मी एक नगर कर आहे पण प्रगती हाॅटेलच सर्वच जेवण अप्रतिम आहे, शेवगा मसाला, उंबर हांङी, टाॅमेटो चटणी , Non veg bhi khup chaan aahe. Recipes share kelya baddal Dhanywad 👍👍🙏🙏🙏
ताई च्या बोलण्यात जी आपुलकी साजा नेटकेपणा त्यावरून तुमच्या हाताची चव आणि त्यांच्या काळा मसाल्याची चव हे त्यांच्या बोलण्यावरून कळते खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
मावशी, कोणीही रेसिपी शेअर करत नाही तुम्ही निःसंकोचपणे संपूर्ण रेसिपी दाखवली...आणि त्यामध्ये हाताची चव ही असते...सत्रे परिवाराला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...अशीच प्रगती होवो हीच सदिच्छा 🎉😊
ताईंनी सांगितले की मी बनवलेले पदार्थ ग्राहकाला आवडले का? ते पहाते. आणि थाळी कितीला तुम्ही विकली ते नाही पहात. यातच सर्व काही आले. माणसाची आवडच माणसाला प्रगती पथावर नेते. खुप छान, खुप खुप शुभेच्छा.
Mi nagar la aalo ki nakki yein Tai.Maze naav Ashok Satre,Ranjani,Taluka Jamner,Dist Jalgaon.Tai mi Kunabi Maratha asun Satre ya nawache aaj pahilyanda tumhi disale,aamche purvaj sangayache ki aamhi mulache marathwadyatil Babhulgaon che aahot. Chala Tai ek Satre nawacha vyakti vyavasayat utarala aahe he pahun khush zalo

तुमच्या जिद्दीला माझा सलाम 🙏
खूप छान मस्त ताई खूप मेहनत घेतली आहे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर असेच हसु कायम राहील धन्यवाद रेसिपी दाखवली त्या बदल 🙏❤️
खाऊ घालावे हीच आवड, अगदीच प्रशंसनीय आहे !!👌👌👌
मी नेहमी जातो, सर्व छान असते.घरगुती जेवणाचा आस्वाद घेता येतो
मळा चा स्वाद नाही का.
खुप मेहनती आहे सत्रे परिवार.... खुप शुभेच्छा 🥳
खूप छान मसाले बनवता तुमचे माझा खूप आवडता आम्हाला
अतिशय मोकळे पणे खरी खुरी मसाला रेसिपी दाखवल्या बद्दल ताई तुमचे मन: पूर्वक आभार.
ही खरी काळया मसाल्यातील ग्रेव्ही आहे .
Wow.khas khanya Sathi yenar tumchyakade.khup chan.
खरचं कष्टाळू फॅमिली 👌👍
आपल्या नगरला आल्यावर अवश्य भेट देणार आणि भरपुर जेवणार. खुपच छान भाजी बणवतात
शेवग्याच्या शेंगाची भाजी खायची इच्छा झालेली आहे नगरला येऊन तेव्हा खास भेट देऊन ताईंना नमस्कार
Pragati hotel ani purn Satre family shubhechchha 💐💐💐
Ithali Mutton thali.. Ek ch no👌👌Aahe, must try👌👌
अप्रतिम चव आम्ही कायम जातो, चिकन थाळी लै भारी 👌🏻👌🏻👌🏻
खूप च छान मावशी मसाला पण खूपच छान मसाला किती दिवस टिकतो
खूप छान व्हिडिओ तयार केला आहे असेच महाराष्ट्रीयन पदार्थ लोकांच्या पर्यंत पोहोचवत रहा...
nakki shared kara plz
Chaitanya,description box मध्ये हॉटेल च पूर्ण पत्ता लिहा😮😮😊😊😊😊 बाहेरची मंडळी यांना location कळले पाहिजे बरोबर.😊😊😊😊😊😊😊
खरंच खूप छान चव आहे.. मी स्वतः जेवण केलं आहे प्रगती ला
Aame nake yanar thanks sir khup chan video aahay thanks 🙌🙌🙌
Mi nagar la aalo ki nakki yein Tai.Maze naav Ashok Satre,Ranjani,Taluka Jamner,Dist Jalgaon.Tai mi Kunabi Maratha asun Satre ya nawache aaj pahilyanda tumhi disale,aamche purvaj sangayache ki aamhi mulache marathwadyatil Babhulgaon che aahot. Chala Tai ek Satre nawacha vyakti vyavasayat utarala aahe he pahun khush zalo
Kanduri chya muttona sarkh lagt ka?
Bajari pith
Rice pith and chanadal pith
Adding these three
It is new to us.
Never seen anywhere.
भन्नाटच. टेस्ट म्हणजे चव आणि चव म्ह ण जे च टेस्ट सही रेसपी.
अप्रतिम व्हिडिओ . सत्रे परिवार यांना शुभेच्छा.
अन्नपूर्णा काकी 🙏
Kharch tai tumhi lay bhari ahat tumchyakde baghun khup himmat milali
Kiti mast aahet tumachya aai.salute to her efforts n love towards her hardwork n dedication. 🥰
खुप छान पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा🌻💐🌴🌺🌿👍🏻
भावा तुझा चँनल १ नंबर आहे❤
Nice and informative video like Always & Smiling face of shripad made the good start
🤤🤤🤤🤤👌👌👌👌👌
विचार खूप छान आहेत तुमचे...jasi aai lekaranla khayla ghalate na kantalata agadi tase.
Kharach khup aapulkine bolta tumhi Thank you🙏🙏🙏
छानच अशाच बनवताना व्हिडीओ बनवा
Ha hotel madhi me pan Kamala hota waiter madhi Miss you pragati hotel❤❤❤
खूप भारी आहे रेसिपी
Please give detailed address of this non veg hotel
Roti milel ka
!❤❤अभिनंदन !❤❤!खुपच छान काळा मटण
!❤❤!मसाला❤❤❤!धन्यवाद खुपच छान❤!
!❤❤!धन्यवाद!❤❤!!खुपच छान व्हिडिओ ❤!
!❤❤!✨❤❤✨❤❤✨❤❤✨❤❤❤
Please come ambernath ..
Ganpat Dhaba fully gaionran thali
Very nice Recipe
Tai yesavar chi recipe pramana nusar sanga
काळा मसाला कसा बनवता त्याची माहिती सांगा ना
Kala masala kaise banate hai ye dada
खूप चांगला काम करतात ताई!
Khup mast 👍
Mala Java lagel ek divas vel kadhun...
Khup Chan 😋👌
Superb masala
खूप छान
मला व्यवसाय करायचा आहे काही टिप्स द्याल का
Thank you so much for sharing this recipe 🙏
छान माहिती मिळाली1वेळ नक्कीच आवडेल भेट द्यायला💖💖💖👍
God bless my mother
खूप खूप छान😍😍
आणि खूप खूप शुभेच्छा🥰
Very nice
कोल्हापूर गवत मंड इ येथील मटण बिर्याणी रेसीपी दाखवली तर बरं होईल.
Mast video 👍
Excellent.
Shenga bhaji price Kay ahe
Khup mst😍
Ajun muchhhhhh vadhav bhaii
Chaitanya food blog ekda purv vidarbh nagpur la ya yachya peksha bhari Ani Kami paisha madhi hotat j1😂😂😂😂😂😂😂😂
Chaitanya bhau chicken 65 recipe dakhwa please.
Waa tai salam
💪 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Mast
Khup Chan
Kiti god Parivar
Nice vlog dada
कशाला गेला तुम्ही
Nice dada
Taicha khup abhiman vatto
खूप छान 👌👌👌
Dada Mast duste ahe Masala
🔥 माझा पण vlog आहे 🔥
Divyani Jadhav vlog
मी पण youtuber आहे 🔥
🔥 nice video 🔥
खूप छान आई
खुप खुप छान ताई 🥰👌🏻
1 च नंबर मावशी
Aapan girvi Banu rahilo....
Asssal nagari 👍
खुप छान 👌
Waiting
Thank you sir
V.nice
Chan
खुप छान
Nice brother
Very tasty.....it looks like
Some day I will try it...sure
Sure 😊
Ho barobar 👌👌👌👌👌
जळगाव मावा.जीलमी
Mast👌👌👍
First viewer
👍👍👍
Prise
👍👍👌👌👌👌
अति प्रमाणात गरम मसाला व खडा मसाला है प्रकुती ला चांगलं नाही असं मला वाटत
जरुर येणार
👌👌👌😋