६२. महसुली अपील, पुनर्विलोकन आणि फेरतपासणी अर्ज महत्वाच्या तरतुदी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ค. 2021
  • Revenue Appeal | Revision | Review | MLRC Chapter XIII Provisions | Legal Literacy | Pralhad Kachare
    Click to follow on WhatsApp channel:
    Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Vaj1...
    Click link to Download App: Learn at your pace --legal literacy aap डाऊनलोड करा आणि मराठीतून शिका
    mgkgip.on-app.in/app/home?org...
    Email : legalliteracy1@gmail.com
    Visit blog : legalliteracy2020.blogspot.com/
    #MLRC
    #Appeal
    #Revision
    #Review
    #Tahasildar
    #SDO
    #DySLR
    #DSLR
    #Collector
    #AdditionalCollector

ความคิดเห็น • 498

  • @vaikulrathod827
    @vaikulrathod827 หลายเดือนก่อน +3

    आयुक्त विरुद्ध अपील कोठे दाखल करायची सर.

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 2 ปีที่แล้ว +7

    सर तुम्ही छान माहिती देता तुमचे उपकार आहेत आणि तुम्ही ताबडतोब रिप्लाय सुद्धा देता तुमचे धन्यवाद एक प्रश्नाचे उत्तर द्या कृपया सर उपविभागीय अधिकारी अपर जिल्हाधिकारी या दोघांचे निर्णय माझ्यासारखी लागले आयुक्त औरंगाबाद येथे क्या व्हेट पिटीशन दाखल करायचे विसरल्यामुळे या गोष्टीचा फायदा घेऊन आमचे विरुद्ध पक्षांनी आयुक्त औरंगाबाद येथे पुनरिक्षण अपील दाखल केल तेथील साहेबाची दिशाभूल करून स्थगिती आदेश हस्तगत केला आहे सदर आदेश रद्द करा म्हणून आम्ही तारखेच्या दिवशी मागणी करणार आहोत पण साहेबांनी तो आदेश रद्द केला की नाही ही गोष्ट आम्हाला त्या च तारखेच्या दिवशी कळते का व तसेच सदर स्थगिती या आदेशाविरुद्ध आम्हाला राज्य शासनाकडे जाता येते का किती दिवसाच्या मुदतीमध्ये जाण्यास पाहिजे आम्ही वरिष्ठांकडे 🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      जर अपर आयुक्तांनी खुलेपणाने त्यांचा निकाल जाहीर केला तर लगेच कळेल. नाहीतर तुम्हाला पाठपुरावा करून प्रत मिळवावी लागेल. तुम्हाला लगेच शासनाकडे जाता येईल, रीव्हिजन साठी तसा काही कालावधी कायद्यात नमूद केलेला नाही.

  • @shantaramchavan9213
    @shantaramchavan9213 2 ปีที่แล้ว +2

    Sir namaskar.tumche khup khup aabhar tumchya margadarshnamule maze kam zale.

  • @BharatPatel-zr4je
    @BharatPatel-zr4je 2 ปีที่แล้ว +4

    Hats Off.. Satya Mev Jayte...Stay Alive
    Master has explained...Stay safe

  • @godsandeshyt6237
    @godsandeshyt6237 11 หลายเดือนก่อน +2

    सर खुपच महत्वाचे मुद्दे मांडणी केली आहे खुप खुप आभार धन्यवाद

  • @girishkulkarni6132
    @girishkulkarni6132 3 ปีที่แล้ว +2

    Sir! Very good explanation .

  • @arunshenkar2976
    @arunshenkar2976 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 ปีที่แล้ว +2

    चांगली माहिती देता. धन्यवाद

  • @royalfarmerakshayghogare199
    @royalfarmerakshayghogare199 2 ปีที่แล้ว +2

    Sir Good Guidence

  • @arjunpatole9792
    @arjunpatole9792 ปีที่แล้ว +1

    नमसकार काम आहे नंपाटवा धन्यवाद...

  • @taufiqkhot2579
    @taufiqkhot2579 3 ปีที่แล้ว +1

    Very nice information..

  • @vaibhavambekar9789
    @vaibhavambekar9789 11 หลายเดือนก่อน

    मोलाचे मार्गदर्शन सर,माझ्या सारख्या Probationer साठी समजण्यास सोपे होत आहे

  • @NITESH-ec1dq
    @NITESH-ec1dq ปีที่แล้ว +4

    इतना सब कुछ करने से अच्छा
    मरना सही रहेगा ,
    देवा रे देवा
    इतनी परेशानी 🤔😭😭😭😭

  • @khilariaaba3095
    @khilariaaba3095 6 หลายเดือนก่อน +1

    🙏.. सर खूप छान माहिती.. 🌹

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 9 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली आहे.

  • @bhagavatkhandare9979
    @bhagavatkhandare9979 10 หลายเดือนก่อน +1

    Very very nice information sir

  • @ajitbharade5389
    @ajitbharade5389 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर धन्यवाद 🙏

  • @birendrakumarsingh6266
    @birendrakumarsingh6266 4 หลายเดือนก่อน +1

    Very informative......thanks

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 2 ปีที่แล้ว +5

    सर नमस्कार तुमचे मार्गदर्शन खुप चांगले आहे

  • @santoshwadode1679
    @santoshwadode1679 2 ปีที่แล้ว +2

    आम्ही 2007मध्ये माझ्या आईच्या नावे गायरान जामिन विकत घेतली होती पण सक्षम आधिकाऱ्याची परवानगी घेतली नसल्यामुळे ती जामिन त्याच्या च नावावर आहे,ती जामिन 3 व्यक्ती च्या नावावर आहे ,ती जामिन आम्ही नोटरी वर विकत घेतली आहे, सर आता माझ्या आई वडीलाचे निधन झाले आहे व त्या तीन व्यक्ती मधून ऐकाचे निधन झाले आहे व त्याचे वारास मला ती पुर्ण जामिन म्हणजे च 60 आर परत माघत आहे व माला परेशान कारात आहे सर ती जामिन त्यांना 1992मध्ये भेटली आहे व आम्ही ती 2000पासुन कसत आहे सर त्यांनी ती 8वर्ष जामिन कसली आहे व आम्ही 21वर्ष कसली आहे, सर माझे आई वडील जिवंत होते तेव्हा ते आले नाही व आता येत आहे सर मी प्रथम कोठे जाऊ व नतर कोठे दाद माघु सर त्यांना जामिन भेटली तेव्हाच जिल्हा आधिकाऱ्याच लेटर आहे व त्यात दायचे व काही कारणास्तव वापस ध्यायचे आधिकार हे जिल्हा आधिकाऱ्याचे आहे आसे नमोद आहे सर ती जामिन ज्याची आहे ते व आम्ही दोघेही SCआहे सर काही ऊपाय सागा

    • @santoshwadode1679
      @santoshwadode1679 2 ปีที่แล้ว +1

      सर काही ऊपाय सुचवा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      अशी जमीन पूर्वी विभागीय आयुक्त यांचे परवानगी शिवाय विक्री करता येत नव्हती, आता पण जिल्हाधिकारी यांची
      पूर्व परवानगी असल्या शिवाय अशा जमिनीची विक्री होत नाही.....दुसरी गोष्ट अशी की नोटरी करून जमीन खरेदी होत नाही. आता ७/१२ वर नाव पूर्वीचे मालकाचा व ताबा तुमचा अशी परिस्थिती दिसते. तुम्ही शक्य होईल तेवढे त्या वारसांना बोलून सहमतीने कसे मिटेल ते पहावे. जे काही करायचे ते जिल्हाधिकारी यांचे परवानगीने करावे लागेल. ताबा सोडू नका.

  • @vidyashribedre1242
    @vidyashribedre1242 6 หลายเดือนก่อน

    Sir khup chhan mahiti dili

  • @chetanakhedekar7371
    @chetanakhedekar7371 2 ปีที่แล้ว +1

    Varas tapas kartana talati yani Saha hisedar Yana notice kadli nahi he yogya ahe ka Ani notice kadne bandhankarak asel tar tya sati kayda niyam kalam Ani process Kay asel sir

  • @pathanusman3478
    @pathanusman3478 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार तूम्ही फार माहिती दिली

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      खरेच१ जानेवारी पासून दर बदलता, करोना मुळे झाले नव्हते आता १ एप्रिल पासून नवीन दर येणार असे ऐकले, पाहू आज पासून काय नवीन बदल होतो ते.

  • @vishnumore8523
    @vishnumore8523 2 ปีที่แล้ว +1

    Super know

  • @vhorkateramchandra9644
    @vhorkateramchandra9644 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @anildeshmukh4548
    @anildeshmukh4548 2 ปีที่แล้ว

    Namste sir

  • @user-ed1dy7hx3b
    @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว +4

    सर तुमचा ऍड्रेस मिळेल काय. पर्सनली भेटायचं आहे.

  • @pavankanade6487
    @pavankanade6487 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर माझी जमीन सोळा एकर असून त्ती ची गट नकाशा आकृती आठ एकराचे आहे उपसंचालक भुमी अभिलेख यांच्याकडे अपील केले असता त्यांनी 32ग होता मागितला 32ग हा उतारा तहसील कार्यालयात आदळत होत नसल्याने माझा अपील निकाली केला आहे माझ्या जमिनीवर अतिक्रमण होत असल्याने मी चारी बाजू विरुद्ध कोर्टात मनाई हुकूम दिला होता ते हजर न झाल्यानं माझा माझा एकतर्फी निकाल झाला आहे पण मला फिक्स मोजणीचा बांध माहित नाही व अतिक्रमणही माझ्यावरती आहे तर मला शासनाकडे मोजणीसाठी अपील करता येईल काय याची माहिती मिळावी धन्यवाद फॉरेस्ट नवीन शर्तीची जुने कागदपत्र नसल्याने मोजणी होत नाही मी बारा वर्षापासून मोजणी करण्याचा प्रयत्न करत आहे तरी होत नाही तरी अशी मोजणी होण्यासाठी पूर्ण मोजणीची तालुका ते उपसंचालक जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र शासन त्यांच्याकडे कसे अपील करून मोजणी करावी याविषयी एक व्हिडिओ बनवावा आणि माहिती मोठ्या आवाजात आणि दमाने सांगावे म्हणजे आम्हाला समजेल आपण व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहात ते एकदम चांगले आहेत

  • @pratikambulkat2258
    @pratikambulkat2258 2 ปีที่แล้ว +1

    अपील व फेरतपासणी असा संदर्भ आहे

  • @vishnumore8523
    @vishnumore8523 2 ปีที่แล้ว +2

    तहसीलदार आणि आदेश देऊन चार वर्षे पूर्ण झाले आहेत विरोधी taluka courtat court Stay ऑर्डर दिला होता तीन वर्षांपूर्वी दिवानी खटला चालू केला आहे फेर तपासणी pursis दाखल केले आहे व उपजिल्हाधिकारी यांच्याकडे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      कोर्टात निर्णय घ्यायला वेळ लागतो, पण तहसीलदार यांचे आदेश असतील तर उपजिल्हाधिकारी यांचेकडील रीविजन अर्ज ही रेमीडी कायदेशीर आहे, शक्यतो कोर्टाने यात दाखल घ्यायला नको. कालापव्यय करण्यासाठी प्रतिवादी नेहेमी असे काही तरी दावे दाखल करून वेळ घालवतात. पण तुम्ही हे कोर्टाला पटवून देणे एवढाच पर्याय आहे. कोर्टापुढे आणखी वेगळे काय करू शकतो आपण.

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 2 ปีที่แล้ว +1

    Wilamb mafi manjoor jhalyawar kiti diwasat waras nond honar banwat willcha aadhare wadilarjit jameen swakashtarjit dakhawili aahe

  • @swarnagarde5690
    @swarnagarde5690 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही जमीन विकत घेवून ज्या व्यक्तीच्या नावे केली होती. ती मेली असून तिला वारस नाहीत. जमीन आमच्याच ताब्यात असून ती आता आमच्या नावावर कशी होईल. ?? व्यवहारात आमचे नाव कागदोपत्री कुठेही नसले तरी गावात आमचीच जमीन असल्याचे सर्वांना माहीत आहे. मार्गदर्शन करा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      पण महसुली दफ्तरातील नोंदी नोंदलेल्या कागदपत्रांच्या आधारेच होऊ शकतात. तुमच्या प्रकरणात असे काहीतरी तुमच्या नावाने जमीन हस्तांतरित झाल्याचा नोंदणीकृत दस्त लागेल.

  • @advnikhil9028
    @advnikhil9028 ปีที่แล้ว +1

    सर अप्पर जिल्हाधिकारी यांनी माझे प्रकरण dismiss in default केले आहे. तर मी त्यांच्या कडे परत प्रकरण सुरु करण्याचा अर्ज करू शकतो का? की मला अप्पर आयुक्त यांच्या कडे आपिलात जावं लागेल.?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      त्यांचेकडेच तुमचे डिफॉल्ट चे कारण convince करून restoration साठी अर्ज द्या , ते घेतील

  • @ramanjejurkar3058
    @ramanjejurkar3058 4 หลายเดือนก่อน +1

    वारस फेरफार नोंद प्रांत साहेब अपिल केले प्रांत साहेब निकाल विरुद्ध दुसरे अपिल
    अपर जिल्हाधिकारी यांच्या कडे केले फेरफार संबंधित निकाल पत्रात त्यांनी तहसीलदार साहेब यांना वारस फेरफार चौकशी करून कारवाई करण्यात सांगितले तहसीलदार साहेब निकाल दिला निकालात लिहिले निकाला विरुद्ध सामनेवाले प्रांत साहेब यांच्या कडे ६०दिवसात अपिल करु शकतात प्रांत साहेब यांच्या कडून आलेले अपिल परत त्याच्या कडे कशे जावू शकते

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน +1

      आधीचे अपील हे पूर्वीच्या निर्णयाविरुद्ध होते. आता अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार पुन्हा फेर चौकशी करून तहसीलदार यांनी नवीन आदेश केले म्हणजे त्यावरही अपील होऊ शकते, कारण हा नवीन आदेश आहे.

  • @mansukhchordiya2044
    @mansukhchordiya2044 3 ปีที่แล้ว

    Aple pending nasta na jar agrimet &paworandpatarni zalele asel tar tache khardikhat karu shakto ka natar mafineapil dakhal zale krupay gaidline dhavi

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      वाद प्रलंबित असताना काही झाले असेल तर ते कागद वाचल्याशिवाय नाही सांगता येणार. तुमचे वकील साहेबाना दाखवा ते सांगू शकतील. इथे शक्यतो कायदा समजून घेण्याचे प्रश्न घेतले जातात. हे अभ्यासून वैयक्तिक प्रश्न प्रत्येकाने स्वतः:अगर आपले वकिलाची मदत घेऊन सोडवणे अपेक्षित असते. कागद न पाहता अशा वादात उत्तर देणे खूप अवघड असते.

  • @vikaslahase8523
    @vikaslahase8523 2 ปีที่แล้ว +1

    Sir aamacha shetala rastach naslyane aamhi navin rastyachi magani keli ,tahasildar sahebanni navin rastyachi Order keli but samorchya vyaktini tyavar SDO kade appeal keli tyanantar SDO fertapasnicha aadesh kela ani te prakaran parat tahasildarankade aale ..ata tahasildar sahebanni fertapasani karun punha aamacha bajune Order keli ...ata ya order varti samoril vyakti parat appeal karu shakate ka ani karu shakt asel tar kiti divasancha aat appeal karta yete .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      60 दिवसात पुन्हा अपील करता येते, अपील झाले तर तुम्ही तुमची बाजू मांडा व लवकर निर्णय देण्याची विनंती करा

  • @mukeshvasave5933
    @mukeshvasave5933 10 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 251 प्रमाणे अर्जला खालील कोणत्या ने आपण रिविजन अर्ज दाखल करू शकतो 257व249 ????????????

  • @antimdevade7342
    @antimdevade7342 2 ปีที่แล้ว +4

    सर मला प्रांत अधिकारी यांनी विलम्ब माफ़ी नाकारली आहे व त्यांचा आदेश अमान्य असल्यास अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपील करावे असे निकालात लिहिले आहे,
    परंतु आता मी वकील न लावता आधीच्या विलम्ब माफ़ी अर्जच्या same format नुसार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अपील करू शकतो का? तेथे वकील compulsory नाही ना?

  • @venkatjadhav520
    @venkatjadhav520 10 หลายเดือนก่อน +1

    जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम २५६ बद्दल माहिती पाठवा सर...

  • @kashilinganuse3271
    @kashilinganuse3271 2 ปีที่แล้ว +1

    सर माझा एक प्रश्न आहे की एकत्रीकरण मध्ये माझ्या चुळत्याचे नाव वगळले गेले आहे त्यावेळी ते एकत्र कुटुंब manager hote आणि वडील लहान होते त्यांच्या उदरनिर्वाह साठी बाहेर गावी होते ते अजून हि आम्ही बाहेर गावी आहे त्या प्रॉपर्टी ची म्हणजे आजोबांच्या नवावर्ती ची documents काढली त्या वेळी आम्हाला त्याची कल्पना झाली आणि आम्ही ते अपील जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख येथे केलेले पण त्यांनी विलंब झाला आहे म्हणून फेटाळले आहे तर त्यासाठी आम्ही काय करू वडील अशिक्षित आहेत

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      खरे तर एकत्रीकरण मध्ये झालेली चूक त्यांनीच दुरुस्त करायला हवी. त्यांनी नाकारली असेल तर मग इतर कुणाची हरकत नसेल तर तुम्ही आपसात वाटपाचे प्रक्रियेत चुळत्याचा हिस्सा त्यांना देऊन त्यांचे नाव लावून घ्या. हवं तर जवळचे एखादे वकिलांची मदत ghyam

  • @prashantvekhande1194
    @prashantvekhande1194 ปีที่แล้ว +1

    Sir kharedi khatache sakshidaar firale mhanaje he kharedikhat amhala mahit nahi ase asel tar kharedikhat radda hote ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      खरेदी खत रद्द फक्त दिवाणी कोर्टातच होऊ शकते. तिथे काय पुरावा रेकॉर्ड वर येतो त्यावर हे सर्व अवलंबून असते. साक्षीदार पलटतले ते रद्द होण्याला मदतच होईल.

  • @parmeshwarandil4921
    @parmeshwarandil4921 4 หลายเดือนก่อน +1

    सर, तहसीलदाराणे हे काम वेळेत पूर्ण नाही केलं तर त्यांच्या विरोधात आपण mandamus writ आणू शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      उच्च न्यायालयात जाण्यापूर्वी
      प्रथम उपविभागीय अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, अपर आयुक्त या स्तरावर असलेल्या अपील, revision, तक्रार असे सर्व पर्याय exhaust करावे लागतील.

  • @knowledge_hubz
    @knowledge_hubz 10 หลายเดือนก่อน +1

    Sir amhi upadhikshak bhumi abhilekh yethe amch jagecha nakasha ahe parantu utara nhi mhnun apil kel hot prantu tynni negetive utter dile nasik la pthvty next apli tr amhi rivision taku shkto ka athva pudhe kay karave pls margadatshan karave saheb

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน

      इतक्या जुजबी माहिती आधारे काही सांगणे अवघड आहे. खालचा निर्णय मान्य नसेल तर वरिष्ठ कार्यालयात अपील करता येईल पण बाकी तपशील कागदपत्र पाहिल्याशिवाय सांगणे जरा अवघड आहे. आपण तिथेच उपअधिक्षक कार्यालयात चर्चा करून माहिती घ्या ना...

  • @sunilghode251
    @sunilghode251 ปีที่แล้ว +1

    Namaskar sirjee, As per LAAR 2013. My land Aquired (sapadit) In 15/03 /2015 as per 32(1). & MOJANI 15 / 08 /2015.
    Taba 20 /10/2015
    Payment 25 / 11/2015
    Kalam 32(1) Apply only when ?
    After passation of land OR
    Before passation of land .?????
    My land is mentioned as Aquired
    In Kalam 32 (1) .Before
    Not completed MOJANI & Taba & Payment.
    Please guide.....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว +1

      जुन्या आणि नवीन कायद्याचे कलम ३२ हे संपादनाचे बाबतीत नाही. नवीन २०१३ च्या कायद्यात कलम ३२ हे पुनर्वसित गावात द्यावंयाच्या सुविधांबाबत आहे. जुन्या कायद्यातील कलम ३२ सुद्धा मोजणी अगर भूसंपादनाचे नसून न्यायालयात मोबदला deposit करणेबाबत आहे. आपण दिलेल्या तपशील पाहता प्रश्न काय हे नेमके कळत नाही. आपण गूगल वर हे कायदे काढून हे कलम वाचून पहा. याबाबतचे कागदपत्र पाहिल्याशिवाय काही मत व्यक्त करता येणार नाही.

  • @tradingsureshot6237
    @tradingsureshot6237 2 ปีที่แล้ว +1

    Sir tahsildar saheb Yanni mamledar court act 1906 madhe mazya arj namanjur kela tar apan kiti divsat apil Karu shakto sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      मामलेदार कोर्ट ॲक्ट मध्ये अपील तरतूद नाही तुम्ही शक्य तेव्हढे लवकर हणजे फर तर 30 दिवसाचे आत रिविजन अर्ज दाखल करू शकता प्रंत अधिकारी यांचेकडे.

  • @kalang1985
    @kalang1985 2 ปีที่แล้ว +1

    सर मला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध अप्पर आयुक्तांकडे जायचं आहे तर रिविजन अर्ज करावा का ?

  • @reporteronemanshow
    @reporteronemanshow 4 หลายเดือนก่อน +1

    सर प्रथम सुनावणी संदर्भात अपील करणारे आणि उपविभागीय अधिकारी यांनी विरुद्ध यांना कळविले नसेल आणि अंतिम सुनावणी लावली असेल तर

  • @gorakhnathdarade9898
    @gorakhnathdarade9898 2 ปีที่แล้ว +1

    Sir mazya azobane aamche vadiloparjit jamin vadilancha navavar n karta motha bhau vatapptrane jamin ekach bhav chya navavar kele ahe 1994 sali sadar jamin vatap hissa denyas nakar det ahe v aamche vadil cha murtu 1994 la zala ahe krupaya yogy margdrshan karave

  • @ajaybhagat2889
    @ajaybhagat2889 2 ปีที่แล้ว +1

    सर 'ई पेन्सिल नोंद' आदेश... हा काय प्रकार आहे आणि ती सक्षम अधिकाऱ्यां मार्फत केव्हा आदेश केले जातात... आम्हाला माहिती द्या plz खूप गरज आहे... आपला मोबाईल no भेटला तरी खूप बरं

  • @kirandeshpande-hv7lx
    @kirandeshpande-hv7lx 7 หลายเดือนก่อน +1

    मा सर पुनर्विलोकन फेरतपासणी, पुनःनिरीक्षण यात फरक नेमका काय त्याची अधिकारीता कशी आहे

  • @sanjaypalande8713
    @sanjaypalande8713 ปีที่แล้ว +1

    Tahasildar yanchyakade dakhal keleli 155 chuk durusti var tahasildar yani kiti divsat nirnay Dene bandhankarak aahe ?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      हे साधे काम असते, शक्य तेवढ्या लवकर निर्णय द्यायला हवा. तशी specific कालमर्यादा कलम प्रमाणे नसते. पण कोणतेही प्रकरण एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित ठेवता येत नाही

  • @LHPM
    @LHPM 2 ปีที่แล้ว

    सर तक्रारी वारस फेर मध्ये तहसीलदार यांच्या निर्णयावर मंडळ अधिकारी यांनी ६० दिवस अपील काळ असतांना ६० दिवस न थांबता लगेच फेर मंजूर केला आहे व तक्रार दार यांनी अपील केला आहे तर आता फेर मंजुर झालेला आहे अशावेळी काय करावे..?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      अपिकाची नोटीस येईल तेव्हा अपिलामध्ये तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी मिळेल तिथे तुमची बाजू मांडू शकता, अथवा स्वतः: होऊन अर्ज देऊन तुमची बाजू मांडू शकता.

  • @gajananghuge2955
    @gajananghuge2955 11 หลายเดือนก่อน +1

    Sir mazy shtatil विहिर chy prkaran ahy upvibhagiya adhikari madam ny cancel kely ahy.. Me apil kely ahy additional collector sirkady... Mazykady proff ahyett ty sadarbha madhy.. Hearing kiti hou shaikatat.. Ani design kadhi hoil.. Sir

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน +1

      तुमच्या केस चा नंबर आला की होईल सुनावणी. फार वेळ लागत नाही. हल्ली एक वर्षाचे आत सर्व अपील निकाली काढण्याचे बंधन आले आहे.

    • @gajananghuge2955
      @gajananghuge2955 11 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracy thanks sir

  • @hemantmhatre9240
    @hemantmhatre9240 ปีที่แล้ว +1

    Tibunal mumbai madhe ekadya nirnay virudh revision arj kasa karava v kevha karaycha aste .....ani jar vel jhala asel arj karayla tar ky karayche

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 2 ปีที่แล้ว

    सर मला हे सांगा की तहसिलदार यांचा निर्णय उपविभागीय अधिकारी ने रद्द करून फेरचौकशी चा आदेश दिले आहेत .फेरचौकशी आदेश देऊन चौदा महीन्याचा कालावधी उलटून गेला . तरीही तहसिलदार यांची नोटीस बजावणे सूरू आहे.उपविभागीय अधिकारी यांचा निर्णय कायम राहील की वा तहसिलदार हे परत मुळ निर्णया सारखा निर्णय देतील का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      इतका विलंब लगायला नको खरे तर, फेरचौकशी साठी काही विशेष मुद्दे दिले असल्यास त्याबाबत चौकशी होईल. उप विभागीय अधिकारी यांचे आदेश पहा, फेरचौकशी का आवश्यक आहे, म्हणजे तहसीलदार यांचे मूळ चौकशी मध्ये काही बाबी राहून गेल्या होत्या का ? आता फेर चौकशीत काय पुरावा येतो त्याआधारे पुढील आदेश होतील, पूर्वीचे आदेश कायम होऊ शकतात, अंशत: बदलू शकतात, किंवा पजूरणपणे ही बदलू शकतात, ते चौकशीत काय काय त्यांचेपूढे येते त्यावर अवलंबून असते,

  • @ashwinikulkarni5303
    @ashwinikulkarni5303 3 ปีที่แล้ว

    Savkari prakanat case suru astana savkarala jamin kabza gheta yeto ka.. .. Process kay ahe.amcha prant adhikari, appar zihla adhikari kade result shetkari bajune zala pan atrikit ayukt pune yethe nikal savkara che bajune zala. ata to 7/12var ala ahe ani jaminivar kabza ghenyachi prkriya kartoy.. . . Covid mule mashul madhe apil karnyas vel zalay. Ata amhi kay karave? Shetkari vidhva mahila ahe. . .. Ashikit ahe gavi ti ani tichi vidhva mulgi rahte.. . . .plz help.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      शासन महसूल विभागाचे मंत्री किंवा अपील चालविणारे विशेष कार्य अधिकारी यांचेकडे शक्य तेवढ्या लवकर रिविजन अर्ज दाखल करून स्टे घ्यावा.

    • @ashwinikulkarni5303
      @ashwinikulkarni5303 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Thank u sir

  • @amolwani2240
    @amolwani2240 ปีที่แล้ว +1

    सर माझी रस्ता केस तहसीलदार साहेब
    यानी निकाल दिला आहे व नंतर अपील प्रांताधिकारी याच्या कडे केले व त्यांचा पण निकाल झाला व त्यानंतर रस्ता पण खुला केला आहे व रस्ता खुला होऊन आठ महिने झाले आहे तरी समोरच्या व्यक्तीने आता जिल्हाधिकारी याच्या कडे अपिल केले आहे तरी त्यावर काय निर्णय होऊ शकतो

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      रस्ता खुला केला, याचा अर्थ ही केस वहिवाट असणारा जुना रस्ता अडविला ती खुला करण्याची मामलेदार कोर्ट ॲक्ट ची केस आहे का ? असे असल्यास प्रांत अधिकाऱ्याचे निर्णयानंतर जिल्हाधिकारी यांचेकडे अपील होऊ शकत नाही, प्रांत अधिकाऱ्याचा निर्णय मान्य नसेल तर उच्च न्यायालयात जाणे हाच पर्याय असतो.हे अभ्यासून त्यांचेसमोर मांडा व केस फेटाळण्याची विनंती करा. तुमचे वकिलांशी चर्चा कराबते सांगतील तुम्हाला हे सर्व.

  • @mayurkande4562
    @mayurkande4562 ปีที่แล้ว +1

    साहेब आम्ही एक केस मध्ये हजर राहिलो नाही कारण त्याने तोंडी सांगितलं होत की मी माघार घेतीली तर आता मला सांगा आम्ही अपील करू शकतो का ? व तुमचा नंबर द्या

  • @suyogok
    @suyogok 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर सर्कलने १९९७ ला नोंद रद्द केली आहे. कलम २४७ खाली उपविभागीय अधिकारी यांचेकडे आंता अपील दाखल करु शकतो का? तसेच विलंबमाफी अर्ज कसा केल्यास विलंब माफी मिळेल या काही सुप्रिम कोर्ट, हाय कोर्ट यांचे निर्णयाबाबत आपले मार्गदर्शन मिळावे ही विनंती.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      पूर्वी असे विलंबाने आलेले अपील दाखल करून घेतले जात होते. हल्ली कायद्यात बदल झाल्याने बहुतेक ते स्वीकारणार नाहीत. तुम्ही limitation व delay condonation असा google search करा तुम्हाला भरपूर रिसोर्सेस मिळतील. तरीसुद्धा एक प्रयत्न म्हणून तुम्ही एस डी ओ कडे अपील व विलंब माफीचा अर्ज करून पहा. विलंबाचे कारण समर्थनीय असेल व खालचा निर्णय प्रथमदर्शनी चुकीचा वाटत असेल तर कदाचित ते विचार करू शकतील. पण आता कायद्याची अडचण शेच्म

  • @ganpatidevmankar846
    @ganpatidevmankar846 2 ปีที่แล้ว +1

    सर तहसील चा निर्णय माझ्या बाजूने आहे पुढे SDM मध्ये केस चालू आहे काय निर्णय लागेल मला कुठलाही पर्याई रस्ता नाही क्रपया मार्गदर्शन करावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमची बाजू SDM पुढे मांडा. हवं तर त्यांनाही स्थळ निरीक्षणं करून खात्री करायला विनंती करा.

  • @fight-club9228
    @fight-club9228 2 ปีที่แล้ว +2

    sir 25 वर्ष झाले आहे , माझा वडिलांच नाव 7/12 वरून काढून टाकले आहे , आमच्या कडे आजोबांचं वाटप पत्र व् जुने 7/12 आहे ,
    प्रांत साहेबानं कडे केस दाखल केली तर ते म्हणाले माझा कडे 9 वर्षा पेक्ष्या जास्त जुन्या केस चालवन्याची परमिशन नाही , त्यांनी उपजिल्हा अधिकारी साहेबांकडे केस दाखल करन्यास सांगितली ,
    माझा प्रश्न आहे कि उप जिल्हा अधिकरि साहेबानं कडे किती वर्ष जुन्या केस चालवता त् ?🙏
    Plz help

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      असे काहीं नाही .....याचा अर्थ प्रांत साहेब तुमचा विलंब माफ करू शकत नाहीत. पुढे अशी वेगळी कालमर्यादा कुणालाही नाही. तुम्ही विलंबाने कारण द्यायचे व त्यावर समाधान झाले तरच अधिकारी हे दाखल करून घेतील.

  • @yogeshhiwrale2943
    @yogeshhiwrale2943 ปีที่แล้ว +1

    उपविभागय कार्यालय केस संधर्ब आर ओ आर बदल सांगा सर आता फेरतपासणी नोटीस बजावली आहे

  • @tahirmujawar9304
    @tahirmujawar9304 23 วันที่ผ่านมา +1

    पुणे आयुक्त पुणे अपीलचा निकाल झालेला आहे .
    व त्या आदेश चा पुनर्विचार अर्ज करता येईल का.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  20 วันที่ผ่านมา

      बहुतेक पुनर्विचार नाही केला जात, अगदीच मान्य नसेल तर शासनाकडे रिव्हीजन अर्ज दाखल करू शकता आपण

  • @vaibhavkardile....avenger.3525
    @vaibhavkardile....avenger.3525 6 หลายเดือนก่อน +1

    Thanks for information ❤❤pan sir ya vishay kahi book ch name sangitl tar ......

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात त्यावर एक chapter आहे. स्वतंत्र पुस्तक नाही त्यावर.

  • @bhausopawar8060
    @bhausopawar8060 2 ปีที่แล้ว +1

    Nice information sir....
    Sir punarwas 1965 la zale aahe tyaveli sarvana 30by60 che plot milale hote aatta tyana 2 mule aahet tyamdhe motya mulane tyachyapsi 2 milkat yachi nond keli aahe dusyrala ek milkat aahe ya milkat yachi gavthan madhe aslyamule gramsevak amchyapasi punarwasan yadi nahi ase sangto yasathi kute main documents milthil....

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      तुमचे जिल्ह्याचे जिल्हा पुनर्वसन अधिकारी v Tahasildar ऑफीस या ठिकाणी मिळेल.

  • @kalyanpandhare3070
    @kalyanpandhare3070 ปีที่แล้ว +1

    टिपण बुक वर बिघा व जुना आकार वत्यावरून प्रत्यक्ष क्षेत्र

  • @rahulgaikwad3849
    @rahulgaikwad3849 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर...प्रांत अधिकारी यांचा आदेश गाव दप्तरी घेण्यासाठी तलाठी यांना 60 दिवस थांबणे गरजेचं आहे काय..?

    • @kirantambe1135
      @kirantambe1135 ปีที่แล้ว

      आदेशावरून नोंद लगेच मंजूर करायची असते कायन त्यामध्ये पुनः नोटिस देऊन चौकशी करणेची कीयदेशीर गरज नसते

  • @NavedKhan-ht9zh
    @NavedKhan-ht9zh 2 ปีที่แล้ว +1

    सदरहू अपील प्रकरण एकदा निर्णयासाठी बंद करण्यात आल्यानंतर किती दिवसात निकाल देणे अपेक्षित आहे?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +2

      त्याला मुदत नाही पण जास्तीत जास्त १५ दिवस खूप झाले. यापेक्षा जास्त वेळ लागला नाही पाहिजे

    • @ajinkyanimbalkar7662
      @ajinkyanimbalkar7662 ปีที่แล้ว

      सर पण ..मा.आयुक्त साहेब पुणे यांचे कडे 23/12/2021 ला आदेशासाठी प्रकरण बंद केलं आहे ..रिव्हिजन व् 14 महिने विलम्ब् मफिचा अर्ज आहे..इतका उशीर नियमाधीन आहे का ...

  • @shankarshingote1646
    @shankarshingote1646 ปีที่แล้ว +1

    एकाच गटातील दोन फेर रद्द करण्यासाठी प्रांत अधिकारी यांचेकडे एकच अपील दाखल करावे लागेल की प्रत्येक फेरफार रद्द करण्यासाठी स्वतंत्र अपील दाखल करावे लागेल.

  • @anildeshmukh4548
    @anildeshmukh4548 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर
    माझा खरेदी व्यवहार चालू आहे सातबारा मध्ये इतर हक्का मध्ये कुळ. कायद्यानुसार कुळाचे त्यावेळी जमीन खरेदी नाकारली होती त्यामुळे खरेदी निरर्थक असे लिहिले आहे परंतु आता जमीन मुळ मालकाच्या नावावर आहे भोगवटा वर‍ग 1 आहे व्यवहार केल्या नंतर काही अडचण येतील का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      खरेदी निरर्थक (Invalid purchase) असे जे लिहिले आहे त्याखाली काही फेरफार नंबर असेल तर तो फेरफार काढून वाचा, तो शेरा नेमका का आला. ७/१२ वर वर्ग-१ असेल तर सदया तरी तो फेरफार तपासून पहावा असे वाटते. आणखी काही शंका असेल तर ही जमीनीचे टायटल व्हेरीफीकेशन करून घ्या हवे तर .

  • @pankajbhandwalkar7286
    @pankajbhandwalkar7286 2 ปีที่แล้ว +1

    सर माझ पुनर्विलोकनाच काम चालू होते आणी अचानक एक दिवस आमच्या गावातील एका व्यक्तिने जमीन खरेदी करुण दस्त तयार केला तर तो दस्त तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी cancle करता येईल का आता काय करावे लागेल

    • @pankajbhandwalkar7286
      @pankajbhandwalkar7286 2 ปีที่แล้ว

      जमिनीचे सगळे डॉक्यूमेंट माझा कड़े आहेत चुकीचा फेरफार करुण 7/१२नाव लागल आणि लगेच कमी होईल म्हणून लगेच विक्री केली काय कराव लागेल अत्ता

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      चुकीचा फेरफार झाला होता तर अपील करून तो रद्द करता आला असता . त्यासाठी विक्री का केली , आता विक्री होऊन गेली आता काय अडचण आहे ?

  • @surekhabhosale6192
    @surekhabhosale6192 2 ปีที่แล้ว

    सर माझ्या आजोबांना 4 मुले असताना चुलतीने माझे वडील थोरले असताना त्यांचे नांव वगळून फक्त 3च व मयत अविवाहित चुलतयाचे नांव लावले व आम्ही भाऊबहिणी वारस असताना खोटी वारस नोंद केली, आम्ही विश्वास ठेवला होतात फसवणूक केली

  • @prakashmuley8084
    @prakashmuley8084 2 ปีที่แล้ว +1

    सर., मी उच्च न्यायालयात review करुन रिमांड साठी प्रकरण पाठवले आहे. S DO यांनी पुन्हा पंचनामा केला. आम्हाला आता नवीन पुरावे देणे आहे. परंतु तुम्ही सांगितले प्रमाणे हे प्रकरण पुन्हा मुळ कोर्टात तहसीलदार कडे येईल काय? आणि परत विरोध कांही मागणी केल्यास पुन्हा पंचनामा होईल काय ❓

    • @prakashmuley8084
      @prakashmuley8084 2 ปีที่แล้ว +1

      सदर प्रकरण मामलेदार कोर्ट चै रस्ता विषय आहे. दुसऱ्या ंदा SD0 यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार यांनी पंचनामा केला आहे. त्यावर विरोध कांच्या सही आहे...

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      नाही त्यावर संपायला हवे, अशा अपुर्तता का ठेवतात हे लोक, इतके रिमांड होणे म्हणजे मूळ निर्णयाचे काम अपूर्ण होते

    • @prakashmuley8084
      @prakashmuley8084 2 ปีที่แล้ว

      Thank you🙏 sir... आम्हाला आता नविन पुरावे जोडता येईल का ❓ सुरवातीला या प्रकरणी राजकारण होऊन दोन्ही निर्णय आमच्या विरोधात गेले होते. सुरवातीचा पंचनामा आणि आता केलेल्या पंचनामा यामध्ये संपूर्ण तफावत आहे. नंतर चा आम्हाला न्याय देणारा खऱ्या परिस्थिती वर आधारित आहे. .. सर तुमचे विडिओ आणि सल्ले अचुक असतात. धन्यवाद.

  • @gajanantirukhe1314
    @gajanantirukhe1314 ปีที่แล้ว +1

    सर तहसील दार सुरवातीला जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार कलम१४३ नुसार निर्णय पारीत करतात व फेरचौकशीत मामलेदार अधीनीयमन १९०६कलम ५ नुसार निर्णय पारीत करतात असे का होते?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      असे व्हायलाच नको, चुकून झाले असावे. तुम्ही किंवा तुमचे वकिलांनी हा मुद्दा त्यांना सांगावा.

  • @anandgaikwad9524
    @anandgaikwad9524 2 ปีที่แล้ว +2

    सर फेरतपासणी अपिलास विलंब माफीचा अर्ज सादर करावा लागतो का? 15 वर्षा पूर्वी मंजूर झालेला फेरफार फेरतपासणीत रद्द होऊ शकतो का?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      अर्थातच विलंब का झाला याचे समाधान झाल्याशिवाय अशी केस admit कशी होणार ?

    • @anandgaikwad9524
      @anandgaikwad9524 2 ปีที่แล้ว

      सर आपल्याला खूप-खूप धन्यवाद

  • @user-uc3yt5ck4c
    @user-uc3yt5ck4c 4 หลายเดือนก่อน +1

    Sir jar tahasildarane prathammdarshani chukicha nirnay dila asel tar KY karawe

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      एस डी ओ कडे अपील करावे, त्यामध्ये सर्व मुद्दे मांडावेत.

  • @akjk1990
    @akjk1990 11 หลายเดือนก่อน +1

    Hello sir Applicant has made one appeal against two mutation entry of ferfar against the decision of mandal officer in the court of Sdo officer now. Applicant has done the appeal after 13 years of mandal officer decision in sdo court. The Matter is also pending in Civil court. Sdo have given the decision in a hurry. I want to know can respondents appeal against sdo in Collector court. And How much rts apeal can be done in this issue.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  11 หลายเดือนก่อน

      Yes there is a second appeal allowed within ६० days in the court of Additional Collector

    • @akjk1990
      @akjk1990 11 หลายเดือนก่อน

      @@pralhadkachare-legalliteracyok

  • @sachinadhav7938
    @sachinadhav7938 2 ปีที่แล้ว +1

    सर आमची गावाकडे शेत असुन ते क्षेत्र आम्हांला कुळ कायदा प्रमाणे मिळाली आहे पण ते क्षेत्र प्रत्यक्ष मोजून वाटप झालेले नव्हते त्या नंतर जमीन एकत्रीकरण योजना लागु झाल्यामुळे आमच्या शेत जमिनीला जिरायती मध्ये वर्गीकरण केले त्या नुसार लगत बागायती गटा मधून 32 आर क्षेत्र आमच्या गटामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यामुळे लगत गट धारकांनी तलाठी यांच्या मार्फत त्या 32 आर क्षेत्राची आमच्या 7/12 मध्ये नोंद करण्यात आली त्यानुसार भूमिअभिलेख यांनी आमची एकत्रीकरण योजना चुकीची झाली आहे असे सांगून त्यांनी गट दुरुस्ती योजना लागु करून 7/12 मध्ये ते क्षेत्र कमी केले आहे पण आता आमचे क्षेत्र 7/12 प्रमाणे प्रत्यक्षात कमी येत आहे तर याबाबत पुढील काय करावे त्याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      एकत्रीकरण योजना पूर्ण झाली तेव्हा तुमचे व शेजारी याना जमिनीच्या अदलाबदलीची तावेपावती मिळते का पहा, गट बुकाच्या नोंदी पहा, गट स्कीम दुरुस्ती नंतर एकुन तुमचे क्षेत्र किती होते, तितके भरायला पाहिजे. नसेल तर भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज करूनच त्यावर काय तो निर्णय लावून घ्यावा लागेल.

    • @sachinadhav7938
      @sachinadhav7938 2 ปีที่แล้ว +1

      सर आम्ही वारंवार भूमिअभिलेख यांच्या कडे गट दुरुस्ती योजनेत काही तरी चुकीचे होत आहे याबद्दल लेखी तक्रार अर्ज केले होते पण ते अर्ज फेटाळून लावले व सांगितले की हे आदेश जमा बंदी आयुक्त पुणॆ यांच्याकडून आल्या मुळे आम्ही त्यामधे दुरुस्ती कलम 32(1) नुसार बदल केला आहे ते आमच्या हातात नसून तुम्हांला न्यायालयात दाद मागावी लागेल व शुद्धी पत्रक देखील बदललेली असल्याने व एकत्रीकरण योजना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने गट दुरुस्ती योजना लागु होत आहे तर पुढे काय करावे लागेल

    • @sachinadhav7938
      @sachinadhav7938 2 ปีที่แล้ว

      सर नमस्कार जर एखाद्या सरकारी प्रयोजन साठी जमीन भुसंपादन झाली असेल तर अशा जमिनीतून नव्याने रस्ता देता येतो का कृपया मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      @@sachinadhav7938 जमीन ज्या विभागाने भूसंपादित केली व ताब्यात घेतली ते ठरवतील या बाबत , रस्ता जर त्यांचे भूसंपादन प्रयोजनाचा भाग असेल तर ?

  • @gorakshnathrakshe5340
    @gorakshnathrakshe5340 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर आमचे आजोबा 1939ते1985 पर्यंत कुळ आहे परंतु जमीन मालकाच्या मुलाने तेपोकळळीस्त दाखवुन कमी केले व जमीन दुसऱ्याला विकली जेव्हा मी जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहीली व त्या केसरी फाईल तपशील मधुन काढली अस लक्षात आल की 32ग कायद्या नुसार केसचा निकाल लागलाच नव्हता या गोष्टीला खुप उशीर झालेला मी त्यावर प्रांतांकडे अपिल केले त्यांनी उशीरा केस दाखल केल्याचे दाखवुन तपशीलचा निकाल ग्राह्य धरला पण त्यात असणार्‍या खोट्या बाबी लक्षात घेतल्या नाही जसे की प्रकरण चालु 1985ते2015 परंतु प्रकरण 85तच निकालात काढले किंवा जमीन मालकाने कुळपोकळळीस्त का आहे याचा उल्लेख नव्हता मरण पावलेल्या कुलास नोटीस काढुन निकाल फायनल केला या पुढे काय करता येईल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      त्याविरुद्ध महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांचेकडे अपील दाखल करायला हवे होते. अजूनही करून पहा पण अपील कालावधीत अपील का करू शकले नाही हे तुम्हाला पटवून द्यावे लागेल. तुम्ही ताबा सोडला होता का ? असा ताबा सोडला व फक्त नाव जर ७/१२ चे इतर हक्कात राहिले तर त्याला पोकळीस्त असे म्हणतात.

  • @adv.pandithanwate965
    @adv.pandithanwate965 4 หลายเดือนก่อน

    sir namaskar aayuktanchya adeshachi validity kiti aste

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  4 หลายเดือนก่อน

      आयुक्तांचा आदेश जर एखादी party शासन किंवा उच्च न्यायालयात जाऊन जर काही रीव्हीजन किंवा रीट पीटिशन होऊन बदलला तरच बदलतो नाहीतर तो कायम valid राहतो.

  • @madhavwaghmode3009
    @madhavwaghmode3009 2 ปีที่แล้ว +1

    सर माजी वडिलार्जित जमीनपाझरतलावासाठी संपादित करण्यात आली त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही तर त्या तलावातील गाळ काढून आम्ही स्वखर्चाने आमच्या त्याच गटातील शेतात टाकला तर तहसिलदार साहेबांनी अवैध वाहतुकीसाठी दंड लावला व सतत नोटीस येत आहे काय करावे मार्गदर्शन करावे

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      उलट सरकार म्हणते मोफत घेऊन जा गाळ, कुणी तरी नवीन अधिकारी असतील, उलट गाळ काढण्यासाठी उत्तेजन दिले जाते. तुम्ही स्वतः: च्या शेतीत टाकला असेल तर अडचण यायला नको. तुम्ही विकला सेल तर दंड समर्थनीय ठरेल.

    • @madhavwaghmode3009
      @madhavwaghmode3009 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर माहिती दिली आभारी आहे

  • @worldclass8562
    @worldclass8562 2 ปีที่แล้ว +2

    सर,मी खरेदी केल्यानंतर तलाठी यांनी फेरफार नोटीस काढल्या नंतर मंडळ अधिकारी यांनी "तांत्रिक कारणास्तव नोंद नामंजूर" अशा प्रकारे शेरा दिला आहे याला चार वर्षे झाली आहेत तर मी काय केले पाहिजे
    🙏🙏🙏🏻

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      फेरफार काढून त्यावर शक्य तेवढ्या लवकर अपील करा उप विभागीय अधिकारी यांचेकडे....

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 8 หลายเดือนก่อน +1

    तहसीलदार यांचे अपील, उपविभागीय अधिकारी, नंतर अप्पर जिल्हाधिकारी नंतरचे अपील आयुक्तांकडे होईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 หลายเดือนก่อน

      दोनच अपील असतात. त्यानंतर आवश्यक वाटले तर रिव्हीजन अर्ज करता येतो आयुक्तांकडे

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 8 หลายเดือนก่อน

      Dhanyawad सर

  • @dineshpatil5292
    @dineshpatil5292 3 ปีที่แล้ว

    मला एक प्रश्न विचारायचा होता सर... संपर्क कसा साधु

  • @suryakantdolas7988
    @suryakantdolas7988 ปีที่แล้ว +1

    Vilamb mudaticha kayda mahar vatan la lagu hoto ka

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      हो सर्व प्रकरणांना मुदतीचा कायदा लागू होतो.

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर उपजिल्हाधिकारी यांनी तहसिलदार याची फेरतपासणी केल्यानंतर फेर तपासणीचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे असतो. हा संभ्रम आहे . कळावे🙏🙏

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  ปีที่แล้ว

      ज्यांनी फर तपासणी केली त्यांनीच निर्णय दिला पाहिजे

    • @vishnubiradar8760
      @vishnubiradar8760 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर

  • @girishkulkarni6132
    @girishkulkarni6132 3 ปีที่แล้ว +5

    As far as Revision and Review are concerned officials should clearly distinguish the powers conferred on them .
    Sec.255 last point would be pertaining to Revision also ? Kindly explain .

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      Yes, anology is same. But more emhpasis is given on whether there is any illegality or impropriety taken place taking decision under challenge.

    • @shivajiadhav7846
      @shivajiadhav7846 2 ปีที่แล้ว

      Guy-6
      Hggg=
      H
      Vfcf-m.गंभीर-+)
      Hlulluly-li

    • @tanajiborge7689
      @tanajiborge7689 10 หลายเดือนก่อน

      Thanks you

    • @tanajiborge7689
      @tanajiborge7689 10 หลายเดือนก่อน

      खूप महत्त्वाची माहिती दिलीत सर.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  10 หลายเดือนก่อน

      There is clear distinction provided between Revision and Review.......there should be no confusion as such

  • @shaledarmahjan5525
    @shaledarmahjan5525 2 ปีที่แล้ว +1

    मंत्रालयाने दिलेल्या आदेश ५७ वष विलंब माफी होऊ शकते का व हाय कोर्टात आव्हान करता येईल का सांगा सर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      सर्व साधारण परिस्थितीत इतका विलंब माफ केला जात नाही. विलंब माफ केला असेलच तर मग आदेशामध्ये याची कारणे दिली असतील,वते समर्थनीय असतील तर प्रश्नच नाही, पण समर्थनीय नसतील तर उच्च न्यायालयात जाता येईल काय हे एखादे वकिलांना कागदपत्र अभ्यासून विचारावे.

  • @SantoshThakur-vr9hd
    @SantoshThakur-vr9hd 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या जमिनीची registry ही 80 आर ची आहे व तूकडे जोड नंतर फेर झाला आहे त्यात माझी जमीन ही 72 आर झाली आहे सातबाऱ्यावर तर ह्यासाठी काय कारावे . याचे मार्गदर्शन व्हावे.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว +1

      खरेदी ८० आ र असेल तर फेरफार ७२ आ र चा कसा झाला , ८गुंठे जमीन गेली कोठे ? तक्रार अर्ज तहसीलदार यांचेकडे द्या किंवा एस डी ओ कडे अपील करून पहा. जर एकत्रीकरण योजनेत चूक झाली असेल तर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना चूक दुरुस्त करण्याचा अर्ज द्या व पाठ पुरावा करा.

  • @bhavitshinge5516
    @bhavitshinge5516 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे. माझा एक प्रश्न आहे मी सन २०१२ ला खरेदीखताने मालमत्ता विकत घेतली आणि व्यवहार पूर्ण केला परंतु फेरफार केला नाही व महसुली दस्त्ताएवजांवर नोंद झाली नाही. आत्त्ता फेरफार कसा करु कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद..

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      खरेदीखत तलाठी यांचेकडे एक अर्ज करून सदर करा व तुमचं नाव ७/१२ व इतर महसुली अभिलेख लावायची विनंती करा.

    • @bhavitshinge5516
      @bhavitshinge5516 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracyसर तलाठी सांगतात तहसील कार्यालयात अर्ज करा विलंब झालाय

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +1

      ठीक आहे तहसीलदार यांचे कार्यालयात खरेदीखत प्रत जोडून अर्ज द्या आणि लेखी पोच घ्या व जपून ठेवा. तलाठी यांना एक अर्ज देऊन त्यांची सुद्धा पोच घेऊन ठेवा. शक्य असेल तर ऑनलाईन अर्ज करण्याची सोय आहे , त्यात ही अर्ज टाकून द्या. सतत तलाठी यांचे कार्यालयात जाऊन पाठपुरावा करा. पुढे काही अडचण आली तर legalliteracy1@gmail.com या मेल वर मला कळवा.

    • @bhavitshinge5516
      @bhavitshinge5516 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy धन्यवाद सर आपल्या सहकार्याबद्दल...पुढील वाटचाली साठी मनपूर्वक शुभेच्छा..

    • @kuldeepbhagwat9879
      @kuldeepbhagwat9879 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy hi

  • @dundappachougule3362
    @dundappachougule3362 ปีที่แล้ว

    मी दुंडापा शिवलिंग चौगुले बेळगाव अंजनीय नगर पालिका आता व्हि आ / संदेश बनविले आहे ते शोधत आहे.ग

  • @yogeshphuke2282
    @yogeshphuke2282 6 หลายเดือนก่อน +1

    सर हक्कसोड केले आहे आता 60 आर मध्ये आता तिघे सामाईक आहेत पण एकाला त्यामधून 40 आर आणि उर्वरित दोघांना प्रती 10,10 आर करायचे आहे ते होते का तिघेही चुलत भाऊ आहेत

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  6 หลายเดือนก่อน

      जमीन जिरायत असेल तर अडचण वाटते . बागायत असेल तर होईल. निवासी झोन मध्ये असेल तर मग एन ए सनद घ्या त्या नंतर अडचण येणार नाही.

    • @yogeshphuke2282
      @yogeshphuke2282 6 หลายเดือนก่อน

      सर, 60 आर मध्ये जर एकाच्या नावाने 40 आर आणि 20 आर दोघा मध्ये सामाईक केले तर आपले काम होईल का

  • @rmanav8830
    @rmanav8830 3 ปีที่แล้ว

    उपजिल्हाधिकारी ते उपजिल्हाधिकारी ( निवडश्रेणी) पदोन्नतीसाठी कोणती समिती असते आणि समितीचे अध्यक्ष कोण असतात?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  3 ปีที่แล้ว

      आस्थापना मंडळ २.....अपर मुख्य सचिव , सामान्य प्रशासन विभाग यांचे अध्यक्षतेखालील समिती, त्यामध्ये अपर मुख्य सचिव , महसूल, ज्येष्ठ विभागीय आयुक्त, सचिव मागास वर्ग कक्ष, सचिव आदिवासी विकास, सह सचिव महसूल आस्थापना, ई. असतात

    • @rmanav8830
      @rmanav8830 3 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy Thanks sir..

    • @nakul256
      @nakul256 3 ปีที่แล้ว

      पोटखराब ब ची जमीन कोणत्या प्रयोजनासाठी वापर होवू शकतो.

  • @surajmohite19
    @surajmohite19 2 ปีที่แล้ว +1

    साहेब धन्यवाद
    अशाच प्रकारे दुय्यम निबंधक यांनी दस्त नोंदणी नाकारली तर त्याबद्दल चालणाऱ्या अपिल बद्दल माहिती चा व्हिडिओ केला तर बरे होईल

  • @user-qw4yj8sv2l
    @user-qw4yj8sv2l 4 หลายเดือนก่อน +1

    तहसीलदार यांनी कागदपत्रे अपुरी असल्याने दावा फेटाळला तर कागदपत्रे सर्व मिळाल्याने अपील कोणाकडे दाखल करावे.

  • @ashutoshkote4687
    @ashutoshkote4687 2 ปีที่แล้ว +4

    सर एक महत्वाच पॉईंट, अप्पर जिल्हाधिकारी च्या आधिपत्य खाली किती वर्षे विलंब माफ करता येत प्लझ सांगा

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว +3

      कायद्यात MLRC kalam 250-2510 मध्ये अशी काही समयंसिमा निश्चित केलेली नाहीं . हे प्रत्येक प्रकरण परत्वे त्या अधिकाऱ्याचे विलंब का झाला याबाबत समाधान होण्यावर अवलंबून असते. तसे म्हटले तर हे Discretion आहे असा विशेष अधिकार आहे.

    • @amolmane4704
      @amolmane4704 2 ปีที่แล้ว

      Ferfar ver 247 khali appele Dhakal kele ahe vilamb 41 verse zala ahe maf hovi sekto ka

    • @amolmane4704
      @amolmane4704 2 ปีที่แล้ว

      Contact number hava hota bhetel ka

    • @shivpriyavlog
      @shivpriyavlog 2 ปีที่แล้ว

      7/12 वर चूक झाली होती तर तहसीलदार यांच्या निकालानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे विरुद्ध बजुवल्याने अपील केली आहे तर उपविभागीय अधिकारी यांचा न्याय हा अंतिम असतो का आणखी केस वरती जाऊ शक्ती का व final कोठे जाईल plz sir reply

  • @prashantvekhande1194
    @prashantvekhande1194 ปีที่แล้ว

    Sir kharedi khatas aavhan denyachi mudat kiti asate?

  • @shashikantshelke6681
    @shashikantshelke6681 2 ปีที่แล้ว +1

    सर प्रातं कलेक्टर आयुक्त सर्व निकाल झाले आहे आता पुढे अपील कोणाकडे करता येईल

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 ปีที่แล้ว

      दोनच अपील करता येतात, आता हवं तर राज्य शासनाकडे एक रीव्हीजन अर्ज करू शकता...त्यानंतर उच्च न्यायालय

    • @shashikantshelke6681
      @shashikantshelke6681 2 ปีที่แล้ว

      @@pralhadkachare-legalliteracy सर मी नाशिक येवला तालुक्यात राहतो राज्य शासन हे मुंबई ला आहे की नाशिक मध्ये

  • @amarjamane3551
    @amarjamane3551 6 หลายเดือนก่อน +1

    तहसीलदार च्या निकाल नंतर किती दिवस उप विभागीय अधिकारी ॲपील करता येते

  • @atuldinkarraothorat5984
    @atuldinkarraothorat5984 7 หลายเดือนก่อน +1

    सर उपयुक्त माहिती समजावून सांगितली याबद्दल धन्यवाद.