खरच मॅन खूप छान माहिती दिली आपण आज लहानां पासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांची समस्या आहे सर्वांना आपल्या माहितीचा खूप उपयोग होणार आहे मनापासून खूप खूपधन्यवाद मॅम अनस्मिता ताईचेही ममापासून खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद...😊. Golden tip मध्ये सांगितलेलं चीया सीड, जीरा आणि बडीशेप रात्री गरम पाण्यात भिजत घालून सकाळी पाणी प्यायचे आणि ( भिजलेले चीया सीड, जीरा आणि बडीशेप ) खायचं की नाही?
चिया seeds ला मराठीत काय म्हणतात कसा असतात mam ते आणि सकाळी गरम करून प्यायचं का ते पाणी जिर खडीसाखर चिया seeds रात्री पाण्यात टाकून ठेवलेलं पाणी सकाळी गरम करून प्यायचं का
Thank you स्मिताजी....तुमचं यंदा कर्तव्य सारखंचं अजुनही साधं प्रेमळ असणं खूप आवडतं... खूप खूप शुभेच्छा... नवीन वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत 😊❤ माझ्या व्हिडिओ वर पण जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा comment करा
स्मिता 1 no.podcast खूप छान सांगितले असेच आयुर्वेदा नुसार खाण्याची दिनचर्या वेळे नुसार गृहिणी साठी khas sanga plz plz
खूपच छान माहिती नक्कीच चूर्ण एपिसोड बघायला आवडेल
कॉन्स्टीपशन बद्दल खूपच छान माहिती दिली,खूप खूप धन्यवाद.
चूर्ण कोणते घ्यावे,please sanga.
नमस्कार स्मिता mam आम्हाला चूर्णा ची रेसीपी जाणून घ्या आवडेल लवकरात लवकर चुर्णा चा विडिओ बनवा
Khup chan mahiti dili Ani dr madam che abhar khup changle explane kele Thanks you❤
वांग साठी काही उपाय सांगा माझ्या चेहर्यावर खूप वांग आहे
Kiti chan vishay nivdla khup chan mahiti 🙏👌
Thank you ❤ 💯
Tumhi ka sodli muramba सीरिअल
Miss you
Thanku 4 video
पण चार ची कॉफी म्हणायला चार कुठे वाजले आहेत? 🤔
आत्ता दुपारचे सव्वा तीन वाजले आहेत. 😁
पण मार्गदर्शन आणि विषय एक नंबर. 👌😊👍
खुप खुप छान माहिती दिलीत मॅडम मला हा त्रास होत होता आणि तुम्ही खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई अणि पुडच्या येपिसोडची वाट पाहत आहे
Khupach sundar mahiti ahe 👌👌👌🙏🙏
खरच मॅन खूप छान माहिती दिली आपण आज लहानां पासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांची समस्या आहे सर्वांना आपल्या माहितीचा खूप उपयोग होणार आहे
मनापासून खूप खूपधन्यवाद मॅम
अनस्मिता ताईचेही ममापासून खूप खूप धन्यवाद
नेहमी प्रमाणे...खूप सुंदर video 🎉❤❤
Tai khup khup khup महत्त्वाचा नंबर एक चा पॉडकास्ट होता .
धन्यवाद, खूप खूप छान माहिती 🙏
Khup chan mahiti sangitli mam Thank you ❤
Khup informative vedio ah.....😊👍🏻
खूपच उपयुक्त माहिती
Sundar video banvla mam thankyou 🙏 🙏🙏
Khup chan mahiti 👌👌,thanks
Apratim vlog chaan explain karun sangitle great 👌 nice tips both r great 👏😊
Khup chan mahiti sangitali aahy ❤
छान माहिती
मॅडमनी माहिती खूप छान दिली धन्यवाद ❤
वांग साठी उपाय सागा
Khup Chan Mahiti.
खूप छान उपयुक्त माहित 😊
खूप छान माहिती सांगितली मॅडम
Khup mast
Khup chan mahiti
Tai asech vedio gheun yet ja ...khup motivation milate ....
खरंच खूप चांगले सांगत आहात
खूप छान ब्लॉग आहे आजचा,,,,
Khup chan mahiti sangitli tumi
Mala pn aahe asa trass
Churn konte aahe tyawr bawaa ek video Smita Tai
Lavkarch churn chi recipe pathwa mam❤❤ episode khup chhan aahe ❤❤
Very informative video smita tai 🎉
Kup kup chan mahiti dile
Khupch chan
Nice information mam !Thanks
Nicely information Ratri bhijvlele sahitay skali komat krayche ka??
Nice information 😊
Chiya seed means kay
Mam Mazi mulagi jevli ki bathrunla jati tar mi Kay kel pahije
Chiya seeds aani sabja ekach aahe na mam
खूप छान
हो नक्की आवडेल
Hiiii mam
Pot saf honyasathi kayamchurn khall tr chalt ka aani te aaplya sharirasathi helpful aahe ka
Smita mam me tumchya podcast chi khup aturtene vat pahat asate....No1 channel on TH-cam ❤❤❤❤.....
मी पण ...-शैलजा Rakate
Mam ne sangital dalimba fruit cha lip balm mi aaj banavla 😊
Khup chaan
Tanviche ketaki tel kase magavayache te sanga
मॅडम लवकर चुर्णाच नाव सांगा... छान उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...❤
Sinus आणि migrain साठी उपाय सांगा
कृपया UTI infection बद्दल माहिती द्यावी
लवकर चुर्ण ची रेसिपी बनवा
Pregnancy madhe he upay ghayche ka
खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद...😊.
Golden tip मध्ये सांगितलेलं चीया सीड, जीरा आणि बडीशेप रात्री गरम पाण्यात भिजत घालून सकाळी पाणी प्यायचे आणि ( भिजलेले चीया सीड, जीरा आणि बडीशेप ) खायचं की नाही?
Thandi madhe ghee hath paya lip la lavte
Pimpal che daag janyasaathi video banva
Ok
Mam weight gain sathi video bnva
Tai mla pan khup tras ahe baddhkoshttecha......chan mahiti sangitli
तीनही गोष्टी ऐकत्र कि वेगळा भिजवायच
पोट साफ होणे किती गरजेचे आहे, हे समजले , डोळ्याखाली सूज का येते ? Thank you so much 🙏 Thank I
good
Mam Wait gain Sathi Video banva 🙏
Ho smita agdi mala churnachi mahiti havi ahe
Mast video
Mazi mulgi 21 warshachi aahe .tila dhekar aali ghashashi kadu yete .kay upay sanga 😊
कधी येईल vdo
उपाय यावर एक विस्तृत episode kra
ताई कोणत चुर्ण आहे ते सांगा
Ho nakki avdel
Smita mam please weight gain var pn video banava mi khup vela hi comment keli
कोल्हापूर मध्ये आपलं क्लिनिक आहे का मॅडम..
Chiya सीड्स म्हणजे काय?
You tube La arch kra
Nice
Thanks
👌🏻
चिया seeds ला मराठीत काय म्हणतात कसा असतात mam ते आणि सकाळी गरम करून प्यायचं का ते पाणी जिर खडीसाखर चिया seeds रात्री पाण्यात टाकून ठेवलेलं पाणी सकाळी गरम करून प्यायचं का
छान..❤🎉नवीन वर्षात आरोग्या बरोबर मनाचीही काळजी घ्या हा माझा व्हिडिओ नक्की बघा 🎉😊
Thank you स्मिताजी....तुमचं यंदा कर्तव्य सारखंचं अजुनही साधं प्रेमळ असणं खूप आवडतं... खूप खूप शुभेच्छा... नवीन वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत 😊❤ माझ्या व्हिडिओ वर पण जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा comment करा
मॅम मला तीन महिने पाळी येत नाही त्याच्यावर काही उपाय सांगा ना
चीया सिडस ,बडीशेप ,जिरे हैं पाणी सकाळी गरम.करून घेयचे का
Mi haytu jaat ahe.khup tras ahe sharirik lovkrch mala dr manasi hychi tritment ghene garj ahe
आता बराचणाचे गुढगे दुखतात त्या वर काय उपाय?
ताई माझ्या केसात डँड्रफ यांनी थोडे गळता पण
🎉❤
दुध गरम किंवा गार प्यायला हवे.आणि दुध कधी आणि किती प्रमाणात घ्यावे...
गॅस खूप वेळा होत असेल तर काय करायचं हे पण सांगा आणि गरम पाणी पिल की मल बाहेर पडत नाही खूप घट्ट होतो खूप टोचत आणि मग बाहेर पडतो काय करावे
Lavkar te churna sanga
चिया शिस्ड म्हणजे काय मराठीत ताला काय बोलले जात ते पण प्लीज सांगा
हो लवकर सांगा चूर्ण
छान माहिती सांगितली आहे
मला पोट साफ न झाल्याने... करपट ढेकर येते... काय करावे
Mala ha tras khup hoto aahe pot saaf hot nahiy aajibat
Ho amahala churn hav ahe
हो चूर्ण सांगा
Ho churna pahije ahmala
परभणीत तनवी क्लीनिक आहे का
केसांची काळजी कशी घ्यावी ते सांगा ना मॅडम
मॅडम मला तोच त्रास आहे
Tanvi trifala gheunhi pot saaf hot nahi
पोट साफ झाले तरी जळजळ होते काही उपाय आहे का चूर्ण बदल माहिती दिली तर बरे होईल 🙏🙏