विलंब माफीचा अर्ज - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 เม.ย. 2021
  • विलंब माफीचा अर्ज - अ‍ॅड. तन्मय केतकर
    कोणतेही प्रकरण दाखल करण्यास विलंब झालेला असल्यास अगोदर तो विलंब माफ होण्याकरता विलंब माफीचा अर्ज करावा लागतो. विलंब माफी, अर्ज, सुनावणी यासंदर्भा महत्वाची माहिती
    १. विलंब माफी
    २. विलंब माफीचा अर्ज कसा करावा
    ३. विलंब माफ होतो का ?
    ४. अपील दाखल करायची मुदत
    ५. मुदती नंतर अपील दाखल कसे करावे ?
    केवळ अपडेट मिळण्याकरता - ९६१९७३४७०८
    सशुल्क मार्गदर्शनाकरता - k.kayadyacha@gmail.com
    1. delay
    2. delay condonation
    3. how to condone delay
    4. can delay be condoned
    5. limitation act
    6. what is limitation act
    7. can appeal be filed after limitation
    8. can appeal be filed after delay
    9. how to explain delay
    #tanmayketkar #kkayadyacha #civilcourt #revenuecourt #limitationact #delaycondonation #delay

ความคิดเห็น • 176

  • @none1363
    @none1363 หลายเดือนก่อน +1

    विलंब माफी चा व्हिडिओ भविष्यात माझ्या साठी मार्ग दर्शवणारा आहे, आपले आभार.

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it 2 ปีที่แล้ว +10

    सर साहेब आपण आम्हीं सामान्य माणसे विचारतो त्याची उत्तरे देता त्या बद्दल खूप खूप आभारी आहोत

  • @sharadkadam1578
    @sharadkadam1578 ปีที่แล้ว +3

    अगदी उत्तम महीती दिली आहे.आपण सर
    धन्यवाद🙏

  • @vkcreativity4476
    @vkcreativity4476 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम माहिती आणि सांगण्याची पद्धत अवर्णनीय

  • @ganpatburde7075
    @ganpatburde7075 3 ปีที่แล้ว +7

    सर विलंब माफी बाबत माहिती दिल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे गणपत प्रभाकर बुर्डे पुणे

  • @ganeshneelpatil6415
    @ganeshneelpatil6415 2 ปีที่แล้ว +2

    खूप योग्य माहिती सोप्पी शब्दात सांगितले

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 ปีที่แล้ว +1

    खुप चांगली माहिती दिली अशिच माहिती द्या धन्यवाद.

  • @sureshkhurpe6402
    @sureshkhurpe6402 3 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती
    सोप्या भाषेत सांगितल्या मुळे समजली

  • @arunmethar290
    @arunmethar290 3 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @yot1606
    @yot1606 ปีที่แล้ว +1

    Very useful information. Thanks and regards

  • @rajeshdalwe9570
    @rajeshdalwe9570 2 ปีที่แล้ว +1

    very nice explanation about delay condolation .
    Thank u sir.

  • @pravinsapte9615
    @pravinsapte9615 3 หลายเดือนก่อน +1

    सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @santoshkumarsabe3186
    @santoshkumarsabe3186 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती ते सविस्तर धन्यवाद सर

  • @pankajjaid8546
    @pankajjaid8546 3 ปีที่แล้ว +5

    छान माहिती आहे सर

  • @ashokbahekar7257
    @ashokbahekar7257 2 ปีที่แล้ว

    खुपच छान माहीती मीळतेय सर धन्यवाद

  • @anantmahajan808
    @anantmahajan808 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 3 ปีที่แล้ว +2

    सर छान माहिती दिली

  • @rahulkumbhare1725
    @rahulkumbhare1725 9 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi khup chhan mahiti dili sir.
    Thanks sir.

  • @jagdishpatil779
    @jagdishpatil779 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sandhyasalunke8888
    @sandhyasalunke8888 ปีที่แล้ว +1

    Very good information

  • @mohankamble8859
    @mohankamble8859 2 ปีที่แล้ว +4

    सर नमस्कार आपण समाजातील सर्व स्तरातील लोकांना याचा नक्कीच फायदा होईल असे नवनवीन व्हिडिओ करून एक मोफ़त कायदेविषयक ज्ञान देत आहात अभिनंदन💐💐💐👌👍👍

  • @suhastawde9771
    @suhastawde9771 3 ปีที่แล้ว +6

    खरेदीखताला आव्हान देणारा दावा किती मुदतीत करावा लागतो.

  • @RaosahebMore-eg8he
    @RaosahebMore-eg8he 3 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

  • @hanumansapkal2881
    @hanumansapkal2881 3 ปีที่แล้ว

    Vry nic sir

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 ปีที่แล้ว

    Khupp sunder sir

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती दिलीत.सर माझा प्रश्न आहे की वडिलोपार्जित घर जागा व शेत जमिनीची वाटणी मागणी साठी विळंबा चा कायदा आहे काय कृपया सांगा

  • @dilipkalbhor7935
    @dilipkalbhor7935 3 ปีที่แล้ว

    Vakil notice madil mudat ek mahinyachi Dili asel and dava 3 mahinayane dava dakhal kela tar
    Chalto ka

  • @vickygaikwad6681
    @vickygaikwad6681 2 ปีที่แล้ว +6

    आमचा 43 वर्षाचा विलंब प्रांत न्यायालयाने माफ केला होता पण महसूल मंत्री ने फेटाळला

    • @jalindarpadlkar5797
      @jalindarpadlkar5797 2 ปีที่แล้ว

      Saheb tumacha mo no patava

    • @vickygaikwad6681
      @vickygaikwad6681 2 ปีที่แล้ว +1

      @@jalindarpadlkar5797 tumcha pathva mi phone karto

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว

      पण हे प्रकरण प्रांतसाहेबानं पर्यंत मर्यादित होत. कारण प्रथम अपील ही प्रांतसाहेबांच्या कोर्टात चालत मग महसूल मंत्री हस्तक्षेत का करतो. त्याला पैसे हवे असतील. मीडिया सोशल मीडिया वर त्या महसूल मंत्र्याचे वाभाडे काढा.

    • @sandipchavan8791
      @sandipchavan8791 ปีที่แล้ว +1

      आमचं पण 43 वर्षाचा विलंब आहे प्रांताधिकारी यांनी तो फेटाळला

  • @lakhanrasal6892
    @lakhanrasal6892 2 หลายเดือนก่อน

    आमचा अर्ज जिल्हा अधीक्षक यांनी नामंजूर केला आहे. सर पुढील माहिती सांगा

  • @amolsuryawanshi538
    @amolsuryawanshi538 9 หลายเดือนก่อน

    Sir, SC ( mahar) hyncy jamini varti atikraman zale ahe, ani tyla 12 varahe houn gele ahet, tr adverse possession ani limitations ca kayda lagu hoto ka ???

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 ปีที่แล้ว +1

    वादीला अपिलास 10 वर्ष विलंब झाला आणि विलंब माफी अर्जही सादर नाही केला,प्रतिवाद्यांनी विलंब माफी अर्जावर आक्षेपही घेतला नाही. तारखेला ही आला नाही. अश्या प्रकरणात विलंबच्या मुद्यावर अपील फेटाळले जाऊ शकते काय?

  • @banasimakare4378
    @banasimakare4378 3 หลายเดือนก่อน

    जर आपन महसुली विभाग मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यांना अर्ज दाखल केले असेल आणि त्यांनी आपनास कोणतेही सुचेना ना देता चौकशी करीता स्थानिय अधिकारी यांचेकडे पाठविला असेल तर आपनआंसही सुचेना आदेश दिला नसेल तर ?

  • @hirajadhav9273
    @hirajadhav9273 ปีที่แล้ว +1

    सर, कोर्टाने विलंब लक्षात न घेताच, नोटीस issue केल्यास, व से पण दाखल करून घेण्यात आल्यानंतर.....limitation वर भर देण्यात अर्थ आहे का.. .. वास्तविक प्रकरण कालमर्यादेत आहे, पण सेम दुसर्‍या प्रकरणाची प्रत अजुनही मिळत नाही,म्हणून कलम १४ चे defense कसे घेता येईल?

  • @socialawareness559
    @socialawareness559 3 ปีที่แล้ว

    Ragistion kiti varasha paryant radha karata yato.

  • @amolsuryawanshi538
    @amolsuryawanshi538 9 หลายเดือนก่อน

    Sir adverse possession SC limitations act cy jamini vr lagu hote ka ?

  • @gagarebalkrushna4544
    @gagarebalkrushna4544 2 ปีที่แล้ว +2

    सर.एकत्रीकरणात झालेल्या चुकीची दुरुस्ती आता करता येईल का?

  • @sohamkambli
    @sohamkambli ปีที่แล้ว +1

    साहेब आमच्या जमिनीवर एका व्यक्ती ने सह हिस्सेदार म्हणून अर्ज केला होता त्या वर मंडळ अधिकारी यांच्या कडे केस (हेरिंग) चालू होती ४/४/२०२२ रोजि आमच्या बाजूने गुणवत्ते च्या आधारे निर्णय लागला व अर्जदरचा अर्ज फेटाळन्यात आला पण त्या व्यक्ती ने आता पुन्हा आपील केला आहे व त्या ने विलंब माफी चा अर्ज ही दिला आहे माजा प्रश्न असा होता कि एखाद्या व्यक्ती चा अर्ज जर मंडळ आधीकरि ने फेटाळला असेल तर तो पुन्हा आपील करू शकतो का कृपया उत्तर द्या ही विनंती.

  • @shivajikoli925
    @shivajikoli925 2 ปีที่แล้ว

    सर माझे वडील अद्न्यान असताना सामाईक क्षेत्रावर कुळ होते परंतु चुलत्याने संपूर्ण क्षेत्र कुळास विक्री केली ववडीलाचे नाव इतर हक्कात आहे तर 1/2हिस्सा मिळेल का

  • @devichandtattu7810
    @devichandtattu7810 3 ปีที่แล้ว

    Sir adevarse possession cha video बनवा sir please

  • @mudabbirmunaf6953
    @mudabbirmunaf6953 3 ปีที่แล้ว +2

    धर्मदाय आयुक्त कार्यालय मध्ये आपण विलंब माफी अर्ज Affidavite करतात. त्या शिवाय आपण तहसिल कार्यालयात Affidavite करू शकतात का.......?? म्हणजे आपण Charity Commissioner मध्ये जमा करणारा अर्ज तहसिल कार्यालयात मध्ये Affidavite करू शकतात का.......??

  • @vivekghundare4649
    @vivekghundare4649 3 ปีที่แล้ว

    Nice

    • @bhausahebwakale1595
      @bhausahebwakale1595 3 ปีที่แล้ว

      सर आमचे वडिल चौघे भाऊ असून तयामधील तीघेजन एकत्र येऊन वडिलोपाजीत जमीनिचे तालुका दीवानी नयायालयात हुकूमनामा करून दोनहजार पंधरा मधये वाटप करून घेतले आहे तयावरती आता अपील करता येईलका कृपया सर आपला मों। नंबर मिळावा ही विनंती

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 ปีที่แล้ว +1

    साहेब एक प्रश्न आहे उदाहरणात परभणी जिल्ह्यातील एखादे अपील अप्पर आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे निकाली निघाल्यानंतर त्यानंतरच्या अपील राज्य शासनाकडे असते असे कोणी म्हणत आहे मग राज्य शासनाच्या कार्यालय कुठे असते औरंगाबाद मध्ये असते का मुंबई येथे असते तसेच कोणी म्हणत आहे अप्पर आयुक्त यांच्या निर्णयानंतर डायरेक्ट हायकोर्टात याचिका दाखल करता येते हे खरे आहे का संभ्रम थोडा दूर करावा माझा

  • @satishgawali7675
    @satishgawali7675 ปีที่แล้ว

    नमस्कार सर अडवलेला रस्ता खुला करून देणे या संदर्भात मामलेदार चा आदेश 12 15 वर्षे पूर्ण झाली असून त्या विरोधात त्या निकाला संदर्भातच दरखास्त दावा अर्ज दाखल होऊ शकतो का आणि इतक्या वर्षानंतर तो पंधरा वर्षाचा मामलेदार चा आदेश अस्तित्वात राहू शकतो का का त्याची अंमलबजावणी होऊ शकते का

  • @ramapadwal9582
    @ramapadwal9582 3 ปีที่แล้ว +4

    1) सं.कुळाने जमीन विकल्यास अपिल करता येईल का ?
    2) सं. कुळाची जमीन सरकारने अधिग्रहीत केली तर मिळणारा मोबदला मुळ मालक किंवा त्यांचे वारसाना मिळेल का ?
    3) न मिळाल्यास अपिल कुठे करावे.

  • @vilaskharat8319
    @vilaskharat8319 2 ปีที่แล้ว

    सर निबंधक संस्था ची अपील कुटे करावी विभागीय नंतर..कुटे चालते

  • @shyamalayedery7087
    @shyamalayedery7087 2 ปีที่แล้ว +1

    Sir is there any difference in Rules for dealing with ancestral property for delay in taking action against opponents under Karnataka Land Reforms Act?

    • @ranjanaghatage8051
      @ranjanaghatage8051 9 หลายเดือนก่อน +1

      Namskar sir aapla mob no milava hi vinti

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 ปีที่แล้ว

    Wilamb Mafi manjoor jhalyanantar Warsanchi nawe kiti diwsat lagtat

  • @prashantdeshpande2729
    @prashantdeshpande2729 3 ปีที่แล้ว +1

    कुळ कायदा प्रमाणे कुळ घोषित झाल्यास कुळ धारकास एकूण जमिनीपैकी कितवा इस्सा मिळू शकतो

  • @2393.Sufiyan.khan.ji.
    @2393.Sufiyan.khan.ji. 3 ปีที่แล้ว +2

    सर आपला संपर्क साधण्यास काय करावे

  • @vishnugurav5478
    @vishnugurav5478 4 หลายเดือนก่อน

    Apansuit format kasa tayarva te sana

  • @shivajithorat4209
    @shivajithorat4209 ปีที่แล้ว +1

    सर माझा विलंब माफी जिलानेयालयान बाद झाल्याने, हाय कोर्टात अपील करता येणार का

  • @ashishposte8192
    @ashishposte8192 10 หลายเดือนก่อน

    you cannot appeal against the order passed on the delay . please check section 251 and 252

  • @prashantvekhande6979
    @prashantvekhande6979 3 ปีที่แล้ว

    7/12 var sarkari akari padit jamin naave hote Ka

  • @vaibhavkadam9068
    @vaibhavkadam9068 8 หลายเดือนก่อน

    7 divsacha delay majur nahi kela मग माढा कुर्डुवाडी (solapur) येथे appeal केला आहे. ( covid kalaat appeal karayla late zala aslyamule.
    Please suggest.
    🙏🙏

  • @raginiwakade4050
    @raginiwakade4050 ปีที่แล้ว

    सर आमचं हक्कसोड पत्र २०२० ला झाले आहे आणि त्या नंतर ७/८महिन्यानंतर नंदेचे माझे भांडण झालं तीनी फसवणुकीचा दावा केला आहे आणि माझी सासू पण तिच्याकडून झाली आहे तर तर ते रद्द होईल का? नोदनिकृत आहे

  • @jagdishghule2190
    @jagdishghule2190 2 ปีที่แล้ว +1

    सर माझा 1988 दोन गुंठे चा खरेदी करत आहे परंतु वडील अडाणी असल्याने सातबारा आणि सिटी सर्विस ला नोंद झाली नाही सदर जागेवर माझा ताबा आहे मी घर बांधून राहत आहे सातबारावर नोंद येण्यासाठी मी काय करावे

  • @rajeshkatle7344
    @rajeshkatle7344 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सर,

  • @ashoakkakade2442
    @ashoakkakade2442 ปีที่แล้ว

    सर खूपच चांगलीमाहिती.
    सर माझे प्रकरण अधिक्षक भूमिअभिलेख ऑफिस मध्ये 36आहे.फाळणी 12 संधार्बत.38वर्षांनी माझ्या विरोधात दावा केला आहे. मी त्यांचा विलंब माफीचा अर्ज कसा रद्द करू. Plz guide me sir

  • @shaledarmahjan5525
    @shaledarmahjan5525 2 ปีที่แล้ว +1

    विलंब माफी किती वर्षे ५७ व माफी होती का महसूल विभाग मंत्री निर्णय दिला म्हणून हायकोर्टात ते कायम राहील का सर व हायकोर्टात निकाली झाले होते १९७४ साली मालकी शबिर झाली नाही तरी ते

  • @trishalayadav7964
    @trishalayadav7964 3 ปีที่แล้ว

    कुळ कायद्या मध्ये मुळ मालक भुमि हिन होतो का ?

  • @mahendrapatil4595
    @mahendrapatil4595 6 หลายเดือนก่อน

    सर,1978 ला तोंडी वाटणी करून फेरफार प्रमाणित झाला, एकूण 10 एकर जमीन आहे,
    दोन भाऊ आहेत, समान हिस्से न करता एकाने 7 एकर तर दुसऱ्या ने 3 एकर जमीन फेरफार वर नोंदणी लावल्या, तर समान हिस्से साठी दिवाणी दावा करू शकतो का? व एवढ्या वर्षाचा विलंब माफ होऊ शकतो का?

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 3 หลายเดือนก่อน

    फेरफार एका वर्षा नंतर समजला तर आता फेरफार मिळाला असेल तर विलंब अर्ज करावा का?आता अपिल करू शकतो का?

  • @ankushkalyankar1569
    @ankushkalyankar1569 3 ปีที่แล้ว +7

    सर कृपया आवाज कमी येत आहे याची कृपया काळजी घ्यावी ही नम्र विनंती

  • @sanjaybavge2518
    @sanjaybavge2518 ปีที่แล้ว

    सर नमस्कार आपल्याकडून सल्ला घ्यायचा आपली फी किती आहे. आपल्याशी संपर्क कसा करावा. याची माहिती

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +1

    सर 1980 च्या अगोदरचा विलंब माफ होऊ शकतो का?

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 2 ปีที่แล้ว

    Sir maza 1962 cha vishay ahe sarkarene mala pudhe kay karunch dil nahi ahe maz astana suddha mag kasla vilamb mafi.

  • @nutanjadhav7923
    @nutanjadhav7923 2 ปีที่แล้ว

    कृपया कायदेशीर तरतुदी सांगावी

  • @user-tk3uk2eh7r
    @user-tk3uk2eh7r ปีที่แล้ว

    साहेब माझ्या वडिलांच्या चुलत भावाने वडिलोपार्जित जमिनीची आणेवारी सर्वाच्या सह्या फसवणूक घेतल्या आणि तलाठी कार्यालयात जबाब आर्ज करून आणेवारी कमी केली आहे त्या चा कालावधी 40 वर्ष झाला आहे त्याच्या साठी विलंब आर्ज करावा लागेल का आणि पुढे जाऊन काय परिणाम होईल जरा माहिती द्या साहेब🙏

  • @ankush94
    @ankush94 3 ปีที่แล้ว +3

    Another wonderful video in this series of judicial proceedings.
    Could we have a video on Tenancy proceedings please? Many thanks Sir.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว +2

      Will try surely

    • @anandkhandagale6785
      @anandkhandagale6785 2 ปีที่แล้ว

      आपला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे

    • @shobhasale4885
      @shobhasale4885 ปีที่แล้ว

      आमची शेती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कंलबे तर्फे ठाणे कात्यायनी मद्ये वडील वारल्यावर मोठा भाऊ एकपू झाला नोंद सात बारावर झाली मोठ्या भावाने दोन बहिणी एक भाऊ आई यांचे हक्क सोडपत्र करुन घेतले व हक्कसोड एकपूला दिले म्हनजे तो ज्याचा एकपू आहे त्या सर्वाना समान प्रॉपर्टी मीलनारका मी तुम्हाला फोन करु इच्छितो नंबर सागा

  • @bhausahebrajwade2075
    @bhausahebrajwade2075 3 ปีที่แล้ว

    विलंब माफी बाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिली. धन्यवाद
    सर आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये दाखल विलंब माफीच्या दाव्या संर्दभात मार्गदर्शन कराल का? धन्यवाद🙏

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว +1

      होय k.kayadyacha@gmail.com

    • @bhausahebrajwade2075
      @bhausahebrajwade2075 3 ปีที่แล้ว

      @@TanmayKetkar धन्यवाद🙏

    • @bhausahebrajwade2075
      @bhausahebrajwade2075 3 ปีที่แล้ว

      @@TanmayKetkar
      नमस्कार सर
      माझे प्रकरण खालील प्रमाणे आहे.
      ज्या आदेशाने कर्मचारी व्यथित झाला आहे त्या आदेशाच्या तारखेपासून १ वर्षाच्या आत व व्यथित झालेल्या आदेशाच्या विरुद्ध अपील किंवा निवेदन वरिष्टांकडे सादर केलेले असेल तर त्यावर उत्तर प्राप्त झालेले नसेल तर ६ महिने संपलेल्या तारखेपासून एका वर्षाच्या आत न्यायाधिकरणाकडे अर्ज करण्याची कालमर्यादा आहे.
      १. मला बडतर्फीचे आदेश दि. १५/०३/२०१७ ला मिळाले.
      २. मी वरिष्टांकडे दि. २७/०३/२०१७, २९/०५/२०१७, २७/०६/२०१७ रोजी निवेदन सादर केले.
      ३. माझ्या निवेदनानुसार वरिष्ठ कार्यालयाने शिस्तभंग विषयक प्राधिकारी कडून दि.०७/०४/२०१८ अन्वये अहवाल मागविला.
      ४. त्यांनी दि. १८/०७/२०१८ अन्वये अहवाल सादर केला. वरिष्टांकडून मला त्यावर ऑगस्ट २०२० पर्यंत उत्तर दिलेले नव्हते.
      ५. मी सप्टेबर २०२० मध्ये न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला व त्यात विलंब क्षमापित करणेबाबत विनंती केली आहे. त्यावर कार्यालयाने उत्तर सादर केलेले असून दि. १८ जून २०२१ रोजी उत्तर आम्हाला न्यायाधिकरणाकडून मिळणार आहे.
      ६. वरिष्ट कार्यालयाकडून मला दि. १९/१०/२०२० रोजी उत्तर मिळाले.
      आता आम्हाला न्यायाधिकरणाकडे rejoinder सादर करावयाचे आहे. मला वरिष्टांकडून दि. १९/१०/२०२० ला मिळाल्याने विलंब क्षमापित करण्याची आवश्यकता आहे का ?
      उत्तराचे अपेक्षह
      धन्यवाद🙏

  • @1904909
    @1904909 2 ปีที่แล้ว

    Sir
    Revenue Courts are not Courts and can it condone felt. That power ,Jurisdiction is of judiciary ie Civil Courts and sec 5 of cpc is a is applicable. There are binding judgements by SC in this respect .of course this is in respect of cancellation of mutations,Declaration of title ,injunctions ect Appeals of such cases are unauthorisedly entertained by Quasi Judiciary.

  • @anantmahajan808
    @anantmahajan808 8 หลายเดือนก่อน

    सर १९६१फेरफार नोंद चुकीची तयार झाली आणि ७/१२ वर जमीन कमी झाली जमीन वडीलोपार्जी आहे ताबा आमचा आहे यात दुरुस्ती होऊ शकते का?

  • @gajananpune6578
    @gajananpune6578 ปีที่แล้ว

    एकत्रिकरण योजनेत झालेल्या चुकांसाठी जिल्हा भूमी अभिलेख मध्ये दिलेल्या दावा विलंब माफी स्तरावर फेटाळला आहे. पुढे उपसंचालक भूमिअभिलेख यांच्याकडे दावा दाखल करण्याचा। कालावधी किती असतो.

  • @mrudulanimbalkar893
    @mrudulanimbalkar893 ปีที่แล้ว

    विलंब माफी रद्द झालेल्या आदेशावर वरीष्ठ न्यायालयात statusquo मागणी करता येते काय

  • @kiransherkar3779
    @kiransherkar3779 2 ปีที่แล้ว

    Sir act 35 kay aahe

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 ปีที่แล้ว

    सर मनाई आदेश म्हणजे नेमके काय?

  • @sohelshaikh4805
    @sohelshaikh4805 7 หลายเดือนก่อน

    12 वर्ष 6 माहीने वीलब माप होतोका माहिती भेटेल का

  • @farukhpathan5685
    @farukhpathan5685 9 หลายเดือนก่อน

    Sur 681 divsacha delay maaf hoto ka

  • @hanmantchavan2496
    @hanmantchavan2496 8 หลายเดือนก่อน

    Vilamb banate cha nim ,g r,kaida che mahit.dhavi

  • @vilaspatil960
    @vilaspatil960 2 ปีที่แล้ว +1

    विलम्ब माफीच्या अर्जावर सुनावणी आधी स्ते मागू शकतो का कोर्ट स्टे देतो का.

  • @ganeshkokate8833
    @ganeshkokate8833 2 ปีที่แล้ว +1

    गटवारी ची ही जास्त समस्या झालेली आहे.त्यावरती काही बनवा.गटवारी व त्यावरील येनारी समस्या हे बनवा .

  • @roshandhembare6930
    @roshandhembare6930 2 ปีที่แล้ว +2

    सर मी सामनेवाला आहे आणि माझ्या विरुद्ध अपिल केले आहे. उपविभागीय अधिकारी वर्ग 1 यांच्याकडे तरी या प्रकरणाला 12 वर्ष 8 महिने 9 दिवसांचा विलंब झाला आहे. तरी तो विलंब माफीचा अर्ज रदद होवू शकेल का नाही. आणि उपविभागीय अधिकारी वर्ग 1 हे किती दिवसा पर्यत माफ करु शकतात.

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 2 ปีที่แล้ว

    सर संपूर्ण गाव माझा मालकीचा आहे. सरकारने लोकांचे ७/१२ कसे काय केले तुम्ही सांगा मला आता काय कळत नाही आहे.

  • @balasahebthorat8021
    @balasahebthorat8021 2 ปีที่แล้ว +1

    १९६५चा वाटपाचा फेर वर न्याय मिळेल का?

  • @user-nt5ku6zq7w
    @user-nt5ku6zq7w 2 ปีที่แล้ว +1

    सर आम्हाला जमीन भेटुन 35 वर्ष पुर्ण झाले पण समान हिस्सा भेटलाच नाही दावा दाखल करता येईल का आणि जमीन भेटेल का सर प्लीज सांगा सर

  • @banasimakare4378
    @banasimakare4378 3 หลายเดือนก่อน

    या बद्दल माहिती द्यावी

    • @banasimakare4378
      @banasimakare4378 3 หลายเดือนก่อน

      बन्सी गोपीनाथ माकरे राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे

  • @sunildethe7764
    @sunildethe7764 9 หลายเดือนก่อน

    भुमी अभिलेख ने कब्जा पावती नुसार चुकीची हद्द आखून दिली ,वहीवाटीचा रस्ता आडवला गेला १९६३ ,त्या मुळेचुकीचा नकाशा बनला १९६६,
    जिल्हा अधिशक म्हणतात पुरावाच दिला नाही कब्जा पावती पुरावा नाही का?अपील पुरावा व विलंब साठी फेटाळले१९२३
    परत अपील करावे का?

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 3 ปีที่แล้ว

    रजिस्ट्री 5 जानेवारी 2O21 रोजी झाली आहे फेरफार विलंबीत दाखवत आहे . त्या जमिनिवर कर्ज दाखवते मंडळ अधिकारी म्हणतो अकृषिक फिस भरा नंतर फेरफार होतो काय ?प्लीज सांगा सर

    • @bharatpawar7350
      @bharatpawar7350 3 ปีที่แล้ว

      Sar mazya vadilachya nave jamin hoti ti amchya gavatil mansane khote 7/12 tayar Karun swatachya nave karun ghetali ti jamin 20 sala purvi dusryala kharedi khat marun dila ahe tya jaminivar ata mulmalk dava karu shakato ka

    • @kalidassamak4326
      @kalidassamak4326 2 ปีที่แล้ว

      जि फिस आहे ती भरा व फेरफार मंजूर करून घ्या

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +1

      @@bharatpawar7350 पहिला तहसीलदार ऑफिस मधून फेरफार काढा.त्यामध्ये सर्व माहिती असते तुम्हाला समजेल कि जमीन कशी त्या व्यक्तीच्या नावे झाली आहे.

  • @sachinghodechor7591
    @sachinghodechor7591 ปีที่แล้ว

    अवाज येत नाही

  • @vikasgaikwad8146
    @vikasgaikwad8146 2 ปีที่แล้ว

    Vilamb mafhi sathi payse bharave lagtat ka

    • @VishalJadhav-vr1km
      @VishalJadhav-vr1km 2 ปีที่แล้ว

      माझा 1965 वाटप जला होता एक जमीन वगळून वाटप जाला काय करू शकतो..plz रिप्लाय मी

  • @SumeetBullete
    @SumeetBullete ปีที่แล้ว

    साहेब वाटणी पत्र हे 1988 ला झाले आहे तर आता 2022 किंवा 2023 ला एवढा विलंब माफ होऊ शकतो का ?

    • @umeshgund2979
      @umeshgund2979 6 หลายเดือนก่อน

      नाही

  • @vinayakkamble7391
    @vinayakkamble7391 ปีที่แล้ว

    माझ्या केसला फार विलंब झाला आहे एका जेष्ठ वकीलानी माझा विलंब माफ होऊ शकेल असे लिखाण केले आहेत आणी केसमध्ये गूण मेरीट फारच छान आहे पण सदर प्रकरण चुकीच्या कोर्टात चुकीच्याच पद्धतीत मांडले मूले विलंब झाला आहे असे वकील म्हणत आहेत आणी ही केस आपल्याच सारख्या हुशार वकीलाना देण्यात येणार होती पण ते वकील वारले आहेत तरी आपण सहकार्य करू शकत असाल तर धन्यवाद

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      हो
      सविस्तर ईमेल करावे k.kayadyacha@gmail.com

  • @HaumantGaykwad
    @HaumantGaykwad หลายเดือนก่อน

    Vishva Varsha

  • @yogeshavhale3070
    @yogeshavhale3070 2 ปีที่แล้ว

    सर ३६ वर्षचा फेर रध करता येईल का विडिओ बनवा

  • @nutanjadhav7923
    @nutanjadhav7923 2 ปีที่แล้ว

    सर 26 वर्षाने फेरफार रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.आम्ही जबदेणार आहे काय करावे

  • @sanjaybavge2518
    @sanjaybavge2518 ปีที่แล้ว

    नमस्कार सर. मला सल्ला हवा आहे. आपल्याशी संपर्क कसा करावयाचा आपला ई-मेल किंवा व्हाट्सअप मिळेल का

  • @hirajadhav9273
    @hirajadhav9273 ปีที่แล้ว

    आवाज क्लियर नाही.....

  • @rameshkadam8034
    @rameshkadam8034 ปีที่แล้ว

    माझे मामाने आईला फसवणूक करून हक्क सोडपत्र करून सामाईक जमिन स्वतः चे नावांवर केली आमची प्रांत कोर्टात केस३ वर्षा पासून केस चालू आहे अजून काहीच झाले नाही

  • @deepakshigwan272
    @deepakshigwan272 ปีที่แล้ว

    Sir mala appointment. Meeleka