाय ना मात्र स्मार्ट वॉच आहे.

    • @babajichoudhari4696
      @babajichoudhari4696 21 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @PrashThings
      @PrashThings 7 วันที่ผ่านมา

      Smart watch madhe exercise option on kele ha digital India ahe

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 5 หลายเดือนก่อน +44

    गान म्हणजे गौळण मग पाठीमागे ज्याणांचातात त्या धंदे बाईक नाचतात वाट लावली चांगल्या गौळणीची

  • @sandeshchowkekar5022
    @sandeshchowkekar5022 4 หลายเดือนก่อน +133

    बार डान्स बघितल्यासारखं वाटल.. महाराष्ट्राची संस्कृती अशीच पुढे न्या..

    • @shrikantkedare3501
      @shrikantkedare3501 4 หลายเดือนก่อน +14

      1 number comment bhava.

    • @vaishalibharnuke3501
      @vaishalibharnuke3501 4 หลายเดือนก่อน +6

      Barobar aahe aaplya sanskruti chi vat lavliy sagli

    • @truptibarne5805
      @truptibarne5805 4 หลายเดือนก่อน +4

      100%

    • @ladumesh
      @ladumesh 4 หลายเดือนก่อน +2

      😂

    • @vilasmane1406
      @vilasmane1406 4 หลายเดือนก่อน

      निरर्थक ...अगदी खरे बोललात

  • @santoshjangavali
    @santoshjangavali 3 หลายเดือนก่อน +2

    गाण चांगल आहे, कौतुकच आहे, पण नोटा अंगावरून टाकण चांगल नाही, हयंना आवरा

  • @Vikas-kz7du
    @Vikas-kz7du 4 หลายเดือนก่อน +61

    ताई फार छान गायली गवळन पण ताई ऐकच दुःख वाटते पाठीमागे जो नाच करण्यार्या मुली पण नाचायला नको होत्या त्याने ताई तुमच्याच गाण्या वर परीणाम होईल ताई राग मानु नका मला जे मना पासुन वाटले ते मी आपल्या बहीणी ला सांगीतल

    • @SauravChougale
      @SauravChougale 2 หลายเดือนก่อน +2

      Hi

    • @ramsalve4409
      @ramsalve4409 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे दादा 🙏👌😂😂

    • @KumuKale-r8b
      @KumuKale-r8b 27 วันที่ผ่านมา

      अहो हा तमाशा आहे का

  • @lokeshchandane7474
    @lokeshchandane7474 5 หลายเดือนก่อน +17

    आवाज खूप सुंदर आहे,, गायन कौशल्य पण समजदार आहे वादक सुध्दा खरे कलाकार आहेत,, परंतु पैसे उधळण्याचा प्रकार म्हणजे डान्स बार सारखं वाटलं,,
    माफ करा🙏🙏🙏

  • @hindurashtrakesipahi
    @hindurashtrakesipahi 4 หลายเดือนก่อน +57

    याच बायकानी महाराष्ट्राची संस्कृती बाजारात बसवली..बिहार केला महाराष्ट्राचा

    • @rammy9882
      @rammy9882 4 หลายเดือนก่อน

      Hey bagh bhava mi gelel lo Bihar la tithey Deva chy ganya varti ashya chali. Hoty nay ... And Maharashtra madhu pahilya pasun lavni nava khali ashlil chali aahut ugach dusrya state la aanaych madhy ... Marathi mansane pahila pudhakar gheun aslya groups la hanun kadhla pahijy nantr dusranycha bagta yeil

    • @SHASHWAT502
      @SHASHWAT502 4 หลายเดือนก่อน

      Dya ki aarakshan

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 3 หลายเดือนก่อน

      बायकांनी नाही तर पैसेवाल्यांनी तमाशा केला.

  • @archana6183
    @archana6183 5 หลายเดือนก่อน +34

    आवाज सुंदर आहे..गवळण म्हणत काय तमाशा घालतात ताई..मागच्या नाचनारे थांबवा...चांगले नाय दिसत गवळण मधे

  • @balumadke9209
    @balumadke9209 4 หลายเดือนก่อน +13

    आशा गाण्याला कोणी कमेंट करू नका

  • @dashrathpawar8316
    @dashrathpawar8316 5 หลายเดือนก่อน +47

    निर्लज्जम सदा सुखी

    • @shivabhanjod7701
      @shivabhanjod7701 4 หลายเดือนก่อน

      Vanda ninda hay to dhanda

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 4 หลายเดือนก่อน

      बकवास 👎 ​@@shivabhanjod7701