आज काय मेनू? (भाग ९) । संपूर्ण स्वयंपाक, झटपट आणि सोप्या पद्धतीने । Special Tips- Full meal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 276

  • @kanchantole6114
    @kanchantole6114 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही दरवेळी इतक्या छान व्हरायटीज दाखवता ना की असं वाटतं हे पदार्थ आताच आपण करून पहावे... खूप छान 👌 👌 किंवा एखाद्या वेळी आज मी काय भाजी, आमटी किंवा कोशिंबीर बनवू असा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा तुमचं चॅनल बघितले की हमखास छान काहीतरी पदार्थ मिळतो आणि तोही नावीन्यपूर्ण... खूप खूप धन्यवाद 😍 😍 🙏

  • @pranjalpadhye7888
    @pranjalpadhye7888 3 ปีที่แล้ว +9

    आजचा मेनू खूपच अप्रतिम. तुमची सांगण्याची पध्दत छान आहे. जशी एक आई आपल्या मुलीला शिकवते त्या प्रमाणे. मध्येच छोट्या छोट्या टिप्स पण तुम्ही सुंदर देता.असंच आम्हाला मार्गदर्शन करत रहा.🙏🙏

  • @shubhadadeshpande958
    @shubhadadeshpande958 3 ปีที่แล้ว +13

    Menu chan ahech pun tya hun chan tumchi samjayun saganachi padhat ...💕

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 3 ปีที่แล้ว +1

    आजचा मेनू एकदम 👌👌,मी दोन दिवसापूर्वीच शिरांची ची चटणी (ठेचा) बनवला पण वेगळ्या पध्दतीने ,दोडकाभाजीत कणीक आणि ओवा मीठ घालुन तया पिठाच्या छोट्या छोट्या वाटी प्रमाणे बनवून
    भाजीत शिजवून घेतलेली रेसिपी टीवी रेसिपीज शोमध्ये पाहीले होते ,वनमील डिश म्हणून हा वेगळाच प्रकार पण आवडला. 🙏🙏

  • @vandanavelnaskar2204
    @vandanavelnaskar2204 2 ปีที่แล้ว +1

    Tai tumhi bar kay boltat tevha mazha shejari ubhya rahu n sangatat ase vatte .Khoop god..

  • @krishnagurav5284
    @krishnagurav5284 2 ปีที่แล้ว +1

    मेनू एकदम झकास आहे. आपण नेहमीच सर्व पदार्थ करतो पण कशा बरोबर काय छान लागेल हे महत्वाचे आहे.धन्यवाद मॅडम.

  • @vaishalideshpande785
    @vaishalideshpande785 3 ปีที่แล้ว +1

    Mast. मी आता तुमच्या पद्धतीने ही चटणी करून पाहीन. माझ्या पदधतीप्रमाणे मी दोडक्याच्या शीरा किसणी ने किसून घेते आणि त्या ओव्हन मध्ये 2 मी. कोरडे करून घेते. त्यामुळे त्या अगदी कोरड्या होतात . मग तीळ, शेंगदाणे , आणि हिरवी मिरची फोडणीत घालून लोखंडी तव्यावर खमंग चटणी करते. थोड आमकुट, मीठ आणि साखर घालते.. तुम्ही या पद्धतीने पण करून पहा. मी तुमच्या पद्धतीने करून पाहीन 😊

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      नक्की करून बघीन धन्यवाद

  • @shubhangigulavani715
    @shubhangigulavani715 2 ปีที่แล้ว

    अनुराधाताई तुमच्या वाणीत खूपच गोडवा आहे तुम्ही असेच मार्गदर्शन करत रहा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 ปีที่แล้ว +4

    Aajcha menu chaan aahe. Mutkule ghalun dodkyachi bhaji mahit navati, thanks. Tumhi je sangla na, samjaun teri mala far aavadte., ase vatate ki, kunitari aapli taai, kinva aapla manus sangat aahe. ☺

  • @shobhavalatkar3636
    @shobhavalatkar3636 ปีที่แล้ว

    फारच छान मुटकुले घालून केलेली भाजी मी करुन बघेन.कढ ई कसली आहे सांगितले बरं होईल

  • @mandarkhade251
    @mandarkhade251 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान मेनू आहे.
    सांबारात गूळ आणि दोडक्याच्या चटणीत थोडी साखर घातल्यास त्या पदार्थांची लज्जत अजून वाढेल.

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 10 หลายเดือนก่อน

    Farach chan...mutkule dodaka bhaji awesome

  • @jyotimankame8940
    @jyotimankame8940 3 ปีที่แล้ว +1

    काकु छान दाखवली सगळे पदार्थ मला कोशिंबीर आवडली बटाटा घालून मी पहिल्यांदा बघीतली 👍😋❤️

  • @meenakshikanade6271
    @meenakshikanade6271 ปีที่แล้ว

    मेनु खुपच छान आणि त्या तुमच्या आपुलकीच्या समजवण्याची पद्धत खुपच सुंदर

  • @amrutaphadke5716
    @amrutaphadke5716 3 ปีที่แล้ว +1

    Wa Aai mast.tondala pani Sutle g.atta ashi bhaji Krun bghnar me
    .👍

  • @kaustubhkale4788
    @kaustubhkale4788 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार आजी🙏...सोमवार ची अगदी आतुरतेने वाट बघत असते कारण काहीतरी वेगळं बघायला आणि शिकायला मिळतं तेही रोजच्या भाज्यांतून
    मुटकुळ्या ची भाजी मस्त एकदम❤️😋😋

  • @swatipanvelkar5821
    @swatipanvelkar5821 2 ปีที่แล้ว

    Atishay sundar, mi sudha asa swayanpak karun bhaghnar aahe, nusta video baghin evadhe tondala pani sutale, roj Kay karayache yachi karakat geli

  • @smitasandu731
    @smitasandu731 2 ปีที่แล้ว

    Ajjcha menu khup Chan dodkyachi mutkule ghatleli bhaji far chan

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 ปีที่แล้ว

    Dhanyavad madam Khoop upyogi Ani navinyapurna dodka bhaji Ani masoor daal sambar.

  • @pallavidharmadhikari3886
    @pallavidharmadhikari3886 3 ปีที่แล้ว +1

    सर्व पदार्थ अतिशय सुंदर .नक्की करून बघणार .तुमच्या रेसिपी बघून स्वयंपाक करायला नवीन उत्साह मिळतो .Thank you काकू 🙏🙂

  • @rajanisahasrabudhe359
    @rajanisahasrabudhe359 2 ปีที่แล้ว

    फारच छान मेनू!दोडक्याची भाजी सुंदरच!मुटकुळे नाही घातले तरी छान लागेल असे वाटत!thanku अनुराधाताई!

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 3 ปีที่แล้ว +1

    Anuradha tai menu vegala ani chan aahay. Mi karun baghnar. aavdelach. Tumhi ani tumach sangan mala far aavadat.

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 3 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान तुमच्या रेसिपी आहेत नेहमी पहायला करायला आवडतात 🙏

  • @yuktalalitaapte4141
    @yuktalalitaapte4141 2 ปีที่แล้ว

    तुमचे सगळे मेन्यू खूप छान. मी त्यातले बरेच पदार्थ combination करून केले आहेत.

  • @nayanagaikwad3260
    @nayanagaikwad3260 3 ปีที่แล้ว

    खुपच मस्त काकु, किती छान समजावून सांगता, तुमचे बोलणे, समजुन सांगायची पद्धत खूपच छान, विशेषतः ' बरं का'...

  • @savitamarulkar8924
    @savitamarulkar8924 3 ปีที่แล้ว

    Khupach chaan...lagech jevyala basaav vatale

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 2 ปีที่แล้ว

    Khuba chan explanation.

  • @rupadeshpande8586
    @rupadeshpande8586 2 ปีที่แล้ว

    मी खूप वेळा ही भाजी आणि चटणी केली आहे, मस्त लागते घरी पण सर्वांना खूप आवडते. धन्यवाद ताई

  • @sushsharma6502
    @sushsharma6502 2 ปีที่แล้ว

    Love you...love you...love you.... khuuuuuuup sunder menu💖💖💖💖💖💖

  • @pritilambhate5263
    @pritilambhate5263 3 ปีที่แล้ว +1

    👌👌 menu chhan aahe hmala methidane che ladu shikwa 🙏🙏🙏

  • @pravaramedicalandgeneralst87
    @pravaramedicalandgeneralst87 3 ปีที่แล้ว +1

    अनुराधाताई अप्रतिम मेनू आहे.मी लवकरच करुन बघणार आणि अभिप्राय देणार.अर्थात छानच असणार 👌👌

  • @anupamashreedharjawalkar9656
    @anupamashreedharjawalkar9656 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan menu hota kaku 🙏 pramod please chapati chi receipe dya 🙏🙏

  • @BABY-ic3qp
    @BABY-ic3qp 2 ปีที่แล้ว

    मस्त खूप च चविष्ट

  • @smitasandu731
    @smitasandu731 2 ปีที่แล้ว

    Ajjcha menu khup Chan

  • @ushapaithankar8974
    @ushapaithankar8974 3 ปีที่แล้ว

    खूप छान मेनू

  • @sangitakhakurdikar7714
    @sangitakhakurdikar7714 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय उत्तम सात्विक थाळी दाखवली. असेच साध पण चविष्ट पौष्टिक जेवण आवडतं

  • @rekhawalimbe3886
    @rekhawalimbe3886 3 ปีที่แล้ว

    अनुराधाताई खूप छान मेनू. धन्यवाद!

  • @ashaskitchen4948
    @ashaskitchen4948 3 ปีที่แล้ว

    Sadha sundar swayampak

  • @vijayasali7658
    @vijayasali7658 2 ปีที่แล้ว

    खुप छान सांगता

  • @sushama4714
    @sushama4714 3 ปีที่แล้ว

    बेत खुप छान!

  • @laxmijoshi388
    @laxmijoshi388 2 ปีที่แล้ว

    मी करून बघते खुप छान ताई

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 ปีที่แล้ว

    मस्त. मी कोरडी दोडक्याची चटणी केली होती. जेवायला घेताना त्यात तेल किवा आवडी नुसार दही घालाव शुभ राञी.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  ปีที่แล้ว

      मस्त मी नक्की करुन बघीन

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर बेत केला आहे जेवणाचा.तुमचे खूप कौतुक 🙏

  • @alkachaudhary6768
    @alkachaudhary6768 3 ปีที่แล้ว

    Khup Chan tai

  • @harshalapawar1230
    @harshalapawar1230 3 ปีที่แล้ว

    Kaku itaki chhan kurkurit shirala chi chatni mi kadhich khali nahi... khup khup abhar tymchya rceipe sathi.... I love your receipe ...🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 ปีที่แล้ว

    काकू, तुम्ही दाखवल्याप्रमाणे दोडक्याची मुटकूळे घालून भाजी केली खूप छान 👌 झाली घरी सर्वांना आवडली.धन्यवाद.

  • @maltinikam1563
    @maltinikam1563 3 ปีที่แล้ว

    Khup chhan

  • @shailavirkar9062
    @shailavirkar9062 2 ปีที่แล้ว

    सुंदर 👌👍🙏

  • @hamidas4689
    @hamidas4689 2 ปีที่แล้ว

    Khup khup chan

  • @ulhasmunse3210
    @ulhasmunse3210 3 ปีที่แล้ว

    दोडक्याची मुटकुळे घालून केलेली भाजी खूपच छान वाटली. शिरांची चटणी काही दिवसांपूर्वीच केली होती. खूपच छान लागते खाताना. कोशिंबिरीत बटाट्याचा वापर प्रथमच पाहिला. कैरीच्या फोडी,ओला वाटाणा,डाळिंबाचे दाणे यापैकी पदार्थ आम्ही उपलब्धतेनुसार आम्ही वापरतो. आपण कल्पकतेने पदार्थांचा वापर करुन रोजच्या स्वयंपाकाची लज्जत वाढवता. खूपच छान. ..............धन्यवाद व शुभेच्छा. 🍑

  • @rakhijadav8368
    @rakhijadav8368 2 ปีที่แล้ว

    khup chaan. thanks

  • @jyotijoshi6650
    @jyotijoshi6650 3 ปีที่แล้ว

    दोडक्याच्या मुटकुळे घातलेली भाजी प्रथमच पहिली , छान वाटली , नक्की करून बघीन , मस्तच अनुराधा ताई

  • @varshapatil6930
    @varshapatil6930 3 ปีที่แล้ว

    Ekdam supar recipes Tumi mala pan kup inspire kartha

  • @ranjanaraut1917
    @ranjanaraut1917 3 ปีที่แล้ว

    Me aajach varil menu kela.khupach chaan zala.khup khup dhantvad Anuradha tai.Tumhi receipe khup chaan explain karata.Tumacha shant swabhav mala khup avdala.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @joshirajeshvari1233
    @joshirajeshvari1233 3 ปีที่แล้ว

    Nice menu kaku khup chan fr rajeshwari ani sumati joshi

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 ปีที่แล้ว

    Kup chan, Thank you❤

  • @padmajaghalsasi4130
    @padmajaghalsasi4130 3 ปีที่แล้ว

    ताई दोडक्याची भाजी चा प्रकार खूप छान वाटला मी ट्राय करीन

  • @shraddhapitale1445
    @shraddhapitale1445 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहेत लाडू मी नक्की करून बघणार आहे

  • @shabdvelvlogs7404
    @shabdvelvlogs7404 3 ปีที่แล้ว

    खरचं छान रेसीपी ताई

  • @pravinapandit3450
    @pravinapandit3450 3 ปีที่แล้ว

    आज मी दोडक्याची तुम्ही दाखवलेल्या पद्धतीने भाजी व चटणी केली, सर्वाना खूप खूप आवडली, तुमचे खूप धन्यवाद

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      वा खूपच छान आणि खूप खूप धन्यवाद

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुम्ही खूप छान केली दोडकयाची भाजी
    दोडकया बरोबर मुटकुळे शिजायला साधारण किती वेळ लागेल
    तसेच याच प्रकारे गवारीची भाजी पण करतात तुम्ही ति दाखवाल का

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद साधारण मंद गॅसवर पाच-सहा मिनिटे लागतात

    • @radhapophale3854
      @radhapophale3854 3 ปีที่แล้ว

      @@AnuradhasChannel thank u 🙂🙂

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 3 ปีที่แล้ว

    छान रेसिपी आहे

  • @pallavichougule6389
    @pallavichougule6389 3 ปีที่แล้ว +1

    Woww sagal content unique aahe, pahilyandach asha recipe baghatey, mastach, try karun sangen..

  • @smitadeo8212
    @smitadeo8212 3 ปีที่แล้ว

    काकू मेनु खुपच् छान सगळे पदार्थ आवडले। तुमची सांगण्या ची पद्धत छान आहे।

  • @rajanibodke7115
    @rajanibodke7115 3 ปีที่แล้ว

    Tai thumche sarva padardh khup chan astat sagata khup chan

  • @aratidivate1447
    @aratidivate1447 3 ปีที่แล้ว

    आजचा मेनु खुप छान आहे ताई तुम्ही छान समजुन सांगता

  • @anitajoshi700
    @anitajoshi700 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @sujatatambe7919
    @sujatatambe7919 3 ปีที่แล้ว

    सगळे मेनू छान आणि साडी पण छान

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 3 ปีที่แล้ว

    खूप छान नवीन रेसिपी नक्की करून बघेन 👍🙏😊

  • @yogininandurkarjoshi1292
    @yogininandurkarjoshi1292 3 ปีที่แล้ว +1

    Recipe chan ahet.
    Navin dodkyachi bhaji sikala milali
    Ami mutkule cha pithat thodi methi chi bhaji ghalto ani Vala papdi chya bhajit bavnabto. Ambat god ashi. Fakt mutkule
    Chaya aivaji chote chote gole karun hatani pres karun banvato.

  • @shwetamhetar3310
    @shwetamhetar3310 5 หลายเดือนก่อน

    Namaskar kaku Dodkyachi bhaji chya jagi apan dudhi takun banavli tari chalel ka?

  • @niveditabramhe
    @niveditabramhe 3 ปีที่แล้ว

    Aaji tumche sagkech padarth khup chavishth bantat ,tumhi ji padhhat sangta,agdi step by step follow karun, impossible vatnare maharashtrian padarth suddhha karta yetat.😊😊😊🙏

  • @sushmakulkarni8260
    @sushmakulkarni8260 3 ปีที่แล้ว

    Khup chan navin shikayala milali. Bhaji

  • @anuradhakalele9380
    @anuradhakalele9380 3 ปีที่แล้ว

    ताई, तुमचे पदार्थ आणि ते करून दाखवण्याची तुमची पद्धत फारच छान आहे
    तुमचे मेजवानी व्हेजवानी हे पुस्तक मागवण्याची पद्धत व त्याची किंमत ह्याबद्दल
    कृपया माहिती द्यावी, धन्य

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      9823335790 la whats up कराल का धन्यवाद

  • @Microbiology52
    @Microbiology52 3 ปีที่แล้ว

    सगळेच पदार्थ मस्त ताई

  • @truptipawar6130
    @truptipawar6130 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan series suru keli kaku .. me vaat baghat hote aaj che video che. Maghcha video madhale recipe me banawale aani sagalayana khup aawadale... Khup kahi shikaila milate tumcha videos mule...

  • @aartisakrikar1234
    @aartisakrikar1234 3 ปีที่แล้ว +1

    Tai Sambar masala and chole masala gharich ksa tyar kraycha te sanga please 🙏🙏

  • @raginikhadke7865
    @raginikhadke7865 3 ปีที่แล้ว

    Khup chan kaku. Tondala pani sutle. Tumchya recipes khup easy and tasty astaat

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 3 ปีที่แล้ว

    ताई नेहमीप्रमाणेच छान .ताई भाजी हलवताना कोणते उलथने वापरले आहे ते सा़ंगाल का

  • @yashashreekolhatkar4148
    @yashashreekolhatkar4148 3 ปีที่แล้ว +2

    Kaku, koshimbir chan zali, aj keli mi

  • @ashwinideshpande3811
    @ashwinideshpande3811 3 ปีที่แล้ว

    खुपच छान काकु ...भाजी मस्तच ...आई सांगते ना तस सांगतात तुम्ही

  • @hetankshiarote9141
    @hetankshiarote9141 3 ปีที่แล้ว +1

    Nice voice 😋😋😋😋👍👌👍👌

  • @padmajagandhe5432
    @padmajagandhe5432 3 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे च मस्त मेनू.... भाजी मस्त आवडली नक्की करणार... 👍👍👌🙏

  • @padmajachoudhari4713
    @padmajachoudhari4713 3 ปีที่แล้ว

    खूप छान मेनू..दोडक्याची मुटकुळे घालून भाजी मस्त... सर्व पदार्थ खूप छान..

  • @anujamangaonkar4813
    @anujamangaonkar4813 3 ปีที่แล้ว

    Menu mast aahe 👌👌
    Dodgyachi bhaji nakki try Karen
    Tai tumchya aadhicha video bhagun dodgyachy shirachi chatni mi try Kali Hoti
    Gharat saglyna hi kurkurit ashi chatni avadli . dhanyawad 🙏🙏
    Tai tumhi aajchi saree mast aahe

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 3 ปีที่แล้ว

    मस्त मेनू

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 3 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच मेन्यू मस्त..👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Khup chaan recepie kaki thanks

  • @jyotipanchal7794
    @jyotipanchal7794 3 ปีที่แล้ว

    चविष्ट बेत 👌

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 3 ปีที่แล้ว +2

    Mast ahe tai full meal recipe. Chan. Thank you❤🌹🙏

  • @sharmilaghodake5087
    @sharmilaghodake5087 3 ปีที่แล้ว

    Wow mast mi uday nakki karnar 😋👌

  • @shalakapatwardhan1073
    @shalakapatwardhan1073 3 ปีที่แล้ว

    काकु मस्तच सर्व पदार्थ

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 3 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 3 ปีที่แล้ว

    मावशी खुप छान सर्व रेसिपी खुप छान झटपट करून दाखवली , शिराळी चटणी तर खूपच मस्त

  • @yashashreekolhatkar4148
    @yashashreekolhatkar4148 3 ปีที่แล้ว +1

    Kaku, tumchi bolnyachi ani samjavun sangnyachi style mazya aaje sasubainsarkhi aahe.. Tya ata nahit pan tumche video pahatana tyanchi athwan yete nehmi...

  • @Namaste_5
    @Namaste_5 ปีที่แล้ว

    Fantastic 😍

  • @meerachaudhari3094
    @meerachaudhari3094 3 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी 👌 धन्यवाद ताई 🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  3 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 3 ปีที่แล้ว

    खूप छान सांगितले खूप वेगळ्या छान प्रकारची भाजी पण भाजीत लसूण घातला नाही तर चालेल का

  • @shwetaprabhu966
    @shwetaprabhu966 3 ปีที่แล้ว

    khup chaan.... Aaichi athvan ali... dodkyachi chatni maajhi aai khup changli banvaychi ❤️

  • @tejufartode7526
    @tejufartode7526 3 ปีที่แล้ว

    Khup chhan tai malaa aawadle nakki Karun pahil