भोगले - साठ्ये - लेले त्रिकुट खूप दिवसांनी मेलबर्नला एकत्र रंगल्या तुफान गप्पा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 282

  • @gajananhaval2051
    @gajananhaval2051 23 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    क्रिकेटचा जन्म इंग्लंड मध्ये झाला.... पण या खेळाच्या सभोवताली मराठी माणसांचे असणारे प्रभुत्व ऐकून मन अगदी प्रफुल्लित होते ..... आपण सर्वजण महाराष्ट्रीयन आणि भारतीय असल्याचा सार्थ अभिमान वाटतो....👍🏻👍🏻👍🏻

  • @kunalandshorya
    @kunalandshorya วันที่ผ่านมา +47

    फक्त तेंडल्या ची कमी आहे... नाहीतर अजून मज्जा आली असती.❤

    • @mbzinfpt
      @mbzinfpt 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sanzgiri pahije hote barobar.

    • @svmization
      @svmization 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lele ha Phukat cricket chya navavar sagale Desh phirala .. layaki nastana.. harami ahe lele.

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im วันที่ผ่านมา +19

    खूप छान त्रिकुट,
    तीन मराठी माणस
    अप्रतिम मेजवाणी 👍👏💐

  • @hemantbarve5689
    @hemantbarve5689 2 วันที่ผ่านมา +32

    ' भोगले - साठे - लेले ' त्रिकुटाची मस्त खेळी. क्षेत्ररक्षण , गोलंदाजी, फलंदाजी व गेमप्लान , लै भारी ! क्रिकेटच्या मैदानावर आज चौफेर बहरदार खेळी . तुमच्यातील क्रिकेटरची , जानकाराची व विचारांची सहज देवाणघेवाण . व्वा किती आनंददायक क्षण.
    तुमची भाषाशैली स्पष्ट आणि समजण्यास सोपी. तुमच्यातील मराठी माणूस , आपला माणूस पदोपदी जाणवतो. मजा आली लेले सर. 🌷🌷🌷🙏

    • @svmization
      @svmization 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lele ha Phukat cricket chya navavar sagale Desh phirala .. layaki nastana.. harami ahe lele.

  • @harsh-simplelife
    @harsh-simplelife วันที่ผ่านมา +12

    तीन मराठी लोक एकत्र आले की सिंपल गप्पा असतात.... हिच तर मौल्यवान गोष्ट आहे महाराष्ट्राची आणि इथल्या अमूल्य संस्कृतीची.....मराठी लोक फारच सुंदर, नितळ मनाचे, इमानदार आणि सिंपल जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे आहेत.... मस्त गप्पा तिघांच्या... 👌👌

    • @hemantbarve5689
      @hemantbarve5689 วันที่ผ่านมา +1

      अगदी छान मराठमोळ्या गप्पा .

  • @adv.prashant
    @adv.prashant 2 วันที่ผ่านมา +64

    *जब मिल बैठे तीन यार - हर्षा, भोगले और साठे* 💐👌👍

    • @adv.prashant
      @adv.prashant 2 วันที่ผ่านมา +2

      🎉🎅🔔🌲

    • @adv.prashant
      @adv.prashant 2 วันที่ผ่านมา +2

      🎉🎉🎉

    • @adv.prashant
      @adv.prashant 2 วันที่ผ่านมา +2

      🌲🔔🎅♥️

    • @YogiGcomedy
      @YogiGcomedy 2 วันที่ผ่านมา +4

      थोडा बदलुयात - जब तीन यार बैठे, हर्षा, भोगले और साठे

    • @manojmirashe2175
      @manojmirashe2175 2 วันที่ผ่านมา +1

      जब मिल बैठेगे तीन यार......भोगले, साठ्ये और लेले .🎉❤️

  • @sureshjoshi4299
    @sureshjoshi4299 นาทีที่ผ่านมา

    मराठी क्रिकेट प्रेमी हे किती ,रसिक, दर्जेदार जाणकार असतात हे मानांकन या तिघांनी आपल्या या रंगलेल्या गप्पांमधून सहजपणे दाखवून दिले आहे!!हॅट्स ऑफ टू यु थ्री 👌👍

  • @nikhilkulkarni6974
    @nikhilkulkarni6974 วันที่ผ่านมา +15

    खुप खुप झकास गप्पा रंगल्या. Hats off to you three. Your love for the game is as deep as your friendship….

    • @svmization
      @svmization 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lele ha Phukat cricket chya navavar sagale Desh phirala .. layaki nastana.. harami ahe lele.

  • @sai-c9z
    @sai-c9z 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर तुमच्याकडे क्रिकेट व्यतिरिक्त इतरही गप्पा आहेत, तुमचे तिन्ही अनुभव ऐकणे खूप मनोरंजक आहे. मुख्य म्हणजे तुम्ही लोक खूप साधे आणि जाणकार आहात. कृपया भविष्यात आणखी चॅट्स सत्र ठेवा.

  • @niranjantilekar9785
    @niranjantilekar9785 วันที่ผ่านมา +8

    लेले काका, सर्वात आवडती गोष्ट जी या संभाषणात मला आवडली ती म्हणजे विक्रम ने बोललेली Test Match ची. एकंदरीत कसोटी क्रिकेट ची जपणूक करण्यासाठी आपल्या सारख्या अनुभवी लोकांची गरज आहे.
    माझ्या मते, प्रेक्षकांना कसोटी क्रिकेट कळणे खूप खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा प्रेक्षक पाहतील तेव्हा सुद्धा त्याची जपणूक करण्यात एक चांगला हातभार लागेल. शेवटी broadcasting driven schedule आणि marketing driven matches तेव्हाच होताच जेव्हा प्रेक्षक त्या प्रकारच्या matches पाहणे पसंत करतात.
    माझे म्हणणे एवढंच आहे, तुमच्या सारख्या ज्येष्ठ लोकांनी एक जबरदस्त series करावी ज्या मध्ये कसोटी क्रिकेट format लोकांना समजून सांगावा... कदाचित काही resent matches चे संदर्भ देऊन आणि काही ग्राफिक्स वापरून...
    बघा जमतंय का 😊
    कसोटी क्रिकेट हे खरं क्रिकेट आहे हो, लोकांना त्याची आवड लागु दे हीच इच्छा 😊

  • @babanshinde5100
    @babanshinde5100 2 วันที่ผ่านมา +12

    त्रिदेव एकत्र बघून आनंद झाला

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 2 วันที่ผ่านมา +15

    खूप दिवसांनी गप्पा मारल्या तुम्ही तिघांनी. मजा आली ऐकायला लेले सर.

    • @svmization
      @svmization 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lele ha Phukat cricket chya navavar sagale Desh phirala .. layaki nastana.. harami ahe lele.

  • @denji_ai
    @denji_ai วันที่ผ่านมา +3

    I had no Idea that Harsha Bhogle speaks Marathi. It was fun seeing you three guys talking about cricket in Marathi. मजा आली

  • @vivekkulkarni8679
    @vivekkulkarni8679 วันที่ผ่านมา +1

    80 च्या दशकातील “एकच षटकार” ह्या साप्ताहिकाची आठवण झाली….
    अप्रतिम! केवळ अप्रतिम!!! 👌👌👌

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 2 วันที่ผ่านมา +7

    तुम्ही तिघे एकत्र म्हणजे जबरदस्त मैफिल 😊

  • @spg7743
    @spg7743 วันที่ผ่านมา +4

    खुप छान वाटले "सी प्लस ब्लड ग्रुप क्रिकेट प्रेमी ❤"

  • @SagarRahurkar
    @SagarRahurkar วันที่ผ่านมา +3

    काका, सौरव गांगुलीच्या १४४ नी २००४ ची सिरीज वाचवली. It deserves mention.
    बाकी गप्पा मस्त रंगल्या. कॅनडा मधे Christmas eve ची सुट्टी, चहा, पॅटीस, आणि गप्पा.. मजा!

  • @Sujit_JadhavPatil
    @Sujit_JadhavPatil 2 วันที่ผ่านมา +2

    तुम्हा तिघांना एकत्र पाहणे म्हणजे पर्वणी असते ..❤❤🎉

  • @ChachaParathewale
    @ChachaParathewale 2 วันที่ผ่านมา +19

    साठे,लेले, आणि भोगले
    आता भावे आणि सुदामे ला पण बोलवा

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra วันที่ผ่านมา +2

      ते क्रिकेट विश्लेषक नाहीत.

    • @ChachaParathewale
      @ChachaParathewale วันที่ผ่านมา +3

      @pranav_chalotra जोक नावाचा प्रकार तुम्हाला माहिती नसावा

    • @svmization
      @svmization 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      ⁠ Lele ha Phukat cricket chya navavar sagale Desh phirala .. layaki nastana.. harami ahe lele.

  • @AnilPatil-APP96KM
    @AnilPatil-APP96KM 2 วันที่ผ่านมา +2

    वा किती मस्त, अगदी खुप मजेदार, मस्ती, दोस्ती, दंगा, मला तर माझ्या लहान पनी AB(बंगाली ), HM(हर्षू मिशाल ) आणी मी अश्या क्रिकेट गप्पा नची आठवण झाली 👍अर्थात तुलनेत ह्या गप्पा माऊंट एवरेस्ट असतील तर आमच्या तिघांच्या अंबार्शी टेकडी (आमच्या गावं चि हिल )हे मान्य, पण सर्व human being हे nastalgic असतात. आठवलं म्हणून पाठवलं.

  • @sagarrajpure1783
    @sagarrajpure1783 2 วันที่ผ่านมา +6

    Best त्रिकुट ❤

  • @prashantmarathe1998
    @prashantmarathe1998 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या तिघांबरोबर Sunny ji आले तर खूपच मजा येईल

  • @nilimajoglekar5825
    @nilimajoglekar5825 วันที่ผ่านมา

    हर्षा साठे आणि लेले वा! काय मजा आली ऐकायला भोगले वयाने मोठे असल्याने आणि अनुभवाने सुद्धा, त्यामुळे ते कसे नीट समजावून सांगत होते आत्ताच क्रिकेट खेळाडूंची विचारसरणी त्यामुळे या दोघांना हो हो म्हणण्या शिवाय काही गत्यंतर नव्हते असो खूप मजा आली ऐकायला आणि मेलबर्न टेस्ट आता आपण सर्वजण पाहूया आणि त्याच्यानंतर तुमच्या या गप्पा होऊन जाऊ दे परत एकदा. 😅

  • @sarangag
    @sarangag วันที่ผ่านมา +1

    Awesome...Jai Maharashtra.

  • @AI109C2
    @AI109C2 วันที่ผ่านมา

    मैत्रीच्या दुनियेला दुय्यम कोणताच पर्याय नाही
    जेव्हा एकत्र गप्पा करतात तीन भाई भाई ❤
    काका तुम्हा तिघांच्या ही संवादात जीवंतपणा झळकतो 🙏🥰

  • @shashikulkarni835
    @shashikulkarni835 2 วันที่ผ่านมา +1

    क्या बात, क्या बात है, हे त्रिकुट बघायला मिळणं म्हणजे अहो भाग्य, हे तुमच्यामुळेच शक्य झालं सर, धन्यवाद ❤

    • @svmization
      @svmization 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Lele ha Phukat cricket chya navavar sagale Desh phirala .. layaki nastana.. harami ahe lele.

  • @nirpatil6844
    @nirpatil6844 วันที่ผ่านมา +1

    Sarkhya gappa mara asha knowledge milta nice video trimurti

  • @Pankajsangole-lq9xj
    @Pankajsangole-lq9xj วันที่ผ่านมา

    Excellent vlog....Lele, Bhogle and Sathe outstanding players....🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @tejasd1980
    @tejasd1980 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chhan, hats off

  • @rahulpathak2980
    @rahulpathak2980 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आजूबाजूला रस्त्यांवर कधी वाहतूक संथ कधी जलद गतीने सरकत असते पण रेल्वे आपल्या सातत्य पूर्ण गतीने पुढे जात असते तसचं काहीस साठे साहेब म्हणतात की कसोटी खेळाच आहे t20 , t10 उद्या कदाचित खेळाडू मैदानात न जाता संगणकावर खेळ खेळून ही सामने रंगवतील पण कसोटी आपल्या गतीने जात राहील तिला पर्याप्त सरकारी आर्थिक सहाय्य आणि प्रेक्षकांचं प्रेम हे मिळालंच पाहिजे 😊.

  • @ninadnaad2983
    @ninadnaad2983 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    @24:24 साठे भाऊ बेस्ट
    हर्षा भोगले सरांचा क्रिकेट चा अभ्यास एकदम मस्त

  • @shreyasgovardhan7599
    @shreyasgovardhan7599 วันที่ผ่านมา

    खुपच छान व्हिडिओ होता. ४७ मिनट वेळ पण कमी वाटला.
    मजा आली तुम्हा तिघांना ऐकायला.
    निवांत पणे ३ मित्रांच्या गप्पा ऐकायला मजा आली.

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 2 วันที่ผ่านมา +4

    First to like❤ title बघून हपापल्यासारखा video open केला 😂 bcoz त्रिकुट लय भारी आहे

    • @adv.prashant
      @adv.prashant 2 วันที่ผ่านมา +2

      सही बात है

  • @vaibhavkulkarni4371
    @vaibhavkulkarni4371 2 วันที่ผ่านมา

    Waaah तिघांच्या गप्पा ऐकून मज्जा आली 👌👌👌😊

  • @vijayanandsalunkhe
    @vijayanandsalunkhe วันที่ผ่านมา +1

    सुनिल गावसकर ना पण घेऊन बसा ना ... मस्त मजा येईल
    मस्त वाटला विडीओ
    ३ क्रिकेट चे दिगज ❤

  • @ameyatanawade
    @ameyatanawade วันที่ผ่านมา

    तुम्ही तिघे म्हणजे पूर्ण धमाल-मनोरंजन पण तेवढंच ज्ञान❤

  • @jayeshjoshi2918
    @jayeshjoshi2918 2 วันที่ผ่านมา +2

    खूप छान मज्जा आली ऐकायला ❤

  • @akshaysav1061
    @akshaysav1061 2 วันที่ผ่านมา +2

    हर्षा, सूनंदन, विक्रम आणि क्रिकेट प्रेमी
    अप्रतिम पर्वणी❤

    • @hemantbarve5689
      @hemantbarve5689 วันที่ผ่านมา

      👍 अगदी बरोबर. खूप छान योग .

  • @drabhijeetacharya5649
    @drabhijeetacharya5649 วันที่ผ่านมา +2

    I wished we could hear and see many many more such conversations between you 3

  • @satishbovne7571
    @satishbovne7571 วันที่ผ่านมา

    खुप मस्त वाटलं तिघाना एकत्र बघून, आणि खुप सुंदर माहीती हर्षा सरांकडून ऐकायला मिळाली. अभिमान वाटतो त्यांची कॉमेन्ट्री ऐकताना. मराठी पाऊल पढते पुढे

  • @vikaskorgavkar1195
    @vikaskorgavkar1195 วันที่ผ่านมา

    त्रिदेव एकत्र बघुन खूप खूप छान आणि आनंद झाला आहे

  • @AnwarKhan-bl6tj
    @AnwarKhan-bl6tj วันที่ผ่านมา

    मस्त गप्पा, अहो लेले सर्, पुजाराला पुन्हा घ्या, team मध्ये, then you see. ।।

  • @mahendrasanghavi5760
    @mahendrasanghavi5760 ชั่วโมงที่ผ่านมา

    awesome Harsha,dundan lele and sathe.

  • @sandeepdeshpande1176
    @sandeepdeshpande1176 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wonderful Wonderful conversation sirs in Marathi.... it was a pleasure watching it.... never knew Harsha speaks so good marathi-

  • @SagarNangare
    @SagarNangare วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर गप्पा. मराठी असल्यामुळे अजूनच छान

  • @PoonamandAbhijeet
    @PoonamandAbhijeet วันที่ผ่านมา

    Nostalgic झालो आज तुमचा तिघांचा क्रिकेट वर बोलू काही हा कार्यक्रम मला मी लहान असताना बालगंधर्व ला बघायची संधी मिळाली, memories जाग्या झाल्या

  • @srinii9138
    @srinii9138 วันที่ผ่านมา +2

    Thanks!

  • @chins2222
    @chins2222 2 วันที่ผ่านมา +3

    जबरदस्त gappa. Made my day ❤

  • @lookanikethere
    @lookanikethere วันที่ผ่านมา

    Watching it from USA. Absolutely loved the conversation 👏🏻

  • @vishaldegaonkar2664
    @vishaldegaonkar2664 วันที่ผ่านมา

    Such a beautiful friendship and overflow of knowledge of cricket.
    See you tomorrow Lele and Bhogle Sirs.😊

  • @l-earnfactology1449
    @l-earnfactology1449 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Today first i came to know that these three legends are marathi ❤ 😅 really pleasant surprise

  • @srinii9138
    @srinii9138 วันที่ผ่านมา

    It was long time overdue Sunandan, Harsha and Vikram. It is refreshing, to hear you folks again and in such a casual conversation. Sunandanji, thank you for doing this.

  • @AbhijitDutta-q1c
    @AbhijitDutta-q1c วันที่ผ่านมา

    Khup chan...mast time pass

  • @adic.5028
    @adic.5028 วันที่ผ่านมา

    क्रिकेटच्या गप्पा मराठीत रंगल्या म्हणून खूप मजा आली.

  • @kishandambal7919
    @kishandambal7919 วันที่ผ่านมา

    जुन्या आठवणी ऐकून फार छान वाटले सर,,, महिन्यात एकदा असा कार्यक्रम करा,,,,

  • @shri_420
    @shri_420 วันที่ผ่านมา

    धन्यवाद. खुप छान.

  • @rahulbagool
    @rahulbagool วันที่ผ่านมา

    वा! मस्त परवणी मिळाली.... जबरदस्त 👍

  • @supriyajoshi1347
    @supriyajoshi1347 วันที่ผ่านมา +1

    Wah bharich❤

  • @jaysanp791
    @jaysanp791 วันที่ผ่านมา

    सुंदर ऐकाव्यात अशा गप्पा ❤

  • @hmj001
    @hmj001 วันที่ผ่านมา

    Sir we are thankful to you. Just because of you we could see our beloved and all time great Harsha Sir and handsome Sathye Sir together. The whole episode is amazing. Sir I just wish you all the very best. Thank you and Take care. Njoy the Boxing Day Test match.

  • @raghavjoshi848
    @raghavjoshi848 2 วันที่ผ่านมา

    Dear Lele sir, please do this more often. A humble request. You guys are just awesome !!

  • @shishiriyengar271
    @shishiriyengar271 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Harsha u speak good Marathi.
    My mother tongue is Marathi.

  • @nitishdarekar
    @nitishdarekar 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी फॅन आहे ह्या तिकडी ची ❤❤❤

  • @amolwagh3281
    @amolwagh3281 วันที่ผ่านมา +1

    Totally agree with Sathe sir, there should be a special incentive to test cricket players, you have a lot of money, you can reserve money for test cricket....

  • @bharatkandekar4115
    @bharatkandekar4115 วันที่ผ่านมา

    अप्रतिम!!!

  • @pramodkoppikar
    @pramodkoppikar วันที่ผ่านมา +1

    मस्त झाल्या गप्पा. अजून थोडा वेळ व्हायला हव्या होत्या. पुढचे सत्र एक तासाचे होऊ द्या

  • @tush382
    @tush382 วันที่ผ่านมา

    Absolutely divine conversation ❤

  • @arunh100
    @arunh100 วันที่ผ่านมา

    अति सुंदर चर्चा 👌👌

  • @uttamjoshi2881
    @uttamjoshi2881 2 วันที่ผ่านมา

    वाह खुप छान महफील झाली सर 👌👌👌👍

  • @shreyas9484
    @shreyas9484 วันที่ผ่านมา

    Eagerly waiting for this trio❤

  • @dadasovaliv6540
    @dadasovaliv6540 วันที่ผ่านมา

    मराठी भाषेतील चर्चा जबरदस्त

  • @vikrantkhambekar9829
    @vikrantkhambekar9829 2 วันที่ผ่านมา +2

    सुंदर, गप्पांची मैफिल, कॉफी विथ मराठी, मजा आली. तिघांना एक प्रश्न असा की कसोटी सामने कमी दिवस चालतात, तर काही दिवसांनी 20/20 मॅच डबल इंनिंग होऊ शकते का? Batting दर्जा खालवतोय का?

  • @santoshjagdale5204
    @santoshjagdale5204 วันที่ผ่านมา

    Lai bhari rao. Lele saheb namskar karto baner warun.

  • @ahiresagar7474
    @ahiresagar7474 วันที่ผ่านมา

    Ek no...❤❤❤❤

  • @cutemasti5418
    @cutemasti5418 2 วันที่ผ่านมา

    अरे किती मजा येतेय ऐकायला❤❤❤

  • @ChicoDeChicago
    @ChicoDeChicago วันที่ผ่านมา

    Dilla-khush zhalo! Dhanyawad Trimurti! Sambhaji, Chicago, USA

    • @adv.dhanajikhamat6858
      @adv.dhanajikhamat6858 วันที่ผ่านมา +1

      पूर्ण व्हिडीओ बघितला आणि आवडला आहे

  • @hitman.lover45
    @hitman.lover45 วันที่ผ่านมา

    तीन भाई, तीनों तबाही 🔥
    खूप छान ❤

  • @pradeeppawar4502
    @pradeeppawar4502 วันที่ผ่านมา

    Three Stalwarts in one Frame what a sight to watch after a long time and we C+ lovers cherish such type of gathering. Watch the discussion with ears open and really loved the Conversation in a Friendly manner with Good & Serious Topics. Noted some Differences between Vikram & Harsha however there were some major concerns shown by all three in modern Cricket & BCCI should make a note of it for there future programme of Indian Cricket Schedule. Most important thing & what I like about this conversation was there was a Fun at the same time good suggestions as well. Also what I like the most what Harsha said was Watch as much as you can because things are changing in Rapid way. Examples used in this conversation was Icing on the Cake. It seems easy for us but you people take lot of efforts in your Personal Profession and make it available in a simple way which is well appreciated. Finally you three sharing one stage its a good "Omen" for Team India & hope 26 Dec-2024 be a Historic Day and Test Match in Indian Cricket.

  • @Right1512
    @Right1512 วันที่ผ่านมา +1

    जग फिरून आल्यावरही पाय मराठी मातीत भक्कम रोवलेली माणसं! प्रत्येक वेळी तुम्हा तिघांचाही हेवा वाटतो, पण मग हेही जाणवतं, की आमची स्वप्नं तुम्ही जगताय आणि तो आनंद अप्रत्यक्षपणे आम्हाला देताय. तुमची मैफल अशीच रंगत राहो!

  • @sheetalkelkar3159
    @sheetalkelkar3159 วันที่ผ่านมา

    Just amazing

  • @rahuljadhavbalu
    @rahuljadhavbalu วันที่ผ่านมา +1

    I hope this video get good response.
    I love this Marathi Chit chat ❤

  • @shashishimpi11
    @shashishimpi11 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    My favourite trio ❤❤

  • @harshalghadge2671
    @harshalghadge2671 วันที่ผ่านมา

    Favourite Trio Is Back😍😍

  • @SJ-uj9vs
    @SJ-uj9vs 2 วันที่ผ่านมา +1

    छान सत्र 👍

  • @vijaywable9535
    @vijaywable9535 วันที่ผ่านมา +1

    "तीन दिग्गज एकत्र मराठीमध्ये क्रिकेटवर चर्चा करत आहेत, यापेक्षा क्रिकेटप्रेमींसाठी अजून काही भारी असू शकतं का? सुनंदन लेले यांची अनुभवसंपन्नता, हर्षा भोगले यांची अभ्यासपूर्ण शैली, आणि विक्रम साठे यांचा हजरजबाबी विनोद - हे संयोजन म्हणजे क्रिकेटबद्दलची परिपूर्ण मेजवानी! ❤️🏏"

  • @Ps..India2024
    @Ps..India2024 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ब्रिटिश लोकांपेक्षा इंग्रजी बोलणारे लोक भारतात जास्त आहेत..
    सही होता हा दाखला..😂😂👌🏻👌🏻👍🏻

  • @DEVDATTA24
    @DEVDATTA24 วันที่ผ่านมา

    मज्जा आली❤

  • @PrashantJoshi-f2n
    @PrashantJoshi-f2n วันที่ผ่านมา

    Tighe hi Marathi … Aikun masta vatla. Jai Maharashtra.. 👍

  • @sharyudesale7467
    @sharyudesale7467 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    V good marathi manus

  • @onkarvadhavkar
    @onkarvadhavkar วันที่ผ่านมา

    Awesome ❤❤❤ Dil mange more😊

  • @Dr.SatishPatkar
    @Dr.SatishPatkar วันที่ผ่านมา

    Loved it!

  • @DevdattaPendke-in8sj
    @DevdattaPendke-in8sj วันที่ผ่านมา

    खूपच नितांत सुंदर गप्पा आवडल्यात!

  • @jeevanjoshi1070
    @jeevanjoshi1070 วันที่ผ่านมา

    Waah 🎉

  • @jayeshgadkari
    @jayeshgadkari วันที่ผ่านมา

    जबरदस्त… 🎉🎉🎉🎉🎉

  • @sandy_399
    @sandy_399 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मराठी माणूस अणि मराठी भाषा ❤😊

  • @mandar4friends
    @mandar4friends 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Pls ask Harsha bhau to talk on Channel 9 commentary and his experiences of working with Tony Grajg Ian Chappell etc

  • @sachinharad22
    @sachinharad22 วันที่ผ่านมา

    Tumchya tighanche vay vadhatach nhi as vatat...lahanpana pasun pahtoy tevdhech tarun ahat....❤

  • @AniketDeshmukh-z7i
    @AniketDeshmukh-z7i วันที่ผ่านมา

    मस्त लेले सर

  • @Suryaa_45
    @Suryaa_45 วันที่ผ่านมา

    मराठी क्रिकेट चे त्रिमूर्ती ❤

  • @bhushangosavi7727
    @bhushangosavi7727 วันที่ผ่านมา

    Wah Bhog Lele Saheb!