MALVANI MANUS
MALVANI MANUS
  • 416
  • 564 479
मालवणचा महागणपती दर्शन सोहळा आणि महाआरती | माघी गणेश २०२५ #maghiganeshutsav #kokan #malvan #festival
🚩मालवणचा महागणपती🚩 माघी गणेशोत्सव वर्ष ४७ वे..
यावर्षीच्या बाप्पाचे आगमन गणेश जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ जानेवारी २०२५ रोजी ढोल ताशाच्या गजरात वायंगणकर गणेश मूर्ती शाळा बाजारपेठ ते मालवण शहरातून आगमन मिरवणूक काढून थेट माघी गणेश चौक गणेश मंदिर येथे झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश जयंती दिवशी श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून विधिवत पूजाअर्चा करून दर्शन सोहळ्यास सुरुवात झाली. सर्व धार्मिक विधी व मध्यान्न आरती करून नैवेद्य अर्पण करण्यात आला. सायंकाळी ७:४५ मिनिटांनी महाआरती करण्यात आली. आजच्या व्हिडिओमध्ये महागणपतीचा संपूर्ण दर्शन सोहळा आणि महाआरती दाखविण्यात आली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा 🙏
आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक👍 नक्की करा🙏
🚩 गणपती बाप्पा मोरया🙏
🚩 मंगलमूर्ती मोरया 🙏
🚩 मालवणच्या महागणपतीचा विजय असो 🙏
มุมมอง: 1 235

วีดีโอ

मालवणचा महागणपती 2025 माघी गणेश आगमन सोहळा | पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात श्रींचे आगमन #maghiganesh
มุมมอง 1.2K4 ชั่วโมงที่ผ่านมา
मालवणमध्ये माघी गणेश चौकात बसविला जाणारा मानाचा गणपती म्हणजेच मालवणचा महागणपती. मालवणच्या माघी गणेशोत्सव मंडळाचे यंदा 47व्या वर्षात पदार्पण झाले आहे. यावर्षीची श्रींची मूर्ती मालवण बाजारपेठ वायंगणकर गणेश चित्र शाळा येथून पूर्ण शहरातून ढोल ताशाच्या गजरात माघी गणेश चौक गणेश मंदिर येथे भव्य आगमन मिरवणूक काढण्यात आली. महागणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये मालवणचे सर्व नागरिक अबाल वृद्ध सर्वजण सहभागी होते....
🇮🇳भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन टोपीवाला प्रशाला मालवण येथे साजरा करण्यात आला🇮🇳 #independenceday
มุมมอง 54616 ชั่วโมงที่ผ่านมา
मालवण शहरामध्ये भारताचा 76 व प्रजासत्ताक दिन टोपीवालाच्या भव्य पटांगणावर शासकीय इतमामात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये पोलीस, होमगार्ड आणि एनसीसी कॅडेट्स यांचे संचलन. शालेय विद्यार्थ्यांची देशभक्तीपर आणि स्फूर्ती गीते तसेच संगीतमय वेगवेगळी नाटुकली पण सादर करण्यात आली. हजारोच्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, खेळामध्ये प्राविण्य प्राप्त...
पद्मगड किल्ला मालवण येथे शासकीय ध्वजारोहण 🇮🇳76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य🇮🇳 #republicday #malvan
มุมมอง 65619 ชั่วโมงที่ผ่านมา
महाराष्ट्रातील दुर्लक्षित समुद्रातील बेटे भौगोलिक आणि पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी त्या बेटांवर प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेतला. यामुळे सिंधुदुर्गाच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या मालवणात पर्यटन वाढीसाठी खूप मदत होईल. मालवण समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग,पद्मगड किल्ला, धोंतारा खडक,कवडा राॅक अशा चार ठिकाणी आज पहिल्यांदाच म...
Lonavala trip 😍 | travel vlog | hillstation view | bollywood shooting point | स्वीटकॉर्न भजी रेसिपी
มุมมอง 31014 วันที่ผ่านมา
नमस्कार मित्रांनो गेट-टुगेदर 2025 च्या निमित्ताने भंडारी हायस्कूल मालवण माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणी मिळून लोणावळा येथे गेलो होतो. घरी निघण्याआधी काही तास शिल्लक होते. ट्रेनला पण उशीर होता, मग चार-पाच तास करायचे काय? मग आम्ही ठरवलं की लोणावळातील काही पॉईंट फिरूया. लोणावळा रेल्वे स्टेशनवर फोर व्हीलर गाड्या उपलब्ध असतात. तिथे एक बोलेरो करून, आम्ही टायगर आणि लायन पॉईंट, बॉलीवूड शूटिंग पॉईंट वगैर...
मकरसंक्रांती निमित्त भरलेली मालवण बाजारपेठ | फुले,मातीच्या कुंभारी वस्तू व भांडी आणि रानमेवा पहा 😍👍
มุมมอง 2.2K21 วันที่ผ่านมา
मकर संक्रांतीनिमित्त भरलेल्या मालवण बाजारपेठेचा व्हिडिओ फक्त आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहोत. आजचा व्हिडिओ हा फक्त चालता बोलता सहज केलेला आहे. व्हिडिओमध्ये स्थानिक कुंभार लोकांनी आणलेल्या मातीची वेगवेगळे प्रकारची भांडी आणि मातीच्या वस्तू. शेवंती अष्टराची देठ असलेली फुले इतर सर्व प्रकारची फुले हार. त्याचबरोबर मकर संक्रातीला वाटायची सवाष्ण वाण. सफेद तिळाचे लाडू काळ्या तिळाचे लाडू तिळगुळ नाडापुड...
टोपीवाला प्रशाला मालवण | एम एम परुळेकर प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन 2024-25 #gathering #malvan #kids
มุมมอง 1.3K28 วันที่ผ่านมา
टोपीवाला प्रशाला मालवण मधील एम एम परुळेकर पहिली ते चौथी प्राथमिक शाळा स्नेहसंमेलन 2024-25 मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आलं. या स्नेहसंमेलनात छोट्या बालकलाकारांनी आपल्या अंगी असलेले विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये नृत्य गायन वादन कीर्तन अभिनय पोवाडा जादू यासारखे बरेच काही प्रकार होते. या कार्यक्रमाचा बालकलाकारांच्या सादरीकरण केलेल्या कलागुणाच...
सोमवती अमावास्या निमित्त देवस्वारी आली समुद्रस्नानासाठी,मोरयाचा धोंडा दांडी बीच मालवण समुद्रकिनारी.
มุมมอง 9Kหลายเดือนก่อน
सोमवती अमावास्या निमित्त देवस्वारी आली समुद्रस्नानासाठी,मोरयाचा धोंडा दांडी बीच मालवण समुद्रकिनारी.
हरिनाम सप्ताह आणि वारकरी भजन दिंडी #rathivade #हरीनामसप्ताह #varkari #bhajan #festival #konkan #new
มุมมอง 959หลายเดือนก่อน
हरिनाम सप्ताह आणि वारकरी भजन दिंडी #rathivade #हरीनामसप्ताह #varkari #bhajan #festival #konkan #new
Swimming Competition 2024 Malvan Beach #malvan #malvanbeach #chivalabeach #sindhudurg #maharashtra
มุมมอง 525หลายเดือนก่อน
Swimming Competition 2024 Malvan Beach #malvan #malvanbeach #chivalabeach #sindhudurg #maharashtra
सुरमई आणि पालू कटिंग | fish cutting #kingfish #seafood #beach #kokan #malvan #malvanilife #मासेलिलाव
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
सुरमई आणि पालू कटिंग | fish cutting #kingfish #seafood #beach #kokan #malvan #malvanilife #मासेलिलाव
गावपळण आचरा 2024 भाग-3 | gavpalan achara | गाव भरला हो.. #gavpalan #achara #kokan #traditional #new
มุมมอง 8Kหลายเดือนก่อน
गावपळण आचरा 2024 भाग-3 | gavpalan achara | गाव भरला हो.. #gavpalan #achara #kokan #traditional #new
आचरा गावपळण 2024 चौथा दिवस | achara gavpalan | आचरेवासीयांचे जनजीवन कसे असेल? #gavpalan #kokan #new
มุมมอง 10Kหลายเดือนก่อน
आचरा गावपळण 2024 चौथा दिवस | achara gavpalan | आचरेवासीयांचे जनजीवन कसे असेल? #gavpalan #kokan #new
गावपळण आचरा ता.मालवण | ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा #गावपळण #achara #kokan #malvan #picnic #tradition
มุมมอง 41Kหลายเดือนก่อน
गावपळण आचरा ता.मालवण | ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा #गावपळण #achara #kokan #malvan #picnic #tradition
कोकणातील गोंधळ | देवी कळम्माई वायरी मालवण #कोकण #गोंधळ #देवी #उत्सव #परंपरा #कथा #thane #mumbai #new
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
कोकणातील गोंधळ | देवी कळम्माई वायरी मालवण #कोकण #गोंधळ #देवी #उत्सव #परंपरा #कथा #thane #mumbai #new
श्री देव नागेश्वर, कालिकादेवी व पावणाई देवी हडी ता. मालवण वार्षिक जत्रोत्सव #kokan #jatra #trending
มุมมอง 625หลายเดือนก่อน
श्री देव नागेश्वर, कालिकादेवी व पावणाई देवी हडी ता. मालवण वार्षिक जत्रोत्सव #kokan #jatra #trending
देवी घुमडाई वार्षिक जत्रोत्सव आणि आड दशावतार पूर्ण प्रवेश #kokan #jatra #dashavtar #traditional #new
มุมมอง 888หลายเดือนก่อน
देवी घुमडाई वार्षिक जत्रोत्सव आणि आड दशावतार पूर्ण प्रवेश #kokan #jatra #dashavtar #traditional #new
श्री देव घोडेमुख मातोंड कोंब्यांची जत्रा 2024 #kokan #tradition #jatra #ghodemukh #matond #festival
มุมมอง 3.2Kหลายเดือนก่อน
श्री देव घोडेमु मातोंड कोंब्यांची जत्रा 2024 #kokan #tradition #jatra #ghodemukh #matond #festival
विज्ञान प्रदर्शन टोपीवाला प्रशाला मालवण #science #project #school #students #craft #viralvideo #new
มุมมอง 18K2 หลายเดือนก่อน
विज्ञान प्रदर्शन टोपीवाला प्रशाला मालवण #science #project #school #students #craft #viralvideo #new
फिशिंग स्पर्धा KXA #fishing #angling #competition #beach #deep #sea #fishingrod #viral #hook #kokan
มุมมอง 5632 หลายเดือนก่อน
फिशिंग स्पर्धा KXA #fishing #angling #competition #beach #deep #sea #fishingrod #viral #hook #kokan
मालवण बीचवर सुरमई कटिंग #kingfish #cuttingskills #fishcutting #seafood #beachlife #kokan #viral
มุมมอง 1.6K2 หลายเดือนก่อน
मालवण बीचवर सुरमई कटिंग #kingfish #cuttingskills #fishcutting #seafood #beachlife #kokan #viral
कोकणातील गवळदेव एक प्राचीन परंपरा | कुंभारमाठ ता.मालवण जि.सिंधुदुर्ग #kokan #traditional #foodvlog
มุมมอง 1.5K2 หลายเดือนก่อน
कोकणातील गवळदेव एक प्राचीन परंपरा | कुंभारमाठ ता.मालवण जि.सिंधुदुर्ग #kokan #traditional #foodvlog
श्री देव सकलेश्वर आंबेरी ता.मालवण जत्रोत्सव, पालखी सोहळा आणि संपूर्ण माहिती #kokan #jatra #dashavtar
มุมมอง 3.9K2 หลายเดือนก่อน
श्री देव सकलेश्वर आंबेरी ता.मालवण जत्रोत्सव, पालखी सोहळा आणि संपूर्ण माहिती #kokan #jatra #dashavtar
देवी भराडी चौके ता.मालवण वार्षिक जत्रोत्सव आणि पालखी सोहळा #bharadidevi #jatra #kokan #dashavtar
มุมมอง 4.8K2 หลายเดือนก่อน
देवी भराडी चौके ता.मालवण वार्षिक जत्रोत्सव आणि पालखी सोहळा #bharadidevi #jatra #kokan #dashavtar
श्री देव रेकोबा वार्षिक जत्रोत्सव | आड दशावतार पूर्ण प्रवेश #kokan #dashavtar #tradition #viralvideo
มุมมอง 3.8K2 หลายเดือนก่อน
श्री देव रेकोबा वार्षिक जत्रोत्सव | आड दशावतार पूर्ण प्रवेश #kokan #dashavtar #tradition #viralvideo
श्री देव गिरोबा वार्षिक जत्रोत्सव शिवकालीन गाव नांदरुख ता.मालवण #jatra #kokan #festival #travel #new
มุมมอง 8792 หลายเดือนก่อน
श्री देव गिरोबा वार्षिक जत्रोत्सव शिवकालीन गाव नांदरु ता.मालवण #jatra #kokan #festival #travel #new
लोटांगणाची जत्रा 2024 देवी माऊली सोनुर्ली #sonurli #sawantwadi #kokan #लोटांगण #jatra #travel #viral
มุมมอง 11K2 หลายเดือนก่อน
लोटांगणाची जत्रा 2024 देवी माऊली सोनुर्ली #sonurli #sawantwadi #kokan #लोटांगण #jatra #travel #viral
दिर्बादेवी रामेश्वर देवगड जामसंडे जत्रोत्सव #त्रिपुरारीपौर्णिमा #kokan #festival #jatra #travelvlog
มุมมอง 3542 หลายเดือนก่อน
दिर्बादेवी रामेश्वर देवगड जामसंडे जत्रोत्सव #त्रिपुरारीपौर्णिमा #kokan #festival #jatra #travelvlog
तुळशी विवाह 2024 कोकण मालवण #tulasivivah #festival #kokan #maharashtra #india #tradition #viralvideo
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
तुळशी विवाह 2024 कोकण मालवण #tulasivivah #festival #kokan #maharashtra #india #tradition #viralvideo
रापण महोत्सव 2024 कुणकेश्वर बीच ता. देवगड #traditional #fishing #rapan #viral #fishingvideo #seafood
มุมมอง 9K2 หลายเดือนก่อน
रापण महोत्सव 2024 कुणकेश्वर बीच ता. देवगड #traditional #fishing #rapan #viral #fishingvideo #seafood

ความคิดเห็น

  • @prathamgaonkar5492
    @prathamgaonkar5492 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😍🙏🏻

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏👍👍

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍

  • @dattatrayawalegaonkar2283
    @dattatrayawalegaonkar2283 วันที่ผ่านมา

    🙏गणपती बाप्पा मोरया 🙏

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS วันที่ผ่านมา

      🚩 मालवणच्या महागणपतीचा विजय असो🙏

  • @surekhadhawal6160
    @surekhadhawal6160 2 วันที่ผ่านมา

    Ganpati bappa morya,🙏🌹

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 2 วันที่ผ่านมา

      🚩 मालवणच्या महागणपतीचा विजय असो 🙏

  • @sspednekar2303
    @sspednekar2303 2 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया.

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 2 วันที่ผ่านมา

      🚩 मालवणच्या महागणपतीचा विजय असो 🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 4 วันที่ผ่านมา

    जय हिंद

  • @SmitaChavan-y6j
    @SmitaChavan-y6j 6 วันที่ผ่านมา

    जयहिंद

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 6 วันที่ผ่านมา

      @@SmitaChavan-y6j 🇮🇳 जय हिंद 🇮🇳🙏🤝

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 6 วันที่ผ่านมา

    जय हिंद 🇮🇳

  • @arang3352
    @arang3352 7 วันที่ผ่านมา

    (ˊᵒ̴̶̷̤ꇴᵒ̴̶̷̤ˋ)

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 7 วันที่ผ่านมา

    जय हिंद 🇮🇳

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 7 วันที่ผ่านมา

      @@vikeshghadivlogs 🇮🇳 थँक्यू 🙏🤝🌹❤️

  • @swargiyakokanvlogs
    @swargiyakokanvlogs 8 วันที่ผ่านมา

    छानच ❤❤❤❤

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 8 วันที่ผ่านมา

      🇮🇳 थँक्यू पराग दादा🙏🤝❤️🌹

  • @prakashparab8888
    @prakashparab8888 8 วันที่ผ่านมา

    जय हिंद ❤

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 8 วันที่ผ่านมา

    जय हिंद 🇮🇳👍

  • @hemanandsahu3740
    @hemanandsahu3740 12 วันที่ผ่านมา

    Excellent 🌷🌹🪷🪷🌺🌺♥️💜💚😍😍🔥🔥🎈🎈💦💦💕💕🎈🎈💐💐

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 15 วันที่ผ่านมา

    ❤🔥❤

  • @sagarghodgekar3089
    @sagarghodgekar3089 18 วันที่ผ่านมา

    Bhari

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 18 วันที่ผ่านมา

      @@sagarghodgekar3089 धन्यवाद 🙏🤝

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 20 วันที่ผ่านมา

    Khup sundar

  • @prashantdudwadkar9602
    @prashantdudwadkar9602 20 วันที่ผ่านมา

    Mast thikan nivadlas ❤❤ Ghat section👌

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 20 วันที่ผ่านมา

      थँक्यू प्रशांत दादा 🤝❤️

  • @prashantdudwadkar9602
    @prashantdudwadkar9602 20 วันที่ผ่านมา

    Maka khup adadtat ghat section 👌

  • @prashantdudwadkar9602
    @prashantdudwadkar9602 20 วันที่ผ่านมา

    Kadhi gela re 👌👌 Mast spot asa 👍

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 20 วันที่ผ่านมา

      थँक्यू दादा 🤝🙏 10 जानेवारीला गेलेलो 14 ला आलो 👍

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 20 วันที่ผ่านมา

    खूप छान मालवणचो बाजार, मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 20 วันที่ผ่านมา

      थँक यू 🤝 दादा तुम्हाला पण मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

    • @Vibhavari-u9h
      @Vibhavari-u9h 20 วันที่ผ่านมา

      मस्त मालवणचो बाजार बगूक गावलो लय भारी

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 20 วันที่ผ่านมา

      @@Vibhavari-u9h थँक यू 🙏🤝🌹❤️

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 20 วันที่ผ่านมา

      @@Vibhavari-u9h थँक यू 🙏🤝

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar 20 วันที่ผ่านมา

    Aapla malvan lay bhari 🎉

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 20 วันที่ผ่านมา

      हॊ अमित दादा आपला मालवण जगात भारी 👍❤️

  • @VijayMadiye
    @VijayMadiye 21 วันที่ผ่านมา

    Re khycho bazzar puneytalo kal puneyat dislela jay shri ram

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 21 วันที่ผ่านมา

      @@VijayMadiye सोमवार पेठ मालवणचो बाजार 😍

  • @sainchyasahavasat1283
    @sainchyasahavasat1283 21 วันที่ผ่านมา

    sundar premier

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 21 วันที่ผ่านมา

      @@sainchyasahavasat1283 धन्यवाद🙏🤝

  • @कोकण0303
    @कोकण0303 21 วันที่ผ่านมา

    कुठचा बाजार ❤

  • @कोकण0303
    @कोकण0303 23 วันที่ผ่านมา

    ❤️👌🥳

  • @amitvengurlekar
    @amitvengurlekar 26 วันที่ผ่านมา

    Ek number

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 26 วันที่ผ่านมา

      धन्यवाद अमित दादा 🤝

  • @DurgeshTikam1112
    @DurgeshTikam1112 28 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @VijayMadiye
    @VijayMadiye 29 วันที่ผ่านมา

    Mast hanu dev darshan zala sundar video thank you hanumant Jay shri ram

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS 29 วันที่ผ่านมา

      @@VijayMadiye 🚩जय श्रीराम 🙏 विजू 🤝

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची หลายเดือนก่อน

    👏👏👌🙏फारच सुंदर विडिओ बनवला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून देवाचे दर्शन घेता आले....

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद दादा 🙏🤝 असाच सपोर्ट ठेवा👍

  • @mahadevghadigaonkar925
    @mahadevghadigaonkar925 หลายเดือนก่อน

    खूप छान, रवळनाथ देवाक विनम्र अभिवादन

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      आभारी महादेव दादा 🤝 🚩 श्री देव रवळनाथाचा विजय असो 🙏

  • @RameshChavan-c6w
    @RameshChavan-c6w หลายเดือนก่อน

    छान माहीती दीली दादा 🙏🙏

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा🙏🤝🌹❤️

  • @SmitaChavan-y6j
    @SmitaChavan-y6j หลายเดือนก่อน

    खूपच छान पहिल्यांदाच पाहिलं

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 หลายเดือนก่อน

    Amdos shri dev ravalnath ani darbari dev sashtang namaskar.

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 🙏🤝 🚩श्री देव रवळनाथाचा विजय असो 🙏

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर, आणि साष्टांग दंडवत श्री रवळनाथाला.

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा🤝 🚩 श्री देव रवळनाथाचा विजय असो 🙏

  • @KokanchiRusshali
    @KokanchiRusshali หลายเดือนก่อน

    Very nice video👌🏻

  • @swaraVengurlekar-j8l
    @swaraVengurlekar-j8l หลายเดือนก่อน

    सुंदर व्हिडिओ दादा 🎉

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद अमित दादा 🙏🤝🌹❤️

  • @shubhadanaik4488
    @shubhadanaik4488 หลายเดือนก่อน

    छान

  • @viveksawant4440
    @viveksawant4440 หลายเดือนก่อน

    🙏🚩

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 หลายเดือนก่อน

    धन्यवाद देवाचं दर्शन घेतले

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      खूप छान 👍 धन्यवाद दादा 🙏🤝

  • @nitinghadi3025
    @nitinghadi3025 หลายเดือนก่อน

    गिरोबाचे मंदिर लिंगेश्वर देवाचे मंदिर नाय दाखविले ते

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      मी दांडी मालवण मधले शूट घेतले होते. परबांकडे फक्त 1 क्लिप उपलब्ध होती. बाकी येताना चे शॉट कोणाकडे नव्हते 🙏🤝

  • @devacha.gad.devgad
    @devacha.gad.devgad หลายเดือนก่อน

    खुप सुंदर हनु असे कोकणातील देवस्थानातील परंपरा चालीरिती वार्षिक कार्यक्रम ज्या लोकांना किंवा त्या त्या गावच्या व्यक्तींना शक्य नसतं कारण नोकरी किंवा व्यवसाया निमित्त आपला गाव परिवार सोडून बाहेर गावी असतात त्यांना हे खुप महत्वाचे असतं त्या तु हे सर्व व्हिडिओ करून दाखविण्याचा प्रयत्न करत आहेस 🙏

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      @@devacha.gad.devgad खूप खूप धन्यवाद ओंकार दादा 🙏🤝 आम्ही आपल्याकडूनच प्रेरणा घेऊन कोकणी परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत 👍❤️

  • @dattatrayawalegaonkar2283
    @dattatrayawalegaonkar2283 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @prakashparab8888
    @prakashparab8888 หลายเดือนก่อน

    एक नंबर दादा..मस्तच शूट केलेस.❤

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा🤝 आपल्या आमडोसवासियांचं सहकार्य खूप छान लाभलं 🙏❤️

  • @omkar9221
    @omkar9221 หลายเดือนก่อน

    सुंदर हनु असे कोकणातील परंपरा जपली पाहिजे हे तु युट्यूबचा माध्यमातून तु दाखवत आहेस 🙏

    • @HanuHadkarMALVANIMANUS
      @HanuHadkarMALVANIMANUS หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद भावा 🙏👍🤝❤️🚩

  • @vijayaphatak5243
    @vijayaphatak5243 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏