Metro concept...very nice... comfortable... convenient.... people get rid from pollution....signal...time saving travel.... government is doing well... thanks metro for the idea n people working for the metro n comforting people for nice travel...
पुण्यामुळे तुम्हाला अच्छे दिन आले, नाहीतर गावात कोण विचारत नसत तुम्हाला उपट सुंबा आणि गावं भर बोंबा एवढंच करत होता म्हणून गावावाल्यानी तुम्हाला गावा बाहेर हाक्कल तुमचं इथ येऊन सुधा तेच चालू 😂😂😂
@@rusheekaeshsg9201 संपूर्ण भारतातील नागरिक भारतातील कुठल्याही ठिकाणी वास्तव्य करू शकतो असा अधिकार देशाच्या संविधानाने दिला आहे. आता जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर तुम्ही शेजारील देशात खुशाल जाऊ शकता 😊
Good idea.. रस्ते किती ही बांधा.. भर्तिय lok beshist aslene ते कमी padun traffic jam होतो आत्ता येथे wrong direction driving, hatgadi lavne असे प्रकार ghadnar नहित..
जर मेट्रो स्टेशन तयार झाल असेल तर नागरिकांसाठी लगेच सुरु का नाही करत | प्रत्येक स्टेशन ओपन करण्या साठी मोदी का लागतो | मागील दोन वर्षात ४ वेळा मोदी पुण्यात येऊन मेट्रो च उद्घाटन करून गेलाय |
स्वारगेट कात्रज मेट्रो चा शुभारंभाची पायाभरणी लगेच मोदींना करायला सांगा एखादी महिला उद् घाद् नाला बोलावण्याची हिम्मत दाखवता येत नाहीका? मतांचे राजकारण खेळतात
पि एम पि बस बंद होते का रिक्षा चालक यांनी काय करायचे रिक्षा वाले काका यांनी थोडे से पैसे जास्त मागीतले कि तुम्ही अरे वि ची भाषा करता बस वाले काका रिक्षा वाले काका यांनी काय करायचे ते सांगा
गेल्याच महिन्यात केंद्राकडून मंजुरी मिळालेली आहे. १५४० कोटी रुपयांचा कर्ज जागतिक बँक किंवा तत्सम बहुपक्षीय आर्थिक संस्थांकडून घेण्यात येणार आहे. सगळ्या मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत, आता महामेट्रोने लवकरात लवकर निविदा मागवायच्या आहेत.
पुणेकरांना मुठा नदीच्या खालून प्रवास करण्याची उत्सुकता आहे एक दिवशी त्या मुठा नदीच्या खालीच मेट्रोच्या त्या प्रवाशांचा प्रवास संपून जाईल त्यात पाणी चुंबल आणि सगळं काही असल्याचं नसल्यासारखं होईल
ABP Majha please correct the station name reference Kasba Peth and Budhwar Peth are two different locations. we residents of Kasba Peth want apology from ABP Majha and Mandar because he/you is deliberately trying to convey message across people that Kasba peth and Budhwar Peth are the same places but in reality KASBA PETH is different location and Budhwar Peth is different location. if your channel didn't correct your mistake we residence of Kasba Peth will protest against your channel. also to verify the both location you can check them on maps. as the matter of fact the Mandai station is right next to budhwar peth.
चांगल्या कामा साठी वेळ हा लागतोच 👌👌छान पुणे Metro 🚇
Katraj to nigdi will be the most popular line in future in Pune city
When it will complete
एकाच मेट्रो line चं 4 वेळा उदघाटन करणारा एकमेव PM..
😂😂😂
Kai re jalkya
Tumchya potat ka dukhtay bhau😆
@@gliss80 tuzi ka jalali
😂😂
कसबा!♥️
आपली मेट्रो पुणे मेट्रो 🚆
When will Metro Extension done for Hadapsar and Kharadi
खूपच छान सोय झाली आहे.
खूप छान माहिती दिली आहे
Metro concept...very nice... comfortable... convenient.... people get rid from pollution....signal...time saving travel.... government is doing well... thanks metro for the idea n people working for the metro n comforting people for nice travel...
Reasons to have BJP in India
सिंहगड रोडवरील मेट्रो चे भूमिपूजन कधी.
जिथे जास्त जरूरी तीथेच का ऊशीर ?
Khup garaj ahe ya road la
आधी उड्डाणपूल पूर्ण होऊ द्या, मेट्रोच्या खाबांचे खोदकाम सुरू आहे
Sinhgad road che nav pan ghet nahit. Taxes ghyayala maza येते. Savatra bhavande आहेत Sinhgad road.pune yethil lok.😢😢😢😢😢
कसबा पेठेला ऐतिहासिक महत्व आहे.बुधवार पेठ नंतर वसली आहे.
मोदी ने लायी पुणे मेट्रो मेरी जान! 💪🏻🔥💯
पिंपरी-चिंचवड मध्ये भाज्यांची काही कमी नाही त्यामुळे मेट्रोने पुण्याला जाण्याची आवश्यकता नाही आमदार महेश लांडगे जिंदाबाद
I'm soo excited ❤
मोदी हैं तो mumkin हैं
Aahey toh metro chalat nahi 😂punyachya khadyavar laksh dya ak truck geli aaj khadyat 😂
Modi hai toh mumkim hai
Andbhakt ata havet 😂
आम्ही बाहेरच्याना पुण्याची माहिती देताना काय देयाची विदेच माहेर घर का भाईगिरी दादा गिरीचं घर म्हणून देयाची ?
पुण्यामुळे तुम्हाला अच्छे दिन आले, नाहीतर गावात कोण विचारत नसत तुम्हाला उपट सुंबा आणि गावं भर बोंबा एवढंच करत होता म्हणून गावावाल्यानी तुम्हाला गावा बाहेर हाक्कल तुमचं इथ येऊन सुधा तेच चालू 😂😂😂
@@rusheekaeshsg9201 संपूर्ण भारतातील नागरिक भारतातील कुठल्याही ठिकाणी वास्तव्य करू शकतो असा अधिकार देशाच्या संविधानाने दिला आहे. आता जर तुम्हाला संविधान मान्य नसेल तर तुम्ही शेजारील देशात खुशाल जाऊ शकता 😊
@@prasbJasa so called adhikar dila ahe tasech tithle kaayde aani niyam palayche Bandhan dekhil ahe hey lakshat asave
Jalali na tujhi??😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😊
@@thandahitohai3424 punya chya proper lokanchi xand bhharli ahet tech dadagiri karatta
चांगलं काम आहे सरकारच 🙏🏻
पुढच्या वेळेस एखाद नवीन मेट्रो स्टेशन जरी ओपन केला त्याला पण पंतप्रधान यांना बोलवा बर का उद्घाटन करायला..
गणपतीत करता आले नाही आता गाजावाजा करा 😏
Ye Jalan acchi hai😂
@@rd8912-z8y बराबर.
@@rd8912-z8y barobar ahe tyach jenvaa garaj hoti tenva tar nai kel ...
बर पुढील वेळी तुला बोलवू तू पंतप्रधान झाले वर....😂
@@pradipthopte7970 bad joke
Swargate To Katraj Double Daker Road + Metro Needed.
Much much much needed
And Ravet- Dange Chowk - Swargate much much needed
Good idea.. रस्ते किती ही बांधा.. भर्तिय lok beshist aslene ते कमी padun traffic jam होतो आत्ता येथे wrong direction driving, hatgadi lavne असे प्रकार ghadnar नहित..
Pune ❤❤
बुधवार पेठ मेट्रो स्टेशन नाही तर कसबा पेठ मेट्रो स्टेशन नाव आहे...
Good project 👏
Nice information.
Congratulations 🎉🎊
जय गणेश
Thanks dada , your detailed information is useful to everyone and it is very good. Technology made easy to travel everyone.
भारतिय इंजिनीअर्स ना salute 🎉🎉🎉Modi है तो ही मुमकिन हुवा है.
3 km sathi pm yetayet yatach aala sagla..konalach disu det nahi ha GUJRATI
बुधवार पेठ स्टेशन कोठे आहे .
😮
Budhavar peth ata kasba peth mhanun station ahe
पुणे metro चे तिसरे उद्घाटन
Waiting for fourth...
❤
जर मेट्रो स्टेशन तयार झाल असेल तर नागरिकांसाठी लगेच सुरु का नाही करत | प्रत्येक स्टेशन ओपन करण्या साठी मोदी का लागतो | मागील दोन वर्षात ४ वेळा मोदी पुण्यात येऊन मेट्रो च उद्घाटन करून गेलाय |
आमदार निवडणूक डोळ्यापुढे ठेवून प्रत्येक कार्यक्रमा साठी पंतप्रधान येतात. स्थानिक व महाराष्ट्र राज्य पदाधिकारी उद्घाटना साठी पात्र नाहीत.😮😮😂😂😂😂
गटारी साफ करण्याच्या साठी पण pm yenar aahet
😂😂😂
😂😂😂
tya sathi jarange yeşil na
Tyasathi बारामती ची मुतारी puresgi ahe 😏
बिंडोक नमस्कार
When Working of Hadapsar to Shivajinagar and Khadakwasla to Kharadi Metro Extension approved ?
Because it is too late now
हडपसर कडे पण येऊ द्या.
Magarpatta te hinjewadi it park connect zale pahije.
कोण आईकणार आपलं?माझी सुद्धा खूप इच्छाआहे
I have a question: Does this metro work eco-friendly? Does it affect the river's flow or its cycle?
मा श्री मोदी साहेब सत्तेवर आले, महाराष्ट्र महायुती,
गुजराती माणसं आहेत म्हणून हिंदुस्थान जिवंत आहे...
26 Sep aahe naa ki 26 Nov 😢
Kasba peth metro station ahe ABP maza che Reporter up to date nahiyet vatatt,
गुटखा करणार्यांना मेट्रो पासून लांब ठेवा .मेट्रो स्टेशन च्या आजूबाजूला दिसले की त्यांना हाकलून द्या नाहीतर मेट्रो स्टेशन लाल रंगाने रंगवून मिळेल
ओन्ली महायुती सरकार🎉
"महायुती सरकार"
Pretyek root opening la modi la bolvtat😂😂😂
Pratyek phase sathi pantapradhan yanna kashala bolvayla paije. Loka samarpan online suddha karta ala asta ani lokanna laukr vaprayla milala asta. Pan jikde tikde nusta politics
3.5 km track sathi PM yetoy.....lol
Chalayachach 😂
आधी आहे ते काम संपवून पुडच करायला घ्या!! २०१९ पासुन चालु आहे हिंजवडी मेट्रो च काम 😂😂
Budhvar peth la acche din ale 😂😂😂
Tujhya gharatle ahet bahutek tithe😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@thandahitohai3424 ho ahet na bank madhye job sathi plus hospital madhye
❤ thanks only modi ji
Tyacha varcha bridge pahila nit bandha mag nadichya khaali jaycha vchaar kara!
सगळे बिहारीच आणले छपरी आहेत
पुणे तिथे काय उणे.....
Metro जशी बातमी दिली, तशी पुणे रस्ते बातमी दे, उघडा डोळे बघ नीट, ABP माझा कोण ला पाज, 😢😢😢, या विषयांवर बातमी करा टीआरपी वाढवण्यासाठी प्रयत्न करा
त्यांना म्हणावं, आधी जमिनीवरचे रस्ते नीट बांधा आणि त्यांची डागडुजी करा... मग पाण्याखाली, नदी खाली, जमिनीखाली रस्त्यांचं बांधकाम करा😂😂😂😂😂
Vicky ghae kuthe gela..?
मंडई नाही होणार सुरू आजुन काम नाही झाल. फक्त कसबा आणि स्वारगेट होईल सुरू
कितीवेळा उद्घाटन करता
अरे लोक मेट्रोत बसल्यावर बघतील की कुणाच्या खालून चाललोय.. का टाईपास करताय..😅😅
समारंभ हा 26 ला आहे की,27 सप्टेंबर 24 ला.
माझा मते 27 ला आहे.
26 तारखेला नाही.
खुलासा व्हावा.
मेट्रो जर नदी खालून जाऊ शकते तर PCMC मधुन पिलर वरून नेवून शहर उधवस्त का केलीत?
@@जयमहाराष्ट्र cost cutting
PCMC planned city aahe ti nahi hot udhvasta
Sarakar,karmchari, adhikari sarvanche abhar,je milate te swikarave,
खराडी पर्यंत आहे का शक्य मेट्रो
कृपया मोदीला बोलवू नका मेट्रो स्टेशन पण घाई गडबड करून बनवले नसावे नशीब
Dislike for Modi inaugurating it 😡
मग तुझ्या बापाच्या हस्ते उद्घाटन करायचं?
हाड रे तुला कोण विचारतय?
Shard pawar ch n uthnar L chokh tu
Ka bar?
Bjp nech anliye Metro punyat.
Mg Modi saheb pahijech🎉
Great 💯 🚇🎉BJP
pashchim maharashtrat janaryaa va pcmc madhe raahanaryaa nagarikaana khupach soyich aahe
स्वारगेट कात्रज मेट्रो चा शुभारंभाची पायाभरणी लगेच मोदींना करायला सांगा एखादी महिला उद् घाद् नाला बोलावण्याची हिम्मत दाखवता येत नाहीका? मतांचे राजकारण खेळतात
पि एम पि बस बंद होते का रिक्षा चालक यांनी काय करायचे रिक्षा वाले काका यांनी थोडे से पैसे जास्त मागीतले कि तुम्ही अरे वि ची भाषा करता बस वाले काका रिक्षा वाले काका यांनी काय करायचे ते सांगा
गुलाबी कलर चा जास्त वापर दिसतोय🤣🤣🤣
Purple ahe to colour and pcmc te swargate che line purple line ahe.
Bolnyat kiti Chuka karnar.
Kasba peth stationla budhwar peth mhanta. 26 September aiwaji 26 November mhanta.
Are adhi tya station ch nav Budhwar peth ch hot
Nantar tyach nav Kasba peth kel
Swargate to Katraj kadhi karnar?
आपण सर्व म्हातारे झाले की 😢😢😢😂😂😂
5 years from now 2029-30
2029
गेल्याच महिन्यात केंद्राकडून मंजुरी मिळालेली आहे. १५४० कोटी रुपयांचा कर्ज जागतिक बँक किंवा तत्सम बहुपक्षीय आर्थिक संस्थांकडून घेण्यात येणार आहे. सगळ्या मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत, आता महामेट्रोने लवकरात लवकर निविदा मागवायच्या आहेत.
रस्त्यावर PMPML च्या बसेस दिसत नाहीत.... खड्यात रस्ते शोधावे लागतात ते बघा पहिले...
एका वाक्यात उत्तर द्या चालू आहे😂
tumhi chunuk 26 nov bole tithe 🤣🤣
Tulshibag ekdamm jawal hoyeel ki rao ladies laa
मोदी ना दिल्लीत बसून देशा चे काम करा आज इकड्ये उध्दा तिकडे करोडो रुपये खर्च केले जात आहे रिटायरमेंट घ्या आत्ता व पक्षाचे काम करा 24 तास
सप्टेंबर हवे होते
खूप आनंद ची बातमी मोदी पुणे मध्ये उदुटगाठ न करणार आहे, गणपती मध्ये चालू झाले असते तर वेगळा आनंद झालं असता
Modiji great
जनतेचा पैसा सरकार मातीत घालत आहे यांना वाटतंय अमेरिकेच्या पुढे गेलो आहे
Yeda zalay ka tu punyachya traffic madhe ye kadhi mag samjel matro kiti mahatvachi ahe
२६नोवहेंबरमध्ये नव्हे सप्ते म्हणा
मुठा नदी कधी पासून झाली... नाला झाला आहे..
खरं तर गणपती बसायच्या आधी चालू केली पाहिजे होती पण आता जाऊदे चालू तरी होतीय
Labad an che sarkar ani serkar che Nirllajya Mantri Lyki nahi Sattever ...😂
😮 आम्ही धायरी वाले नागरिक आहेत पावसात आम्ही हाल काढलं आहे ते तुम्हाला महागात पडना आहे
झक मारायला राहतो का मग 😂
😂😂😂@@worldofpharmaceuticals
मेट्रो मधुन कुठे ही जा नंतर तुम्हाला आटो मधुन घरी जावे लागले 😂😂
पुणेकरांना मुठा नदीच्या खालून प्रवास करण्याची उत्सुकता आहे एक दिवशी त्या मुठा नदीच्या खालीच मेट्रोच्या त्या प्रवाशांचा प्रवास संपून जाईल त्यात पाणी चुंबल आणि सगळं काही असल्याचं नसल्यासारखं होईल
Tu ghri bsun andaaj lavu nko ts ky honr nhi
तिकीट जास्त आहे 😂😂😂
लोकल पेक्षा थोडे जास्त चालेल
असं बोललात तर लोकलचं तिकीट सुद्धा वाढवतील
@@shreeganeshsupermarketrave9375 बरोबर आहे
रस्त्यावर खच्चून पावसाचं पाणी अन ही नौंटकी चाललीय तुमची.
Koni spit kela tr karvai kara
ABP Majha please correct the station name reference Kasba Peth and Budhwar Peth are two different locations. we residents of Kasba Peth want apology from ABP Majha and Mandar because he/you is deliberately trying to convey message across people that Kasba peth and Budhwar Peth are the same places but in reality KASBA PETH is different location and Budhwar Peth is different location. if your channel didn't correct your mistake we residence of Kasba Peth will protest against your channel. also to verify the both location you can check them on maps. as the matter of fact the Mandai station is right next to budhwar peth.
Road near Kara pahile, Kay metro che natak lavlay.😢
Ata budhwar peth direct metro ne😅😅😅😅
Hindu jananayak narendra modi zindabad zindabad
Metro mdhe paani tpku naye mnjhe jhale. Dalinder yetoy pnwati udghatnala mhnun bhiti watatey bki khi nhi.
Shetji - Bhatji ni Maharashtra lootwala
It’s not elevator it’s escalator
1 km चा मार्गे जरी तयार झाला की हा गुजराती pm येतो लगेच उद्घाटनाच्या दिवशी show off करायला 😢आता पर्यन्त 4 वेळा आला bcc