हास्यजत्रेच्या लोकप्रियतेचं रहस्य काय? | Interview with Sachin Goswami & Sachin Mote | Mitramahne
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- Join us for an exclusive interview with Sachin Goswami and Sachin Mote, the creative forces behind Maharashtrachi Hasya Jatra, a beloved Marathi comedy show.
Gain insights into their journey, inspirations, and the making of this hilarious series. Discover the behind-the-scenes anecdotes, their collaborative process, and the secrets to crafting laughter.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #maharashtrachihasyajatra #marathi #comdey
• हास्यजत्रेच्या लोकप्रि...
सचिन सचिन यांना खूप शुभेच्छा,, भारी आहे त दोघेही,, परत सोमावर ते शुक्रवार , सुरू करा pl
0:23 सर्व कलाकार बद्दल अगदी सूंदर व्यक्त झाले दोघे . गूरू तसे शिष्य आहेत तूम्ही सर्व कलाकारांना सूंदर आकार दिला आहे अप्रतिम मूलाखत झाली आहे दोन सचिन एकत्र आले आहेत ऐवढे शतक लागणार च
44:28 एक नंबर टोमणा "चला हवा येऊ द्या" ला 🤣
खूप छान मुलाखत ! खरोखर जगभरातील मराठी माणूस हास्य जत्रेचा fan असणार!!! ह्या आवडत्या कार्यक्रमाच्या पडद्यामागच्या कष्ट घेणाऱ्या व्यक्तींचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद ... इतक्या सातत्याने दर्जेदार विनोदनिर्मिती , हे चॅलेंज पेलणारे लोक खरंच grt आहेत.
याच बरोबर या कार्यक्रमातील विशेषतः अभिनेत्रींबद्दल जास्त ऐकायला आवडेल. खास करून नमा , वनिता आणि शिवालीबद्दल ! विविध भूमिका आत्मसात करताना या मुली कशी मेहेनत करतात ते जाणून घ्यायला आवडेल.....
Ya doghana aikaychi khup ichha hoti kharach khup mothi mansa ahet hi. Dhanyawad sundar interview. Tighana khup shubhecha!
छान छान मुलाखत हास्य जत्रा कधीच बंद करू नका प्लीज ❤❤मोटे गोस्वामी ग्रेट डायरेक्टर व्हेरी गुड pepol गोस्वामी चा मामंजी skrin वर येउद्या आता 😂😂
सध्या भारतीय टेलीविजन वरील मनापासून आवडीने पाहिला जाणारा हाच एकमेव शो राहिला आहे, असे मला वाटते 👍👍
सर गोस्वामी व मोटे सर उत्तम टिमवर्क ❤
Comedy is a serious work हे वाक्य पूर्णपणे सिध्द करणारे दोन असामी 🙇💖
He dogha Asami aahet? Itke varsha mi hyanna maharashtrian samajtoy 🤔🤔
विनोद कसा असावा आणि कसा असू नये, बदलणारा विनोद, ह्याची उत्तमोत्तम उदाहरण देऊन सोप्या भाषेत आणि कमी शब्दात सचिन चा (वर्ग) सरांनी महिती दिली, ती खूप उपयुक्त आहे. नविन कलाकार लेखकांन साठि... मोटे आणि गोस्वामी sir चालत फिरत मोफत विद्यापीठ आहे़. I learned lots of new things in this interview ...Thank you mitra mhane team अप्रतिम मुलाखत ..
खूप सुन्दर मुलाखत❤
Jhopnyachya aadhi MHJ skit baghunach aamhi jhopato. Te aamche tonic aani 2 ghataka virangula aani nikhal hasavun.🥰🥰
Doghehi sachin maharaashtrache manbindu aahet. Khup khup abhiman vaatato doghancha .
अभिनंदन aani shubhechya 🎉🎉❤❤😊😊
एका skit मागे किती कष्ट असतात याची माहिती मिळाली. हास्य जत्रेने कोरोना काळात लोकांना जगवलंय.
खूप खूप छान मुलाखत !! दोन्ही सचिन are awesome!! Great pillars of हास्य जत्रा!! I watch it anytime in any situation !! All time refreshing!! सौमित्र तुझेही विशेष कौतुक, तू ह्या दोघांनाही correct प्रश्न विचारून छान बोलते करण्याचे विशेष अवधान बाळगलेले जाणवले!!
सचिन गोस्वामी सर hats off
मस्तच मामंजी सादर करता.
आज आमच्या मनातल बोललात.... नम्रता ही परकाया प्रवेश करणारी अभिनेत्री आहे. तिची भैय्यानी, ओक्यांची आई आणि इतर सर्व भूमिका अप्रतिम आहेत. संवाद आणि हावभाव एकदम परफेक्ट असतात तिचे
रसिका खरच खुलत गेली आता एखाद्या कार्यक्रमाच अँकरिंग किंवा एखाद्याची मुलाखत छान घेते
खरोखरच हा कार्यक्रम फक्त हसण्याचा नसून निखळ मनोरंजनांचा आणि कधी कधी अंतर्मुख करायला लावणारा आहे
What a show!! Again, yet again i am going through 101st episode onwards, watching selected skits which are evergreen.
Great interview. Both Sachins are genius.
Best producer & director....respt. sachin ji and Sachin ji.
😅.
डबिंग आर्टिस्टस वर सुद्धा खूप छान एपिसोड होऊ शकतो..
तुमचे सगळे podcast छान आहेत
Noted
Excellent interview....i like Maharashtra chi Hasya Jatra very much. ..i lost my father to Covid but watching this program in that time made me forget my grief and sorrow in that time
खूप खूप छान सचिन गोस्वामी साहेब आपणास बोलू किती आभार मानू आमच्या कडे शब्द कमी आहेत आपण हास्य जत्रा इतकी मोठी सर्वांची सागड घालून एकत्रित करून समजून घेण्यासाठी फार पेंशन साठवून ठेवले याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन सर आणि सचिन माटे साहेब आपणास खूप खूप शुभेच्छा आपण दोघेही लोकांना जास्त जगण्याचा हसण्याचा आनंद आम्हाला कधीच कुठे मिळणार नाही आपले खूप खूप अभिनंदन खूप खूप शुभेच्छा
किती विचारपूर्वक प्रश्न विचारले आहेत तुम्ही, मस्त झाला interview!
Being a telugu person, staying in NASHIK since 35 years, i am regularly watching MAHARASHTRA CHI HASYA JATRA, PLEASE KEEP IT UP FURTHER 100 YEARS. BEST OF LUCK❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Cool captains ever❤️❤️
Jabardast !! Thank you for bringing Mote Sir and Goswami Sir on the podcast. Mamanji act was icing on the cake. Laich Bhari !!
खूपच मस्त टीम जमून आलीय यांची.
स्वास्थ्य जपा.🙏❤️
It is world famous Maharashtrachi Hasya Jatra, we are daily watichh it on sonyliv without fail.
Fantastic show. Even though I am gujarati I love this program. Amazing content and mind blowing actors. Best wishes
गोस्वामी साहेब व माटे साहेब आपण हाय जत्रा चे सर्वात आंबा व त्यातील रस असे आपण आहात सर आंबा असेल तरच रस मिसळून आंबा सर खायलाही मिळेल असे आपले दोघांचे आहे सर खूप खूप उदाहरण आहेत म्हणून आपणास माझा सलाम
अतिशय सुंदर मुलाखत!
व्वा.. खूप छान संवाद.. परिपूर्ण प्रश्न आणि परिपक्व उत्तरं यांचा मस्त मेळ👍🏻
सगळं मनमोकळं आणि genuine 💙
Donhi sachin sir ,,jya tarhene ,boltat,tyancha anubhav,,expertise,,aapoaap,diste,,sachin goswami siranche bolane tar itake anubhavi abhyasu aahe aani tyanche bolane eikayala far awadate,,mulat mhj chya magacha vichar tyanche roj honare navnavin vishayanche,brain storm,,tyamulech mhj refreshing vatte
Donhi Sachin sirana khup khup Dhanyawad tumchamule roj Maharashtra hasto.. MHJ is the part of my life❤
प्रुथवीक प्रताप चे काम मला खुप आवडते! त्याचा पोस्टअॉफीस चालू आहे मधील पोलीस स्टेशन मधील सीन मी कधीच वीसरूशकत नाही। ( स्वाती )
हास्य जत्रा भरपूर वर्षे चालू दे ही प्रार्थना.
Excellent and honest interview by soumitra...Great
किती छान आणि साधी माणसं आहेत ही! या दोघांबद्दल अजिबात माहीत नव्हते!
दोघांना शुभेच्छा!
मेलबर्न मध्ये MHJ येतं आहे! ती संधी चुकवणार नाही!
धन्यवाद मित्रम्हणे!
हास्यजत्रा छान कार्यक्रम आहे. नाटुकल हा प्रकार उत्तम वापराला जातोय आणि विशेष आकर्षण ठरत आहे. परेक्षकांना उत्तम लेखन आणि दिग्दर्शन अनुभवायला मिळतंय. waiting for पोस्टऑफिस उघडे आहे सीज़न २.
ईथे तर दोन दोन सचिन आहेत. बॅटिंगच बॅटिंग . विनोदाच्या चौकार षटकारांची बरसात. हास्य जत्रेस उदंड शुभेच्छा 🙏💐
खूपच सुंदर मुलाखत उत्तम संवाद गोड उत्तरे..
Thank you सौमित्र ❤️🙏
Congrats MHJ Team... 👏👏
Khup chan interview.
सौमित्र दादा.. हे सर्व तर आहेतच पण we want Jitu Joshi
क्राईम पेट्रोल चे जे सुंदर आणि मस्त एपीसोड आहेत त्याचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक श्री. सुब्बु आणि संवाद लेखक श्री चारुदत्त आचार्य यांची मुलाखत आपल्या " मित्र म्हणे "वर व्हावी.
राम राम सचिन सचिन
देव आपणाला चांगल्या संधी देवो
आपणास आभार
Excellent show
550 च्या पुढचे भाग पण टाका
पोस्ट आॅफीस सारखी सिरीयल पण आणा
पुर्ण टिम छान जुळवली आहे
दोघांचे खुप खुप आभार
दोघे सचिन सर म्हणजे हास्य जत्रेचे पंच प्राण आहेत, त्यातील एक एक प्राण म्हणजे एक स्वतंञ ग्रंथ आहेत, प्रत्येक वेळी नवं नवं विषय मांडून लोकांची मनोरंजन करतात, विशेष करून करोना काळात त्यांनी आपल्या सर्वांना जिवंत ठेवले आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा
..मनमोकळी मुलाखत 🎉
Interview aawadli. Goswami sir tumhi mamanji (Arun Kadam) hyancha aawaj hubehub kaadhla. Goswami aani Mote sir tumhi doghanni khup khup pragati kara. Marathi paaul padhte pudhe. All the best.🙏👍🙂
Great salute sachit mote Ani Sachin goswami 💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
मुलाखत खूप छान झाली, खूप चांगल्या गोष्टी ऐकायला आणि शिकण्यासारख्या पण मिळाल्या, पकन एक गोष्टी थोडी वाईट वाटली काही कलाकारांचं कौतुक करताना गौरव मोरे च नाव नाही घेतलं.
मी तर सर्वांचा चाहता आहे. पण समीर सर, नम्रता मॅडम, वनिता शिवाली, च कौतुक झाला पण गौरव च नाव नाही घेतलं... सचिन मोटे सरांनी नि दोनदा घेतलं पण... गोस्वामी सर. आणि सुमित्र सरांनी त्याच विषय नाही घेतला...
MSJ is biggest Program ever in Indian television history....I am in love in it.
All time favourite program
#mitrmhane jam bhari aahe me nav navin kahitri bghayla bhetat aani hasyjtra don adhar stambh 💪 ek diwashi nakich tumhala sglyana bhetayla aavdel agadi tumchya spot boy pasun te nirmatyanpryant jam iccha aahe aani brach mla shikayla aavdal
#मित्रम्हणे... अंत्यत उ "ल्लेखनीय" मुलाखत झाली ....
Ek number Maharashtrachi hasya jatra 👍
सोमवार ते शुक्रवार पाहिजे हास्य जत्रा...... पूर्ण आठवडा वाट पाहत बसावी लागते शनिवारची
1q
लिहायला वेळ तर द्या मॅडम...
Writer Mhanun Java tikade 😂😂😂😂😂 khoop mehnat lagte Marta kay tyana....
सुपरहिट आहे mhj, तेव्हडी माळी सोडून
फारच छान❤
काय बोलत करतो समोरच्या व्यक्तीला I think u follow the psychology of opposite fellow kya bat hai saheb this is u r USP God bless u
सोमवार ते शुक्रवार परत सुरू करा... ही विनंती..
Super se upper ka content
"सगळे" कलाकार फारच गुणी आहेत
मोटे गोस्वामी साष्टांग नमस्कार 🙏
दिलखुलास आणि प्रामाणिक मुलखात!
Great programme m h j
खरंच विनोद ही एक खूप गंभीर बाब आहे. हे कळलं 👍👏👏👏👏
Mamanji great acting
धन्यवाद.. मित्रम्हाणे...
Kup chan program aahe ha
Ending 🤣🤣😂😂
😃😃👻👻
Great 🙌🙏
Sachin mote ji khup sundar sangitle kuthle hi skit tayar kartana aplyala hasu ale pahije teva skit ok ahe ase hote 👍
Superb👌🏼
😊👌👌👌
सर,
ओंकार भोजने आणि गौरव मोरे ला पुन्हा हास्य जत्रेचा भाग बनवा ही खूप विनंती बाकी टीमचे आभार 🙏🙏
Hasyajatrechya yasha sobat he channel hi yashasvi hoil ashi apeksha ahe.
अगदी बरोबर, मी यूपी ची आहे पण बरोबर हास्य जत्रा बघते, आणि समोर बसून पाहायला मिळेल का?
Mamanji ,,shirsastang namaskar😃😃😃
🙏🙏🙏🙏
Omkar bhojne please......
सर आपण दोघांनी मिळून रसिका, शिवाली, वनिता,इशा मोरे, प्रथमेश,श्रमेश यांना घेऊन मराठी सिनेमा बनवा.आपल्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
मी हास्य जत्रे चा खूप मोठा चाहता होतो...
हा कार्यक्रम नेहमी न चुकता बघायचो...
पण आता त्यांची पातळी थोडी खाली राहिली आहे.
योग्य ते बदल केल्यास परत एकदा गतवैभव प्राप्त होईल..
१. सईला नाराळ द्या तिचा काही उपयोग नाही. त्या जागी समीर चौघुले ला बसवा. तो आता सचिन तेंडुलकर झाला आहे. त्याच्या विनोदांनाना हसू येत नाही तर किळस येते. त्याची जागा समोरच्या खुर्चीवर आहे.
२. ओंकार भोजने ला परत आणा.
बाकी सगळं छान मस्त चालू आहे.
सर्व करेक्टर एकत्र. घेऊन एखाद स्किट. पाहायला. आवडेल sir
Hi Sachins, please plan "post office ughada aahe" again.
Yes . That actually had more good humor.
❤❤❤❤❤❤❤❤
Mast
रोहित माने फक्त सातारी भूमिका करतो.
Donhi Sachine, sashtang namaskar
Bhaiii omkar bhojane kaa interview kab legaa...... Bol bol k tak gaye....
Repeat program lagech dakhavtat next day pahije
मी स्वत:च अभिनेता म्हणून काम करतो माझा संघर्ष चालू आहे बऱ्याचशा सीरियल मध्ये काम केलं आहे बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो लवकरात लवकर स्क्रिप्ट पाठांतर कशी करावी त्याचा काही टिप्स आहेत का यापुढचे जे कोणी गेस्ट असतील त्यांच्याकडून ह्या प्रश्नाचं उत्तर जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल 🎭🙏🎬58:05
Gaurav more is best
Why most of the young interviewers and judges etc.call elders 'Tula' instead of 'Tumhee'. This is in Marathi language only.
MO. GO. Mbo.. Khush hua...
Bhai tumne omkar bhojane jaise badiya actor k baare mein baat nahi ki...
Mhj la omkar Bhojne Ani Gaurav More chi garaj nahi ahe.
Bakiche kalakar changle ahet
😀😁❤❤💞🌹🌴
Pl. Start from Monday to Friday