अशोक सराफ यांच्या ७५व्या वाढदिवसाचा संपूर्ण सोहळा •Ashok Saraf 75th Birthday Celebration Uncut Video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 271

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 2 ปีที่แล้ว +51

    आवडत्या कलाकाराचा वाढदिवस पहायला मिळाला. आभारी आहे.👍

  • @nehajoshi6944
    @nehajoshi6944 2 ปีที่แล้ว +12

    हिरो होण्यासाठी सुंदर चेहरा ,handsome असावे लागते ही व्याख्या अशोकमामांनी आपल्या विविधांगी व अभ्यासपूर्ण भूमिकांनी मोडीत काढली.. मराठी चित्रपट सृष्टीला पडलेले सुरेल स्वप्न म्हणजे अशोकमामा !

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 ปีที่แล้ว +35

    अशोक मामांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा . अभिनयाचे सम्राट. आमच्या मराठी चित्रपठ सुष्टीचे बीग बी आहेत. त्यांना पद्मश्री मिळायलाच पाहिजे. वो जियो हजारो साल ये हमारी दुवा है. 🌷🙏😍

    • @sunitajawale8369
      @sunitajawale8369 2 ปีที่แล้ว

      थँक्यू. यू. टूबजी .🙏😍

  • @mahendragamre4143
    @mahendragamre4143 2 ปีที่แล้ว +80

    खूप सूंदर कल्पना निवेदिता ताईने सांगितले की,मी बहुरूपी या आत्मचरित्र विक्री तुन जो निधी जमा होईल तो, वयस्क,जेष्ठ नट परिस्थितीत गांजलेल्या ना मदत म्हणून वापरला जाईल या बद्दल सराफ परिवार चे अभिनंदन

  • @rajanphadkale5460
    @rajanphadkale5460 2 ปีที่แล้ว +6

    निश्चितच... नक्की पद्मश्री पुरस्कार लवकरच अशोक मामांना प्रदान करण्यात येईल 🎉🎉🎂🎂🎉🎉

  • @lalitagaurimhasawade3669
    @lalitagaurimhasawade3669 2 ปีที่แล้ว +6

    शतायुषी भव! कोणताही चित्रपट पहाताना आपल्या भूमिका खूप छानच वाटतात.
    सहजतेने, सुंदर अभिनय साकारताना तो फार खरा वाटतो.
    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! मामा.

  • @ashwinithite5222
    @ashwinithite5222 2 ปีที่แล้ว +2

    अशोकजी वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा चित्रपटसृष्टीला लाभलेला हिरा आहात आपण विनोदी भुमिका साकारून अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केलात आपणाबददल अत्यंत कृतज्ञता व आदर आहे.निवेदिता ताईची व आपली जोडी मेड फाॅर इच अदर आहात.जीवेत् शरदः शतम्

  • @geetarane4097
    @geetarane4097 2 ปีที่แล้ว +8

    अशोक मामा आपणांस वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभकामना 🙏⚘⚘🙏

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว

    आगळ्या वेगळ्या भूमिका साकारनारा हा अवलिया कायमस्वरूपी लक्षात राहील ......💐💐💐..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा तूम्हाला .मामांच्या सोबत , बिनकामाचा नवरा या चित्रपटाच्या शुटींग तीन दिवस होतो .फारच सुंदर शांत स्वभाव .आपणास उदंड आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐

  • @siddhishinde5367
    @siddhishinde5367 2 ปีที่แล้ว +6

    🎂 Happy Birthday mama 🎊🎊🎊 legend of marathi industry ❤️❤️❤️

  • @pradnyakadam1599
    @pradnyakadam1599 2 ปีที่แล้ว +13

    Happy Birthday Sir... God Bless You Always..You are most beautiful, outstanding, superb actor. No words for you Sir..You are favourite of all of us Always ❤️..

    • @umadeshpande5813
      @umadeshpande5813 2 ปีที่แล้ว

      केवळ आणि केवळ U Tub मुळे च आम्हाला आमच्या आवडत्या अशोक मामांचा ७५व्या वाढदिवसाचा खुप सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला......अशोक मामांना वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा.....शतायुषी भव.......

  • @manishajadhav1763
    @manishajadhav1763 2 ปีที่แล้ว +2

    अशोक मामा Happy birthday
    लक्क्षा मामा तुला आम्ही कधीच नाही विसरू
    शकणार रे कायमस्वरूपी तु आमच्या आठवणीत राहणार बग i miss you लक्क्षा😘😘😘😘

  • @sandhyamahurkar2456
    @sandhyamahurkar2456 2 ปีที่แล้ว +4

    लवकरच तुमचा सहस्त्र दर्शन सोहळा बघायला मिळेल अशी ईश्वराकडे प्रार्थना 🙏🎂🎂

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान रित्या वाढदिवस साजरा केला👏👏👏👏👏👏👏👑👑❤️❤️🙌🙌🙌🙌🙌💯💯💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

  • @madhurijogalekar7720
    @madhurijogalekar7720 2 ปีที่แล้ว +5

    अभिनय सम्राट श्री.अशोक मामा सर यांना ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 2 ปีที่แล้ว +1

    अशोक मामा ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    75 वाढदिवस साजरा केला असाच100 वा
    साजरा होवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना
    आम्ही आमचं भाग्य समजतो माझ्या
    पतीचा 50 वा वाढदिवस साजरा केला

  • @anuyasakhardande5723
    @anuyasakhardande5723 2 ปีที่แล้ว +8

    I was there in audience at this function. Great experience 👍 Happy birthday again Ashokji . Hatts of to you🙏🙏

  • @rahulsinha623
    @rahulsinha623 2 ปีที่แล้ว +1

    I am not Maharashtrian but I am watching many Marathi movies because of one& only Ashok sharaf ji I am a die heart fan of him not from now from 38 year's.🙏

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 2 ปีที่แล้ว +1

    🎂 🎉🎉🎉
    Happy Birthday Mama... Great Ashok Saraf... 🙏

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 2 ปีที่แล้ว

    माझे सर्वात आवडते कलाकार, अशोक सराफ सर, आणी लाडक्या निवी मॅम,,,दोघे ही अभिनयाचे 100%खणखणीत नाणे, ,,,,,, वाह....!! 👌👌👌👍याना म्हणतात खरे कलाकार..., आतपर्यंत कोणताही अभिनेता ने असे चाहत्यांमधे वाढदिवस साजरा केला आहे का?..... 👏👏👏👏👏👏👏👏👏 याना पुर्ण जाणिव आहे..आपण कसे घडलो याची,, ...खुप मोठ्या माणसं आहेत ही,.. राम ने बनाई ऐसी जोडी...,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अनिकेत आणी तुम्ही दोघे नेहमी सुखी रहो, !! अणि तुमचा लाडका खोडकर, हशार, क्यूट (doggy सनी) सुध्धा..😀😀👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर व्हिडियो आहे👌👌👌👏👏👏👏👏👏👏💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shruti4409
    @shruti4409 2 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday sir... number 1 actor...purskar dyaylach pahije..

  • @PremxDRafflary
    @PremxDRafflary 2 ปีที่แล้ว

    Mazya aavadatya Ashokjincha vadhdivas.manpurvak
    Khupkhup shubhechchya 🎂🎂💐💐🎂🎂

  • @rajshrisalunke5335
    @rajshrisalunke5335 2 ปีที่แล้ว +3

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अशोक जी.....

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari4371 2 ปีที่แล้ว +3

    अशोक मामा आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ऊदंड आयुष्य लाभो आपल्याला 🍫🎂🌷

    • @jyotibaangule6436
      @jyotibaangule6436 2 ปีที่แล้ว

      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक मामा🎂💐💐

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 ปีที่แล้ว

    Awesome,Superb😍😍😍❤️❤️❤️💯

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 2 ปีที่แล้ว +1

    शतायुषी भव:...🙏अशोक सर....आम्ही तुमच्या युगात जन्मलो.आणी या जन्मी तुम्हाला आम्ही पाहिलं अनुभवलं ,हे आमचं भाग्य असं मी म्हणेन.. तुम्ही एक जबरदस्त मेहनती कलाकार आणि एक खुप प्रेमळ आणी सतत हसणारा,, हसवणारा माणुस..असं मी म्हणेन. आणी तुम्हाला आयुष्यात मिळालेली महत्वाची सुन्दर साथ तर ती निवेदिता मॅम ची!! त्याना ही प्रणाम🙏 ,,...अशोक सर तुमच्या मुळे आम्ही,, तुमचे चित्रपट पहाताना,,, आंम्हाला स्वतहाला टेन्शन असताना सुध्हा कित्येकदा मनमुरादपणे हसायला शिकलो...😃😃 ... सर, तुम्हाला तुमच्या 75 व्या वाढदिवसाला माझ्याकडुन खुप खुप शुभेच्छा...खुप. आनंदी रहा....💐💐💐💐💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍 ( तुमचा चाहता...विजयराज)

  • @bharatbhanushali1282
    @bharatbhanushali1282 2 ปีที่แล้ว

    🌟🌟🌟🌟🌟🌟
    Happy Birthday
    Ashok Saraf ji
    🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @RahulPatil-mp7jc
    @RahulPatil-mp7jc 2 ปีที่แล้ว

    अशोक सराफ म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ. कोणत्याही प्रकारची भूमिका त्यांनी अतिशय सहज रित्या, लीलया पार पाडली.....

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 2 ปีที่แล้ว +2

    Happy birthday To Ashok Mama ✔✔✔💯🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 ปีที่แล้ว

    Such A Beautiful Video❤️🙌💯

  • @maheshkamble747
    @maheshkamble747 2 ปีที่แล้ว +6

    Happy Birthday dear Mama 🎂🎂🎂 God bless u 🎁🎈🍧🍨 Have a great day 🙏🏻🙏🏻

  • @ranjeetaarekar5053
    @ranjeetaarekar5053 2 ปีที่แล้ว +1

    अशोक मामा यांनी आतापर्यंत मराठी प्रेक्षक विनोदी काम करुन जपुन ठेवला त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असे काम करत रहा,

  • @shaikhjaved3828
    @shaikhjaved3828 2 ปีที่แล้ว +1

    Happy Birthday Ashok Saraf sar 🎂🎉🥳🎉🥳🥳🥳🥳🎂🎂💐💐💐

  • @saarthi7313
    @saarthi7313 2 ปีที่แล้ว +12

    Happy birthday great actor Ashok mama❤️💐

  • @vinayaksaigaonkar8735
    @vinayaksaigaonkar8735 2 ปีที่แล้ว

    श्री अशोक सराफ , आपणास उदंड आयुष्य लाभो , जावेत शरद: शतम . सुंदर सादरीकरण. धन्यवाद.

  • @suvarnabhalerao3047
    @suvarnabhalerao3047 2 ปีที่แล้ว +3

    अशोक मामा
    तुम्हांला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जिवेतः शरद शतशः

  • @anilkumarpubale
    @anilkumarpubale 2 ปีที่แล้ว +1

    HAPPY BIRTHDAY,TO YOU SIR.ASHOK SIR MHANJE MARATHI CINEMA TIL HASSYA,ABHINAY SAMRAT MEHMOOD! TYANCHYA SARWACH BHUMIKA,KHUP KHUP AWADTAT.PARANTU GRAMIN MARATHI CHITRAPATATIL NILU BHAU BAROBARCHYA,ANI RANJANA JI SOBATCHYA,BHUMIKA AVISMARNIYA.ASHOK SIR AMCHE FAVOURITE ACTOR. KHARE,TAR,HA KARYAKRAM GHARGUTI NA,KARTA AMRUTMAHOTSAVI BHAVYA DIVYA ASA VHYALA HAVA HOTA.JIVET SHARDAH SHATAM!KHUP KHUP SHUBHECHCHHA.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 ปีที่แล้ว

    Khup chhan karekram ashok saraf ani nivedita tai khup chhan karekram

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 2 ปีที่แล้ว +1

    अशोक सराफ हे खूप चांगले कलाकार आहेत मी त्यांच एक नाटक पाहील आहे सारख छातीत दूखतय त्यांची आज पर्येंत ची सगळी नाटक सीनेमे गाजलेली आहेत अशोक सराफांना वाढदीवसाच्या हार्दीक सूभेच्या त्यांना 100 वर्षां पेक्षा जास्त आयूक्ष मीळूदे

  • @gitanjalibheke142
    @gitanjalibheke142 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अशोक मामा तूम्हाला चांगले निरोगी आयुष्य मिळेल च

  • @savitasawant1688
    @savitasawant1688 2 ปีที่แล้ว +1

    Wish you too many many happy returns of the day with healthy and happy life.May God bless you .Definitely Govt should Padmashree to such a versatile Actor.

  • @mdtaqishaikh2793
    @mdtaqishaikh2793 2 ปีที่แล้ว

    Happy Birthday Ashok mama खूब-खूब shubhechha

  • @Makarand__17
    @Makarand__17 2 ปีที่แล้ว

    अभिनय सम्राट🎬🎥💯💯
    ❤️❤️"अशोक सराफ"👑👑👌👌👌👌

  • @SS-mu5vi
    @SS-mu5vi 2 ปีที่แล้ว

    Marathi mansacha garv ashok saraf . Legend of Marathi film industry. Ast pailu abhineta great great ashok saraf

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 ปีที่แล้ว

    *जीवेत् शरद:शताम्🌹🌹🚩🚩 मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील व महाराष्ट्र तसेच हिंदुस्थान व विदेशात असलेल्या आपल्या मराठी व बहुतांश इतर भाषीय लोकांचे लोकप्रिय प्रेरणादायी, प्रेरणास्थान , विनोदाचा बादशहा, महानायक, सुपरहिट सुपरस्टार श्रध्देय आदरणीय पंडित श्री अशोक सराफ मामा आपणास दीर्घायुष्य लाभावे यासाठी मी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना🌹🌹🙏🙏 करतो,आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी भगव्या शुभेच्छा🚩🚩🌹🌹🚩🚩शुभेच्छुक डॉ धनंजय देशमुख बीड (पुणे)*

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक सराफ जी खूप छान👏✊👍 आनंद दीला तुम्ही आम्हाला, मी शिकले तुमच्या कडून हसत, हसवत कसे जगावे, stay blessed🙏

  • @rashmiwadkar8364
    @rashmiwadkar8364 2 ปีที่แล้ว +10

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😢😊 अशोक मामाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +1

    अशोक मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद तुमच्या कुटूंबावर नेहमीच राहो हीच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏🍰🍰🍰

  • @saraswatidevadasan5864
    @saraswatidevadasan5864 2 ปีที่แล้ว +1

    Sir...🙏 pranaam...❤️🙏 marathi film industry is there because of u all talented artists.... thank you ❤️ very much for making our life happy..🙏🙏🙏🙏u r a true hero... good human being...❤️

  • @truptichandratre2642
    @truptichandratre2642 2 ปีที่แล้ว

    Khuup sundar nivedita Tai. Program khuup mast zala

  • @neelprabhapenkar7345
    @neelprabhapenkar7345 2 ปีที่แล้ว +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.निरोगी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @gajananbidkar384
    @gajananbidkar384 2 ปีที่แล้ว

    बेस्ट विनोदी नायक, हार्दिक शुभेच्छा

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 2 ปีที่แล้ว

    Mi tr yanchi khup mothi fan aahe sarv movies mi pahate jyamdhe mama astat khup khup hasavle mama ni aamhala Khup khup शुभेच्छा ashok मामा you are great 👍 👌 💖 😘

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम कार्यक्रम ,अशोकमामा आपल्याला निवेदिता व मुलांच्या साथीने उत्तम दीर्घारोग्य लाभो व आपणहून पद्मश्री किताब बहाल केला जावो हा गौरव या महाराष्ट्राचा असेल.

  • @nareshlakade1949
    @nareshlakade1949 2 ปีที่แล้ว

    माझे फेव्हरेट अशोक सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🎂🎂🍫🍫🍫

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 2 ปีที่แล้ว

    टायमिंग आणि संवादफेक याचा बादशहा असलेले अशोक सराफ... त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो 🙏
    जिवेत् शरद: शतम् 🌹

  • @amittalathi
    @amittalathi 2 ปีที่แล้ว

    Happy Birthday Ashok Saraf sir ur all time favourite tumchi laxmikant birde la khoop miss karath ashal . 🎉

  • @pravinshinde2953
    @pravinshinde2953 2 ปีที่แล้ว

    Ashok mama ch Nav Al ki Amhala Lksha chi lgech ek zalak disun yete.....be layted happiest birthday mama💐

  • @priyankaprabhu626
    @priyankaprabhu626 2 ปีที่แล้ว

    अशोक मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप अनंत शुभेच्छा.तुमचे आयुष्य असेच बहरत राहो.हीच स्वामीचरणी प्रा र्थना.

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 ปีที่แล้ว

    Ashok ji Happy birthday🎂🎉🎁 stayed blessed🙏💐🍟 thanks❤🌹🙏 for shering.

  • @varunborse8589
    @varunborse8589 2 ปีที่แล้ว

    Super comediking अशोक सराफ

  • @aparnajoshi9273
    @aparnajoshi9273 2 ปีที่แล้ว

    Vadhadivsachya khup shubhechha Ashok ji tumhala abhinay samrat

  • @somnathhon7411
    @somnathhon7411 2 ปีที่แล้ว

    आमच्या महाराष्ट्राचे लोकप्रिय अभिनेते अशोक मामा यांना आमच्या कुटुंबाच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🍩🍩🍩🎂🎂🎂🎂

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 2 ปีที่แล้ว +3

    अशोक मामांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @ratanrajharyana
    @ratanrajharyana 2 ปีที่แล้ว

    Ashok Sir
    Happy Belated Birthday
    You are a precious jewel of Indian Film Industry
    You have made crying peiple laugh.... and that's your biggest achievement.
    Love you Sir.....

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 2 ปีที่แล้ว

    Happy birthday to you sar खुप खुप शुभेच्छा 👍👍🌹🌹👌👌 नमस्कार धन्यवाद,,,🥰❤️🎊🎉

  • @seemadeo3735
    @seemadeo3735 2 ปีที่แล้ว +2

    अशोक मामा यांना ७५ ब्या अमृत महोत्सानिमित्त खूप खूप शुभेच्छा.किचन कलाकार मध्ये साजरा झालेला क्षण पाहून आनंदाने डोळे भरून आले.कंठ दाटून आला.जवळ जवळ सगळे पिक्चर पाहिले

    • @sujatakarkar2519
      @sujatakarkar2519 2 ปีที่แล้ว

      Happy birthday to you sar , खुप खुप शुभेच्छा 👍👍🌹🌹,👌🎊🎉👃👃

    • @sujatakarkar2519
      @sujatakarkar2519 2 ปีที่แล้ว

      धन्यवाद नमस्कार

  • @yogeetaghodinde5289
    @yogeetaghodinde5289 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा सर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना

  • @ruchitaghag8339
    @ruchitaghag8339 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अशोक मामा
    उदंड आयुष्य चांगले आरोग्य लाभो हिच ईश्वर चरणी
    प्रार्थना 💐🎂🎂💐

  • @vaishalitambe7692
    @vaishalitambe7692 2 ปีที่แล้ว

    Khup khup shubecha Mama god bless u

  • @sandhyamahurkar2456
    @sandhyamahurkar2456 2 ปีที่แล้ว +3

    मामा तुम्हांला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @Parth.dhanawade.2024
    @Parth.dhanawade.2024 2 ปีที่แล้ว

    लाभावे लाभावे दीर्घायु आहो लाडके मामा हॅपी बडे टु यु वर्ष वर्ष हे कार्य घडो आयुष्य तुमचे खूप वाडो ही आहे आम्हा सर्वाची ईच्छा हॅपी बडे टुयु😇😇😇

  • @prashantshinde2312
    @prashantshinde2312 2 ปีที่แล้ว

    Ashok Saraf marathi cinema jagatache big b aahet Tyanna vadhdivasachya hardik subhechhya

  • @ashwinichavan4283
    @ashwinichavan4283 2 ปีที่แล้ว

    Happy birthday Mama🥳🍫🍫

  • @yashwantkulkarni2273
    @yashwantkulkarni2273 2 ปีที่แล้ว

    Happy Birthday celebrarion . Must

  • @swapnabedekar5502
    @swapnabedekar5502 2 ปีที่แล้ว

    तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @AIRobotica
    @AIRobotica 2 ปีที่แล้ว

    Ata tari Padmabhushan dya Ashokmama nna
    The legend...🙏

  • @aratiurunkar3576
    @aratiurunkar3576 2 ปีที่แล้ว +2

    नेहमीच फेवरेट

  • @shreevaradvinayakstainedgl7994
    @shreevaradvinayakstainedgl7994 2 ปีที่แล้ว

    🙏🌺श्रीपाद राजं शरणमं प्रपद्ये 🌺🙏
    श्री महाराज व महाराजांच्या परिवारातील सदस्यांकडून
    मामा आपणांस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उत्तम आरोग्य ,उदंड आयुष्य लाभो, व सर्व मनोकामना पूर्ण होवो ही श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना 😊 🙏

  • @MK_108_
    @MK_108_ 2 ปีที่แล้ว

    अशोक मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो काही टेन्शन असले व आपला एखादा कॉमेडी सीन पाहिला की टेन्शन कुठल्याकुठे पळून जाते इतकी वर्षे आपण प्रेक्षकांना भरभरून प्रेम दिले हसवले मामा तुमचे खूप खूप आभार आम्हाला तुमचा अभिमान वाटतो तुमच्यासाठी बोलण्यात घालता खूप आहे धन्यवाद

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 2 ปีที่แล้ว +2

    The legendary super star our marathi film industry🎂

  • @vaishalikamerkar2257
    @vaishalikamerkar2257 2 ปีที่แล้ว

    Happy birthday khup chan zala sohala

  • @sunilkshirsagar3385
    @sunilkshirsagar3385 2 ปีที่แล้ว

    खुप च छान झाला वाढदिवस

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 ปีที่แล้ว

    Happy Birthday Sir🎁🎁🌷🌷🙏🙏

  • @deepalokhande7879
    @deepalokhande7879 2 ปีที่แล้ว

    Khup chan samrambh zala nivedita Tai cha sankalp sunder

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 2 ปีที่แล้ว

    अशोक सराफ मामा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन करतो जीवेत् शरदाशतम.

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 2 ปีที่แล้ว

    श्रीमान अशोकजी सराफ यांस वाढदिवसाच्या खुप खुप मनःपुर्वक सदिच्छा❤️🌹🥳🥳🥳🥳

  • @Wishkal927
    @Wishkal927 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सम्राट अशोक सर 🌹💐🙏 आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही तुमचे सिनेमे पाहत मोठे झालो.

  • @avdhooth3067
    @avdhooth3067 2 ปีที่แล้ว +1

    Wish you hippest birthday sir ,stay healthy life ahead 🎉🎉💐💐🎂

  • @shubhangilifestyle6653
    @shubhangilifestyle6653 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐💐 🎂🎂🎂

  • @swatiwarghade145
    @swatiwarghade145 2 ปีที่แล้ว +1

    Happy birthday Ashok Sir 💐🎂🥳

  • @SangliSoundLover
    @SangliSoundLover ปีที่แล้ว

    Happy Birthday sir 🎂🎂🎉🎉❤❤

  • @vilasgavali5709
    @vilasgavali5709 2 ปีที่แล้ว

    Happy birthday Sir God bless you many many happy return,s of day

  • @devalsaudankar9523
    @devalsaudankar9523 2 ปีที่แล้ว +1

    My favourite one actor in Marathi comedy movies....Gob bless him & complete 100 century with good health Sir.......

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 2 ปีที่แล้ว

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌷🌷

  • @shraddhashinde392
    @shraddhashinde392 2 ปีที่แล้ว +4

    Happy birthday Mama🙏🌸

  • @artistbonsai
    @artistbonsai 2 ปีที่แล้ว

    King of acting only Ashok saraf sirji

  • @pushpamote793
    @pushpamote793 2 ปีที่แล้ว

    शतायुषी सर आवडते अभिनेता 😍🔥🙏

  • @dhananjaydeshmukh2337
    @dhananjaydeshmukh2337 2 ปีที่แล้ว

    Happy birthday ashoka mama