अतिशय उत्तम गावपळण। आता गाडया लाईट सोयीआहेत। आमच्या लहानपणी वेशी बाहेर कवना काढून ढोरा वकोंबडीघेवून रहायचो पण मजेत गाव चिंदर कलयाण वरूनमजा घेतोय वय 76 ।
मी विजयदुर्ग वरुन पाहाते. माझ आजळ सावंतवाडीत पण पजोळ आचरा येते पण आजोळी माझ्या आईची आई राहायची .अभय भोसले नितीन भोसले निलेश भोसले माझ्या मामाचे मुलगे. आणि संजय परब मावशीचा मुलगा.एकत्र येऊन . खेळ छान खेळले जातात.
सन्मा.बु्वा आणि उद्योजक श्री साबांरी साहेब खुप सुंदर गायन.. जय रामेश्वर ❤👌🔥🚩❤️⛳ जय श्रीराम..
अतिशय उत्तम गावपळण।
आता गाडया लाईट सोयीआहेत।
आमच्या लहानपणी वेशी बाहेर
कवना काढून ढोरा वकोंबडीघेवून
रहायचो पण मजेत
गाव चिंदर कलयाण वरूनमजा घेतोय
वय 76 ।
आम्ही मुबईत राहातो भजन ऐवढे सुंदर आवाज ऐकून साक्षात आचरा गावात देवाने प्रस्थान केले दर्शन दिले धन्यवाद🙏🙏
खरच सांगतो अप्रतिम आहे जय रामेश्वर
मी नालासोपारा मधून पाहते , माझ मूळ गाव आचरा ,खूप छान माहिती दिलीत तुम्ही .
Jay rameswar
मी मुंबई कांदिवली मधून बघते.माझा जन्म च गावपळणी दिवशीचा, आचरा गाव माझे माहेर. खुप छान माहिती पूर्ण असतात तुमचे व्हिडीओ. खुप छान 🎉🎉
आम्ही मुंबईत राहते. चिंदरच माहेर व्हिडिओ खुपच छान आहे 💐💐🙏🙏🙏
खूप छान,हि मजाच काही वेगळी 👍
Chan pn
Hii dada mi palghar madun pahatey tumcha video tya aadhicha pan pahila video mi bhari dada akdam👌👌
Virar arnala
जय रामेश्वर
खुप छान परंपरा आहे 👍
Khup chan
Khupach chan
खूप छान विडीओ
मी विजयदुर्ग वरुन पाहाते. माझ आजळ सावंतवाडीत पण पजोळ आचरा येते पण आजोळी माझ्या आईची आई राहायची .अभय भोसले नितीन भोसले निलेश भोसले माझ्या मामाचे मुलगे. आणि संजय परब मावशीचा मुलगा.एकत्र येऊन . खेळ छान खेळले जातात.
मी मुंबई वरून बगते खुप भारी वाटत सर्व 👌👌👌👍👍🎉🎉फुल धमाल
🎉🎉🎉🎉
Zabardast🎉!!
Zabardast 🎉!!
मी माझ्या गुहागर तालुक्यातुन बघत आहे
👌👌
मी पारवाडीमधे माझं घर आहे मुंबई मधून वीडियो बघते
Tumi gavapasun kiti labh jatat
Kiti lookanche gav