Eakch number very nice sister
खुप छान आवाज
ताई खूप छान आवाज आहे 🙏🙏
👌👌👌
या गीतांमध्ये कलाकाराच्या व्यथा सांगितली गाण्याचा आवाज खूप सुंदर संगीत खूप आवडल धन्यवाद🙏🙏
❤❤ वाह क्या बात है.. ताई... प्रत्येक वेळी एक वेगळा अनुभव येतो या गाण्यातून.... खुप खुप छान सेवा सादर केली आहे❤❤❤❤❤❤❤
नाद करायचा नाय एक नंबर
अ प्रतिम गाणं 👍👍👍👍👍👌👌👌🫰🫰🫰💕💕💕💕👍👍👍👍👍👍👌👌👌👌🫀🫀
लयच अॅक्शन करता दाजी तुम्ही
Chandu mama farch athvan yate
👌🏻👌🏻 kya bat hain master
लय भारी ताई साहेब 👌👌👌👌👌
आवाज❤👏🏻👌🏼
व्हा मस्त आवाज
खरे हाडाचे कलाकार
सुंदर ताई
👏👏👏👏👌👌👌
सोबत चंद्रकांत गोंधळी पाहिजे होते. देवांना पण चंदू मामा चा आवाज आवडला आसेल म्हणून आपल्यातून त्यांना घेऊन गेले.😢
खूप खूप छान ताई 🌹🌹
❤❤❤🥰🥰🥰🥰👌👌👌
👑
Aaorgan
Chandu bhau cha avaj pahije hota
एकच नंबर छान आहे गाण आणि आवाजाला जोड नाही 👌👌👌👌
supari kiti aihe Tai
असं गाणं एक ही नसतं कोमल पाटोळे यांच्या टिम मध्ये फक्त धाबड धिंगाणा असतों
आवाजाला तोड च नाही
कोरास कसा असतो मेन गायक सारखं नसतं गायच सरळ गायन करायचं
ताई खूप छान आवाज आहे 🙏🙏
👌👌👌👌❤❤❤❤
वा रेणुका ताई खूप सुंदर गायन