१९८४ साली शाकाहारी ४₹गुजराती थाळी. २₹ ५० पैसे वरण भात २ चपाती मर्यादित. अंडा करी २.५०₹, मिसळ १.०५ ₹ असे दर होते. यांना इतक्या कमी दरात मटन देणे कसे परवडत.होते?
मटणा ला भाजी बोलून बोकडा चा आणी कोंबडी चा अपमान करू नका 😆 भाजी :- वांगी टोमॅटो बटाटा कोबी गवार भेंडी फ्लॉवर फरसबी मेथी पालक मुळा घेवडा मटार आंबट चुका शेवगा यांना म्हणतात परत कधी मटणाला भाजी बोलू नका राव
आवाज कडक ...... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice hotel and nice content.. Food seems delicious 😋😋😋
खुप छान.
1 नंबर भाऊ
मी इथे जेवायला गेलो होतो खुप चांगली चव असते 👌👌
मस्त
Nice interview
super 🙏👌
Bhaji banavta ki chicken rassa mutton rassa banavwta??🤔🤔🤔
भावा आवाज कडक आहे तुझा
saheb Mumbai madhe chalu kra🙏
मांडवी बीच चे विडिओ कधी येणार
१९८४ साली शाकाहारी ४₹गुजराती थाळी. २₹ ५० पैसे वरण भात २ चपाती मर्यादित. अंडा करी २.५०₹, मिसळ १.०५ ₹ असे दर होते. यांना इतक्या कमी दरात मटन देणे कसे परवडत.होते?
तो स्वस्ताईचा काळ होता.
Direct bhaji karata tar suke kase karata
Buldhana madhe, ta- khamgaon madhil labela hotel 1 number. 1 dar sir yeun bagha
Savji Jain hotel hoy ka
Baaaapree....😮😱😱😱itkya agdi kami bhavat evdhya khali rate la?? Agdi fakt kahich rupayat jemtem 5rs. ch fakt rupaye...kit kiti swvasstt kiti swast
काका थाम्बले जेवायच
मटण बघून तोंडाला पाणी सुटलं, काळा मसाला पुण्यात कुरिअर कराल का? कसा किलो?🙏🏻
हावरट
@@vaibhavk008 🤤🤤👍🏻
लोकेशन कुठे आहे
Bhuj चे विडिओ कधी येतील
आता कितीला ताट आहे....?
गोपिनाथरावजी मुंडे साहेब चौक
Munde saheb ch naw ghetale..shastash aabhari
Mala masala order karayahi aahe number dyava pls
व्हिडिओ मध्येच नंबर आहे
मटण पण 2.50₹ आणिआम्लेट पण 2.50₹?
मटण २.५० रुपये आणि आमलेट २.५० आणे
Nice observation
Teva kombdi hapttat 2 andi dyaychi
Kahi tari zol ahe
Sharad pawarcha bhau vatto😂
Very expensive ahe ani quantity kami ahe service pn ata 2 divas adhich jaun alo
Kamala thevta ka amhala
माझे हॉटेल १८३४ पासून चे आहे.
मटणा ला भाजी बोलून बोकडा चा आणी कोंबडी चा अपमान करू नका 😆
भाजी :- वांगी टोमॅटो बटाटा कोबी गवार भेंडी फ्लॉवर फरसबी मेथी पालक मुळा घेवडा मटार आंबट चुका शेवगा यांना म्हणतात
परत कधी मटणाला भाजी बोलू नका राव
१९८४ ला मटण २.५₹ ला होते, मग मोदींनी चहा कस काय विकला १.५₹ ला त्याकाळात 😂 मटणापेक्षा जास्त महाग होता काय चहा.
Arre bavlat Mansa modini 1960 la vikli hoti
Ata jau naka. Mahag ahe. June rate dakhvun chutya banvatat. Emotional atyachar