जुना पन्हाळा कुठे होता??| Old Panhala Fort | Maharashtra forts | Marathi vlog|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
- Old Panhala fort
जुना पन्हाळा
कोल्हापुरात असणारा पन्हाळा तर सर्वांनी पाहिलाच असेल पण आज आपण जाणार आहोत सांगली जिल्ह्यातील जुना पन्हाळा पाहायला.
Buy Here
GoPro Hero 7 Black
www.amazon.in/...
Insta 360 One R
www.amazon.in/...
Insta360 Selfie Invisible Stick
www.amazon.in/...
GoldStar Hiking & Trekking Shoes
www.amazon.in/...
#जुनापन्हाळा
#OldPanhala
#Maharashtraforts
Khupch chan video banvila aahe Kiran bhau :) Aani mahiti suddha chan dili aahe, mala navth mahit ya killyabaddal. Thank you tya sathi !
JeevanKadamVlogs धन्यवाद भाऊ
JeevanKadamVlogs .
Dada its my hometown ..please visit
अगदी मोलाची माहिती दिलीत... मी मुळचा कोल्हापुरी त्यामुळे कित्येक वेळा पन्हाळ्यावर गेलो होतो पण ह्या जुन्या पन्हाळ्याबद्दल महीती नव्हते. पुन्हा एकदा धन्यवाद...
धन्यवाद.....
खूप छान आणि अत्यंत महत्त्वाची व दुर्मिळ अशी माहिती आपण जुन्या पन्हाळ्याची माहिती ही छायाचित्रासह दाखविल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन.अशीच माहिती दाखवत जा.आम्हाला खूप खूप आवडते.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
खूप खूप धन्यवाद सर.... नक्की असे व्हिडिओज करत राहू.... आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल वाजवा
Khoop. Sundar.
💐💐💐
जुन्या पन्हाळ्याच दर्शन घेतले आनंद झाला धन्यवाद
🚩🚩🚩🙏🙏🙏🙏 धन्यवाद.....
जुन्या पन्हाळाचे खुप थोडे अव् शेष शिल्लक् आहे, ते तुम्ही खुप छान् पध् तिने दाखविले, यासाठी शिवरायांचे अाशीर्वा द नक्कीच तुम् च्या पाठी शि आहे.
खूप खूप धन्यवाद सर 🚩🙏🙏🙏
khup chaan mastach haa video pan 1 no tnx 👌👌❤
Khupch dhannywad.........
आम्ही पनहाळया वर राहतो👌🏻👌🏻👌🏻👌🏻🚩🚩🚩
Bhaarich
Nice bhau....khup chan video banvla ahe....jay shivray....
धन्यवाद, जय शिवराय
Niceeeeeee. Climate 😍🤩.... 😎🤟🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र.....
Jay shivray
@@KiranMengale jay Maharashtra 🤟🤟🤟
खूप छान व्हिडिओ बनवला आहे मी त्येच गाव चा आहे आणि आमचं गावा ची व्हिडिओ बगुन खूप आनंद जाला धनवाद असेच नवीन विडिओ बनवा
+Sachin Bhandare धन्यवाद दादा। शेयर करा
राज दिंडी दरवाजा आणि मार्ग चा फोटो किंवा विडिओ दाखवा गडावर जाऊन आलो पण मार्ग आणि दरवाजा दिसला नाही, फुटक्या नंदी पासून जो मार्ग आहे तो पहिला पण शिवाजी राजे ज्या दरवाज्या मधून बाहेर पडले तो मार्ग नाही सापडला कुप्या करून कॉमेंट करा मला whatsaap केला तरी चालेल 9403170600 मी नागपूर ला राहतो पन्हाळा खुप दूर आहे यायला 2 दिवस जास्त लागतात नेहमी येणे श्यक्य नाही आता वय 55 झाले आहे
इथे शिवाजी महाराज आलेच नाहीत सर..
mast clip sir aadvatechya gadanchi mahiti ashich lokanparyant pohchu dya. Jay shivray
+sourabh pote जय शिवराय
जूना पन्हाळा वर गिरिलिंग वज्रयानी बौद्ध लेणी आहेत ज्या मंदिरात रूपांतरित झालेल्या आहेत
nice video,not aware of old fort history.
Thank you
Me from kutkoli
दादा मी सांगलीचाच.... ह्या गडावर बौद्ध कालीन लेणी देखिल आहेत... ती तुम्ही दाखवली नाहित
+Madhukar Hakke अरे वा.. सांगलिचा आहेस का! भावा ते शूट करणे जमले नाही कारण वेळ कमी होता व आपल्याला पूर्ण गड पाहायचा होता। पुढच्या वेळी जास्तीत जास्त वास्तु आपण दाखवु।
धंन्यवाद सांगलीकर
देशिंग खरशिंग जवळ आहे काय भावा
1 number
Laeeeebhareeeee kiran bhaiyyyyaaa
Good place.
Khup chaan video vatla . Ase vatle ki janu ky mi swata treking la aaloy.
धन्यवाद भाऊ💐💐💐
या जुना पन्हाळा शेजारी माझ गाव आहे....येथेच दंड़कारण्य आहे ...दंड़कारण्य म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी होय .येथेच प्राचीन गुहा व शंकराचे मंदीर आहे.....दादा आपण छान विड़ीओ बनवला आहे.....
+Sushant Patil धंन्यवाद दादा। प्लीज शेअर करा
Jont gav Sushant
गिरलिंग डोंगरावर बुद्ध लेणी आहेत याबाबत पण एक व्हिडिओ प्रकाशित करून आम्हाला दाखवावा कृपया
लवकरच नियोजनपूर्वक दौरा करतो दादा
Shooting Khup bhari. ...👍👍👍👍👍👍
+मराठीचा कट्टा dhanywad
Mast watla vlog
धन्यवाद....
Mast
jay shivray 1n bhau
Prashant Katurde धन्यवाद, जय शिवराय
such a great work 😍😘😘😘😇😇👍👍👌👌👌✌
+Innocent 21_ thanks
Chan🙏🚩
I got to know ur Channel by my friend Sagar Kadam , Sangli . Great Channel , जय शिवराय
खूप खूप धन्यवाद दादा
जय जिजाऊ जय शिवराय
Jay shivray
Mast edit kelay
+Dubaikar Dadus ThaNks dadus..
Khoopch Chan video ahe
Ek no. Ahe video khupch chan
Waa Khup Mast
छानच आहे
धन्यवाद
मी कुटकोळी मध्येच राहते
छानच
Very nice to all Tim from Vijay
धन्यवाद
👌👌🚩
धन्यवाद
खुप छान विडिओ ...कलरफुल पन्हाळा.... भाऊ तुम्हाला आता कॅम ची गरज आहे जेणे करून विडिओ qulity मध्ये Improvment होईल न बघायला ही मजा येईल
+Shrees Angel धन्यवाद श्री।। नक्किच घेतो लवकर
My village
हो का
Mast bhau
+Vaibhav Mohite धन्यवाद
पलीकडून डोंगरवाडी कडून रस्त्याने पूर्ण किल्ल्यावर गाडी जाते, पाण्याच्या टाकीच्या पलीकडे 2 गुहा आहेत.
Lockdown नंतर नक्की जाणार
Jay shivray
जय शिवराय
Rahul Pawar nice vode
Nice
+SB CREATION MARATHI dhnywaad
Kiran Mengale sb creation marathi la bhet jarur dya
+SB CREATION MARATHI नक्की
Mahesh mali chanmel var jam bhari. Mast explore kelay.. Fakt ek samjla nahi खंदक म्हणजे काय?
+MI RIDER भावा, खंदक म्हणजे एक संरक्षणात्मक रचना असते, मोठे खड्डे तयार करुन त्यात पाणी सोडायचे आणि जलचर प्राणी जसे की मगरी वगैरे जेणेकरून शत्रुला गड़ावरती यायला अवघड होऊन बसते
खंदक म्हणजे तळाव
ह्या डोंगरावर तीन ठिकाणी बौद्ध लेणी आहेत
Editing chan zalay, quality improve hotey...Keep it up 👍
+Marathi Kanya ThaNks
Video mast hota mi kuktolikar ahe.
+Vinod Chavan thanks dada
+Vinod Chavan share kara
राज दिंडी दरवाजा आणि मार्ग चा फोटो किंवा विडिओ दाखवा गडावर जाऊन आलो पण मार्ग आणि दरवाजा दिसला नाही, फुटक्या नंदी पासून जो मार्ग आहे तो पहिला पण शिवाजी राजे ज्या दरवाज्या मधून बाहेर पडले तो मार्ग नाही सापडला कुप्या करून कॉमेंट करा मला whatsaap केला तरी चालेल 9403170600 मी नागपूर ला राहतो पन्हाळा खुप दूर आहे यायला 2 दिवस जास्त लागतात नेहमी येणे श्यक्य नाही आता वय 55 झाले आहे
mast
Ghot
very nice me kolhapurchi ahe mala avadal video
खूप खूप धन्यवाद..... असेच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनल वर खूप आहेत.... नक्की सबस्क्राइब करा
Kahi goshti aamhala nahi mahit Tya mahit karun dilya baddal aabhari.... 🙏
धन्यवाद....
Old panahala dongerwadi ya gavache June nav ahe
My place aitawade bk
भावा तू गुफा बद्दल आणि दांदोबा hills बद्दल नाही सांगितलं ती ही etihasik वास्तू आहे
chan mee tya gavachi ahe
👌👌💐
माझं गाव बेळंकी
🙏
भावा हा गड आहै हे कशावरुन बोलताय तुम्ही?? गड कील्यांवर असतय तस काहीच दीसत नाही या व्हीडीओमध्ये.
कृपया व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, गडावर असणारे अवशेष दाखवले आहेत, अधिक माहितीसाठी भगवान चिले सरांचे दुर्गम दुर्ग हे पुस्तक अभ्यासावे. धन्यवाद
जर असेच चालत राहिले तर जे किल्ले म्हणून तुम्ही पाहत आहात ते सुद्धा नामशेष होतील त्या वेळी त्या किल्ल्यांना देखील हा किल्लाच का असे प्रश्न विचा रल तुम्ही
No1 bahva
+Sudam Fatke धन्यवाद शेअर करा दादा
He ahe aplya gad kilyachi avasthaa khup vait vatatay Bhava😢😢
होय दादा
Jai shivrai
Mitranno tumhi killa pahila ani tithech tumhala gahusidha pahayla milala tithech jara pudhe gela asta tar tumhala 1 choti vihir disli asti tya panyache Mahatva Mhanje tyache pani pilya Nantar tumhala bhuk lagat Nahi tevha tumhi kiti hi bhuke asal tari ankhin khup kahi tumhi miss kela ahe
Mahiti Karita contact Kara 8698162413 Vinod chavan
Kuktolikar
धन्यवाद💐💐💐
I was there for around 5 years when i was child
Parnaldurga kiwa pannagalaya te hech ka.....
काही कळले नाही काय बोललात ते
@@KiranMengale sorry parnaladurga kiwa pannagalay asa yadavkalin shilalekhanmadhe ullekh aahe...to hach old panhala asawa...
@@swatigawade3389 तश्या नावाचा दुसरा एक किल्ला आहे... रत्नागिरी जिल्ह्यात
@@KiranMengale vadi ratnagiri jawal panhala....ki aankhi kahi...
Mast