Our own 'Baby Aatya' Purnima Talwalkar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Purnima Talwalkar speaking about her career choices in Dil Ke Kareeb
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Sulekha's costume:
Vanashree Pande
Assistant:
Sagar
Gift Courtesy:
1. Holy Lama Naturals
Contact: Ashish Dikey
Ph: 9820069819
Email: a_dikey@hotmail.com
2. Nayapan
Contact - Vanashree Pande
Location Courtesy:
Madhura Ponkshe
तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार . धन्यवाद. तुम्ही मला भरभरून प्रेम दिलत खूप आनंद झाला. मला खरच कल्पना नव्हती की माझ्या मुलाखतीला इतका सुंदर प्रतिसाद मिळेल. माझ्यावरच तुमच हे प्रेम ह्यापुढे ही कायम राहूदे. Thank you so much.
Thank you पौर्णिमा, तुझ्याशी बोलण्याचा अनुभव नेहमीच छान असतो. या गप्पा तर अगदी सहज, स्वाभाविक आणि म्हणूनच भावणाऱ्या होत्या
Khup sundar mulakhat!😍❤
Tumchi chemistry mast👌👌
Kharach tu mazi pn ladki mavshi ahes!!🥰😘😘
@@purvatandulwadikar1898 ❤️😘
Miss you on Z marathi serials..
पल्लवी वैद्य खूप खूप स्मार्ट आणि खूप सुंदर आणि ऊत्तम अभिनेत्री आहे.
दोन सासू सुना आणि दोन जावा इतक्या प्रेमळ असू शकतात हे या मुलाखतीतुन आज समजलं. पौर्णिमा या पडद्यावर किती वेगळ्या दिसतात ' पण प्रत्यक्षात त्या किती गोड आहेत. खुप छान सुलेखाताई
धन्यवाद
खूपच छान! तुमचं घर, माणस बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे स्मिता तळवलकर. आज त्या आपल्यात नाहीत पण त्यांचे आशिर्वाद आहेत त्यामुळे यश आणि लक्ष्मी तळवळकराना भरभरून देत आहेत.
अगदी खरं आहे, धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial तुम्ही आवर्जून रिप्लाय करता त्या बद्दल धन्यवाद.👍💐
स्टार प्रवाह च्या दोन खलनायिका पण खऱ्या आयुष्यात अप्रतिम नायिका.... दोन गुणी अभिनेत्री आणि व्यक्ती सुध्दा...!! Kuddos 😍❤️
thanks
किती सहज आहे हे एकमेकींशी असे बोलणे..
दोघी इतके वर्षे एकमेकींच्या सहवासात असून सुद्धा संवाद किती अकृत्रिम आहे..धमाल येते हे बघताना..
खुपच मस्त
सुंदर गप्पा. मनापासून आवडल्या. लवकर संपल्या असे वाटले. सुंदर व्यक्तिमत्त्व, साधेपणा, मोकळेपणा जसे वाटत होते त्यापेक्षा जास्त भावली.खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. सुलखाताई ग्रेट मुलाखतकार. सहज बोलते आणि बोलते करते.मस्त कार्यक्रम.खूप प्रसिद्ध कलाकरांपेक्षा सुंदर अनपेक्षित मुलाखती बघायला मिळाल्या. प्रश्न आणि विषय यातून योग्य माहिती समजते. अभिनंदन. सतीश राजवाडे (असंभव milestone) यांची मुलाखत आपल्याकडून आवडेल.
अप्रतिम मुलाखत ऐकली, सुलेखा ताई आपली मुलाखत शैली, समोरच्या व्यक्तीला सहज बोलते करते. एक वेगळाच आनंद आम्हा सर्वांना अनुभवता येतो 👍👌🙏
मला पौर्णिमा भावेंचं काम खूप आवडतं...
मी या मुलाखतीची वाट पाहत होते. नेहमीप्रमाणे छान मुलाखत झाली 😀
Plzz तेजश्री प्रधान ची पण मुलाखत घ्या ना....❤❤
Tejashreepradhan
Tejashree pradhan
Tejashree pradhan
खूपच सुंदर मुलाखत झाली....😊 तेजश्री प्रधान ची मुलाखत बघायला आवडेल. सुलू ताई छान घेतेस मुलाखत.. keep it up
Thanks, प्रयत्न करू
सुलेखा ताई तुमच्या सगळ्याच मुलाखती खूपच आवडल्या. प्रतिमाताई, यतीन कार्येकर , मकरंद अनासपुरे, अशोक शिंदे यांच्या व इतरांच्याही सुंदरच होत्या. तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप भावली. भविष्यातही अशीच मेजवानी आम्हा रसिकांना मिळणार आहे या बद्दल आम्हाला खात्री आहे. चंद्रकांत कुलकर्णी, इला भाटे, सविता प्रभुणे यांच्या मुलाखती बघायला नक्कीच आवडतील. पुनः एकदा आपले हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद.
Poornima very happy to listen to you
You will not remember me. I am Lata kane ( now Priya pendse)from Talegaon. Now in Pune.
Now I see all your serials. How is Aruna and baldada? Congrats for your success and best wishes for further journey
Tejaswini Pradhan
@@SulekhaTalwalkarofficial tumhala mazya compliments milalya na tumcha reply apekhsitjota to nahi ala so mala vatl milalya nahit
Sulekha Tai dil ke kareeb suru karnyachi idea khup ch chhan ahe,ani pratyek interview eka peksha ek sunder ahe full entertainment + inspiration.
Khup sunder... Sglya ichha purn hou det. All the very Best... Khup khup Thank you... ❤❤❤❤❤
khuppp masta zala interview....तेजश्री प्रधान ची मुलाखत आवडेल पाहायला 🤗🤗
प्रयत्न करू
तेजश्री ताई चा इंटरव्यु घ्या प्लीज ..
खूप छान मुलाखत.तुमच्या दोघींचं नातं खूप छान जपलंय्.निर्मळ नात्.व्यक्ती म्हणून खूप ग्रेट आहात.पौर्णिमा ताई आणि सासू बाई या हि छान मैत्रिणी आहेत.अगदी खूप छान वाटल.
पूर्णिमांची मुलाखत खास तर होणारच.शेवटी जाऊबाई कुणाची माझ्या सुलुताईची .
खूप बोलत कर पूर्णिमां यांना आम्हांला मनापासून ऐकायच आहे त्यांना .सुलुताई तुला तुझ्या घरातील सर्वाना होळीच्या शुभेच्छा.
तुम्हांलाही होळीच्या शुभेच्छा
Lots of love Sulekha Mam.... We'll enjoy to watch the interviews of Nirmiti Sawant, Sukanya Mone
ok
Khup ch sundar interview....The most favourite interview till now...❤️Please call Subodh Bhave, Prasad Oak, Swapnil Joshi also on the show!
thanks.....sure
@@SulekhaTalwalkarofficial plz bring gashmeer mahajani
बेबी आत्या आम्हाला फारच आवडते.पौर्णिमा भावे यांच्या आईला आम्ही फार पुर्वी पासुन म्हणजे त्या गोरेगांवात असल्या पासून ओळखतो.मधे त्या बदलापूरला रहात होत्या तेव्हा माझ्या घरी आल्या होत्या.माझ्या भावाच्या लग्नात पौर्णिमाचा लहानपणचा फोटो आहे.
खरंच खूप मजा आली.... My favourite दामिनी पासून ते होणार सून... Thank you Sulekha ma'am.👍💕💕💕💕💕
thanks
Purnima Talwalkar Is Fantastic Actress,
Specially In Negative Role!!
Cheers!!
खूप छान गप्पा झाल्या... मुलाखत अशी वाटलीच नाही...
मला ना एकदा तळवळकरांच्या लेकी-सुना असा कार्यक्रम बघायला आवडेल...
स्मिताताईंचा एक लेख वाचनात आला होता तेव्हापासून ही उत्स्तुकता होती.....
तुमच्या गप्पा ऐकून हि ईच्छा अजून बळावली..
उत्तरोत्तर अशीच प्रगति करत रहा.... 💐
चांगली सूचना आहे प्रयत्न करू
वाट बघते... 🙇🏻♀️
Very big fan of 'दिल के करीब'.
मला तुमची मुलाखत कोणीतरी इतरांनी घेतलेली पहायला आवडेल.
नक्कीच....लवकरच
सुलेखाताई, फारच मस्त! सर्वच मुलाखती! खूप धन्यवाद!
आभार
Wow such an amazing interview 😍😍😍😍
Plz tejashree Pradhan sobat interview
प्रयत्न करू
It was a fabulous interview it made a day khup khup maja ali
हा प्रोग्राम बघताना वेळ कधी संपतो ते कळतच नाही.खूप मस्त वाटते मुलाखती बघताना.
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial Hi
We will wait for part 2 !!
छानच झाला आम्हला खूप आवडते पूर्णिमा भावे यांच्या मालिका
आता रंग माझा वेगळा हे ही पाहतोय आम्ही खूप खूप शुभेच्छा
एकदम भारी सुलेखा ताई , मनाच्या कोपरऱ्यात दडलेली व्यक्तीमत्व सादर करून मनस्वी आनंद दिल्याबद्दल
Sulekha, tumcha ha vedepana pahnyat ch khari majja ahe. Because in this way we get to see you all real and we enjoy it.
Khup chaan jhala interview...doghinichi maitri disat hoti bolnyat ek comfort level hota😊😊
On occasion of Holi... Wearing nice colourful.. with superb Talwalkar tadka... Both of you
Thank you so much
Very nice and entertaining. Your style of interviewing is just right. 👏👏👏👏
thanks
सुंदर म्हणजे दिसायला तर आहेच पण अॅक्टींग एकदम नॅचरल. पूर्ण मुलाखत चांगली तर होणारच.पल्लवी बहिण असल्याचं आताच समजलं. ती ही उत्तम अभिनेत्री आहे.तिचीही मुलाखत ऐकायला आवडेल.👍🌷🌷
नक्कीच लवकरच
khupch sundar mulakhat tai. Was waiting for this one. I want to see Chandrakant Kulkarni, Shilpa Tulaskar, Girija Oak, Swanandi Tikekar, Amruta Subhash, Jyoti Subhash, Uttara Bawkar, Kiran karmarkar
Thanks...Noted
बेबीआत्या, लैमस्त गप्पा रंगल्या.मज्जा आली. अशीच हसत रहा. सुलेखाताई, वेगवेगळ्या लोकांबरोबर गप्पाष्टकं अशीच रंगू दे.
Khup chan Sulekha Tai .. please Asha Kale hyancha interview ghya if possible..
Khup chaan interview aahe.. Leena Bhagwat mam na baghayla khup aawdel...❤️
नक्कीच
Sulekha tai you both looked like real sisters talking with each other..God bless you both..Baby atya ne itka kaam keela hoota mahitich nahi..Thankyou again..
thank you too
@Sulekha tai waiting for more amd more interviews taken by you...
Very nice ...mam plz we want tejashree pradhan on dil ke kareeb
ok
This episode was pleasant surprise
Superb
Dil Khush ho Gaya
🥰😍😘
great आवडला एपिसोड तुम्हांला ....thanks
Mazi atyant awadti pournima Bhave ❤️❤️. Dil ke kareeb che almost sagle episodes pahilet. Khupach chan aahe 👌🏻 well done Sulekha Talwalkar. Tuza presence far chan aahe screenvar 👌🏻😊
Oh God. It's just started and finished. I literally checked the length of video. What I am going to do today? 🤔
Hope you enjoyed it!
@@SulekhaTalwalkarofficial I did. Thanks you so much. I would love to watch Savita Prabhune, Archana Joglekar, Shilpa Tulaskar, Deepa Parab, Prashant Damle, Sayaji Shinde, Vijay Gokhale etc. List is unending
Sulekha tai u r just amazing.... you have very good comminication skills. Please take interview of Mohan Joshi sir
खुप छान जावा! जाऊ बाई ( बाया ) जोरात.... नवरा आवाज देऊन शेवटी बाहेरून लॉक करून गेला.😆😆मी इतकी तल्लीन झाले होते तुमच्या सुंदर गप्पा न मध्ये.. खुप मजा आली... सुलेखा love you!!
thanks स्नेहा, अशाच कायम बघत राहा
खूपच छान वाटल दोघींना बघून. पौर्णिमा ह्यांचं रंग माझा वेगळा मधील रोल खुप छान वाटत आहे
Khup sundar program aahe.. Thanks for such a nice program
thanks
मधुराणी गोखले -प्रभुलकर ची मुलाखत बघायला आवडेल...
नक्की
Wow....I love this interview...I like the character of Purnima ji as Radhai in Rang maza wegla!!...
खूप छान मुलाखत सुलेखा पूर्णिमा भावे ला मी दामिनी मध्ये पाहिलं होतं वाटलं होतं ही चित्रपटात जास्त काम करेल अर्थात मालिकेत ती खूप चांगलं काम करत आहे पण जरा वजन कमी केलं असत तर रोमँटिक भूमिकेतही ती जास्त काळ राहिली असती बेबी आत्या तर लाजवाब पल्लवी तिची बहिणही अप्रतिम काम करते तिच्या बाबतीतही ती आग बाई अरेच्चा मध्ये बहिणीची भूमिका केली तुम्ही दोघीही बहिणी चित्रपटात हव्या होत्या अस वाटत करण दोघीही सौंदर्यवती आहेत
सुलेखा आणि पूर्णिमा दोघींचं नात खूप छान दिसतंय कारण सुलेखा पुंनू म्हणून बोलते स्मिता ताईंचा एकत्र कुटुंब असावं असं त्या इतर अभिनेत्रींनाही सांगत हा वारसा तुम्ही दोघीच
नात पाहून पुढे जातोय हा विश्वास वाटतोय
खूप छान मुलाखत कौटुंबिक आणि आम्हाला ही पूर्णिमाची मुलाखत एक आश्चर्याचा सुखद धक्का वाटला
हो खरच आहे बेबीआत्या खरच खूप छान, अजूनही आठवण येते बेबी आत्याची
जय महाराष्ट्र 🙏🚩
सुलेखा,
तुमचा हा उपक्रम अतिशय उत्तम आहे.
तुम्ही अत्यंत छान पद्धतीनी संवाद साधता.
ह्या मुलाखतीविषयी बोलायचं तर पूर्णिमा तळवलकर ह्या दिसायला तशा बर्या आहेत, अभिनय सुद्धा बेताचाच करतात...त्यांचा रंग गोरा आहे म्हणून सुंदर आहेत असं वाटतं कारण आपल्या समाजात पूर्वापार असा गैरसमज आहे की गोरी म्हणजे सुंदर..
पण खरं तर त्यांची बहीण जास्त सुरेख आहे. अतिशय रेखीव आहेत... आमच्या घरात, सोसायटीत आणि माझ्या सगळ्या मैत्रीणींना त्याच आवडतात.
त्यांच्या बहिणीची म्हणजेच पल्लवी वैद्य यांची मुलाखत घ्या ना..
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
💐🙏🚩
Woow one of the bestest episode of dil ke kareeb..too good Sulekha taai. Totally loved it❤️
thanks
सुलेखा, दिलके करीबचे सर्वच एपिसोड फारच छान आहेत.
मला आता तुझी स्वत:ची मुलाखत दिलके करीबमध्ये पाहायची खूप इच्छा आहे.
Looking forward to watch that
नक्की
गप्पा खूप छान रंगल्या. कधी वेळ संपली कळलंच नाही. अभिनंदन सुलेखा तुमच्या दिलके करीब उपक्रमाबद्दल👍💕
तुम्हांला दिल के करीब आवडतं म्हणून धन्यवाद
खूप छान बेबी आत्या भावे फॅमिली पण खूप छान आहे मुळात आई च खूप सुंदर व् हुशार आहे
Thank you both of you..
Superb interview Purnima and Sulekha ma'am.
Enjoying all the interviews. Have watched many of them twice :)
Eagerly waiting for Saaniya Chaudhari in dil ke kareeb.
Thanks, we will try
Once again wonderful interview with poornima talvalkar barobar..tyanchu Maan ud ud zali serial madhala abhinay surekha ch aahe.. thanks sulekhaji..
Good talawalkar girls
Hello tai.. khup god distay tumhi doghe..❤️❤️😘😍 ani tumhi kite chan bolta khup chan interview zhala.. Keep it up 👌
नेहमी सारखी सुरेख मुलाखत 👍 किती मस्त गप्पा रंगल्या तुमच्या. अश्या नवीन मुलाखती घेत राहा आणि नेहमी आम्हला दिल के करिब एक एक सेलिब्रिटी जोडून द्या 👌👌
धन्यवाद
आता दिल के करीब मध्ये सुलेखा तळवलकर यांची मुलाखत कोणीतरी घ्यावी.
Hoo khara bolalat
खूप छान झाली मुलाखत❤
Such a lovely interview..Two fvrts in one frame😍
Glad you enjoyed it!
Zakkas interview...gappa tumcha aikayla maja ali
Vandana Gupte, Subhod Bhave, Shashank Ketkar, Sharmishtha Raut, Sae Tamankar, Ankush Choudhary Prasad Oak Ajinkya Dev please..... I work in Macau pan mala kuthlich Marathi serial baghayla milat nahi karan TH-cam var nahi aahet serials. Zee5 app aani Baki apps pan nahi download hot I tried doing VPN pan nahi .... so your TH-cam Channel makes my day....Tumhi tar favourite aahatch since Avantika. Love you 😍
Thank you so much
Its so nice to give a reply to everyone 🙂its give personal touch and i like everything about you...
thanks.....
छान मुलाखत सुलेखा जी....दिलीप प्रभावळकर सरांची मुलाखत घ्यावी .
धन्यवाद....प्रयत्न करू
Thank You Sulekha Tai...this IV was unexpected but I really wished for it I hope it was for long duration.
You're welcome.....
Beautiful baby aatya... Bhave u rock always in negative role... U can top in hindi movies also.. Try try..
Khup chaan interview Sulekha T. I have been your fan since Avantika...always loved your sense of style. Poornima Bhave na baghun ekdm satwik feeling yeta....pan khupach chaan interview....😄
खूप छान मुलाखत होती. दोघीही खूप छान मैत्रिणी, सहकारी आहेतच, पण खूप छान नातं पण आहे हे अधिक सांगावेसे वाटते. पूर्णिमा ताईंनी खूप सहजपणे उत्तरे दिली ती खूप आवडली तसेच सुलेखा ताईंनी हलके फुलके प्रश्न विचारून कार्यक्रमात रंगत आणली. दोघींचेही खूप खूप धन्यवाद..🙏🙏 बहारदार कार्यक्रम..👌👌👌👏👏👏
आभार
पूर्णिमा भावे-तळवळकर (बेबी आत्या) अभिनेत्री तुम्ही खूप छान काम करता.सुलेखा मॅडम तुम्ही नेहमीप्रमाणे
मुलाखत खूप छान घेतली.
दोघींना खूप खूप शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐पल्लवी वैद्य यांची मुलाखत ऐकायला आवडेल
धन्यवाद, नक्कीच
Khupach Chan interview .....
वा मस्त सुलेखा .अशा दज॔दार मुलाखती बघायला खुप आवडते.
खूपच छान झाली मुलाखत नेहमीप्रमाणेच, आणि तू देखील खूप छान घेतलीस, पण खूपच लवकर झाली असं वाटलं अजून थोडा वेळ हवी होती कारण तुमच्या दोघींच्या गप्पा ऐकतच राहावं असं वाटत होतं. वेळ कसा निघून गेला तेच कळलं नाही.
सुलेखा ताई तूम्ही खुप छान आणि किती प्रसन्न होऊन मुलाखत घेता. ऐकायला सुद्धा छान वाटते. पौर्णिमा ताई ह्या नाशिकच्या आहेत का कारण त्या म्हणाल्या माझे बाबा भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षक आहेत.
Khup खूप सुंदर इंटरव्ह्यू
Thank you so much 💓 mi ekda comment madhe sangitl hot Pournima talwalkar cha interview ghya... Thank you again 😊 Ani interview khupach mast hota tumchya doghin sarkha
धन्यवाद
Very nice Interview
खूप मस्त मुलाखत आणि तुम्हा दोघींच्या साड्या खूप छान दिसत आहेत सुलेखा ताई तुमचे साडी collection बघायला खूप आवडेल जमले तर कधी तरी यावर एपिसोड करा
यात दिसतात ते माझं collection नाही माझी डिझायनर मैत्रीण वनश्री पांड्ये कडच्या साड्या आहेत
मुलाखत खूप छान झाली.खूपच गप्पा रंगल्या.आणि आवडल्या सुद्धा
धन्यवाद
खूप छान,दोघी पण खूप सुंदर दिसता,आणि दोघींचे नातेही गोड...
Bhari zala interview 😍
मस्त... मस्त... आणि... मस्त... अप्रतिम.... मुलाखत....एक नंबर...👍👍👍👍👍🌹🌹
धन्यवाद
बेबी आत्या तर evergreen आहेच पण त्याचबरोबर 'फुलपाखरू' मधील कुसुम आत्यासुद्धा लक्षात राहण्यासारखी आहे. अजून एका उत्कृष्ट मुलाखतीसाठी धन्यवाद सुलेखा ताई! शशांक केतकर ची मुलाखत पाहायला आवडेल.
It was a superb episode I loved it. Poornima is my favourite actress she is truly versatile actor. Thank you Sulekha for interviewing her I used to thinking hope u call her one day . Thanks a ton 😊😊 Take care and stay safe
thank you
दिल के करीब चे सगळे भाग मी पाहिले, सुलेखा ताई तुम्ही खूप छान घेता मुलाखत. मी तुमच्या अवंतिका, असंभव ह्या मालिका पाहिल्या आहेत. तसेच सध्या चालू असलेल्या माझा होशील ना, सांग तू आहेस का ह्या मालिका पण बघते. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात हे माहीतच होते पण ह्या chennel च्या माध्यमातून तुमचे अजून २ गुण लक्षात आले ते म्हणजे तुम्ही किती उत्तम प्रकारे संवाद साधता, समोरच्याला आपलसं करून घेता आणि उत्तम पाककृती बनवता. मुलाखत घेताना तुम्ही वयानी आणि अनुभवांनी मोठ्या असलेल्या व्यक्तींशी कसं बोलता, समवयस्क कलाकारांशी कसं बोलता आणि वयानी लहान कलाकारांशी कसं बोलता ह्यातला फरक आम्हा प्रेक्षकांना लगेच लक्षात येतो आणि मला तो भावला देखील. तुम्ही स्वतःला खूप छान maintain ठेवलंय. तुमच्या ह्या you tube channel मुळे मी तुमच्या दिल के करीब झाले. अश्याच दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती ऐकायला मी उत्सुक आहे कारण प्रत्येक भागातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं.🙂
धन्यवाद, अशाच कायम राहा दिल के करीब आणि please जमलं तर ओळखीच्यांनाही बघायला सांगा ......दिल के करीब
नक्की...
Khupach chchan sundar gappa ranglya like they are sitting at home and chatting :) Purnima please come back onscreen 💖💖
Wished that the episode should not get finished...enjoyed the talk a lot.. khup khup majja aali..thanks 🙂
thanks to you too
तुम्हाला मी पहिल्यांदा सरस्वती सिरीयल मध्ये पाहिलं, आणि तेव्हापासून तुमच्या सौंदर्याच्या आणि अभिनयच्या प्रेमात पडलोय आणि मला नाही वाटत या जन्मात त्यातून बाहेर पडेन 😘
खुपच छान एपिसोड होता. तुम्ही सर्वच इतके टॅलेंटड कलाकार आहात त्यामुळे एपिसोड खुप लहान वाटतो. खुपच छान सुलेखा. 👏👏👏♥️♥️
धन्यवाद
Queen Bee- Sulekha Talwalker,s star-interview with various people of Marathi-film industry/- actor,actress,character artists,Veteran directors,producers ,music directors ,
Sulekha you’re looking gorgeous - hope to listen your own interview as you as a guest 🧚🏻♀️❤️🦄🧞♂️🦋🐳💎💫♾🌈
thanks....sure
Exact feelings .. this thought definitely struck my mind while watching this interview.
Yess.. was abt to tell.... इतक्या सगळ्या दिग्गज लोकांच्या मुलाखती इतक्या छान सहज घेतेस सुलेखा तू.... तूझं व्यक्ती मत्व जाणून घ्यायला खूप आवडेल 🙂
Surekha Tai I simply adore u for ur work and the way u have been conducting interviews...I am not sure if I should express abt Saang Tu ahes na .I love ur performance infact all the characters do have an impact but the episodes are most of the time delayed on hotstar plus suddenly the track goes slow.. Please do convey this feedback coz this serial is really intriguing!
I will try, but can't commit ...... thanks
पल्लवी वैद्य ची मुलखात घ्या, आमची लाडकी अभिनेत्री
Very nice cute videos.So enjoy able.n exiting 👍👌👌
Stay connected....thanks
Sulekha Ruiz sadee ani jewellery khup chhan aahe. tuze episode pahilyavar positivity badhaye. kashi smita tainchi mulakhat eiklyavar milage.
मुलाखत मस्त enjoyyyyy केली
Sulekha तुम्हाला left side la बघण्याची इच्छा आहे कधी पूर्ण होईल
तुम्ही खूप छान मुलाखत घेता मी तुमची जबरदस्त fan आहे
धन्यवाद
It was lovely seeing u Sulekha n Purnima on dil ke kareeb.. Lovely 👌😊
सुलेखा ताई तुम्ही सर्वांची मुलाखत खूप छान सुंदर अप्रतिम घेता👌🏻प्रत्येकाला मस्त बोलत करता तुम्ही सुलेखा ताई 🙏🏻🤗👌🏻👌🏻👏🏻👏🏻
तुमच्या दोघींची बॉंडींग खूप छान आहे. तुम्ही दोघी जावा जावा नाही वाटत खूप छान मैत्रीणी वाटता 👌🏻🤗😘
सुलेखा ताई मला ना - आसावरी जोशी, तेजश्री प्रधान, मधुराणी गोखले प्रभूलकर,विशाखा सुभेदार, अशोक शिंदे व त्यांच्या सौ,समीर चौगुले, प्रसाद ओक,निलम शिर्के यांना खूप वर्ष झाली बघून एेकूण त्या आता टी व्ही वर दिसत पण नाहीत ☹️😒 मला त्यांची मुलाखत बघायची मनापासून इच्छा आहे.❤❤🤗🤗😘😘🙏🏻🙏🏻या सर्वांची मुलाखत बघायला खूप मनापासून आवडेल🙏🏻🙏🏻🤗
मी शितल जाधव 🙏🏻
Shreyas Talpade, Subodh Bhave interview pls... reminiscing old serials and Avantika days. Very nice interview ...
sure