खूपच अप्रतिम, रंजक माहिती सांगितली आपण.. सहज, ओघवत्या भाषेत आपण लहान सहान गोष्टी कथन केल्या, त्याचे खरेच अप्रूप वाटले. अगदी १४ व्या शतकांपासूनचा इतिहास तुम्ही मूर्तिमंत उभा केलात. आपला राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली इथली माती... अन् त्या ठिकाणी चपला, बुट परिधान न करण्याची तुमची भावना, राजांप्रतीचे प्रेम सांगून जाते, की जे प्रेम इथल्या असंख्य मराठी मनांमध्ये आहे. इतिहासाची आवड अगदी लहानपणापासून, परंतु हे सारे सौख्य पहावयास मिळाले नाही. आपण आम्हाला हे सुख.. हो सुखच म्हणावे लागेल उपलब्ध करून दिले. आभारी नाही पण कृतज्ञ कायम राहील. फोटोग्राफी छान, पन्हाळा प्रमाणे राजांचे इतर किल्लेही शाबूत असते, तर... अशी चुटपुट सहज मनाला वाटून जाते.. जय शिवराय,,, प्रणाम...!
छत्रपतींचे सर्व गड किल्ल्यावर अतिक्रमण. होऊ देऊ नका. गड.. किल्ले सुरक्षित ठेवा. सरकार ने सुरक्षा व्यवस्था पुरवावी. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र.
Sir me Kal maharajancha panhala gdavrti gelo hoto tetil pachimekdil baju vrun ji aapn entry karto tyacha said la yek lahan chaukoni vat aahe te ky aahe nemk aani kuthe jate ti vath ... rastyacha Khali aahe ti chor vat aslya sarkh ... ????
दोन प्रवासी विडीयो क्वालीटि थोडी अजुन सुधरवणे कारण अंधार दिसतो.आवाज कमी,गाईड जवळ माईक देणे.विडीयो छान आहे आवडला पढील पार्ट लवकर तयार करणे .जय भवानी ...जय शिवाजी.....।।
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
जय शिवराय 🚩🚩
शरीफ दादा खूप छान माहिती दिलीस
हे सागायचेच राहीले गाईड मुसलमान असुन एक नं माहीती दिली व चप्पलीची गोष्ट तर एकदम खरी बोलला .सलाम त्याला महराजांच्या आदराबद्दल सँलुट.नंबर असैल तर कळवणे.
तुमचे पप्पा पण खूप छान माहिती सांगतात आम्हाला माहिती आहे
खूपच अप्रतिम, रंजक माहिती सांगितली आपण.. सहज, ओघवत्या भाषेत आपण लहान सहान गोष्टी कथन केल्या, त्याचे खरेच अप्रूप वाटले. अगदी १४ व्या शतकांपासूनचा इतिहास तुम्ही मूर्तिमंत उभा केलात.
आपला राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली इथली माती... अन् त्या ठिकाणी चपला, बुट परिधान न करण्याची तुमची भावना, राजांप्रतीचे प्रेम सांगून जाते, की जे प्रेम इथल्या असंख्य मराठी मनांमध्ये आहे.
इतिहासाची आवड अगदी लहानपणापासून, परंतु हे सारे सौख्य पहावयास मिळाले नाही. आपण आम्हाला हे सुख.. हो सुखच म्हणावे लागेल उपलब्ध करून दिले. आभारी नाही पण कृतज्ञ कायम राहील.
फोटोग्राफी छान, पन्हाळा प्रमाणे राजांचे इतर किल्लेही शाबूत असते, तर...
अशी चुटपुट सहज मनाला वाटून जाते..
जय शिवराय,,, प्रणाम...!
माईंडब्लोईंग व्हिडिओ झाला आहे दादांचा इतिहास अभ्यास खुप आहे अँकरिंग छानच केलं आहे पार्ट 2 नक्कीच बनवा पाहायला आवडेल!
लवकरच येईल पार्ट 2
खुप छान माहिती दिली, जय भवानी जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩🚩
आम्ही ही कालच जाऊन आलो नागर जी नी खूप छान गडा विषयी मार्गदर्शन केले . दोघे मामा भाचे खूप हुशार आहेत
Khup chan mahiti
खुपच छान माहिती सांगितली . धन्यवाद
❤️❤️❤️❤️
मस्त माहिती दिली💖🚩
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup Chan mahiti sangitli..avdl khhup ❤
जय शिवराय 🙏🏼❤
सुंदर माहिती दिली आहे भाऊ जयसिवराया.
Kishor lokhande Nashik Jai Shivrai Jai bhavani Jai Shivaji मनाचा मुजरा
Far sunder guidance Good Jai shivraj
Chan video
khup chaan mahiti. maza raja kiti mahan. maza dev
Very good sir.
Mast
Awesome....🎉
जय शिवराय.
Mast video
एकदम चांगला
Jay Shivaray.
छत्रपतींचे सर्व गड किल्ल्यावर अतिक्रमण. होऊ देऊ नका. गड.. किल्ले सुरक्षित ठेवा. सरकार ने सुरक्षा व्यवस्था पुरवावी. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र.
Nice😊❤
Thanks 🤗
❤❤❤
Dada panala gadach information dilela dadch no. Tumi nahe dela dada
तुम्ही video च्या शेवटी सांगितले की गाईड चा नंबर देतो म्हणून आणि सांगितलाच नाही 🙏🏻
पन्हाळा किल्ला विकला आहे
Sir me Kal maharajancha panhala gdavrti gelo hoto tetil pachimekdil baju vrun ji aapn entry karto tyacha said la yek lahan chaukoni vat aahe te ky aahe nemk aani kuthe jate ti vath ... rastyacha Khali aahe ti chor vat aslya sarkh ... ????
ते ड्रेनेज आहे
Jay jaejau Jay Shivaray 🙏💔💘
माहिती देणारे दादा यांचा नंबर पाठवा
त्या गाईड साहेबांचा plz नंबर पाठवा मला 🙏🏻☺️
Nice
दोन प्रवासी विडीयो क्वालीटि थोडी अजुन सुधरवणे कारण अंधार दिसतो.आवाज कमी,गाईड जवळ माईक देणे.विडीयो छान आहे आवडला पढील पार्ट लवकर तयार करणे .जय भवानी ...जय शिवाजी.....।।
Guide cha number milel ka
सर तुम्ही काय आमच्या चाच्या नागरजीचे कोण?
मुलगा
@@sharifnagarji1574 गडबडीत कल धन्यवाद द्यायचो विसरलो खूप छान माहिती दिलीत आपण
Kondaji farzana chi prakramani jikalila Killa avaga 60 mavale sane gevana jikale 🚩🚩🚩🚩
Number dya dada cha..
4 darwaja
चप्पल घालून जाऊ नये समाधान वाटले धन्यवाद
😅😮😢
Contact number dya Dada cha
छत्रपती हे अवतार होते वशऺज हे फक्त आडनाव आहे
Pahilet ya kunalahi gadachi mahiti naahi
All noncence
दादा पोपटाचा उष्ठा पेरू खा. प्रॉब्लेम सॉल्व होईल नक्की.
Yala kahihi itihas mahiti naahi
आपण सांगू इच्छिता का इतिहास भाऊ
Killa saf theva banva kilyala tumha marathyamadhe ag nahi ahe pahile marethe kartabgar hote..
Nice