अतिक्रमण हटवण्यासाठी हे तीन नियम महत्वाचे I

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 62

  • @sanjayningot3527
    @sanjayningot3527 4 หลายเดือนก่อน +5

    सरकारी जमिनीवर, कितीही वर्षांपासून असेल तरी कोणालाही देऊ नये यामुळे प्रत्येक जण अतिक्रमण करेल सर 🙏

  • @RC-TechG
    @RC-TechG ปีที่แล้ว +2

    Explained in a very simple way. Thank you.

  • @nitinganorkar6119
    @nitinganorkar6119 3 หลายเดือนก่อน

    Sanction layout मध्ये open space मध्ये अतिक्रमण खूप दिवसापासून सुरू आहे तक्रार करून नगर पालिका, सामान्य प्रशासकीय विभाग, व आयुक्त कोणतीही कारवाई करत नाही. न्यायालीन

  • @Ashi-f9g
    @Ashi-f9g ปีที่แล้ว +1

    E court side why not open

  • @maheshbhambid6681
    @maheshbhambid6681 ปีที่แล้ว

    Adverse possession on the property,hya var video kara ,sir,please

  • @Sachinshejwad-qb2kf
    @Sachinshejwad-qb2kf ปีที่แล้ว

    Sir mazhya aajobani 1984 mdhe mdhe gayran jmin kadli aahe.aaj 40 vrsh purn zali.kortache documents pn aamcyakde aahe.aani aaj hi ti jmin aamich krt aahe.kay ti jmin aamchya navavr hotel ka....

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      तुम्ही कागदपत्र वकिलांना दाखवा

  • @BABARAO0088
    @BABARAO0088 10 หลายเดือนก่อน

    Sir majya ghara samor atikram kelele aahe kay karave please help me

  • @pravinshinde9523
    @pravinshinde9523 4 หลายเดือนก่อน

    There are lots of parprantiya people entering in mumbai & thane don't give them lands & house flats make some strict rule in mumbai & thane its high time 6 bhk 5 bhk in mulund colony these sindhi/ punjabi gujrati people are taking all of our land make some law for future of Marathi people Jai Jai Marathi Jai Jai Maharashtra

  • @shabbirshaikh1365
    @shabbirshaikh1365 ปีที่แล้ว

    Devsthan jaminivar malkin nko pan sarwsamany setkari darja kasaa milen sir

  • @nitinganorkar6119
    @nitinganorkar6119 3 หลายเดือนก่อน

    न्यायालयीन लढाई म्हणजे खर्च ही ही लढाई मोफत कशी करावी ह्याचे मार्गदर्शन करावे

  • @balkrushnamahale5641
    @balkrushnamahale5641 10 หลายเดือนก่อน

    जमीन खरेदी करून 44 वर्ष झाले आहेत व ज्यांच्याकडून जमीन घेतली व त्यांनी ती जमीन दोनदा मोजून दीली तरी ते म्हनतात की जमीन परत मोजून घेऊ. जमीन ज्यांनी घेतली तेवढे शेत्र बरोबर त्यांनी मोजून देले आहेत तर जमीन खरेदी करणाऱ्याला adverse possession चा दावा करता येईल का ? या बाबत व्हिडिओतून माहि
    ती सांगावी व आपला Mo numer द्यावा ही विनंती.

  • @rahulkamble4586
    @rahulkamble4586 ปีที่แล้ว

    सर गावठान जमीनीवर आम्ही एकत्र कुटुंब ३० वर्षाच्या आधीपासून राहातात. तर आम्ही ४ भाऊ आणि आई वडील, ३ भावांचे लग्न झालेले आहे. आणि जमीन ५०-६० फुट आहे.
    आमच ५० मीटर अंतरावर दुसर राहत घर पण आहे.
    तर नावची करण्यासाठी काय करावे लागेल.

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      वकिलांना भेटून कागदपत्र तयार करा

  • @sandipghavas
    @sandipghavas ปีที่แล้ว

    सर अदिवाशी ते अदिवाशी जमीन हस्तांतरण कायदा 1966 कलम 36 व 36 अ नुसारआमचे शेती प्रकरण चालू आहे की जे माझ्या आजोबांनी 1980 साली 1 हे 30 आर जमीन खरेदी केली होती तर यामध्ये आज जवळपास 43 वर्ष झाले आहेत तर विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रकरण अपील आहे तर त्यामध्ये एडवर्ड पजेशन लागू होईल का?

  • @Vfx666
    @Vfx666 11 หลายเดือนก่อน

    सर मी महाराष्ट्र शासन जागेत १९८० पासून राहत आहे ग्रांमपंचायत ला माझ्या नावी नोंद आहे पण सिंटीं सर्व्ह ला नोंद करायला काय करावे

  • @megacity24
    @megacity24 ปีที่แล้ว +3

    गावठाण जागा तीस वर्षा पासुन ताब्यात आहे घरा समोरची जागा एक गुंठा ही जागा एका बिल्डरने विकत घेतली आहे ह्याच्यावर आपल मार्गदर्शन हवे आहे सर

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 หลายเดือนก่อน

      असे सांगता येणार नाही

  • @mayurkumbhar3718
    @mayurkumbhar3718 ปีที่แล้ว

    सर आमच्याकडे ग्रामपंचायतीच्या जागेचा ताबा जवळपास ३३+ वर्षाचा आहे ( ३३ वर्षांपासूनचा ८ अ आहे ) अगोदर याजगेवर आमची विट भट्टी होती पण विट भट्टी मध्ये आम्ही लॉस गेल्यामुळे ती बंद करून तेथे आम्ही शेती करत आहोत तर या जागेवर आम्ही अडवर्स पझेशन छा दावा करू शकतो का

  • @pawanrodge9040
    @pawanrodge9040 11 หลายเดือนก่อน

    सर आमचा हद्दीत शेजारील व्यक्ती चा दरवाजा आहे पण व रस्ता एकच आहे ते तिथे भाडेकरू राहतात ते भांडणं करतात पण व आमचा समोरील व्यक्ती पण अतिक्रमण करत आहे याचात मला कोर्टात केस टाकता येईल का मार्गदर्शन करा

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  11 หลายเดือนก่อน

      अस नाही सांगता येत

  • @nikhilpatil9475
    @nikhilpatil9475 8 หลายเดือนก่อน

    काही कामा निम्मीत्ता जुने रिकॉर्ड तपासले असता आजोबांच्या जुन्या जमिनीचे रिकॉर्ड सापडले आम्हाला ती जमीन आपली होती माहितच नव्हते
    तर ती जमीन आता दुसर्याच्या नावे लगलेली आहे तर ती जमीन परत मिळू शकते का ?

  • @dilipbaliramhate9975
    @dilipbaliramhate9975 ปีที่แล้ว

    A class forests hi jamin kontya kama sathi vaprta yete

  • @ShaminaSheikh-v6e
    @ShaminaSheikh-v6e 4 หลายเดือนก่อน

    सर मी 20 वर्षापासून राहत आहे नळपट्टी चालू आहे लाईट बिल चालू आहे शौचालयाचे लाभ घेतला आहे सरकारी 2004 पासून राहत आहे तर मला घरपट्टी मिळेल का काय करावे लागेल

  • @firojshaikh8381
    @firojshaikh8381 ปีที่แล้ว

    वन जमीन आहे 1930 पासून ताब्यात आहे माझ्या कडे 50 वर्षा पासून ताब्यात आहे calim करू शकतो का

    • @firojshaikh8381
      @firojshaikh8381 ปีที่แล้ว

      वन जमीनच पट्टा मिळाली आहे कुळ लागलेले आहे वनहक्काची अमल बजावणी नुसार 4 हेक्टर देता येत नाही असे सांगत आहे माझा पट्टा 6 हेक्टर 48आर आहेत काय करावे

  • @RK_GAMER__07-l3x
    @RK_GAMER__07-l3x 5 หลายเดือนก่อน

    माझ्या घरासमोर अतिक्रमणाची जागा असून माझ्या घरासमोर बांधकाम करून माझ्या दरवाजा बंद केल्या आहे तरी पर्याय म्हणून काय करावे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  5 หลายเดือนก่อน

      तुम्ही वकिलांना भेटून पुढील कारवाई सुरू करावी

  • @vinodmusale2270
    @vinodmusale2270 ปีที่แล้ว

    संपादित जमिनीत अतिक्रमण असेल तर काय करता येइल...

  • @ashokmore2197
    @ashokmore2197 ปีที่แล้ว +2

    सर ज्या व्यक्ती कडे 12 वर्ष पैक्शा जास्क काळ जमिन आहे तो मालक हे SC कोर्ट ने दिलेला निर्णय भोगवटादार वर्ग 2 नविन अविभार्जशर्त जमिन ला लागु होतो का दादा
    1992 व 2010 मध्ये चुलत भाऊ यांना वाटणीपञ ने जमिन वाटप करुन दिली आहे 7/12 आहे
    पण आता ज्या व्यक्तीने वाटप करुन दिले आहे त्या व्यक्तीच्या मुलाने कोर्टात दावा दाखल केला आहे
    12 वर्ष जाच्या कडेL जमिन तो जमिनीचा मालक असा SC Lकोर्ट निर्णय या दाव्यात लागु होईल सर 🙏

  • @Ashi-f9g
    @Ashi-f9g ปีที่แล้ว

    Screen clear, zoom please

  • @vilasostwal7051
    @vilasostwal7051 หลายเดือนก่อน

    Mo no lagto maze kahi prasna aahe

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  26 วันที่ผ่านมา

      9820680788 उद्या सकाळी 11.30 फोन करा

  • @SubhashGore-pb9gh
    @SubhashGore-pb9gh ปีที่แล้ว

    मि सुभाष गोरे क्षीगोंदा ता.कोसेगव्हान.मिभुमिहीन.आहे.मि.गायरान.जमिनीत.राहतो.व.ति.जमिनकसुन.खात.आहे.मि.जातिने.हिन्दु..भिल्ल.आहे.एस.टी.आरक्षण.मला.जागा.नाही.घरकुल.नाही.मला.घरकुल.मंजुर.आसुन.सरपंच.ग्रामसेवक.विरोध.करत.आहेत.सर.यात.काय.निधन.होईल.आंदाजे.ता..१९९०पासुन.कसुनखात.आहे.

  • @sangitatirapude6489
    @sangitatirapude6489 ปีที่แล้ว

    Sir काकाची जमीन आमच्याजवळ आहे tyacya नावावर 8 अ आहे ताबा आमचा आहे पण आतापर्यंत ती जमीन त्याच्या आई च्या नावे होती आता त्याने ग्रामपंचायत मधें नवी केली.तर काय ती जमीन आम्हाला मिळू स्केल काय ती जमीन त्याने विक्रीला काढली आहे आम्ही विकत घ्याला तयार आहोत पण तो आम्हाला देत नाही मनतो.काय कराबे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      त्याच्या मालकीची असेल तर तो विकू शकतो

  • @PALfunnyanimalsvideo12
    @PALfunnyanimalsvideo12 ปีที่แล้ว +1

    Sir fon no.pathava

  • @rajendrabhor4344
    @rajendrabhor4344 ปีที่แล้ว

    सर मला आपला नंबर पाठवा

  • @amoljadhav9061
    @amoljadhav9061 ปีที่แล้ว

    माझ. या गावात ग्रामपंचायत हद्दीत गावठाणात सरपंच नि अतिक्रमण केले आहे या वर काय केले पाहिजे

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      तुम्ही माझा सरपंचांनी, लोक सेवकांनी अतिक्रमण केल्यास हा व्हिडिओ पहा

  • @ShripatiPowar-x9v
    @ShripatiPowar-x9v ปีที่แล้ว

    सर आम्ही 45वषर्ष एकाच ठिकाणी निवासी कारणाकरीता घर बांधून राहीलो आहे परंतुभुमिहीन आहे मागासवर्गीय जातील आहेतीजागा जर शासकीय गायरानमधील असुनसर्वोच्चन्यायालययाच्या जी यार 2011नुसार जमीन देता येत नाही असे म्हटले जाते त्यासाठी काय करावे लागेल तसेच अर्जदार याना लाईट पाणी घरफाळा चालू आहे दिवाणीत गेल्यानंतर न्याय मिळेल काय?

  • @maheshchaudhari1417
    @maheshchaudhari1417 ปีที่แล้ว

    सर मला आपला मोबाईल नंबर

  • @maheshchaudhari1417
    @maheshchaudhari1417 ปีที่แล้ว

    सर मला आपला मोबाईल नंबर पाठवा

  • @nazirahemad8422
    @nazirahemad8422 ปีที่แล้ว

    Sr.apla.mo.no.patwa.plz

    • @advocatepramoddhokale
      @advocatepramoddhokale  ปีที่แล้ว

      Please इथे लिहा

    • @Soham_Bhandari_46
      @Soham_Bhandari_46 ปีที่แล้ว

      सर सिलींग जमीन विकत घेतली आहे माझं नाव इतर हक्कत खरेदी खत आहे 32 वर्षाचा ताबा आहे मालकी हक्कात करण्याकरिता काय प्रोसेस करावी लागेल