वाढदिवस कसा साजरा करावा?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 48

  • @ykmhaskar
    @ykmhaskar 22 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम मार्गदर्शन. सध्या अशा मार्गदर्शना ची अतिशय गरज आहे. आपण आपल्याला चालीरीती पासून दूर नेले आहे. उदाहरण म्हणजे आपण वेगळे वेगळे Days साजरे करताना दिसतो.

  • @vidulatokekar7641
    @vidulatokekar7641 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरूजी, चांगली माहिती. याबरोबरच लहानपणी माझी आई देवांबरोबरच आपली ताक घुसळण्याची रवी अस ते, तिलापण हळदीकुंकू वाहायला सांगत असे. तसंच देवाला अगदी खाली वाकून जमिनीला नाक लावूम नमस्कार करायचा असे व त्या वेळी पाठीवर दूर्वा किंवा हरळी आणि कापूस ठेवून, 'हरळीसारखा वंश वाढू दे, कापसासारखी म्हातारी हो' असा गोड आशीर्वाद देत असत. याला फार काही शास्त्राधार नस्ल, पण एक प्रथा सांगितली.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, आपणं. धन्यवाद, गुरूजी.

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 4 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान माहिती गौरव गुरुजी 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 7 หลายเดือนก่อน +1

    अगदी योग्य आहे.वाढदिवस औक्षणाने साजरा झाला पाहिजे.

  • @mohiniashtekar7323
    @mohiniashtekar7323 ปีที่แล้ว +5

    खूप छान उपयुक्त माहिती सांगितली आहे.आम्ही पण तिथीनुसारच वाढदिवस साजरा करतो पण मित्रमंडळींबरोबर तारखेनुसार साजरा करतो.वाढदिवसाच्या दिवशी सकाळी तेल लावून आंघोळ मग सद्गुरू देव आणि सर्व देवांना तसेच मोठ्यांना वंदन.मग औक्षण आणि रामरक्षा म्हणत म्हणत स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे शरीराच्या सर्व भागांवर त्यांचे रक्षण होण्यासाठी अक्षता टाकतो.

  • @ashokshirke4441
    @ashokshirke4441 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर विवेचन आहे

  • @adityalohar4344
    @adityalohar4344 2 หลายเดือนก่อน

    Dhanyawad Uttam mahiti dilit

  • @nalinipawar9251
    @nalinipawar9251 ปีที่แล้ว +3

    नवीन पिढीला मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आताच्या मुलांना या गोष्टीची खूप गरज आहे😊

  • @sharadshrutipitre3190
    @sharadshrutipitre3190 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान सुंदर माहितीपूर्ण 💐💐🙏🙏

  • @umachalke7969
    @umachalke7969 ปีที่แล้ว +1

    खूपच उपयुक्त माहीती

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @manohardayama
    @manohardayama 5 หลายเดือนก่อน

    Super Swamin

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहिती आहे ,न्यू जनरेशन ला कितपत रुचेल शंका च आहे असो

  • @saurabh15yerunkar
    @saurabh15yerunkar 4 หลายเดือนก่อน

    शान विषय आहे...

  • @श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर
    @श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर 10 หลายเดือนก่อน

    खूप छान सांगितले सर तुम्ही 90 च्या पंचांगामध्ये किती नुसार दिलेला आहे वाढदिवस पण आता पटतच नाही कोणाला

  • @Mithahar_
    @Mithahar_ ปีที่แล้ว +2

    माहितीपूर्ण विश्लेषण ! सोबत शास्त्राधार असलेले श्लोक 🙏 खूप धन्यवाद व शुभेच्छा

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 ปีที่แล้ว

    अतिशय प्रेरणादायी व्हिडिओ,धन्यवाद गुरुजी खूपच छान माहिती दिलीत.
    .

  • @pramodgonndkar233
    @pramodgonndkar233 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम व सुरेख माहिती दिलीत धन्यवाद गुरुजी

  • @rashmibhosle1751
    @rashmibhosle1751 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती

  • @mindit3
    @mindit3 ปีที่แล้ว

    Chan mahiti dilit 🙏

  • @ramkrishnapatil3164
    @ramkrishnapatil3164 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहीती ... धन्यवाद

  • @tamor13
    @tamor13 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद उपयुक्त आहे माहिती

  • @ManjushaMate
    @ManjushaMate 11 หลายเดือนก่อน

    Agdi correct

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 ปีที่แล้ว

    Atishay sunder varnan

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 4 หลายเดือนก่อน

    🙏

  • @ujjwalakeskar1880
    @ujjwalakeskar1880 5 หลายเดือนก่อน

    👌👌🙏🙏

  • @anilkale5138
    @anilkale5138 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili aahe.

  • @nitachavhan3413
    @nitachavhan3413 4 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @vijayparadkar1284
    @vijayparadkar1284 ปีที่แล้ว +2

    वाढ दिवस चे लहान असताना
    महत्व असत.
    म्हातारं झाल्यावर नाहीं.

  • @shittalljanbandhuu5782
    @shittalljanbandhuu5782 ปีที่แล้ว

    Anek Aabhar 🙏🙏🙏

  • @aniruddhaoke4867
    @aniruddhaoke4867 ปีที่แล้ว

    इंग्रजी दैनंदिनी आणि स्मरण नोंदी करण्याची सुविधा मोबाईल मध्ये उपलब्ध असल्याने त्याचाच उपयोग जास्त होतो. मराठी दैनंदिनी स्मरणनोंदी करण्याच्या सुविधेसह अॅप उपलब्ध असल्यास कृपया कळवावा. मला आवडेल त्यानुसार आप्तस्वकीय मित्रमंडळी यांना त्यानुसार शुभेच्छा पाठवायला.

  • @amitpandit156
    @amitpandit156 ปีที่แล้ว

    धन्यवाद

  • @nitur9181
    @nitur9181 ปีที่แล้ว

    Tumala bhetaych asel tr office cha address ky aahe plzz

    • @deshpandepanchang1084
      @deshpandepanchang1084  ปีที่แล้ว

      कृपया 9823916297 या नंबरवर WhatsApp करावे

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 ปีที่แล้ว

    🙏🌹🙏

  • @hemahilano281
    @hemahilano281 ปีที่แล้ว +3

    तिथीनुसार वाढदिवस करणे मला मान्य आहे पण बाकी गोष्टी तुम्ही सांगितल्याप्रमाणे यापुढे करेन

  • @Rahulrdev299
    @Rahulrdev299 ปีที่แล้ว +1

    🙏

    • @rajaramsavardekar9947
      @rajaramsavardekar9947 ปีที่แล้ว

      ☝️ योग्य मार्गदर्शन केले नमस्कार

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 ปีที่แล้ว

    अंत्यसंस्कार बद्दल देखील माहिती द्या,तेरवी वर्ष होईपर्यंत कसे संस्कार करावे आणि पुत्र असूनही जर जर त्याने अग्नी दिला नाही अर्थात मेलेल्या व्यक्ती च्या इच्छेनुसार तर काय शास्त्र सांगते

  • @vishnujoshi1984
    @vishnujoshi1984 ปีที่แล้ว

    आम्ही तिथीनुसारच साजरा करतो.

  • @marathimusictawnrk5324
    @marathimusictawnrk5324 7 หลายเดือนก่อน

    आयुष्यात एक हि वाढदिवस साजरा केला नाही आणि करावा हि वाटत नाही काय कारण असेल 😢

    • @marathimusictawnrk5324
      @marathimusictawnrk5324 7 หลายเดือนก่อน

      पहिले 10 वर्ष आजोबानी वाढदिवस साजरा करू दिला नाही आणि नंतर मला हि कधी साजरा करावा वाटला नाही

  • @gopalpatil7574
    @gopalpatil7574 ปีที่แล้ว

    jay.ho.shr