पकंजा धनंजय वाल्मिक तुम्हाला पण परीवार आहे...गोर गरीबांना त्रास देता... पापाचा घडा भरेल. अजित,फडणवीस कानात बोळा घातला असाल. सारंगी ताई Well done.... Best of luck
असे लोक राजकारण आणि समाजकारण यात पुढे आले पाहिजे होते 💯💯💯 एकूणच संपूर्ण मुंडे-महाजन कुटुंबातील एकमेव समजूतदार आणि mature व्यक्तिमत्व, बाकीचे सगळे गुंडे आणि जातीयवादी🙏🙏🙏
महाजन साहेबांना मुंढे घराण्याने गोड बोलून योग्य पद्धतीने सत्तेत बसण्यासाठी वापर केला जावई झाले आन मोठ मोठे पडे भोगली महाजन यांचा हाथ नसता तर कुणी विचारलं नसतं यांना विलासराव देशमुख यांनीही मुंढे घराणे तारले त्यांनाही गोड गोड बेगडी प्रेम करून फायदा करून घेतला खूप काही आहे पण सामान्य जनता यांना भुलली 😓🙏🚩😓🙏🚩
अनुभवाने व परिस्थिती च सारंग महाजनला असे खरे बोल समोर येतात ,जी मुलाखत झाली ती खरी लोकानाही पटलेली असून महाजन म्हणून परळीत उभे रहा ,लोकसभेला सुध्दा उभे रहा ,याचा बनावट चेहरा समोर आना
यांच्या संपूर्ण बोलण्यातून एक गोष्ट खूपच ग्रेट आन त्यास सर्व बाबी दिसतात जे एका राजकीय समाजसेवक नेत्यात असती जशी प्रमोद महाजन यांच्यात यांनी खरंच एकदा का होईना बीड असो परळी असो याच नेतृत्व करावं 🚩🙏
अरे अजूनही हा मंत्री कसा .. काय प्रकार आहे .. माननीय फडणवीस साहेबांची हि जबाबदारी आहे .. अजित दादांचा काहीही संबंध नाही ... राजीनामा घेणं आपलं काम आहेच पण त्यांची चौकशी हि होणं गरजेची आहे ...परळी परिसरातील सर्व जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करा ...
मॅडम योग्य मार्गदर्शन मधून बोललेले आहेत बिंदास बोललेले आहे सर्व गोष्टींनी चांगली माहिती चांगली आहे सारंगी महाजन मॅडम खूपच छान तुम्ही माहिती दिलेली आहे तुझा मी धन्यवाद करतो आणि पत्रकारांनी विचारले आहेत आणि सारंगी महाजन मॅडम तिनेही छान उत्तर दिलेले आहेत धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे या काय बोलत असतील मी अजून बोलत होतो पण लिहिण्यासाठी थांबतो इथेच पण सारंगी मॅडम दोन माणसांना चांगला उत्तर दिलेला आहे सरांनी मॅडम मुझको धन्यवाद
असा वाटतं आहे की आपला देश परत पारतंत्र्यात गेला आहे.रस्ता वर छोट्या पोलिस शिपाया पासून ते देशाचा सर्वोच्च नेत्या पर्यंत सगळं भ्रष्ट्राचार मय झाला आहे . एकदा का देश दुसऱ्यांच्या हातात जाईल तेव्हा रडावे लागेल....
पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना अख्खा महाराष्ट्र आदरणीय मानत होता पण बीड परळी मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने खून जमीन बळकावणे धमक्या देणे शेतकऱ्यांना लुबाडणे अशी कामं करून स्वतःची घरं भरली ते वाचून हा परिवार किती नीच आणि हलकट आहे हे आत्ता समजलं
Sharad Pawar and family Dhananjay Munde Pankaja munde Walmiki Karad should be behind the bar long life immediately for nation safety Dhananjay Munde Pankaja munde Walmiki Karad Chehara bhola laphadi shola
जे नतलगांचे झाले नाही ते बहेर च्य ा भाजप पक्षाच्या कार्यकर्ते के. देशमुख साहेब त्यांनी भाजप याचि खून झाले आसूंन सुधा घरी गेले नाहित आता तरि समाजा भाजप पेसा वालीची पार्टी कार्यकर्ते च विकास नाही कार्यकर्ते ने जीव द्यावा कुटुंब सांभाला
ताई आपण ह्यां भावा बहिणीच्या काळ्या कृत्यांचा परदाफार्ष कुठलीही भीड भाड ठेवता केलात. आपले आभार ह्यांचा बेदरकार माजोरडेपणा बिडची जनताच ऐक दिवस उतरणार ताई आपण खंबीरपणे पुढे या लोकांचा पाठिंबा तुम्हांला राहिलं कोणीतरी ह्यां राक्षसी प्रवृत्तीला ठेचलंच पाहिजे.
पकंजा धनंजय वाल्मिक तुम्हाला पण परीवार आहे...गोर गरीबांना त्रास देता... पापाचा घडा भरेल.
अजित,फडणवीस कानात बोळा घातला असाल.
सारंगी ताई Well done.... Best of luck
खूप परखड आणि अभ्यासू विश्लेषण
लाज वाटत आहे
मुंडे साहेबांचं नाव यांनी मातीत घातला राव
Miss you साहेब.
धमक..... ह्याला म्हणतात. Proud of you Madam.
सारंगी , करुणा ने आता बोलायला हवे नंतर बोलून कोणी ऐकणार नाही
असे लोक राजकारण आणि समाजकारण यात पुढे आले पाहिजे होते 💯💯💯
एकूणच संपूर्ण मुंडे-महाजन कुटुंबातील एकमेव समजूतदार आणि mature व्यक्तिमत्व, बाकीचे सगळे गुंडे आणि जातीयवादी🙏🙏🙏
सारंगी महाजन ताई ला न्याय मिळाला पाहिजे. धन्या व पंकी यांना वंजारी लोकांनी मतदान करू नये.
मग तुपल्या आईला मदत करावी काय
@NavnathAvhad-d9o तुमी वंजारी सुधरणार नाही. तुमची तशीच धन्या खाली घाला. 😂
At least mi tarri kadhich karnaar nahi dhanya ani pinki la
Tu kuthe sudharala @@jaijavanjaikisanjaihind2559
@@NavnathAvhad-d9o तुझी घाल नेहमी सारखी
खूप खूप सत्य विचार मांडलेले आहे, बीडची परिथिती खूप विचित्र झाली आहे....... 🙏👍👍
मुख्मंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर बाजूला व्हा पळवाटा काढून सरकार चालणार नाही #सरकार बरखास्त करा राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे 😢
खूपच हजरजबाबी आहात.
खूपच प्रबळ इच्छाशक्ती आहे.
महाजन साहेबांना मुंढे घराण्याने गोड बोलून योग्य पद्धतीने सत्तेत बसण्यासाठी वापर केला जावई झाले आन मोठ मोठे पडे भोगली महाजन यांचा हाथ नसता तर कुणी विचारलं नसतं यांना विलासराव देशमुख यांनीही मुंढे घराणे तारले त्यांनाही गोड गोड बेगडी प्रेम करून फायदा करून घेतला खूप काही आहे पण सामान्य जनता यांना भुलली 😓🙏🚩😓🙏🚩
प्रत्येक वाक्य अभ्यासपूर्ण वाटलं सारंगी महाजन ताईंचं मनापासून आभार
दुसऱ्याची जागा लुटून शेवटी देवाला सहन होत नसतं पापाचा घडा भरला
ताई साहेब खर बोलतात
साहेब तिसरं लग्न करणार आहे 😂😂😂😂😂 गोविंद बालाजी मुंडे😮😮
Dhanya mundhe Imran Hashmi of beed
अनुभवाने व परिस्थिती च सारंग महाजनला असे खरे बोल समोर येतात ,जी मुलाखत झाली ती खरी लोकानाही पटलेली असून महाजन म्हणून परळीत उभे रहा ,लोकसभेला सुध्दा उभे रहा ,याचा बनावट चेहरा समोर आना
ताई तुम्ही जे बोलत आहे ते एकदम बरोबर बोलत आहेत सत्यमेव जयते आशा लोकांना सोडू नका आरे भगवान बाबाच्या नगरीत राहता थोडी लाज ठेवा जनाची नाहीतर तरी मनाची
Bhagwaan babacha aashirwad ashya lokana milatoy bagha konavar vishwas thevayacha
यांच्या संपूर्ण बोलण्यातून एक गोष्ट खूपच ग्रेट आन त्यास सर्व बाबी दिसतात जे एका राजकीय समाजसेवक नेत्यात असती जशी प्रमोद महाजन यांच्यात यांनी खरंच एकदा का होईना बीड असो परळी असो याच नेतृत्व करावं 🚩🙏
मोठ मोठे highway सुध्दा कसे ह्यांच्याच जागेतून किंवा शेतातून जातात?
जबरदस्त मुलाखत आहे ही 💯🫡
शंभरी भरल्या शिवाय हे सर्व उघडं होणारं न्हवत,, आता वेळ आली आहे,, ज्यांच्या वर यां लोकांनी अन्याय केला आहे,, त्या सर्व लोकांनी पुढें यावें,,,,,
अरे अजूनही हा मंत्री कसा .. काय प्रकार आहे .. माननीय फडणवीस साहेबांची हि जबाबदारी आहे .. अजित दादांचा काहीही संबंध नाही ... राजीनामा घेणं आपलं काम आहेच पण त्यांची चौकशी हि होणं गरजेची आहे ...परळी परिसरातील सर्व जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करा ...
मुख्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
गृहमंत्री आणि विजमंत्री.
मावशी, हे मुंढे घराण आता लवकरचं संपुष्टात येणार
Ti munni kon ahe kalale?
कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिली की नाही
महाराष्ट्रात योगी पाहिजेत....
ह्यां दोघांना राजकारण तून haklpatti केली पाहिजे. जय शिवराय.
बरोबर बोललात
खरं आहे
Tya barobar bollya
सरकार झोपलय का येवढे आरोप, पुरावे भेटून पण काहीच होत नाही..
Italaya ushira madm atach kas lakshat ale koni laun dile tumhala dhanubhu la jasta adachanit anayla
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा जर त्यांना न्याय देता येत नसेल तर .एवढे पुरावे भेटतात तरी
💐🙏👍💯💯💯💯💯💯
मस्त मुलाखत.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यावा
मुंडेचा राजीनामा माग पहिली.
बीड आणि परळी मधून मुंडे परिवार संपवा... सर्व काही शांत होईल 😡😡👊💯
प्राजू ला वाचवलं बर झाले 😂
हे तर ब्रिटिश पेक्षा पण भयानक आहे
😂😂😂
धन्या बिहारी आली रे आली आता तुझी बारी आली.
ग्रेट
मॅडम योग्य मार्गदर्शन मधून बोललेले आहेत बिंदास बोललेले आहे सर्व गोष्टींनी चांगली माहिती चांगली आहे सारंगी महाजन मॅडम खूपच छान तुम्ही माहिती दिलेली आहे तुझा मी धन्यवाद करतो आणि पत्रकारांनी विचारले आहेत आणि सारंगी महाजन मॅडम तिनेही छान उत्तर दिलेले आहेत धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे या काय बोलत असतील मी अजून बोलत होतो पण लिहिण्यासाठी थांबतो इथेच पण सारंगी मॅडम दोन माणसांना चांगला उत्तर दिलेला आहे सरांनी मॅडम मुझको धन्यवाद
ताई तुम्ही लडा जनता तुमच्या मागे आहे
Ho agadi barobar bolale tai
Kaku mast bollat
मुन्नी म्हणजेच धनंजय मुंडे आहे
😂😂😂😂 मुन्नी
मुन्नी मुंडे 😂😂😂
😂
पंत बघत आहेस ना, तुझ्या मंत्रिमंडळातील सहकार्याचे कारनामे
असा वाटतं आहे की आपला देश परत पारतंत्र्यात गेला आहे.रस्ता वर छोट्या पोलिस शिपाया पासून ते देशाचा सर्वोच्च नेत्या पर्यंत सगळं भ्रष्ट्राचार मय झाला आहे . एकदा का देश दुसऱ्यांच्या हातात जाईल तेव्हा रडावे लागेल....
Agniveer scheme is a proof that BJP sold INDIA to RUSSIA who killed Sanjay Gandhi for being pro-USA.
पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना अख्खा महाराष्ट्र आदरणीय मानत होता पण बीड परळी मध्ये त्यांनी ज्या पद्धतीने खून जमीन बळकावणे धमक्या देणे शेतकऱ्यांना लुबाडणे अशी कामं करून स्वतःची घरं भरली ते वाचून हा परिवार किती नीच आणि हलकट आहे हे आत्ता समजलं
सारंगी महाजन, अंजली दमानी या, लढाऊ महिला आहेत, जय शिवराय जय जिजाऊ....
ग्रेट ताई🙏🏼
खर बोलता तुम्ही great आहेत तुमचे विचार 👌👌🙏🙏
सडेतोड...सारंगी ताई 😮😮😮😮😮
पंकजा आणि धन्या दोघे चादरमोद आहेत. घरच्यांची पण जमीन लुटली.
सत्य उघड केल्याबद्दल धन्यवाद ताई
कसे कसे लोक आहेत या जगात
गरिबाला लूटून मोठे होतात 🥹
GREAT interview
माॅडम तुम्ही तुमची खंत एक नंबर आहे तरी तुम्ही धनंजय आणि पंकजा यांना सोडू नका मी पण तुमचा बरोबर आहे
ह्यात सत्यता वाटते
I am very pleased to hear form you innovative interactions between Anchor and you on your wonderful comment about it
Well Done i support jai Hind vandematram
डायन भी एक घर छोड़ती है ।
यहां तो इन लोगों ने अपने सगे मामी को भी नहीं छोड़ा।
ऐसा कोई सगा नहीं जिसको इन दोनों ने छोड़ा नहीं .
What I found here is
Devendra was right 👍. Thanks
Poonam Mahajan, Prakash Mahajan also spoke about the land dispute.
👍👍👍👏👏
Nice Coverage
Santosh deshmukh la jat nahi Tai manusakicha khun zala
मस्साजोग जवळ तुमचं कोणते गाव आहे
Jirewadi
🙏🙏🙏
आमचा सारखे लोकांना साध लोन पण देत नाही कारण ते आमच्या ओळखीचे मंत्री नाहीत
Tai khare bolalat
स्वतः च्या घरातील लोकांना हे सोडत नाहीयेत सामान्य लोकांना कस सोडतील... यासाठी पोलिसांचा सत्कार करायला हवा...
सारंगी ताई जपून रहा. जिवाची काळजी घ्या. तुम्हाला तर या लोकांची पूर्ण माहिती आहेच ना हे लोक कसे आहेत ते
सारगी महाजन याना नाय द्या
WELL. DONE. GOOD.
मला हे कळत नाही जर हे सारंगी महाजन चे आरोप खोटे असते तर हे खोडून का काढत नाहीत किंवा अब्रू नुकसानीचा दावा का दाखल करीत नाहीत
महाजन 👍👍
❤️❤️❤️💪💪💪💪💪
अवघड आहे आपण योग्य बोलता. सर्वसामान्य लोक यांच.काय होत असेल
👍👍
Terrific Beed Story'
बीड परळीत काय चालू आहे हे लोक कसे गप्प बसतात
Ajit dada Baga dhanu set cha
Khup chan tai
केले कर्म झाले तेची भोंगा आले उपजाले मेले ऐसे किती सुट्टी नाही
आरे घरच्या ला सोडेनाथ
Sharad Pawar and family
Dhananjay Munde Pankaja munde Walmiki Karad should be behind the bar long life immediately for nation safety
Dhananjay Munde Pankaja munde Walmiki Karad
Chehara bhola laphadi shola
Main culprit was Godfather Gopinath Munde of Wanjari Samaj
जे नतलगांचे झाले नाही ते बहेर च्य ा भाजप पक्षाच्या कार्यकर्ते के. देशमुख साहेब त्यांनी भाजप याचि खून झाले आसूंन सुधा घरी गेले नाहित
आता तरि समाजा
भाजप पेसा वालीची पार्टी कार्यकर्ते च विकास नाही कार्यकर्ते ने जीव द्यावा
कुटुंब सांभाला
पत्रकार साहेब देशमुख कुटुंबाविषयी काय बोलले होते त्याचे तर पूर्ण ऐकून घ्यायचं
अगदी परखड मत मांडलं ताई
मुख्यमंत्र्याला आधी बाजूला करा. महाराष्ट्राचं वाटोळं केल ह्यांनी.
SECOND GENERATION OF MAHARASHTRA POLITICIANS ARE BEHAVING LIKE POLITICS IS THEIR PVT PROPERTY.
ताई आपण ह्यां भावा बहिणीच्या काळ्या कृत्यांचा परदाफार्ष कुठलीही भीड भाड ठेवता केलात.
आपले आभार ह्यांचा बेदरकार माजोरडेपणा बिडची जनताच ऐक दिवस उतरणार ताई आपण खंबीरपणे पुढे या लोकांचा पाठिंबा तुम्हांला राहिलं कोणीतरी ह्यां राक्षसी प्रवृत्तीला ठेचलंच पाहिजे.
WELL SAID INVESTIGATION HAS TO BE DONE AND JUSTICE HAS TO BE SERVED.WE WANT IT BADLY OK
घर फिरल की घराचे वासे ही फिरतात ही म्हण खरी आहे ,
आमचेपण नातेवाईक असेच
आम्ही बीडकर कोलीतो चिक्कीला. दोनवेळैस कोललय. काही कामाची नाही. जितक्यावेळा फॉर्म भरल तितक्या वेळेस कोलूत
प्रत्येक गोष्ट अगदी रास्त बोलता, ताई खरं पाहिलं तर बीड जिल्ह्याच्या नेत्या होण्याच्या लायकीच्या आहात,,
मत दानाबद्दल बोलल्या बरं वाटलं
ताई मुंडे घराण आता थोड्याच संपण्याच्या तयारीत आहे असं वाटतं
आम्ही दोघे बहिण भाऊ बीड परळी जिल्हा लुटून खाऊ
एकदम बरोबर आहे, सारंगी ताई
आपण लहानपणी बघा हे खेळ खेळायचो डॉक्टर डॉक्टर या परिवारात नोकर पण होते सामील याने परिवाराला सुद्धा सोडले नाही