असा साजरा झाला लग्नाचा पन्नासावा वाढदिवस । Golden Anniversary । १९७१ ते २०२१ पर्यंतची वाटचाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 897

  • @AnitaKedarsRecipes
    @AnitaKedarsRecipes 3 ปีที่แล้ว +33

    काकू लग्न वाढदिवसाच्या आमच्याकडून खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा 🎊🎉🎂💐🍫🍰 असेच आनंदी सुखी रहा उत्तम आरोग्य मिळो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @dilipchandratre8330
      @dilipchandratre8330 3 ปีที่แล้ว +1

      Wow khupach chhan Many Many Happy returns of the Anniversary Mam and sir.

    • @poojajoshi1727
      @poojajoshi1727 3 ปีที่แล้ว

      50वर्षे लग्नाला पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
      माझ्या आई वडिलांच्या लग्नाची तारीखसुध्दा 30जूनच होती
      आम्ही पण त्यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता

    • @sandhyapednekar5056
      @sandhyapednekar5056 3 ปีที่แล้ว

      काका काकी लग्नच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत हि स्वामी चरणी प्रार्थना💐💐🎂💐💐

    • @girijagadgil2160
      @girijagadgil2160 3 ปีที่แล้ว +1

      >

    • @jayshreenandkhile1157
      @jayshreenandkhile1157 3 ปีที่แล้ว

      लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🎂🎂

  • @shobhagaikwad9778
    @shobhagaikwad9778 3 ปีที่แล้ว +1

    सौ अनुराधा मॅडम व डॉक्टर साहेब तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर साहेब आमच्या कडे यशदा मध्ये होते, त्यामुळे सर मला खूप छान ओळखतात, आजचा दिवस तुम्हा दोघांसाठी खूप भाग्याचा आहे, तुम्ही दोघे खूप भाग्यवान आहात, मॅडम मी तुमची खूप मोठी फॅन आहे, तुमच्या रेसिपी खूप छान आसतात, मला खूप आवडतात.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद शोभाताई 🙏🙏

  • @vandanarane4779
    @vandanarane4779 3 ปีที่แล้ว +23

    लग्नाच्या अर्ध शतक पूर्तीबदल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 3 ปีที่แล้ว

    Khup khup Shubhechhha aapna ubhytans dirghyushy labho 🙏🏻🙏🏻

  • @shendepradip1871
    @shendepradip1871 3 ปีที่แล้ว +1

    Happy 50th anniversary kaka kaku 💐🌹🌷🤩🥳way to diamond♦💎 anniversary video mast🙏👍

  • @JAYASHREE-h9n
    @JAYASHREE-h9n 3 ปีที่แล้ว

    ताई, तुमच्या मैत्रिणी खूपच गोड आहेत , कोरोना काळातही risk घेऊन आल्यात, नाहीतर आजकाल लोकांना कोरोना चं निमित्त असतं, तुम्ही खूप धनवान आहात, सगळ्यांना शुभेच्छा 💐

  • @surendraprabhu2922
    @surendraprabhu2922 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन आणि शतकमहोत्सवासाठी खुप खुप शुभेच्छा.

  • @ikp5159
    @ikp5159 3 หลายเดือนก่อน

    Hearty Congratulations..God bless you couple.

  • @jayashreeshinde7173
    @jayashreeshinde7173 3 ปีที่แล้ว

    सौ. अनुराधाताई आणि डॉ. साहेब सुवर्ण महोत्सवी लग्न वर्धापनदिनाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @DRSRA24
    @DRSRA24 3 ปีที่แล้ว +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
    Very nice celebration..
    Wish you very happy & healthy life ahead

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว

    छान उखाणे घेतले सर्वांनी . आणि डॉक्टर काका तर एकदम एव्हग्रीन .👌👌👌👌

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 3 ปีที่แล้ว +1

    खूप नशीबवान आहात तुम्ही.. मला फक्त वीस वर्षाची साथ मिळाली माझ्या पतीची.. खूप छान celebration झालं.. it made me cry .. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा.. तुम्हा दोघांची पुढील वर्षे खूप खूप आनंदात अणि आरोग्यपुर्ण जाओ..मी अजुन तुमच्यपेक्षा खूप लहान आहे.. पण जेव्हा तुमच्या एवढी झल्यावर माझ्याही मैत्रिणी अश्याच सोबत असतील अशी आशा करते..

  • @manasipawar1976
    @manasipawar1976 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा, असेच कायम आनंदी, निरोगी दीर्घायु रहा आणि आम्हाला छान छान पारंपरिक रेसिपीज दाखवा..... आज काल उखाणे घेण्याची प्रथा खुप मागे राहिली आहे. खुप नव नवीन उखाणे यानिमित्ताने ऐकायला मिळाले.... पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐

  • @anujabhave7606
    @anujabhave7606 3 ปีที่แล้ว +1

    Kaku Lagnachya Vaadhdivsachya khoop Shubhechha 🎂💐

  • @srushtijoshi5606
    @srushtijoshi5606 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त खूप खूप अभिनंदन, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, तुमच्या छान सुटसुटीत आणि सोप्या पाककृती संसाराचं मर्म सांगतात 🙏

  • @imtg2008
    @imtg2008 3 ปีที่แล้ว

    असेच समाधानी आणि निरोगी आयुष्य उभयतांना लाभो.. काका आणि काकू💐💐

  • @vinodgodse169
    @vinodgodse169 3 ปีที่แล้ว +1

    उभयतांचे मनपुर्वक अभिनंदन

    • @jyotipingle1227
      @jyotipingle1227 3 ปีที่แล้ว

      kaka kaku shubechya ani namaskar

  • @gajanank1803
    @gajanank1803 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वर्धापनदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा 💐🌹🌹💐💐

  • @shrikantthuse8272
    @shrikantthuse8272 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @smitavirulkar2910
    @smitavirulkar2910 3 ปีที่แล้ว

    Lagnachya Vadhadivsachya Khup Khup Khup Shubhechya Tai aani Dada

  • @madhurimahindre1871
    @madhurimahindre1871 3 ปีที่แล้ว

    सुखी सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा दोघांनाही

  • @restondesi
    @restondesi 3 ปีที่แล้ว

    Lagnachya pannasaavya vaadhdivasachya hardik shubhechha aani Abhnandan. Khoop Chhan vaatla baghun.

  • @shamaketkar9169
    @shamaketkar9169 ปีที่แล้ว

    अभिनंदन श्री Dr. साहेब आणि ती. सौ. अनुराधा ताई 👏👏🙏😊🙏💐

  • @anaghadate3001
    @anaghadate3001 3 ปีที่แล้ว

    पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा.कार्यक्रम खूप सुरेख झाला.गाणी,खेळ सर्व खूप आवडले.

  • @devmoghe3121
    @devmoghe3121 3 ปีที่แล้ว

    Devayani .Moghe ..kaka. Kaku. Happy .wedding. .Anniversary. .vaddias. Sohala. Atishay. .sunder. Sajara. Zalela disatoy. Sadhepana. .nitanetakepana. disun ala. .sohala. Kup kup Aavadala

  • @archanajoshi2335
    @archanajoshi2335 3 ปีที่แล้ว

    खूप छान झाला कार्यक्रम!! आणि मैत्रिणीं येणं अशा कार्यक्रमाला म्हणजे दुग्धशर्करा योग!!
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!🌹🌹
    उशीरा पण मनापासून!!
    sorry for late!!

  • @vandanasupanekar1689
    @vandanasupanekar1689 3 ปีที่แล้ว

    काकू खूपच छान .तुमची संसाराची ५०वर्षे यशाची बघून खूपच आनंदाने ऊर दाटून आला .तुम्हा दोघा उभयंतांना माझा सा.नमस्कार .इथून पुढेही तुम्हाला दिर्घायु आणि उत्तम आरोग्य लाभो हीच शुभेच्छा.

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा असेच अक्षय्य व सुखी आयुष्य व सुदृढ आरोग्य लाभो ही सदिच्छा

  • @kalpanashirolkar8467
    @kalpanashirolkar8467 3 ปีที่แล้ว

    काकू उखाणे जबरदस्तच! खूप छान कार्यक्रम!...

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 3 ปีที่แล้ว

    पन्नास व्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा.पुढील आयुष्य सुखकर निरामय लाभो.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद खूप खूप धन्यवाद असंच प्रेम आणि लोभ असू द्यावा

  • @deepalichavan6211
    @deepalichavan6211 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वादिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा

  • @vanitatirodkar9835
    @vanitatirodkar9835 3 ปีที่แล้ว

    काकु आणि काका लंग्नाच्या वाढदिवसाच्य खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा असेच आनंदी राहा उत्तम राहा

  • @nalinikokate3000
    @nalinikokate3000 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा 🎁🎊🎊🎊🎂

  • @amrutaphadke5716
    @amrutaphadke5716 3 ปีที่แล้ว

    Happy Anniversary... khupkhup shubhechha tumhala doghana 🙏🙏

  • @varadamunshi3404
    @varadamunshi3404 3 ปีที่แล้ว

    Happy Anniversary 💐💐
    Pl let us know the food menu.

  • @ayushkamble7612
    @ayushkamble7612 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजी आजोबा. स्वामी चरणी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही माझी प्रार्थना स्वामी तुम्हाला भरभरून उदंड आयुष्य देवो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत. 🎉🎂😊🌹💐🍫🍬🍭🍰

  • @feelthebliss106
    @feelthebliss106 3 ปีที่แล้ว +1

    Tumchya amti sarkha tumcha ayushya pn nehmi tasty rahav.
    Wish you a very happy wedding anniversary kaku.😘😘🎂💖💖💖

  • @pradeepdas6960
    @pradeepdas6960 3 ปีที่แล้ว

    श्रीयुत आणि सौ तांबोळकर आपणा उभयतांना लग्न दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन .. आपणास निरोगी आणि आरोग्यपूर्ण उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा 🙏

  • @neelampatil1682
    @neelampatil1682 3 ปีที่แล้ว +1

    Happy anniversary kaku wish u good health Happy long Life ahead🙏

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 3 ปีที่แล้ว

    काकू लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!! सेलिब्रेशन अप्रतिम झालं!!!❤️❤️❤️👍🙏

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 3 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई ,तुम्हां उभयतांना आमच्या कडून खुप खुप शुभेच्छा, तुमच्या मैत्रिणी आणि तुम्ही हा कार्यक्रम छान enjoy केला पण आम्हालाही तो आनंद मिळाला,उखाणे खुपच आवडले,
    आयुष्यातील पुढिल वाटचालीसाठी खुप शुभेच्छा🌹🌹🪔🪔

  • @sushamamane8883
    @sushamamane8883 3 ปีที่แล้ว

    Tumchya recipies khoop mast ahet . Try kelya thodya chhan zalya. All enjoyed. Ur method of cooking and talking so lovely. Near to heart . Thanks 🙏

  • @sujatagokhale9465
    @sujatagokhale9465 3 ปีที่แล้ว

    खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन।

  • @smitarane7519
    @smitarane7519 3 ปีที่แล้ว +1

    Happy anniversary to both of you Anuradha tai 🎂
    खूप छान साजरा केला तुमच्या लग्नाचा वाढदिवस.
    तुमची दोघांची गाणी पण छान झाली. गाणी प्रसंगानुसार आणि तुम्हाला साजेशी होती.
    God bless you Both always 🙏

  • @shubhadadeshpande4722
    @shubhadadeshpande4722 3 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हां उभयतांना

  • @fatemabaramatiwala7436
    @fatemabaramatiwala7436 11 หลายเดือนก่อน

    Happy Anniserverry happy Diwaly may yu enjoyed 100 yes of Yr marriage

  • @DivineLoveDivinelight
    @DivineLoveDivinelight 3 ปีที่แล้ว

    Khup chan kaki 🙏 lagnachya vadhdivsachya hardik shubhechha ...may god never ending ing happiness health wealth and blessings with peace n love to both of you kaka ani kaki

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा काकी आणि काका खुपच सुंदर घरचा धरिवार आणि मैत्रिणी काकी

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 8 หลายเดือนก่อน

    श्री व सौ. अनुराधाताई आपणास सुखी संसाराच्या प्रसन्न व आनंदी हार्दिक हार्दिक शुभेच्छा @ सोलापुर, जय हो प्रसन्न हो सबपर माता श्री अन्नपूर्णा,

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 3 หลายเดือนก่อน

    खास अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा.....!

  • @anitakadam4511
    @anitakadam4511 6 หลายเดือนก่อน

    Kaku ani kaka doghanahi laanachya waddivsachya khup khup shubhechya. 🌹🌹🙏🙏

  • @supriyajankar384
    @supriyajankar384 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 2 ปีที่แล้ว

    फार छान झाला वाढदिवस. खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे तुमचं. अशाच छान रहा

  • @neelimabhatia3600
    @neelimabhatia3600 3 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई, तुम्हा दोघांना उभयतांना लग्नाच्या 50 व्या सुवर्ण वर्षांच्या आम्हां दोघांकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌹🌹 लग्नाचा मैत्रिणींबरोबर साजरा केलेला 50 वा वाढदिवसाचा व्हिडिओ पाहून खूपच छान वाटले. पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा🌹🌹🌹🌹 👑👑

  • @meeradatar-no9zb
    @meeradatar-no9zb 5 หลายเดือนก่อน

    तुम्हा उभयतांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.…. व्हिडिओ बघितला खूप मस्त

  • @vijayadeokule6801
    @vijayadeokule6801 8 หลายเดือนก่อน

    लग्नाच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवस दिनाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤. 🎉🎉

  • @kalpanamahajan2298
    @kalpanamahajan2298 2 ปีที่แล้ว +1

    Happy anniversary, stay healthy & happy . Very nice video.

  • @arunathate5249
    @arunathate5249 3 ปีที่แล้ว +1

    Happy anniversary both of you

  • @AdinaathMadhavSalaskar
    @AdinaathMadhavSalaskar 3 ปีที่แล้ว +1

    खुप ख़ुप शुभेच्छा .. हार्दिक अभिनंदन..।। 🙏🏻🌺🙏🏻

  • @sunitabhuskute2487
    @sunitabhuskute2487 3 ปีที่แล้ว

    काकू लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    मेनू ,कविता, उखाणे खूप छान होते.
    असेच पुढील आयुष्य निरोगी समाधानकारक आनंदात जावोत, हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते.🙏🙏🌹

  • @shubhadadeshpande958
    @shubhadadeshpande958 3 ปีที่แล้ว

    लग्नांच्या सुवर्ण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹 असेच आनंदी रहा हिच सदिच्छा

  • @snehapotnis5400
    @snehapotnis5400 3 ปีที่แล้ว

    वा वा खूपच सुंदर कार्यक्रम ... तुम्ही दोघे आणि मैत्रीणीही उत्साही आहेत ..तुम्हां उभयताना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा , उत्तम आयु आरोग्य लाभो ही सदिच्छा !!

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन🎉🎊 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mukundjoshi6757
    @mukundjoshi6757 3 ปีที่แล้ว

    खूपच छान अनुराधाताई. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @pavankumarmahamulkar950
    @pavankumarmahamulkar950 3 ปีที่แล้ว +25

    Happy Anniversary Aai ...
    Tumha Doghana ....
    आदर्श जोडी शंभरी पार करुदे
    जीवनात ही घडी अशीच राहु दे

  • @sadhanamunshi2900
    @sadhanamunshi2900 10 หลายเดือนก่อน

    Happy Marriage Anniver🎉sary to both of you.

  • @kidsworldpre-schoolsomatne1127
    @kidsworldpre-schoolsomatne1127 3 ปีที่แล้ว +1

    Belated Happy wedding anniversary both of you 🎉🎊🌹💐 stay bless 🎉🎊

  • @aishwaryaraorane1537
    @aishwaryaraorane1537 3 ปีที่แล้ว

    अभिनंदन.. माऊशी आणि काका. आज माझ्या दोन जुळ्या भाऊ आणि बहिणी चा वाढदिवस असतो. तुम्हाला खूप छान निरोगी आयुष्य लाभो. दोघाना ही नमस्कार.

  • @anuradhabhagwat1153
    @anuradhabhagwat1153 3 ปีที่แล้ว

    सुवर्ण महोत्सवानिमित्त खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.असेच नेहमी प्रसन्न व आनंदी राहा.

  • @vijayajagdale8712
    @vijayajagdale8712 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @renukapatil7761
    @renukapatil7761 3 ปีที่แล้ว

    Happy marriage Anniversary to both of you

  • @pushpapatil8488
    @pushpapatil8488 3 ปีที่แล้ว +1

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांनाही पुढील पन्नास वर्ष तुम्हाला असेच आनंदाचे आरोग्यम् धनसंपदा हीच प्रार्थना 🎂👌👍

  • @madhuripednekar8526
    @madhuripednekar8526 3 ปีที่แล้ว

    Happy anniversary to both of you. Ya videomadhun tumchi family ani maitrinina pahayala milale. Kaku tumcha chehrach bolka ahe.tumhala healthy ayushyasathi shubhechha.

  • @pallavidhakappa5498
    @pallavidhakappa5498 6 หลายเดือนก่อน

    HAPPY 50th wedding Anniversary to both of you may Gold turn to platinum 🎉🎉God bless you both 🌹🌹

  • @surekhakulkarni9135
    @surekhakulkarni9135 3 ปีที่แล้ว

    काका आणि काकू तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आपली आदर्श जोडी आम्हाला मार्गदर्शन करत रहो
    👌👌💐💐🎂🎂नमस्कार

  • @madhurathakur6872
    @madhurathakur6872 3 ปีที่แล้ว

    Happy Anniversary to u golden jubilee 👍

  • @sunitavispute9412
    @sunitavispute9412 3 ปีที่แล้ว

    काके लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान साजरा झाला

  • @sunandavanarase222
    @sunandavanarase222 3 ปีที่แล้ว +1

    लग्नाच्या पन्नासाव्या वादादिवसा निमित्त अभिनंदन !!

  • @shamallandge2850
    @shamallandge2850 3 ปีที่แล้ว +2

    Happy anniversary very nice cupal jug jug jio

  • @sangitagaonkar8830
    @sangitagaonkar8830 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना💐👍

  • @pushpakrishnan6150
    @pushpakrishnan6150 ปีที่แล้ว

    Happy wedding anniversary and God bless both of you ❤❤❤💐🌹🌹🌹

  • @snehalatajadhav7524
    @snehalatajadhav7524 3 ปีที่แล้ว

    Wish you happy marriage anniversary God bless you and your family

  • @hitendrathorve3224
    @hitendrathorve3224 8 หลายเดือนก่อน

    Happy marriage anniversary both of you sir and madam GBU tasehi aaple june runanubandh ahetach🎉🎉

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 3 ปีที่แล้ว

    अनुराधा ताई पन्नासाव्या लग्न वाढदिवसाच्या तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला असेच सुखी, आनंदी, निरोगी दीर्रघायुष्य लाभो ही देवा चरणी प्रार्थना. 🎊🎂💐🍧

  • @snehaambekar9737
    @snehaambekar9737 3 ปีที่แล้ว

    काकु आणि काका तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा🌷🌷🌷🌷

  • @pallavik2515
    @pallavik2515 3 ปีที่แล้ว

    Happy wedding anniversary. Khup mast maitri

  • @deepasandip2130
    @deepasandip2130 3 ปีที่แล้ว

    Aamhi video koop enjoy kela.koopch aavdla.susanskruyt gharat I'll vadhadivas farch aavdla.koop koop shubhecchya tumha doghanna.

  • @ujjwalashinde7955
    @ujjwalashinde7955 3 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏❣️

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 2 ปีที่แล้ว

    Happy anniversary 🎁🎉 khupchan beautiful

  • @neelamkulkarni6147
    @neelamkulkarni6147 3 ปีที่แล้ว

    Belated Happy anniversary 🥳🎉🎉🎁🎁🙏🏼🙏🏼 tai tumhala

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 3 ปีที่แล้ว

    काकू लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.आसेच निरामय आनंदी आणि समाधानी जीवन तुम्हाला सतत लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shubhangibairagi8240
    @shubhangibairagi8240 2 ปีที่แล้ว

    Khup Khup shubhechha abhinandan kaku ..tumhi mazya Khup आवडीच्या आहात

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว

    काका ,काकू दोघांनाही खुपखुप शुभेच्छा . अर्ध शतक पुर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि असेच सुखी रहा ह्या शुभेच्छा .💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂

  • @sumedhakavade9963
    @sumedhakavade9963 3 ปีที่แล้ว

    Happy weding anniversary both of you
    Kakani gane khupch chan mhatle. Kakunchya chehra ( face) सात्विक ahe प्रसन्न vatte maitrini pan chan

  • @vikasmohite8982
    @vikasmohite8982 2 ปีที่แล้ว

    🎉💐Kaku tumhala Lagnachya Vaadhadivasachya khup khup Shubhechchha 💐🎉

  • @hiteshwagh3738
    @hiteshwagh3738 3 ปีที่แล้ว

    आपणा उभयतास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण कायम हसत स्वथ्य मस्त व व्यस्त राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @anitabhavsar4755
    @anitabhavsar4755 3 ปีที่แล้ว

    💐काकु विवाह दिवस बंधनाच्या मनःपूर्वक आरोग्यदायी भरपूर शुभेच्या 💐
    🎂💖🎂💖🎂💖🎂💖🎂💖🎂

  • @meenalkandharkar3579
    @meenalkandharkar3579 3 ปีที่แล้ว

    लगनाच्या अर्धशतक वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.सौ.अनुराधा ताई

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 ปีที่แล้ว

    Lagnachya 50 vya vadhdivsachya khup khup shubhechchha. Asech nehemi aanandat raha, sukhi raha. Tumhara doghanna khup aaurararogy labho. 😊🍰🥫🥮🎂🎂

  • @kavitarawool933
    @kavitarawool933 2 ปีที่แล้ว

    Happy Wedding Anniversary to both of you