हा शक्ती पीठ महामार्ग झालाच पाहिजे विदर्भ, मरठवाडा, पश्चिम महारष्ट्रातील प्रदेश ला जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे . विदर्भ आणि मराठवाडा तिल दक्षिण विभागाचा विकास होणार आहे
@@sunsaxz भिकेला लागेल मग प्रोजेक्ट गुजरात ल जातात तेव्हा का रडता आमच्या विदर्भ मध्ये चांगल्या फॅसिलितीज नाही म्हणून पोर पुण्या ले जातात आणि तिथले लोक त्यांच्या अपमान करतात मुळात विकास केल्याने कोणी कास भिकेला लागेल
@@siddheshchavan5110 रेल्वेचे विद्युतीकरण गावांना रस्त्यांची जोडणी प्रधानमंत्री आवास योजना मुंबई मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण जलयुक्त शिवार योजना नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग स्मार्ट सिटी योजना नागपूर मेट्रो प्रकल्प शेतकरी सन्मान योजना महाएक्सप्रेस औद्योगिक क्षेत्र विकास योजना औद्योगिक टाउनशिप्सचा विस्तार विमानतळांचे विस्तारीकरण ड्राय पोर्ट निर्मिती नद्यांच्या जोडणीचे प्रकल्प मेक इन महाराष्ट्र अभियान विद्यार्थी शिष्यवृत्ती योजन पाणीपुरवठा योजना नागरी पुनर्वसन योजना शेतकरी कर्जमाफी योजना औद्योगिक विकासासाठी विशेष टाउनशिप्स नवीन विमानतळ आणि ड्राय पोर्ट विकास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण योजना ग्रामीण भागातील सडकेचे सुधारणा रेल्वे सेवा विस्तार आरोग्य सेवांचे विस्तारीकरण नवीन उड्डाणपूल निर्मिती औद्योगिक क्षेत्रासाठी विशेष पायाभूत सुविधा जल व्यवस्थापन योजना समृद्धी महामार्गाचे कार्य
तुम्ही ज्या धरणाचा पाणी पित आहे ते काँग्रेस चा तुम्ही ज्या शाळेत शिकले ते काँग्रेच तुम्ही ज्या दवाखान्यात जाता ते काँग्रेस च तुम्ही जे अन्न खातो ते काँग्रेस च आपल्या घरच्यांना विचारा आधी ज्या रोजगारा मुले आपला घर चालत ते पण रोजगार देणारा काँग्रेस च
मी लातूर मराठवाड्यातला आणि हा रोड माझ्या शेतातून जाणार होता तस माझं पण शेत खूप सुपीक होतं आणि काही शेत बागायती होतं तरी पण मला या रोड बद्दल आनंद होता आणि आमच्या भागात जल्लोषाच वातावरण होतं कारण आम्ही या रोड मुळे होणारा विकास पाहिला होता, पण विकसित कोल्हापूर,सांगली इथल्या लोकांना आमचा विकास खपला नाही 😢
या महामार्गामुळे आता कुठे आमचा विकास झाला असता पर्यटक संख्या वाढली असती , पण पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकरणापोटी ते ही सुख मराठवाड्याला मिळणार नाही .....
बरोबर झालं तुला शेती मधला काय कळत का? सिमेंट मुळे नापीक होणार जमीन. मराठवाडा मध्ये पाणी कमी आहे पण kolhapur या ठिकाणी तर पाणी चांगले आहे. सुपीक आहे जमीन जास्त
एक संप्पन महामार्ग एक जील्हाया तुन गेला तर त्या जील्हयात दळन वळन , आर्थिक सक्षमीकरण, रोजगार शेतीचा माल नवीन बाजारपेठेत जातो फक्त नागपूर ते गोवा लोक जात नाही
शक्तीपीठ महामार्गची गरज पर्यटनाच्या उद्देशाने जरुरीचा आहे मी भाजप चा supporter नाही पण हा मार्ग कोकण पश्चिम महाराष्ट्र (घाट)मराठवाडा विदर्भ च्या अविकसित भागातून जात होता
पश्चिम महाराष्ट्र ने हगलेले साफ करायला तुमच्याकडे पाणी आहे का,2023 पाऊस पडला नाही मग पाणी नव्हते तिकडे.पहिला पाण्याची सोय करायला सांग,मूलभूत गरजा पूर्ण करायचा सोडून हायवे करून काय करणार. एमआयडीसी झाली तर त्यांची पाण्याची गरज कशी भागवणार.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध खास करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून झालेला आहे. मराठवाड्यातील शेतकरी खुश होते. शेतकऱ्यांना चांगला मोबदला पण भेटत होता. महाराष्ट्रातील सर्वात जास्त विकासाला विरोध हा कोल्हापूर जिल्ह्यातून होतो. ते लोक कोल्हापूर शहराची हद्दवाढ पण होऊ देत नाही.
सध्या नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे तो देखील ह्याच जिल्ह्यांमधून जातो, एकदा त्या हायवे वर येऊन बघा, किती कमी वाहन असतात आणि असा मोकळा महामार्ग अस्तित्वात असताना नवीन expressway ची काय आवश्यकता?
आरे भावा हा महामार्ग आमच्या विदर्भ व मराठवाडा विभागात लोकांना सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हातील बंदराना मिळणार होता त्यामुळे आमच्या उद्योगांना एक्सपोर्ट करायला सोपे झाले असते. पण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना आम्हाला पुढे जाऊ द्यायचे नाही आहे. आमचे ते फक्त दुष्काळ आणि शेतकऱ्यांचा मृत्यू.😢
महाराष्ट्र मध्ये सर्वत्र हायवे झालेच पाहिजेत अमेरिकेची लोकसंख्या भारतापेक्षा खूपच कमी आहे तरीदेखील तेथे आठ आठ पदरी हायवे आहेत याचा लोकांनी विचार करून सरकारला पाठिंबा दिला पाहिजे पुढील 100 वर्षाचा विचार करून हायवे योग्यच आहे असे मला वाटते
विकास😂😂.तोंडाने विकास होत नसतो.जमिनीच गेल्यावर कोणता विकास बघणार आहेस?ज्यांच्या जमिनी जात आहेत ना त्यांना जाऊन विचार काय अवस्था झालीय त्यांची? माझे वडिलांना झोप येईना साधी जमिन जाण्याच्या भितीने. पुर्वजांनी उपाशी राहून जमिनी टिकवल्या आमच्यासाठी. आणि याच जमिनीतून पिकणार्या पिकातून भारताची अर्थव्यवस्था चालतीया हे लक्षात ठेव.
या महामार्गावर माझा 4 मामा ची 60-60 गुंटे जमीन जात आहे त्यात माझी आई वारस दार आहे 4 मामा पेकी एका मामा ला मुलगी आहे 3 मामा कडून हिस्सा घेऊन एका मामा ची मुलगी मला करायची अशी माझा मामाची अन् माझा घरच्याची इच्छा होती पण या पश्चिम महाराष्ट्र ले लोकांना काय समजून नाही राहत
लोकांना रस्ता हवा आहे पाणी नको आहे.लोकांना वाटते हायवे झाला की एमआयडीसी येणार पण एमआयडीसी ल पाणी लागते ते कोठून देणार.सरकार 80 हजार कोटी खर्च करून हायवे बांधत आहे पण तेवढे पैसे खर्च करून नदीजोड प्रकल्प करत नाही कारण हायवे मध्ये जास्त पैसे खायला मिळतात.
निवडणूका नंतर प्रयत्न करू. सर्वपक्षीय कंत्राटदार नेत्यांचं विजय असो. चीनमध्ये कन्स्ट्रक्शन गरज नसताना केले गेले आणि अंगाशी आले सर्वपक्षीय नेत्यांना विनंती जरा दुसरी वेगळी काम शोधा आणि कंत्राट काढा तुम्ही कमवत रहा पण जनतेला जग द्यावे . सोन्याची अंडी फोडा , कोंबडी कापू नका
मी नागपूर ला राहतो, मागच्या महिन्यात माहूरला गेलो होतो, नागपूर ते माहूर हा रोड पूर्ण फोर लेन सिमेंट रोड आहे आणि तो समोर परभणी पर्यंत जातो...हाच रोड तिकडे गोव्यापर्यंत फोर लेन करायला पाहिजे...नवीन एक्स्प्रेस वे बनवायची काही गरज नाही.त्या पेक्षा जुने रस्ते दुरुस्त करा...
हा रस्ता नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे 166 आहे.माहूर पासून पुढे नांदेंड+लातूर+सोलापूर+सांगली+कोल्हापूर असा आहे.काम चालू आहे,प्रत्येक उड्डाणपूल 6 पदरी आहे.मी सांगली ते नागपूर प्रवास केलाय या रोड ने.
803km ला जाणाऱ्या जमीनी साठी सरकार नुकसान भरपाई देणार पण त्या रोडच्या कडेला असणाऱ्या बाकी च्या शेतीच नुकसान होणार त्यांचा कोण विचार करणार. आत्ता NH4 ला सातारा ते कोल्हापूर अखंड दोन्ही बाजुनी कमीतकमी 300 मीटर आत पर्यंत ची शेती पाण्यात आहे.
शक्तीपीठ महामार्गाची रचना DPR मुळातच चुकीचा आहे....ही रचना आधीच अस्तित्वात असलेल्या नागपूर -रत्नागीरी महामार्ग ला फक्त ३ ते५ किमी समांतर अंतरावर आहे... त्यामुळे महामार्गची नवीन फेररचना करण्यात यावी... नवीन DPR तयार करण्यात यावा... वर्धा जिल्ह्यातील पवनार सेवाग्राम धानोरा सेलुकाटे वायगाव मार्गे नवीन फेररचना करण्यात यावी
नुसत्या शेतीवर देशाच्या 140 कोटी लोकांचं पोट भरतं नाही आणि देशाचं भवितव्य पण सुरक्षित होत नाही. Industry develop करावीच लागेल नाहीतर लोक तुमच्या शेत्या मध्ये घुसायला चालू करतील
ज्या लोकाणा सहज भेटून जाते त्यान्हा त्याची किंमत कळत नाही ... आमच्या उत्तर महाराष्ट्रात ना industry na Proper highway tar .. express way तर dur chi gosht आहे.... शेतकऱ्याचा किती जमिन जातील व ते काय फुकट मध्ये थोड़ी घेत आहे .. विनाश कारी विपरीत बुद्धी
@@indian62353 तस मग मुंबई पुणे होता पण तरी 2000 मध्ये मुबंई पुणे Express way का बनवला बर ? याच उत्तर what app university मधे नाही भेटणार... भारतात logistic cost हा जास्त अस्तो आणि जो महामार्ग सांगतोय त्याने खर्च ह्या दोणी गोष्टी कमी होईल का नाही ? Access control expressway benefits kaay असता त mahiti ast tar samjl ast...But tuhmla fakt ani fakt politics chya चष्माने बगण असेल तर झाल मग
राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल अद्यावत होतील 86 हजार कोटी मधून, आणि शैक्षणिक क्षेत्रत सुद्धा हे पैसे वापरता येतील, हे राजकारणी आजिबात करणार नाहीत😅😅
आधी आहेत ते महामार्ग व्यवस्थित अवस्थेत सरकारने करावे त्यानंतर त्याचा मेंटेनन्स आणि सोय सुविधा सुरक्षा याच्यावर लक्ष द्यावे... आहे त्या महामार्गांना जर कनेक्टिंग रोड्स चांगल्या दर्जाचे मिळाले तर सोन्याहून पिवळे.....💯
कोणताही महामार्ग काढा पण टोल टॅक्स घेऊ नका आमचा सपोर्ट आहे जमीन आमची रस्ता आमच्या रानातून आणि टोल तुम्ही घेणार वारे बीजेपी सरकार म्हणजे उद्या घरातून बाहेर पडायला ही टॅक्स द्यावा लागेल
सध्याचा चालू हायवे नागपूर- रत्नागिरी येऊन बघा, मोजून 4 गाड्या दिसतील आणि त्यात expressway बांधा आनी करा विकास, वाह 😂👏🏻(सर्व मराठवाडा- विदर्भ विकास प्रेमी करिता)
@@statuscenter5193 मग छोट्या गावांमध्ये रस्ते कशासाठी बांधायला पाहिजे??जर whatapp युनिव्हर्सिटीच्या बाहेर येऊन जरा अभ्यास केला असता.तर अशी फालतू questions aale naste... Jithe expressway असतात त्यामुळे लॉजिस्टिक खर्च , logistic hub , tourism and speed of travel hyacha motha parinam hoto...ani direct port connectivity milte ... त्यामुळे एरिया मध्ये इन्व्हेस्टमेंटयेते..लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी झाल्यामुळे फायदा अख्ख्या महाराष्ट्राला होतो फायदा होतो..मी उत्तर महाराष्ट्रात राहतो खरंच आमच्याकडून रस्ता गेला असता मराठवाडा आणि विदर्भासाठीआम्ही खुशी खुशी दिला असता...कारण आमच्याकडे शिवबांच्याविचारांचा आदर होतो व सर्वाचे भलं कसं होईल याचे विचार करणारे आम्ही लोक..लाज वाटली पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राला तोडण्याच्या प्रयत्न करणाऱ्याना जय महाराष्ट्र
यामध्ये माझी पण जमीन संपादित होत आहे पण या अगोदर पण माझी जमीन नांदेड वर्धा रेल्वे ब्रांडस हवे यामध्ये पण माझे एकरभर जमीन गेलेली आहे. पण रेल्वे वाल्यांनी आम्हाला फार कमी माऊलीचा दिलेला आहे. माझ्या विरोधी याच्यासाठीच आहे, की अजून तीच परिस्थिती नको आहे आम्हाला. माझी जमीन फार सुपीक आहे.
हा महामार्ग खरंच गरजेचा आहे का?🤔 समृद्धी महामार्ग वर सगळे अवजड आणि आपातकालीन वाहाने चालतात. 👍🏽 लोकं नवीन नवीन येतात! एकदा चांगला टोल चा फटका बसला की म्हणतात बरंय आपला साधा रोड 😂😂💯
प्रगती होणे चांगली गोष्ट आहे, नाविन्यपूर्ण रस्ते होणे पण चांगले आहे, शहरे जोडले जातंय 🎉🎉 पण कदाचित एक शक्यता नाकारता येत नाही की काहीही करून नागपूर ची connectivity वाढवायची आणि एकदा सगळे झाले की आकांड महाराष्ट्र राज्य चे दोन भाग करायचे
@@pritamcool6831 तुह्मी जे कोणी असेल तुमचे शब्द मान्य, प्रगती झाली पाहिजे, पण माला द्या माला द्या , ज्या पुण्याला सगळ्यात जास्त metro ची गरज असताना नागपूर चा मेट्रो प्रकल्प का लवकर पूर्ण केला जेव्हा पुण्यात पूर्ण महाराष्ट्र राज्य तुन मुले येतात कामाला, नीट मेट्रो नाही रस्ते नाही , 137 company महाराष्ट्र बाहेर गेल्या अजून काही कंपनी पण नाही बोलत आहे, हे नुकसान कोण्या ऐका भागाचे नाही पूर्ण महाराष्ट्र राज्य चे नुकसान झाले, जेथे जास्त गरज आहे तिकडे करा ना
आम्ही कोल्हापूर कर आणि पश्चीम ममहाराष्ट्र कर लाईट बिल तुमच्या पेक्षा जास्त भरतो, टॅक्स जास्त भरतो , एक्सपोर्ट जास्त करतो, आणि आमचे टॅक्स चे पैसे हे विदर्भ मराठवाड्यावर खर्च करतात आणि कोल्हापूर मधे रेल्वे station इंग्रज काळात बांधले होते . १९८७ ला विमानतळ त्यानंतर तर मला सरकारने कोल्हापूर मधे मोठ काय काम केलं माहीत नाही. आमचे टॅक्स चे पैसे चोरण्या पेक्षा
हा शक्ती पीठ महामार्ग झालाच पाहिजे
विदर्भ, मरठवाडा, पश्चिम महारष्ट्रातील प्रदेश ला जोडणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे . विदर्भ आणि मराठवाडा तिल दक्षिण विभागाचा विकास होणार आहे
रत्नागिरी सिंधूदूर्ग जिल्हयात लहाण मोठी बंदरे आहेत या बंदराचा फायदा या महामार्गामुळे मराठवाडा व विदर्भाला झाला पाहिजे❤❤
त्यासाठी नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. त्याचं काम पूर्ण होत आलंय
फक्त मराठवाडा -विदर्भ नाही तर पश्चिम महाराष्ट्रासाठी पण हा फायद्याचा आहे.कोल्हापुर-सांगलीला देशाच्या पूर्व भागाशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता बनेल.
Mag Kai barober import export pan zala asta pan lokana nko atta bombla nokrya nhi raha satat Dhushkali
@@chinmaymali2376 lokana manipulate kela jaat ahee opposition kadun jar lokaan kade paise alle ani education bhetla tar tyancha vote bank kami hoil
Radd kara nagpur Kai world center nahi aahe
जेव्हा कधी मराठवाडा आणि विदर्भ विकासासाठी योजना येते तेव्हा पश्चिम महाराष्ट्राचे नाटक सुरू होतात.
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
@@indian62353mg corruption kas honar..
मी मराठवाड्यातील आहे. आणि आमच्या मराठवाड्यातील लोकांचाही या महामार्गाला विरोध आहे.
@@indian62353गप तू फेक अकाउंट्स घेउन काहीही नको बोलू
जे अन्न खातोस ना ते अन्न याच जमिनीतून पिकतय बर का.
महाराष्ट्र जनता :-सार प्रोजेक्ट आणा सार
Also महाराष्ट्र जनता:- सार जमीन नाही देणार सार
या मुळेच प्रोजे्ट महाराष्ट्र सोडून गुजरात ले जातात
अरे महाराष्ट्राचा विकास म्हणजे मराठी माणसाचा विकास जर महाराष्ट्राचा विकास होवून मराठी माणूस भिकेला लागत असेल तर त्याचं स्वागत का करावे
@@sunsaxz भिकेला लागेल मग प्रोजेक्ट गुजरात ल जातात तेव्हा का रडता आमच्या विदर्भ मध्ये चांगल्या फॅसिलितीज नाही म्हणून पोर पुण्या ले जातात आणि तिथले लोक त्यांच्या अपमान करतात मुळात विकास केल्याने कोणी कास भिकेला लागेल
@@sunsaxz AOR KITANA GIROGEY ?
@@sunsaxzMarathi mansacha vikas kasa hoil. Arakshan Ani shetkaryana karjmafi deun????
@@Hmmmummm-p5x आरक्षण किंवा कर्जमाफी देऊन विकास नाही झाला म्हणून जमिनी घेणार ?
काँग्रेसचे बर आहे, विकास नाही काही नाही फक्त लोकांना जगवायचे.
१० वर्षात मोदी ने केलेल्या विकासाची लिस्ट दे बर.....
@@siddheshchavan5110 झुमला ची देऊ का
@@siddheshchavan5110
रेल्वेचे विद्युतीकरण
गावांना रस्त्यांची जोडणी
प्रधानमंत्री आवास योजना
मुंबई मेट्रो प्रकल्पाचे विस्तारीकरण
जलयुक्त शिवार योजना
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग
स्मार्ट सिटी योजना
नागपूर मेट्रो प्रकल्प
शेतकरी सन्मान योजना
महाएक्सप्रेस औद्योगिक क्षेत्र विकास योजना
औद्योगिक टाउनशिप्सचा विस्तार
विमानतळांचे विस्तारीकरण
ड्राय पोर्ट निर्मिती
नद्यांच्या जोडणीचे प्रकल्प
मेक इन महाराष्ट्र अभियान
विद्यार्थी शिष्यवृत्ती योजन
पाणीपुरवठा योजना
नागरी पुनर्वसन योजना
शेतकरी कर्जमाफी योजना
औद्योगिक विकासासाठी विशेष टाउनशिप्स
नवीन विमानतळ आणि ड्राय पोर्ट विकास
विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण योजना
ग्रामीण भागातील सडकेचे सुधारणा
रेल्वे सेवा विस्तार
आरोग्य सेवांचे विस्तारीकरण
नवीन उड्डाणपूल निर्मिती
औद्योगिक क्षेत्रासाठी विशेष पायाभूत सुविधा
जल व्यवस्थापन योजना
समृद्धी महामार्गाचे कार्य
Dile tri tuji gand jalel 😂@@siddheshchavan5110
तुम्ही ज्या धरणाचा पाणी पित आहे ते काँग्रेस चा तुम्ही ज्या शाळेत शिकले ते काँग्रेच तुम्ही ज्या दवाखान्यात जाता ते काँग्रेस च तुम्ही जे अन्न खातो ते काँग्रेस च आपल्या घरच्यांना विचारा आधी ज्या रोजगारा मुले आपला घर चालत ते पण रोजगार देणारा काँग्रेस च
ह्यामुळे च माराठवडा आणि विदर्भा अलग राज्य झालं पाहिजे हे पश्चिम महाराष्ट्रातल्या ना आपला विकास देकवत नाही
Shevati option kay thevla hyanni!
@@ROMI909 Ho na
Aani vegle zalevar he lok tumche road Maharashtratun jau detil ka.😅
Mag tar ajunach khitpat padnar tumhi Jharkhand Chhattisgarh sarkhe.
@@Vishalpatil2-y3n tumchi energy (electricity) kuthun yeun rahili te baghun ye pahile. Band kelya var barobar banavu dyal raste.
@@Vishalpatil2-y3n ky re kiti baseless bolav bar
मी लातूर मराठवाड्यातला आणि हा रोड माझ्या शेतातून जाणार होता
तस माझं पण शेत खूप सुपीक होतं आणि काही शेत बागायती होतं तरी पण मला या रोड बद्दल आनंद होता आणि आमच्या भागात जल्लोषाच वातावरण होतं
कारण आम्ही या रोड मुळे होणारा विकास पाहिला होता, पण विकसित कोल्हापूर,सांगली इथल्या लोकांना आमचा विकास खपला नाही 😢
मी पण मराठवाड्यातील आहे. आणि आमच्या मराठवाड्यातील लोकांचाही या महामार्गाला विरोध आहे.
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
Shaktipeeth supporter ne rastyavr uterayla have tarch kahitri hou shkte.
@@indian62353 भावा फक्त तुझाच विरोध आहे😂.तुझा आणि या महामार्गाचा काहीही संबंध नाहिये😂
@@ramm.9308 kamit kami 50-60 comment kelya yane
महामार्ग बेळगावात घेऊन जावा...कोल्हापूर राहू दे सडत
😂❤
मी मराठवाड्यातील आहे. आणि आमच्या मराठवाड्यातील लोकांचाही या महामार्गाला विरोध आहे.
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
@@indian62353aahe garaj, ja bhokat.
@@indian62353 तू मराठवाड्यातील नाहीस रांडवाड्यातील इहे.म्हणुन विरोध करत आहे
या महामार्गामुळे आता कुठे आमचा विकास झाला असता पर्यटक संख्या वाढली असती , पण पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकरणापोटी ते ही सुख मराठवाड्याला मिळणार नाही .....
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
@@prathmeshkhadap4700 महामार्ग वरून खाली उतरता येत का मध्ये ?
कधी समृद्धी बघितला आहे का?
दुकान कशे लावणार. सांग जरा? 😂
नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे की
जमिनी गेल्यावर काय खाणार बाबा? तेथील लोकांचा कायमस्वरूपी रोजगार संपणार आहे.ह्यालाच विकास म्हणतो का?
@@Kattar_hindu_bramhanroads nearby area develop hoto Jeva expressway construct hotat...te kay road cha baju la lage ch Tapari taaknyasathi nahi....
हा विरोध नाही तर एक राजकारण आहे,
आंदोलकांना विरोधी पक्षाची साथ आहे.
बरोबर झालं तुला शेती मधला काय कळत का?
सिमेंट मुळे नापीक होणार जमीन. मराठवाडा मध्ये पाणी कमी आहे पण kolhapur या ठिकाणी तर पाणी चांगले आहे. सुपीक आहे जमीन जास्त
समृद्धि महामार्ग पासुन किती शेतकारी वर्गाचे नुकसान झाले ते बघ
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
तुला लय कळत का. @@Kattar_hindu_bramhan
खायला अन्न लागत नसले की अशी भाषा तोंडातून येते.
महाराष्ट्रात नवीन प्रोजेक्ट पाहिजेत पण आम्ही जमीन देणार नाही😂😂😂 मग प्रोजेक्ट गुजरातला जाणारच ना 😂😂
एक संप्पन महामार्ग एक जील्हाया तुन गेला तर त्या जील्हयात दळन वळन , आर्थिक सक्षमीकरण, रोजगार शेतीचा माल नवीन बाजारपेठेत जातो फक्त नागपूर ते गोवा लोक जात नाही
महामार्ग झालाच पाहिजे एक जिल्ह्यसाठी संपूर्ण राज्याचे नुकसान का करता...
सातारा व सोलापूरच्या दुष्काळी भागात मधून हा महामार्ग घालवावा
राजकारण बाजूला ठेवून❤😂 महामार्ग झाला पाहिजे
कंत्राटदारांचे लाड पुरवा
शक्तीपीठ महामार्गची गरज पर्यटनाच्या उद्देशाने जरुरीचा आहे मी भाजप चा supporter नाही पण हा मार्ग कोकण पश्चिम महाराष्ट्र (घाट)मराठवाडा विदर्भ च्या अविकसित भागातून जात होता
हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाडा साठी एक वरदान आहे कृपया खोटी माहिती पसरू नये 🙏🙏🙏
जेव्हाकुठ विदर्भाची महत्वाची योजना येते तिथ पश्चिम महाराष्ट्र हगलाच म्हणून समजा 😂😅
मी मराठवाड्यातील आहे. आणि आमच्या मराठवाड्यातील लोकांचाही या महामार्गाला विरोध आहे. यात पश्चिम महाराष्ट्राची काय चुक!
हायवे बांधून काय होतं नाही नागपूर रत्नागिरी रोड वर किती गाड्या धावत आहेत बघा आधी महामार्ग होणार भराव पडणार पुर येणार आहे ती सुपीक जमीन जाणार
Arry kya Garj aahe hya road chi.
Tula govya la jaych watat😂
पश्चिम महाराष्ट्र ने हगलेले साफ करायला तुमच्याकडे पाणी आहे का,2023 पाऊस पडला नाही मग पाणी नव्हते तिकडे.पहिला पाण्याची सोय करायला सांग,मूलभूत गरजा पूर्ण करायचा सोडून हायवे करून काय करणार. एमआयडीसी झाली तर त्यांची पाण्याची गरज कशी भागवणार.
शक्तीपीठ महामार्गाला विरोध खास करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून झालेला आहे. मराठवाड्यातील शेतकरी खुश होते. शेतकऱ्यांना चांगला मोबदला पण भेटत होता. महाराष्ट्रातील सर्वात जास्त विकासाला विरोध हा कोल्हापूर जिल्ह्यातून होतो. ते लोक कोल्हापूर शहराची हद्दवाढ पण होऊ देत नाही.
बरोबर
शेतकरी ची जमीन नापीक होईल.... आणि मराठवाडा का मागास राहिला कारण की काय पाहिजे आणि काय नाही हेच समजत नाही त्याला
सध्या नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे तो देखील ह्याच जिल्ह्यांमधून जातो, एकदा त्या हायवे वर येऊन बघा, किती कमी वाहन असतात आणि असा मोकळा महामार्ग अस्तित्वात असताना नवीन expressway ची काय आवश्यकता?
@@statuscenter5193 शेतकरी चे नुकसान होत या मुळे अजून
मी मराठवाड्यातील आहे. आणि आमच्या मराठवाड्यातील लोकांचाही या महामार्गाला विरोध आहे.
शक्तीपीठ महामार्ग तुळजापूर पर्यंत केला तरी 3 शक्तीपीठ जोडले जातात...
आरे भावा हा महामार्ग आमच्या विदर्भ व मराठवाडा विभागात लोकांना सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हातील बंदराना मिळणार होता त्यामुळे आमच्या उद्योगांना एक्सपोर्ट करायला सोपे झाले असते. पण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना आम्हाला पुढे जाऊ द्यायचे नाही आहे. आमचे ते फक्त दुष्काळ आणि शेतकऱ्यांचा मृत्यू.😢
समृध्दी महामार्ग वरती बनवल्या जाणाऱ्या १७ इंडस्ट्रिअल टाउनशिप ,पैनगंगा नळगंगा नदी जोळ प्रकल्प,वर्धा ड्राय पोर्ट वरती व्हिडिओ आणा ❤
पश्चिम महाराष्ट्र साठी येथून पुढे एक ही प्रकल्प व योजना राज्य शासनाने देऊ नये......
आज विरोध करणारे .. उद्या सतेत आल्यावर स्वतःहून हा महामार्ग करणार... हे लक्ष्यात ठेवा....
Highway ❌
Development ❌
8500 rs ✅ khata khat
Raste mhanje Vikas Ka? 😂
@@shouldbeviral8297 मग खड्यातून विकास होतों का
Nhi 8500 manje vikas@@shouldbeviral8297
महाराष्ट्र मध्ये सर्वत्र हायवे झालेच पाहिजेत अमेरिकेची लोकसंख्या भारतापेक्षा खूपच कमी आहे तरीदेखील तेथे आठ आठ पदरी हायवे आहेत याचा लोकांनी विचार करून सरकारला पाठिंबा दिला पाहिजे पुढील 100 वर्षाचा विचार करून हायवे योग्यच आहे असे मला वाटते
मराठवाडा, विदर्भ नवीन राज्य झाली पाहिजेत कोंकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना आपला विकास होऊ द्यायचा नाही 🤬🤬🤬🤬
महायुतीने काही चांगलं करायचं म्हटलं कि मविआ मोडता घालतेच. संध्या त्या दिवशी टिव्हीवर विरोध करत होता.😢
असे वाटले होते की परभणी जिल्ह्याच्या पदरात काही पडत आहे, पण पुन्हा निराशा
पश्चिम महााष्ट्रातील लोकांना मराठवाडा आणि विदर्भाचा विकास सहन होत नाही
मी मराठवाड्यातील आहे. आणि आमच्या मराठवाड्यातील लोकांचाही या महामार्गाला विरोध आहे.
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
विकास😂😂.तोंडाने विकास होत नसतो.जमिनीच गेल्यावर कोणता विकास बघणार आहेस?ज्यांच्या जमिनी जात आहेत ना त्यांना जाऊन विचार काय अवस्था झालीय त्यांची? माझे वडिलांना झोप येईना साधी जमिन जाण्याच्या भितीने. पुर्वजांनी उपाशी राहून जमिनी टिकवल्या आमच्यासाठी. आणि याच जमिनीतून पिकणार्या पिकातून भारताची अर्थव्यवस्था चालतीया हे लक्षात ठेव.
@@indian62353 ज्यांच्या शेत्या नाहीत ते तुझ्यासारखे पण आंदोलनात 500 रुपये रोजवर येऊन विरोध करत आहेत
समृध्दी महामार्ग झाला आहे. झाला का विकास विदर्भाचा? उत्तर द्या
या महामार्गावर माझा 4 मामा ची 60-60 गुंटे जमीन जात आहे त्यात माझी आई वारस दार आहे 4 मामा पेकी एका मामा ला मुलगी आहे 3 मामा कडून हिस्सा घेऊन एका मामा ची मुलगी मला करायची अशी माझा मामाची अन् माझा घरच्याची इच्छा होती पण या पश्चिम महाराष्ट्र ले लोकांना काय समजून नाही राहत
राजकारण आणि विरोध फक्त एवढं येतय लोकांना अरे हा रस्ता झाला असता तर विदर्भ आणि मराठवाड्यात विकास झाला असता. कमीत कमी विकास कामाला तरी विरोध करू नये
10दाहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समर्थन आहे त्यांचा विचार करा एक-दोन जिल्ह्याचा विचार करू नका
कोल्हापुर सांगली मधील नदी काढच्या लोकांना मस्ती आली आहे.
उत्तम निर्णय... दिवसाला १०० किमी हायवे बांधतात अन जे जुने हायवे आहेत त्यांच्याकडे लक्ष नाही याचं... फूट भर उंच खड्डे पडले तरी भरायच होत नाही...
या मार्गासाठी होणारा सर्व निधी कोरडवाहू विदर्भ, मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्पासाठी उपयोगी आणावा.ग्रामीणशेतक-यांना पण विकास दिसू द्या.
लोकांना रस्ता हवा आहे पाणी नको आहे.लोकांना वाटते हायवे झाला की एमआयडीसी येणार पण एमआयडीसी ल पाणी लागते ते कोठून देणार.सरकार 80 हजार कोटी खर्च करून हायवे बांधत आहे पण तेवढे पैसे खर्च करून नदीजोड प्रकल्प करत नाही कारण हायवे मध्ये जास्त पैसे खायला मिळतात.
मी तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे महामार्ग करण्यापेक्षा नदी जोड प्रकल्प करावा.
जेंव्हा विकास होत नाही तेंव्हा पण बोंबा, अणि विकास कामे करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला पण विरोध
Vidharbha aani marathwada cha virodh naahi, please shaktipeeth expressway hou dya....
Ha expressway Maharashtra chya future development sathi important aahe. Fakt pashchim maharashtra cha vichar kara, baki maru dya.
Mi marathvadyatil ahe & amchya ithlya lokanchahi ya expressway la virodh ahe
कोल्हापूर, सांगली, सातारा 💪🏻....
Mahamarg zala pahije
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
@@indian62353kolhapur madhun jato ka, tu ratnagiri la janar ka ani tethun Nagpurla
गोव्याला जायची हौस असलेल्या लोकांच्या कमेंट जास्त आहेत 😂
Right bro 😂😂
शेतकऱ्यांना जमिनी राहु द्या नाहीतर महामार्ग, midc च्या नावाने शेतकरी भूमिहीन होत आहे। जमीन गेली तर मोबदला पण खाजगी भावाप्रमाणे मिळाला पाहिजे।
निवडणूका नंतर प्रयत्न करू. सर्वपक्षीय कंत्राटदार नेत्यांचं विजय असो.
चीनमध्ये कन्स्ट्रक्शन गरज नसताना केले गेले आणि अंगाशी आले
सर्वपक्षीय नेत्यांना विनंती जरा दुसरी वेगळी काम शोधा आणि कंत्राट काढा तुम्ही कमवत रहा पण जनतेला जग द्यावे . सोन्याची अंडी फोडा , कोंबडी कापू नका
आता आहेत तेच रस्ते चार पदरी आठ पदरी करा पैसा व वेळ वाचेल प्रकल्प पूर्ण करण्यासाठी...सर्व राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग एकमेकांना जोडा...
मी नागपूर ला राहतो, मागच्या महिन्यात माहूरला गेलो होतो, नागपूर ते माहूर हा रोड पूर्ण फोर लेन सिमेंट रोड आहे आणि तो समोर परभणी पर्यंत जातो...हाच रोड तिकडे गोव्यापर्यंत फोर लेन करायला पाहिजे...नवीन एक्स्प्रेस वे बनवायची काही गरज नाही.त्या पेक्षा जुने रस्ते दुरुस्त करा...
हा रस्ता नागपूर रत्नागिरी नॅशनल हायवे 166 आहे.माहूर पासून पुढे नांदेंड+लातूर+सोलापूर+सांगली+कोल्हापूर असा आहे.काम चालू आहे,प्रत्येक उड्डाणपूल 6 पदरी आहे.मी सांगली ते नागपूर प्रवास केलाय या रोड ने.
803km ला जाणाऱ्या जमीनी साठी सरकार नुकसान भरपाई देणार पण त्या रोडच्या कडेला असणाऱ्या बाकी च्या शेतीच नुकसान होणार त्यांचा कोण विचार करणार. आत्ता NH4 ला सातारा ते कोल्हापूर अखंड दोन्ही बाजुनी कमीतकमी 300 मीटर आत पर्यंत ची शेती पाण्यात आहे.
शक्तीपीठ महामार्गाची रचना DPR मुळातच चुकीचा आहे....ही रचना आधीच अस्तित्वात असलेल्या नागपूर -रत्नागीरी महामार्ग ला फक्त ३ ते५ किमी समांतर अंतरावर आहे... त्यामुळे महामार्गची नवीन फेररचना करण्यात यावी... नवीन DPR तयार करण्यात यावा... वर्धा जिल्ह्यातील पवनार सेवाग्राम धानोरा सेलुकाटे वायगाव मार्गे नवीन फेररचना करण्यात यावी
मंत्री संत्री लोकांना शेतकर्यांच्या काळ्या आईची किमत काय कळणार... एक पोटासाठी कष्ट करणारा शेतकरी😢
सगळं खरं आहे... कोणाचा फायदा होणार तर कोणाच नुकसान... पण विकास म्हणजे फक्त रस्ते असतील तर एकदिवस सगळे रस्त्यावर येईल... खायची वांदी होईल...🙏🏻
ज्यांच्या संपूर्ण जमीन या महामार्गात जाणार आहेत ते भुमीहीन होणार आहेत त्यांना पुन्हा जमीनी मिळणं मुश्किल होणार आहे
नुसत्या शेतीवर देशाच्या 140 कोटी लोकांचं पोट भरतं नाही आणि देशाचं भवितव्य पण सुरक्षित होत नाही. Industry develop करावीच लागेल नाहीतर लोक तुमच्या शेत्या मध्ये घुसायला चालू करतील
Marathwada vidarbhaatil lokana chngll upyog hoil
Tyasathi already Nagpur-Ratnagiri-Goa highway cha kam chalu ahe
@@indian62353 Future development ch vichrane chngl ahe ... national express way hoil barech option wadhtil
Zala pahije❤
यात फक्त सरकारी अधिकारी मालामाल होतात, शेतकरी ला एकदम कमी नुकसाभरपाई मिळते
आहे तोच मार्ग व्यवस्थित केला पाहिजे😊😊
विघ्नहर्ता श्री गणेश धर्म की जय हो
शक्तीपिठ मार्ग सशर्त झालाच पाहिजेत. जय शक्तीपिठ.
तिकडच्या तिकडे रस्ता करा, लोकांची शेती घेऊन खाणार काय ❓सगळीकडे रस्ते करून झाडे गायप केली, पाऊस कमी केला
भाऊ तुम्ही निसर्गप्रेमी आहात हे मान्य करतो पण खरं सांगा तुम्ही आजपर्यंत किती झाडे लावली आहेत
हा महामार्गाचे काम व्हायलाच पाहिजे........ समृध्दी महामार्ग मूळे वेळ खूप वाचते. त्यामुळे नागपूर आणि सिंधदुर्ग जवळ असतं.
पुन्हा एकदा मराठवाडा विकासापासून कोसो दूर 😢
ज्या लोकाणा सहज भेटून जाते त्यान्हा त्याची किंमत कळत नाही ... आमच्या उत्तर महाराष्ट्रात ना industry na Proper highway tar .. express way तर dur chi gosht आहे.... शेतकऱ्याचा किती जमिन जातील व ते काय फुकट मध्ये थोड़ी घेत आहे .. विनाश कारी विपरीत बुद्धी
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
Ekdum barobar Swapnil. Fakt paschim Maharashtra cha vikas whava, baki raho sadat.
फुकटमध्ये नक्कीच घेत नाहीत. पण जमिनच गेल्यावर भिकारी झाल्याशिवाय पर्याय नाही
@@indian62353nachayla bandhaychay .
@@indian62353 तस मग मुंबई पुणे होता पण तरी 2000 मध्ये मुबंई पुणे Express way का बनवला बर ? याच उत्तर what app university मधे नाही भेटणार... भारतात logistic cost हा जास्त अस्तो आणि जो महामार्ग सांगतोय त्याने खर्च ह्या दोणी गोष्टी कमी होईल का नाही ? Access control expressway benefits kaay असता त mahiti ast tar samjl ast...But tuhmla fakt ani fakt politics chya चष्माने बगण असेल तर झाल मग
Kalyan Latur Expressway वर् videos बनवा
मी मराठवाड्यातील आहे. आणि आमच्या मराठवाड्यातील लोकांचाही या महामार्गाला विरोध आहे.
Ka ??vikas sahan hot nahi ka tumha lokana. Mag bombal basayach maratwadyach vikas hot nahi.mhanun
तुझी शेती किती तू विरोध करतो किती.....
@@Vishalpatil2-y3n Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
@@Vishalpatil2-y3nmibadala dila nahi yogya sarakarne....halkyat magitli jamin sarkrne..
@@indian62353 Dhruv Taati Fan, or Hane Sadko ki kya jarurat hai 😂
मस्त माहीती दिलीत आपण....
Please don't stop this hiway
राज्यातील सरकारी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल अद्यावत होतील 86 हजार कोटी मधून, आणि शैक्षणिक क्षेत्रत सुद्धा हे पैसे वापरता येतील, हे राजकारणी आजिबात करणार नाहीत😅😅
दहा एक वर्षाचा अनुभव घेतला तर, एक गोष्ट कळाली. की एखाद्याला समजाव ण जेव्हडे कठीण आहे, तेव्हडंच भडकाव न तेव्हडंच सोप आहे.
मी कधीही माझ्या शेतातून महामार्ग घालू देणार नाही...... ❤💪कट्टर शेतकरी 💪काळ्या आईचे दोन तुकडे झालेले नाही बघवत यासाठी मी मेलो तरी चालेल❤
बरं बरं वाजव तुतारी 😅
@@ajitmohite2762😂😂😂
💯 वाजवणार ती पण डोळं झाकून ONLY TUTARI💪
🍌🍌🍌🍌🍋@@ak7119
मर बाबा
तुझ्यासारखे नालायक लोक मेलेलेच बरे.
ना देशाचा विकास ना शेतीचा विकास, त्याच गु घाणीत हागत बसनार गरिबीत.
आधी आहेत ते महामार्ग व्यवस्थित अवस्थेत सरकारने करावे त्यानंतर त्याचा मेंटेनन्स आणि सोय सुविधा सुरक्षा याच्यावर लक्ष द्यावे... आहे त्या महामार्गांना जर कनेक्टिंग रोड्स चांगल्या दर्जाचे मिळाले तर सोन्याहून पिवळे.....💯
शक्तीपीठ महामार्ग मध्ये सुपीक व बागायती जमिनी जात आहेत म्हणून परभणी जिल्ह्यातून 100% विरोधात आहे
मराठवाडयाचा विकास होऊन नये अस शरद पवार आणि इतर पक्षाना वाटत मनुन सव चालू आहे
कोणताही महामार्ग काढा पण टोल टॅक्स घेऊ नका आमचा सपोर्ट आहे जमीन आमची रस्ता आमच्या रानातून आणि टोल तुम्ही घेणार वारे बीजेपी सरकार म्हणजे उद्या घरातून बाहेर पडायला ही टॅक्स द्यावा लागेल
दादा ...आम्ही सद्या जात - जात खेळतोय....रस्ते रेल्वे कशाला पाहिजे
हा महामार्ग झालाच पाहिजे. शासनाकडून नियमाप्रमाणे योग्य ते मोबदला घेऊन त्याच पैशाने दूसरीकडे सुपीक जमीन विकत घेतली जाऊ शकते.
Nagpur To Goa ...❤
फक्त कोल्हापूर ला नको आहे दुसरीकडून न्या
सध्याचा चालू हायवे नागपूर- रत्नागिरी येऊन बघा, मोजून 4 गाड्या दिसतील आणि त्यात expressway बांधा आनी करा विकास, वाह 😂👏🏻(सर्व मराठवाडा- विदर्भ विकास प्रेमी करिता)
@@statuscenter5193 ha express way tourism sathi ahe
@@statuscenter5193 मग छोट्या गावांमध्ये रस्ते कशासाठी बांधायला पाहिजे??जर whatapp युनिव्हर्सिटीच्या बाहेर येऊन जरा अभ्यास केला असता.तर अशी फालतू questions aale naste...
Jithe expressway असतात त्यामुळे लॉजिस्टिक खर्च , logistic hub , tourism and speed of travel hyacha motha parinam hoto...ani direct port connectivity milte ... त्यामुळे एरिया मध्ये इन्व्हेस्टमेंटयेते..लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी झाल्यामुळे फायदा अख्ख्या महाराष्ट्राला होतो फायदा होतो..मी उत्तर महाराष्ट्रात राहतो
खरंच आमच्याकडून रस्ता गेला असता मराठवाडा आणि विदर्भासाठीआम्ही खुशी खुशी दिला असता...कारण आमच्याकडे शिवबांच्याविचारांचा आदर होतो व सर्वाचे भलं कसं होईल याचे विचार करणारे आम्ही लोक..लाज वाटली पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राला तोडण्याच्या प्रयत्न करणाऱ्याना
जय महाराष्ट्र
होय मी सांगली ते नागपूर प्रवास केलाय,खूप कमी वाहने असतात या हायवे ल
खुप छान माहिती.
Shevati cogress cha raja Karan 😡😡
अहो मुंबई गोवा मार्ग मार्गी लावायला अपयश.येताना असे नवीन मार्ग का जाहीर होतात हा सौशोधनाचा विषय आहे.😢😢
SHAKTIPEET NAGPUR GOA MAHAMARG ZALA PAHIJE.JAY SHAKTIPEET MAHAMARG 🇮🇳🚩✌️🙏😊
It should be constred❤❤❤❤
नागपूर - रत्नागिरी महामार्ग वरून काय पळायचंय ते पळा की, कशाला महाराष्ट्र ची वाट लावताय!!
महामार्गाला विरोध करायचा आणि मग उद्योग धंधे गुजरातला गेल्यावर भुकत बसायचं हेच काम विरोधी पक्ष आणि त्यांचे बेरोजगार कार्यकर्ते करतात 😢
Already नागपूर-रत्नागिरी-गोवा महामार्ग बनवायचा चालू आहे. हा एवढा चांगला महामार्ग असताना शक्तिपीठ महामार्गाची काय गरज?
😂😂.यात आमची सुपिक जमिन जात आहे. यात आमचा पिढ्यानपिढ्या चा रोजगार संपणार आहे त्यानंतर आम्ही काय करायचे?
@@shrikantchavan3552tech je baki kartat. Paise fix madhe takun vyaaj kha.
@@shrikantchavan3552 पाणी कमी वाले लोक त्याला किंमत नाही कळणार..... जेव्हा भाजीपाला सर्व महाग होईल ना तेव्हा कळेल त्याला.😂
@@indian62353 sidhudurg walanya kay tal vajavayache kay ?
पुणे बेंगलोर ग्रिनफिल्ड हायवे बाबत चालु अपडेट दया.
या महामार्गाचे पैसे कर्जमाफीसाठी सरकारने वापरावेसर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी होईल
@@sandipkisanmore7427 असा होत च नाही.😂
अजिबात करुन नये शेतकऱ्यांची कर्जमाफी
Shetkaryache kitihi karj maf kele tari pn to punha karjatch janar
महामार्गा शिवाय विकास अशक्य आहे. पुण्याचा विकास मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मुळे झाला. हे उदाहरण विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे
यामध्ये माझी पण जमीन संपादित होत आहे पण या अगोदर पण माझी जमीन नांदेड वर्धा रेल्वे ब्रांडस हवे यामध्ये पण माझे एकरभर जमीन गेलेली आहे. पण रेल्वे वाल्यांनी आम्हाला फार कमी माऊलीचा दिलेला आहे. माझ्या विरोधी याच्यासाठीच आहे, की अजून तीच परिस्थिती नको आहे आम्हाला. माझी जमीन फार सुपीक आहे.
गुजरातला प्रोजेक्ट जाण्याचे कारण 😢 बसा आता बोंबलत 😢
विदर्भ मराठवावाडा पुढे कर्नाटक मार्गे गोवा करा
हा महामार्ग खरंच गरजेचा आहे का?🤔 समृद्धी महामार्ग वर सगळे अवजड आणि आपातकालीन वाहाने चालतात. 👍🏽 लोकं नवीन नवीन येतात! एकदा चांगला टोल चा फटका बसला की म्हणतात बरंय आपला साधा रोड 😂😂💯
प्रगती होणे चांगली गोष्ट आहे, नाविन्यपूर्ण रस्ते होणे पण चांगले आहे, शहरे जोडले जातंय 🎉🎉
पण कदाचित एक शक्यता नाकारता येत नाही की काहीही करून नागपूर ची connectivity वाढवायची आणि एकदा सगळे झाले की आकांड महाराष्ट्र राज्य चे दोन भाग करायचे
Mhnun mg kay nagpur la sadvat thevaych ka. Mansikata badala nahitr ghar ke na ghat ke houn jal. Bharat pakaistan sarkhya bata maru naka. Nagpur chya lokanna pn paschim maharashtra evdhach adhikar ahe. Maharashtra chi dusri rajdhani mhnje mumbai nantr nagpur la pradhanya asayla have. Tumchya jr tr chya shakyte mule ani anti vidarbha mule vidarbha marathvada madhle shetkari suicide krtat.
@@pritamcool6831 तुह्मी जे कोणी असेल तुमचे शब्द मान्य, प्रगती झाली पाहिजे, पण माला द्या माला द्या , ज्या पुण्याला सगळ्यात जास्त metro ची गरज असताना नागपूर चा मेट्रो प्रकल्प का लवकर पूर्ण केला जेव्हा पुण्यात पूर्ण महाराष्ट्र राज्य तुन मुले येतात कामाला, नीट मेट्रो नाही रस्ते नाही , 137 company महाराष्ट्र बाहेर गेल्या अजून काही कंपनी पण नाही बोलत आहे, हे नुकसान कोण्या ऐका भागाचे नाही पूर्ण महाराष्ट्र राज्य चे नुकसान झाले, जेथे जास्त गरज आहे तिकडे करा ना
फायदा म्हणून रस्ता बांधणी करताय चांगलय अशान होणार आहे का विकास रोड ची गरज खरच आहे सामान्य जनतेला!!
जोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत कोर्टाने नवीन कोणताच प्रकल्प घेण्यास महाराष्ट्र सरकार ला मनाई करावी 🙏🏻.
खर कारण लाडकी बहीण😂
नागपुर -ग्रत्नागिरी महामार्ग आस्ताना त्याला दुसरा सल्लग्न महामार्ग कशाला
सिंदखेड राजा - शेगाव भक्ती मार्ग राजकारनाचा व्हिडिओ बनवा🔄🔄🔄
वैनगंगा नळगंगा प्रकल्प वरती व्हिडिओ बनवा
Kalyan Latur Expressway मंजूर करा याचे जास्त फ़ायदे आहेत
महामार्ग बनवण्यापेक्षा रेल्वेमार्ग करावा
आम्ही कोल्हापूर कर आणि पश्चीम ममहाराष्ट्र कर लाईट बिल तुमच्या पेक्षा जास्त भरतो, टॅक्स जास्त भरतो , एक्सपोर्ट जास्त करतो, आणि आमचे टॅक्स चे पैसे हे विदर्भ मराठवाड्यावर खर्च करतात आणि
कोल्हापूर मधे रेल्वे station इंग्रज काळात बांधले होते .
१९८७ ला विमानतळ त्यानंतर तर मला सरकारने कोल्हापूर मधे मोठ काय काम केलं माहीत नाही. आमचे टॅक्स चे पैसे चोरण्या पेक्षा
@@chaitanya668 mang bharu bola tumchya lokanna vidharbha vegla Kara mhanun
@@chaitanya668 मग तू किती Tax
भरतो??
@@Adityarothe524 आत्ता मी कुठ म्हणत आहे करू नका करा की
नंतर एक्सपोर्ट करायला समुद्र नाही आणि राज्य च्या तिजोरीत पैसा नाही म्हणू नका
शक्तीपिठ मार्ग झालाच तर शेतमाला योग्य वेळेत बाजार पेठेत मिळणार आहे.जय शक्तीपिठ.