@@Jataydnt ज्या शेतकऱ्याला नको त्याच्या जमिनीतून नका नेवू ज्याला पाहिजे त्याच्या जमिनीतून न्या .. 4-5 पट पैसे मिळतात. इकडे मराठवाडयात विदर्भात लोक रोड व्ह्याच्या आधी म्हणतात आमच्या शेतातून न्या म्हणून 😂
@@ShivajiJadhav-zp1sg इरिगेटेड जमीन कोण काशी देईल जिथे पाणी नाही ते म्हणतात पण भाऊ पैसे घेऊन काय करणार रस्ता पहिला गरज आहे का ते पण पाहिलं पाहिजे सोलापूर सांगली hiway बिन राहूदरीचा झाला आहे गाड्याच नाहीत टोल पण गोळा होत नाही जेव्हडे टार्गेट ठेवलाय तेव्हड मग काय उपयोग
@@chintamanibyale5484 comment madhe kay Nihal ahe te nit watch Mitra rastyachi garaj ahe ka paryayi marg 4 padari rasta zala ahe mag kashyala ..tumhi dya ki mag Khushal ithalya shetkaryala nko ahe sampla ki Vishay...
पश्चिम बंगालमध्येही असेच घडत होते, तेथील सरकार या प्रकल्पाला विरोध करत होते, आता त्यांच्याकडे काहीच नाही, ते सर्वात गरीब राज्य झाले आहे आणि टाटांनी ते सोडले.
प्रकल्पाले विरोध नाही पण प्रकल्प जलवीद्युत कीवा सौर ऊर्जा प्रकल्प असेल तर पण. अणुऊर्जा केमीकल झोन कींवा उपयुक्तता कमी चमकोगीरी जास्त प्रकल्प नकोतच जनता भीमुख प्रकल्प हवेत 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
हे न्यूज वाले काही पन दाखुन दिशाभुल करत आहे हा शक्तिपीठ महामार्ग शेतकरि साठी खुप विकसित मार्ग आहें मी पन शेतकरि आहो हे मार्ग आमच्या साठी खुप विकसित मार्ग आहें हा मार्ग झालाच पहिजे
ज्या लोकांच्या शेतीखालील सुपीक जमीन हस्तांतरित होते, त्यांनाच खरा त्रास होतो. आमच्या कोल्हापूर मधली सुपीक जमीन या मार्गामुळे नाहीशी होईल. मिळालेले पैसे किती दिवस पुरणार आहेत. महामार्ग रद्द करा. अन्यथा कोल्हापूर मध्ये हाय त्या महामार्गला आणून जोडा.
@ShivajiJadhav-zp1sg तस काहीही नाही.. तुम्ही पण महाराष्ट्रमध्येच आहात. कोल्हापूरला आधीच कमी क्षेत्रफळ आहे.. आणि शक्तीपीठ महामार्ग आमच्या कोल्हापूर मध्ये पूर्णपणे सुपिक व नदी जवळून जाणार आहे.. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांची पिकाखालील जमीन जाणार आहे. म्हणून आमचा विरोध आहे. बाकी कोणत्याही बाबतीत कोणालाही मदत करायला कोल्हापूरवासिय कधीच मागे हटणार नाहीत.. कारण 2019 च्या महापूरात संपूर्ण महाराष्ट्राने केलेली मदत कोल्हापूरकर आयुष्यात कधीही विसरणार नाहीत... निवडून देताना चांगल्या लोकांना निवडून द्या 1995 ला पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन कृष्णा खोरे विकास महामंडळ मंजूर करून घेतले आणि आमच्या भागाचा विकास झाला. आता फडणवीस विदर्भातलेच आहेत.. तुमचे आमदार देखील तसे करू शकतात... पण तुम्ही देखील त्यांच्याकडे तशी मागणी करा..
@@ShivajiJadhav-zp1sg @ShivajiJadhav-zp1sg तस काहीही नाही.. तुम्ही पण महाराष्ट्रमध्येच आहात. कोल्हापूरला आधीच कमी क्षेत्रफळ आहे.. आणि शक्तीपीठ महामार्ग आमच्या कोल्हापूर मध्ये पूर्णपणे सुपिक व नदी जवळून जाणार आहे.. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांची पिकाखालील जमीन जाणार आहे. म्हणून आमचा विरोध आहे. बाकी कोणत्याही बाबतीत कोणालाही मदत करायला कोल्हापूरवासिय कधीच मागे हटणार नाहीत.. कारण 2019 च्या महापूरात संपूर्ण महाराष्ट्राने केलेली मदत कोल्हापूरकर आयुष्यात कधीही विसरणार नाहीत... निवडून देताना चांगल्या लोकांना निवडून द्या 1995 ला पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन कृष्णा खोरे विकास महामंडळ मंजूर करून घेतले आणि आमच्या भागाचा विकास झाला. आता फडणवीस विदर्भातलेच आहेत.. तुमचे आमदार देखील तसे करू शकतात... पण तुम्ही देखील त्यांच्याकडे तशी मागणी करा..
नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दळणवळण वाढते व रोजगार निर्माण होतात अनेक वर्षांपासून विकास झाला नाही सतत नापिकीमुळे शेतकरी होरपळून जात व कोणत्याही प्रकारची जलसिंचन नाही व अनेक वर्षांपासून विकास झाला नाही जर महामार्ग निर्माण झालतर रोजगार निर्माण होतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अरे काय लोकं आहेत आपले विकासाला विरोध करणारे. एका महामार्गाने किती विकास होतो हे लोकांना समजत नाही, त्या भागाची पूर्णपणे कायापालट होत असते. किमान विदर्भ आणि मराठवाड्यात तर हा महामार्ग झालाच पाहिजे.
महामार्ग बांधण्यापेक्षा धरणे, तलाव, विहीरी बांधा पाणी च पाणी चोहीकडे मंग सोयाबीन तेल दाल दाणा कांदा टमाटे लसूण मिरची आयात करावी लागणार नाही मका पीकुणी इथेनॉल पण ईथेच तयार होईल?😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
रोड करा टोल चालु करा पिढ्या न पिढ्या चालणारा बिझनेस..एवढा मोठा टॅक्स घेता टोल न लावता रोड बनवा.. अर्थव्यवस्था तुमच्या बिझनेस ची वाढते जनतेची लुबाडणूक चालू होते
@Attttattttt चालेल, सध्या कोणते स्वर्गात राहतोय, जातियवादी राजकारण, दुष्काळ, 60-70 वर्षे पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी केलेली सापत्न वागणूक, तुम्हाला मुबै पुणे लखलाभ. आम्हाला आमचा वेगळा राज्य दिलं तर दोघे सुखाने राहतील.
समृद्धी हायवे बनवला तो योग्य आहे कारण पूर्वी मुंबई नागपूर 2 lane रोड होता, पण इथे नागपूर रत्नागिरी 6 lane हाइवे आहे यालाच समांतर हा नागपूर गोवा हायवे बनवणार आहेत.या मार्गावर वाहतूक नाही, मी सांगली ते नागपूर प्रवास करत असतो. या हायवे चे पैसे वाया जाणार आहेत कारण ट्रॅव्हल्स वाले,टोल नाका वरील लोक म्हणता की या हायवे मध्ये घातलेले पैसे recover होणार नाहीत वाहतूक नसलेने.
मुख्यमंत्री फडणवीस साहेब विरोध झुगारून काढा आणि शक्तिपीठ महामार्ग पुर्णत्वास आणा.
तुमची जमील जाणार नसेल म्हूणन का साहेब.
आरे माझी जाणार आहे 2 एकर आमचा विरोध नाही
Tuzi Jamin de amchi nako. Yala Paise kamvinya sathi Maha marga pahije Adani Enterprises che yani ghetale ami nahi 😐
@@vikramghadage4148 amchi jamin shetakhalil ahe amche utpanna tyavr ahe
तुझ्या बापाची जमीन आहे का रे ❓
एकीकडे विरोध आणि इकडं मला वाटायला लागलंय की माझ्या शेतातून जवाव 😊
चांगलं आहे भावा पण काही अक्कलशून्य लोकांच्या डोक्यात प्रकाश नाहीच पडणार... 🙄
I support Shaktipeeth Highway🎉❤
जे शेतकरी विरोध करत आहेत ...त्यांच्या मागे पॉलिटिकल लोकं आहेत
अगदी बरोबर 💯👍🏻
Kahi political lok ahet amche purn. Talukyatil nadijavlil lokanchi jamin jate
Ghyaychi asel tr dongaratil Jamin ghya
@@Jataydnt ज्या शेतकऱ्याला नको त्याच्या जमिनीतून नका नेवू ज्याला पाहिजे त्याच्या जमिनीतून न्या .. 4-5 पट पैसे मिळतात. इकडे मराठवाडयात विदर्भात लोक रोड व्ह्याच्या आधी म्हणतात आमच्या शेतातून न्या म्हणून 😂
@@ShivajiJadhav-zp1sg इरिगेटेड जमीन कोण काशी देईल जिथे पाणी नाही ते म्हणतात पण भाऊ पैसे घेऊन काय करणार रस्ता पहिला गरज आहे का ते पण पाहिलं पाहिजे सोलापूर सांगली hiway बिन राहूदरीचा झाला आहे गाड्याच नाहीत टोल पण गोळा होत नाही जेव्हडे टार्गेट ठेवलाय तेव्हड मग काय उपयोग
रस्ता झाला पाहिजे
अहो शेतकरीचा माल बंदर पर्यन्त वेळेवर पोहचला तरच भाव मिळेल आणि मराठवाडा उद्योग ला पण माल बंदर न्यावा लागेल। पण लोकांनी समजून घ्या नुसता रोड नाही,,,,,,,
ऑल रेदय रस्ता आहे सोलापूर पासून कोल्हापूर पर्यंत त्याच राष्टाला वाहने राहादारी नाही आणि कश्याला पाहिजे शक्तिपीठ गरज आहे का हे पण पाहिलं पाहिजे
@@pushkarajbhojkar6162are bhai marathwada madlya lokani ky karaycha tumchi soy zali mnje purn maharashtra chi soy nhi
@@chintamanibyale5484 comment madhe kay Nihal ahe te nit watch Mitra rastyachi garaj ahe ka paryayi marg 4 padari rasta zala ahe mag kashyala ..tumhi dya ki mag Khushal ithalya shetkaryala nko ahe sampla ki Vishay...
माझा विरोध नाही माझ्या शेतातून रस्ता जाणार आहे सांगली जवळील मणेराजुरी होऊदे शक्तीपीठ❤❤
आम्ही कोल्हापूरकर आमची काही आडचन नाही रस्ता हा झालाच पाहिजे
धन्यवाद 🙏🏻
Mi kolhapur cha ahe aani ha shaktipeeth mahamarg zalach pahije
@@rushikeshchougale3432 धन्यवाद 🙏🏻
Tre ahe pn baryapeki lokancha virodh ahe tya mule tyavr charcha karun junya margala modify kolhapur pasun kiva kahi vegla marg kadhnar ahet.
सर तुमचा नंबर द्या ना माझी शेती पण चालली
शक्तीपिठ व्हावा म्हणून समर्थनासाठी मोर्चा काढू आपण
Stupid people will oppose you. Especially the UBatha group.
कोल्हापुर ला बायपास करा....
रोड झालाच पाहिजेत
बाकी लोकांचं नाही माहिती पण मराठवाड्यासाठी गरजेचे आहे, मराठवाड्यात तरी बंद होऊ नये .
अगदी बरोबर 💯👍🏻
I support to Shaktipeeth Express way... Yacha khup economics development la chalna bhetel...👍
शक्तिपीठ कोल्हापुरातून झालाच पाहिजे
Road hoil Lach pahije
शक्ती पीठ झाला पाहीजे ( आम्ही शेतकरी )
समृध्दी महामार्ग मुळे नागपूर असो.की चंद्रपूर वरून मुंबई खरच खूप जवळ अंतर झाले आहे.हे खर आहे....हे. पूर्णत्वास आले पाहिजे..
अगदी बरोबर 💯👍🏻
पश्चिम बंगालमध्येही असेच घडत होते, तेथील सरकार या प्रकल्पाला विरोध करत होते, आता त्यांच्याकडे काहीच नाही, ते सर्वात गरीब राज्य झाले आहे आणि टाटांनी ते सोडले.
अगदी बरोबर 💯👍🏻
प्रकल्पाले विरोध नाही पण प्रकल्प जलवीद्युत कीवा सौर ऊर्जा प्रकल्प असेल तर पण. अणुऊर्जा केमीकल झोन कींवा उपयुक्तता कमी चमकोगीरी जास्त प्रकल्प नकोतच जनता भीमुख प्रकल्प हवेत 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
@@dinuchandu7081 महामार्गाच्या लगत सौर विद्युत निर्मिती पण होणार आहे... पण तुम्हाला ह्यातल्या Technical गोष्टी घंटा कळणार नाही... 😠
@@aniketkhambayatkar5314 धरणावर बरीचशी कोरडी जागा असते मॅक्सीमम लेव्हल नंतर तीथे पण सौर ऊर्जा होऊ शकते 😜😜😜😜😜😜😜😜😜🤔
फक्त शक्तीपीठच नाही तर कोल्हापुरात प्रत्येक प्रकल्पाला विरोध होतो हद्दवाढ असुदे नाहीतर महालक्ष्मी विकास आराखडा असुदे नुसता विरोध बाकी काही नाही
व्हायलाच पाहिजे महामार्ग.
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
हे न्यूज वाले काही पन दाखुन दिशाभुल करत आहे हा शक्तिपीठ महामार्ग शेतकरि साठी खुप विकसित मार्ग आहें मी पन शेतकरि आहो हे मार्ग आमच्या साठी खुप विकसित मार्ग आहें हा मार्ग झालाच पहिजे
धन्यवाद 🙏🏻
Shaktipeeth mahamarg zhalach pahije
रस्ता झालाच पाहिजे
विकास महत्वाचा.... जय शक्ती पीठ
शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन बाजार भाव न देता जमिनी बळकावतात
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे तरच महाराष्ट्राचे प्रगती होईल
खरं तर हा महत्त्वाचा महामार्ग आहे. विशेष सर्व जिल्हे हे मार्केट मध्ये येतात
राजू शेट्टी तुमी आता बस करा
I supported shaktipeeth
ज्या लोकांच्या शेतीखालील सुपीक जमीन हस्तांतरित होते, त्यांनाच खरा त्रास होतो.
आमच्या कोल्हापूर मधली सुपीक जमीन या मार्गामुळे नाहीशी होईल.
मिळालेले पैसे किती दिवस पुरणार आहेत.
महामार्ग रद्द करा. अन्यथा कोल्हापूर मध्ये हाय त्या महामार्गला आणून जोडा.
❤
वेगळा विदर्भ मराठवाडा राज्य पाहिजे .. हे पश्चिम महाराष्ट्र वाले सहन नाही करत दुसऱ्या भागाची प्रगती ही फेक्ट आहे.
@ShivajiJadhav-zp1sg तस काहीही नाही.. तुम्ही पण महाराष्ट्रमध्येच आहात.
कोल्हापूरला आधीच कमी क्षेत्रफळ आहे.. आणि शक्तीपीठ महामार्ग आमच्या कोल्हापूर मध्ये पूर्णपणे सुपिक व नदी जवळून जाणार आहे.. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांची पिकाखालील जमीन जाणार आहे. म्हणून आमचा विरोध आहे. बाकी कोणत्याही बाबतीत कोणालाही मदत करायला कोल्हापूरवासिय कधीच मागे हटणार नाहीत..
कारण 2019 च्या महापूरात संपूर्ण महाराष्ट्राने केलेली मदत कोल्हापूरकर आयुष्यात कधीही विसरणार नाहीत...
निवडून देताना चांगल्या लोकांना निवडून द्या
1995 ला पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन कृष्णा खोरे विकास महामंडळ मंजूर करून घेतले आणि आमच्या भागाचा विकास झाला.
आता फडणवीस विदर्भातलेच आहेत.. तुमचे आमदार देखील तसे करू शकतात... पण तुम्ही देखील त्यांच्याकडे तशी मागणी करा..
@@ShivajiJadhav-zp1sg @ShivajiJadhav-zp1sg तस काहीही नाही.. तुम्ही पण महाराष्ट्रमध्येच आहात.
कोल्हापूरला आधीच कमी क्षेत्रफळ आहे.. आणि शक्तीपीठ महामार्ग आमच्या कोल्हापूर मध्ये पूर्णपणे सुपिक व नदी जवळून जाणार आहे.. त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांची पिकाखालील जमीन जाणार आहे. म्हणून आमचा विरोध आहे. बाकी कोणत्याही बाबतीत कोणालाही मदत करायला कोल्हापूरवासिय कधीच मागे हटणार नाहीत..
कारण 2019 च्या महापूरात संपूर्ण महाराष्ट्राने केलेली मदत कोल्हापूरकर आयुष्यात कधीही विसरणार नाहीत...
निवडून देताना चांगल्या लोकांना निवडून द्या
1995 ला पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी एकत्र येऊन कृष्णा खोरे विकास महामंडळ मंजूर करून घेतले आणि आमच्या भागाचा विकास झाला.
आता फडणवीस विदर्भातलेच आहेत.. तुमचे आमदार देखील तसे करू शकतात... पण तुम्ही देखील त्यांच्याकडे तशी मागणी करा..
@@ShivajiJadhav-zp1sgअगदी बरोबर. यावेळी मराठवाडा आणि विदर्भावर सरकारचं जास्त लक्ष पाहिजे.
महामार्ग होऊ द्या पण ताब्यात घेतलेल्या जमिनींना चांगल्यात चांगला भाव द्या
शकतिपिठ
मोदी है तो मुमकिन
शेतकऱ्यांचा विरोधात नाही राज्यकर्त्यांचा विरोध आहे
100% हा महामार्ग पूर्ण होईल तेही सर्वांना विश्वासात घेऊन
Shaktipith mahamarg zala ch paije
नांदेड देगलूर बिदर महामार्ग निर्माण करावा शिख भाविक भक्तांच्या महत्वाचा महामार्ग आहे दळणवळण वाढते व रोजगार निर्माण होतात अनेक वर्षांपासून विकास झाला नाही सतत नापिकीमुळे शेतकरी होरपळून जात व कोणत्याही प्रकारची जलसिंचन नाही व अनेक वर्षांपासून विकास झाला नाही जर महामार्ग निर्माण झालतर रोजगार निर्माण होतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice
महामार्ग झालाच पाहिजेत
शेतकर्यांचे शोषण करणारा हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे!
ज्याची जाते त्याला कळत
Road झालेच पाहिजे
रोड झालाच पाहिजे
रेल्वे चालू करा
कोल्हापूरकरांच्या अशा राजकारणामुळे कधी तिकडचा मुख्यमंत्री नाही होऊ शकला
सांगली नंतर कर्नाटक मध्ये जावा कोल्हापूर मधील लोक परत बोलतील कोल्हापूर मधून जाऊ द्या
आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा..
Hasan mushreef saheb.. tumcha kalat gatar bandhun mahit ahe ka? Akeleche tare todtana aapn ky dive lavle he pahayla hawa
हा महामार्ग झाल्यास मराठवाड्यातील लोकांना जमिनीचा पैसा मिळेल..
अगदी बरोबर 💯👍🏻
चांगला रस्ता फक्त BJP सरकार देहू शकतो देवा भाऊ की जय हो महामार्ग झाला पाहिजे
काम कधी चालू होणार आहे निस्ती आश्वासने देतात
Raod is very very important in any place
Gaap bas hasan muslim raju shetti tumach kay jat
महामार्ग नको रेल्वे मार्ग बनवा
आरे शेतकऱ्यांना जमिनीची 5 पट किंमत द्या
अरे काय लोकं आहेत आपले विकासाला विरोध करणारे. एका महामार्गाने किती विकास होतो हे लोकांना समजत नाही, त्या भागाची पूर्णपणे कायापालट होत असते. किमान विदर्भ आणि मराठवाड्यात तर हा महामार्ग झालाच पाहिजे.
महामार्ग बांधण्यापेक्षा धरणे, तलाव, विहीरी बांधा पाणी च पाणी चोहीकडे मंग सोयाबीन तेल दाल दाणा कांदा टमाटे लसूण मिरची आयात करावी लागणार नाही मका पीकुणी इथेनॉल पण ईथेच तयार होईल?😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜
आहे त्याला भाव नाही
@surajsangolkar8793 भाव जरी नाही पण आयात सुरू आहे 🤔🤔🤔🤔🤔🤔
And they said government nothing do for development 😅
Kolhapur cha mhatarya netyani , vikasacha gatila kayam ch virodh kela jatoy, mhataryanch ayushya already samplel ahe, gelel ahe , tarun lokani kay karaych?
Magaslela jilha Kolhapur, fkt hya virodha mul , asch hadd vaadh Thambvali. Hyancha mul amhi suffer krtoy.
Hya virodhavr jevdh lihal tevdh kamich ahe
Zalach pahije
आणखीन म्युझिक वाढवायचं ना देवेंद्र फडणवीस चा किती मोठा आवाज येतोय थोड म्युझिक पन ऐकु द्या
आमच्या गावातून जातो सांगोला तालुका Nazara बलवडी पूर्ण समर्थन आहे 100% फक्त शरद पवार च्या लोकांना नको आहे
🎉🎉🎉🎉
Road kara sarkar shetkaryanchya jamini uchlnar
Ani parprantiya yeun jamin8 kharedi karayla survat karnar
Kuthe chall.maza maharashtra mahit nahire
Pahila ahe te Road satal kara
Kokana la krushi parytan banav
Marathi maulana nokrya dya
Jamini viku nakare babano
Apla astitva ahe😊😊
शेतकरी कर्ज माफी करा
Tarboojya
Magas lok infrastructure la virodh krtat..
नक्की करा, पण त्यासाठी आधी मुंबई - गोवा महामार्ग १००% पूर्ण, व्यवस्थित करा.
रस्ते बांधा न टोल वाढवून जनतेकडून वसूल करा...
🎉
ज्यांनी शक्तीपीठ महामार्गाला ला विरोध केला त्यांचा सुपडा साफ झाला
कोल्हापूरचा शेतकरी कष्टाळू आहे. तो जमीन विकून जगत नाही. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश करू नका.
सोलापूर कराड वरून नेहा.
Kalyan Latur kara
कमाव पैसा, गमाव जमीन
80000 cr amount need to invest in Maharashtra development. Not in shkati peeth...
रेल्वे करा ना वंदे भारत
रोड करा टोल चालु करा पिढ्या न पिढ्या चालणारा बिझनेस..एवढा मोठा टॅक्स घेता टोल न लावता रोड बनवा.. अर्थव्यवस्था तुमच्या बिझनेस ची वाढते जनतेची लुबाडणूक चालू होते
🍌🍌🍌🍌
Ha mukhyamantri nako re😢
रडू नका
नवीन रेल्वे मार्ग तयार करा
Hya raju shetty la shetkari baddl kahi ghenna denna nahi
म्हणून म्हणतो मराठवाडा विदर्भ वेगळा पाहिजे
Bhikela lagtal
@Attttattttt चालेल, सध्या कोणते स्वर्गात राहतोय, जातियवादी राजकारण, दुष्काळ, 60-70 वर्षे पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी केलेली सापत्न वागणूक, तुम्हाला मुबै पुणे लखलाभ. आम्हाला आमचा वेगळा राज्य दिलं तर दोघे सुखाने राहतील.
I support this shaktipeeth highway❤
शेतकरी जमीन ठेवणार का नाही
अरे खूप जमीन आहे रे 😂 किती जमीन जाणार आहे अशी कोल्हापूरची इकडे लोक मरतात रोड शेतातून न्या म्हणून 😅😂
Expressway nako haigh way बनवा
Pisa wadhwa
Lkkani. Vikasalaala. Virod. Karuu naye
Sindhudurg madhe garaj ny adhi Mumbai goa highway purna kra
Je lok virodh krt aahet tyanni ekda samrudhi mahamargavr pravas krun pahava. Jya lokanna ya project mule affect honar ahe, sarkar tyanna chalu price peksha 2-4 pat jast price det.
समृद्धी हायवे बनवला तो योग्य आहे कारण पूर्वी मुंबई नागपूर 2 lane रोड होता, पण इथे नागपूर रत्नागिरी 6 lane हाइवे आहे यालाच समांतर हा नागपूर गोवा हायवे बनवणार आहेत.या मार्गावर वाहतूक नाही, मी सांगली ते नागपूर प्रवास करत असतो. या हायवे चे पैसे वाया जाणार आहेत कारण ट्रॅव्हल्स वाले,टोल नाका वरील लोक म्हणता की या हायवे मध्ये घातलेले पैसे recover होणार नाहीत वाहतूक नसलेने.
😂
अडlणीचे cement factory chalavi mhanun sarv chale ahe. ₹200/- chi cement bag ₹400/- la vikun rajyachi loot karaychi ahe.
होईल
Kalyan Latur kara
Kalyan Latur kara