एकतर तू राहशील नाहीतर मी राहील या घोषणेच काय झालं? साहेब मुंबई कोण वाचवनार? मराठी अस्मिता? फडणवीस साहेब आज तुम्हाला जे बहुमत दिलं आहे जनतेने.....ते मत देऊन पश्याताप करत असणार....
@@whoisthat2539 नाही रे बाबा मला तर प्रीतम ताई मुंडे यांना पुनर्वसन करायचं आहे त्याच्यामुळे मी काही राजकारणात उतरणार नाही मी सतरंजी उचलण्यात खुश आहे , प्रीतम ताईला राजकीय राज्यसभेवर खासदार करायचा आहे आणि आता त्याचा प्रयत्न चालू आहेत
मी मागे म्हणालो होतो की बोल भिडू ने राजकारण यासाठी वेगळा चॅनल सुरु करावा म्हणजे ज्यांना यांचे 'अक्कल शून्य' आणि 'गिरे तो भी टांग ऊपर' असले पाणचट व्हिडिओ बघायचे असतील ते तिथे जातील आणि पाहतील. बाकी वेग वेगळे आणि चांगले व्हिडिओ साठी इथे सबस्क्राईब करतील. उगाच १० पैकी ८-९ व्हिडिओज यांचे PR वाढवायला करतात.
List of scams done by Congress : 1948 - Jeep scandal case[430] 1947 - INA treasure chest disappearance[431] 1956 - BHU funds misappropriation - ₹5 million (US$70,000) 1965 - Kalinga tubes scandal 1976 - Kuo oil scandal - ₹22 million (US$310,000) 1974 - Maruti scandal 1971 - Nagarwala scandal - ₹6 million (US$83,000) 1989 - St Kitts forgery 1987 - Bofors scandal 1981 - Cement Scam involving A R Antulay - ₹300 million (US$4.2 million) 1998 - Teak Plantation Scam (Anubhav Group Scam) 1997 - Jalgaon housing scam Cobbler scam Sheregar Scam Kerala ice cream parlour sex scandal 1996 -Sukh Ram telecom equipment scandal - Sukh Ram convicted for 3 years. C.R. Bhansali scam - ₹11 billion (US$150 million) Fertiliser import scam - ₹1.33 billion (US$19 million) 1995 - Meghalaya forest scam - ₹3 billion (US$42 million) Preferential allotment scam - ₹50 billion (US$700 million) Yugoslav Dinar Scam - ₹4 billion (US$56 million) Purulia arms drop case 1994 - Sugar import scam 1992 - Harshad Mehta securities scam - ₹50 billion (US$700 million) Palmolein Oil Import Scam, Kerala Indian Bank scandal - ₹13 billion (US$180 million) 1990 - Airbus scandal 2009 - Goa Special Economic Zone (SEZ) scam JVG Scam : Sainik Farm land baron V K Sharma. Rice export scam - ₹25 billion (US$350 million) Orissa paddy scam Sukhna land scam - Darjeeling Austral Coke scam - ₹10 billion (US$140 million State Bank of Saurashtra scam - ₹950 million (US$13 million) Army ration pilferage scam - ₹50 billion (US$700 million) Paazee Forex scam - ₹8 billion (US$110 million) Cash-at-judge's door scam 2006 - Penny stock scam Punjab city centre project scam - ₹15 billion (US$210 million) Uttar Pradesh ayurveda scam - ₹260 million (US$3.6 million) 2004 - Taj Co-operative Group Housing Scheme scam ₹40 billion (US$560 million) IPO scam Bihar flood relief scam - ₹170 million (US$2.4 million) Oil for food scam-K 2003 - HUDCO scam Andhra Pradesh Social Welfare scholarship scam 2002 - Stamp paper scam - ₹200 billion Provident Fund (PF) scam Ketan Parekh securities scam/UTI scam - ₹320 million (US$4.5 million) Calcutta Stock Exchange scam For your information Other Major Scams under UPA Government :- 1).Bofors Scam: The Bofors scam looks like a trademark of scams and corruption in India. This scam in 1980s involved the then Prime Minister Rajiv Gandhi, Hindujas and many other powerful names. The scam was about winning a bid to provide India with 155 mm field howitzers. The scam was related to the Indian defense and security, so was of much concern. 2).2G Spectrum Scam (2008): One of the biggest scams in India was the 2G scam, in which telecom minister A. Raja was charged for issuing 2G licenses to private telecom players at very cheap rates in 2008. No rules and regulations were followed but only favoritism was preferred while issuing the license. The scam cost Rs 1.76 lakh crore to the government. The government kept the entry fee for spectrum license at 2001 prices. Licenses was also issued to the companies with no prior experience in telecom. The mobile subscriber base in India touched 350 million in 2008 from 4 million in 2001. 3).Satyam Scam (2009): Indian investors and shareholders were badly affected by the scam involving Satyam Computer Services. The Satyam Scam involved Rs. 14,000 crore and was one of the biggest scams in the corporate world. Former Chairman Ramalinga Raju was involved in the scam, who kept everything under cover. He later confessed of falsifying the company’s accounts by US $1.47 billion. Later in the year, 46% share of Satyam was bought by Tech Mahindra, who absorbed and revived the company. 4).Commonwealth Games Scam (2010): A huge amount of money for preparing and conducting the Commonwealth Games India was misused in the Commonwealth Games Scam. The total worth of Commonwealth Games Scam is estimated to be Rs. 70,000 crore. Again, many Indian politicians, bureaucrats and corporate bigwigs were involved in the scam.
सदिच्छा भेट इथेच थांबायलाच हवी . उध्दव ठाकरे भाजपा सोबत नकोच . त्यात भाजपाचेच खूप नुकसान होईल . उध्दव , आदित्य , वरूण , विश्वप्रवक्ते , अंधारे सोडून , इतर कोणी शिल्लक असतील तर त्यांनी स्वतंत्रपणे विचार करावा . जय महाराष्ट्र
हिरवी चादर फाटली वाटतंय....😂😅 आता पुन्हा भगव्याचा सहारा म्हणून फडणवीस यांचे पाय चाटावे लागत आहेत... एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन हेच बोलला होतात ना ...आज आत्मसन्मान सुध्दा गमवावा लागत आहे 😂😅
सुनता करून घेतली असली तरी आता मुस्लिम समुदाय ठाकरेला दारात उभा करणार नाही.. म्हणून ठाकरे टरबुजाचा आशीर्वाद घ्यायला गेला..फडणवीस साहेबाला टरबूजा म्हनण्याचा अधिकार ठाकरे ला कोणी दिला
बोल भिडे गुरुजी असे काहीही अर्थ काढून लोकांच्या मनात गोंधळ उडवून देउ नका फक्त उध्दव सेनेला विधानसभा मध्ये विरोधी पक्षनेते पद पाहिजे व ते फक्त देवा भाउ चेच हातात आहे म्हणून च उध्दव देवा भाउ कडे समक्ष भेटायला गेला 😂😂
Hech bagaych baki hot..tu marlya sarkh kar mi radlya sarkh karto..hach politician cha khara chehra.. common lokanna murkh samjtat..khadyat gel rajkaran.. Politician he asaech asatat...mara common lokannao mara...
Maharashtra Politics is Not For Beginners .....😅
😂😂😂
Even.. so called experts fails... It is just chaos...😂
वर्तमान राजकारणात काही पण होऊ शकते.
पुरावा : 👏😂😂
निवडणूक संपली भांडण संपलं 😂😂आपल्याला चांगलं वाटावं म्हणून ते रोज रोज भांडणार नाहीत 😂😂
Maharashtra Politics ☠️
झुकले वाकले आणि झोपायची वेळ आली 😅😅😅
किती ही लाचारी रे वाघाची शेळी झाली काय होतास तू काय झालास तू 😂😊
😂😂😂 उध्दव काँग्रेसमय होऊन मौलाना बनले 😂
देवा भाऊ 🗿👽 उध्वस्त ठाकरे 🤡
उद्या देवा भाऊ कोलाला गेला की असाच बोल भक्ता
@@tamrajkilvish9215तो पुन्हा येऊन मुख्यमंत्री बनला 😂 आणि तरी चाळ चाटे चमचे उद्धव ची चाटताय😂अण म्हणे कोलला😂
@@tamrajkilvish9215 kon Kolla te disal ....badya badya baata ani dhugan khatay latha😂😂😂
हा डाव पण वस्ताद च आहे.. #चिन्मय भाऊ😂😂
Mhatar tyala sodun aal kuthe tari 😂😂😂
प्रत्येक भाषणात टरबुजशिवाय न बोलणारा उद्धव दाताड काढतोय समोरासमोर
😂😂😂😂
राजकारण कळायला अजून तू अंड्यात आहेस😂😂😂
मुंबई पालिका निवडणुकीसाठी गोड गोड वागत आहे फक्त.
निवडणूक पूर्ण झाली की उठा परत आपले खरे रंग दाखवायला चालू करेल 💯💯💯
बालिश आहे तू ..tv वर दाखवतात ते राजकारण नसत 😅😅
बरोबर 😂😂लगेच आला भेटायला 😂
Ek hai to safe hai❤
है भगवान ये सब क्या देख रहा हुं 😂😂
अच्छा हुवा मै अंधा हुं 😂😂😂😂😂
आता देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे सोबत युती करून, खरी सेना कोणती हे सांगतील 😄
🔔
असं केलं तर भाजप युती ची धर्मशाळा होईल.
Maharashtra politics: ❎
Netflix series: ✅
एकतर तू राहशील नाहीतर मी राहील या घोषणेच काय झालं?
साहेब मुंबई कोण वाचवनार? मराठी अस्मिता?
फडणवीस साहेब आज तुम्हाला जे बहुमत दिलं आहे जनतेने.....ते मत देऊन पश्याताप करत असणार....
फक्त काहीतरी शोधत राहा... तुमचा टीआरपी वाढवण्यासाठी.... कुठलाही तर्क लावतात ....? भेट झाली ती औपचारिक... 😮
वरूण सरदेसाईचा ड्रेस भेळवाल्या सारखा वाटतोय.
😂
यापुढे मी युती साठी कोना कडेही करतो घेऊन जाणार नाही या ऐतिहासिक वाक्याला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🚩🚩
सगळे मिळवणे महाराष्ट्र विकून टाकू या आपण
@@Aatreyshree mg tu utar n rajkarna madhi itka dhungnat aahe tr
😂😂😂😂😂
विकून टाकणार विकून टाकणार म्हणणारेच अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी तत्पर असतात. 😅
@@whoisthat2539 नाही रे बाबा मला तर प्रीतम ताई मुंडे यांना पुनर्वसन करायचं आहे त्याच्यामुळे मी काही राजकारणात उतरणार नाही मी सतरंजी उचलण्यात खुश आहे , प्रीतम ताईला राजकीय राज्यसभेवर खासदार करायचा आहे आणि आता त्याचा प्रयत्न चालू आहेत
अरे उद्धव...😂
Are fadanvis 😂
आरे फड़नवीस
मी मागे म्हणालो होतो की बोल भिडू ने राजकारण यासाठी वेगळा चॅनल सुरु करावा म्हणजे ज्यांना यांचे 'अक्कल शून्य' आणि 'गिरे तो भी टांग ऊपर' असले पाणचट व्हिडिओ बघायचे असतील ते तिथे जातील आणि पाहतील.
बाकी वेग वेगळे आणि चांगले व्हिडिओ साठी इथे सबस्क्राईब करतील.
उगाच १० पैकी ८-९ व्हिडिओज यांचे PR वाढवायला करतात.
सत्तेसाठी लोक कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही...
महाराष्ट्रमध्ये BJP आणि काग्रेस हो दाने पक्ष सोडून कोणतेही पक्ष कुठेही जाऊ शकतात😅😅
बावळट उद्धव म्हणे झुकणार नाही आणि वाकणार हि नाही.
आणि आता झुकला पण आणि वाकला पण 😂😂😂😂
झुकला.. वाकला अन टाकूनही घेतला 🤣
आज जर मविआ ची सत्ता असती तर त्यांनी आपल्याला कशी वागणूक दिली असती हे भाजप नेत्यांनी विसरू नये एवढीच अपेक्षा. 🙏
झोपलाय आता 😂
पक्ष फोडला चिन्ह गेलं म्हणून
अभिनंदन करायला आले होते... काय रे..!! उद्धवा 🤷🏻♂️
खरी भेट वेषांतर करून मध्यरात्री बंद खोलीत होत असते बाई.. ही सदिच्छा भेटच आहे... उगाच व्हिडिओ काढू नका...😂
😂😂
संपुर्ण राजकारण फक्त आणि फक्त हिंदुत्व मुद्यावर सुरु आहे विकासावर नाही
हजार पाचशे रुपयावर मत विकलेल्यानी आता फक्त पाच वर्षे विनातिकीट शो बघायचा.😅
उलट ज्यांनी ५०० रुपयात मत विकलं त्यांनी तरी काही मिळवलं म्हणायचं.. पण ज्या सुज्ञ लोकांनी मतदान केलं.. त्यांच्या डोळ्यांनी काय काय सहन करायचं?
ढु ला मिरची लावणार म्हणतं होते आता त्यांच्याच गुहेत चटणी जाताना बघून आम्हाला बरं वाटतंय. 😂🙏
Lachar Sena , visiting Deva Bhau😂😂😂😂
लोकांना स्वाभिमान शिकवायचं आणि आपण लोटांगण घालायचं.
स्वार्थासाठीच फावडे गेले आहेत, विरोधी पक्षनेते पद साठी
आता officially महाराष्ट्राचा बिहार होणार....
List of scams done by Congress :
1948 - Jeep scandal case[430]
1947 - INA treasure chest disappearance[431]
1956 - BHU funds misappropriation - ₹5 million (US$70,000)
1965 - Kalinga tubes scandal
1976 - Kuo oil scandal - ₹22 million (US$310,000)
1974 - Maruti scandal
1971 - Nagarwala scandal - ₹6 million (US$83,000)
1989 - St Kitts forgery
1987 - Bofors scandal
1981 - Cement Scam involving A R Antulay - ₹300 million (US$4.2 million)
1998 - Teak Plantation Scam (Anubhav Group Scam)
1997 - Jalgaon housing scam
Cobbler scam
Sheregar Scam
Kerala ice cream parlour sex scandal
1996 -Sukh Ram telecom equipment scandal - Sukh Ram convicted for 3 years.
C.R. Bhansali scam - ₹11 billion (US$150 million)
Fertiliser import scam - ₹1.33 billion (US$19 million)
1995 - Meghalaya forest scam - ₹3 billion (US$42 million)
Preferential allotment scam - ₹50 billion (US$700 million)
Yugoslav Dinar Scam - ₹4 billion (US$56 million)
Purulia arms drop case
1994 - Sugar import scam
1992 - Harshad Mehta securities scam - ₹50 billion (US$700 million)
Palmolein Oil Import Scam, Kerala
Indian Bank scandal - ₹13 billion (US$180 million)
1990 - Airbus scandal
2009 - Goa Special Economic Zone (SEZ) scam
JVG Scam : Sainik Farm land baron V K Sharma.
Rice export scam - ₹25 billion (US$350 million)
Orissa paddy scam
Sukhna land scam - Darjeeling
Austral Coke scam - ₹10 billion (US$140 million
State Bank of Saurashtra scam - ₹950 million (US$13 million)
Army ration pilferage scam - ₹50 billion (US$700 million)
Paazee Forex scam - ₹8 billion (US$110 million)
Cash-at-judge's door scam
2006 - Penny stock scam
Punjab city centre project scam - ₹15 billion (US$210 million)
Uttar Pradesh ayurveda scam - ₹260 million (US$3.6 million)
2004 - Taj Co-operative Group Housing Scheme scam ₹40 billion (US$560 million)
IPO scam
Bihar flood relief scam - ₹170 million (US$2.4 million)
Oil for food scam-K
2003 - HUDCO scam
Andhra Pradesh Social Welfare scholarship scam
2002 - Stamp paper scam - ₹200 billion
Provident Fund (PF) scam
Ketan Parekh securities scam/UTI scam - ₹320 million (US$4.5 million)
Calcutta Stock Exchange scam
For your information
Other Major Scams under UPA Government :-
1).Bofors Scam: The Bofors scam looks like a trademark of scams and corruption in India. This scam in 1980s involved the then Prime Minister Rajiv Gandhi, Hindujas and many other powerful names. The scam was about winning a bid to provide India with 155 mm field howitzers. The scam was related to the Indian defense and security, so was of much concern.
2).2G Spectrum Scam (2008): One of the biggest scams in India was the 2G scam, in which telecom minister A. Raja was charged for issuing 2G licenses to private telecom players at very cheap rates in 2008. No rules and regulations were followed but only favoritism was preferred while issuing the license. The scam cost Rs 1.76 lakh crore to the government. The government kept the entry fee for spectrum license at 2001 prices. Licenses was also issued to the companies with no prior experience in telecom. The mobile subscriber base in India touched 350 million in 2008 from 4 million in 2001.
3).Satyam Scam (2009): Indian investors and shareholders were badly affected by the scam involving Satyam Computer Services. The Satyam Scam involved Rs. 14,000 crore and was one of the biggest scams in the corporate world. Former Chairman Ramalinga Raju was involved in the scam, who kept everything under cover. He later confessed of falsifying the company’s accounts by US $1.47 billion. Later in the year, 46% share of Satyam was bought by Tech Mahindra, who absorbed and revived the company.
4).Commonwealth Games Scam (2010): A huge amount of money for preparing and conducting the Commonwealth Games India was misused in the Commonwealth Games Scam. The total worth of Commonwealth Games Scam is estimated to be Rs. 70,000 crore. Again, many Indian politicians, bureaucrats and corporate bigwigs were involved in the scam.
महायुतीत येण्याचे संकेत दूसर काही नाही 💯
सर्वात निर्लज्ज माणसं म्हणजे राजकारणी लोक 😂
एक तर तू राहशील नाही तर मी राहीन😂😂
तुम्ही मतदान केलंय आता आम्ही नंगा नाच करायला तयार आहोत आता आम्ही तुम्हाला नाही विचारणार कोणा सोबत जाऊ आणि कोणाच्या विरोधात हाच या भेटीचा अर्थ
महाराट्र सरकार ❌ बिहार सरकार ✅
सगल्यानी एकत्र येउन सत्तेत जावे , विरोधि पक्ष नेता महनुन आपन जो बायडान ला आनु 😂😂😂😂
Ratrichi bhet ti khari bhet 😂😂😂
सदिच्छा भेट इथेच थांबायलाच हवी .
उध्दव ठाकरे भाजपा सोबत नकोच . त्यात भाजपाचेच खूप नुकसान होईल .
उध्दव , आदित्य , वरूण , विश्वप्रवक्ते , अंधारे सोडून , इतर कोणी शिल्लक असतील तर त्यांनी स्वतंत्रपणे विचार करावा .
जय महाराष्ट्र
Uddhav Balasaheb Thackeray 👑🔥🚩
पुढे "जनाब" लावायचं विसरलात.
जुनी शिवसेना चांगली कारण ती नैसर्गिक युती होती.
Baki kahi nahi SUSHANT SINGH RAJPUT FILE 😂
Atha fakt 50 Aamdhar baki ahet join hoyala Mahayuti madhe...nantar opposition kasala pahije😅😅😅
देवाभाऊ च्या हास्यावर जाऊ नका!! उस शिवशंभो ने काफी जहर पिया है, और पचाया भी है!! ❤❤❤🎉🎉
Now i have zero interest for politics . Now hereafter i will not follow any political news on this channel.
संजय राऊत 💥💥 सुषमा अंधारे 💥💥❌❌ नामही काफी हे
शिंदे --------- कोमात😂😂😂😂
छत्रपती शिवाजी महाराजांनी सेनापती प्रतापराव गुजर यांना बहलोल खानास सोडू नये. असे सांगितले होते.. पुढचा इतिहास माहित आहे ना..
एक तर तू राहशील किंवा मी 😂😂
Mhanun Mi voting sodli aahe bhavanno
सकाळी 10 वाजता आता डॉक्टर च कंपाऊंडर काई बोलतोय ते बागयचा आता 🤣🤣
It is courtesy visit nothing else
Uddho saheb asa karu naka... Te sanjya cha bhonga band hoil...😂😂
अहो पण ह्या ने तर 2019 नंतर भगवे कपडे विसर्जन केलेले 🤣😅 आता आठवण आली भगव्या कपड्यांची
बरोबर शिंदे चे
हिरवी चादर फाटली वाटतंय....😂😅 आता पुन्हा भगव्याचा सहारा म्हणून फडणवीस यांचे पाय चाटावे लागत आहेत...
एक तर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन हेच बोलला होतात ना ...आज आत्मसन्मान सुध्दा गमवावा लागत आहे 😂😅
Shivsena UBT Begging begins.
Hya rajkarnyanwar Tilmatra ch pn vishvas rahila nahila nahiye.. Zoptil hya palangavar tr uthtil tya palaga war.. 😂😂
Aata congress sobat yuti baki ahe. Ti pan karun taka. 😊😊😊
जॉर्ज सोरोस डोकं बडवून घेईल.😂😂😂
पप्पू मग इटलील रवाना होईर तिथे जातीगत जणगणना करायला😂😂
आता मुंबई कोण वाचवेल 😂
थकून चाटनारे वाक्रे
चोळण्यात तरबेज
पाटणकर काढा जिंदाबाद
Uddhav Saheb Go ahead 🎉❤🎉
Only thakare sena
Eknath Shindenchi Shivsena khari Shivsena aahe, Ubatha la fakta Congress che mat milale. Hindutva aani Marathi Manasache mat Shinde la milaale.
Ghanda 😂
Shinde la fkt bjp che mat bhetle😂
@@statusdiary1841mag abhyas karun ya.
एक तरी तू तरी जाशील नाही तर मी तरी जाईल आता तूच चालला भेटायला
Df Don💪
मरता क्या नही करता...
भाजपला लाज वाटली पाहिजे लोक वेडे नाही
आरती चा पगार वाढवा छान सांगते त्याच फळ तिला मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय
Roj kytr bol bhidu😅 kaal pawar Aaj uddav
काही अर्थ नाही फाटली आहे कोणाची तरी
सुनता करून घेतली असली तरी आता मुस्लिम समुदाय ठाकरेला दारात उभा करणार नाही.. म्हणून ठाकरे टरबुजाचा आशीर्वाद घ्यायला गेला..फडणवीस साहेबाला टरबूजा म्हनण्याचा अधिकार ठाकरे ला कोणी दिला
एक तर तु राहशील नाही तर मी 😂😂
उध्दव ठाकरेची भाजपाला काहीही फायदा नाही. ऊबाठा संपली आहे.
Eketre ahe sagle loke Ani apan loke karto hindu Ani muslim
बोल भिडे गुरुजी
असे काहीही अर्थ काढून लोकांच्या मनात गोंधळ उडवून देउ नका
फक्त उध्दव सेनेला
विधानसभा मध्ये विरोधी पक्षनेते पद
पाहिजे व ते फक्त देवा भाउ चेच हातात आहे
म्हणून च उध्दव देवा भाउ कडे समक्ष
भेटायला गेला 😂😂
Bol bhidu aata nko tya vishyavar pan video banvayala lagale aahet
Ashi hi banvabanvi
😂😂😂😅
सगळे एक दुसऱ्यास चोळत आहेत.
कार्यकर्ते कुठं आहेत 😛
Thakrey khi kamacha nhi a koni tyala mat denr nhi double dolki manus a
🤣🤣🤣🤣🤣
तब्बल 9 खासदार😂
नक्कीच पुन्हा एकदा पुलोद ची पुनरावृत्ती होणार येत्या ६-८ महिन्यात
एकनाथ शिंदे अजित दादा सम्पले तुमच राजकारण 😂😂
100 शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस
Evm management
ताई , तुमचे स्वप्नरंजन पुरे . थांबा आता .
Ata hyana aat gheun shinde sahebana baher kadhatil ka 😂😂
एकतर तू रहाशील, नाहितर मि राहिल, फड़तूस, टरबूज
किती 😂
Sanjay Raut 😂
सामान्य जनतेने इथून पुढे मतदान करावं का ? ?
मविआ मतदारांनी बहिष्कार टाकावा. कारण मतं दिलेल्या नेत्यांनी काय दिवे लावले हे आपल्या समोर च आहे.
🤷♂️
काँग्रेस लां मजबूत होण्याची गरज एकमात्र उपाय
Hech bagaych baki hot..tu marlya sarkh kar mi radlya sarkh karto..hach politician cha khara chehra.. common lokanna murkh samjtat..khadyat gel rajkaran.. Politician he asaech asatat...mara common lokannao mara...
Besat. Sharad. Pawarana. Ugad. Padal.
Sagla kahi centre madhe Rahul Gandhi ani congress la kayam khacchikaran sathi challay
Bolbhidu😣😣😣😰😰😰
😂😂😂 उध्दव काँग्रेसमय होऊन मौलाना बनले 😂
😂
निवडणुका बिनविरोध करुण टाका आता...😇
एकच वस्ताद भाजपा