Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @traderskatta88
    @traderskatta88 9 ชั่วโมงที่ผ่านมา +336

    याच्यावरून एवढ मात्र नक्की कळलं की तुम्ही आता भाजप विरोधात अजेंडा चालू केलाय आणि केला असेल तर खरच चालू ठेवा तरच मी समजेन खरच राज ठाकरे हा माणूस सत्य मांडतो.

    • @SwarajMhaskeFIT
      @SwarajMhaskeFIT 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      Tula kharach kalla nahi re baba bolanyacha artha

    • @VPP881
      @VPP881 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Bmc Nivadnuka aalya😂😂

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      गिरा भी तो टांग उपर 😂😂😂

    • @pankajtripathi9996
      @pankajtripathi9996 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू काय समजशील .. याला काय झ्याट किंमत आहे... तुझ्या घरी तरी तुला कोण कुत्रा विचारतो का रे..

    • @DewakarSing-k3g
      @DewakarSing-k3g 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      युतीत जागा मिळणार नाही हे समजल्यावर घुमजाव

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 ชั่วโมงที่ผ่านมา +138

    १४०० लोकांच्या गावात राजु पाटिल यांना ज्या गावात पुर्वी मतदान होत होते. आता एकही मत मिळाले नाही हे आता आपण बोलत आहात. मतमोजणी झाल्यावरच सर्व मनसेने आमरण उपोषण करायला पाहीजे होते. एक समर्थक .

  • @संतोषपवार-न4ठ
    @संतोषपवार-न4ठ 4 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    साहेब महाराष्ट्राला तुमची लय गरज आहे साहेब एकत्र या उद्धव आणि राज साहेब ठाकरे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 4 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    खूपच प्रेरणादायी आणी वास्तव्याचे खरी परिस्थितीची जाणीव करून देणारा संदेश

  • @SahilMahalle-m7t
    @SahilMahalle-m7t 10 ชั่วโมงที่ผ่านมา +120

    असं खरं बोलणं पुढेही चालू द्या... बस इतकी अपेक्षा.. 👍👌

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 8 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    राजेसाहेबानी कार्यकर्त्यांना छान समजावून सांगितले आभारी आहोत🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 8 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जबरदस्त... एकदम खरं आणि सत्य वास्तव आपण सांगितलं

  • @bhaskarwalke8844
    @bhaskarwalke8844 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हेच खरे राज ठाकरे साहेब आज मात्र तुम्हाला मानलं पाहिजे या गोष्टी अजून पर्यंत आम्हाला माहीत नव्हत्या त्या माहीत झाल्या ही अशीच भूमिका यापूर्वी देखील घेतली असती तर खूप फरक पडला असता तरी काही हरकत नाही उशीर का होईना आम्हा सर्वसामान्य नागरिकांना जनतेला तुमची विचार कळाले खरोखर अप्रतिम फार सुंदर तुम्ही कार्यकर्त्यांशी व जनतेशी संवाद साधला शेवटपर्यंत अशीच भूमिका जर ठेवली तर घोडा मैदान लांब नाही एक ज्येष्ठ नागरिक सुज्ञ नागरिक जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajupednekar1370
    @rajupednekar1370 8 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    नेता असावा तर असा दूरदृष्टीचा तुमच्या विचारांना माझा कोटी कोटी सलाम राजसाहेब माझं अभिवादन आहे तुम्हाला 🙏🙏

    • @PriyaWankhede-tm2pi
      @PriyaWankhede-tm2pi 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      Kadhi BJP la binsharth pathimba kay durdrushti

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 7 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आज राज बोललेले पटते. Evm बंद व्हायला जोर लावला तर पारदर्शकता येईल निवडणूक निकालात. नाहीतर हे असे वर्षानुवर्षे भाषणंच करत बसण्याची पाळी येईल राजवर व विरोधी पक्षांवरही.

    • @FHEC-oj5jx
      @FHEC-oj5jx 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Raj bolnya pesksha Raj saheb bol

  • @sunilbajari3322
    @sunilbajari3322 4 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    साहेब काहीही झालं तरी आम्हाला शिवसेना ही फक्त आणि फक्त ठाकरे घरण्याची आहे आणि तीच आम्हाला हवी आहे यासाठी मी एक कट्टर शिवसैनिक म्हणून जे काय करता येईल ते करायला तयारी आहे. पण साहेब ओरिजिनल शिवसेना जिवन्त ठेवा

    • @Rk-dq8yc
      @Rk-dq8yc 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      chivsena bol! udhavuddin sena!

    • @Pramodpanchal-52
      @Pramodpanchal-52 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      निष्ठा वंत मन सैनिक

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कोन जिवंत ठेऊ शकत., सांगू सकशील काय.. तुझ्या मनात मोदी भक्ती असेल तर सेनेचं नावंच घेऊ नकोस 😡 उद्धव ठाकरेच योग्य आहेत. सेना सांभाळायला

    • @vidyadhar2193
      @vidyadhar2193 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@Rk-dq8ycaala aand bhakt

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 11 ชั่วโมงที่ผ่านมา +85

    आता बोलून काय फायदा आहे ......?
    वरती मागून घोडे.......?
    यांना सगळ उशिरा करायची सवय आहे...........?

    • @RAJANR1947
      @RAJANR1947 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      मुंबई महपालिकेतील निवडणुका, कळतंय का, का जागे झाले आहेत. ? 😅

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      हा एकाही गोष्टी वर ठाम नसतो, लोक याला आता जोकर समजायला लागले आहेत 🤣🤣🤣

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या सारखे विकलेला माल आहे तोपर्यंत भाजप जिवंत आहे😂😂

    • @SandeshThakre-wf1dw
      @SandeshThakre-wf1dw 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करनेवालो की हार नही होती...❤❤❤झोल करूण कुणीहो सक्सेस मिळवू शकतो पण राजसाहेबांच सक्सेस हे दिसण्यासारख असेल...

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@RAJANR1947एकदम बरोब्बर।

  • @PrakashGurav-p6j
    @PrakashGurav-p6j 8 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    पलटू राम ही पदवी मिळवू नका तुमचा अभिमान आहे आम्हाला

  • @audiok6537
    @audiok6537 10 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    ह्यांच्या मित्राने ह्यांचे पैसे बुडवले..आणि ह्यांनी त्याला सोडला 😂 कमाल आहे..

  • @rameshgade5157
    @rameshgade5157 6 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    राज ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र चा एकदा तरी व्हावा हि प्रभूचरणी प्रार्थना करतो

    • @FHEC-oj5jx
      @FHEC-oj5jx 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ❤tujhe prathna khari houde

  • @vinodmore-ft9qb
    @vinodmore-ft9qb 10 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    इथून पुढे bjp बरोबर जाणार नाही हेही सांगून टाका........

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      😊

    • @kiranwadne1137
      @kiranwadne1137 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ते सांगू शकत नाही 😂😂😂

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Asa nahi rahat rajkaranaat paristiti nusar bad lava laagta 😂😂

    • @officialcritisizer6462
      @officialcritisizer6462 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ते कसं सांगणार ते तर उद्दिष्ट आहे।

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते भाजपा बरोबरच आहेत भाऊ 😂😂 आता उगीच आपलं चुकीला चूक बरोबरला बरोबर हे दाखवण्या साठी हे भाषण.. तेव्हडाच मंड सैनिकांना यांचा बचाव करण्यासाठी काहीतरी मटेरियल पाहिजे ना... 😂

  • @sudhakarmore9272
    @sudhakarmore9272 9 ชั่วโมงที่ผ่านมา +96

    भुमिका हिन नेता.
    प्रत्येक निवडणुकीत बदलती भुमिका.
    मागच्याच वेळेस बीन शर्ट.
    आता परत बदलली.

    • @vaibhavghadashi7823
      @vaibhavghadashi7823 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      तुम्हाला काही चांगल दिसतच नाही का?

    • @open_challenge007
      @open_challenge007 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      शर्ट परत मागितला? 😄

    • @DroneTuber
      @DroneTuber 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      ​@@vaibhavghadashi7823 चाटु गिरी चांगली केली होती का?? निवडणुकी अगोदर???

    • @DroneTuber
      @DroneTuber 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      या निवडणुकीत पँट पण गेली

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 6 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      आणि हे कमेंट करणारे काय 500 घेऊन मतदान करणारे.. आता 500 पुढच्या वेळेस 600...😅😅😅😅😅
      हीच लायकी.

  • @rajugawali6986
    @rajugawali6986 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राजसाहेब बॅलेट पेपर वर मतदान घेण्यासाठी पुढाकार घ्या आणि ते फक्त तुम्ही आणी तुम्हीच करू शकता. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.

  • @ramlingjangam4079
    @ramlingjangam4079 6 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    मत कुठे गेली याचा अभ्यास केला पाहिजे
    आजच भाषण आवडले. यापुढे बेलॉट पेपरवर
    निवडणुक घ्यावी या साठी प्रयत्न करायला पाहिजे.

  • @IndianDroneMaster
    @IndianDroneMaster 9 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    तुमच्यावर का विश्वास ठेवावा लोकांनी तुम्ही सरड्यासारखी भूमिका बदलता.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाषण च अर्थच नाही कळला तुला..भूमिका सर्वच पक्षांनी बदलल्या आहेत..त्यांना पण बोला की जरा

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 10 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    ह्या भाषणने मनोरंजन होईल, पण मतदान किती होईल हे राज ठाकरेंचं जाणोत। सगळे राम भरोसे मनसे। पंचतारांकित घरात राहून ज्ञान मनसे कार्यकर्तेही वैतागले।
    हिंदू एकता जिंदाबाद, बाकी सगळे झूट।

    • @nitinrchavan10
      @nitinrchavan10 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      उतर भारतीय भय्ये मराठी माणसावर हल्ला करायला लागले हिंदू च्या नावाखाली असेच चुतिया बनवुन.. हिंदु एकता कसली रे .. भय्या हिंदु जिंदाबाद.. मराठी हिंदु लाचार...

    • @nitinrchavan10
      @nitinrchavan10 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      जसे त्या जिहांद्यांच brainwash करतात ना तसं हिंदू च्या नावाखाली भाजपने मराठी माणसाचा brain wash करुन त्यांना उतर भारतीय भय्या हिंदु बनवायचा काम चालू आहे.. महाराष्ट्राला कायमची हिंदी भाषिकांसारख vote bank बनवायचा...त्याचा पुरावा तुझी कमेंट...

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Sarwach pakshache nete five star jindagi jagu rahile ani karyakartaychi gat kutr.............. sarkhi starless zali

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ते आम्ही बघु तुला जेव्हा पर प्रांतीय सोलतील तेव्हा मात्र मनसे कडे येऊ नको 😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      काय रे गुज्जू भक्ता आतापर्यंत तर राजठाकरे जिंदाबाद म्हणतं होतात ना.. भक्तांनो

  • @RavindraPatil-wt5iz
    @RavindraPatil-wt5iz 8 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    राज ठाकरे आणि आंबेडकर हे दोघे फक्त बोलतात करून काही दाखवलेले नाही या दोघांची पात्रता फक्त बोलण्यापुरतीच आहे यांनी स्वतः उभा राहावं आणि निवडून यावं जनता यांना निवडून देत नाही

    • @Animaestro_bro
      @Animaestro_bro 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      Bjp la bole raj saheb manun as boltoy ka bhau

    • @sagarghorpade6842
      @sagarghorpade6842 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाजप ला चांगले बोलले तरी काही फरक पडला नाही आणि हे बोलले म्हणून पण, कारण 9 सीट आल्यावर पण त्या पक्ष्याने आणि त्यांच्या यंत्रणेने काम चालू ठेवले आणि 130 आल्यावर पण चिंतन शिबिर घेणारा हा पक्ष आहे, सगळ्या राजकीय पक्ष्यांनी पहिला त्यांची कार्यप्रणाली समजून घेवून बोलावं, हे फक्त बोलतात करत काही नाहीत त्यात सातत्य नाही, शिवाय आज एकही पुरावा नाही ह्या बोलण्याला कोण महत्व देणार आणि का द्यावं ते सांगा.

    • @mangeshpatekar7319
      @mangeshpatekar7319 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      आरे काही प्रॉब्लेम्स आले की मनसे च दिसती ना सर्वांना मग तेव्हा राज ठाकरे कडे का येता

    • @MyDearFather-u4o
      @MyDearFather-u4o 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मला शंका आहे कि दोघंही लहानपनी कुंभ मेल्यात हरवलेले भाउ आहे.😂😂😂

    • @tarunshah8582
      @tarunshah8582 50 นาทีที่ผ่านมา

      ready raha aata bhaiyya lokancha tondat ghenyasathi

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 9 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Raj saheb tumhi gujrati लोकांच्या नाद सोडा

  • @Marathibloger5111
    @Marathibloger5111 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    भूमिका किती वेळा बदली तरी की का बदली हे वेळोवेळी पटवून देता आली पाहिजे😊

    • @सत्यमेव_जयते
      @सत्यमेव_जयते 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पैश्यासाठी.. दे money हो धनी.. अशी यांची भूमिका..

  • @ddt.03
    @ddt.03 9 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    राज साहेब तुम्हाला तर सगळंच माहिती झालं आहे ना हा विजय कसा आला तो महायुती च्या गोटात, तरी तुम्ही तिकडे का थांबलात ते सांगा

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आर दादा एक तरी भुमिका ठेवा आणि दोघे भाऊ एकत्र या खरच महाराष्ट्राला गरज आहे तुमची

  • @DrAshani
    @DrAshani 9 ชั่วโมงที่ผ่านมา +58

    दुपार झाली..
    आता ..
    राजू उठला 😅😂

    • @saurabhghodnadikar2872
      @saurabhghodnadikar2872 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तुझ्या घरी आल्यावर अवघड होईल 😂😂😂

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आणि सुपारी घेतली

    • @chaitanyabhoyar8181
      @chaitanyabhoyar8181 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tujha ghari ala hota vatate mhanun tya che aulad banun bhunkun rahila ithe ​@@saurabhghodnadikar2872

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अजित पवार, अशोक चव्हाण यांना विचार सुपारी बदल त्यांना चांगला अनुभव आहे😂😂

    • @sachinkunde8946
      @sachinkunde8946 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Pakit pahijey ki aajun kahi

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राज साहेब evm evm evm evm विरोधात जन आंदोलन सुरू करा जो पर्यन्त evm मशीन आहे विपक्ष जिंकू शकत नाही 201% खरा आहे

  • @bhalchandrasalunkepatil6648
    @bhalchandrasalunkepatil6648 9 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    बिजेपी ची सुपारी यानेच घेतली होती

  • @ulhaskirtane5848
    @ulhaskirtane5848 10 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    आता पराभुताना राज साहेबांचा नवीन धडा.
    मला मतदान मिळाले खरं माझ्या पर्यंत आले नाही वाटेत गायब झाले.😂😂😂😂

  • @rajendrapatil-qp4cr
    @rajendrapatil-qp4cr 7 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भावाला साथ दे महाराष्ट्राचं चांगभलं होईल...

  • @rupeshdambarke4280
    @rupeshdambarke4280 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    राज आहेत हे आमचं❤

  • @MyDearFather-u4o
    @MyDearFather-u4o 8 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    हा तर नितीशकुमार पेक्षा ही मोठा पलटूराम निघाला😂😂

  • @surajrakshe1894
    @surajrakshe1894 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आता कुठेतरी खरी भूमिका मांडली राज साहेब

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राज साहेब, भाजपा हा देशहिताचे काम करत नाही, त्यांचा अजेंडा वेगळा आहे. आपण प्रबोधन कार ह्याचे वारस आहात. दंड थोपडा भाजपा विरोधात,आम्ही सोबत आहोत. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Vitthal-vq9eb
    @Vitthal-vq9eb 8 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उद्या परवा आशिष शेलार भेटायला येतील अजेंटा बदलेला दिसेल असे करू नका साहेब खूप वाईठ वाटतंय

  • @DroneTuber
    @DroneTuber 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    तुम्ही अगोदर चाटु गिरी केली पाहिजे नव्हती

  • @shakeeldalvi7351
    @shakeeldalvi7351 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Raj Speech...Agreed 💯❤

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Congratulations Raj Saheb, Now, your thought process is on the right track.🎉🎉🎉

  • @subhashkanawade4362
    @subhashkanawade4362 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    राज साहेब आम्ही तुमच भाषण मनापासूम ऐकतो याचा अर्थ जनतेवर अविश्वास दाखवण योग्य नाही

  • @vishaychkadak
    @vishaychkadak 10 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    100% raj saheb barobar.....

  • @adityam2803
    @adityam2803 8 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    लोकं आत्ता शहाणी झाली आहेत माहीत आहे कोणाला मत द्यायचं...... म्हणुन तुम्हा सर्वांना विश्वास बसत नाही....😂

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोक शहानी नाही झाली जो बिकता है वही चलता है 🤣कळल का लोकसभेत एक दमडी पैसा 💵वाटला नव्हता निकाल आश्वासक लागला होता

    • @giridhargurav408
      @giridhargurav408 ชั่วโมงที่ผ่านมา

      पैसे घेऊन शहाणी झ्हाली का

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    महाराष्ट्रात एकच राजा सन्मानीय राज ठाकरे 🙏🙏

  • @Jinks_Unlimited
    @Jinks_Unlimited 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठी माणूस आणि हिंदुत्व हे दोन्ही सोबत घेऊन आता फक्त तुम्मीच जाऊ शकता...थोड पॉलिटिकली वागणं शिका, पक्षबांधणी करा पुढील निवडणूक नक्कीच तुमची असेल ....फक्त घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा...तुमचा विजय नक्की होणार ...महाराष्ट्र तुम्हाला एक संधी नक्की देईल❤❤जय महाराष्ट्र ⛳⛳

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी एक शिवसैनिक आहे.ठाकरे बंधूंचा चाहता आहे.पण हे बंधूद्वय एकत्र येतील यावर माझा विश्वास नाही.कारण दोघांनाही अहंकार आहे.भाजपवाले या गोष्टीचा फायदा उठवतात.

    • @joelole8521
      @joelole8521 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Jadhve sahab Ha dogana Akter Antil

  • @hemantj787
    @hemantj787 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने का राज साहेब, भारतातील प्रत्येक भारतीयाने, हिंदू ने, चांगले इतर धर्मियांनी सुद्धा पहावे असे चित्रपट आहे..

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 18 นาทีที่ผ่านมา

    दोन्ही भाऊ एकत्र या बाकी कोन्हाची गरज नाही ♥️🚩🚩🚩🙏

  • @SuyogKulkarni21
    @SuyogKulkarni21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raj Thackeray... Aura ❤🔥🔥🔥

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 8 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आता आमरण उपोषण करा. नविन मतदान घ्यायला लावा.

  • @shankarkadam1328
    @shankarkadam1328 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नक्कीच राज साहेब तुमचं या विषयावर आभारी आहे

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब खरच गरज आहे तुमची महाराष्ट्राला दोघे भाऊ एकत्र या राज आणि उद्धव

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 10 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤ मनसे मराठी माणसाचा बुलंद आवाज राज साहेब ठाकरे ❤

  • @vinodturankar4957
    @vinodturankar4957 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राज साहेब तुमच्या एका आदेशाची गरज आहे एकदा आदेश देवून द्या आम्ही रस्त्यावर उतरू जय मनसे

  • @dasharathtambhale4790
    @dasharathtambhale4790 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    विधानसभा निवडणुकीच्या मतदानाबाबत संशोधन करून पुराव्यासह बोलण्याचे आव्हान फक्त तुम्ही स्वीकारू शकता आणि त्यादृष्टीने आपण केलेले प्रयत्न आणि निष्कर्ष याबद्दल पुढच्या भाषणात बोलावे ही विनंती.

  • @babasahebsonawane9765
    @babasahebsonawane9765 9 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    जोप झाली वाटतं राज्याबाबू 😆😆😆😆

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😀😆

    • @RavindraPatil-wt5iz
      @RavindraPatil-wt5iz 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      उतरली

    • @Mns0404-y2k
      @Mns0404-y2k 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      तुला झोपवायची ताकद आहे त्यांच्यात.. बोल झोपवायच 😏😏

    • @SopanWagh-i1j
      @SopanWagh-i1j 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या घरी घेऊन जा झोप अजून अपुर्ण आहे😂

  • @nitinbhaulad
    @nitinbhaulad 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तरी जर भाजपा बरोबर गेलात तर धन्य कारण चोरा बरोबर जाणं योग्य नाही

  • @vinodkage123
    @vinodkage123 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Raj thackeray is back❤

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फक्त एकच करा भाऊ बंधुं वर टीका करु नका
    जे सत्तेवर येण्यासाठी ज्या लोकांवर भष्टाचार चे मोठे आरोप केले आहेत त्यांचा समाचार घ्या

  • @audiok6537
    @audiok6537 10 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    चकित चंदू झाला ह्याचा 😂😂😂

  • @laxmankshirsagar7188
    @laxmankshirsagar7188 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी निष्ठावंत सैनिक आहे पण राज साहेब या पुढे उद्धव ठाकरे यांच्या सोबत नेटाने काम केले तर परत ठाकरे यांचे शिवाय पर्याय नाही हे जनतेला चांगलेच माहीत आहे व महाराष्ट्र व मराठी मानसाला गरज आहे

  • @PrakashPatil-yh7qo
    @PrakashPatil-yh7qo 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    पक्ष काढून इतके वर्ष झालीत. गाडी पुढे सरकतच नाही.

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Shindeni je kele te yanni tyach velela kele aste tar aaj CM rahile aste tehwa vatawaran yanchya bajune hote pan vel geli

  • @dattahuge1404
    @dattahuge1404 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जे निवडणून आले काही आमदार यांना EVM चा आशिर्वाद आहे 🖨️👈 ज्या महाभारत पांडवा सोबत शेकोनी मामा डाव खेळा तोच डाव EVM ने खेळा कोठ आहे 📚🖋️👈 संविधान सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vinodyedke1234
    @vinodyedke1234 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज साहेब महाराष्ट्र मुख्यमंत्री व्हायला हवेत

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    😅😅😅 राजसाहेब, अनेक प्रकाराप्रमाणे आपण सुद्धा अनेक वेळा भूमिका बदलता आणि भाजपाचे दावणीला बांधले जातात आणि लोकांना ही बांधण्याचा प्रयत्न आपला दिसत आहे. लोकं आपल्या पक्षाला मतं का देत नाहीत याचं कारण तुमच्या सतत बदलणाऱ्या भूमिका आहेत.

  • @nandkishordhage9166
    @nandkishordhage9166 10 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राज साहेबा कडे एकदा महाराष्ट्रची सत्ता द्यायला पाहीजे अस माझ प्रामाणिक मत आहे

    • @jaybhavani144
      @jaybhavani144 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      भाऊ साहेब स्वतः भाजपचा मुख्यमंत्री होणार असं सांगतो
      आणि तुम्ही म्हणता साहेब सत्तेत पाहिजे कसं शक्य आहे

    • @pradeepkate5611
      @pradeepkate5611 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      EVM ahe toparayant shakya nahi..magil vidhansabhache nikal Kiti jantela mannya ahet

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Maharashtra was waiting for your stand after the elections, we need people like you who can fight against EVM.🎉🎉🎉

  • @Sujalutekar-b2o
    @Sujalutekar-b2o 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    काय बोलायचं साहेब लोकांना काहीच कळत नाही येवडा चांगला माहान नेता महराष्ट्राला लाभला असताना मराठी माणूस तिकडे दूर लक्ष करतो हे मोठे दुर्भाग्य आहे 👍🙏

  • @jitendravalvi8170
    @jitendravalvi8170 57 นาทีที่ผ่านมา

    बरबर 👌

  • @Subhash5233-p1d
    @Subhash5233-p1d ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेबांना बऱ्याच. लवकर जाग आली

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राज साहेब तुमच्या 48 मिनिटे च्या भाषणातील शब्द na शब्द बरोबर आहे. पण.....पुढे काय....2 ठाकरे एकत्र या आनि महाराष्ट्र पिंजून काढा नक्कीच तुम्हाला साथ मिळेल. कैसे कैसे को CM किया है. तुम्ही व्हावे अशी जनतेची इच्छा आहे पुर्ण करा. प्रसंगी Pawar saheb Congress ना सपोर्ट घ्या. But do some positive

  • @जयमहाराष्ट्र-ध1ठ
    @जयमहाराष्ट्र-ध1ठ 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ED ला तुम्ही घाबरला नाहीत, हे खोटं आहे. त्याशिवाय तुम्ही भारतीय मुघल पार्टी सोबत गेला नसतात. भाजपा आणि मुघल यांच्यामध्ये फक्त धर्माचा फरक आहे, बाकी सगळ्या गोष्टी सारख्याच.

  • @GonduTheblack
    @GonduTheblack 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मग तुम्ही क भूमिका बदलली ...?? निखिल वागळे कुठे आहेत आज....??? तुम्ही का दिलेला बिनशर्त पाठिंबा... एवढंच जर वाटते तर मग तुमच्या उमेदवारांनी का नाही केस फाईल केल्या का तुम्ही बाकीच्या पक्ष्यांशी संबंध नाही ठेवले आणि त्यांना बोलून का तुम्ही सगळे व्यवस्थित नाही केले तुम्हाला मतदान करून चुकलो मीच आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KS-sd8hc
    @KS-sd8hc 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    बास करा कळलं आता तुमचे राजकारण... दुसऱ्याने केले म्हणून मी करतो आहे असं ठरलं होते तर भाषण बाजी कशाला

  • @shailendrasawant9768
    @shailendrasawant9768 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb aap li saath aaplay vichar haaye Maharashtra la aamch tumcha war prem aahay

  • @DineshShere-gj2zr
    @DineshShere-gj2zr 8 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जो पर्यंत मोदी अमित आणि योगी असेल तोपर्यंत घ्या भारता मध्ये स्वतंत्र ता नाही हुकुमशाही आली आहे

  • @officialcritisizer6462
    @officialcritisizer6462 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा सगळं बोलतोय पण ज्यांनी हे केलंय त्या भाजप चा विरोध करत नाही।

  • @sdyoutubecollection9588
    @sdyoutubecollection9588 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळे भाषण एका वाक्यात … त्यांनी गु खाल्ला म्हणून मी पन खाणार: राज ठाकरे

  • @mahendrakshirsagar9830
    @mahendrakshirsagar9830 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂 मशिन घोटाळा प्रकरण झाले होते महाराष्ट्र राज्य मध्ये त्यामुळे हे झाले महाराष्ट्र मध्ये लोकांनी आज जे सत्तेवर आले त्यांना,,😂,, धन्यवाद,, जय महाराष्ट्र,,

  • @stocknews5611
    @stocknews5611 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रेट ❤

  • @devakute827
    @devakute827 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज खरं बोललात साहेब आज पुर्ण भाषन बघितले आणि मन लावून आईकले ❤

  • @vinodturankar4957
    @vinodturankar4957 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब तुम्ही घाबरत नाही हे मोदी आणि अमित शहा तुम्हाला घाबरते हे सत्य आहे
    यांना फक्त तुमची भीती आहे

  • @dasharathkarale8680
    @dasharathkarale8680 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तू बाकीचं सगळं सोड तुम्ही दोघे जण एकत्र या फक्त एवढेच सांगणे एकत्र या

  • @manojgavhane13
    @manojgavhane13 42 นาทีที่ผ่านมา

    आम्ही प्रचार केला आहे बाळा जेव्हा बाळा साहेबांनी माझगाव मधून उभं केला होता 🙏

  • @Umeshnirmalkar-j2t
    @Umeshnirmalkar-j2t 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आता लाज बाळगा. आणि कोणाला सात द्यायची बगा. बिन शर्ट पाठिम्बा 😂

  • @nileshkakade2707
    @nileshkakade2707 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Always with u❤

  • @sanjaybabar3700
    @sanjaybabar3700 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चंद्रकांत पाटील 💪 is epic 😂😂😂😂😂😂😂😂

  • @VijayBahadure-cc2jf
    @VijayBahadure-cc2jf 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    BJP फक्त विकासा वरतीच बोलते आणि जनतेला तेच हंवय

    • @gaibisahebleangre6617
      @gaibisahebleangre6617 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      विकास कोणाचा झाला आहे

    • @nitinpatil3633
      @nitinpatil3633 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Gujrati lokachi chata tumhi

  • @sudeshkudtarkar8574
    @sudeshkudtarkar8574 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भाषणात भाजपच्या एवढ्या सीट येऊ शकतात असे तुम्ही बोललात जेव्हा सगळे तज्ञ 70 ते 80 सीट सांगत होते. साहेब पुन्हा भाजपला पाठिंबा का

  • @AnilPanchal-ic8zd
    @AnilPanchal-ic8zd ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब तुमचे म्हणणे

  • @ashokpingle5357
    @ashokpingle5357 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकांचा विश्वास राहिला नाही एकनिष्ठ रहा इकडून तिकडे जाणे महाग पडते

  • @KiranDhaware-e3i
    @KiranDhaware-e3i 10 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Uddhav balasaheb thakre shivsena kolhapur

  • @bag9845
    @bag9845 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त पैसा कमाविण्यासाठी समाजाच्या प्रेरणादायक महान व्यक्तींचा वापर करतात.

  • @ShashiKulkarni-w3e
    @ShashiKulkarni-w3e 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इथे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो

  • @Balasaheb-zw7zk
    @Balasaheb-zw7zk 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Raj saheb atta mudyache bolat ahat. Thanku very much. 🎉🎉🎉.

  • @sandipshingne4837
    @sandipshingne4837 ชั่วโมงที่ผ่านมา

    Right 👍

  • @manojgirase5156
    @manojgirase5156 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज साहेब ठाकरे हे नेता खरे आहेत, पण ते त्यांची भूमिका बदलत राहतात म्हणून जनता ला दिसून आले कि हे देखील बदलून जाता म्हनुन लोक पाठीशी नाहीत

  • @amolgavali996
    @amolgavali996 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    नेहमी सत्याच्या बाजूने बोलणार नेता राज साहेब

  • @jayshah1993
    @jayshah1993 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ha manus maharshtra chi janta la veda samajto

  • @dattakhatikmare9210
    @dattakhatikmare9210 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज साहेब तेंव्हाच आंदोलन करायला पाहिजे होत. आता उशीर झाला

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या माणसाचे काही खरं नाही, जिकडे खोबरं तिकडे चांगभलं 😂😂😂