पैसा आणि माझी आई मराठी बोधकथा । marathi story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 15

  • @hemantkhonde-ql4zz
    @hemantkhonde-ql4zz 11 วันที่ผ่านมา +1

    छान🎉🎉🎉

  • @dashrathmore933
    @dashrathmore933 หลายเดือนก่อน +41

    अरे संजू तुझे वय २४ आईचे वय ३४ दोन्ही बहीणीचे लग्न झाले मग तुझ्या आईचे लगनाचे वय किती होते माह्यामते तुझ्या आईचे लग्न साधारण दहा वर्षाची असताना झाले असणार तुझ्या आईचे वय ३४-२४=१०हयावरून परत दोन्ही मोठया बहिणी. कायपण सांगून कथा बनवू नका

  • @SachinNilkari
    @SachinNilkari หลายเดือนก่อน +11

    लाज नाही वाटत काय टुले आई वर कठा बनुन राहिला.😢

  • @SachinNilkari
    @SachinNilkari หลายเดือนก่อน +7

    अरे सोटम्या तुय वय 24 तुया आई च 38 अन् दोन बहिणीचे लग्न बी झाले. पाळण्यात असताना लग्न केलं का तुया आई न तुया बापा सोबत .काही बी सांगत काही बी फेकते काय tamatya 😂😂

  • @anilirole8274
    @anilirole8274 หลายเดือนก่อน +3

    तू दुसऱ्याला बावळट समजतो का

  • @vasantkadam9760
    @vasantkadam9760 หลายเดือนก่อน +6

    ज्या आईने मुलाला 9 महिने पोटात वाढवळे to आपल्या असे वागू शकतो का.

  • @avinashpatange5545
    @avinashpatange5545 หลายเดือนก่อน +2

    वयात चुक झाली आहे

  • @sujitprabhudesai3418
    @sujitprabhudesai3418 หลายเดือนก่อน +1

    एकदम फालतू

  • @rajanmahadik6970
    @rajanmahadik6970 6 วันที่ผ่านมา

    Fek!!!!