पाहिजे तेवढं पोटभर मटण खावा. | चिकन रान आणि फिश प्लॅटर IN PCMC | HOTEL MARTAND MALHAR WALHEKARWADI |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 มี.ค. 2022
  • Hotel Martand Malhar,
    Ravet road,Walhekarwadi, Opposite Aher Garden Chinchwad-411033
    डीलक्स मटण थाळी 799₹
    डीलक्स चिकन थाळी 599₹
    स्पेशल चिकन थाळी 359₹
    स्पेशल मटण थाळी 449₹
    रेग्युलर चिकन थाळी 259₹
    रेग्युलर मटण थाळी 359₹
    फिश प्लॅटर.. as per size
    Hotel Martand Malhar,
    Ravet road,Walhekarwadi, Opposite Aher Garden Chinchwad-411033
    Tushar Waghere :- 8380898671
    Rupesh Dhumal :- 8975141800
    Email :- www.pundipooter@gmail.com
    namaskar dosto, is channel me apok har tarah ki video dekhne milegi..jaise ki.. food, traveling and knowledge
    agar apoko mera ye channel achha lagta hai, to ap is channel ko jaror subscribe kijiye, thank you.
    Pandit Potter :- 9595662687

ความคิดเห็น • 398

  • @vilastembulkar5894
    @vilastembulkar5894 ปีที่แล้ว +37

    तुम्ही चांगल सांगणार, आणि फुकट खाणार थाळी आणि रेट पण सांगा.

  • @cd71
    @cd71 ปีที่แล้ว +12

    हा बिझनेस बरा आहे

  • @hanumantband9652
    @hanumantband9652 ปีที่แล้ว +8

    साहेब पहिले हॉटेलच्या थाळीची किंमत सांगत जावा म्हणजे कळते की थाळी केवढ्याला आहे

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 ปีที่แล้ว +80

    तिथं गेल्यावर पाच हजार रुपयेला थाळी असणार आहे कारण हे लोक थाळीची किंमत सांगत नाहीत

  • @Angry_Indian24
    @Angry_Indian24 2 ปีที่แล้ว

    Dhanyawad sir, mala tumcha video lai avadla. Tumhi sarv nit samjun sangitla. Khup khup aabhar.

  • @mandarpanse2554
    @mandarpanse2554 2 ปีที่แล้ว +5

    Very nice & useful information, one day I would go there, thank you for making this video

  • @vishwajitrane5864
    @vishwajitrane5864 2 ปีที่แล้ว +20

    किंमत तर सांगा साहेब काय फक्त तुम्ही खाणार 🙏

  • @kundraraj7624
    @kundraraj7624 2 ปีที่แล้ว +16

    साहेब, तुमचा व्हीडिओ पाहून मल्हार मार्तंडला आजच जाऊन आलो. अतिशय वाईट quality आहे. मटण शिळच आहे. फिश प्लॅटर मध्ये मोजकेच आणि एक एक च मासा मिळतो, एका माश्याचा तवा फ्राय आणि रवा फ्राय नाही मिळत. एकंदरीत पूर्ण निराशा. रेटिंग ऑलरेडी 3.6 आहे. तुमचा पहिलाच व्हीडिओ पाहिला होता आणि subscribe पण केल होत पण आता unsubscribe करतोय. तुमचे व्हीडिओ पाहण्यात अर्थ नाही हे नक्की

  • @saya2023
    @saya2023 ปีที่แล้ว +13

    साहेब एक गूगल लोकेशन पण पाठवत जा...धन्यवाद..👍

  • @vishalkhatkale3741
    @vishalkhatkale3741 2 ปีที่แล้ว +3

    फुकट खाऊन तारीफ करणारच तुम्ही👍

  • @uday99
    @uday99 2 ปีที่แล้ว

    आधुनिक पांडीत्य अप्रतिम आहे

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 2 ปีที่แล้ว +19

    पिस मोजके देता रस्सा ओतुन् अनलिमिटेड सांगून फसवता ।।🤣🤣

  • @rajendrashinde8709
    @rajendrashinde8709 2 ปีที่แล้ว +22

    पोर्टर साहेब,,आपण छान डिटेल सांगतात व दाखवतात, परंतु त्याची किंमत ,rate card दाखविले तर खूप बरं होईल

  • @bharatchavan2318
    @bharatchavan2318 2 ปีที่แล้ว +5

    पंडित सर आपण हाॅटेल मधील सुरमई, मटन, तंदुर खाताना सुनियोजित माहिती व चेस्ट बघताना तोंडाला पाणी येते. हवे तेवढे खा फक्त शिल्लक ठेवू नका भेट एकदा दयाला लागेल. दराचा खुलासा व हाॅटेल पत्ता आवश्यक👍👍👍

  • @Me_AkashJadhav
    @Me_AkashJadhav 2 ปีที่แล้ว +13

    पंडित सर always rocks....भरभरून review केलाय😎😎😎

  • @ashishjadhav9391
    @ashishjadhav9391 2 ปีที่แล้ว +3

    Superb fabulous Awesome Best performance at this moment and your lifestyle and your lifestyle Zakass made for each other BRO 👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jiteshdaurkar8586
    @jiteshdaurkar8586 2 ปีที่แล้ว +6

    दादा सर्व मान्य आहे हो पण काय तुम्ही हानता मस्त मजा आहे

  • @dipakshinde913
    @dipakshinde913 2 ปีที่แล้ว +8

    तुमची खाण्याची आणि सांगण्याची पद्धत खूपच सुंदर आहे. 👌👌👌👌

  • @akshaybhade
    @akshaybhade ปีที่แล้ว +1

    Ek genuine prashna ahe, itka sagla khana apan magavta ani try karta, te waste hot nai hechi kalji kashe gheta?

  • @foodlover-su8pg
    @foodlover-su8pg ปีที่แล้ว +8

    600 Chicken thali aahe 3 kg chicken yail tyat