Samruddhi Highway Mumbai Nagpur Balasaheb thackeray महामार्ग नेमका कसा असणार आहे? किती वेळ लागेल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 325

  • @hum2712
    @hum2712 2 ปีที่แล้ว +18

    हिन्दू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे समृद्धि महामार्ग गर्व की अनुभूति जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩 उत्तर प्रदेश से 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @scienceislife3218
    @scienceislife3218 2 ปีที่แล้ว +491

    या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज समृद्धी महामार्ग असा हवा होता

    • @rahul28ish
      @rahul28ish 2 ปีที่แล้ว +35

      Marathi mansala maharjanpeksha baher jag ahe he mahitach nahi. Swata mharanjana kalachya kiti phudge hote...matar marathi manus phudhe jayla kahi tayar nahi.

    • @Bollywoodtimeline07
      @Bollywoodtimeline07 2 ปีที่แล้ว +30

      Konachehi naav dya aamhi samruddhi ch mhanu

    • @kafrefamily
      @kafrefamily 2 ปีที่แล้ว +12

      Kashalach kashach nav deu naye. Number dyave nust rajkaranch Nako. Vaitag ala hya goshthi cha.

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 ปีที่แล้ว +11

      Sagle samrudhi mahamarg Ch bolnar

    • @jayantbhalerao8440
      @jayantbhalerao8440 2 ปีที่แล้ว

      बरोबर 🙏🙏

  • @durgeshpatil3148
    @durgeshpatil3148 2 ปีที่แล้ว +168

    किमान विदर्भाचा विकास करण्याचा प्रयत्न तरी आपण केला फडणवीस जी नाही तर आम्हाला पुणे, मुंबई शिवाय महाराष्ट्र ठाऊकच नव्हता, तसेच काम खान्देश आणि मराठवाड्यात कराल हि आशा.
    वंदे मातरम्
    जय शिवराय

    • @p.a.d.4379
      @p.a.d.4379 2 ปีที่แล้ว +8

      एकदम बरोबर

    • @gauravbhagat1744
      @gauravbhagat1744 2 ปีที่แล้ว +6

      Well said sir Jai bhim Jai Shri Ram Jai Maharashtra

    • @Bollywoodtimeline07
      @Bollywoodtimeline07 2 ปีที่แล้ว +4

      Well said

    • @discostation4539
      @discostation4539 2 ปีที่แล้ว +3

      Well said

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 ปีที่แล้ว +1

      जालना नांदेड, औरंगाबाद पुणे, नाशिक सोलापूर, नागपूर गोवा असे सहापदरी द्रुतगती महामार्ग पण बनत आहेत. शिवाय प्रत्येक जिल्हा एकमेकांना ऍक्सेस controlled द्रुतगती महामार्गाच्या जाळ्याने जोडण्याचा संकल्प आहे. हे फक्त भाजप करत. भाजप ची सत्ता गेली की बाकीचे घराणेशाही वाले लोक आपापल्या नेत्यांची नावे चिटकवतात. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बनावला गडकरी ने युती च्या काळात पण नंतर upa ने यशवंतराव चव्हाण च नाव दिल. तसेच समृद्धी महामार्ग चे. काम करायला भाजप नावे द्यायला डोमकावळे

  • @bharatteke3455
    @bharatteke3455 2 ปีที่แล้ว +23

    रस्त्याचं काम खूप सुंदर व अतिशय उल्लेखनीय चालू आहे प्रोजेक्ट खरोखर खूपच सुंदर आहे परंतु सर्वत्र सांगण्यात येत आहे की हा प्रोजेक्ट शेतकऱ्यांच्या हिताचा व विकासाचा आहे या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांना शहरी भागातील बाजारपेठा अगदी सहज उपलब्ध होतील हे सर्व खरं आहे परंतु शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेतातून बाहेर निघायला रस्ताच नसेल तर तो शहरी बाजारपेठा तर दूरच आहे आणि लोकल बाजारपेठेत सुद्धा पोहोचणार नाही हीच परिस्थिती समृद्धीच्या कडेच्या शेतकऱ्यांची झाली आहे सर्वत्र सांगण्यात येते की समृद्धी महामार्गाचा फायदा सर्वात जास्त शेतकरी वर्गाला होणार आहे परंतु हे सर्व उलट झालेला आहे वेळ मिळाला तर कधी समृद्धीच्या कडेला जमिनी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटा त्यांची काय हाल झाली आहे बाजारपेठा तर दूरच त्यांना रोजचे दुग्ध व्यवसायाचे नियोजन सुद्धा होईना रस्ते नसल्याने शेतातील पिक बाहेर काढण्याचा लांबच साधं रोजचं दूध डेअरीला देन सुद्धा मुश्किल झाल आहे समृद्धीच्या कडेला जमिनी शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना समृद्धीच्या कामामुळे होणाऱ्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे परंतु या समस्यांकडे आज कोणीही लक्ष द्यायला तयार नाही समृद्धीवरून येणारे पावसाचे पाणी लोकांच्या शेतात घुसून गेली चार वर्षापासून लोकांचे शेत पिकत नाही जमिनी अक्षरशः उबळून गेले आहे कित्येकांना रस्ते नाही रस्त्या अभावी प्रत्येकांचे शेतमाल खराब होऊन नासाडी झाली आहे कित्येकांना दुग्ध व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे सर्वजण बघताय की रस्ता फार सुंदर झाला शेतकऱ्यांच्या हिताचा झाला परंतु शेतकऱ्यांच्या अडचणींकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समृद्धीच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांना एकदा भेट देऊन बघा मग कळेल

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 2 ปีที่แล้ว +2

      Arere, kahitari sudharna vhayla havi.

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 ปีที่แล้ว +60

    आम्ही मराठवाड्याचे लोक ही महाराष्ट्रात राहतो
    हे पण राज्यकर्त्यनी ध्यानात ठेवावे
    फक्त आई। तुळजा भवानी चा आशीर्वाद
    घायचा अन विकासाच्या नावाने बोंबाबोंब

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 ปีที่แล้ว +3

      काय झालं बाबा तुझा प्रॉब्लेम कळला नाही. महामार्ग मराठवाड्यातून जात नाहीये का

    • @Timakiwala
      @Timakiwala 2 ปีที่แล้ว +11

      Why Thakare name for this Samruddhi Mahamarg..
      Not accepted to Eastern Maharashtra.
      Only Samruddhi Mahamarg.

    • @sameerdontulwar9429
      @sameerdontulwar9429 2 ปีที่แล้ว +1

      Jalna Nanded Samruddhi Connector Banat ahe jo Parbhani Nanded la samruddhi la connect karel , 12000 crore cha project ahe , direct mumbai connectivity midel , land acquisition start zala ahe

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 ปีที่แล้ว +4

      @@sameerdontulwar9429 nagpur goa pan banat ahe jo yavatmal, nanded , latur, osmanabad, solapur madhun jail va thet vidarbh, marathwada la kolhapur goa kokan shi jodel

    • @beingindian1335
      @beingindian1335 2 ปีที่แล้ว +4

      @@sameerdontulwar9429 शिवाय पुणे नगर व परभणी नांदेड या दोन एक्सप्रेसवे ला जोडणारा नगर-बीड-परभणी असा एक्सप्रेसवे पण बनत आहे जो थेट पुणे ते नांदेड पूर्ण मराठवाडा जोडेल.

  • @Ankit_M
    @Ankit_M 2 ปีที่แล้ว +55

    *हा प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्य शासनाने तयार केला त्यामुळेच येथिल महापुरुष यांचे नाव द्यावे कोणत्याही एका पक्ष प्रमुख यांचे नको।*

    • @subhashyeole9504
      @subhashyeole9504 2 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

  • @chandupalange3249
    @chandupalange3249 2 ปีที่แล้ว +6

    खरे तर हा मार्ग दिक्षाभूमी ते चैत्यभूमी असल्याने या मार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर समृध्दि महामार्ग असे असायला पाहिजे होते

  • @anandsikhwal1853
    @anandsikhwal1853 2 ปีที่แล้ว

    खुप छान नितीन जी गडकरी साहेबांना खूप खूप shubbchyya

  • @modernpronationalistharshg8647
    @modernpronationalistharshg8647 2 ปีที่แล้ว +3

    Har Har mahadev 🚩🇮🇳🕉
    Jai Hind 🇮🇳🚩🇮🇳
    Jai Maharashtra 🕉🚩🇮🇳
    Jai shree Ram 🚩🕉🇮🇳
    A lots of Thx to Nitin Gadakri ji.

  • @abhijitjoshi4773
    @abhijitjoshi4773 2 ปีที่แล้ว +97

    मुंबई गोवा हायवे हे जगातील आठवे आश्चर्य आहे तो हायवे बघायला देशविदेशातून पर्यटक येतात. एखाद्या कामाची कशी वाट लावायची हे ह्या हायवे कडे बघून कळत

    • @somnathshinde5014
      @somnathshinde5014 2 ปีที่แล้ว +4

      राणे la सांग

    • @doflamingo7973
      @doflamingo7973 2 ปีที่แล้ว +1

      रस्ता banayachya अगोदरच खराब होत चाललाय तिथं....

    • @saching8086
      @saching8086 2 ปีที่แล้ว

      नालायक आहेत आमचे कोकणातले आत्ताचे सर्व राजकारणी

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 2 ปีที่แล้ว +2

      हे तुमच्या ग्रामपंचायत ला जाऊन विचार , आधी गावाचा विकास करा

    • @JV-ng8dy
      @JV-ng8dy 2 ปีที่แล้ว +1

      It's still not complete! What a hopeless mind

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 2 ปีที่แล้ว +5

    असे महामार्ग स्वातंत्र्यानंतर लगेच बनवणे शक्य नव्हते पण ७०-८० च्या दशकात बनवले असते तर भारत आत्तापर्यंत एक संपन्न राष्ट्र बनला असता यात काही वाद नाही.

  • @pncvibes4396
    @pncvibes4396 2 ปีที่แล้ว +32

    राजमाता जिजाऊ समृद्धी महामार्ग असे नामकरण करावे.

  • @np7389
    @np7389 2 ปีที่แล้ว +8

    कॉलेज मध्ये असताना इतिहासात वाचले होते पहिल्या दुसऱ्या महायुध्दाच्या काळात मित्र पक्ष जिंकले आणि जागतिक मंदी मध्ये तरलें याचे कारण होते प्रशस्त महामार्ग
    महामार्ग म्हणजे विकासाच्या रक्तवाहिन्या च

  • @kiranshind4741
    @kiranshind4741 2 ปีที่แล้ว +5

    C.M Shinde saheb 🙏 good wark🌷👍

  • @np7389
    @np7389 2 ปีที่แล้ว +10

    अटल बिहारी वाजपेयी यांनी स्वरणीम चतुष्कोन बांधून खऱ्या अर्थाने भारत जोडला

  • @gauravbhagat1744
    @gauravbhagat1744 2 ปีที่แล้ว +75

    Devendra fadanvis sir nitin gadkari ji cha project Jai bhim Jai Shri Ram Jai Maharashtra

    • @shashwatsharma4162
      @shashwatsharma4162 2 ปีที่แล้ว +6

      Jai shri ram

    • @hindurastra4101
      @hindurastra4101 2 ปีที่แล้ว

      Bhim ko Ram se mat jodo...ambedkar ki auakt nahi hai bhagwan se jodo...jodna hai toh alah se jodo ya kisi jehadi se jodo....Mim bheem wale apne gande muh se humare bhagwan ka naam na le warna jis gatar me din gujarat hai waha fek dege.....

    • @नयनगिरडकर
      @नयनगिरडकर 2 ปีที่แล้ว +1

      Jai shree ram

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +5

    विकास फक्त मुंबई नागपूर आणि मुंबई गुजरात एवढाच मर्यादित ठेवा. राजकारणी आणि राज्याकर्त्यांची प्रकल्पाला नावं दिली की सर्व खुश..

  • @akashbhagat2115
    @akashbhagat2115 ปีที่แล้ว +2

    जय विदर्भ जय महाराष्र्ठ

  • @sanketgaikwad6921
    @sanketgaikwad6921 2 ปีที่แล้ว +22

    एखाद्या महापुरुषाचे नाव द्यायला हवं होत.
    स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, बाबासाहेब आंबेडकर, किंवा महात्मा फुले

    • @fshhshfgajannn
      @fshhshfgajannn 2 ปีที่แล้ว

      Yevdhe dile te kmi jhale ka

    • @ganeshpatil6020
      @ganeshpatil6020 2 ปีที่แล้ว +3

      Ekhadya falach nav dya. Santri mahamarg. Kasa vatta.

    • @orBhaiKaisaHe
      @orBhaiKaisaHe 2 ปีที่แล้ว

      @@ganeshpatil6020 🤣

  • @rahulvarhade9971
    @rahulvarhade9971 2 ปีที่แล้ว +1

    Samruddhi Mahamarga He Nav Sarvat Bhari Nav Ahe....VA Nagpur To Mumbai Fast Connect Honar Yat Shanka Nahich VA Ha Dream Project Lavkar Purna Hoil... Nagpur To Goa Ha Project World Class Green Eco friendly Super Express Way Zhala Pahijet...👏🏻👌🏻

    • @akasharerao9313
      @akasharerao9313 2 ปีที่แล้ว

      तसहि कुनिच या महामार्गाला समृद्धी महामार्गाशिवाय संबोधत नाहि. आमच्या कडे तर फक्त समृद्धी हे एकल सबोधनच चालते. चला समृद्धी नि जाउ असच म्हनतात.

  • @discuswell6238
    @discuswell6238 2 ปีที่แล้ว +45

    या महामार्गाला
    राजमाता जिजाऊ किंवा बहिणाबाई चौधरी चे नाव द्या
    बाळासाहेब ठाकरे या भागाशी काही संबंध नाही.
    नेहमी भूमिपुत्रांवरच अन्याय होतो.

    • @ratantajane870
      @ratantajane870 2 ปีที่แล้ว +4

      अगदी बरोबर भाऊ

    • @nileshpawar887
      @nileshpawar887 2 ปีที่แล้ว +3

      फडणवीस यांचे नाव द्या त्यांच्या मुळेच हा महामार्ग झाला. ना शिवाजी महाराज ना बाळासाहेब

    • @Mumbai7620
      @Mumbai7620 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

    • @arvindrathod3496
      @arvindrathod3496 2 ปีที่แล้ว

      ☠️🤬🤬😡

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 2 ปีที่แล้ว +14

    Vidharbhat kam hot ahet yacha khup anand ahe. Nahitar agodar amcha vidharbh durlakshit hota.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 2 ปีที่แล้ว +7

    शिंदे भाजप सरकारच खूप अभिनंदन करतो खरंच त्यांनी महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावरती नेहल आहे.जय महाराष्ट्र

  • @human6211
    @human6211 2 ปีที่แล้ว +5

    Bhari 🤘

  • @kishorpatil5883
    @kishorpatil5883 2 ปีที่แล้ว +1

    समृद्धी ग्राम तयार झाल्यानंतर शेतकर्‍यांना फायदा झाला तर या महामार्गाचा खरा उपयोग होईल....

    • @abhijeetbisen682
      @abhijeetbisen682 2 ปีที่แล้ว +2

      Deshat fakt shetkari ch rahtat ka? Dusre samanya lok pan aahet na? Tyanna pan suvidha pahijet. Most of them only pay taxes!

  • @Nazomi_chan
    @Nazomi_chan 2 ปีที่แล้ว +18

    मोपलवार हा मालामाल झाला आहे ह्या प्रोजेक्ट मुळे

    • @suhasdhamorikar5890
      @suhasdhamorikar5890 2 ปีที่แล้ว +6

      फक्त पवार, आणि ठाकरे कुटुंब मालामाल झालेले चालतात

    • @BasicsofAgri2023
      @BasicsofAgri2023 2 ปีที่แล้ว

      Sure

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन

    • @aniruddharanade9040
      @aniruddharanade9040 2 ปีที่แล้ว

      अभिनंदन , पण घरकोंबडा तर विरोधात होता या मार्गाच्या , उद्घाटन थाटात संपन्न झाले त्यावेळी कोंबडा घरातच बांग देत होता , सूत्रांची माहिती

  • @vijaysonar2817
    @vijaysonar2817 2 ปีที่แล้ว

    Chhan Ahe Good.✌️🌹🌴🌲🌳🪴🍀🌿🌱Zade Lava

  • @sovisam
    @sovisam 2 ปีที่แล้ว +5

    ❤️‍🔥🚩हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग🚩❤️‍🔥

  • @santoshs4393
    @santoshs4393 2 ปีที่แล้ว +5

    Evadhya arund tunnel cha pranyana kharokhar phayada hoyil ka? Animal bypass passages jara rund asate tar multiple animals could cross the road at a time.

  • @neerajkhedkar6150
    @neerajkhedkar6150 2 ปีที่แล้ว +4

    Called Development Thank you Devendraji and Gadkari ji
    Instead bloody jatiwala politics and focus on Western maharastra

  • @santoshpatil4574
    @santoshpatil4574 2 ปีที่แล้ว +11

    कन्नड घाटाचा विकास झाला पाहिजे. कारण तिथे ट्राफिक जाम होते.

    • @maheshkittur8888
      @maheshkittur8888 2 ปีที่แล้ว

      कुटे आहे हा कनड घाट?

    • @rahulrocks143
      @rahulrocks143 2 ปีที่แล้ว

      @@maheshkittur8888 Aurngabad javal

    • @ashusanjiv115
      @ashusanjiv115 2 ปีที่แล้ว +1

      @@rahulrocks143 babarobar bolale ahet kadhi trafic hote kadhi rasta band hoto dagad ghasarlyane ani dangerous pan ahe

  • @amolchavan4975
    @amolchavan4975 2 ปีที่แล้ว +29

    यापेक्षा एवढा मोठा railway ट्रॅक बनवला असता तर किती traffic आणि किती जलद वाहतूक झाली असती भलं ती प्रवशी असो किंवा माल वाहतूक आणि सोबत अपघात हि झाले नसते पण काय म्हणावं आता गडकरी साहेबांना

    • @ratantajane870
      @ratantajane870 2 ปีที่แล้ว +15

      भाऊ या महामार्गात एकही रुपया सेंट्रल गव्हर्मेंटचा नाही हा स्टेट गव्हर्मेंट चा प्रोजेक्ट आहे राहिला प्रश्न रेल्वेचा तर हावडा नागपूर मुंबई हा मुख्य रेल्वे मार्ग जो की भारतीय रेल्वेचा मार्ग आहे जो व्हाया खडकपूर टाटानगर बिलासपूर रायपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड नाशिक इगतपुरी कल्याण मार्गे जातो

    • @amolchavan4975
      @amolchavan4975 2 ปีที่แล้ว +3

      माझा या प्रोजेक्ट ला विरोध नाही पण होणारे प्रदूषण अपघात यामुळे किंवा कोणत्याही रोड project हे फक्त उत्त्पन हेच टार्गेट ठेऊन केलेले असतात पर्यावरण निसर्गाची होणारी हानी याकडे भारत सरकार कधी लक्ष देणार आणि यारोडवर गर्मी च्या दिवसात without ac प्रवास करून दाखवा

    • @shankarsargar188
      @shankarsargar188 2 ปีที่แล้ว +8

      Did Shana 🤣🤣

    • @amolchavan4975
      @amolchavan4975 2 ปีที่แล้ว +2

      हो खर आहे तुमच पण दादा माझा मुद्धा पर्यावरण आणि प्रधुषण विषयी आहे

    • @amolchavan4975
      @amolchavan4975 2 ปีที่แล้ว

      @@shankarsargar188 हो बरोबर

  • @prashantshinde5318
    @prashantshinde5318 2 ปีที่แล้ว +2

    helpful

  • @ganeshtandale2337
    @ganeshtandale2337 2 ปีที่แล้ว +2

    आमचं पाहा तेवढं पाथर्डी ते नगर, लई बरं होईल साहेब🙏

  • @KrishnaMuchinwad
    @KrishnaMuchinwad 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @matsplastic964
    @matsplastic964 2 ปีที่แล้ว +12

    एका समृद्धी महामार्गासाठी राज्यातील सर्वच मार्ग खड्डेयुक्त केलेत.
    खेड्यापाड्यापासुन ते अगदी शहरातील गल्लीबोळापर्यंत, सगळीकडेच खड्डे.

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 ปีที่แล้ว +5

    आता रस्त्याच्या कडेला बकाल वाटेल तशी दुकानें ढाबे उभे राहतील
    तरी हे होऊ नयेत म्हणून एक सूची बद्ध प्लॅनींग ने परवानगी द्या
    पूर्ण भारतात बकाल नियोजन नसलेली दुकानें ढाबे हॉटेल दिसून येतात त्या सौंदर्य निघून जाते

    • @suryabhansarode9004
      @suryabhansarode9004 2 ปีที่แล้ว

      हा रस्ता शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी नाही वाटोळ करण्यासाठी आहे शेतकऱ्यांना रस्ता आहे का जाण्यासाठी

  • @yogeshshelke5352
    @yogeshshelke5352 2 ปีที่แล้ว +9

    बीबीसी वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे कामाचे अपडेट काय आहे...

  • @shahajihulge1914
    @shahajihulge1914 2 ปีที่แล้ว

    बरोबर

  • @ravindrapatil3779
    @ravindrapatil3779 2 ปีที่แล้ว +12

    Gadkari Saheb kokana madhe daha Varsha rasta zala nahi

  • @ashm4261
    @ashm4261 2 ปีที่แล้ว +12

    Tax आमही भरायचा आणी नाव ह्यांचे द्यायचे, त्य पेक्षा छत्रपती शीवाजी महाराजांचे नाव द्या

  • @itzzz__free3976
    @itzzz__free3976 2 ปีที่แล้ว +2

    DF 🔥🔥🔥

  • @alkeshkatre7594
    @alkeshkatre7594 2 ปีที่แล้ว +2

    Fadnavis sahed,Great work.
    Vikas vikas vikas.

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 2 ปีที่แล้ว +31

    असा महामार्ग मुंबई ते गोवा जो खड्ड्यांनी भरलाय तो जरा चांगला आणि कायमचा दुरूस्त करा म्हणजे आम्हा कोकणवासीयांना सुद्धा प्रवास करताना दिलासा आणि आनंद मिळेल. धन्यवाद.

  • @ashokgawande2084
    @ashokgawande2084 2 ปีที่แล้ว +14

    या महामार्गाचे नाव अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे समृद्ध मैत्री महामार्ग असे हवे होते

    • @mayur.q
      @mayur.q 2 ปีที่แล้ว +1

      Itke mothe nav kashala thevtat... Ek shabdat hot nahi ka

    • @orBhaiKaisaHe
      @orBhaiKaisaHe 2 ปีที่แล้ว +1

      @@mayur.q Maharashtra samriddhi marg❤

    • @purushottampaunikar8291
      @purushottampaunikar8291 2 ปีที่แล้ว

      KAY THEWAL AAHE NAVAT FAKT SUVIDHA PAHIJE

  • @pmsagar1504
    @pmsagar1504 2 ปีที่แล้ว +4

    मध्येच गाडीतील पेट्रोल / डिझेल / बॅटरी संपलं तर काय करायचं ? याची सोय दाखवण्यात आले नाही.

  • @xyz_154
    @xyz_154 2 ปีที่แล้ว +34

    Its Sambhaji Nagar not aurangabad

  • @dinkaryadav12
    @dinkaryadav12 2 ปีที่แล้ว +2

    Jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @adwait9423
    @adwait9423 2 ปีที่แล้ว +3

    किती लोकांनी dp आराखडा पाहिल्यानंतर जमिनी घेतल्या. इतक्या सढळ हस्ते मदत झाली त्यापैकी किती शेतकरी होते किती जन राजकारण्यांशी सबंधित होते ? शेतकरी समृध्दी महामार्ग

    • @pncvibes4396
      @pncvibes4396 2 ปีที่แล้ว

      माझ्याव्यतीरिक्त आता आणखी कोणीतरी ओळखला खरा मुद्दा याच आनंद झाला. जमीनी चा खरा फायदा राजकारण्यांनी, त्यांच्या दलालांनी, त्यांच्या चमचेच उचलतात.

  • @mra855
    @mra855 2 ปีที่แล้ว +2

    इतके वर्ष शिव सेना ने काही केले नाही, आता शेवटला येवून क्रेडिट घेतले, म्हणून बला साहेब ठाकरे नाव खराब केले

  • @somnathmengal4599
    @somnathmengal4599 2 ปีที่แล้ว

    याना फक्त हाच महामार्ग पाहिजे त्यांना जनतेच देणं घेणं नाही कारण इतर मार्गावर मोठं मोठे खड्डे आहेत त्यात कितीतरी निरपराध. जनतेचा जीव जातो पण त्याकडे यांचे लक्ष नाही

  • @yogeshtambe9938
    @yogeshtambe9938 2 ปีที่แล้ว +1

    हा रस्ताअतिशय सुंदर आहे पण शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या शेतातला मान बाहेर काढण्यासाठी रस्ता नाही तसेच या रस्त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा नाही

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 ปีที่แล้ว +5

    Bhayendar to naigoan railway parallel bridge कधी होणार आहे ते सांगा....

    • @ilyaskureshi53
      @ilyaskureshi53 2 ปีที่แล้ว

      Time lagel te ajun 10 warsh lagel

  • @atmarampatil1376
    @atmarampatil1376 2 ปีที่แล้ว +3

    राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच नाव द्यावे 👍👍👍

  • @dipaksonkusre5016
    @dipaksonkusre5016 2 ปีที่แล้ว

    Excellent

  • @parikshitthakor547
    @parikshitthakor547 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर माहिती. पण ह्या मार्ग विषयाचा एक पूर्ण माहितीपट प्रत्येक जिल्हाचा परिवहन कार्यालयात दाखवावा .

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 2 ปีที่แล้ว

    टोल घ्या पण सेवा सुविधा आणि हवाई ॲम्बुलन्स सेवा ही द्यावी इतका लंlबीचा मार्ग तर त्यावर त्यातून प्रत्येक टोल वसुली मधून 250 रू, खर्च सुविधा द्याव्यात आणि जीवित हानी यावर ही खूप महत्त्वाच आहे असे वाटते मार्ग एखदा सुरू झाला की कोणी परत यावर लक्ष देत नाही म्हणून आधीच यावर लक्ष देत उपाय केल्यास त्यातून मार्ग व योजना आखल्या गेल्या पाहिजे हे सर्व महत्वाचं आहे

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब ठाकरे मार्ग.....🔥🔥

  • @honest8131
    @honest8131 2 ปีที่แล้ว +13

    Time wachel Car che maintenance wachel petro var 2000 Rupaye l wachel thanks Gadkari Sirji

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 2 ปีที่แล้ว +1

    जे नांव आहे ते बरोबर आहे

  • @nareshjadhav835
    @nareshjadhav835 2 ปีที่แล้ว

    गेल्या चार वर्षात ७०१ किलोमीटर समृद्धी महामार्ग तयार होऊ शकतो परंतु वीस वर्ष पुर्ण होऊन देखील मुंबई गोवा महामार्ग होऊ शकत नाही किती लाजिरवाणी गोष्ट एवढ्या कालावधीत जेवढे शासनकर्ते सतेत राहून गेले त्यांना लाज वाटायला पाहिजे की पनवेल ते माणगाव १२० किलोमीटरचा पहिला टप्पा यांना वीस वर्षात शक्य झाले नाही आणि पूर्ण मुंबई गोवा ४५० किलोमीटर नितीन गडकरी साहेब यांनी पूर्ण भारतातील रस्ते चकाचक केले परंतु मुंबई गोवा भारताच्या बाहेर आहे काय हा मोठा प्रश्न आणि या पुढे निर्लज्ज राजकारणी लोकांना मतदान करायचे की नाही हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जनतेने ठरवायचं आहे.

  • @dynamic.dipakns
    @dynamic.dipakns 2 ปีที่แล้ว

    संभाजीनगर - राजमाता जिजाऊ नगर जोडणारा "महात्मा फुले समृद्धी महामार्ग" बांधा.

  • @vijaymeshram157
    @vijaymeshram157 2 ปีที่แล้ว

    Good NH

  • @minabaishinde6603
    @minabaishinde6603 2 ปีที่แล้ว

    लोकमान्य टिळांनी संपूर्ण रेल्वे आपल्या नावे करून घतली आहे लोक मान्य ट्रमीनस व इतर रेल्वे ची नावे मग ,महात्मा फुले ,राज. माता जिजाऊ ,आणि डॉक्टर आंबेडकर ,असे अनेक सुधारक आहेत त्याचे नावे कमीत कमी शंभर किमी अंतरावर चे विश्राम पॉइंटला द्यावे, म्हणजे नेमकं ठिकाण ,समजेल व नाव लवकिक ही होतील

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 2 ปีที่แล้ว +11

    Devendra phadanvis sahebancha ya dream project mude vidarbhala ek Navin Disha midel

  • @pankajpatil6010
    @pankajpatil6010 2 ปีที่แล้ว +3

    Vasai - Nashik via wada connection kara. Manjhe direct Nagpur to Delhi via palghar

    • @ratantajane870
      @ratantajane870 2 ปีที่แล้ว

      Kela janar ahe

    • @ratantajane870
      @ratantajane870 2 ปีที่แล้ว

      नाही वापरणार दिल्लीला जाण्यासाठी नागपूर दिल्ली वेगळा रोड बनवला जाणार आहे वाया भोपाल झासी आग्रा

  • @Smiling-Monk
    @Smiling-Monk 2 ปีที่แล้ว +3

    कामं करायचं नाही , नाव द्यायला फक्त पुढे 😏😏

  • @navinpoojary1981
    @navinpoojary1981 2 ปีที่แล้ว +3

    Only God will tell when Mumbai Goa Highway will be completed.

    • @myjourneis432
      @myjourneis432 2 ปีที่แล้ว

      Not Mumbai Goa
      Mumbai Kanyakumari NH 66
      Work on progress

    • @navinpoojary1981
      @navinpoojary1981 2 ปีที่แล้ว

      @@myjourneis432 doesn't matter it it's Kanyakumari, issue is the work is not happening. Or happening at snail pace and no accountability to complete.

  • @shripad7023
    @shripad7023 2 ปีที่แล้ว +4

    कालांतराने टोल कमी करावा

  • @sachinharak4042
    @sachinharak4042 2 ปีที่แล้ว +6

    दन्नकाऊन टोल वसुली करा

    • @digamberchigare7362
      @digamberchigare7362 2 ปีที่แล้ว

      900 rs ahet,aajun thoda ghatla tr viman pravas hoil 😂

  • @rohidasbhoir8952
    @rohidasbhoir8952 2 ปีที่แล้ว +9

    मुंबई गोवा महामार्ग कधी पुर्ण होणार कारण समृद्धी महामार्ग 2015 ला सुरवात झाली आणि 2022 ला 75% काम पूर्ण झाले कधी होणार मुंबई गोवा महामार्ग

  • @jackcoolguy123
    @jackcoolguy123 2 ปีที่แล้ว

    sir fakt speed vadhanyawar ani dusarya jagi lawkar pohchnyawar laksh deu naka ... pan ya sobat jast speed mule jast accidents hou naye ya kade jast laksh dya..
    bharpur kutumb udhvastha zalet ashya accidents mule

  • @Xavier_Likes_you
    @Xavier_Likes_you ปีที่แล้ว

    ना ओरडता सुखरुप मरा, advance श्रद्धांजली 😂😂😂😂😂

  • @sunnythakur8411
    @sunnythakur8411 2 ปีที่แล้ว

    Modi hai toh mumkin hai ✌️

  • @नानुSदिलवाले
    @नानुSदिलवाले 2 ปีที่แล้ว

    आता जूना रोड नागपुर मुंबई नवीन होणार आहे का वर्धा पुलगांव कारंजा वरुण गेला आहे तो माझा शेती आहे

  • @viratagrofarm7189
    @viratagrofarm7189 2 ปีที่แล้ว +2

    जालना नांदेड समृद्धी महामार्ग चे काय झाले

  • @maheshchavana7333
    @maheshchavana7333 2 ปีที่แล้ว

    Jay hind

  • @n.m.k.p3301
    @n.m.k.p3301 2 หลายเดือนก่อน

    फ़ंडवीस नही. ❓. गडकरी साहेब ✅

  • @amodjp
    @amodjp 2 ปีที่แล้ว

    महामार्गाच्या मध्ये उंचवट्यावर झाडे लावली पाहिजेत, अपघात, प्रदुषण कमी होईल

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 ปีที่แล้ว +3

    ह्म रोड च नाव सम्रुधी महामार्ग असायलापाहीजे

    • @spd1000
      @spd1000 2 ปีที่แล้ว +1

      Last Vinash Aaghadi Govt named it after A Politician

  • @nirmal7061
    @nirmal7061 2 ปีที่แล้ว +7

    Credit goes to fadanvin 👍👍

  • @moinahmadkhan3254
    @moinahmadkhan3254 2 ปีที่แล้ว

    1:58

  • @drwaquar4237
    @drwaquar4237 2 ปีที่แล้ว +1

    कधी सुरू होणार आहे

  • @vijaymulik1601
    @vijaymulik1601 2 ปีที่แล้ว +1

    Rakhadale Jalasinchan Project Complete Kara Maybaap Sarkar

  • @saching8086
    @saching8086 2 ปีที่แล้ว +1

    ठिक आहे पण मुंबई गोवा महामार्गाणे तुमच काय घोड मारलय . का कोणाला कोकणी माणसाचा त्रास दिसत नाही.

  • @nileshhiwalkar9985
    @nileshhiwalkar9985 2 ปีที่แล้ว

    आमचा कोकणही समृद्धी विकासाची वाट वाहतय....

    • @purushottampaunikar8291
      @purushottampaunikar8291 2 ปีที่แล้ว

      BJP CHI SATTA AAHE ANI JO PARYANT GADKARI AAHE TOPARYANT LAWKARACH HOIL

  • @nanasahebthorat8559
    @nanasahebthorat8559 2 ปีที่แล้ว

    Tel me Expiry date ?

  • @abhaynibrad1893
    @abhaynibrad1893 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी सम्रुद्धी महामार्ग

  • @tamboliharun9809
    @tamboliharun9809 2 ปีที่แล้ว

    महात्मा गांधी समृद्धि महामार्ग असे नाव पहीजे होते

  • @prasadraut7916
    @prasadraut7916 2 ปีที่แล้ว +3

    In India everywhere, we can see good Roads/Highways, but nobody can see Mumbai-Goa Road. Pl see the condition of the road Mumbai to Palaspe, don't go ahead.

  • @TheGreatAzhar
    @TheGreatAzhar 2 ปีที่แล้ว

    Mumbai Pune distance 90 km toll 330 rs. Per km 3-4 rupaye toll kon bharmar ahe ka ?
    55000 kotiche 2 lakh koti nahi kele tar bagha.... Fakt till vasuli

  • @shashikadam5632
    @shashikadam5632 2 ปีที่แล้ว

    नेहमीच बीड वर अन्याय झाला आहे...हा महामार्ग बीड जवळून नेहला असता तर काय प्रॉब्लेम झाला असता काय फडणवीस साहेब...यावरूनच समजून येते की आपल्या कडचे नेत्यांचं किती वजन आहे...एक संतप्त बीडकर

  • @saineel9570
    @saineel9570 2 ปีที่แล้ว +1

    2 wheeler allowed aahe ka

  • @vijayainalwar5431
    @vijayainalwar5431 2 ปีที่แล้ว

    Nanded koni wali ahe ka nahi

  • @amoldeshmukh1914
    @amoldeshmukh1914 2 ปีที่แล้ว

    टोल नाके भरपूर आहेत

  • @nkgmatka2132
    @nkgmatka2132 2 ปีที่แล้ว +1

    Dr Babasaheb Ambedkar samruddhi mahamarg, Karan nagpur cha itihash saglyna mahit ahe

    • @dockk8236
      @dockk8236 2 ปีที่แล้ว

      Bhak bhimte

  • @vishnughorpade9316
    @vishnughorpade9316 2 ปีที่แล้ว

    वेजापुर मध्ये शिडी हे आमच्या गावातुन जातो

  • @pramodpatil2657
    @pramodpatil2657 ปีที่แล้ว

    किती लेन चा रस्ता आहे समृद्धी मार्ग

  • @rahulfedajwar2637
    @rahulfedajwar2637 2 ปีที่แล้ว +2

    आता उद्धव ठाकरे च्या बापाचा रस्ता आहे, टोल वर percentage घेईल तो