गावपळण आचरा ता.मालवण | ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024
- इनामदार श्री देव रामेश्वर कसबा आचरा यांच्या कौलानुसार / हुकूमनुसार यावर्षीची ऐतिहासिक गावपळण 15 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये श्री देव इनामदार रामेश्वर देवस्थानचे गावपळण कार्यक्रमाचे सर्व रितीरिवाज विधी दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गावपळणी नंतर लोकांचे जनजीवन कसे असते त्यांचा संसार कसा चतु:सीमेच्या बाहेर थाटला जातो हे पण व्यवस्थितपणे दाखविले आहे. यावर्षीची गावपण 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर आहे. देवाचा कौल/हुकूम मिळाला नाही तर एखादा दिवस वाढू पण शकतो. तर गाववाल्यांनो शक्य झालं तर गावपळणीचा जनजीवनाचा आढावा घेणारा अजून एक व्हिडिओ भाग दोन च्या स्वरूपात आम्ही आनु इच्छितो आहोत. पण ते सर्वकाही आपल्या प्रतिसादावर अवलंबून आहे🙏 हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक👍 नक्की करा🙏 भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सह.
तोपर्यंत देव बरा करो 🙏
🚩 श्री देव इनामदार रामेश्वराचा विजय असो 🚩
Khup chan bhava....... Amcho kokani manus ekmeknaka khup support kartat..... Gavpalan.... Achara... Great video
आपल्या या जोशपूर्ण प्रतिक्रियेने माझं मन भरून पावले. खूप खूप धन्यवाद दादा 🙏👍🤝❤️🌹
कमाल आहे लोकांची खरोखर 🙏
एवढी प्रथा जपून ठेवली आहे.
आणि एकनिष्ठ आहे.
हो दादा खरोखरच आचरा वासियांची कमाल आहे मात्र. त्यांनी आपली ही जुनी परंपरा अजूनही जपून ठेवली आहे 🙏🤝
....Khoop...sundar.....💓
खूप पण धन्यवाद🙏🤝
धन्यवाद , मोहन सावंत, शिवसृष्टी, ओझर मालवण
सावंत काका तुम्ही आमचे सर्व व्हिडिओ पाहता आणि मुंबईला पण पाठवता. त्यामुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायचे प्रेरणा मिळते. तुमचा मनःपूर्वक आभारी आहे 🙏🤝
Khup Sundar
खूप दिवसांनी तुझी कमेंट इली भावा🙏👍🤝❤️
Jabrdast
थँक यू विशाल 🙏🤝
खूप छान, माहितीपूर्ण विडियो,हि मजाच काही वेगळी 👍
महादेव दादा तुमची कमेंट खूपच उशिरा आली. मी नेहमी तुमच्या कमेंट ची वाट पाहत असतो 😍 थँक्यू दादा 🙏🤝
सुंदर माहिती मिळाली❤
थँक्यू लकी दादा 🤝❤️🌹😍
अतिशय सुंदर व्हिडीओ 👌👌
थँक्यू सर्वेश 🙏🤝 तुमचं पण देवपण केव्हा आहे ते सांग 👍
मस्त व्हिडिओ hanu dada ❤❤❤❤❤
थँक्यू व्हेरी मच 🤝❤️ तुझे आणि पराग दादाचे व्हिडिओ बघून आता थोडं थोडं शिकतोय 👍🤝
खूप छान ❤
धन्यवाद दादा🙏🤝
छान माहीती।
बाबू मांजरेकर यांचे आम्ही पावणे।
चिंदर।
हो का छान 👍 खूप पण आभारी आहे 🙏🤝
आचरा गाव हे माझे आजोळ आहे.श्री देव रामेश्वर मंदिर च्या डाव्या बाजूलाच असलेले फोंडके यांचे घर ते माझे आजोळ.
संजय दादा भारी आहे तुमच्या मामाचा गाव 😍 आणि इथल्या परंपरा पण अनोख्या जगावेगळ्या आहेत. खूप छान आम्हाला खूप भारी वाटलं हा व्हिडिओ करताना.. थँक्यू दादा 🙏🤝❤️🌹
माझे माहेर आचरा डोगरेवाडी
हॊ का 😍 वा 👍 भारी आहे तुमचं गाव आचरा ☝️ नंबर
वा!मस्त
खूप पण आभारी आहे ताई 🙏
व्हिडिओचे चित्रीकरण अतिउत्तम , माहितीपूर्ण आचरा गावची गावपळण आपल्या मालवणी माणसाची व त्यांच्या रितीरिवाजाची आपण प्रसारित केल्याबद्दल अभिनंदन .
असेच माहितीपूर्ण विडिओ इतर निसर्गाच्या चित्रीकरणासह प्रसारित करून मालवण तालुक्याची प्रसिद्धी व्हावी .
जय श्री रामेश्वर
आपला अभिप्राय आणि प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे 👍 आम्ही त्यासाठी नक्की कटिबद्ध राहू. कोकणातल्या विविध परंपरारितीरिवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवणे हे आमचे ध्येय आहे 🙏🤝
खूप छान विडिओ, मी पण आचरा हिरलेवाडी.
वा मज्जा आहे तुमची मग 😍 छान एन्जॉय करा 👍
Kadak bhava
भावा तू आम्हाला खूप मार्गदर्शन केलेस खूप खूप धन्यवाद 🙏🤝
खुप छान हनु दादा ❤👍👌🏼
मनःपूर्वक आभारी 🙏🤝🌹❤️
आचरा-पिरावाडी हे माझ माहेर आहे माझ्या बाबाचे नाव वासुदेव फकीर हुर्णेकर
खूप पण आभारी आहे ताई 🙏🤝
आम्ही कणकवली चे असा
@@rafiqdesai7891 हॊ का 👍🤝
Tu. Dasudev. Chi. Por. Chan.
@@sanikasarang2478 खूप छान ताई तुमच्या गावचा व्हिडिओ करून खूप भारी वाटलं. अशी परंपरा कुठेच पाहिली नाही 🙏👍☝️🤝❤️
Satam amcha ghar ahe...❤
वा खूप छान ताई आणि तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🤝
छान व्हिडिओ Hanu dada!!!
आभारी क्षितिज दादा 👍❤️
खूप मस्त
थँक्यू दादा 🙏🤝
खूप मस्त दादा
धन्यवाद ताई🙏🤝
Mast dada 🎉
@@swaraVengurlekar-j8l थँक्यू अमित दादा 🙏🤝
👍👍👍
थँक्यू विकी दादा 👍 ❤️
Kup chhan
खूप खूप आभारी आहे 🙏🤝
मी संजय दुखंडे माझ मुळ गाव आचरा
संजय दादा तुमच्या गावचा गावपळणीचा व्हिडिओ करायला किती मजा आली तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. थँक्यू दादा 🙏🤝
❤❤
🙏🤝🌹❤️